Too much positivity... 💯🙌🙌 Yess all will be ok.. 😊 Thank you maulijee.. 🙏😊
@ashishthuse6084 ай бұрын
Jai Gurudev maauli ji 🙏❤️
@sakhashinde23234 ай бұрын
Yes Mauliji
@aryanyadav_55584 ай бұрын
Yes ❤😊
@RKSOLASEMANTRA-4 ай бұрын
Om gurudev ji 😊❤
@vijayjoshi91554 ай бұрын
Great good advice jaygurudev mauli...
@riteshbangade59754 ай бұрын
Thank You Maulijee it's great advice and energetic... I will do 100% positive 👍👍 Khup chan ... Aaj mala punha urja milai ahe .. aaj paaun mi ajun urjawat banel 100%.👍 Khup khup Dhanyawad Maulijee.. 🙏🙏 Jai Gurudev 🙏
@SwayamBhavsar-wp1co4 ай бұрын
Yes maulji khup Chan
@SuchitaShinde-bp9kf4 ай бұрын
👍👍
@ambikalute20014 ай бұрын
हो, माऊली जी माझा चांगलच होणार आहे
@snehaiswalkar8034 ай бұрын
Yesss Mauligee
@rakeshsadmek35174 ай бұрын
येस माऊलीजी माझा आधी सर्वांचा चांगला होऊदे मला जे हवं ते सर्वांना मिळू दे परमेश्वरा जय गुरुदेव माऊलीजी माझा चांगलाच होणारं आहे होत आहे ❤
@SantoshGavli-q1k4 ай бұрын
माऊली नकारात्मक विचार जातच नाही
@snehaiswalkar8034 ай бұрын
Jai Gurudev Mauligee 🙏🙏
@vaishalikulkarni27434 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@Rajyog-chhtrapatisambhajinagar4 ай бұрын
सर्वांच चांगलं होऊ दे परमेश्वरा सोबत माझं ही चांगले होत आहे जय गुरुदेव माऊली जी
@sudhirgawai41474 ай бұрын
एस माऊली जी माझे चांगलेच होणार आहे तुमची ऊर्जा आमच्या सोबत आहे जय गुरुदेव माऊलीजी😂🎉❤
@sujitshinghjagtap92794 ай бұрын
गुरु माऊली माझं चांगलंच होणार, सर्व लोकांचं चांगलंच होणार
@AkashPatil-ii7zd4 ай бұрын
येस माऊलीजि माझ चागलाच होणार आहे❤
@vijayjadhav78604 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
@SuchitaShinde-bp9kf4 ай бұрын
हो माऊलीजी
@naliniawari59924 ай бұрын
Yes माऊलींची सर्वांचं चांगलं होऊन दे .
@bharatkumbhojkar66494 ай бұрын
यस यस माझं चांगले च होणार आहे होत आहे माझ्या बरोबर ज्ञान योग आहे आमच्या सोबत माऊली जी आहेत आमचे चांगलेच होणार आहे जय गुरुदेव माऊली जी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sarikaganeshyadav55024 ай бұрын
हे परमेश्वरा सर्वांचं चांगलं आणि छान होऊ दे आणि मला जे हवं ते सर्वांना मिळू दे यस माऊलीजी माझं चांगलंच होत आहे आणि माझं अजून खूप छान होणार आहे कारण ज्ञान योगाची ऊर्जा माझ्यासोबत आहे आणि माऊलीजी चा आशीर्वाद जय गुरुदेव
@nirmalaborse98054 ай бұрын
यस माऊलीजी
@SwayamBhavsar-wp1co4 ай бұрын
ऑल इज वेल येस माझं चांगलं होणार आहे
@ashwinitaksale5764 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी🙏 होय माझं चांगलच होणार आहे. प्रेरणादायक व्हिडिओ.
@manishapunyarthi34984 ай бұрын
Yes माझं चांगलंच होणार आहे सर्वांचं चांगलं होणार आहे येस👍 जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
@kishornaik62314 ай бұрын
❤जय गुरुदेव माऊली जी ❤एस,एस,एस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.🎉
@manishamore1904 ай бұрын
Yess Mauliji 🙏 ज्ञानयोगात आल्यापासून आपली पॉझिटिव्ह विचारसरणीच जीवनाचा मार्ग सुकर करत आहे. सतत देण्याचा भाव, सकाळची सुरुवात हसत हसत साधनेने करणे, आहाराबाबत जागृती, सुखदुःखे समत्व, वीनम्रता, आशा कितीतरी गोष्टींची जाणीव वाढली आहे. माऊलीजींचे हे विचार आदर्श समाज निर्मितीचा पाया आहे. लाखो साधक व्यसनमुक्त, आनंदी, आरोग्यमय, निसर्गमय जीवनशैली अनुभवत आहेत. 🙏 Jay gurudev Mauliji 🙏
@sopanpanzademindtrainermot22694 ай бұрын
येस सगळ्यांनाच चांगल होणार आहे.माझही सगळं चांगलंच होणार आहे.जय गुरुदेव
@SAVITAAvate4 ай бұрын
Yes सगळयांच चांगलच होणार परमात्मा सगळ्यांन बरोबर आहे नमस्कार माऊलीजी
@SnehalSalvi-ec6uf4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 😂❤🎉
@vikastalnikar56884 ай бұрын
Yes maulijee .... Jay gurudev 🎉
@ramnagre53054 ай бұрын
YESS MAULIJI 💯✌️ ज्ञानयोग माझ्यासोबत आहे, माऊलीजी माझ्यासोबत आहे, सर्वांचं चांगलच होणार आहे, माझं चांगलच होणार आहे...😌
@surekhasanas80944 ай бұрын
येस माऊली जी सर्वांचं चांगलच होणार सर्वांन बरोबर आपण आहोतच 🙏♥️♥️जय गुरुदेव🙏🌹🌹
@ganeshmane36604 ай бұрын
Yes mauliji माझं चांगलं होणार आहे आणि सर्वाच चांगलं होवू दे जय गुरुदेव माऊलीजी 🙏
माझ्या आधी सर्वांचं चांगल होऊदे हा पाझिटिव विचार घेऊन मी पुढे जात राहणार आहे. माऊली चरणी कृतज्ञता पुर्वक धन्यवाद जय गुरुदेव
@komalsawant80232 ай бұрын
हो माऊली माझे चांगले होणार आहे 😊
@madhukarpawal53114 ай бұрын
खूप छान यस माऊली जी माझे चांगले होणार हे परमेश्वर सर्वांचं चांगलं होऊ दे हिच माऊलींच्या चरनी प्रार्थना जय गुरुदेव माऊलीची यस यस यस यस यस यस यस यस यस यस😊😊😊
@sakhashinde23234 ай бұрын
🙏🌺Jay Gurudev Mauliji 🌺🙏
@shailajadhobale64224 ай бұрын
हो माझ्या आधी सर्वांचे चांगले होऊ दे ,परमेश्वरा😊
@seemaghawate13304 ай бұрын
माझं चांगलच होणार आहे.सर्वाचे चांगले होऊ दे.जय गुरुदेव माऊलीजी
@darshanapatil6484 ай бұрын
Jay gurudev mauliiji
@sudarshanbare59434 ай бұрын
Yes माऊलीजी 😊जय गुरुदेव🙏 खुप सुंदर आहे सत्संग 👌👌 yes माझ चांगल च होणार आहे, परामेश्वरा सर्वांच् चांगल होऊ दे 🙌🙌 सर्वांच् कल्याण कर 🙌 जय गुरुदेव🙏
@yamunashelke73274 ай бұрын
हो माऊलीजी मी सकारात्मक राहणार आहे जय गुरुदेव maauliji
@pranalishewale72574 ай бұрын
JAY GURUDEV MAULIJI Khupch chan ❤🎉🎉🎉100%True Think positive❤
@sarvadnyanawghare4114 ай бұрын
जय गुरुदेव जी माझं सगळं चांगलंच होणार..... मी आनंदी आहे मी उत्साही आहे मी आरोग्यसंपन्न आहे मी आत्मविश्वासू आहे माऊलीजी माझ्यासोबत......yes
@aparnasabnis42614 ай бұрын
🙏🏻🙏🏻खूप सकारात्मक परिणाम करणारा व्हिडिओ माऊली जी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@mangalnirmal25814 ай бұрын
येस माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे चांगलेच होणार आहे.आणि ईतर सर्वांचे चांगलेच होईल ,जय गुरूदेव माऊलीजी नमस्कार
@kanchanpawale27964 ай бұрын
Jay gurudev Mauliji 🙏 खरंच जीवनात positivity च पाहीजे तरच जीवन सुंदर होईल. खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏 🙏 🙏
@HarshitShingne01244 ай бұрын
Jai Gurudev Maulijee 🙏🙏📿🌷🌷
@sureshpandit24724 ай бұрын
Yes माऊली जी सर्वांचं चांगल होणार आहे.❤❤ जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
@vaishalikhole94914 ай бұрын
Yess, जय गुरुदेव.. Yess,I can do it.
@laxmipatil44044 ай бұрын
Jaygurude Mauliji 🙏🌹🙏 khup Dhanyawad Mauliji
@JayaKhose4 ай бұрын
Yes माऊली जी 🙏🏻💐💐💐
@kishorsarukte35924 ай бұрын
जय गुरुदेव माउलीजी
@rashmigaikwaf15594 ай бұрын
Yes माऊली जी माझं चांगलच होऊ दे सर्वांचं चांगल होऊ दे
@pournimaramteke15284 ай бұрын
सर्वांचं भलं होऊ दे, माज चांगल होऊ दे,जय माऊली
@aparnaganvir60594 ай бұрын
जय गुरुदेव माउलिजी, सकाळी सकाळी इतका positive व्हिडिओ ऐकुन खुप motivated वाटते, short but effective video, yes माझ चांगलंच होणार आहे, सगळ्यांचे चांगलेच होणार आहे
@marutivalamba60574 ай бұрын
ओके माउली जी
@SambhajiTawar-c9f4 ай бұрын
यस सर्वांचं चांगलंच होणार आहे.....जय गुरुदेव माऊली जी
@kalpanajamdade14324 ай бұрын
येस माझे चांगलेच होणार आहे गुरु माऊली
@MinakshiTelavane4 ай бұрын
होय माऊली जी 👍🙏
@MeenaBhandari-u8c4 ай бұрын
Yes Mauli सगळ्यांचे चांगले होउ द्या आणि माझे पण चांगले होऊ द्या
@Akkalkoth3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दत्तगुरु श्री स्वामी समर्थ जय जय शंभो अशक्य ही शक्य करतील स्वामी❤
@surajkadam99054 ай бұрын
खुपच छान सांगितल माऊली🙏🙏
@madhukarpawal53114 ай бұрын
यसमाऊलीजी समरपन असले की सगळे चांगले होणार संपुर्ण निसर्ग माझ्यासोबत आहे माझे चांगले होणार आहे येस माऊली जी
@gajananmitkar14724 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी,🙏 आपल्या विचारांमुळे जीवनात खुप बदल झाला आहे. सकारात्मक जगण्याचा दृष्टिकोन मिळाला. Yes, मी आनंदी आहे. माऊलीजी माझ्या सोबत आहेत.❤❤❤
@savitamahajan88614 ай бұрын
Yes ... Maz changalach honar ahe हे परमेश्वरा, माझ्या आधी सर्वांचं चांगलं होऊदे 🙏🏻😇
@shitaljoshi21314 ай бұрын
येस माऊली जी तुमचं आमचं सगळ्यांचं चांगलंच होणार आहे.... जय गुरुदेव ❤😊
@nayankharwalyt64974 ай бұрын
माऊली जींचे विचार जर आणले आचरणात तर जीवन बदलेल एका क्षणात 🌹🌹🙏🏻🙏🏻
@romaalshi11214 ай бұрын
यस माऊली जी माझ्या आधी सर्वांनच चागंल होऊ द्या मला जे हवा ते सर्वांना मिळूदे असा भाव असला की, कसं सगळं छान होतं निसर्ग माझ्या सोबत आहे परमेश्वर माझ्या सोबत आहे माझे गुरू माऊली माझ्या सोबत आहेत 🙏🌹🙏यस यस यस यस यस यस यस यस यायला यस 🙏🌹🙏👍जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏
@MinakshiTelavane4 ай бұрын
येस्स माऊली जी
@HarshitShingne01244 ай бұрын
माझं, सर्वांचं चांगलच होणार आहे, चांगलं होत आहे... धन्यवाद माऊली जी 🙏🙏💐💐
@vanitapandharpurkar80284 ай бұрын
खूप प्रेरणादायी सत्संग आहे माऊली जी, vedio ची एडिटिंग खूप effective आहे पाहून,ऐकून खूप confidence वाढतो,प्रेरणा मिळते, तुमच्या शब्दातून खूप ऊर्जा मिळते माऊली जी,जीवन जगण्यात नवीन उमेद जागे होते... सर्वांचे चांगले होवो.. सर्वांना जे हवं ते मिळो.. माऊलींची कृपा अशीच सर्व साधकांवर राहो.. हीच प्रार्थना.. खूप खूप धन्यवाद माऊली जी🙏 🌹
@kapilkanade65354 ай бұрын
सर्वाचं चांगल होऊदे 🙏
@vijayasaundarmal47194 ай бұрын
हो माझ चागलच होत आहे . परमेश्वरा सर्वांच चांगल होऊ दे . जयगुरुदेव
@MinakshiTelavane4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏🌹
@snehaiswalkar8034 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 होय होय माझे चांगलेच होणार आहे आणि माझ्या अगोदर सगळ्यांचे चांगलेच होणार आहे माऊलीजी आपल्या सोबत आहेत जय गुरुदेव 🙏❤️🙏😃🙏🌹🙏✅✅
@alkaborde2574 ай бұрын
Yesssss 🎉 जय गुरुदेव माऊलीजी. माझं सगळं छानच आहे आणि कायमच छान असणार आहे कारण आपले प्रेरणादायी विचार माझे सोबत आहेत.
@shwetakashiwale37914 ай бұрын
खूपच सुंदर सत्संग आणि सुंदरच एडिटिंग👌👍🏻🙏🏻
@vandanathorat89684 ай бұрын
🙏🏻जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻 माऊलीजी तुमच्या शब्दांची ऊर्जा सदैव माझ्या सोबत आहे आणि माझ चांगलच झाल आहे आणि माझ चांगलच होणार आहे आणि हे परमेश्वरा सर्वांच चांगल होउदे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SangitaGawade-o9z4 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी माझं चांगलंच होणार आहे 😊
@alknandamangalgi76754 ай бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@anantamahakulkar93634 ай бұрын
खुप प्रेरणा मिळाली आहे आपला सत्संग ऐकून खरं आहे जस मी विचारात गोंधळुन जातो मग सुचत नाही काय करू ते पण तुमचे विचार मला धैर्य देतात.🙏🏻🌹
@anantamahakulkar93634 ай бұрын
Yes..Mauli ji ❤🌹🙏🏻
@ajitnarsale21654 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे. हो माझं चांगलंच होणार आहे.
@priyeshdhekale38394 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी माझ्या कडे देव माझा पाहतो आहे ....... 😊
@vishakhakasekar92874 ай бұрын
जय गुरुदेव 🙏 माझं चांगलं होणार आहे. सगळ्यांचं चांगलं होणार आहे. ह्या अखंड विश्वास आणि उर्जेकरिता धन्यवाद माऊलीजी 🙏😊
@chambharesir47514 ай бұрын
खूप छान सत्संग
@kokilakale76314 ай бұрын
होय सर्वांचं चांगल होणार माझं चांगलंच होणार खूप छान सकाळी सकाळी सकारात्मक विचार ऐकायला मिळाले मला कशाचिच चिंता नाही माझ्यासोबत ज्ञानयोग आहे माऊलींची आहेत 🙏🌹
@RajaramVibhute-xe8vk4 ай бұрын
होय माऊलीजी मी हा विडिओ ऐकल्यावर मी माझे विचार पूर्ण पणे बदलण्यास तयार आहे यस मी या समस्येतून बाहेर येनार आहे 💯 टक्के यस माऊलीजी
@sharadsagave94334 ай бұрын
❤Jai Gurudev Mauliji ❤️🌹🙏
@SwayamBhavsar-wp1co4 ай бұрын
या सर्वांचा चांगला होणार आहे
@PriyankaNilkanth-g4p4 ай бұрын
Yes.. Majh changlach honar aahe, mi aarogya samapanna aahe, mi aanandi aahe.. Khup sundar satsang Mauliji... Jay gurudev 🙏
@sudhakarkulkarni54164 ай бұрын
Yess माझे आणि माझ्या सोबत सर्वांचे चांगलेच होणार आहे.जय गुरुदेव.
@balasahebzirpe-to8nr4 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी👏 छोटासा पण खूपच प्रेरणादायी सत्संग आहे, या सत्संगातून खूपच प्रेरणा मिळते,एस माऊली तुम्ही सांगितल्याप्रमाणे याच विचाराने मी आज पर्यंत जगत आलेलो आहे, प्रयत्न करत आलेलो आहे, म्हणून मला खूप यश मिळालं आहे, माऊलींच्या आशीर्वादाने माझं सगळं खूप छान झाले आहे,आणि यापुढेही माझं सगळं छानच होणार आहे, माऊलीजी हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भलं कर कल्याण कर,रक्षण कर, आणि तुझे गोड नाम देवा मुखात अखंड राहू दे, खूप खूप धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव 👏👏
@prakashpatil68324 ай бұрын
जय गुरूमाऊली तुमचे व्हिडिओ पाहुन उत्साह वाढतो मन खंबीर होत धन्यवाद
@vimalkharabi92634 ай бұрын
Yes Mauliji ,नक्कीच माझ चांगलच होणार आहे. या विश्वातील सर्वांचे चांगले होणार आहे. माझा परमेश्वर, माझे माउलिजी सदैव माझ्या सोबत आहेत.Yessss ..