Рет қаралды 384
रायगड मधील कोलाड मध्ये असलेले bungee jump हे मुंबई गोवा रोड च्या अगदी 3km च्या अंतरावर असलेले हे स्पॉट आहे.
इथे येण्यासाठी दुसरे मार्ग म्हणजे रोहा वरून मुंबई गोवा हाइवे कडे येण्यास असलेले हे दुसरे मार्ग आहे.
तिकीट दर 1800 per jump
ग्रुप ने असल्यास थोड फार Discount दिल जातो.
जंप टायमिंग सकाळी 9 ते 6
तुम्हाला लागत असलेला वेळ जंप साठी १तास.
Bungee jump
• Bungee jump करताना अंग...