No video

मातीची घरे का वाचवायला हवी? तुम्ही कधी मातीच्या घरात राहिलात का?

  Рет қаралды 44,839

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

स्वदेश Back To The Village Life

Пікірлер: 143
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 7 ай бұрын
मी अजूनही मातीच्याच घरात राहतोय दादा खूप बरं वाटतं माझे गाव कराड जवळ आहे तळबीड म्हणून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव 🙏🙏🙏🙏🙏
@manojrokade3144
@manojrokade3144 6 ай бұрын
नशीबवान आहेत।
@vijaysparkable
@vijaysparkable 5 ай бұрын
छान... जुने वाडे वगैरे जीर्ण झाल्यामुळे सिमेंटची घरे लोक बांधत आहेत
@SayliGugale2100
@SayliGugale2100 4 ай бұрын
सुंदर
@sachinpotdar391
@sachinpotdar391 3 ай бұрын
प्रसाद तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मनाला पटतात पण दुर्दैवानं हल्ली गावातील घरे राखण्यासाठी तिथे कायम स्वरुपी राहणारे लोक नाहीत., शहरातील लोकं वर्षातून एक दोन वेळा गावी जातात त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नाईलाजाने सिमेंट काँक्रिट चे पक्के घर बांधावे लागते. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी गावातील घरे एक साधं कुलुप लावून मुंबईला आलो तरी सुरक्षित रहात असत पण दुर्दैवानं हल्ली तशी परिस्थिती नाही चोऱ्या च पाट्या वाढल्या आहेत., शेजारी असलेल्या लोकांशी संपर्क तुटला आहे बहुतेक ठिकाणी अख्खी वाडी किंवा आळी ओस पडली आहे त्यामुळे आपल्या घरावर लक्ष ठेवायला सांगणार तरी कोणाला अशी परिस्थिती आहे., कितीतरी लोकांना असे जुने घर बांधून कोणाला तरी राहायला देण्यासाठी आवडेल., म्हणजे त्या साठी लागणारा पैसा शहरी माणूस देईल फक्त वर्षातून एक दोन वेळा गावी गेल्यावर त्याची स्वतः चे घरात सोय झाली पाहिजे असा एखादा प्रकल्प सुरू केला तर शहरातील पैसा आणि ग्रामीण रहिवासी असलेल्या लोकांच्या एकजुटीने काम केले तर जूनी घरे राखण्यासाठी उपयुक्त होईल असे वाटते.
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 3 ай бұрын
@@sachinpotdar391 तुमचे म्हणणं अगदी बरोबर आहे दादा
@shubhambodhe3476
@shubhambodhe3476 7 ай бұрын
दादा, मातीच्या घरात जे सुख आहे न ते सिमेंट च्या घरात नाही...मी अजूनही राहतो...खूप जण म्हणतात की खूप शांतता लाभते या मातीचा घरात....🤗🤗🤗
@omkarangane5096
@omkarangane5096 7 ай бұрын
दादा तू खरचं खुप मुद्दे सुत विचार. मांडतो...तुझ्या विचारांना माझा मनापासून सलाम.... जय कोकण...खरच कोकणाचा निसर्ग आणि कोकण किनार पट्टी वाचायला हवी... तुला कोकण विभागाचा कलेक्टर झाला पाहिजे ....खरच खूप नैसर्गिक कोकणचा विकास होईल.... जय कोकण वाचवा कोकण😊😊😊🚩🚩🚩🌴🌴🌴🌾🌾🌴
@ramsawant7652
@ramsawant7652 7 ай бұрын
खरा हा, माझ्या मनातला बोललात 👍जय कोकण 🚩येवा कोकण आपलाच आसा. तो आपणांकंच 💯 %वाचवचो आसा 🌴🌳🥭🦈🏡
@rajendragawde3612
@rajendragawde3612 7 ай бұрын
खरोखरच विचार सुंदर आहे. ज्या-त्या ठिकाणच्या ज्या व्यक्तीच्या अंगी अश्या प्रकारच्या गुणवत्ता असतील त्यांनाच त्या ठिकाणाचे सर्वोच्च पद द्यावे तरच विकास होईल.❤❤❤❤❤
@sanketbendal7881
@sanketbendal7881 7 ай бұрын
एकदम बरोबर
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 7 ай бұрын
मस्तच रे....मातीच्या घरांचं शास्त्रोक्त, नैसर्गिक ,आरोग्यदायक असणं,इतकं सोपेपणाने समजाऊन सांगीतलंस..!...बाळूदादा मस्तच रे....!!
@vinayakkanjar166
@vinayakkanjar166 3 ай бұрын
सिमेंट आणी स्लॅपची घर माणसाचं जीव घेणार आहेत एक दिवस करण जोरदार हिट आणी फ्रेश हवा न येणे याने जीव मेटाकुटीला येत आहेत त्यापेक्षा जीवन सुखी आणी निरोगी ठेवायला आपली झोपडी किव्हा कौलरू घरच हावं. कितीही पैसे भेटले तरी माझं प्रेम कौलरू मधेच राहील ❤
@kalpanagaikwad5672
@kalpanagaikwad5672 3 ай бұрын
वाह असं वाटतं तुम्ही मनातलं कसं ओळखता... हे सुंदर स्वप्न सांगितलं का सातारकर मला वेड्यात काढलं... मातीचे घर तसेच राहिले😢...कारण मुंबईत रहाणार..आणि गावात वर्षाकाठी येणार...वहिवाट पाहिजे घरात.. सारवण सुरवण पाहिजे...उंदीर बिळे पाडतात...आणि सरपटणारे जनावरं भीती असते...पण डोक्यातून काही गेलं नाही😊... तुमचं बोलणे ऐकून मनाला छान उभारी मिळते.आता तर मातीचे घर बांधणारच😊 धन्यवाद प्रसाद जी
@nagnathmalwatkar8802
@nagnathmalwatkar8802 7 ай бұрын
प्रसाद भाऊ, तु जे काम करतोय ते एक दिवस खूप मोठं अभियान होईल आणि सर्व कोकणी माणूस कोकणात येईल, हे काम चालू ठेव, तुला शुभेच्छा ❤❤❤
@shashikantjadyal1309
@shashikantjadyal1309 7 ай бұрын
Dada aapan sravani hyat kharicha vata ghetala pahije
@nagnathmalwatkar8802
@nagnathmalwatkar8802 7 ай бұрын
नक्कीच..... जिथे संधी मिळेल तिथे नक्की सहभाग असेल 👍
@kiransamant
@kiransamant 7 ай бұрын
पुन्हा एक अप्रतिम व्हिडियो.. प्रसाद, कोकणातली जीवनशैली समजावून सांगताना अत्यंत सुंदर आणि उपयुक्त माहिती तुझ्याकडून सर्वाँना मिळते. आजच्या बदललेल्या आयुष्यात पूर्वीच्या बऱ्याच गोष्टी आपण हरवून बसलो आहोत. मी स्वतः जेंव्हा कोकणात येतो तेंव्हा त्या पूर्वीच्या आठवणीतल्या गोष्टी पुन्हा दिसतील का या आशेने बराच फिरतो. जपलेल्या आठवणी दिसत नाहीत तेंव्हा खूप नॉस्टॅल्जिया येतो. त्यातलीच हरवलेली गोष्ट म्हणजे मातीची घरं. माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भर उन्हाळ्यात थंडावा देणारी कोकणातली मातीची घर. भौगोलिक परिस्थितीला अनुसरून असलेली पूर्वीची मातीची घरं. तीच दिसत नाहीत तेंव्हा फार वाईट वाटत. तुझा आणि बाळूदादाचा तो मांगर मला खुणावत असतो. जुन्या आठवणी मग दाटतात. मांगर बघूनच मनाचे समाधान करून घेतो. आता मावसभाऊ परुळ्याजवळच्या पाट गावी असलेलं त्याच कौलारू घर पाडतो आहे आणि स्लॅबचं घर बांधतोय. कारण वांदर (माकडं) कौलं फोडून टाकतात. वाईट वाटतं पण कालाय तस्मै नम: म्हणायचं. तुझ्या अश्या माहितीपूर्ण व्हिडिओजचा चांगला परिणाम व्हावा आणि आपली जुनी संस्कृती कायम टिकून राहावी अशी त्या परमेश्वरा चरणी प्रार्थना.
@Rahulkambale99
@Rahulkambale99 7 ай бұрын
निसर्गाचे संवर्धन साठी एक लाईक.........❤
@satishkadam1608
@satishkadam1608 7 ай бұрын
मित्रा तुझा प्रत्येक शब्द मनात घर करतो, तुम्ही कोकणकर खूप नशीबवान आहात कोकण लहानपणापासून तुम्हाला अनुभवायला मिळाला, तसं तर आमच्या सांगली पासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग एवढं जास्तच लांब आहे असं नाही, पण अजूनपर्यंत तरी कोकण अनुभवायचं, कोकणात मुक्त फिरायचं नशिबात आलं नाही,😢😢
@manojrokade3144
@manojrokade3144 6 ай бұрын
गोमयाने सारवलेल्या जमिनीच्या गोठ्यात मी १० दिवस वावरलो आणि माझ्या तळपायाच्या भेगा एकदम नाहीश्या झाल्यात. गायी जंगलात चरणाऱ्या आहेत.
@rahul234011
@rahul234011 6 ай бұрын
जबरदस्त माहिती देणारे व्हिडिओ असतात...मन ओतून काम करतोय तू निसर्गाशी आणि तेथील स्थानिक माणसाशी... तुझा एक एक व्हिडिओ आम्हाला खूप प्रेरणा देतात
@user-wh4hv8gk2c
@user-wh4hv8gk2c 6 ай бұрын
दादा तुझं बोलणं त्यातुन कोकणाबद्दल असणारं अत्यंतिक प्रेम हे प्रत्येक शब्दात जाणवतं.मातीची घरे का वाचवायला हवी हे अत्यंत सुंदर रित्या तु समजावून सांगितले.. मी पण एक कोकण प्रेमी आहे. कोकण म्हणजे स्वर्ग आहे. मला अशा मातीच्या घरात कोकणात रहायला नक्कीच आवडेल
@mr__aniket007
@mr__aniket007 4 ай бұрын
खरं तर निसर्ग आणि निसर्गाच्या कुशीत खूप छान वाटते❤
@iconghe2318
@iconghe2318 7 ай бұрын
प्रसाद भाई या सर्व गोष्टी आमच्या गावात घरात आहेत पण यांचे वैज्ञानिक उपयोग तुम्ही समजून सांगितलात , बऱ्याच नवीन गोष्टी समजून सांगितलात , त्याबद्दल अभिनंदन व आभार
@prashantbhere9737
@prashantbhere9737 7 ай бұрын
देवा, माझे आयुष्य ह्या रानमाणसाला देवो, कोकणासाठी लढवाय माणसासठी
@sudhirlondhe3030
@sudhirlondhe3030 7 ай бұрын
प्रसाद तुला भेटायची खुप इच्छा आहे. अप्रतिम आवाज, खुप सुंदर सादरीकरण, कोकणविषयी आस्था, तुझ्यासारखी मानस दुर्मिळच.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 7 ай бұрын
असं वाटत आहे प्रसाद तु जो वर जाऊन घर दाखवत आहेस ते घर व आजूबाजूचा परिसर हे असंच आमचं गावी आहे आणि वर उभ राहिलं की असंच वाटतं. खुपच छान तूझी कोकणाबददलची तळमळ तुझ्या भरलेली आहे.आणि तुझे कोकणातील विडीओ पाहून गावातच आहोत असं वाटतं
@reshmapisekar6441
@reshmapisekar6441 4 ай бұрын
मुंबई पासुन जवळच बदलापूर येथे आमच्या लहानपणी अगदी 90 साला पर्यंत इथे हि असच शेती डोंगर पावसाळ्यातील शेती लागवडीची गडबड ईरली घेऊन सेतलावणी जेवण घेऊन जाणं बैलांची नांगरणी खुप सुंदर वातावरण होतं आता नदी ओढ्यांची घाणेरडी अवस्था बघून खूप वाईट वाटतय नगरपालिकेतील प्रषाशकांनी निसर्गाला अक्षरशः ओरबाडून खायला लावलय गुराढोरांचे पाणवठे घालवून कोंक्रीटीकरन करतायेत वाईट वाटतं
@abhaysarmalkar9419
@abhaysarmalkar9419 7 ай бұрын
आता अशी घरे बांधायची असल्यास आपण पुढाकार घेऊन तयारी दर्शवली पाहिजे. एक यंत्रणा उभी राहिली तर ही संस्कृती टिकेल आणि रोजगार सुध्दा निर्माण होईल...
@SakshiRawale
@SakshiRawale 7 ай бұрын
भारी रे दादा...जा काय सांगलस ता भारी.... किती महत्त्व हा कौलारू घराचा..आसत घरा तेंका हेचा महत्त्व नाय... सगळ्यांकडे गॅस झाले gavak... चुलीचा महत्त्व तेनका kalacha बंद झाला.. तू भारी sanglas...मी पण माझ्या चॅनल वर आमच्या कडची घरा dakhvtay.. बघ दादा कशी वाटतात ती
@GautamGavaskar-fp9hz
@GautamGavaskar-fp9hz 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली लोकांनी हे सगळ मनापासून केलं पाहिजे
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 6 ай бұрын
प्रसाद चे सादरीकरण अप्रतिम असत त्यामुळे अस वाटत लगेच गावी जाऊन गावच वातावरण अनुभवायच असे वाटते आणी दुसरे कारण असे की आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल धन्यवाद
@sanketdevrukhkar3280
@sanketdevrukhkar3280 7 ай бұрын
Khupach mast video prasad sir good information about nature,kokan,and matiche ghare
@BhalchandraDhuri-je7hh
@BhalchandraDhuri-je7hh 7 ай бұрын
खरच खूपच महत्त्वाचा आहे हे सर्व... धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिलीत...
@SwatiSAN2024
@SwatiSAN2024 4 ай бұрын
खुप नशिबवान आहेत ज्यांची घरे अजून ही मातीची आहेत 💚 ज्यांनी गाव ची जागा विकून शहरी भागात गेलेत ती लोक नक्कीच पच्छाताप करत असतील कारण शहरी भागात फक्त buildings आणि प्रदूषण पाहायला मिळत खूप miss करतो nature life मुंबई मध्ये झाड कमी लोक संख्या वाढलीये मुंबई ला 🙏🏻आपली जबाबदारी आहे की निदान आपल्या कोकण ला शहर होण्या पासून वाचवावं आणि परप्रांतीयांपासून म्हणजे आपलं कोकण हरित आणि स्वर्गीय च राहील
@rahulmithari6282
@rahulmithari6282 7 ай бұрын
माझ आहे . सध्या मी त्याच घरात राहतो.
@SB-rd6tq
@SB-rd6tq 7 ай бұрын
आमचं गावचे घर माती ची आणी अस्सल चुन्यात बांधलेले अजुनही आहे ,आई भाऊ राहतात अजुनही, लहानपण त्याच घरात गेले त्यामुळे त्याचा अनुभव आहे फक्त शिरपूर धुळे येथे आहे कोकणात नाही
@yogeshkatale962
@yogeshkatale962 4 ай бұрын
तुमचे विचार खूप ग्रेट आहे दादा ❤
@pramodbhide3189
@pramodbhide3189 3 ай бұрын
खूपच सुंदर माहिती सांगीतली.
@aartisawant4866
@aartisawant4866 7 ай бұрын
तुझे व्हिडिओ आणि संवाद खूप छान व भारी असतात.👍👍
@swatijoshi3826
@swatijoshi3826 6 ай бұрын
आम्ही अजून मातीच्या घरात राहतो, त्यात राहणारी आमची सातवी पिढी आहे, घरात सुंदर गारवा असतो. भिंती रुंद आहेत. अजून घरात टाइल्स नाहीत, शेणाने सारवलेले घर आहे, ह्यावर्षीच घरात जमिनी चोपून घेतल्या आता 5 वर्ष बघायला नको
@pratham21-7
@pratham21-7 6 ай бұрын
Prasad dada, tula ajun kahi karayach asel konkan sathi tar mala watat tu election la ubh rahaav. Tuzya kade durdrushti aahe. Aani kahitari karaychi jidd❤
@pintya-vo6oj
@pintya-vo6oj 5 ай бұрын
दादा माती च्या घरात राहायची मजा च वेगळी आहे
@melbell47
@melbell47 7 ай бұрын
Very informative and beautiful presentation
@khagendrabawankar2399
@khagendrabawankar2399 7 ай бұрын
The great badu dada... कोकणातील .देव माणस ....मी अनुभवलेलं ❤
@deepakkamath7513
@deepakkamath7513 7 ай бұрын
Loved the explanation of efficient technology ❤ old wisdom for climate change era
@shekharbrahmane9487
@shekharbrahmane9487 7 ай бұрын
मित्रा, खूप छान!
@Shivraj-he1sg
@Shivraj-he1sg 3 ай бұрын
माझे घर माझ्या पणजोबांनी 1932 सली बांधले आहे.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 7 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas ani koti molachi mahiti dili ani 101% khare ahe ani tuzya Kamala manaapasun salaam
@sagarjadhav6375
@sagarjadhav6375 Ай бұрын
मी माती घरा राहीलो आहे शेणाने सारवलेल्या जमीन वर झोपलो आहे.
@maheshghogale9421
@maheshghogale9421 2 ай бұрын
खूप छान दादा
@Pratiksha11.11
@Pratiksha11.11 4 ай бұрын
Nice. Amhala matiche ghar bandhaych pune ithe. Kahi guidance milen ka
@IshanVishe
@IshanVishe 4 ай бұрын
Dada Tu chhan video banvtos😊
@ambekar4
@ambekar4 4 ай бұрын
खुप सुंदर ❤
@sachinshinde8283
@sachinshinde8283 6 ай бұрын
Khup chaan Mahiti.Nisarga Ramya kokan Sunder kokan.Nice video.
@aamchasindhudurgaparivar7914
@aamchasindhudurgaparivar7914 7 ай бұрын
Lal chiranchi ghare hi sunder ahet.
@vijayshinde9525
@vijayshinde9525 Ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 7 ай бұрын
दादा खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ. तू किती पोटतिडकीने सांगतो. पण विकास च्या नावाखाली सुंदर खेडी उध्वस्त करून बकाल शहर निर्माण करणे हेच चालू आहे. याला आळा बसणे अशक्य आहे. तुझ्या सारखे किती सुशिशिक्त तरुण गावात राहतात. शहरात घड्याळाच्या काट्यावर चालून शेवटी हातात पैसा, तब्येत ना समाधान काहीच मिळणार नाही.
@suryakantpednekar926
@suryakantpednekar926 7 ай бұрын
प्रसाद । तू गावचा गावपण जपालस बरा वाटता .
@Sonali_3108
@Sonali_3108 6 ай бұрын
खुपच सुंदर दादा 😍 खरच! जगण काय आहे हे समजायला तुमच्या सोबत कोकण अनुभवायच आहे ❤
@shaileshmulik8m
@shaileshmulik8m 7 ай бұрын
Respect from varchi malewad, taluka sawantawadi
@hemalatarawool5549
@hemalatarawool5549 7 ай бұрын
Mazha ghar maticha ahe
@behappywithnature8408
@behappywithnature8408 7 ай бұрын
Great ❤
@Makeup_with_Rajjani
@Makeup_with_Rajjani 2 ай бұрын
Matichi ghar yach workshop ghya dada
@hemangiranekadam2268
@hemangiranekadam2268 7 ай бұрын
सुंदर👌🏻
@maheshshinde5673
@maheshshinde5673 6 ай бұрын
👍
@ganeshbandarkar7085
@ganeshbandarkar7085 7 ай бұрын
❤🙏
@koli5699
@koli5699 7 ай бұрын
मणेरीत मातीच्या घरावर नळे वापरायचे त्यांना लोक नळेकर म्हणायचे
@sahilbendkhale9460
@sahilbendkhale9460 7 ай бұрын
Aapan sarv milun Prasad bhau la support karuya
@deepaliwaghmare2048
@deepaliwaghmare2048 6 ай бұрын
आम्हाला येता येईल का आणि पत्ता पाठवा खूप आनंद होईल नक्की पाठवा
@ShekharDanke-sy7ks
@ShekharDanke-sy7ks 7 ай бұрын
old is gold mitra & ur information too good mitra
@SameerGawas-vt7bb
@SameerGawas-vt7bb 6 ай бұрын
👍👍👌👌
@megharanipatil884
@megharanipatil884 4 ай бұрын
कृपा करून मला मदत कर घरासाठी मी हवे तेवढे पैसे देईल मला छोटसं घर घेऊन दे जंगलात
@theWebNet
@theWebNet 6 ай бұрын
Amazing ❤
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 7 ай бұрын
Mati chi ghar environment sathi ,changli pan Marathvadaya madhe ,mati chi, dhabhyachi ghate padli dada ,
@madhuribhogale2539
@madhuribhogale2539 7 ай бұрын
हा गरिबी श्रीमंतीचा प्रश्न नाही आहे. हा आहे निरोगी आयुष्य जगण्याचा मार्ग. शहरात एका माणसाला ४-५ रोग असतात. तरी तो कष्ट करत रहातो. सुट्टी मिळणे हा प्रकारच नाही.
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 7 ай бұрын
Khup khup Chan 👌❤
@amitsawant2207
@amitsawant2207 2 ай бұрын
Matichi ghare kon bandun dete ka
@kiransawant6102
@kiransawant6102 7 ай бұрын
Baher 40-50 cha temprecher jari asla tari pan matichya garat kadi garam jana nay
@Shwetabhat
@Shwetabhat 5 ай бұрын
अजूनही मातीचे घर बांधणी करणारी माणसे आहेत का?संपूर्ण माहिती असणारी
@subhashteli6582
@subhashteli6582 4 ай бұрын
मातीची घर बांधणारी माणसाचे contac no भेटतील काय ?
@yatinashar3854
@yatinashar3854 7 ай бұрын
Kubh saras Prasad balu dada namskar
@vitthalkale1332
@vitthalkale1332 7 ай бұрын
Khup chan mitra. ❤
@mahammadshahabhendigiri9076
@mahammadshahabhendigiri9076 4 ай бұрын
@WeCre8Design
@WeCre8Design 13 күн бұрын
Prasad bhau maz gaav Malvan Katta Pendur ahe ani maz gaavch ghar Matich ahe pan atta sagale te padun cement ch banvaich plan karat
@deepakkute6971
@deepakkute6971 5 ай бұрын
❤❤
@anandg630
@anandg630 6 ай бұрын
सुंदर, छान अनुभव आहेत
@user-santoshakhade
@user-santoshakhade 6 ай бұрын
खूप छान.
@user-kd4xe2oi3h
@user-kd4xe2oi3h 6 ай бұрын
Are bhau kokan ch islamisation hot aahe
@pankajmahajan5771
@pankajmahajan5771 3 ай бұрын
Prasad Are Navin Vid. Kadhi Load Karnar Aahes? Aamhi Vat Baghatoy. 😊😊
@pitambarpatil7110
@pitambarpatil7110 7 ай бұрын
👌👌👌👍
@pallavisteachingideas5771
@pallavisteachingideas5771 7 ай бұрын
Truely best
@androidaddict6265
@androidaddict6265 6 ай бұрын
बालपनी ची आठवण झाली
@digambermundhe75
@digambermundhe75 4 ай бұрын
दादा माणसानेच माणसासाठी मरण रचून ठेवलं आहे.
@memalvani8374
@memalvani8374 7 ай бұрын
👌
@rameshmore4270
@rameshmore4270 7 ай бұрын
Really
@TheArtiindap
@TheArtiindap 4 ай бұрын
I m planning to build a house near kankavli, can u suggest any contractor who can built mud house for me.
@megharajgore2769
@megharajgore2769 5 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@suhassalvi2712
@suhassalvi2712 7 ай бұрын
m la jagaych aahe konkanat matichya gharat nisargat janglat ajun barach kahi
@mayurimundekar1898
@mayurimundekar1898 7 ай бұрын
Khup mast pn tu you tube varun income ghettos tr je gavala rahatat tyana income nahi tr matichya ghara madhe kase rahu shaktat
@sambhajiwaghmare7643
@sambhajiwaghmare7643 6 ай бұрын
Dapoli ❤
@prashantbhere9737
@prashantbhere9737 7 ай бұрын
योग्य वेळी मी तुला नक्की भेटेन
@user-bl7eg5gl9q
@user-bl7eg5gl9q 7 ай бұрын
Ending la ek song lavt ja kokan related , changl vatel , ending la ek feel yayla hava ,
@vilasasnodkar3139
@vilasasnodkar3139 7 ай бұрын
मातीच्या घराला वाळवी लागते मग काय करायचे. उपाय सांग बगूया
@megharanipatil884
@megharanipatil884 4 ай бұрын
लेकरा माझं म्हातारपण मातेच्या घरात मला घालवायचा आहे काही सोय करता येईल का
@SSG_4882
@SSG_4882 4 ай бұрын
मी कुडाळ
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 7 ай бұрын
आम्ही राहिलो आहोत
@mvichare1
@mvichare1 6 ай бұрын
Humko bhi ane ka hai aur matiche ghar me rehne ka ahe..
@rupeshghadigaonkar0008
@rupeshghadigaonkar0008 6 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍
@aamchasindhudurgaparivar7914
@aamchasindhudurgaparivar7914 7 ай бұрын
0.17 He marathi dhadyatale vakya ahe. Ballav kadam he tyatil Patra ahe. Sir
@safarpustakanchi
@safarpustakanchi 6 ай бұрын
❤❤❤❤❤
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН
शेवटची पिढी | The last generation | Sustainable living
13:10
TRAIN JOURNEY IN ISRAEL , HOW EXPENSIVE IN ISRAEL ?
22:55
THE INDO TREKKER
Рет қаралды 157 М.
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Goa News Hub
Рет қаралды 75 М.