सर. तुमच्या शब्द भांडाराला सलाम. निसर्गावरच अतुट प्रेम. छान
@nitinjadhav73517 ай бұрын
Best information ❤
@raybhankoli2439 Жыл бұрын
mitra Tula Manapasun Khup Khup Dhanyavad
@leenashetye65177 ай бұрын
मस्त हा डोंगरपाल ❤️सगळे पावणे आमचे ❤️❤️🙏🏼
@harshaldurugkar6353 жыл бұрын
कोकण देवभूमी अशीच आहुद्या... 😍😍 पुण्या मुंबईच्या लोकांना बोलावुन touriest पॉईंट करू नका...शहरातल्या लोकांना हे असं निसर्ग सोंदर्य नाही रुचनार कारण शहरातल्या लोकांना निसर्ग रम्य जागांचा नासधूस कशी करायची हेच चांगल जमत... तुम्ही जो काही निसर्ग जपला आहे तो तुमच्या कडे सुखरूप राहुद्या.. एकवेळ जंगलातील माकड परवडतील पण शहरातील नाही...👏
@aratishetake9238 Жыл бұрын
कविता खुप छान
@amitanilmeshram12493 жыл бұрын
भाऊ रोज व्हिडिओ आनात जा.....खूप चांगला वाटते व्हिडिओ बघून.....निसर्ग पाहून खूप मनाला शांत वाटते ह्या धावपळीच्या जीवनात
@kiransamant3 жыл бұрын
फार देखणा झालाय व्हिडियो. इथे मुंबईला घरात बसून तुम्हाला त्या थंड पाण्यात धडाधड उड्या टाकून पोहोण्याचा आनंद घेताना बघताना एकीकडे प्रचंड सुख तर दुसरीकडे आपण बरच काही गमावतोय याचा विषाद अशा परस्पर विरोधी भावना होत्या. भोवताली पसरलेलं जंगल, हिरवाई आणि मधून जाणारी लाल मातीची वाट. क्या बात है!! वेड लावणारा निसर्ग आमच्यासमोर आणल्याबद्दल तुझे तसेच तुझ्या या सर्व मित्रांचे आभार.
@rahulvaidya64693 жыл бұрын
नमस्कार तुमचा शब्द साठा आणि शब्दभांडार खूप मोठा आहे. मालवणी आणि मराठी बोलताना शुद्धता आढळते आणि त्यामुळेच तुमचे व्हिडिओ पाहण्यात एक रंग येतो. तुम्ही माझ्यासाठी कोकणातले सुपरस्टार आहात
@krishnanarsale71383 жыл бұрын
बरोबर म्हणताअहात आपण. 👍👍
@sunnygawade87223 жыл бұрын
@@krishnanarsale7138 nnnnnnnnn nn
@kavitaredkar3419 Жыл бұрын
Thank you so much 🌹🌹🙏❤️🎉🇮🇳🇮🇳🇮🇳
@ravikiranrawool4573 жыл бұрын
प्रसाद खूप सुंदर् लॉग गावची खूप आठवण येते.सगळंच मिस करतो.आठवण आली की लॉग आवर्जून बघतो.वाटत गावाला जाऊन आलो.
@niranjandhwade53443 жыл бұрын
khup mast video hota Maja aali
@pritisawant69473 жыл бұрын
निसर्गातले हिरे.. मातीत असो, नदीत असो वा सागरात.. कुठेही चमकणारच.. त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्याच तेज प्राप्त होत.. तसेच हा रानमाणूस निसर्गातला एक अनमोल हिरा, जो त्याच्या गुणांनी सगळ्यांना प्रकाशमान करतोय..
@aratishetake9238 Жыл бұрын
आम्ही video बघुन जगतोय पाहन्याची इच्छा आहे
@viju217878 ай бұрын
आयुष्यातील वेगळेपण पृथ्वीवरची समृद्धी अनुभवायला कोकणासारख्या स्वर्गभूमीतच जन्म घ्यावा लागेल....❤
@Nana_Rajgad Жыл бұрын
कोकणा बद्दल अत्यंत शुद्ध हेतू असणारा शुद्ध माणूस म्हणजे प्रसाद ! 👌👌👌👍👍👍
@kishmanerkar32313 жыл бұрын
खूप सुंदर, आपले कोकण खूप मिस करतय. पावसाळ्यात नुसते शेतात जंगलात फिरायचे, आणि खूप बारा दिसाचा ,, मला खूप आठवण येतेय maneri माझ्या गावाची नदी छोटे धबधबे...मांगेली धबधबो. Job साठी पुण्यात असय म्हणाण गावक येवूक नाय गावाता.
@vinayakgawas15563 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ बनविला आहे डोंगरपाल गाव किती निसर्गरम्य आहे हे नक्कीच आपल्या माध्यमातून लोकांन पर्यंत पोहचल पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल आपल्या सर्वांचे धन्यवाद .
@ajitgawade78473 жыл бұрын
सुंदर निसर्ग सुंदर हि कोकण धरती रानमाणूस सांगे त्याची महती .
@truptimore51793 жыл бұрын
खूप चांगला व्हिडिओ. कोकण निसर्ग खुप छान.👌👌👌🙏
@ratnadeeppatil37042 жыл бұрын
Beutiful konkan beutiful Dongarpal.....Jungle
@tomrahate38963 жыл бұрын
Mst
@raosahebbombale40033 жыл бұрын
Khupch chhan 👌🙏❤️
@rashmiwalanju16513 жыл бұрын
वा खूप सुंदर उनाड दिवस
@sujatarane97843 жыл бұрын
छान वर्णन केलेस प्रसाद,बारमाही वाहणारी नदी,निसर्ग,पक्षी यांचे आवाज,झरीच्या पांन्याचा कानाना येणारा आवाज,रानात बनवलेले जेवण,देवाचे मंदिर,डोंगराची पूजा,डोंगराची कली मैना,झाडाखाली पडलेले आंबे न धुता खाले हे सारे अनुभवले होते , साक्षात परमेश्वर निसर्ग रुपात उभा राहून हात वर करून आपल्याला कितेक वर्ष आशीर्वाद देतोय,ही झाडे o2 सिलेंडर आहेत ,आज o 2 अभावी माणसे मरत आहेत , माणसा विचार कर नीट , छान असेच video बनवत राहा,विश्वाला जागे करता राहा,god bless u all 🙏🙏
@prajktagaikwad59273 жыл бұрын
Kiti chan gavacha nadicha saundarya,apratim
@tejassatam3213 жыл бұрын
दोडामार्ग, सावंतवाडी, बांदा या तळकोकणातील सर्व जागी खूपच निसर्ग सौंदर्य आहे सोबत तेथील लोक खूप जोपासत आहेत हे पाहून आनंद झाला.
@Samir_Sawant_Dodamarg3 жыл бұрын
Swapnil For You great bhava
@gunnerjesus40543 жыл бұрын
you probably dont care but if you are bored like me during the covid times you can stream all of the new series on instaflixxer. Been watching with my brother recently :)
@lachlanroberto51603 жыл бұрын
@Gunner Jesus Definitely, I've been using InstaFlixxer for since november myself =)
शहरातील जिवन खुपच भकास झाले आहे. प्रसाद तुझे video पाहुन खूप प्रसन्न वाटत.
@smarty5363 жыл бұрын
Waw khub suder👌👌👌❤
@jainnareshjain77793 жыл бұрын
खूप छान सुंदर डोंगर पाल आणि खूप छान बोललात
@ramakantsonawane90903 жыл бұрын
भावा खरच सुंदर व्हीडिओ आहे
@siddheshtopare18593 жыл бұрын
प्रसाद तुझ बोलण ऐकून खुप भारी फील होत, अस वाटत आताच मुंबई सोडून गावी सेटल व्हाव
@nikitanaik42723 жыл бұрын
Hum to uda gaye. He gane tuzya video baghitala ki aamhi pan tuzya video baghun udato Thanks .ranmanus.
@vijaymadvi30203 жыл бұрын
नदीत उडी मारलीय ना तो सिन एक नं आहे।।।बाकी काय तुझ्या विडिओ बद्दल काय बोलयाचे तुझे व्हिडिओ तर मस्तच असतात।।।
@kavitaghate16573 жыл бұрын
Great ,,,,,vikasacha bhakaspana sampavne.......
@ashutoshsamindar73503 жыл бұрын
Ek no bhava
@chetanpatil67123 жыл бұрын
खुपच सुंदर दादा
@snehalparab25733 жыл бұрын
मस्तच
@amrutagalawe59733 жыл бұрын
आपण मनुष्य लोक निसर्गाला त्रास देतो... जर का लोकांनी निसर्ग जपला तर आपल्याला राहण्यासाठी दुसऱ्या ग्रहाची गरज नाही लागणार....खरच खूपच छान वाटल वीडियो पाहून.....👍👍😊😊😊
@ashirwadmanerikar42063 жыл бұрын
प्रसाद तु जे समालोचन करतोस , अप्रतिम उत्कृष्ट मराठी आपल्या कोकणातील निसर्ग प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न खूप छान असंच आमच्या दोडामार्गात कसई नाथ डोंगर आहे तीथेच पण एक सीध्दनाथाचं पाषाणमूर्ती आहेत निसर्ग सौंदर्याने नटलेला डोंगर येवा कधी तरी जावया कसईनाथ डोंगरावर आमचो पण दाखव डोंगर लोकांना तसाच मांगेली पण बघण्यासारखा आसा हं..... जसा आंबोली तसा मांगेली येवा ......
@avinashchavan20543 жыл бұрын
खुप छान प्रसाद....
@deepamore76033 жыл бұрын
आज तुम्हा सर्वां सोबत डोंगरपाल फिरून खूप मस्त मजा आली🏞🌳🌴🍗🍚🍀☘😋😄👌.. नक्कीच तुम्ही देवभूमी मधे राहून वसुंधरेला जपताय..देव करो आणि सर्वांना वनदेवतेच रक्षण करण्याची मति लाभो..🤗☺🙏 सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा..🚩🚩 धन्यवाद प्रसाद 👍🙂
@sameertandale14893 жыл бұрын
Tuze video khup maste astat ani tu khup uttam prakare samjhavun sangto👌
@vrahate55193 жыл бұрын
तू तर स्वर्गातील रान माणुस आहे....अप्रतिम
@krishnanarsale71383 жыл бұрын
काय अप्रतिम आणि सहज उपमा दिलीत हो आपण. 👍👍
@gajendraholkar58183 жыл бұрын
*महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छां.. *🚩🧡जय महाराष्ट्र...!!!🧡🚩*
@nikitanaik42723 жыл бұрын
1no
@rohankamat20283 жыл бұрын
Khup chaan.. 👌🏼 Your channel is too good...
@kalpanashirolkar84673 жыл бұрын
आप्रतिम गाव!
@yogeshchache273 жыл бұрын
आवाज.. आणि शब्द योजना खरचं सुंदर.. देवानं तुला खरचं सुंदर आवाजाचा प्रसाद दिला आहे.. प्रसाद दादा
@krishnanarsale71383 жыл бұрын
हो माझंही हेच निरिक्षण आहे.
@nileshshellke69523 жыл бұрын
Khupach Chan kam kartay apan
@rupalipalkar19053 жыл бұрын
Chhan watle
@lovecomedyworld19713 жыл бұрын
"❤️❤️तुझा आवाज आणि बोलण्याची भाषा या वातावरणा सारखीच गोड आहे" ❤️❤️
@leenadalvi5973 жыл бұрын
डोंगरपाल गावातील उनाड दिवस..खूपच छान.. देवराई, नदी, नदीच्या काठावर झाडांच्या सावलीत बसून केलेले वनभोजन, सिद्धनाथाचे मंदिर, सिद्धाचा डोंगर तेथून दिसणारे निसर्ग सौंदर्य आणि सूर्यास्त सर्वकाही मस्तच..शेवटच्या लाइन्स "मोडून रोजचे तेच तेच वेळापत्रक......"👌👌अगदी मनातल्या..❣️
@sunitarane96523 жыл бұрын
खरं आहे. आम्हाला कोकण आहे तसाच हवा आहे. Development च्या नावाखाली कोकणचा विध्वंस करु नका. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक उनाड दिवस लवकर येऊ दे.
@rekhakhedekar85963 жыл бұрын
अगदी बरोबर👍👍
@fanatic27083 жыл бұрын
प्रसाद, तू जे जीवन जगतो आहेस ते एखाद्याच नशीबवान माणसाच्या वाट्याला येतं. असाच जग, असेच व्हिडिओ बनवत रहा. तुला व तुझ्या या गावातील मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा.
@kavitakrishnatjadhav59253 жыл бұрын
Mast vatal bhava
@akshatagholap47363 жыл бұрын
Khup chaan dada doga na thanks aamhala ghar baslya baslya aamhal kokan firavtat khup chaan dada god bless you Bappa tula ajun video banvnayas takad deu aani amhala pn address send kar jene karun aamhi tujya paryant pochu amhala pn asch kokan firav
@lalitwalve5443 жыл бұрын
Swapnil for you ... ranmansa sobat.. chhan 👌👌
@satyajeetpatil94223 жыл бұрын
Best 👌video
@gauravkadam41883 жыл бұрын
मित्रा अप्रतिम सौंदर्य आहे कोकण... ❤️❤️❤️❤️
@amchibhatkanti85903 жыл бұрын
एक नंबर वीडियो नेहमी प्रमाणे रोजच्या कामातून घ्या सुट्टी आणि करा निसर्गाशी बट्टी हि ओळ तुमच्या कडून ऐकली आणि पटल की असच करायला हवे , चिकन मस्तच
@jyotsnajoshi14723 жыл бұрын
तुझे व्हिडिओ इतरांपेक्षा खूप वेगळे असतात.काही तरी क्रिएटिव्ह, विचार करायला लावणारे .खूपच छान.कविता छान.
@raginishet61473 жыл бұрын
खुप छान निसर्ग 👍👍👍
@snehaparadkar89723 жыл бұрын
आपल्याच कोकणाची रोज नवनवीन रूपे बघुन अतिशय आनंद वाटतो.धन्यवाद प्रसाद
@deepaksarode37643 жыл бұрын
फार मस्त वाटल रान जेवण तयार करुन फक्कड जेवण केलेत..... मनःपुर्वक आवडले ❤️❤️
@vandanatulaskar84963 жыл бұрын
सुरेख 👌 प्रत्येक व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण.... 👌
@smita71193 жыл бұрын
खूप सुंदर शब्दात मनोगत शेवटी मांडले👌👌👌🌹🌹
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि हा कोकणातील जैवविविधता अजून लाखो वर्ष आहे तशीच टिकून राहिली पाहिजे
@snehalt45483 жыл бұрын
Khupch sundar 👌👌👌👌👌
@mansirawool78113 жыл бұрын
Video khupach Chan ha 👌👌👌
@amolpatil132 жыл бұрын
अप्रतिम खणखणीत ,भारदस्त आवाज..आणि शब्दभांडार आणि त्यातील सहजपणा मनाला भावून जातो..खूप छान👍👌
@ramsawant76523 жыл бұрын
*या कोकणात माझ्या* राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या कोकणात माझ्या॥१॥ भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या कोकणात माझ्या॥२॥ येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा, या कोकणात माझा"३ अशा या आपल्या कोकणातील डोंगरपालची सफर घडवून आम्हा मुंबई कारांना नयन सुख दिलंस
@krishnanarsale71383 жыл бұрын
काव्य👌👌 💐💐💐💐
@amitkadam57053 жыл бұрын
प्रसाद भाऊ आपले निसर्ग प्रेम ,शाश्वत पर्यटन व कोंकणातील रान माणूस याबदल आपण व सर्व टीम खूप मेहनत घेत आहात , हे सर्व चांगलेच आहे , पण एक गोष्ट काही व्हिडिओ बघून , काही महिन्यांपासून खटकत आली कारण , मला ही निसर्ग प्रेम आवडते , माझा हि जन्म देवगड चा कोकणातच , सांगायचे हे की , निसर्गाचा सानिध्यात राहायचे म्हणजे , निसर्ग मध्ये कोणतीही प्राण्याची हत्या होता कामा नये , विशेषतः उभयचर प्राणी , आपण जी चिकन ची जेवणात समावेश करता तो जरा मला योग्य वाटला नाही , कारण ज्याला स्वतःचा भावना आहेत ज्यांचा जिन्स गुंतागुंतीचा आहे त्याची मांस पचायला ही जड असते , सद्गुरू जग्गी यांचे व्हिडिओ आपण पाहिले तर आपल्याला समजेल मी काय बोलतोय ते तो plz पुढे याची काळजी घ्याल ही विनंती व अपेक्षा काही शब्द आवडले नसतील तर शमस्व
@mahadeobobade95573 жыл бұрын
Mahadeo bobade phaltan satara very nice video
@ravindrapotdar59103 жыл бұрын
खूप छान व सुंदर. एक उनाड दिवस. हिरवीगार गद॔ झाडी, सुपारीची बाग, नदीचं पात्र , जेवणाची मेजवानी , डोंगरावरील मंदिर सारंच कसं सुंदर. कोकणंच निसर्ग सौंदर्य अप्रतिम.👍👍
@amolchaure8213 жыл бұрын
देवा पुढचा जन्म कोकणातच दे रे देवा महाराजा.... काय निसर्ग सौन्दर्य आहे....म्हणूनच म्हणतात "येवा कोकण आपलच असा..!
Jai Maharashtra ...., Maharashtra dinacha hardik subhechha
@dasharathkadam80223 жыл бұрын
Nice voice.
@sujataskitchen67763 жыл бұрын
Nisarg ramay vatavaran kokanat anubhwayla miltat. Chan suparicha baga nadi mast unad divas te mitra chikan bhat tuje swagat kharach prasad he anubhwayla milne manje kokanat yavech lagel prasad tuje sarv video bagte mala tuje bolne manala aikayla far bare watle tysm 🙏🙏
@amarmore32753 жыл бұрын
Tujhe video khup sunder astat dada
@harshadapatil79063 жыл бұрын
Khup chan , amhi pn yeu ka
@cprogramming95143 жыл бұрын
महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
@chitrasawant64783 жыл бұрын
Aamcho kokan ...mast
@cprogramming95143 жыл бұрын
@@chitrasawant6478 हो ताई बरोबर आहे
@rajeshpandavpandav27443 жыл бұрын
खुप सुंदर शब्दांकन... अप्रतिम बोलण्याची लकब... तुम्ही जे दाखवत आहात त्याला कश्याची तोड नाही... तुमची वाणी शुद्ध व गोड आहे .. येवा कोकण आपलाच असा...❤️❤️❤️❤️ खुप छान माहिती देत आहात आपण... कोकण दर्शन खूप खूप सुंदर आहे❤️❤️❤️❤️
@aartipandit37603 жыл бұрын
सुंदर, अप्रतिम 👍🙏
@milindphadke1043 жыл бұрын
TUZHYAMULE SAGLI GAVA MAHIT ZHALI
@renukaghospurkar69313 жыл бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग.. ❤️❤️ दादा परत एकदा मस्त कोकण दर्शन. 👍🏻
@akhilparekh3 жыл бұрын
What beautiful voice and command you have over Marathi. Superb videos ! -:)
@desaibandhu3 жыл бұрын
प्रसाद एक नंबर व्हिडीओ
@ajitgawade78473 жыл бұрын
एन्जॉय ब्रो निसर्गाच्या सानिध्यात लॉक डाउन मध्ये हें सर्व पाहून तुमचा हेवा वाटतो .तलाक कोंबडा आसा ! भारी !