*अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचे नाही.* जय हो💐🙏*
@chittaranjanbasrur42899 ай бұрын
God bless brother 🙏
@SayliGugale21008 ай бұрын
दादा यावर्षी तर तुमच्या मुले खुप खुप झाडे लावली जातिल न ति जगवली सुद्धा जातिल खुप सगळ्याना प्रोत्साहन मिलतोय तुमच्या कडून. आज माझ्या लाडक्या श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
@PoonamPisat-p4s9 ай бұрын
अतिशय गुणी आहेस बाळा तू निसर्गाची माहिती आणि निसर्गाचे महत्व तुला खूप आहे ह्याचे खूप कौतूक वाटते तुझ्या बरोबर असलेल्या सगळ्यांना तुझे चांगले मार्गदर्शन होत आहे. तुला खूप खूप शुभेच्छा
@khagendrabawankar23999 ай бұрын
मी रोज कोकण जगतो...पण ते पुरेसं नाही....मी एक दिवस सर्व सोडून कोकणात येईल....love u प्रसाद आणी badu da/.....❤
@sushmashahasane85469 ай бұрын
'सुशेगाद'हा शब्द सुभाष भेंडेंच्या लेखातून पहिल्यांदा कळला.गोव्यातील सुशेगाद लोकांचे जीवन वर्णन त्यांनी केले होते.तुझा vdo पाहताना हेच पैशाच्या पलिकडचे सुशेगाद जगण जाणवलं.खरच हे जीवन सुंदर आहे.
@mayursatoskar85279 ай бұрын
प्रसाद दादा १०१%खरा हेच सुख आहे.
@amitbhole27709 ай бұрын
किती सुंदर प्रसाद!! काय समृद्ध व शांत जीवन जगणे आहे खरंच ह्याला नशीबच लागते
@MaliniDani9 ай бұрын
अप्रतिम vdo आहे. दादा तु म्हणतो ते अगदीच खरं आहे की आपण पेरलेल्या दाण्यातून पहिला कोंब फूटला की ते पाहून ह्यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही.. खरंच खूप samruddha आहे कोकण.
@navnathshingde9 ай бұрын
प्रसादसर तुम्ही माञ आमच्यापासुन कधीच दुर जाऊ नका,तुमच्या विडियोची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो,तुमच्यामुळे आम्हांला कोकण जगायला मिळतो,व बर्याच माहित नसलेल्या गोष्टी माहिती होतात शेती,संस्क्रती,परंपरा याबद्दल.
@mugdhakarnik73399 ай бұрын
खरे आहे.आपण पेरलेल्या बीला अंकुर फुटतो तो आगळाच अनुभव असतो.
@ashalatagaikwad70735 ай бұрын
किती सुंदर जीवन आहे तुमचे.खरच मलाही कोकण खूप आवडतो मी खरचं कोकणात राहायला येणार आहे.
@HanmantChorage-d8v9 ай бұрын
धन्यवाद दादा तुझ्या चित्र फित नेहमीच चांगल्या पद्धतीने मांडलेल्या असतात... धन्यवाद
@gauravpadvankar599 ай бұрын
प्रसाद तुम्ही कोकण वाचवण्यासाठी जे चांगले प्रयत्न करत आहात ते खुप छान आहे .पण जर सरकारने तरुण पिढीला गावामधे चांगले रोजगार निर्माण करून दिले तर कोणीही आपले कोकण सोडून जाणार नाही सगळी वाट सरकारने लावली आहे सगळे भारताचे लोक देशोधडीला लागले आहेत.
@RajaGulam-cs4bc7 ай бұрын
Agadi barobar dada
@RajaGulam-cs4bc7 ай бұрын
Mag aapn sarkarcha virodh kela pahije ,aani gav sodun nahi gele pahije
@Mohit_M9 ай бұрын
Aajchi por mulichy premat pdtat pn mi koknachya premat pdloya da so beautiful ❤❤❤
@mrunaligavkar8 ай бұрын
चांगले काम आहे. निसर्गा सोबत शेतीचे उतम काम. जगासमोर उत्तम आदर्श. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा.
@neetamanjrekar44659 ай бұрын
तू करत असलेल्या कामा मुळे तुलाही नवीन माहिती मिळतेय आणि आम्हालाही
@reshmaghag1939 ай бұрын
अतिशय सुंदर
@pravinnikam72499 ай бұрын
तुमच्या या कन्सेप्ट देसी गोवंशाचा पण समावेश झाला तर अतिशय सुंदर काम होईल
@Bailgada8849 ай бұрын
❤❤❤❤
@GautamGavaskar-fp9hz9 ай бұрын
तुमची निसर्गाबद्दल ची तळमळ खूप छान आहे अशीच प्रगती करत राहा आणि खूप सारी झाड लावा
@deepchaugale65779 ай бұрын
Shalet astana jenvha amhi bhavande Mama kade jaycho tenvha amhi suddha asech pahuner la jaycho ❤
@pranavjogalekar54029 ай бұрын
अशीच प्रगती करा आशीर्वाद आहेत
@kingsgames998725 күн бұрын
खूप खूप छान भाषा शैली
@vaishaleejadhav46239 ай бұрын
Khupp sunder ahe. Kahi aso technology ki parmparik... sheti karan he mahatvach ani gavv vachavan
@varshamulekar65799 ай бұрын
प्रसाद तुझे व्हिडिओ खूप छान असतात तुझ्या मुळे या नविन पीढीला ऐक प्रेरणा मीळेल धन्यवाद 👍👌💯♥️
@naturalbeutifulviews89759 ай бұрын
तुमचे वीडियो बघून आम्ही सातारा सोडून कोकणात राहण्यासाठी येत आहे, कारण नवीन जीवनाची सुरुवात कोकणातून करत आहोत
@ramram-m2w6y9 ай бұрын
नशिबवान आहात तुम्ही
@harshadaparab18429 ай бұрын
येवा कोकण आपलाच आसा
@harshadaparab18429 ай бұрын
येवा कोकण आपलाच आसा
@mayursatoskar85279 ай бұрын
कोकणात या नाहि म्हणत नाही पण आपला गाव आपली मायभुमी नाही सोडायची.
@sandeshbavkar17109 ай бұрын
येवा कोकण आपलाच असा 😊
@hemlataavhad28999 ай бұрын
सुंदर विचार अप्रतिम काम
@arvindambre89 ай бұрын
khupc Chan Prasad Dada
@Ameyabrockcn9 ай бұрын
खूप छान
@raginishet88109 ай бұрын
सुंदर निसर्ग
@vilassalunkhe43429 ай бұрын
खूप छान दादा
@sdcreation20599 ай бұрын
खुपच छान प्रसाद दादा 👍🙏
@geetathakur93519 ай бұрын
Khupach upaukt mahiti milel asa video aahe.
@sureshgawade91299 ай бұрын
पुर्वी म्हणजे ३५-४०वर्षा मागे गाव खेड्यात असेच जिवण होते 🙏
@swapnilmore9069 ай бұрын
Aahi aatahi asach jagato😊
@sureshgawade91299 ай бұрын
@@swapnilmore906 निर्मय आणि आनंदी जीवन 🙏
@kirtidahiwalkar52499 ай бұрын
Sundar
@vinayakparab97829 ай бұрын
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹🙏🙏
@anjaniskattaandlifestyle71869 ай бұрын
Music khup Chan vatala aikayla...donhi bajula zyada ani madhe rasta..mastach..baget umhalyatsudha patala paani khup aahe..gaar vatat asel..
@ChhayaPawar-u8s9 ай бұрын
छान develop केली शेती सर तुम्ही...
@pilluvlogsentertainment25939 ай бұрын
मला हा सगळा निसर्ग🌿🍃🌿🍃 बघायची खुप खुप इच्छा आहे.
@purnimakambli4299 ай бұрын
अतिशय सुंदर.🌴🌴
@dadasahebdeshmukh46709 ай бұрын
कोकण ला निसर्गाचं लाभलेलं खूप मोठ वर्धान आहे.. न तुम्ही खूप छान काम करत आहात .. दादा मी बीड मधून बोलत आहे इथे बघण्या सारखे काहीच नाही पण पिकत ते मोजता येत नाही.. हे कस कलेल इतरांना... Help me
@subhashwaydande41759 ай бұрын
Beautiful content
@prashantmodak94229 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas ani hyatun kokanatil pratek tarun mulani khup shiknyasarkhe aahe ani tumchyaa Kamala manaapasun salaam
@Pasupalana9 ай бұрын
प्रसाद दादा ग्रीन समोर काम करत करत शेती करतायत पण प्रॉपर शेती करणारे शेतकरी बरेच आहेत तुमच्या नातेवाईकात पण असे कोणीतरी असते तुम्ही त्यांच्याकडे पण जाऊ राहू शकता हे अनुभवू शकता
@varshag.83989 ай бұрын
तुम्हाला गावात येऊन शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ते व्हिडिओ बनवतात...मग तुम्ही कधी जाणार शेती करायला गावाकडे?😮
@Pasupalana9 ай бұрын
@@varshag.8398 आम्ही शेतकरीच आहोत तीन देशी गाई आणि देशी म्हशी यांच्यावर नैसर्गिक शेती करतो आम्ही सांगोला सोलापूरच्या बाजूला
@madhavvalase89509 ай бұрын
Thank you so much Prasad...!! We get to know many traditional things through your videos. Very tough lifestyle. I wish you a Great Success in your plans... !!! 👍👍
@mahendrabobade44859 ай бұрын
Ek number kaam ❤
@vaibhavrane64209 ай бұрын
Prasad .proud of you 🙏🙏
@amitkarajage38049 ай бұрын
दादा तुझे विचार खूप छान आहेत ...❤
@amitkarajage38049 ай бұрын
मी पण निसर्ग प्राणी मित्र आहे प्रसाद दादा
@sachinsawant28259 ай бұрын
Ashi mansa kami astat ruksha ajun kahi❤
@poojahadkar42609 ай бұрын
Mast Prasad dada
@pratibhakadam56259 ай бұрын
तुमच्या चित्र फित खूप छान असतात, मी आतुरतेने वाट पाहात असते, खूप छान माहिती मिळते, तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे, माझ गाव चिपळूण मध्ये टेरव हे आहे. लहानपणी पाहिलेले गाव आणि आत्ता खूप फरक पडला आहे, पाय वाटा होत्या तिथे रस्ते झाले, जंगल तोडले जात आहे
अभिनंदन प्रसाद दादा कीती जमीन घेतली... पाणी देण्यासाठी सोलार पंपाचा वापर करा .. इंजन पेक्षा परवडत...
@vaibhavrane64209 ай бұрын
Background music is good 🙏🙏
@padmaphadke27629 ай бұрын
Kharyy kharyy dadanu😊
@sanjaychuri90408 ай бұрын
Shakyato Drip Kara Kami panyat jast bhaji pala lagawad karal
@swapnildevrukhkar12159 ай бұрын
⭐⭐⭐⭐⭐
@durveshmarathe6839 ай бұрын
Lots of love for Anant Sawant❤
@abhijeetgosavi16189 ай бұрын
Bail warun direct technology ??..shevti sagle content sathich..
@surekhaindap37946 ай бұрын
खूप छान. प्रसाद खूप छान community farming. पण या तुझ्या vision मध्ये सहभागी कसे व्हावे काय करता येईल. ते सांगावे
@alkeshpalande11099 ай бұрын
❤ thank you🙏
@bbm_vlogs9 ай бұрын
🙏🙏👌👌👌👌
@koli56999 ай бұрын
दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावातही अशीच शेती केली जाते
@Rideahobby_0099 ай бұрын
Real life shown by Prasad Dada
@vinoddevale369 ай бұрын
Real hero
@busywithoutwork9 ай бұрын
Save beautiful konkan apla NISARG.. Support prasad bhau a real kokan premi doing his level best to promote, &save nisarg, on other side most utubers their cheap mentality planning to sell our nisarg🎉
@Sabkamalik1239 ай бұрын
दशावतारी पण दाखवा पर्यटकांना त्याने कलाकारांना पण स्वाभिमानाने जगता येईल आणि अर्थार्जन पण होईल
@WarliB59119 ай бұрын
Zakkass 🧡
@memalvani83749 ай бұрын
,👌
@captainwhitedeath2519 ай бұрын
Prasad what is your opinion about sonam wangchuk protest in ladakh? # Save ladakh # save Himalayas
@kanchanshah-ug1tj9 ай бұрын
💐🌱🥥🌱💐
@omkardeshpande2849 ай бұрын
Prasad da aapan lvkarch bhetanar aahot
@rupeshshirke44369 ай бұрын
परप्रांतीय पळवा कोकण वाचवा
@aartivarishe16449 ай бұрын
👑
@ravindrasalvi37649 ай бұрын
जिथे Technology टाळता येईल तिथे टाळली पाहीजे. तुझ ऐकुन आम्ही हातात नांगर धरला. तु Tractor नको चालवुस. नाहीतर कशासाठी केला होता अट्टाहास?
@Life_lesson1439 ай бұрын
उन्हाळा आहे मुक्या प्राण्यांना त्रास नको करेल हळूहळू सुरुवात आहे सध्या समजून घ्यायला पाहिजे.
@sandipambre68529 ай бұрын
Dada 5 gunthey cha plot shet ahe maza mala yenda bhat sheyti karyechi ahe tar me kiti kilo bhat peyrala pahijey plz sang agdi 5 guntheycha plot ahe hey matra naki plz reply they
@sumitmhatre18439 ай бұрын
खूप छान उपक्रम आहे तुमचा मला भेटायचं आहे. तुम्हाला
@BM-yp5no9 ай бұрын
Please make videos in English. It will reach the masses and the world will connect with Konkan. Will be appreciated.
@pilluvlogsentertainment25939 ай бұрын
Prasad please comments बघत जा.
@sumitmhatre18439 ай бұрын
शिवण खूप झाडे आहेत आमच्या कडे
@mahammadshahabhendigiri90769 ай бұрын
❤
@VirendraJadhav-kj4ed9 ай бұрын
Tula me mumbai madun sagal kahi patavl ani kokncha Vikas
@rupeshshirke44369 ай бұрын
तु एकच आहे .
@vidishasawant3019 ай бұрын
❤❤❤❤
@satyavanbhute12219 ай бұрын
♥️👌👍
@jeetu_fitness__9 ай бұрын
Dada he Tu pik ghetlay te kas kelay manje shendriya khat vapurn kartoy ka Aani biyane pn
@SmitaGawas-k3wАй бұрын
Dada me ek tri kungo bhat peraychi.❤
@piyush2533_7 ай бұрын
@sayaji shinde sobat ek video banw please ❤
@saritavlog65629 ай бұрын
Satara chya lokani tyanche T pna sataryat sodun ya koknat koknasarkhe rha
@Royal...123999 ай бұрын
आता तुम्ही शिकवणार का कोणाला कस राहायचं ज्यांनी सातारी लोकाना जवळून पाहिलं आहे ते असले फालतू सल्ले देनार नाहीत
@tushar29199 ай бұрын
पाणी असेल तरच शेती शक्य आहे
@dnyaneshwarchavan62729 ай бұрын
होळीसाठी कोकणात गावागावात झाडे तोडली जातात त्यावर काय सांगाल
@gajanangunjagi69239 ай бұрын
Hi sir
@pilluvlogsentertainment25939 ай бұрын
Hello prasad . तुझा मोबाईल नंबर मिळाला तर खूप छान वाटेल. तुझ्या सोबत संवाद साधता येईल. छान माहिती दिली आहे.