त्या काळी जेवण मिळणे अवघड होते , ती दानत फक्त मोहिते पाटील यांच्याकडेच होती, आत्ता जेवणाला म्हत्तव्य नसेलही परंतू त्या काळी जेवण मिळणे अवघड होते हे त्रिवार सत्य आहे, याचा साक्षीदार मी आहे, महाराष्ट्रात ओन्ली मोहिते पाटील,...❤
@sambhajijagtap10210 ай бұрын
विजयसिंह मोहिते पाटील साहेब म्हणजे गोरगरीब जनतेचा राजा.त्यांना भेटणे म्हणजे देवाला भेटणे.Great Mohite Patil.❤🎉❤🎉❤🎉
@Aryavart210 ай бұрын
स्वर्गीय श्री शंकरराव मोहिते पाटील यांनी दुष्काळी तालुक्याचे जलयुक्त शिवार केले ❤ 🙏🏻
@BRKadam-kk7ej10 ай бұрын
अनंत अंबानी यांच्या साखरपुडा झाला ११०० कोटी खर्च झाले ---- अशा बातम्या वाचनात आल्या आहेत. हा खर्च जगातल्या श्रीमंत लोकांसाठीच केला, शंकरराव मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील सामान्य माणसाला जेवण दिले ------ हे खरंच अन्नदानाचे पुण्यकर्म आहे.
@MayajiGaikwad10 ай бұрын
🎉
@vijaysathe95109 ай бұрын
खरं आहे
@ramparlekar34519 ай бұрын
💯 True 💖
@GreatDen-z7g9 ай бұрын
Arey पप्पु त्यानी पण गाव जेवण घातलं 3 दिवस सलग. उगीच तुलना करू नको.
@omkar235499 ай бұрын
Adan chot tyancha दान धर्म एवढा की त्याच्या निम्म्या खर्चात मोहिते पाटील येईल अक्खा 😂
@rameshsutkar8010 ай бұрын
मी ही साक्षी आहे या लग्नाचा ,तसेच त्यांच्याच महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेचा विद्यार्थी आहे. अभिमान आहे मला ही मोहिते पाटलांचा .
@deletedchannel317110 ай бұрын
अभिमान ...जीव द्या चाळणीत पाणी घेऊन
@SatishKachare-l3m10 ай бұрын
मोठ्या ना जेवण देणे चुकीचे
@rajvardhanpatil357910 ай бұрын
@@deletedchannel3171😂😂😂
@adikthawal279910 ай бұрын
पाटलांनी किती बाया तमाशात नाचवल्या
@somnathgheware113210 ай бұрын
👍😂@@deletedchannel3171
@ashokgaikwad84698 ай бұрын
ज्याचा कुणी विचार सुद्धा करू शकत नाही, ते मोहिते पाटील करतात. त्यामुळेच तिसऱ्या पिढीला सुद्धा जनमानसात तेवढीच लोकप्रियता आहे!
@vikasdoke8910 ай бұрын
दुष्काळात लोकांना जेवण देणे,हे पुण्याईच काम आहे. अनेक सामान्य माणस नावा-रूपा आले, आक्का साहेब &शंकररावजी मोहिते- पाटील यांच्या आशीर्वादाने .
@SanjayKshirsagar-z3t10 ай бұрын
स्व शंकरराव मोहिते पाटील साहेब यांचेकडे दानत होती....हेच सिद्ध झाले....महान नेत्यास विनम्र अभिवादन
@bapugaikwad379610 ай бұрын
सत्ता असो नसो सामान्य माणसावर मनापासून प्रेम करणारे फक्त मोहिते पाटील घराणे विजय दादांच्या लग्नात लक्ष भोजन झाले हे सर्वश्रुत आहे पण आजही मोहिते पाटलाच्या कोणत्याही लग्न समारंभाच्या कार्यक्रमात सामान्य माणसाला गोरगरिबांना जेवण दिले जाते गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नसतो सामान्य माणूस गरीब अशी अतिशय आपुलकीने प्रेमाने राहणार महाराष्ट्रातील एकमेव मोहिते पाटील घराणे आम्हाला मोहिते पाटला बद्दल सार्थ अभिमान आहे ❤
@must60410 ай бұрын
मोहिते पाटील ग्रेट असतील पण लोकशाही ला हे अपेक्षित आहे का? राजकारण्याच्या कामाची चिकित्सा करणे हे जनतेचे काम आहे. जेवायला देणे हेच आपण मोठे समजतो यातच आपल्या जनतेची मानसिकता दिसते.
@abhijitsonawale531510 ай бұрын
आमच्या इथे पण सर्व नेते मंडळी गोरगरिबांना जेवण घालतात व पुण्याचे काम करतात
@gorakhshingare765910 ай бұрын
शंकरराव मोहीते पाटील च्या गाडी वर विठ्ठल दगडू ठेंगल यांनी ड्राय वर होते खूप चांगला नेता म्हणून आज आपण आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत खूप खूप धन्यवाद माऊली
@vedantikaraut797810 ай бұрын
मी अरविंद शंकर राव राऊत इंजिनीयर त्यावेळी लग्नात हजर होतो बरीच मोठी जबाबदारी आमच्याकडे होती कै शंकरराव मोहिते पाटील साहेब यांच्यासारखी दानत आज कोणाकडे नाही जेवणाची कार्यक्रमाची व्यवस्था आमच्या खात्याकडे होती मी त्यावेळी सिव्हिल खात्याकडे काम करत होतो तालुक्यां तील लोकांनी आपले घरचे च कार्य म्हणून काम केले याचा मला पूर्ण अभिमान आहे मोहिते पाटील घराण्याला त्रिवार अभिनंदन आपला राऊत इंजिनियर🙏🌹🌹🌹🌹🙏
@sachindange29310 ай бұрын
💫💫💫🌟🌟💫💫💫
@shrikantsurase466910 ай бұрын
पैसे कुठुन आणले होते
@sanjaychavan46459 ай бұрын
राऊत साहेब.. माझे वडील खाशाबा चव्हाण हे साखर कारखान्यात कामाला होते .शेवडे साहेब चीफ इंजिनीयर होते. लग्नाचे जेवण यशवंतनगर महर्षी शंकरराव मोहिते पाटील हायस्कूलच्या पटांगणात होते.
@ajabbarshaikh43858 ай бұрын
आमच्या कुरुल ता.मोहोळ चे आबा पाटील यांनी ही गोष्ट सांगितली..सरबत विहिरीत केला होता व पिण्याच्या पाण्याची सोय खूप उल्लेखनीय होती म्हणून.. व जेवणाच्या पंक्तीत ट्रेकटर होते.. कळी..भात..भाजी .पोहोच करायला .आज ही कधी कधी चर्चा निघते..महर्षींनी मानाचा मुजरा...🎉🎉🎉
@Svngreat9 ай бұрын
अंबानी, अदानी आणि गडगंज संपत्ती वाल्या पेक्षा मोहिते पाटीलांनी खुप मोठं अभिमानास्पद काम केलं.
@omkar235499 ай бұрын
😂😂तुम्हाला त्यांची संपत्ती बघवत नाही 😂😂
@GovindRamchandra-il9xy9 ай бұрын
मग १९७८ ला त्याच मतदारसंघात पराभूत झाले.
@pnk52308 ай бұрын
अर्थकारण समजत नसेल तर कोणाची कोणाही बरोबर तुलना करीत जाऊ नका..शून्यातून उद्योग उभारुन देशाला प्रगती पथावर नेणे आणि लुटलेल्या संपत्तीने लोकांना उगाच जेऊ घालणे याची तुलना होऊ शकत नाही......कठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली..
@siddheshwarmohite5669 ай бұрын
सोलापूर जिल्हयाची शान विजयसिंह मोहिते पाटिल
@nageshwarkulkarni55719 ай бұрын
लोकांना जेवण घालणं हे आपल्याकडे पुण्यकर्म मानले जाते, गरीब लोकं सुध्दा कर्ज काढून यथाशक्ती जेवण घालतात, अशा कारणांमुळे तिकीट कापणं किंवा टिका करणं यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते मोहिते पाटील ग्रेटच होते
@seular-द्वेष्टा10 ай бұрын
मोहीते पाटलांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@GovindChikane-f8p10 ай бұрын
मी मदन सिंह मोहिते पाटील यांना जवळून पाहिले आहे हे खरंच सत्य आहे मोहिते पाटील घराणे शाहीचे
@sugrivgaikwad622510 ай бұрын
छान माहिती. लोकांना जेऊ घालायला दानत लागते.मन खूप मोठं आणि प्रेमळ कनवाळू उदात्त असावं लागतं ते शंकरराव मोहिते पाटील यांच्या कडे होतं म्हणूनच त्यांनी त्या काळातील दुष्काळात लक्ष भोजन घालून एक दिवस का होईना अनेक भुकेल्या माणसांना तृप्त जेवनाचा आनंद दिला.जेवणार्या पेक्षा जेऊ घालणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील यांच्या मनाला आत्मानंद झाला असेल हे नक्की.
@afashashaikh17825 ай бұрын
Only vijay Dada
@gopaladamande864910 ай бұрын
दुष्काळामध्ये 1 लाख 18 हजार लोकांना जेवण घातले म्हणजे पुण्याचे काम केले..
@vilasraje741810 ай бұрын
अगदी बरोबर 👌 काम केले होते
@neongaming329310 ай бұрын
लग्न निमित्ताने का होईना लोकांना एक वेळ अन्न तरी मिळाले 👌
@GovindRamchandra-il9xy9 ай бұрын
दुष्काळात का लग्न समारंभात?
@GovindRamchandra-il9xy8 ай бұрын
सहकारी साखर कारखाना मधून वर्गणी , वजन काटामारी , बनावट साखर उतारा , गेस्ट हाऊस वरील खर्च यामुळे सहकारी साखर कारखाने बुडीत जाऊ लागले असे शरद पवार साखर सम्राटांच्या मीटिंग मध्ये जाहीरपणे बोलले आहेत. असे पैसे आपल्या नावावर मुलाच्या लग्नात एक लाख च काय किती तरी लाख लोकांना जेवणासाठी पुरतील.
@ratnakargiri136 ай бұрын
@@neongaming3293aq3
@shltalkale124610 ай бұрын
शेवटी मोहिते पाटील घराणे म्हणजे सोलापूर जिल्ह्याची शान आहे.
@PVThakur-o8z10 ай бұрын
1972चा दुष्काळ मलाही आठवतोय त्यावेळी माझे वय ,16वर्ष होत खायला अन्नधान्य मिळत नव्हते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता जनावरांना चारा मिळत नव्हता
@sanjaysonawale55510 ай бұрын
एक नंबरच मोहिते पाटिल घराणे मा.विजय दादांच्या चुलत बहिण आमचे पालीचे श्री खंडोबा देवाचे प्रमुख मानकरी श्रीमंत देवराजदादा यांच्या सस्ख्या चुलती व मा.मानसिंगराव इंजोजीराव पाटिल यांच्या सहचरणी सोै.शोभा भाभी आहेत.❤❤❤❤
@ajaysinghpatil52779 ай бұрын
पालीचा खंङोबा आमच कूलदैवत आहे........आम्ही देवराज दादा ना भेटलो चांगल व्यक्तिमत्त्व आहे. मू पो सावे, ता.शाहूवाङी, जि. कोल्हापूर.
@ravindrarawade573210 ай бұрын
आमचे वडील सांगत होते, इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांना विचारलं की हा माणूस कोण आहे,एवढा मोठा समाज जेवायला इथे आला आहे हे आहे तरी कोण?
@बाबूभैया989 ай бұрын
Tuze wadil Kay Indira gandi sobat असायचे का yedzhava
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे10 ай бұрын
अञदाता सुखी भव अञदान श्रेष्ठ दान आहे अञदान करायला दानत लागते ती मोहिते पाटील घराण्यात आहे जय महाराष्ट्र अभिमान वाटतो आम्हाला मोहिते पाटील विजयदादा यांचा अभिनंदन दादा 🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻🌹🌹👏👏
@sharadsalokhe496910 ай бұрын
पैसा असला तरी तो खर्च करण्याचे पण दानत लागते
@UddhavChaure-fq8me9 ай бұрын
खुपचछेन
@pramoddandale50899 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pnk52308 ай бұрын
पैसा खर्च करण्याचे अनेक मार्ग असतात आणि मोठेपणासाठी उधळण्याचे मार्ग वेगळे.
@kamble_vinod674410 ай бұрын
हिरीत सरबत #नाद
@somanathpatil753510 ай бұрын
ग्रेट मोहिते पाटील
@ShivajiAtpadkar10 ай бұрын
होय, त्यावेळीच नाही तर त्याअगोदर विजय दादांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करायला पाहिजे होते, परंतु त्यांना त्यांचा प्रामाणिक पणा सध्या नडला आहे, अजूनही मोहिते पाटील घराणे नामांकित आहे, आणि राहणारच,❤
@prashantdushing30859 ай бұрын
भाजपच्या दावणीला
@vishnuavhad67669 ай бұрын
साधा देवमाणूस आहे शंकरराव पाटील.आताच्या अंबानी पेक्षा100चांगले
@pnk52308 ай бұрын
अंबानीने लाखो रोजगार आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचे काम केले. यांचे काय योगदान...पूर्वजांनी राजेशाहित लुटलेली संपत्ती लोकांना जेवण देऊन खर्च केली..उगाच कोणाची ही तुलना करू नका..
@ajabbarshaikh43858 ай бұрын
अप्रतिम कौतुकास शब्द अपुरे
@prashantpawar857110 ай бұрын
खानदानी कुटुंब आहे मोहिते पाटील घराणे आपुलकी जपणारं आहे
@bhagwanhume985410 ай бұрын
.अप्रतिम वर्णन
@mahendramaske98919 ай бұрын
एक दम भारी किस्सा
@akhtartaj734810 ай бұрын
अतिशय छान मी अख्तर ताज पाटील दक्षिण सोलापूर आदरणीय विजय दादा चे खंदे समर्थक
@vinayakamane821110 ай бұрын
"अख्तर "नांव कुठबरनं शोधले?
@Bhajap10 ай бұрын
दुष्काळ होता तेव्हा पाटलांनी जेवण घालून माणसं घरी पाठवली होती लक्ष भोजन हे फक्त मोहिते पाटील च करू शकतात किंग माढा
@keshawdkhairnar182810 ай бұрын
एक मराठा लाख मराठा...
@rahulmaindarge20979 ай бұрын
आमचे आजोबा आम्हाला हार्दिक किस्सा सांगत होते लक्ष भोजनाचा
@subodhsirsat13410 ай бұрын
लक्षभोजन देण्यासाठी विरोध का ॽ शंकरराव मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाच्या लग्नाला 1 लाख 18 हजार लोकांना जेऊ घातले हे चांगले झाले की. लक्षभोजन देण्यासाठी दानत लागते.आणि जेवण करणाऱ्यांना सुद्धा तो माणूस आपलासा वाटावा लागतो तरच एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात.
@sandipkhilare957610 ай бұрын
King Of सोलापूर
@balkrishnagosavj123710 ай бұрын
सोलापूरी जगात भारीच नाद करायचा नाय
@saithoke985010 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिलीस अजून काही नवीन माहिती असेल तर देत जा
@mahadeosapkal273510 ай бұрын
Good and great, मी जेवणासाठी होतो ❤❤❤🎉🎉🎉
@Renaissance86110 ай бұрын
Great Mohite Patil 🙏🏽👍🏼💪🏽
@subhashshinde9519 ай бұрын
माझे वडील आणि आजोबा होते लग्नात
@bajiraoshelar21479 ай бұрын
Great Mohite Patil
@manikraokhode714610 ай бұрын
छान बोलीत आहात आवाज गोड मधुर .शब्द स्वर अगदी अप्रतिम वा
@sanjayahire468710 ай бұрын
सहकार महर्षी गोरगरीबांची कैवारी श्री शंकर रावजी मोहिते पाटील यांनी तमासगीर भगिनींना जो न्याय दिला आतापर्यंत कोणत्या नेत्यांनी तमासगीर कलावंतांसाठी केले नाही आणि करणार ही नाहित तुषार महान नेत्यांना मानाचा त्रिवार मुजरा व शतशत नमन..❤❤❤❤❤
मोहिते पाटील घराणे आणि बरडचे तेली सुद्धा संपूर्ण पालखी तील सर्व वारकारी यांना जेवण देत होते
@GovindRamchandra-il9xy9 ай бұрын
पालखी मार्गावरील खेड्यातील गरीब लोक सुद्धा दिंडी मधील लोकांना पदरमोड करून गेली शेकडो वर्षे जेवण देतात सेवा करतात. पण ते निवडणुका लढवत नाहीत.
@ganeshswami-km5eb10 ай бұрын
मोहिते पाटील ✌
@DeepakWare-y7z10 ай бұрын
Mohite patil always respected in Maharashtra
@ommagar40098 ай бұрын
मोहिते पाटील जिंदाबाद ❤
@nanasahebyadav896410 ай бұрын
जुने जाणते नेते गेल्यामुळे आता महाराष्ट्रात राजकारणात सभ्यता राहिली नाही....we miss such a great man.❤
@DipakTayade-qu2wz10 ай бұрын
अशे पुढारी आणि नेते पुन्हा होणार नाही -असा भूमिपुत्र पुन्हा होणार नाही 🙏🙏🙏नाहीतर आताचे पुढारी पहा नुसते भूरटे -आता पुढारी जेऊ घालत नाही तर अंबानी कडे शेपूट घालून जातात जेवायला -😊😊😊
या लग्नाचा मी पण साक्षीदार आहे असंच लग्न मा हर्षवर्धन पाटील यांचे पण झाले होते
@SSC-IONEXCHANGEROHA8 ай бұрын
Ignition of donation and food feeding is genetic in Maharashtra. Not Baniya & Bhatji.. Great Mohite Patil ❤
@ShamraoShirkande10 ай бұрын
Very good didi
@SomnathYadav-on2uh9 ай бұрын
अकलूजकर पॅटर्न 💪💪💪💪
@Shivam_583810 ай бұрын
मोहिनी ताई आपण इकडे आलात होय🎉🎉
@prakashmane45298 ай бұрын
Lay bhari
@samadhankhochare33749 ай бұрын
मी या भागात 16 वर्ष राहायलोय . परीसस्पर्श हे शंकरराव मोहिते-पाटील यांच आत्मचरित्र वाचलंय. संपूर्ण माहिती आहे यात .
@omprakashgalande558510 ай бұрын
छान किस्सा
@PRASADMOHITE-n3b10 ай бұрын
छान लग्न झालं, ग्रामीण जनतेनी आनंदाने जेवले आजून काय पाहिजे 👍🏻👍🏻
@kingno.12809 ай бұрын
Best info
@er.manoharpandurangpharane81769 ай бұрын
नाद खुळा
@sp577110 ай бұрын
हे माझं गाव आहे..!
@ajay26patil10 ай бұрын
Awesome 👏👏
@kacharusonar18410 ай бұрын
महाराष्ट्राची खानदानी मोहुते घराणे
@sauradhmisal81510 ай бұрын
❤mohite patil is brand
@nanusir25317 ай бұрын
श्रीमंतांच्या घरी श्रीमंतांना बोलावलं जातं पण सर्वसामान्य मायबाप माणसाला जेवू घालायला दानात लागते .ती त्याच्याकडे होती हे एकल्या नंतर समजते .म्हणूनच एक दिवसाचं का असेना पण अन्नदाता सुखी भव असच म्हणावं लागेल