लोकशाहीचा नवा अर्थ | Milind Thatte Interview | Swayam Talks

  Рет қаралды 11,573

Swayam Talks

Swayam Talks

6 жыл бұрын

मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए. झालेल्या मिलिंद यांचे बालपण मुंबईत गेले. सामाजिक कार्याची मुळातच ओढ असल्यामुळे तरुण वयात अनेक चळवळींशी आणि सामाजिक विचारसरणी असलेल्या लोकांशी मिलिंद यांचा संबंध आला. आयुष्याच्या याच टप्प्यावर मिलिंद यांना महाराष्ट्रातील विक्रमगड-जव्हार या भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. लोकशाही मार्गाने आपले अधिकार मिळवण्यासाठी या भागातील ग्रामीण तरुणांना सक्षम बनविण्याचे महत्वाचे काम वयम् च्या माध्यमातून होत आहे. पुस्तके, वृत्तपत्रे यात विपुल लेखन करणारे मिलिंद थत्ते हे महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी सल्लागार परिषद या संविधानिक समितीत राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks

Пікірлер: 23
@yashwantramparadkar6645
@yashwantramparadkar6645 Жыл бұрын
उदयराव, तुम्ही एक चांगला उपक्रम राबवत आहात. झगमगाटात गढून जाणाय्रा नागर समाजाला जगण्याची साधी सोपी दिशा देऊन वास्तव काय याचे भान आणण्याचा हा प्रयत्न यशस्वी व्हावा,अशी प्रार्थना करतो.
@user-fh5nb6fi5f
@user-fh5nb6fi5f 5 жыл бұрын
जोहार ! उलगुलान ! आदिवासी हा फक्त आदिवासी आहे आणि आदिवासीच राहणार. स्वार्थापोटी पत्रकारिता सोडून RSS च्या माध्यमातून शिरकाव केलेले मिलिंद थत्ते यांना विनंती आहे कि वनहक्क कायदा, पेसा कायदा पेक्ष्या आमचे आदिवासी कायदा सर्वात श्रेष्ठ आणि महान आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी हे तुमच्या सारख्या बिगर आदिवाशीणी आम्हाला सांगायची अजिबातच गरज नाही. आदिवासी समाजाच्या भल्यासाठी काम करत असताना आपणांस वयंम संस्थाची काय गरज. वयंम संस्थेचा झेंडा खांद्यावरी असे आदिवासी लोकांना शिकवून त्यांची दिशाभूल करताय आपण, कुठल्याही स्वार्थापोटी नॉन-प्रॉफिट संस्था चालवत असताना वयंम संस्थाच्या नावे आदिवासी साठी का देणग्या मागता आपण? गाव गावात गटबाजी करून सुशिक्षित तरुणांना हाताशी धरून त्यांचे मतपरिवर्तन करून व त्यांच्या फायद्याचेच काम करून देऊन गावातील गरीब लोकांकडे दुर्लक्ष्य करणारे आपल्या सारख्या माणसांमुळेच माझा आदिवासी समाज मागास समजला जातो. तुम्हांला असलेली RSS व BJP ची साथ यांमुळे बऱ्याच गावात व शासकीय कामात तुमच्या कडून दडपशाही चालू आहे हे सर्व जण जाणत आहेत. तुम्हांला खरंच निस्वार्थी काम करायचे असेल तर कुठल्याही संस्था व इतर नावे करू नये उदाहरनार्थे बाबा आमटे किंवा अण्णा हजारे किंवा शिंधुताई सकपाळ यांचे काम बघावे. समाजासाठी लेजंड असलेल्या ह्या व्यक्तीना का बरे कधीही कुठल्या संस्थेची गरज लागली नाही. तरी आदिवासी ला वनवासी संबोधून तमाम आदिवासींचा अपमान करणारे तसेच RSS व BJP च्या विचार सरणीवर चालणारी व त्यांचा अंतर्गत प्रचार करण्याचे काम वयंम संस्था व मिलिंद थत्ते नाव पुढे करणे त्वरित बंद करा. आदिवासी समाज सुखा समाधानाने जगात होता आणि जगात राहील त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या. लेखक - आदिवासी पोश्या.
@ApurvPirke
@ApurvPirke 4 жыл бұрын
adivasi kayda mhanje nakki kuthla kayda?
@sujatac7969
@sujatac7969 6 жыл бұрын
उदयजी धन्यवाद खूप चांगल्या लोकांशी भेट धडवून आणता तुम्ही मनापासून धन्यवाद
@user-fh5nb6fi5f
@user-fh5nb6fi5f 6 жыл бұрын
या चॅनेल च्या ऍडमीन ला विनंती आहे कि मिलिंद थत्ते यांच्या या विडिओ मूळे आदिवासी सामाज्याची मने दुखावली गेली आहेत तरी आदिवासी समाजाच्या या आक्षेपार्ह्य विडिओ ला त्वरित डिलिट करावे.
@user-fh5nb6fi5f
@user-fh5nb6fi5f 5 жыл бұрын
जोहार ! उलगुलान ! आदिवासी हा फक्त आदिवासी आहे आणि आदिवासीच राहणार. स्वार्थापोटी पत्रकारिता सोडून RSS च्या माध्यमातून शिरकाव केलेले मिलिंद थत्ते यांना विनंती आहे कि वनहक्क कायदा, पेसा कायदा पेक्ष्या आमचे आदिवासी कायदा सर्वात श्रेष्ठ आणि महान आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी हे तुमच्या सारख्या बिगर आदिवाशीणी आम्हाला सांगायची अजिबातच गरज नाही. आदिवासी समाजाच्या भल्यासाठी काम करत असताना आपणांस वयंम संस्थाची काय गरज. वयंम संस्थेचा झेंडा खांद्यावरी असे आदिवासी लोकांना शिकवून त्यांची दिशाभूल करताय आपण, कुठल्याही स्वार्थापोटी नॉन-प्रॉफिट संस्था चालवत असताना वयंम संस्थाच्या नावे आदिवासी साठी का देणग्या मागता आपण? गाव गावात गटबाजी करून सुशिक्षित तरुणांना हाताशी धरून त्यांचे मतपरिवर्तन करून व त्यांच्या फायद्याचेच काम करून देऊन गावातील गरीब लोकांकडे दुर्लक्ष्य करणारे आपल्या सारख्या माणसांमुळेच माझा आदिवासी समाज मागास समजला जातो. तुम्हांला असलेली RSS व BJP ची साथ यांमुळे बऱ्याच गावात व शासकीय कामात तुमच्या कडून दडपशाही चालू आहे हे सर्व जण जाणत आहेत. तुम्हांला खरंच निस्वार्थी काम करायचे असेल तर कुठल्याही संस्था व इतर नावे करू नये उदाहरनार्थे बाबा आमटे किंवा अण्णा हजारे किंवा शिंधुताई सकपाळ यांचे काम बघावे. समाजासाठी लेजंड असलेल्या ह्या व्यक्तीना का बरे कधीही कुठल्या संस्थेची गरज लागली नाही. तरी आदिवासी ला वनवासी संबोधून तमाम आदिवासींचा अपमान करणारे तसेच RSS व BJP च्या विचार सरणीवर चालणारी व त्यांचा अंतर्गत प्रचार करण्याचे काम वयंम संस्था व मिलिंद थत्ते नाव पुढे करणे त्वरित बंद करा. आदिवासी समाज सुखा समाधानाने जगात होता आणि जगात राहील त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या. लेखक - आदिवासी पोश्या.
@74osho
@74osho 6 жыл бұрын
I am surprised that a post of this caliber has only about 2K views and less than a dozen comments... It was a pleasure watching this video and I plan to return to this channel and continue getting educated and enlightened. Admirable work indeed!
@user-fh5nb6fi5f
@user-fh5nb6fi5f 5 жыл бұрын
जोहार ! उलगुलान ! आदिवासी हा फक्त आदिवासी आहे आणि आदिवासीच राहणार. स्वार्थापोटी पत्रकारिता सोडून RSS च्या माध्यमातून शिरकाव केलेले मिलिंद थत्ते यांना विनंती आहे कि वनहक्क कायदा, पेसा कायदा पेक्ष्या आमचे आदिवासी कायदा सर्वात श्रेष्ठ आणि महान आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी हे तुमच्या सारख्या बिगर आदिवाशीणी आम्हाला सांगायची अजिबातच गरज नाही. आदिवासी समाजाच्या भल्यासाठी काम करत असताना आपणांस वयंम संस्थाची काय गरज. वयंम संस्थेचा झेंडा खांद्यावरी असे आदिवासी लोकांना शिकवून त्यांची दिशाभूल करताय आपण, कुठल्याही स्वार्थापोटी नॉन-प्रॉफिट संस्था चालवत असताना वयंम संस्थाच्या नावे आदिवासी साठी का देणग्या मागता आपण? गाव गावात गटबाजी करून सुशिक्षित तरुणांना हाताशी धरून त्यांचे मतपरिवर्तन करून व त्यांच्या फायद्याचेच काम करून देऊन गावातील गरीब लोकांकडे दुर्लक्ष्य करणारे आपल्या सारख्या माणसांमुळेच माझा आदिवासी समाज मागास समजला जातो. तुम्हांला असलेली RSS व BJP ची साथ यांमुळे बऱ्याच गावात व शासकीय कामात तुमच्या कडून दडपशाही चालू आहे हे सर्व जण जाणत आहेत. तुम्हांला खरंच निस्वार्थी काम करायचे असेल तर कुठल्याही संस्था व इतर नावे करू नये उदाहरनार्थे बाबा आमटे किंवा अण्णा हजारे किंवा शिंधुताई सकपाळ यांचे काम बघावे. समाजासाठी लेजंड असलेल्या ह्या व्यक्तीना का बरे कधीही कुठल्या संस्थेची गरज लागली नाही. तरी आदिवासी ला वनवासी संबोधून तमाम आदिवासींचा अपमान करणारे तसेच RSS व BJP च्या विचार सरणीवर चालणारी व त्यांचा अंतर्गत प्रचार करण्याचे काम वयंम संस्था व मिलिंद थत्ते नाव पुढे करणे त्वरित बंद करा. आदिवासी समाज सुखा समाधानाने जगात होता आणि जगात राहील त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या. लेखक - आदिवासी पोश्या.
@apurv3815
@apurv3815 4 жыл бұрын
@@user-fh5nb6fi5f adivasi kayda mhanje konta kayda nakki?
@goldenerabynitinanant4768
@goldenerabynitinanant4768 6 жыл бұрын
अश्या उत्तम मानवांची भेट घडवून आमच्या आयुष्याची आम्हाला थोडी लाज वाटायला लावणारी ही तुमच्या स्वयं मधली माणसे म्हणजे आजच्या युगातले ऋषी मुनी आहेत....धन्यवाद....
@user-fh5nb6fi5f
@user-fh5nb6fi5f 5 жыл бұрын
जोहार ! उलगुलान ! आदिवासी हा फक्त आदिवासी आहे आणि आदिवासीच राहणार. स्वार्थापोटी पत्रकारिता सोडून RSS च्या माध्यमातून शिरकाव केलेले मिलिंद थत्ते यांना विनंती आहे कि वनहक्क कायदा, पेसा कायदा पेक्ष्या आमचे आदिवासी कायदा सर्वात श्रेष्ठ आणि महान आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी हे तुमच्या सारख्या बिगर आदिवाशीणी आम्हाला सांगायची अजिबातच गरज नाही. आदिवासी समाजाच्या भल्यासाठी काम करत असताना आपणांस वयंम संस्थाची काय गरज. वयंम संस्थेचा झेंडा खांद्यावरी असे आदिवासी लोकांना शिकवून त्यांची दिशाभूल करताय आपण, कुठल्याही स्वार्थापोटी नॉन-प्रॉफिट संस्था चालवत असताना वयंम संस्थाच्या नावे आदिवासी साठी का देणग्या मागता आपण? गाव गावात गटबाजी करून सुशिक्षित तरुणांना हाताशी धरून त्यांचे मतपरिवर्तन करून व त्यांच्या फायद्याचेच काम करून देऊन गावातील गरीब लोकांकडे दुर्लक्ष्य करणारे आपल्या सारख्या माणसांमुळेच माझा आदिवासी समाज मागास समजला जातो. तुम्हांला असलेली RSS व BJP ची साथ यांमुळे बऱ्याच गावात व शासकीय कामात तुमच्या कडून दडपशाही चालू आहे हे सर्व जण जाणत आहेत. तुम्हांला खरंच निस्वार्थी काम करायचे असेल तर कुठल्याही संस्था व इतर नावे करू नये उदाहरनार्थे बाबा आमटे किंवा अण्णा हजारे किंवा शिंधुताई सकपाळ यांचे काम बघावे. समाजासाठी लेजंड असलेल्या ह्या व्यक्तीना का बरे कधीही कुठल्या संस्थेची गरज लागली नाही. तरी आदिवासी ला वनवासी संबोधून तमाम आदिवासींचा अपमान करणारे तसेच RSS व BJP च्या विचार सरणीवर चालणारी व त्यांचा अंतर्गत प्रचार करण्याचे काम वयंम संस्था व मिलिंद थत्ते नाव पुढे करणे त्वरित बंद करा. आदिवासी समाज सुखा समाधानाने जगात होता आणि जगात राहील त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या. लेखक - आदिवासी पोश्या.
@manojkavankar
@manojkavankar 6 жыл бұрын
Uday sir like your Channel and integence...

@varsharoj8745
@varsharoj8745 4 жыл бұрын
Amihi Aadivasi ahot vanvasi nahi so please nest time Aadivasi hacha sabad vaprava plz
@adivasiraja4008
@adivasiraja4008 6 жыл бұрын
उदयजि कधीतरी आदिवासी समाजतील समाजसेवकांचे ही मुलाखत घ्या.
@user-fh5nb6fi5f
@user-fh5nb6fi5f 6 жыл бұрын
या चॅनेल च्या ऍडमीन ला विनंती आहे कि मिलिंद थत्ते यांच्या या विडिओ मूळे आदिवासी सामाज्याची मने दुखावली गेली आहेत तरी आदिवासी समाजाच्या या आक्षेपार्ह्य विडिओ ला त्वरित डिलिट करावे.
@user-fh5nb6fi5f
@user-fh5nb6fi5f 5 жыл бұрын
जोहार ! उलगुलान ! आदिवासी हा फक्त आदिवासी आहे आणि आदिवासीच राहणार. स्वार्थापोटी पत्रकारिता सोडून RSS च्या माध्यमातून शिरकाव केलेले मिलिंद थत्ते यांना विनंती आहे कि वनहक्क कायदा, पेसा कायदा पेक्ष्या आमचे आदिवासी कायदा सर्वात श्रेष्ठ आणि महान आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी हे तुमच्या सारख्या बिगर आदिवाशीणी आम्हाला सांगायची अजिबातच गरज नाही. आदिवासी समाजाच्या भल्यासाठी काम करत असताना आपणांस वयंम संस्थाची काय गरज. वयंम संस्थेचा झेंडा खांद्यावरी असे आदिवासी लोकांना शिकवून त्यांची दिशाभूल करताय आपण, कुठल्याही स्वार्थापोटी नॉन-प्रॉफिट संस्था चालवत असताना वयंम संस्थाच्या नावे आदिवासी साठी का देणग्या मागता आपण? गाव गावात गटबाजी करून सुशिक्षित तरुणांना हाताशी धरून त्यांचे मतपरिवर्तन करून व त्यांच्या फायद्याचेच काम करून देऊन गावातील गरीब लोकांकडे दुर्लक्ष्य करणारे आपल्या सारख्या माणसांमुळेच माझा आदिवासी समाज मागास समजला जातो. तुम्हांला असलेली RSS व BJP ची साथ यांमुळे बऱ्याच गावात व शासकीय कामात तुमच्या कडून दडपशाही चालू आहे हे सर्व जण जाणत आहेत. तुम्हांला खरंच निस्वार्थी काम करायचे असेल तर कुठल्याही संस्था व इतर नावे करू नये उदाहरनार्थे बाबा आमटे किंवा अण्णा हजारे किंवा शिंधुताई सकपाळ यांचे काम बघावे. समाजासाठी लेजंड असलेल्या ह्या व्यक्तीना का बरे कधीही कुठल्या संस्थेची गरज लागली नाही. तरी आदिवासी ला वनवासी संबोधून तमाम आदिवासींचा अपमान करणारे तसेच RSS व BJP च्या विचार सरणीवर चालणारी व त्यांचा अंतर्गत प्रचार करण्याचे काम वयंम संस्था व मिलिंद थत्ते नाव पुढे करणे त्वरित बंद करा. आदिवासी समाज सुखा समाधानाने जगात होता आणि जगात राहील त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या. लेखक - आदिवासी पोश्या.
@varsharoj8745
@varsharoj8745 4 жыл бұрын
Tumihi Aadivasi mansala ka nahi bolvat Aadivasi badal bolvat Aadivasi badal bolyala he miland thaate ni chi kay garaj
@bhargavdhak5890
@bhargavdhak5890 6 жыл бұрын
Vanvashi nahi fakt adiwasi bolaych tr bola nahi tr tumhi vishay soda
@tanuja1987
@tanuja1987 6 жыл бұрын
Mag gawatun lokanna pathwu naka shaharat! Shahara ji atta mothi zaliyet ti nusti Nai zaleli... Khup lokanni kashtanni ubharliyet. Pani wiku mhane. Shaharat pan mansach rahtat na! Shaharanchya lokanchya tax War fukatchi ghara chaltat pan pani dyayla tras hoto ka?? Nonsense! Hyala democratic kiwa ekatra Kam karna kasa mhannar?? Nadi tumchi kiwa eka gawachi naiye. These are national resources for all Indians...😣 why should we buy water? Crops wikat gheto karan te farmer owned land war pikawlela asta... Tyawar farmer cha legal hakka asto... It's not like that with river water! But yes, all cities should do rain water harvesting. Don't bring your Amricanized 'The Cause' and 'Revolution' here... Even though money isn't everything, it is important!
@user-fh5nb6fi5f
@user-fh5nb6fi5f 6 жыл бұрын
या चॅनेल च्या ऍडमीन ला विनंती आहे कि मिलिंद थत्ते यांच्या kzbin.info/www/bejne/mnupep-LpteAeZo या विडिओ मूळे आदिवासी सामाज्याची मने दुखावली गेली आहेत तरी आदिवासी समाजाच्या या आक्षेपार्ह्य विडिओ ला त्वरित डिलिट करावे.
@user-fh5nb6fi5f
@user-fh5nb6fi5f 6 жыл бұрын
या चॅनेल च्या ऍडमीन ला विनंती आहे कि मिलिंद थत्ते यांच्या या विडिओ मूळे आदिवासी सामाज्याची मने दुखावली गेली आहेत तरी आदिवासी समाजाच्या या आक्षेपार्ह्य विडिओ ला त्वरित डिलिट करावे.
@user-fh5nb6fi5f
@user-fh5nb6fi5f 6 жыл бұрын
या चॅनेल च्या ऍडमीन ला विनंती आहे कि मिलिंद थत्ते यांच्या kzbin.info/www/bejne/mnupep-LpteAeZo या विडिओ मूळे आदिवासी सामाज्याची मने दुखावली गेली आहेत तरी आदिवासी समाजाच्या या आक्षेपार्ह्य विडिओ ला त्वरित डिलिट करावे.
Free Seminar - Pune / Dadar / Thane | Whatsapp : 8104881822 / 8657998864 / 8657998865
8:12
Miracles Academy Of Arts & Media Pvt. Ltd.
Рет қаралды 31 М.
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН