लाखो रुपयांच उत्पन्न देणारं कृषी पर्यटन | जांभुळवाडी कृषी टुरिजम | krushi paryatan | Shodh varta |

  Рет қаралды 85,169

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

Пікірлер: 95
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Жыл бұрын
खूप छान संकल्पना आहे दादा अशीच संकल्पना बरेचसे शेतकरी राबवू शकतात त्यामुळे आर्थिक मदत तर होईल आणि आजच्या पिढीला शेती आणि फळं फुलं यांची माहितीही होईल
@UdyogamOfficial
@UdyogamOfficial Жыл бұрын
खूपच वेगळ्या धाटणीचा व्यवसाय आहे अशाच नवीन नवीन व्यवसायाबद्दल माहिती देत रहा. धन्यवाद टीम शोधवार्ता🎉
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
आपण नेहमीच अशा नवनवीन व्यवसाय बद्दलच्या संकल्पना आपल्यासमोर आणत असतो आणि यापुढे ही आमचा उद्देश तोच राहणार आहे.... केवळ आम्हाला आपल्या सकारात्मक प्रतिसादाची आवश्यकता असते जे की आपण कायम देत आलेला आहात .... शोध वार्ता टीमच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद🙏
@dattaandhale4427
@dattaandhale4427 Жыл бұрын
अतिशय उत्तम उपक्रम राबविलेला आहे धन्यवाद शोध वार्ता टीमचे
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
जांभूळवाडी कृषी टुरिझम जरूड हे आपल्या कुटुंबासोबत एक दिवस नक्कीच मनसोक्त आनंद घेण्यासारखे आहे...👍
@shivajikhande5956
@shivajikhande5956 Жыл бұрын
भविष्यात अतिशय उस्फुर्त व प्रचंड प्रतिसाद नक्की मिळेल, हार्दिक शुभेच्छा 💐✌️🎉🎉🎉🎉🎉
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@sanjaydhanu860
@sanjaydhanu860 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे
@dwarkadasbhutada7248
@dwarkadasbhutada7248 Жыл бұрын
खुप छान नियोजन ,खुप खुप शुभेच्छा👍👍🌹🌹
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला आहे शोध वार्ता टीमचे धन्यवाद 🙏💐💐
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@nitinkakde7151
@nitinkakde7151 Жыл бұрын
ससे सुद्धा चालताना फिरताना दिसत आहेत वाव किती छान निसर्ग ❤️
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
ससे चालताना अगदी नॅचरल वाटत आहेत आपली मुलाखत चालू असताना त्यांनी खूप आनंद घेतला सशाने पाठीमागे
@sadhanawarik2287
@sadhanawarik2287 Жыл бұрын
@@shodhvarta Dr 8b ho on PM no gyi No P ooi
@nitinkakde7151
@nitinkakde7151 Жыл бұрын
सर शोधवार्ता युट्युब च्यायनल ला खरच खूप खुप धन्यवाद देतो की आपण एखाद्या मोठ्या च्यायनल ला लाजवेल असा दर्जेदार व्हिडीओ आपण बनवला आहे सदर व्हिडिओ पाहात असताना मानुस हारवुन जातो अस वाटत हा व्हिडिओ लवकर संपवूच नये ❤️ ❤️
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, सुरुवातीपासूनच व्हिडिओ इतका सुंदर आणि परिपूर्ण वाटत आहे की त्यामधून बाहेर पडावा अशी कल्पना सुद्धा येत नाही...❤️🇮🇪🚩
@URL_1480
@URL_1480 Жыл бұрын
खूप छान कन्सेप्ट आहे लई भारी 👍👍
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 Жыл бұрын
अतिशय सुंदर उपक्रम आहे
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@yeshwant1266
@yeshwant1266 Жыл бұрын
सर आपण खरंच मुक्त पत्रकार आहात याबद्दल काहीच शंका माझा सलूट आहे तुमच्या❤❤❤❤
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर🙏
@subhashsapate5153
@subhashsapate5153 Жыл бұрын
खुप सुंदर आहे
@shivajikhillare386
@shivajikhillare386 Жыл бұрын
Khup छान आहे संकलपणा
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@nareshsidam346
@nareshsidam346 Жыл бұрын
काहीतरी आगळं वेगळं..खुप छान व्हिडिओ टाकलाय शोध वार्ता टीम नी..
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
एक वेळेस आवर्जून भेट द्या खूपच सुंदर बनवल आहे
@sopannimhan
@sopannimhan Жыл бұрын
खूप छान 🙏
@shivajikhande5956
@shivajikhande5956 Жыл бұрын
खूप छान सन्माननीय नितीनराव👌💐🌈
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@shivrajkadge
@shivrajkadge Жыл бұрын
अप्रतिम 🎉🎉
@manojchavan1817
@manojchavan1817 Жыл бұрын
छान arrangement केली आहे
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सरजी
@INNEWSHindi
@INNEWSHindi Жыл бұрын
Apratim annovation hai .... great work sir......💐💐
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
Thank you सर
@nitinkakde7151
@nitinkakde7151 Жыл бұрын
खुप दर्जेदार व्हिडीओ बनवलाय सर आपण ❤️❤️❤️❤️
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी ठरणार आहेत
@ramchandraraje8180
@ramchandraraje8180 Жыл бұрын
खूप छान !!!
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@deepakpatil1626
@deepakpatil1626 Жыл бұрын
नितीन काकडे साहेब यांचा सकल्प मधून छान प्रोजेक्ट उभा राहिला 👌
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सरजी👍👍
@mahendrakadu6360
@mahendrakadu6360 Жыл бұрын
U have taken a Nice interview। आणखी agrotourism ची ओळख करून द्या ही विनंती
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
First thanks sir, ईतर कृषी टुरिजम बद्दल माहिती देण्याचा लवकर प्रयत्न करूयात...👍
@mahendrakadu6360
@mahendrakadu6360 Жыл бұрын
कोकणातील, पालघर जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राचा शोध घ्या।
@santoshshivgan531
@santoshshivgan531 Жыл бұрын
Very nice❤hard work
@akulkarni87632
@akulkarni87632 14 күн бұрын
सध्या चालू आहे का ॽ सर ❤❤
@neelkanthshelke636
@neelkanthshelke636 Жыл бұрын
फि नाही सांगीतली .किती एकर आहे ते पण सांगा जे कोणी .दादांच्या मळयात गेले असेल त्यांनी तरी सांगावे
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 Жыл бұрын
Very Good!
@ganeshkulkarni2294
@ganeshkulkarni2294 Жыл бұрын
खूप छान आहे. बीड पासून किती अंतर आहे.कोणत्या रस्त्यावर आहे. हे सांगायला पाहिजे.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
बीड पासून पूर्वेला तेलगाव रोडला साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर जरूर फाटा आहे, जरूड फाट्यावरून लेफ्ट टर्न घ्या अगदी पाचशे फुटावर आहे..
@sanjaychavan4730
@sanjaychavan4730 Жыл бұрын
हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@yeshwant1266
@yeshwant1266 Жыл бұрын
नमस्कार सर मी शेजारील गाव घोडका राजुरी येथील रहिवासी आहे मला हा तुमचा प्लॅन खूप आवडला आहे कृपया तुमच्या या तुमच्या या फुलांची गुगल मॅपवर लोकेशन ॲड करा जेणेकरून तुम्हाला मार्केटिंगचा येणार नाही आणि एखादी ॲडव्हर्टायझिंग चिपळूण व्यवस्था करून ठेवा जेणेकरून जास्त प्रमाणात आपल्याकडे करतील आणि आपल्याला त्यापासून जास्तीत जास्त नफा मिळवता येईल
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच हा सल्ला काकडे पाटलांना देणार आहे...👍
@narayanpatil2986
@narayanpatil2986 Жыл бұрын
Very good effort.but how much investment? INCOME expense check must.
@sureshgedam6495
@sureshgedam6495 Жыл бұрын
छान नितीन सर
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@mahadevmunde
@mahadevmunde Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे मला खूप आवडला, नक्कीच भेट देण्यासाठी येणार
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
स्वागत आहे सरजी
@rajnavgire7826
@rajnavgire7826 Жыл бұрын
आम्ही पण आपल्या सारखाच मळा करत आहोत.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
शुभेच्छा सरजी
@laxmanbinkharche1093
@laxmanbinkharche1093 Жыл бұрын
खूप छान
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@sugreevrajgire4160
@sugreevrajgire4160 Жыл бұрын
Mast
@sahyadriagrotourismvairaga5453
@sahyadriagrotourismvairaga5453 Жыл бұрын
अप्रतिम
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@rameshborade2627
@rameshborade2627 2 ай бұрын
ईनवेस्ट करणार आसेल तर तिन एकर जमीन उपलब्ध लोकेशन नाशिक जवळ
@NitinMaharaj10
@NitinMaharaj10 Жыл бұрын
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 Жыл бұрын
👌👌💐💐
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@kajalkhobragade1679
@kajalkhobragade1679 Жыл бұрын
Enter fee ani jevanache paise vegvegle ahe ka
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
हो नक्की, इन्ट्री फी वेगळी आहे आणि जेवणाचे तुमच्या ऑर्डर करण्यावर आहे
@royalshetkari8436
@royalshetkari8436 Жыл бұрын
सगुणा बागेचा मुलाकात घा सर
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच सर
@bharatfirstreaction
@bharatfirstreaction Жыл бұрын
Charges tr sangitlech nahit
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
चार्जेस त्यांनी सांगण्यास नकार दिला होता व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर आपण चौकशी करू शकता
@ashabagade240
@ashabagade240 Жыл бұрын
Kasst Kara fal milte bhau
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सरजी
@rameshsakhare7274
@rameshsakhare7274 Жыл бұрын
One person kiti
@sanketdahale6248
@sanketdahale6248 Жыл бұрын
Mi contact kasa karu tumchyashi
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे
@rupalibarkade6635
@rupalibarkade6635 Жыл бұрын
Alyuminiym tva aahe lokhandi nahi
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
आता लोखंडीच आहे शूट चालू असताना तात्पुरता दाखवला होता ताई
@user-2191
@user-2191 Жыл бұрын
Kiti acre madhe Aahe sir
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
माझ्या मते साडेतीन एकर मध्ये आहे
@trimbakrashinkar588
@trimbakrashinkar588 Жыл бұрын
खूप छान आहे
@ashoksangle2459
@ashoksangle2459 Жыл бұрын
👍👍👍
@balajishinde4335
@balajishinde4335 Жыл бұрын
Kuti aal mauli tum 🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
बीड-परळी रोडवर जरूड फाटा आहे...
@shaikhlalshaikh9295
@shaikhlalshaikh9295 Жыл бұрын
Charges kai aahe. Enquiry cha number dya
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओ मध्ये दिला आहे
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 7 МЛН
Интересно, какой он был в молодости
01:00
БЕЗУМНЫЙ СПОРТ
Рет қаралды 3,8 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 27 МЛН