Рет қаралды 14,110
राजा बायकांवर वार न करी!
महाराजांच्या लाल महालातील हल्ल्यात शाहिस्तेखान मरायचाच, पण वाचला! खानाच्या जीवावरच आले होते पण ते त्याच्या बोटावर निभावले! याला कारणीभूत होता खानाच्या लाडक्या बायकांचा फॅक्टर!
लाल महालातील त्या धुमश्चक्रीत शेवटचा थरारक क्षण कसा बदलला? लाडक्या बायकांच्या फॅक्टरमुळे काय आणि कसे घडले?
लाल महालातील आंधळी कोशिंबीर! त्या धुमश्चक्रीत महाराजांचा वार का हुकला? राजा बायकांवर वार न करी!
आंधळ्या कोशिंबीरीतील महाराजांचा हुकलेला वार! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
लाल महाल, पुणे, सर्जिकल स्ट्राइक, शास्तखान, शाहिस्तेखान, शाइस्ताखान, हल्ला, छापा, शिवरायांचा शाहिस्तेखानावर लाल महालातील हल्ला,