Foody Ashish | Famous Misal in Pune | Misal Pav | पुण्यातील झणझणीत मिसळ | Appa Misal | आप्पाची मिसळ

  Рет қаралды 31,386

Lawangi Mirchi

Lawangi Mirchi

2 жыл бұрын

पुण्यात आता चौका-चौकात मिसळ-पाव मिळायला लागली आहे. अनेकजण या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी जातात सुद्धा. पण पुण्यात अशी खूप कमी ठिकाणं आहेत जिथं खरीच चवदार, झणझणीत मिसळ मिळते. यावेळी फूडी आशिष अशाच एका जॉईंटवर मिळणारी मिसळ खाण्यासाठी गेला आहे. विशेष म्हणजे या मिसळसाठी तयार केल्या जाणाऱ्या रस्स्यामध्ये कांदा-लसूण वापरलं जात नाही. तरीही पुण्यातील मंगल टॉकीजजवळील आप्पाच्या जॉईंटवरील मिसळ एकदम तर्रीदार आणि झणझणीत आहे. भावनगरी शेव, शेव आणि मटकीचा रस्सा असे साधे पदार्थ वापरून इथे मिसळ तयार केली जाते आणि ती खाण्यासाठी अनेक खवय्ये रोजच्या रोज इथे येतात. या मिसळबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओत मिळेल.
misal pav,misal pav recipe,kolhapuri misal pav,pune food,maharashtrian recipes,मिसळ पाव,pune misal pav street food,मिसळ तर्री रेसिपी,famous misal in pune,misal pav recipe in marathi,puneri misal,misal pav street food,pune misal famous,kolhapuri misal pav street food,pune food places,maharashtrian recipes in marathi,pune foodie,pune food review,मिसळ पाव कोल्हापुरी,मिसळ पाव पुणे,pune food street

Пікірлер: 39
@nileshchoudhari1014
@nileshchoudhari1014 2 жыл бұрын
आप्पांची मिसळ म्हणजे एक नंबर मिसळ. आम्ही गेली १८ वर्षांपासून आप्पांकडे मिसळ खातोय. दर शनिवारी आप्पांकडे मिसळवारी ठरलेली असते. एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते.
@aniketkulkarni6780
@aniketkulkarni6780 2 жыл бұрын
मी अप्पानकडे ४ वर्षांपासून नियमित जातोय आणि माझे चंद्रानिलचे मित्र मागील १०-१२ वर्षांपासून. इतक्या वर्षानंतरही तीच चव त्यांनी कायम ठेवली आहे. इतके वय असून सुद्धा ते दिवसभर थांबून सर्वांना मिसळ आणि इतर पदार्थ सर्व्ह करतायत. खरंच अप्रतिम मिसळ आहे. एकदा जाऊन बघाच. - Republic of Panmala
@dipakpandit8414
@dipakpandit8414 2 жыл бұрын
🌹🙏🌹आशिष सर नमस्ते आपले मनःपूर्वक अभिनंदन या साठी कि जिकडे लोक सहसा व्हिडीओ करण्यासाठी जात नाहीत. आशा दुर्मिळ ठिकाणी तुम्ही जाऊन एक भारी फूड ची माहिती आमच्या पर्यंत पोहचवता त्या बद्दल धन्यवाद आणी आभार तसेच सामान्य लोकांना तुम्ही अधिक फेमस करून त्याचा बिसनेस वाढीला सुद्धा मदत करता.... असेच छोटे परंतु quality food joint's आमच्या समोर घेऊन या.. 🌹🙏🌹❤
@vilash3501
@vilash3501 2 жыл бұрын
गेल्या आठ वर्षापासून आप्पांची मिसळ खात आहे . पुण्यातील नामांकित मिसळ वाल्यांपेक्षा मस्त मिसळ आहे आप्पा व त्यांचा मुलाचा योगेश चा स्वभाव अत्यंत सौजन्यशील आहे . मला एकदाही मिसळ खाऊन त्रास झाला नाही. अन्नदाता सुखी भव
@shubhamkalyankar5143
@shubhamkalyankar5143 2 жыл бұрын
Khup chan Video banavlay... Asha Video mule khup chan chan thikane kaltil tumchya madhyamatun. Dhaynawad...!!!
@atharvakulkarni74
@atharvakulkarni74 2 жыл бұрын
सर नियमीतपणे व्हिडिओ पोस्ट करा ही विनंती
@ashishchandorkar783
@ashishchandorkar783 2 жыл бұрын
Hoya
@sajo21
@sajo21 2 жыл бұрын
Great .. please keep posting more such gems hidden in plain sight !
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
Sure
@amolsutar1056
@amolsutar1056 2 жыл бұрын
Masta video.. junya aathvwani tajya jhalya.... 2006-07 made college la Astana mangla cha morning show ani misal fix hoti....
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 2 жыл бұрын
Wah mast Ashish
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
Thanks Pallavi
@tirtharajpurkarscienceandt7487
@tirtharajpurkarscienceandt7487 2 жыл бұрын
Khup Chan
@santoshsalunkhe462
@santoshsalunkhe462 11 ай бұрын
आप्पा कडे मिसळ खाली आहे मी खुप छान असते
@ramakantgade5695
@ramakantgade5695 Жыл бұрын
missal paav is a likeable item
@vijaym2868
@vijaym2868 Жыл бұрын
आशिश सर तुम्ही एकदा हडपसर मध्ये रुचिता मिसळ ला भेट घ्या खूप मस्त मिसळ आहे.... रुचिता मिसळ, राजधानी वाईन्स च्या बाजूला....👌👌
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
योगेश ची मिसळ खुप छान असते. आठवड्यात एक तरी चक्कर असते
@kalpeshmore4006
@kalpeshmore4006 2 жыл бұрын
''दगड माती'' 👌👍💯✔🤣🤣🤣
@rajeshjadhav1120
@rajeshjadhav1120 2 жыл бұрын
Great misal
@ghanashyam2049
@ghanashyam2049 2 жыл бұрын
मस्त मस्त आणि खुपचं मस्त
@sujitsawant168
@sujitsawant168 11 ай бұрын
Music चा आवाज अजून मोठा केलात तर माणसांचा आवाज छान ऐकूयेईल....
@aruntodkar5449
@aruntodkar5449 2 жыл бұрын
मस्तच
@achyutshinde484
@achyutshinde484 2 жыл бұрын
Simple sweet and spicy 🔥🔥
@ganesh19731
@ganesh19731 2 жыл бұрын
खूप छान मिसळ आहे
@bharatbubne1281
@bharatbubne1281 2 жыл бұрын
Very Nice
@RameshMutha-rn4ro
@RameshMutha-rn4ro Ай бұрын
1995 sali mission Kali Bahu
@iftekharshaikh8930
@iftekharshaikh8930 3 ай бұрын
Sir tumhee PRICE pun Flash kara ani sanga and Also write in Discreption
@bharatbubne1281
@bharatbubne1281 2 жыл бұрын
Kindly inform pav patice at Sonya Maruti Chowk Already your vdo is there but I couldn't get . send the same vdo with address
@achyutshinde484
@achyutshinde484 2 жыл бұрын
Go please visit Sharadwadi let us know where we will get best misal to eat
@ameytanwade4503
@ameytanwade4503 2 жыл бұрын
नवनाथ हाँटेल सरदवाडी
@vishalpatil4353
@vishalpatil4353 2 жыл бұрын
पुणे मध्ये अर्ध्या पेक्षा जास्त रस्ते तर एकेरी मार्ग आहेत.. बाजूला जायच असलं तरी संपूर्ण पुणे फिरून यावं लागत.😄😉🤣🤣🤣
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 жыл бұрын
બેડેકર ૧ નંબર
@rajeshjadhav1120
@rajeshjadhav1120 2 жыл бұрын
Sir pune gramin la ya
@LawangiMirchi
@LawangiMirchi 2 жыл бұрын
नक्की
@niteshtapase7578
@niteshtapase7578 9 ай бұрын
घोर निराशा...बेचव...मिसळ पाव..
@vishalpatil4353
@vishalpatil4353 2 жыл бұрын
काका दुपारी 1 ते 4 झोपत नाही वाटत.. 4:30 पर्यंत मिसळ चालू असते काकांची 😄😉🤪
Best Misal in Pune | Misal Crawl | #Bha2pa
20:30
Bharatiya Touring Party
Рет қаралды 150 М.
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 53 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 151 МЛН