bhau rojgaar dila tar ya nete Mata Kashawar magnaar karan Lokache Sagle Prashna Rojgar ne Mitun Jatil prashnach urnar nahi
@ramdaskale38513 ай бұрын
सर्वांना संधी द्यावी . मुलांना संधी देणे हा काय भ्रष्टाचार नाही
@poonamshardul90193 ай бұрын
एक संधी भेटायला च पाहिजे वय वाढ झालीच पाहिजे
@datta_lipne3 ай бұрын
नो चैलेंज कांगने सर खूप चांगले काम केले बेरोजगार तरुणांसाठी
@sachinhanwate92313 ай бұрын
2014 पासून नौकर भरतीचा खेळखंडोबा केलाय या 🍉 ने जी थेरी पेपर घ्यायची ती पुढे ढकलली आणि जी पोलिस ची मैदानी उशिरा घ्यायची त्यासाठी घाई... सर्व पेसा जिल्हे परीक्षा थांबवून ठेवली आहे...
@atulbhagat27733 ай бұрын
हे सरकार कोणाचाचं विचार करत नाही धर्मांची राजनीती करुन वाट लावते सर्वांची.
@akashjagatap2373 ай бұрын
अरे काय गरीब शेतकऱ्यांच्या पोराला न्याय मिळणार कि नाही....😢🙏🙏🙏🙏
@bhaskargorte51513 ай бұрын
Okay I understood
@SantoshBarate-s5t3 ай бұрын
Ma .फडणवीस साहेब या गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. असा अन्याय vidhathanver hou नये.
@govinddeshmukh12853 ай бұрын
भारतीय लोकसंख्या आपलीच नाही तर जगाची अडचण होऊन बसलोय.
@pratiksaindane48883 ай бұрын
Lokana smajyala pahije
@mukeshmore8893 ай бұрын
लाज वाटली पाहिजे सरकार ला. मुलं रडतायेत😢😢😢
@artistbonsai3 ай бұрын
Lलोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात बिजेपीचा सुपडा साफ झाल्यावरच भरत्या करण्याचा त्यांना मुहूर्त मिळाला अन्यथा त्याही त्यांनी केल्या नसत्या म्हणजे भरत्या ह्या नवयुवकांच्या कल्याणाकरिता नसून त्यांच्या स्वार्थासाठी आहेत कारण त्यांना निवडून यायचे आहे
@vikasgabhane11293 ай бұрын
एक संधी मिळालीच पाहिजे ...
@SurprisedAntenna-nu3kc3 ай бұрын
पत्रकार best ❤ अभ्यासू वृत्तीने सखोल प्रश्न विचारणारा
@aatikpatelsir3 ай бұрын
वयोमर्यादा वाढवून देण्यात यावे.....😢
@avinashtotre40753 ай бұрын
बिजेपीला मत द्या अजुन मग करतील नियम चांगले
@Surekha-xg7cs3 ай бұрын
एकदम बरोबर आहे सर
@gnmarathi3 ай бұрын
Police bharti December maddhe gyavi
@vishwasaniyabandhutapratis11843 ай бұрын
पत्रकारिता क्षेत्रातील पदार्पणातील राहुल कुलकर्णी...!!!
शासन मधील अधिकारी यांच डोक ठिकाणावर आहे काय ? पोलीस खात्यातील अधिकारी याच्या लक्षात आले पाहिजे कि पावसाळ्यात मैदानी परीक्षा होवू शकते काय ? सगळा सावळा गोंधळ आहे. आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात अशी परिस्थिती आहे. माय बाप सरकारने लक्ष घालावे.
@geniuseducationclass78543 ай бұрын
वय वाढ झालीच पाहिजे
@pramodchaugule43993 ай бұрын
या सरकारलाच घरचा आहेर कायम सुरुपी देऊया
@happyhappypart23243 ай бұрын
सरकार ने जरा विचार करा 18 लाख उमेदवार + वय वाढी साठी लढणारे आपले 3 लाख भाऊ बहीण म्हणजे 20-21 लाख आणि आपल्या सर्वांच्या कुटुंबातील 4 ते 5 लोक असे संपूर्ण 1 कोटी chya जवळ पास मतदार यांचे आयुष्य भविष्य हया भरतीवर अवलंबून आहे... पहा विचार करा वय वाढ द्या आणि पावसाळ्यात भरती घेऊ नका नाहीतर मग हीच 1 कोटी जनता विधानसभेत तुमचा विचार करेल
@arjunpote86853 ай бұрын
वय वाढ झाली पाहिजे आणि पावसा नंतर भरती प्रक्रिया सुरू करा
@babumulik3 ай бұрын
सरकार निवृत्तीचे वय साठ वर्षे करुन बेकाराना भिकेला लावत आहे आणि जे आज कामावर आहेत त्यांना पोट फुटे पर्यंत देत आहे याचा विचार आधी करा
@kirankate96723 ай бұрын
मोफत राशन दिलं म्हणजे रोजगाराची गरज काय.... हुशार आहे सरकार.... वाट लावली महाराष्ट्राची...सरकारची मुळात मानसिकता फक्त लुटायची आहे... अन फोडाफोडी करायची अन सत्ता भोगायची.... जनतेशी काही देण घेणं नाही त्यांना
@nidhikathote37043 ай бұрын
Apke point sb barabar hai sb
@Hindinews119673 ай бұрын
महाराष्ट्राचा बिहार करुण टाकलाई 😔
@anandjangam33683 ай бұрын
sandhi dilich pahije
@vikasrathod53543 ай бұрын
vay vad झाली ch पाहिजे
@ChetuMarbhal3 ай бұрын
महाराष्ट्रात परप्रांतीय येऊन व्यवसाय चालू करतात.. आणि आपले वेड्या सरकारी नोकरी मागे वेळ वाया घालवतात... महाराष्ट्रामध्ये खूप पैसा आहे फक्त कष्ट करणार पाहिजे... नोकरी पेक्षा जास्त पैसे कमवतील
@PBhosle233 ай бұрын
आता सरकारने बेरोजगारी मुलांची लग्नाची जबाबदारी घ्यावी 😂😂
@mindlightnews3 ай бұрын
Great
@ramdaskale38513 ай бұрын
सरकार कल्याणकारी हव .
@vikaspatil7403 ай бұрын
यावर एकच उपाय आहे आपल्या विद्यार्थांची वतीने विधानसभेत आवाज उठवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत मला विधानसभा सदस्य (आमदार )पदी निवडून द्या मि शेतकरी पुत्र आहे माझे वय 29 आहे आणि मी उच्च शिक्षित असुन स्पर्धा परिक्षा देतो आहे सरकारला वाकवल्याशिवाय रहात नाही
@sambhajikamble-ye7ps3 ай бұрын
बेरोजगारी आत्महत्याची कारणे
@monacreations94993 ай бұрын
❤ sagle rajkarnat utara.. 😊
@indrajitchavan11263 ай бұрын
इथे प्रत्येक जण एका मेकाच्या टाटा मधील खायला धडपड करत आहे.....बेरोजगारी , बेकारी, वाढती लोकसंख्या, महागाई , इकॉनॉमी या गोष्टींवर लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे😢
@suhass58813 ай бұрын
प्रत्येक जण एक वेळेला जन्म घेतो का...?? वय वाढवून देऊ नका...मेहनत करणारे मुकणार..हे 5-5 वेळा चान्स मिळून सुद्धा झाले नाहीत
@Shankargond7503 ай бұрын
भाई हर राज्य में यही हाल हमारा मध्य प्रदेश में 1 साल से फिजिकल ही नही ले रहे😢
@yashkharare78093 ай бұрын
AP agar bachho ke bareme nahi sochoge to apka koi Kam nahi sarkar me istifa do sarkar fir😡
@Iy7253 ай бұрын
Pune Mumbai sarv private IT Ani manufacturing industry madhey North India pory sarv aple Marathi por government job chya mage lagun APL ch nuksan krun ghetat evdh devlop State rahun pn amchya marathi poranchi ase hale😢😢 Ani sagla fayda he North Indian ghetat Khup vait ahe he sarv
@sahadukapure93583 ай бұрын
Ak sandhi dya
@kajalpawar51293 ай бұрын
Saglyat top chya la dhara khalche nit hotil fadnvis la hanla pahijel
@animaloverpradip16473 ай бұрын
Reporter 🔥
@muktartadvi92883 ай бұрын
Sarkar garib vidhyarthi chya bhavana ci khelat aahe tyani z.p. gram Sevak PESA exam chaa pryesnn sodava hi vinanti kaaran Aaj 1varse jaali ajun exam zaali naahi form barlela aahe 5/8/2023 PESA exam gyayla paahijet hi vinanti💐🙏
@suryakantwaghmare43633 ай бұрын
Mharsta ce daivat ahe serkarla kai nay denar kai ase kadi pepar fhute kadi radd
@xxxxyz7873 ай бұрын
या परिक्षेच्या नादी न लागता तुम्ही सगळे गुरं वळा
@arjunpawar65683 ай бұрын
मागच्या वर्षी पण भरती झाली यावर्षी पण झाली मग आता काय अडचण आहे???
@anandgade60953 ай бұрын
इतर भरती प्रमाणे ३८ वर्ष करा.
@rammuneshwar57743 ай бұрын
Election la dakhvto
@kirankandarwad78533 ай бұрын
35 वर्षा पर्यंत काय उपडला काय आता वय वाढ मागायला
@vijayvhadgar64643 ай бұрын
Yedzawa aahe mg tu shamn
@aniljadhav84403 ай бұрын
Kangne sir Ani rupnver sir thanks
@shriramdappar3 ай бұрын
नोव्हेंबर नंतर होईल का काय मग पावसाळा सुरू झाला आहे म्हणून
@HV-ng1ei3 ай бұрын
. मी प्रत्यक्ष भरतीसाठी उभा असून माझे 28 झाला BAC कपलीट आहे पोलीस भर्तीसाठी ट्राय करतो घरी जमिन नाही मजुरी करून कसाबसा ग्रॅजुएट झालो पन नोकरी भेटत नाही संध्या भाजी मार्केटला हमाल आहे बघु शेवटचा ट्रायकरत आहे
@honey2023-f9j3 ай бұрын
कोणता graduate. इंग्रजी येतं का fluent.
@KameshUikey-sx2rd3 ай бұрын
पाऊस येत आहे उद्या ग्राउंड वर धाऊन कसे
@chandarbadade22073 ай бұрын
Fadanvis che divas sampale aata
@skimran22593 ай бұрын
Ya sarkarla kada baher ata
@ravimore64493 ай бұрын
Sir barobr bolle aahe yek ground jhal ki dusrya divshi ground aalel aahe sir majh Aata kay karaych
@scienceislife32183 ай бұрын
द्या की त्यांना निवडून .
@Akshay.-ce7fv3 ай бұрын
andra pradesh Ani Karnataka madhe 7 varsha age relaxation dile ahe yethe 2 varsha pudhe Halun Nahi rahile Tyat Bharti nahi
@VilasShinde-nh4eq3 ай бұрын
Tyamule maratha samajal arakshan pahije
@mubeenshaikh99593 ай бұрын
Umesh Rupnawar & Vitthal Kangne Sir Dhanywad 🙏🙏
@lahuringne1433 ай бұрын
सरकारला जनतेचा प्रश्नांविषयी काहीही सद्भावना नाहिये..बीजेपी आहे जोपर्यंत हे असच चालणार
@YashKale-wf4zv3 ай бұрын
Vayvad bhetlich pahije
@Bhushan6613 ай бұрын
Saglech gorgarib ahet Kahi na khi job karavach lagato sarkari job chi vat n pahata
@pawandhawale35563 ай бұрын
Phadanvis kahitari vichar kara changla...Ok...
@Scarface_gaming-f1s3 ай бұрын
Sarkar cha barobar ahi😂
@ramdaskale38513 ай бұрын
भरती करा
@arjunchavhan2053 ай бұрын
Vay vad jhali pahije
@nitinshewale-py7cf3 ай бұрын
Naukari asun suddha muli det nahi
@nidhikathote37043 ай бұрын
Tumko reservation bhi milta h fir bhi tum lge nhi yha hum open me h na paisa h n category h
@bhujangubale41163 ай бұрын
करा आजून bjp ला मतदान😂😂
@SureshKusalkar-u5y3 ай бұрын
Bharti honar
@shashankshelke90583 ай бұрын
Midalich pahije
@SunilPawar-h5j3 ай бұрын
सगळ्यांचे आई वडील मज्जुरी करतात😮...?
@priyankafulzele69373 ай бұрын
Purn mantranya ground war dhawayla ana dhaun dakhva mhana tumhi ya weather madhe swatachi mul other country madhe shikvtat Ani India madhe lokana gulam banwal mahapareshan barati radda neet ghotala police bharati kay lawlay mantri la fakt khurchi pahije jaitucha nawawar swatacha mulala pathva mhana mag samjel
@inspirewithsmg58493 ай бұрын
Karale mastar Ani kangane mastar la kam nahi pariksha gheu dya
@vish80553 ай бұрын
तुम्हाला दुसरा काही जॉब करता येत नाही का? दुसऱ्या सरकारी नोकऱ्या बघा. आयुष्यभर एकच करत बसायचं आणि नाहीं झालं तर रडत बसायचं.
@vaishnavgirhe91393 ай бұрын
Zyat bhar akkal nasan tar hatbhar dnyan paju n a akda shetkarychi por he hi 1600 metar pal mg kalan tumhala
@vish80553 ай бұрын
@@vaishnavgirhe9139 आधी मराठी नीट type करायला शिक मग gov जॉब बघ. 1600 m फक्त शेतकऱयांची पोर पळतात का ? किती गरीब मूल आहेत ह्यात. तुम्हाला फक्त sympathy हवी शेतकऱयांची पोर म्हणून. आणि पोलीस भरती ही काय फक्त शेतकऱ्यांचा मुलांसाठी काढतात का? पोलीस भरतीत जो योग्य मुलगा असेल तोच होईल . त्यामुळे शेतकरीच पोरग म्हणून sympathy card नको वापरू. आणि 1600m पळ मग अक्कल येणार नाही , अभ्यास कर मग अक्कल येईल. पोलीस भरती चा नावाने तुम्ही स्वतः आयुष्य खराब करतात आणि नाही झाला तर शेतकऱ्याचं पोरग असा बोलत sympathy मिळवतात अश्याने काय भेटणार नाही. भेटेल तर फक्त तुम्हालाच त्रास आणि तुमचा घरच्यांना त्रास. अभ्यास कर दुसऱ्या gov जॉब दे. म अशी वेळ येणार नाही रडायची. आणि शेतकऱ्याची पोर सर्व सरकारी विभागात आहे. आणि थोडी अक्कल लवकर आण आणि नाहीतर असच रडगाणं सांगत बसशील
@Samdin-s6e3 ай бұрын
पस्तीस वर्षे काय शेट्य उपटत होता का. तो पर्यंत
@mahadevgitte53133 ай бұрын
मि 23 वर्षाचा आहे पण हा video बघून खूप रडू आलं 😢
@pratibhabachhav8743 ай бұрын
❤
@meenalpandit42043 ай бұрын
खरं आहे.. फार वाईट वाटलं
@onkarkate26733 ай бұрын
Police bharti pude geli pahije
@SuryakantKodag3 ай бұрын
लेकरांच्या डोळ्यातील अश्रू व शब्द बघा आणि सरकारने डोळे उघडून पहावे कांगणे सर यांना सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद
@Jaimaharashtra10703 ай бұрын
प्रत्येक गोरगरीब मुलाचा अधीकार आहे साहेब वय वाढ दिली पहिजे ग्रहमंत्री साहेब....
@aatikpatelsir3 ай бұрын
वय वाढवून देण्यात यावे....😢
@ramdaskale38513 ай бұрын
निवडणूका जशा नियमित होतात तशा सर्व भरती प्रक्रिया नियमित व्हायलाच पाहिजे . मुलांची लग्न जमत नाही याकडे लक्ष द्यावे . कल्याणकारी सरकार असाव .
@narayankapse46633 ай бұрын
सरकार ला किती पण शिव्या दिल्या तरी फडणवीस सरकार सुधारणार नाही... महाराष्ट्राला किड लागलीया या सरकार ची....... येणारी विधानसभा निवडणुकांमध्ये यांना उत्तर देण्यासाठी तयार आहे...36 जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत हे सरकारने लक्षात ठेवावे
@madd8763 ай бұрын
ए आय घाल्या हे सरकार २ वर्ष आहे तू २५ वर्षा पासून ३५ चा होई पर्यंत काय मुठ मारत बसला होता का . . .
@rahulingawale3083 ай бұрын
टरबूज झोपलंय का?
@mahadevgitte53133 ай бұрын
Bharti pudhe geli pahije
@santoshsalvi19893 ай бұрын
घर मंत्री ने राजीनामा द्यावा
@santoshsalvi19893 ай бұрын
b j p चे शाह फडणवीस ने राजीनामा द्यावा
@indra-zd9zu3 ай бұрын
Fadanvis cha thik ye ,shaha cha ky sbandha pn
@bhausahebavhad64433 ай бұрын
जाती-धर्माचा विचार न करता, तुमचे प्रश्न सोडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मतदान करा.
@bhausahebavhad64433 ай бұрын
अन्याय होत असेल तर सत्ता परिवर्तन करा.
@ganeshshingne76793 ай бұрын
मुलांना एक चान्स भेटायला च पाहिजे
@BajiraopatilWaditake3 ай бұрын
चार महिने जीआर वाढ, एक संधी. 31 डिसेंबर 2023 च्या आत भरती निघाली असती तर सर्व विद्यार्थी पात्र होतात पण भरती 5 मार्च 2024 मध्ये निघाली. आणि अडीच लाख विद्यार्थी भरती पासून वंचित राहिली. त्यामुळे त्यांना एक संधी द्या गृहमंत्री साहेब🙏🏻🙏🏻
अश्यावेलेला असेच तडदार रिपोर्टर पाहिजेल अगदी मुद्देसुत प्रश्न विचारलीअसता तशीच मुद्दे सुत उतर ऐकून घेऊन त्यातून थोडक्यात निष्कर्ष काढला तो सरकारला आणि जनतेला सांगितला खरच खूप खूप आभार तुमचे... किती फरक दिसून येतो रिपोर्टर इतका सुसाज्ञ तर मग आम्ही ज्यांना निवडून देतो ते मंत्री आमदार, खासदार, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, गृह मंत्री, पंतप्रधान, ह्यांना का हे मुद्दे सामान्य जनतेचे कळू नये, समजू नये, खरच,
@kishoringle5113 ай бұрын
रिटायरमेंट च वय वाढवल,तस पोलिस भरतीच पण वाढवाल पाहीजे,साधारण ३५ ते ४५ वयोगटातील बेरोजगारीचे प्रमाण खुप आहे,तस बेरोजगार सर्व वयोगटात आहे,पण ३५ ते ४५ वयामध्ये रोजगार मिळणे फार कमी असतो, सिलेक्शन झाल्यावर वयाप्रमाने डयुटी लावावी व पगार पण तसा ठेवावा,बेरोजगारी पेक्षा कमी पगारात काम करणे कधीही उत्तम.(बंदोबस्त्,रॅली,ट्रॅफिक,आणि इतर) अस केल्यास पोलिसांवरचा कामाचा भार तर कमी होईलच पण बेरोजगारी पण कमी होईल