फक्त विश्वप्रार्थना म्हणा बाकी सगळं ती प्रार्थना करेल
@madhukarpanchal93472 ай бұрын
जय सद्गुरु समर्था, सर्वांच भलं कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ❤️🙏❤️🙏 डोंबिवली.
@HemaDeshmukh-m6z4 ай бұрын
Jay gurudev
@vishnuchavan917012 күн бұрын
Jay sadguru Jay jivanvidya
@rajanidhaygude55579 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन🙏🙏
@pradnyaharmalkar357 Жыл бұрын
शब्दा पलीकडले विषय शब्दात मांडणारे महान संत सद्गुरु वामनराव पै यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🌹
@prashantgaonkar49863 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@anusayagawde713210 ай бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
@prakashbhogte8987 Жыл бұрын
मनाला देवाची(स्वरूपाची) गोडी लावण्याचा प्रयत्न (अभ्यास ) करा, म्हणजे 'रिकामी वेळेत देवाचे नाम घेत रहा '.** "विश्वप्रार्थना सतत म्हणण्याचा छंद मनाला लावा, सहज गोडी लागेल, हा जीवनविद्येचा 'युक्तीयोग 'आहे. 👌👌👍👍
@jyotikalyani63889 ай бұрын
Thank you sadguru 🙏🙏🙏 for this great knowledge of happiness
@rajendrakolvankar6187 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@shraddhapawaskar62182 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु राया आज आपण मन करा रे प्रसन्न या मनाला प्रसन्न करुन घेतले कि आपल्या हिताच्या सर्व गोष्टी प्राप्त करुन देण्याचे सामर्थ मनात आहे.हे मन देव पण आहे व दैत्य पण आहे.मनाच्या दोन बाजू सद्गुरुंनी छान प्रकारे समजावून सांगितले आहे आणि सद्गुरु असेही सांगतात कि,जसे तुमच्या प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणे विश्वप्रार्थना करा वेळेचे बंधन नाही.विश्वप्रार्थनेला धरुन ठेवलेत कि अशक्य गोष्टी शक्य करण्याचे सामर्थ्य या प्रार्थनेत आहे.सद्गुरु राया आम्हा नामधारकांची किती काळजी घेतात किती सहज आणि सोप्या पध्दतीने हे ज्ञान आम्हास सांगतात या ज्ञानामुळे आम्ही ऐश्वर्यात ,आनंदात नांदत आहोत.सद्गुरुंचे खुप खुप आभारी आहोत आम्ही. Thank u sadguru God bless all. 🙏🙏
@seemakulkarni1432 ай бұрын
मला खूप वर्षांपासून "हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे " हे मनात जपायची सवय लागलीय , कुठेही जाताना येताना झोपताना सतत हा मंत्र मझ्या मनात नकळत येतो मग विष्वप्रर्थना कशी म्हणू देवा ? Explane करा .
मनात जो Virus शीरला आहे त्याला फक्त असे सद्गुरु च दुर करु शकतात. शरीराच्या संक्रमण वर औषधि येतात पण मनात जे संक्रमण होते ते असे अमृत विचार च दुर करु शकतात . अनंत धन्यवाद श्री सद्गुरू. ♥️🌷❤️🙏🙏🙏❤️🌷♥️
@shankarwaghmare73402 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरू देवा 💐💐🙏🙏
@meghanaacharya82826 ай бұрын
Man he Mahan aahe
@yogitabhor9888Ай бұрын
Vitthal Vitthal mauli
@subhashyeole4010 Жыл бұрын
Dhanyawad Sir
@namratamhatre22062 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@manasipawar7712 Жыл бұрын
खुप छान
@sahebraowagh44232 жыл бұрын
मन खुश ठेवण्यासाठी चांगले विचार हव मन ही ईश्वर,मन ही देवता, मन सर्व सिध्दीचे कारण आहेइ, विचार सादरीकरण उत्तम प्रकारे आहेतः आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे
@VandanaMali-db4ki9 ай бұрын
😅😅😅😅
@NeetaMhadgut Жыл бұрын
Thank you satguru Mai thank you dada Milan vahini khup khup dnyavad khup thanks khup khup kruthanetha khup abhari aahe jay jeevanvidya jay satguru
@keshavpawar292811 ай бұрын
Very good counciling Vitthal Vitthal Sadguru Pai Maharaj
@vaishnavishinde455411 ай бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या..sadguru bless all
@hanumantkashid7706 Жыл бұрын
Manabadal Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏♥️❤️❤️♥️
@greenworld6865 Жыл бұрын
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@kanchanagare18352 жыл бұрын
मनाचेी आोळख झाली माऊली तुम्हाचे अनंत अनंत कोटी आभार. 🙏🙏🙏😇
@hanumantkashid7706 Жыл бұрын
Sundar Margdarshn Thanku Mauli 🙏♥️❤️❤️♥️❤️
@chandasakharkar6454 Жыл бұрын
Manavar pepper thewa vp cha khupch chhan apratim margadarshan important👍👍 Mauli thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹
Khup chhan pravachan 👌👌👌, jai sadguru jai jivanvidya 🙏🙏🙏
@ArchanaNagawade-n8g6 ай бұрын
❤
@uttamsathe45948 ай бұрын
🙏🙏🌺🌺
@dipaligangan7894 жыл бұрын
🙏🙏 satguru
@weldingtecnalogy68432 жыл бұрын
धन्यवाद सद्गूरू 🙏🙏🙏🌹
@anusayagawde7132 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
@mansisawant50464 жыл бұрын
Khupch sundar 👏👏🙏
@chintamaniparkar6312 Жыл бұрын
खूप मोलाचे मार्गदर्शन... छान सांगितले.. विश्व प्रार्थनेला धरणे आणि विश्वंभराला धरणे एकच.. म्हणून मुखामध्ये विश्वप्रार्थना सतत राहिल याची काळजी घ्या. Thank you so much Sadguru mauli. 🙏👏👏🌹🌹
@shankarwaghmare73402 жыл бұрын
Vittal vittal jai sadghuru❤ 💐💐🙏🙏
@VilasLohar-so9li Жыл бұрын
Thanku sadguru
@ADAJIRAUT4 жыл бұрын
🙏🌹 विठ्ठल विठ्ठल🌹🙏
@rameshkurri57863 жыл бұрын
Very nice inspired to me A miracle
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@narendrabhagat96792 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या...
@sushantsawant6323 жыл бұрын
Jai Sadguru Jai Jeevanvidhya, Divya Margadarshan
@LokmatBhakti3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vasantghodke33242 жыл бұрын
जय गुरुदेव धन्यवाद 🌹🌹🌹🌹
@sunitakillekar76182 жыл бұрын
" Human body is manifestation of our Mind.मन हे जाणीवेचे एक टोक आहे. आपलं सच्चिदानंद स्वरूप आहे तेच देव आहे हे ओळखले की सर्व अंधश्रद्धा जातील व आपण स्वतःला ओळखले की आपली प्रगती होणार." प्रणाम सदगुरु ! धन्यवाद सदगुरु !!
@hemlatadeshpande45944 жыл бұрын
Vithal vithal mauli
@meghalishigvan76412 жыл бұрын
Good. Good. God
@laxmanbote27524 жыл бұрын
माऊली
@jairajsasane13242 жыл бұрын
Vithal vithal vithal..
@deoraochaudhari52749 ай бұрын
This man was deputy secretari of Mahabharata
@saujanya55824 жыл бұрын
जय सदगुरू
@mangalyadav25864 жыл бұрын
🙏🙏🌹🌹👍
@sulbharane66774 жыл бұрын
जयसदगुरु माऊली नमस्कार 💐💐
@sunilrege2173 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली.पुन्हा पुन्हा जागविसी तू भगवंता! कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत कोटी वंदन सद्गुरू नाथा!
@govindvichare6644 Жыл бұрын
विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
आदरणीय पूजनीय वंदनीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार........
@madhurisargar73299 ай бұрын
शाळांन मध्ये हायस्कूल मध्ये जीवनविद्या विषयक रोज एक तास किंवा अर्धा शिकवल पाहिजे...
@vasudhawani71188 ай бұрын
जीवनविद्येचा कोर्स कुठे असतो आणि किती दिवसांचा असतो प्लीज कळवा
@vijaymalauthale74684 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹
@vasudhawani71188 ай бұрын
जीवन विद्या चा कोर्स कुठे आणि कसा प्लीज
@yogeshmankar90174 жыл бұрын
Jivan dhiya mission Nagpur la khothe aahe krupaya addresses pathava
@narendrabhagat96792 жыл бұрын
मन करा रे प्रसन्न! सर्व सिद्धीचे साधन !!...आपले मनाकडे दुर्लक्ष का होते ?.....त्यावर उपाय काय ?.....ऐका सद्गुरूंच्याच वाणीतून.....
@LokmatBhakti2 жыл бұрын
धन्यवाद! आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.