पूर्वापार चालत आलेली संस्कृती आणि परंपरा जपणारी, मेहनती आणि मिळून -मिसळून एकजुटीने राहणारी साधी-भोळी आणि निर्मळ अंतःकरणाची माणसे आहेत ही 👌👌👌🥰🥰🙏🙏
@arunagorde6942 Жыл бұрын
सोफा नाही ऐसी नाही कोल्ड्रीन्क नाही पण,,,,,,प्रेम आहे खुप खुप सुंदर
@abasahebauti6216 Жыл бұрын
ताई तुम्ही कीती चांगली कमेंट केलीय एकदम भारी. ताई एक सांगू का कष्ट करणाऱ्या माणसाच्या उषाला (डोक्याखाली ) दगड जरी ठेवलाना तरी त्याला सुखाची झोप लागते. 🙏
@arunapingle330 Жыл бұрын
बसक एक प्रथा शिवाजी महाराजांचा काळ उभा राहिला डोळ्यासमोर🙏परंपरा रितीभाती सांभाळून ठेवल्यात आपण ईश्वर आपल्याला भरभरून देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 दादा 😊
@jaideepsahajrao2161 Жыл бұрын
जीवन जगण्याची परंपरा ही एकमेकचा आदर ठेवून आनंदात राहतत हे पहून कूप बरे वाटले 🎉🎉🎉
@nandalonkar5418 Жыл бұрын
व्हिडीओ बघून छान वाटतेय 😊😊😊😊😊
@vikasauti2458 Жыл бұрын
आता हा खास पेहराव बघून वाटला बुवा. धनगरी जिवन कथा. खास लोकं. चर्चा करून परिस्थितीवर मात करतात. समूह जिवन जगताना रीती परंपरा जपतात. छान. सिदु भाऊ
@maliniwani207 Жыл бұрын
कीती छान पध्दत आहे दादा खुप छान
@narendrabhoir5002 Жыл бұрын
एका मेका बदल जो आदर सम्मान आहै, हे बाघुन खुप बर वाटत,असेच आनंदी रहा,😊
@sonalisasane7552 Жыл бұрын
बाळूमामांनी दिलेली शिकवण हीच आपली संस्कृती एक तीळ सात जणांनी खावी धन्य आहे ते माऊली बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏👍👍👍
@lendepb6174 Жыл бұрын
फारच छान.एकमेकांना समजून उमजून घेवून. बसण वाटण्याची पद्धत. वाद नाही विवाद नाही. सर्व सामोपचाराने.
@arunagorde6942 Жыл бұрын
खुप सुंदर दादा देनारा घेणारा सगले आशीर्वादीत असो पुणे महाराष्ट्र
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
किती छान पद्धत आहे. किती एकोप्याने वाटण्या. कुठे तूम्ही दादा आणि कुठे जमिनीसाठी घराच्या वाटण्यासाठी एकमेकांवर तुटून पडणारे भाऊबंद.
@ashakhachane2734 Жыл бұрын
खुपच छान आहे दादा आनंद झाला. कोणाला ही कुठल्याही प्रकारचा मोठे पणा नाहीये. आपण सगळे मिळून मिसळून राहतात खुपच छान वाटले दादा. सल्युट❤❤❤❤❤
@suhasjagtap09 Жыл бұрын
जुनी वाटप पध्दत पाहून खूप छान वाटले
@komalgawade2994 Жыл бұрын
मला तुमच्या व्हिडिओ ची टॅग लाईन बघितली की ,मला माज बाल पण आठवलं 😢माझ्या आजोबांची पण बकरी होती बसायला जायची,खर्च खूप मिस करते मी या सगळ्या गोष्टी,सलाम तुमच्या कार्याला
@poojaprasade5258 Жыл бұрын
धन्य धन्य दादा तुम्हाला 🙏 अपली हि सुंदर संस्कृती आम्हाला तुमच्या मुळे बघायला मिळत आहे 🙏
@arunagorde6942 Жыл бұрын
कप नाही बशी नाही पण ताट भर प्रेम आहे
@abasahebauti6216 Жыл бұрын
ताई तुमच्या कमेंट वाचुन मला इंदुरीकरांची आठवण झाली. ती नोकरी वाल्याच्या घरात चहा प्यायला बोलवलं तर कपात डोकुन पहावा लागतं. आणि शेतकर्यांच्या घरात कपातुन बशीत सांडुसतोवर चहा मिळतो 😅😅😅
@rupalipawar8016 Жыл бұрын
पहिली माणास साधी भोऴी आणि खुप मायऴू खुप छान ❤
@suvarnasable6728 Жыл бұрын
वाढ वडलांची परंपरा चालत आले ही परंपरा चालूच रहाते. 🙏🙏Video खूप छान वाटला दादा 🙏👍👍
@sandipjadhav3088 Жыл бұрын
दादा मी तुमचं व्हिडिओ बघत असतो नेहमी लय भारी व्हिडिओ आहेत आपले.पाहुणचार मस्त केला.लय तुम्ही संघर्षमय जीवन जगता पण तुम्ही खरंच लय नशिबवान आहात कारण हे जीवन जगताय निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या परंपरा जपता.आपलं गाव सांगा कुठं हाय. काळजी घ्यावी सर्वांची.🙏
@deepagirolla3234 Жыл бұрын
बाळू मामाच्या नावे चांगभलं 😊👍👍
@sagaranekar7410 Жыл бұрын
जय मल्हार भाऊ 😊
@abasahebauti6216 Жыл бұрын
घोंघडी. फेटेवाले माणसं आज खुप दुर्मिळ झाले आहे. असं पाहीले ना जुन्या काळातली आठवन येते. 👌👌
@atuljadhav4173 Жыл бұрын
सर मी पंढरपूर चा आहे आम्ही तुमचे प्रतेक विडिओ बघतो खुप छान असतात तुमचे माझ्या वडिलांना तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे
@shekharkamble3131 Жыл бұрын
Khup Chan vatal video pahun
@aakashirkule7000 Жыл бұрын
खुपच छान बाजरीची बातमी केली दादांनी
@pradipbadhe6710 Жыл бұрын
मस्तपाकि बसक झाली म्हणायचं,----आम्हीपण गावाकडं मेंढरं शेतात बसवतो (खतावणी)व त्या बदल्यात धान्य किंवा पैसे मोबदला म्हणून देतो.--एक चांगला व्यवहार आहे👍😊
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप खूप छान आहे तुम्ही
@saliyapatel5303 Жыл бұрын
Haky dada tumche video khup awadata amhala
@coolsurajhappy Жыл бұрын
लई भारी दादा 🙏
@jaywantkamble1627 Жыл бұрын
दादा अहो ते गुलदगड काका आहेत का ते रोहा मध्ये असतात,त्यांच्या मुलाला चांगल ओळखतो,धुलाजी गुलदगड..