Рет қаралды 183,761
गांधी सप्ताह 2023 मधे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्याख्यान दिले,त्यामध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनाबद्दल सांगितले, मोदी कश्या प्रकारे सत्तेत आले त्याचा विषयी माहिती दिली. मोदी सरकार विरोधकांवर ज्याप्रमाणे दबाव आणत आहे आणि त्यांना त्रास दिला जात आहे याविषयी त्यांनी सरकारची दखल घेतली .#drkumarsaptarshi #yukrand #indiaalliance #bjp #modi #rahulgandhi #nda #amitshah #democracy #gujratriots #MahatmaGandhi #Maharashtra #mararhi #news