मोदींच्या कार्यक्रमातं मोदीला धुतलं, शिंदे, फडणवीस, दादा पाहातचं राहिले ! आशा ताई गरजल्या

  Рет қаралды 119,534

मराठी जनता

मराठी जनता

Күн бұрын

Пікірлер: 67
@chitranjanchaure2925
@chitranjanchaure2925 2 ай бұрын
आशा बाई बोलल्या जो आप कर रहे है बहोत अच्छा कह रहे, ऐसेही करते रहे मतलब महागाई बढाते रहे, गैस सिलेंडर की किमत बढाते रहे घोटाले करते रहे ,पाच किलो राशन पर गरिबों के वोट चुराते रहे। वा आशा बाई तुम्हाला बाहेर किती महागाई भाजप ने वाढविली याची झळ पोहोचली नाही.मोदी शिंदेची चापलूसी केली धन्यवाद
@Healthyme9
@Healthyme9 3 ай бұрын
हे भोसले आणि मंगेशकर तेंडुलकर आर एस एस चे प्यादे आहेत...यांना काही माहिती नाही
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 3 ай бұрын
भोसले बाई अगोदर च्या सत्ता सत्ते मध्ये च आपल्याला महत्व मिळाले, आपण मजा मारली, नवीन गायक कलाकरांना कधीच आपण मंगेश कुटुंबान पुढे येऊ दिलं नाही, असं पण म्हणतात, एवढं प्रेम जनतेनं आपल्याला आता नाही तिसचालीस वर्ष दिलं हे विसरता येणार नाही,
@mangalapatil7563
@mangalapatil7563 3 ай бұрын
यांच्या आधीच्या पंतप्रधानांनी देश सांभाळला नाही का काय पण
@kisanchalke2898
@kisanchalke2898 3 ай бұрын
आशा भोसलेजी 1947साली जिवनावश्यक वस्तूंचे दर काय होते त्यावेळचा सोन्याचा दर काय आहे त्याचा अभ्यास करा.मग पंधराशे रूपयांची किंमत आज किती आहे,
@chayagaikwad6286
@chayagaikwad6286 3 ай бұрын
आशा भोसले तुम्ही म्हणाला की 1500 रुपये मला त्यापूर्वी जर भेटला असता तर बरं झालं असतं त्या टायमाला तेला मिठाचा काय भाव आता तुम्हाला माहिती असेल त्या टायमाला गहू ज्वारी काय भाव होते ते पण माहिती असेल तुम्हाला कारण का त्या टायमाला बहिणी वाला 1500 ची गरजच नव्हती आणि आताही केले ना ती मंत्र्याच्या खिशातले पैसे नाहीत गोरगरिबांच्या जनतेचे पैसे काढलेत पण ह्याचा तुम्ही पण श्रीमंत आणि देणार पण श्रीमंत घेणार घरी व तुम्हाला काय माहिती त्याचा त्याला मिठाचा भाव आजचा काय आणि कालचा काय आहे ते पहिला भाव बघा आणि मग 1500 वार्ता करा कुणीबी तोंडावर कोणाच्या कौतुक करते खरं बोलायला त्याला हिम्मत लागते भाषण करायला तोंडावर मोदी कुठे चुकला या तोंडावर बोलण्यासाठी हिम्मत लागते पंतप्रधानाला भेटलं म्हणून खूप मोठे भाषण केलं असं वाटत नाही आपण भाषण केलेलं जनतेला आणि सामान्य जनतेला घरी बसल्या गरीब हा माणसाला पटावं असं कुठेही भाषण करावं मग तो पंतप्रधान असू दे अगर ते झिरो माणूस असू द्या त्याच्यासमोर बोलला जनतेला पटलं पाहिजे मोदीच कौतुक केलं मोदीला पटलं म्हणजे झालं का जनतेला तुमचं भाषण पटलं पाहिजे ना
@kundagurav9882
@kundagurav9882 2 ай бұрын
आशा ताई मोदींच्या पुढे भाषण बोलताना खरं बोलची भिंती वाटत होती म्हणून मी कधी करत नाही ह्या साठी सर्व खोटे बोलून भाषण केले आता प्रत्येक वस्तूची किंमत काय झाले हे तूंम्हाला माहीत आहे वस्तची किंमत वाढवून दिलेले पैसे त्यांनी पैसे परत घेतले मग त्यांनी काय दिले आम्ही जिएसटी भरतो आमचे पैसे आम्हाला दीले मेहरबानी नाही केली तूंम्हाला खोटं बोलताना घाम फुटला होता आणि हे बोलायला किती खोके‌‌ घेतले तूंमी मराठी अहात मराठ्यांच्या बाजुंनी खरं बोलायचं त्या गुजरातच्या पुढ्यात टट पंप करता तूंमी गदार नीघालात
@rajanbhusari7316
@rajanbhusari7316 3 ай бұрын
कलाकारांनी फक्त कलेवर बोलाव उगाच खोटी तारीफ करु नये . मागे व पुढे असलेले मंगेश ह्यांना दुःख होईल का याबाबत विचार करायला हवा होता .
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 3 ай бұрын
आपण एक महाराष्ट्र ची लाडकी प्रथम मुलगी आहेत आणि एक मोठ कलाकार आ हेत आणि ज्या बापा ने आपणास इथे उभे केले त्याचया बद्दल आपण एक ही ‌शबद आदराचे बोलले नाही आपले हे शब्द बरोबर नाही ती ताई😮
@kailassaskar8273
@kailassaskar8273 3 ай бұрын
ताई,तुम्हाला कदाचित माहीती नसेल महागाई किती वाढली ही भाजपाच्या काळात. आपण फार मोठा विश्वास ठेवुन सरकार बसविली पण काहीच उपयोग नाही. गरिब लोक किती नारज आहे.हे जनतेत राहुन पहा किती मोठ मोठे प्रश्न आहे लाडक्या बहिनीला पैसे देवुन फार महागाई झाली.ईकुण आले तिकुन ते निघुन जाता.तर काही लोक कामाला सुध्दा जात नाही. सर्वात मोठे सर्व सुविधा बंद करून महागाई कमी केली तर फार चांगले होईल.
@murlidhargawai2749
@murlidhargawai2749 2 ай бұрын
ताई पैसे नको रोजगार द्या हेच बोलायला पाहिजे होते पण वेगळ्या बोलले गरिबी काय माहित ताई ना
@sanjivanikadam229
@sanjivanikadam229 3 ай бұрын
किती गरीबीच प्रदर्शन मांडणार,
@hitujunnar
@hitujunnar 2 ай бұрын
हेडिंग फसवे आहे, ताई काहीच वाईट बोलल्या नाहीत...
@santoshphadtare4042
@santoshphadtare4042 3 ай бұрын
आशा भोसले यांना काय शालेतुन जोडा मारला 😂
@ChandrakantJadhav-sh2wn
@ChandrakantJadhav-sh2wn 3 ай бұрын
आशा ताई मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिल्या बद्दल अभिनंदन करता हिंदीत बोलता
@harunshaikh7981
@harunshaikh7981 3 ай бұрын
ही बाई बीजेपीच आहे मग वेगळं काय बोलणार
@alkagajbhiye8269
@alkagajbhiye8269 3 ай бұрын
Raho kontayhi pashachi taychakay
@santoshbait3141
@santoshbait3141 2 ай бұрын
बोलायचे म्हणून बोलली मनापासून नाही
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 3 ай бұрын
बिन शर्ट वाल्याला बोलवायला हवं होतं
@janardansalunke4504
@janardansalunke4504 3 ай бұрын
एकनाथ साहेब तुम्ही जेवढ्या स्कीम काढल्यात प्रत्येक माणसाला मिळतात की नाही याची गावागावात चौकशी करावी ही नम्र विनंती
@sureshnikhade7883
@sureshnikhade7883 2 ай бұрын
हेडिंग फसवलं आहे 😭
@ananthadawale5185
@ananthadawale5185 3 ай бұрын
आशा भोसले मराठी आहे की अमराठी. आता दुसऱ्या बहिणींना गायन करू द्यावे....
@Vpp335
@Vpp335 2 ай бұрын
अशा गायिका, अभिनेता, क्रिकेट खेळाडू लोकांनी बीजेपी ला डोक्यावर घेतले आहे. यांना सामान्य माणसांचे महागाई मुळे किती त्रास होतो कळत नाही. आशा बाई 47 साल पुर्वी 5:34 देशात एवढा पैसा होता का. अडाणी अंबानीला किती पैसा जातो देशाचा ते पण बोला.
@vinayaksawant6285
@vinayaksawant6285 3 ай бұрын
उंच शिखराला पोचतात. आणि काहीतरी बोलून हसे करून घेतात. काय बोलणार त्याहून मौन बरे
@bhaunirmal3731
@bhaunirmal3731 3 ай бұрын
गरीब मुलांसाठी आपण काही केले का? जय जिजाऊ जय शिवराय जयभिम जयलहुजी जयसंविधान
@HV-ng1ei
@HV-ng1ei 3 ай бұрын
. भोसले बाई मला एका टीव्ही चानलवर नविन कलाकाराना चॅनल ने व आयोजकानी सधी दिली होती आणि त्या कार्य क्रमात आपण परिक्षमाच्या परि सार्थी होत्या तुमच्या सोबत दुसर अनेक परिक्षात्री होते सांगावयचा मुद्दा म्हणजे एका कलाकाराला स्टेज वर आल्यावर त्याने बसवलेल्या गाण्यावर त्याला सुर ( आवाज ) बसवता आला नाही तोतया ठीकानी बरचसा गोधळला त्यावेळेसे तुम्ही त्याची टीगल करून त्याच्यावर खेकाळल्या व त्याला गायनापासून परत सधी न देता दुसऱ्या उमेदवाराला पाचारण केले . थोडक्यात तुम्ही त्या ठीकानी अहकारी वाटल्या नासिक हून एक न्हावी बांधव
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 3 ай бұрын
फेक नरेटीव म्हणायचं ते हेच.... आशाताईं काय बोलल्या, तुम्ही अर्थ काय काढता....
@janardansalunke4504
@janardansalunke4504 3 ай бұрын
प्रत्येक कुटुंबातल्या माणसांना विचारलं पाहिजे की तुम्हाला किमती फायदा मिळतो की भाऊ बहिणी वादअसतो वाडीमध्ये वाद असतो त्यामुळे सगळ्यांना फायदा मिळत नाही
@sanjujadhav7464
@sanjujadhav7464 3 ай бұрын
कौतुक केलंय नीट बघा
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 3 ай бұрын
फेक नरेटीव म्हणायचं ते हेच..
@chidanandkoujalgi8923
@chidanandkoujalgi8923 2 ай бұрын
Chatugiri fast. Hila suddha 1500 rs dile astil mhanun chat te aahe. Autograph sathi suddha charge karnare shullak Lok aahet he
@suvarnasathe3301
@suvarnasathe3301 2 ай бұрын
खोटे टायटल देऊ नये
@janardansalunke4504
@janardansalunke4504 3 ай бұрын
अशा अनेक स्कीम आहेत की गावात शहरात लोकांना याचा फायदा मिळत नाही
@chidanandkoujalgi8923
@chidanandkoujalgi8923 2 ай бұрын
Screen var title vegla theun murkha banavne band kara. Kahihi video taking naka bhoooooooo....
@dilipdesai-sv4is
@dilipdesai-sv4is 2 ай бұрын
pandrashe rupaiy mhnje.pandra lakh nahi mahgai kiti vadavli hytun paise kadun lokana.watat aahe
@GaneshSolpatkar
@GaneshSolpatkar 3 ай бұрын
Eknathkaychaglkamkarnar😢😮🎉🎉❤
@sonalgupte8311
@sonalgupte8311 3 ай бұрын
😊
@vijaykulkarni1701
@vijaykulkarni1701 3 ай бұрын
Asha ji great 👍
@DeepakPatil-fo4ok
@DeepakPatil-fo4ok 3 ай бұрын
Bhasnla कायच अर्थ नहीं
@alkagajbhiye8269
@alkagajbhiye8269 3 ай бұрын
Jantene haychanvar bharosa karne thik nahi
@RajendraMhalim
@RajendraMhalim 2 ай бұрын
हलकट बाई
@dilipmundalikmangesh1872
@dilipmundalikmangesh1872 3 ай бұрын
😢😢
@ujjwalakhanvilkar8244
@ujjwalakhanvilkar8244 3 ай бұрын
😮
@sumithamenon3965
@sumithamenon3965 2 ай бұрын
Fekuchand kiti sunder ganary gayikanch vatol Kel mangeshkar bayani te pan sangayach o p Nayyar cha kay zal shidi mahnun VAR chadhali varati hath pochlyavar shidila lath marali chankya nantar hicha number
@khalikshah8992
@khalikshah8992 2 ай бұрын
Chaplus
@sitaramborchate7908
@sitaramborchate7908 3 ай бұрын
He mahayuti che sarkar maharashtra chya unnati sathi aani lokanchya utkarshasathi punha sattewar yave aashi iswar charani namra prarthana.
@dadudolas6196
@dadudolas6196 3 ай бұрын
Feku
@udaysansare3117
@udaysansare3117 3 ай бұрын
Teen makad Kashi baghtahet te bagha.bura dekho.bura.suno.bura.kaho.he.hya.teen.makadanch.breed vakya
@ChandrakantYadav-te6yn
@ChandrakantYadav-te6yn 3 ай бұрын
नमस्कार आई
@KaranShinde-w3j
@KaranShinde-w3j 3 ай бұрын
Ashataiji jarajsminivar ya mhanje paristhiti samjel
@RajendraMhalim
@RajendraMhalim 2 ай бұрын
आशा भोसले १९४७ सली रस्त्यावर भीक मागत होती काय?
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН