Рет қаралды 7,159
मीटिंग मध्ये काय घडलं ते पहा.
तसं तर ही मीटिंग खूप मोठे झाले सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा झाली पण या व्हिडिओमध्ये त्यातली काही भागच मी दाखवलेला आहे फक्त केशव सरांचे भाषण 40 ते 45 मिनिटाचे होते पण मी ते शॉर्ट करून 20 मिनिटात संपवली आहे या व्यतिरिक्त खूप काही आणि खूप लोकांचे भाषण वगैरे झाले मार्गदर्शन झाले टॅक्सी ड्रायव्हर्स कॅप ड्रायव्हर्स यांनी आपापल्या समस्या मांडल्या आणि सर्वांच्या सहमतीने पुढचा निर्णय घेतलेला आहे ,
मला वाटतं आपण सर्वांनी केशव नाना शिरसागर सरांना साथ देणे गरजेचे आहे, कारण कुठलाही स्वार्थ नसताना कुठलाही फायदा नसताना ते आपल्यासाठी झटत आहेत, तर आपण कमीत कमी त्यांना सहकार्य तरी केलं पाहिजे,
रॅपिड बाईक टॅक्सी ही केशव नाना क्षीरसागर सरांमुळेचबंद झाली होती ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे,
11 तारखेला सगळ्यांनी एअरपोर्टला येणे हीच अपेक्षा, आणि 11 ते 15 तारखेपर्यंत उबेर चालवू नका असा निर्णय सगळ्यांनी घेतला आहे त्याला सगळ्यांनी सहकार्य करा
टीप-हा व्हिडिओ मधून मधून कट केलेला आहे .
इंस्टाग्राम:www.instagram....
#olacabdriver #vlog #ubercustomer #uber #funny #olacab #taxi #automobile #ola #rto