साॅलीड् 😂😂विश्लेषण..विश्लेषक लई भारी... लोकप्रिय अनंत फंदींचा फटकाद्वारै सादरीकरण अत्यंत अप्रतिम...❤
@dnyandeojadhav486011 ай бұрын
फार छान समजावून सांगतात कुलकर्णी साहेब मेडीया
@mohanparanjape372911 ай бұрын
क्या बात है सुशीलजी. मॅन गये आपको
@akshayshinde81829 ай бұрын
योग्यच उत्तर दिले..फडणीस साहेब यांनी 🚩
@tabajijagadale901111 ай бұрын
साहेब, आपला ईपीएस 95 पेन्शन चा मुद्दा घेणे, खुप बिकट परिस्थितीत सर्वजन जिवन जगत आहेत, आपण पेन्शन वाढीव चा मद्यावरती व्हिडिओ करणे, हि आमची विनंती. धन्यवाद
@prakashlawand734411 ай бұрын
मी एक 78 वरषाचा वयसकर आहे ईतक निच राजकारन मी पाहिल नाही याला जबादार पवार आहेत ठाकरे याना हे पद देवुन फार मोठी चुक केली
@ottosaloon11 ай бұрын
उद्धव ला उघडा पाडला असं म्हणायला हरकत नाही
@sudhirshirodkar367411 ай бұрын
अगदी मनातलं बोललात साहेब. इतकं नीच राजकारण कधीच पाहिलं नाही.
@sudhabhave463011 ай бұрын
अगदी बरोबर
@Neel-u5p3n11 ай бұрын
Jewadh vay vadhal tewadh ..balish hot Manus 😂😂😂😂
@Neel-u5p3n11 ай бұрын
@@ottosaloon😂😂😂hasyasapad aahe bjp chya kutrano
@krishnajadhav6111 ай бұрын
आता गळ्यातला पट्टा दिसत नाही. आणि घराबाहेरही पडताना दिसतात. तेव्हा ते मुख्यमंत्री असताना नक्कीच नटसम्राट होते हे जाणवत.
@ArunaKhopade-w6g11 ай бұрын
भिक्कार सम्राट
@mukundmalegaonkar555311 ай бұрын
गळ्यात एक पट्टा आहे जो कुणालाही दिसत नाही. तो करामती काकांच्या हातात आहे.
@manharlalvasani522211 ай бұрын
आहो..!..!..तो मी नव्हेच...
@vhtevhte11 ай бұрын
@@mukundmalegaonkar5553And ultimately in the hands of Italian madam. Never in ones wildest dreams one thought that Italian madam will decide the number of candidates Bal Thakerays son will field in the LS poles.
@ashoktalathi634511 ай бұрын
Dr. शिंदें आणि dr. फडणवीस यांची treatmet एकदम लागू पडली. ज्याला स्वतःच खाजवता येत नव्हते तो आता महाराष्ट्रा ची आणि भारत देशाची खाजवायचं स्वप्न बघतोय😅😅
@hanumantsarwade89611 ай бұрын
वाह देवेंद्र
@pallavimore168011 ай бұрын
किरण माने हा अंधारे बाईचा जुळा भाऊ आहे त्यामुळे मज्जा येणार आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची
@kishorthakur164511 ай бұрын
योग्य पक्षात प्रवेश घेतला समविचारी आहेत दोघेही हिंदुत्व सोडलेय दोघांनी
@rajangurjar218311 ай бұрын
उ बा ठा ची ' अंधार 'आणि ' किरण' या दोघांनी पूर्ण वाट लावावी अशी तमाम बुद्धी असलेल्या मराठी माणसाची ईच्छा आहे . ( बुद्धी नसलेले अर्थातच उ बा ठा आणि निर्बुद्द संजय राऊत याच्या मागे मागे दिसणारे )
@pravinzanpure975011 ай бұрын
सिरीयलमध्ये काम मिळणे बंद झाल्यामुळे नवीन पुनर्वसाठी योग्य पक्ष मिळालेला दिसतोय
@pad380511 ай бұрын
Sanjja cha bail canceled going back to jail again for long stay.
@vaishnavimore101811 ай бұрын
अगदी बरोबर बोले 😂💯
@ramdaspatekar33649 ай бұрын
तोडच नाही सुशील भाऊ. लय भारी टोचले कान.
@sateywanpatil413911 ай бұрын
काय कुळकर्णी साहेब किती धमाल करता.
@popatpawar239211 ай бұрын
कुलकर्णी साहेब तुमचा हा व्हिडिओ मनापासून विश्लेषण अगदी जोरात झालं मनाला फार पटलं फार तो व्हिडिओ मी डाउनलोड करून ठेवलेला आहे तीनदा तीनदा पाहण्यासाठी इथून पुढे हा व्हिडिओ मी दररोज एकदा पाहणार असा विश्लेषण कधीच होणार नाही कधीच इतकं सुंदर झालं कुलकर्णी साहेब तुमचा आम्ही मनापासून स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो असेच व्हिडिओ देत रहा आम्ही नक्कीच बघत राहू आभारी आहे तुमचा
@sss215711 ай бұрын
मस्त विश्लेषण ! शाळेचे दिवस आठवले आमच्या मराठीच्या बाई सुद्धा असे व्यवस्थित पटवून द्यायच्या.
@deepakpanchal223811 ай бұрын
उबाठाने अशी कुठली ट्रिटमेंट घेतली, कोण डाॅक्टर होता, हे सर्व जगजाहीर करावं, लक्षावधी लोक ह्या आजाराने पीडित आहेत, त्यांचं भलं होईल 😉
@sd679511 ай бұрын
राऊत,उद्धट,पेंग्विन यांच्या गळा कोणीतरी आवलायाच हवा. नुसता डोक्याला ताप झालाय.
@manharlalvasani522211 ай бұрын
ते सकाळी सकाळी घेउन निघतातना (वफादार)ज्यास म्हणतात त्याचा पट्टा
@TanajiPowar-zk2ib11 ай бұрын
@@manharlalvasani5222 एलएलएलएलएलएलसीएडा
@TanajiPowar-zk2ib11 ай бұрын
@@manharlalvasani5222 एलएलएलएलएलएलएलसीएडा
@pramila39599 ай бұрын
अगदी खर बोललात
@Khavchat11 ай бұрын
😁 अनंत फंदीचा जसा ‘फटका’ 😁 तसा खवचटरावांचा ‘खटका’ 😁 भल्या-भल्यांना येतो ‘झटका’ 😁 देशविरोध्यांची नसते ‘सुटका’
@Khavchat11 ай бұрын
😁 लावला त्याने मानेला ‘पट्टा’ 😁 अन् बापाच्या नावाला ‘बट्टा’ 😁 नशिबाने मांडली त्याची ‘थट्टा’ 😁 जनता मारेल पार्श्वभागी ‘रट्टा’ 😁 मग मारत बसेल घरातच ‘सुट्टा’
@varshajoshi196511 ай бұрын
😅😊
@GuestPune24511 ай бұрын
Excellent REMARKS Mr. KHAVCHATRAO
@Khavchat11 ай бұрын
😁 लावला त्याने मानेला ‘पट्टा’ 😁 अन् बा च्या नावाला ‘बट्टा’ 😁 नशिबाने मांडली त्याची ‘थट्टा’ 😁 जनता मारेल पार्श्वभागी ‘रट्टा’ 😁 मग मारत बसेल घरातच ‘सुट्टा’
@rajkumardeshmane792811 ай бұрын
खवचट राव लय भारी खटका आहे 😅😅
@pradeepmodak591511 ай бұрын
सुशिलजी, एक बातमी महाराष्ट्राला हवी आहे की, मराठी वाहीन्यांना रोज "राऊत" न दाखविण्याची किंमत किती द्यावी लागेल ? आपण सर्व वर्गणी काढूया...
@sudhiremahajan11 ай бұрын
जबरदस्त आयडिया ! 😄 😄 😂 😂 😂
@shivanibhalekar233711 ай бұрын
🤣😂😂😂👍🏻मस्त आयडिया.
@uttaradalvi71479 ай бұрын
मस्त
@pandurangkhedekar427411 ай бұрын
सुशीलजी यावर एक म्हण आहे ती अशी शहाण्याचे व्हावे चाकर पण, मुर्खांचे होऊ नये धनी!
@kakasahebtawale221211 ай бұрын
एकदम सही विश्लेषण सुशील जी त्याची घाण आपल्या चॅनल वर पडायला नको
@mileiindn732811 ай бұрын
जबरदस्त 👏👏👌😂 सुशील जी..फक्त तुम्हीच 👍 आम्हाला खूप बरं वाटतं..!!
@pandurangpatil911611 ай бұрын
कुलकर्णी सरांनी मराठीचे प्राध्यापकांचे सुंदर कार्य केले असते अती सुंदर❤❤❤❤❤
@bharatithakar824711 ай бұрын
इतके दिवसात राऊतला तर "प्रातर्विधी" म्हणून आपली सगळेच टिंगल करत आहेत हे कधीच समजले असेल. तरीही रोज न चुकता चालूच आहे.😮😮😮
@sudharshanpatil811211 ай бұрын
MURKH - NAUGHTY BOY - FULLY UKHAAD DIYA
@sharads.206711 ай бұрын
नक्कीच नाटक होतं ज्याला मानेची शस्त्रक्रिया होऊन पट्टा घातलेला असतो त्याला गाडी चालवताना आपण पाहीले तशी लगेच परवानगी डॉ देत नाहीत. असं ऐकलं होतं. तेव्हा ते अभी= अधिक नेता ठरतो.
@sachinbayani373611 ай бұрын
बहोत बढिया सुशीलजी , तुमचे मुद्देसुद निवेदन आणि संदर्भ घेऊन स्पष्टीकरण करणे हे खुप मस्त आहे, ग्रेट 👍🙏
@ShreeSwamiSamarth-u9z11 ай бұрын
सरकार गेल्यावर पट्टा सुटला आणि घरबशा तुरुतुरु धावायला लागला
@pravinshirgaonkar679711 ай бұрын
अगदी मनमोहन सिंग सारखा!
@varshajoshi196511 ай бұрын
🤣😃
@gopalphadke63311 ай бұрын
मानेचा सुटला पण गळ्यातला नाही आणि साखळी सोनियाच्या हाती.
@shripaddhokte615011 ай бұрын
😂 खरय
@sudharshanpatil811211 ай бұрын
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
@SomnathPandit-z1d11 ай бұрын
आम्ही शाळेत असताना भिंतीवर एक सुविचार लिहिलेला आठवतोय..... 100 मुर्खांचे मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचा नोकर असलेले बरे....... 😅
@dattudherange505211 ай бұрын
मेरे उध्दव भाई ने कमाल कर दिया चड्डी फाड के रूमाल कर दिया 😂😂😂😂😂
@rameshhingmire147911 ай бұрын
😂😂😂😂😂
@sudhiremahajan11 ай бұрын
😄 😂 😂
@sanjayjoshi698210 ай бұрын
लंगोटी को परचम बना दिया.
@sunilkelkar588611 ай бұрын
❤खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.
@KhanderavVahadane-dq2ei11 ай бұрын
❤ अनंत फंदी काव्या बदल आपण वर्णन केले आहे खरेच कुलकर्णी साहेब आपणास मानावे लागेल 😢😮😅
मानेला पट्टा आहे म्हणजे आवाराच्या बाहेर जायला मनाई स्वखुशीने अथवा पट्ट्याच्या दोरीचे दुसरं टोक ज्यांच्याकडे आहे तो त्याचा मालक म्हणजे राऊताचा मालकाचा मालक कोण समजलं असेल कोण होते ते
@sudharshanpatil811211 ай бұрын
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
@sudarshansattigeri557711 ай бұрын
बहोत बढिया विश्लेषण किया है
@gangadhar95211 ай бұрын
"माने"आणि "अंधारे" ,"बोभाटा"चे सहकारी म्हणजे आनंदीआनंद!
@prakashrajput667411 ай бұрын
स्पष्टॊक्ती बद्दल कौतुक.. 👍👍
@shantarammahajan388811 ай бұрын
मानेला पट्टा होता आणि त्याचा दोर शरद पवारांचे हातात होता !!
@sudharshanpatil811211 ай бұрын
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
@gayatrijagtap-le5tm11 ай бұрын
मेरा प्रधान मेरा अभिमान जय बीजेपी
@rajendrakshirsagar553011 ай бұрын
आहो कुलकर्णी साहेब ऊदबूद्धूद्दिन च्या गळ्यात एक नव्हे दोन दोन पट्टे आहेत एक सिल्व्हर ओकचा व दूसरा दिल्लीतील दस जनपथचा !!!!!!!!!!! ( आजाराचा वेगळा)
@sudharshanpatil811211 ай бұрын
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
@pradippandit711111 ай бұрын
अतिशय सुंदर विचार तसेच विडंबन आहे.
@gayatrijagtap-le5tm11 ай бұрын
येकदम कडक भारी सुपर 100%
@BabajiTawade-rm1pl11 ай бұрын
सुशिलजी लयभारी विश्लेषण. 👍👍👌👌
@rajendrajoshi95149 ай бұрын
Kya bat hai जबरदस्त जय श्री राम
@vishwarajjoshi11 ай бұрын
वा सुशिलजी... माने लिया आपको.. मान लिया...
@Jocky00811 ай бұрын
दिल्ली च्यां बाई समोर सारख सारख वाकायला मिळावं म्हणूनच मानेचा पट्टा तात्पुरता काढला असावा
@rajangurjar218311 ай бұрын
मान पट्ट्यात होती हाता पायाला खाज येत नव्हती,मग तुम्ही कशाला मुख्यमंत्री झालात ? कारण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला खाज येत होती ती घालवण्यासाठी म्हणून आम्ही खुर्चीत बसलो.😂
@seelaumhel876811 ай бұрын
Yes
@mmdmmd672311 ай бұрын
Tumhala thakare shiv sena dwesh kelyasiway showcase hot nahi disate
@niteshmore588811 ай бұрын
रोज दिल्लीला खांजवण्यासाठी कोना कोना ला जावा लागतो हे बघा
@rajangurjar218311 ай бұрын
@@mmdmmd6723 हो होताच नाही हो mmdmmd साहेब कारण एकेकाळी तुम्ही ज्या कॉंग्रेसला हिजडे म्हणून संबोधत होतात तिथे जाऊन त्यांच्या हिजडयाची संख्या वाढवली. ज्याना त्या भिकार सामना मधे मुसलमानांना हिरवे,तोकडे, लांx म्हणत होतात तिथे तुम्हाला अजान म्हणावी लागली, ज्या पवारांना शिव्या घालत होतात त्यांच्या पाया पडायची वेळ आली. ज्या UPA ने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या व्यासपिठावर तुम्ही सफ़ेद वस्त्रात ( पदरयाच्या वेषात ) secularism च फावड वाजवता. बंगल्यवाच्या दुसरया मजल्यावर शाह, गुप्ता,तिवारी,छेडा business deal करायला आणि मराठी मावळे,रणरागिणी तोडफोड करायला जेष्ठ नागरिकांची कानपट फोडायला. ( मराठी आहेस ना ? मग हे mmdmmd ने काय लिहितोस ? उ बा ठा च्या सैनिका खर नाव लिहायला फाटते का ? )
@prabhudaschavan953011 ай бұрын
फटका फार सुंदर होता
@sonalishanbhag579610 ай бұрын
मानेचा पट्टा गळा आवळणार !!! सुशांतसिंग ला पण गळ्यात पट्टा घालूनच आवळला होता !!!👍👍👍
@antypg548611 ай бұрын
मस्त विश्लेषण. धमाल आली.
@ravindrasharma766411 ай бұрын
30जून ला आजारी आणि 1जुलाई ला बिना पटत्याचा घराबाहेर पडतो. कस?
@sudharshanpatil811211 ай бұрын
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
@laxmikantlamkanikar386311 ай бұрын
जय श्रीराम सुशिलजी. नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.
@dinanathdhere87511 ай бұрын
Analysis with अर्थपूर्ण मराठी गाणे ..वाह.... काय औचित्य साधलंय सुशीलजी.....! मस्तच...😅
@avinashgangadhare191711 ай бұрын
एकदम झकास विश्लेशण सुशिलसर...मराठी माणसांनचे नुकसान कोणी केले असेल तर हेच संजय ... 108% मला वाटते त्यांना बाजूला केले तर आदित्यला नक्कीच भवितव्य आहे
@adnyat11 ай бұрын
ठाकरे आणि पवार, दोघांच्या गळ्यात इटालियन सोनियाचा पट्टा आहे...
@harshphysik11 ай бұрын
शहाणे करून सोडावे सकल जन (काही अपवाद वगळता)!
@rajeshkale400111 ай бұрын
👌👌👌अतिसुंदर विश्लेषण 🌹🙏🙏🙏🙏🌹
@rameshjagtap605710 ай бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही खरच ग्रेट आहात. मी आधी प्रभाकर सूर्यवंशी चा फॅन होतो पण तुमचे व्हिडीओ बघितल्यापासून मी त्यांच्या पेक्षा तुमचा मोठा फॅन झालो.
@rameshdongare665911 ай бұрын
एकदम सुंदर विश्लेषण
@sushamachitale577711 ай бұрын
अगदी मस्त आणि योग्य
@sushmashahasane85469 ай бұрын
अनंतफंदीची ही शाहिरी(पटका) अनुप्रास अलंकारा साठी पाठ केला होता.तुमच आजच शिर्षक खुप आवडले.
@kanadev11 ай бұрын
Agdi barobar !!
@bapuraomahajan360811 ай бұрын
सुशिल भाऊ नका हो ते राऊत साहेबांच सारख सारख ऐकायला लाऊ.
@pravinzanpure975011 ай бұрын
10जनपथ ला जाऊन पट्टे बांधणार्यांनी दुसर्याला नसणार्या पट्टयाबद्दल बबोलू नये
@sudharshanpatil811211 ай бұрын
पट्टा WAS UNDER CONTROL OF CONG AND NCP !!!!!!!!!!!!!!!!
@ravishukla406411 ай бұрын
एकदम सही ......सर
@radheshamkothekar145211 ай бұрын
बरी खूशामत शहाण्या ची ही मुर्खा ची ही मैत्री नको हे अगदी बरोबर आहे..
@ravindrajoshi88410 ай бұрын
पंचतंत्रातली उंदीर आणि बेडकाच्या मैत्रीच्या गोष्टीची आठवण झाली.
@sudhiremahajan11 ай бұрын
रिकाम्या जागा भरा - 😄 साॅल्लिड धुतला राव तुम्ही . . . . . ला. १. संजय २. उध्दव ३. शरद ४. वरीलपैकी सर्व 😂 😄 😂 😂
@anilrasal453511 ай бұрын
नंबर ४...
@suryakantnipanikar14019 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Khavchat11 ай бұрын
🙏अजून एक कविता टाकलीय, ती फिल्टर होत असल्याने Newest दाबून वाचकांनी आनंद घ्यावा!
@nandkishorparab730010 ай бұрын
एकदम जबरदस्त ❤❤
@rameshbhide990311 ай бұрын
धन्यवाद सुशीलजी
@sureshnagvenkar450011 ай бұрын
Apratim.
@shirishpatil744311 ай бұрын
सुंदर फटका पटक्याचा.आता गळपट्टा गेला आणि बाहेर पडला.
@vinayaksuryaji957611 ай бұрын
Very very very good statement by mr sushil Kulkarni.nice presentation.jai Hind, jai bhole nath.
@mmdmmd672311 ай бұрын
Tumhamala swapna madhe sudha thakare shivsena diste bas karra aklechya kandyano
@satishdeshpande288211 ай бұрын
शिवसेना ठाकरे आता संपली आहे
@gurupadswami128011 ай бұрын
खुप छान
@madhukarborade255711 ай бұрын
सुशील जी! सर्वांगसुंदर विश्लेषण. धन्यवाद.
@snehaldande590411 ай бұрын
Sushildada , ekdam kadak , salute !
@shivkate345210 ай бұрын
Sushil Bhai tumhi best analis karta
@udaykadam729411 ай бұрын
Apratim
@martanddatar72610 ай бұрын
अरेरे,काय खूषामत ऐकायची वेळ दोघा पक्ष,चिन्ह ईज्जत गमावलेल्या ची नियतीने यांचयावर आणली.फार चांगलं झालं चांगभलं र चांगलंच झालं!
@shilpaganu107911 ай бұрын
नमस्कार, माने चा उलेख सही.
@prakashkumbhar707111 ай бұрын
छान विश्लेषण
@sandeepmarathe988311 ай бұрын
सुशील भाऊ 1 no
@baliramadhao755011 ай бұрын
लईच हाणलं राव तिघांनाही.....मानलं बुवा.
@prabhakarkulkarni674511 ай бұрын
आपल्या मताशी सहमत आहेच *******
@sachinbayani373611 ай бұрын
जय श्रीराम
@chhayagangwal354211 ай бұрын
एकदम सही 😂😅
@bharatihawaldar531111 ай бұрын
मानेच्या पट्ट्यातला श्लेष भिरभि-याला काय कळणार?
@alkadamle272711 ай бұрын
जय हिंद सर जय महराषटर 😊
@hemalele761911 ай бұрын
Perfect
@shamsundarmenkar881511 ай бұрын
६७ वर्षाच्या गळ्यात ८३ वर्षाचा पट्टा नेऊन बांधला ५५वर्षाच्या खुंट्याला ! ६७ वर्षात मिळालेल्या वडिलोपार्जित जिवा भावाच्या मानसांचा सिंहासना साठी कडेलोट करून बळी देताना स्वतःच बळीचा बकरा झालेले अजून लक्षात का येत नाही?
@harshalakamat371111 ай бұрын
एवढे आजार होते आता कुठे आहेत सगळ्यातून बरे झाले कितीही नाटक
@govindjade604811 ай бұрын
आम्ही राउताना बघतच नाही.
@laxmanchature323311 ай бұрын
Yala baghuch naka ha tondane Hagto kai he samgat nahi
@rajangurjar218311 ай бұрын
पूर्वी कॉंग्रेस वाल्यांना हिजडे म्हणायचे शिवसेनावाले म्हणून दिल्लीतल्या बाईने पट्टा बांधला गळ्यात.
@pad380511 ай бұрын
Kayam Hagavan laglela Sanjja .Patra chawl Chor.
@nandkumargaikwad305311 ай бұрын
Grate C. M. Devendraji, Bhaguya Tikdun Kai Utter Yete. what Phahuya.
@vijayjoshi53029 ай бұрын
कुलकर्णीसाहेब तुमची टोलेबाजी माननीय आचार्य अत्र्यांची आठवण करून देते. Khup🖕छान व्हिडीओ 😄🙏🚩
@Menaka-m4x9 ай бұрын
अजून वोहरा रिपोर्ट बाहेर आला नाही🤣🤣
@mmk73111 ай бұрын
एक नंबर विश्लेषण केले
@shankargosavi297411 ай бұрын
मस्तच...आम्ही संगमनेरी
@sonalishanbhag579611 ай бұрын
👍👍👍 ऐकलंय
@prakashsonawane921710 ай бұрын
गृहमंत्री यांनी आज पर्यंत दिशा सालियान केस चे काय झाले दाबून टाकले की काय जनता माफ करणार नाही देवेंद्र फडणवीस व भा ज पा ला
@mangeshpawar843111 ай бұрын
सर या राऊत च कशाला दाखवता राव सर ह्या ला काय कळत नाही त्या च त्या ला कळत नाही
@radheshamkothekar145211 ай бұрын
याचा वर गाणं सुध्दा आहे ना सुशील जी कुलकर्णी साहेब.