मला सोयाबीन व तुर पिकास शेवटचीच फवारणी करावयाची आहे माझी सोयाबीन खुप वाढली असून तुर वाढ कमी आहे सोयाबीन मध्ये काही सोयाबीन झाडाची एक दोन पाने खोडकिडी मुळे जळाली किंवा करपल्या सारखी दिसतात अगोदर मी बाराजाईड +हारू+पुर्वाचे चिलीमिक्स +झेप 17दिवसापुर्वी फुल लागत असताना केली आज मी तुमचा विडिओ पाहिल्यावर मला तुमच्या सांगितलेल्या औषधांची फवारणी करावी असे वाटत आहे मला आता सोयाबीन साठ दिवसाची असताना तुमचे शेवटची फवारणी नियोजन पाहीजे शेगा भरण्यासाठी + सर्व प्रकारच्या अळ्या मारण्यासाठी+पांढरी माशी तुडतुडा व बुरशीनाशक अशी कोणती फवारणी घेऊ
@sonukhodke895 ай бұрын
40 ml kaduj fawarle makadanna kahi farak padat nahi mast khatat