खुप छान माहीती दीलीत डाॅक्टरसा माझ्या तळपायांची खुप जळ,जळ होते.धन्यवाद.
@JustForHearts3 ай бұрын
उपाय नक्की करुन बघा
@suvarnamalpani707113 күн бұрын
डॉ . .अत्यंत अभ्यासपूर्ण खूप छान सांगता मी आपला प्रत्येक व्हिडियो पाहते ऐकते .
@medhahardikar345111 күн бұрын
खूप छान माहितीपूर्ण आहेत धन्यवाद
@JustForHearts9 күн бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@dadasahebshinde64903 сағат бұрын
खुप छान माहिती दिली आपले मी आभारी आहे
@JustForHeartsСағат бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@manaliamdekar56414 ай бұрын
उपयुक्त आणि सविस्तर माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टर.
@ltejas864 ай бұрын
धन्यवाद, आपल्या feedback बद्दल!!
@premamarwadi49654 ай бұрын
as usual उपयुक्त माहिती धन्यवाद तेजस मॅडम 🙏
@JustForHearts3 ай бұрын
Dhanyawad
@manikkhese66042 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@sharadagangurde70306 күн бұрын
खूप छान वाटले, महिती छान
@JustForHearts6 күн бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@gokulbhosale49274 ай бұрын
खूप छान माहीती दिली धन्य वाद
@JustForHearts4 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@SadhanaKumbhar-sp9uoАй бұрын
मॅडन माझा घसा कधी कधी कोरडापडतो आणि त्वचा पण कोरडी पडते शरीर वर सुरकृत्यादिसतात गळा पण सुरकृत्यादिसतात मला हय टायब्रीस आहे
@JustForHeartsАй бұрын
Sugar reports kase asatat tumche ?
@manoharmhatre48603 ай бұрын
छान विश्लेषण. धन्यवाद
@JustForHearts3 ай бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@MangalaAradhye4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@JustForHearts3 ай бұрын
Thank you for your Feedback
@vaishalishirke235116 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती
@JustForHearts15 күн бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@harshabhosale743014 күн бұрын
Khup,chan,mahiti,thankyou
@JustForHearts14 күн бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@sanjaypawar3550Ай бұрын
Same problem hear ... Thanks for information.
@JustForHeartsАй бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@anjaliwagh861125 күн бұрын
Information is important. Thanks mam.
@JustForHearts23 күн бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@harshadapatil215922 күн бұрын
खूप छान सांगितले तुम्ही माझी एक शंका आहे जर एखाद्या मधुमेही व्यक्तीला hypertension पण असेल, तर तुम्ही जो दोन चिमुट मीठ आणि दोन चिमूट सोडा असा उपाय सांगितला आहे, तो अशा व्यक्तीला चालेल काय? काही पर्याय आहे काय त्यावर
@JustForHearts21 күн бұрын
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
@medhadeshpande22957 күн бұрын
Khup khup abari aahe Chan mahite dile
@JustForHearts7 күн бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@sushmamali55154 ай бұрын
नमस्कार डॉ तुम्ही खूप छान माहिती दिली तुमचे खुप खुप आभारी आहे.माला पण पायांच्या पोटऱ्या व तळवे आतून खूप जळजळ करतात.खुप त्रास होतो.उपाय सा॑गा.तुमचा आवाज खूप छान आहे.मला खूप आवडतो.
@ltejas864 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!! आपल्याला मधुमेह आहे का? पायांची तपासणी केली आहे का?
@suvarnamalpani70713 ай бұрын
डॉ . तुम्ही खूप डिटेल पटेल अशी सविस्तर माहिती सांगता . .
@shailasawant6421Ай бұрын
खुप छान माहिती आहे धन्यवाद
@JustForHeartsАй бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@swatirajpathak12524 ай бұрын
खूप छान माहिती दिली.
@JustForHearts4 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@minakshipawar-wn9lu3 ай бұрын
Sugar sakhi kày diet ghyave.please suggest
@PrafulKulkarni-h5e4 ай бұрын
, . पायाची तपासणी कोण । कडे करावी तज्ञ डॉक्टर सांगा
@kirannazirkar4 ай бұрын
Thank you just to the hearts team for selecting my comment for the last quiz.
@JustForHearts4 ай бұрын
Our pleasure!
@sureshsalvi258618 күн бұрын
Thanks . Good information
@JustForHearts17 күн бұрын
Thank you 😊💯 If you have any health related question, you can ask us in the comment section.✨
@SujataGosavi-g3l4 ай бұрын
रक्तातील साखर वाढल्याने आरोग्यावर किती दुष्परिणाम होतात पायावर त्यासाठी डायबिटीस कंट्रोल मध्ये पाहिजे एकूणच जीवनशैली बदलली पाहिजे आहारविहार खाण्यामध्ये ड्रायफ्रूट्स च्या समावेश हवेत छान माहिती सांगितली धन्यवाद
@ltejas864 ай бұрын
खरंय! धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल!!
@gajananpande76343 ай бұрын
आपली क्लिनिक कुठे आहॆ
@suvarnamalpani70714 ай бұрын
डॉ . तुम्ही खूप छान सविस्तर सांगता फ़ार छान .
@JustForHearts4 ай бұрын
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
@mr.sachindeore1280Ай бұрын
Nice info 👍thanks mam🙏
@JustForHeartsАй бұрын
Thank you 🙏🏻😊 Keep supporting ✨ If you have any health related questions you can ask us in the comment section 😊 Don't forget to subscribe our channel 😃
@madhavkelkar84484 ай бұрын
मी diabetic patient आहे. माझी Angioplasty 9 वर्षांपूर्वी झाली आहे. मी रोज १ तास cycling करतो सकाळी व संध्याकाळी १ तास walking करतो. गुडघे व पाय दुखतात. Can you suggest me right person to advise me on this. Please...
@arunawaghole32294 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली आहे
@ltejas864 ай бұрын
धन्यवाद!!
@shivajikshirsagar34994 ай бұрын
Hi मी क्षीरसागर सर मी 7/8वर्षापासून शुगरपेशंट आहे माझा उजवा पाय सुजणे तळ खालून आग होते झोप येते लघवी पण सारखी होते रात्रीतून दोन वेळा शुगर dr नी lactiton गोळी सकाळी अर्धी व रात्री अर्धी दुपारी एक आहे अर्धी multi व्हिटॅमिन पण दुपारी एक आहे शुगर 136/183 आहे तरी पण फक्त उजवा पाय सूजत आहे त्यावर माहिती मिळावी ही नम्र विनंती
@sukhadeozende47943 күн бұрын
छान
@JustForHearts2 күн бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
@chaitaliselote52324 ай бұрын
खूप छान?
@ltejas864 ай бұрын
धन्यवाद!!
@bhartiambole51184 ай бұрын
आपण चांगली माहीत सांगितली. पायाच्या तपासण्या कुठे करतात. सागितले तर बरे होईल. आभारी आहे.
@JustForHearts3 ай бұрын
आपल्या घर जवळील हॉस्पिटल मध्ये होऊ शकते
@ReshmaAtkari-x7w4 ай бұрын
खुप छान
@JustForHearts4 ай бұрын
Thank you so much.
@ushamundhe457828 күн бұрын
धन्यवाद ताई!Istamet D xR 1000 ही गोळी आमच्या Dr.ने सुचवली आहे .गेलं वर्षभर घेत आहे.परंतु पोट जड होत आहे...ती गोळी घेऊ की नको असा प्रश्न पडला आहे...
@JustForHearts28 күн бұрын
नमस्कार. याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻 काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@shubhangigujar29044 ай бұрын
Chan mahiti dili maze pan pay khup dhukhtat dibites ahe sugar control madhe ahe walking roj 4 kilometer hota yoga pan chalu ahe 😊
@shobhavaidya36624 ай бұрын
पाय दुखत असतील तर कस काय
@jyotijoshi11852 ай бұрын
Walking la paryay cycling. I did it. Pain in legs has stopped.
@nalinidongre-qc3fl3 ай бұрын
Bahot achhi janakari di hai mom Mere potari ke niche se talvo tak jalna, jalan hoti hai I I'M 65 year old
Mast mahiti hoti jar potat gas tayar zala tari payat cramps yetat
@vanitakhanapure86474 ай бұрын
खूप छान माहिती दिली माझे ही खूप पाय दुखणे
@JustForHearts4 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@hemlatadeshmukh35203 ай бұрын
Nice info👍
@JustForHearts3 ай бұрын
Thanks
@harshabhosale74304 ай бұрын
Thankyou
@JustForHearts4 ай бұрын
Welcome
@ashokkasalkar27929 күн бұрын
🙏धन्यवाद 🙏
@JustForHearts28 күн бұрын
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@dishakadam83554 ай бұрын
Atishay chaan mahiti mala January madhe diabetic aahye mahiti zale tyavar kay karu ase zale pan tumchya video mule barich madat zali ani tyamadhe maze utres remove che pan operation zale pan aata back pain ani tumhi video madhe sangitlya pramane paay pan dukhatat. Aata mala diabetes kaym ghalyacha aaye ani goli band karychi aahye kay karta yeil margadarshan karave.🙏🙏
@JustForHearts3 ай бұрын
तुम्ही Personal consultation घेऊ शकता त्यात तुमचा डाएट प्लॅन करून मिळेल. या नंबर वर तुम्ही whats app करू शकता 94229 89425
@donnicaalmeida93482 ай бұрын
Thank you🙏🙏🙏 Dr. Tejas❤❤
@JustForHearts2 ай бұрын
Do subscribe to our channel
@sumanputhran51074 ай бұрын
Perfect Fasting. Blood Sugar. Kitti. Asalli. Pahijjee. Post pardinal Blood Sugar. ( PP. Blood Sugar). Kitti. Asalli Pahijjee. Please. Sanggal. Ka. Pratyek. Veggallee. Veggale. Sanggatta. Uttarrachi khup khup. Apeksha. Ahee
@ltejas86Ай бұрын
मधुमेह असेल तर Fasting साधारण 130 पर्यंत, खाल्ल्यानंतर 2 तासांनी 160 ते max 180 पर्यंत ठीक आहे. वयानुसार हे cutoffs थोडे बदलू शकतात.
@ranjanasutar53562 ай бұрын
Malabi khup tras hotoy chan mahiti ahe
@JustForHearts2 ай бұрын
thank you
@santoshgujar52374 ай бұрын
✨Thank you 🙏✨
@JustForHearts4 ай бұрын
Welcome ! do share with your friends and family.
@santoshgujar52374 ай бұрын
@@JustForHearts ✨🙏🏼✨
@ashokpanat89784 ай бұрын
पायांची तपासणीची कोठे व्यवस्था आहे याची माहिती हवी.
@JustForHearts4 ай бұрын
पायाचे तज्ज्ञ असतात (podiatrist) त्यांच्याकडे करावी किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलच्या मधुमेह विभागात पण होऊ शकेल.
@AshaSonawane-l8uАй бұрын
G00d mahiti
@JustForHeartsАй бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@SushNeedleCraftNMore10817 күн бұрын
Sugar आत्ताच detect झाली आहे 6.4hba1c, hipertention bp high , पायाचे पंजे आणि हातचे खूप लाल होतात, alergic bronkaytis नक्की कुठला exercise करावा खूप confusion आहे.
@JustForHearts17 күн бұрын
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
@RaniKshirsagar-l8wАй бұрын
Mla diabitic ahe maj pot dukhat astey mi Kay karay la pahije
@JustForHeartsАй бұрын
javalchya doctor na dakhava ekda
@uniquevideos49083 ай бұрын
Nice
@rakeshuttekar874926 күн бұрын
माझ्या आईला शुगर, बी पी सुरू होती आणि आता अँजिओग्राफी झाल्यामुळे अजून औषधे वाढलीत अँजिओप्लास्टी करायची आहे तर अशा पेशंटला मांडी घालून बसता येत नाही, गुडघे दुखतात ह्यासाठी काही आयुर्वेदिक औषधे दिलेली चालत नाही का?
@JustForHearts26 күн бұрын
@@rakeshuttekar8749 कृपया 9422989425 या क्रमांकावर कॉल करा. आमचे एक्स्पर्ट आपल्याला योग्य तो सल्ला देतील. आमच्याकडे cardiologist पण आहेत आणि आयुर्वेद तज्ज्ञ देखील आहेत.
@JustForHearts24 күн бұрын
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
@vijayagadgil51324 ай бұрын
Epsom salt गरम पाण्यात टाकून त्यात १५ मिनिट ठेवले तर चालेल का?
@JustForHearts4 ай бұрын
Ho theu shakta.
@gorakshanavale32674 ай бұрын
Yes
@shubhangisurve44289 күн бұрын
Madam maza bhavacha mulga 6 years cha aahe thyla 8 divsa purvi khup tras zala thyla sugar sangitli aahe pl yavar vidio banva insulin ghyla sangitlay divsatun 4 time pl kahi tri upay saga pl pl
@JustForHearts9 күн бұрын
Hello Shubhangi....can understand your worry.... lahan mulana Insulin dependant Diabetes hoto ani tyache mul karav sharirat insulin product hot nasate..Pan y yogya treatment ani lifestyle barobar he mule Healthy rahu shaktat.... atta tyachya sathi insulin welewar ghene ani ahar war niyantran karne he avashyak ahe...
@shubhangisurve44289 күн бұрын
@JustForHearts ok mam thanks 🙏 Insulin diet and exercise ne kmi hou shakte ka
@JustForHearts9 күн бұрын
@@shubhangisurve4428 Insulin, Right Diet Ani Exercise mule tyachi Blood sugar maintain rahil ani vaya nusar growth pan neat hoyil.....Yala Type 1 Diabetes Mhantat.... Kahi famous lok jase- Cricketer Wasim Akram, yana type 1 diabetes ahe....
@vaishnavi-e1h5d4 ай бұрын
Hello doctor.... Mala pcos aahe aani 2 months zale periods aale nahi.. Mi roj vyayam karte... Ata mala sakali uthlyavar chakkar yete aani dhakalyasarkha hota... Yach kaay karan asel😢😢😢
@sunitatendulkar19254 ай бұрын
Dibetic nuropathi vr उपाय काय आहे
@JustForHearts4 ай бұрын
तुम्हाला डाइट प्लान तुमच्या सुगकर प्रमाणे घ्यावे लागेल
@sangeetabansal81752 ай бұрын
Payache vegle Doctor कुठले आहे. त्यांना काय म्हणतात? Please सांगा
@JustForHearts2 ай бұрын
पायाचे तज्ज्ञ असतात (podiatrist) त्यांच्याकडे करावी किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलच्या मधुमेह विभागात पण होऊ शकेल.
@sangeetabansal81752 ай бұрын
@@JustForHearts Thank you so much for your reply
@prabhabehere52013 ай бұрын
माझ्या पायांचे तळवे लाल होतात आणि खूप जळजळ होते उपाय सांगा.
@JustForHearts3 ай бұрын
वीडियो मध्ये सांगितलेले उपाय नक्की करुन बघा
@1978abhi4 ай бұрын
As always nice information 🎉
@JustForHearts4 ай бұрын
Thank you so much.
@shubhalaxmigurav48054 ай бұрын
Nice information
@JustForHearts4 ай бұрын
So nice of you.
@madhavijuvekar38094 ай бұрын
Khup sundar mahiti ahe
@JustForHearts4 ай бұрын
Thank you so much.
@rashmidesai99944 ай бұрын
पायाची तपासण्यासाठी कोणत्या डॉक्टरकडे जावे ते प्लिज सांगावे
@JustForHearts4 ай бұрын
पायाचे तज्ज्ञ असतात (podiatrist) त्यांच्याकडे करावी किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलच्या मधुमेह विभागात पण होऊ शकेल.
@ashadumbre80972 ай бұрын
आपले हॉस्पीटल पत्रासांगा
@JustForHearts2 ай бұрын
You can contact us for personal consultation 94229 89425
@madhavkelkar84484 ай бұрын
पायांची तपासणी साठी कोणाकडे करावी यासाठी मार्गदर्शन कराल का ?
@ltejas864 ай бұрын
पायाचे तज्ज्ञ असतात (podiatrist) त्यांच्याकडे करावी किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलच्या मधुमेह विभागात पण होऊ शकेल.
@ltejas864 ай бұрын
पायाचे तज्ज्ञ असतात (podiatrist) त्यांच्याकडे करावी किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलच्या मधुमेह विभागात पण होऊ शकेल.
@ashadumbre80972 ай бұрын
@@ltejas86 आपणा डॉ आपला नं पाठवा पिल्ज
@jayashreejoshi24862 ай бұрын
Ya पायाच्या दुखण्याच्या टेस्ट साठी कोणत्या Dr. Kade विचारावे? MD की Ortho. ?
@JustForHearts2 ай бұрын
पायाचे तज्ज्ञ असतात (podiatrist) त्यांच्याकडे करावी किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलच्या मधुमेह विभागात पण होऊ शकेल.
@kumarajitm5408Ай бұрын
योग्य माहिती
@JustForHeartsАй бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@constantinesalins50914 ай бұрын
F - 131, PP - 150 safe aahe ka ?? (Sugar. Level )
@JustForHearts4 ай бұрын
Pre diabetes condition. Have yo done HbA1c
@Talent77384 ай бұрын
वाह
@JustForHearts3 ай бұрын
Thank you
@mrunalpuranik82414 ай бұрын
मधुमेही व्यक्तींना तर खूप चालायला सांगतात मग पाय दुखत असल्यावर कस चालणार
@namdevshende90304 ай бұрын
MLB m
@ltejas864 ай бұрын
पाय दुखू नये म्हणून काय करायचे ते व्हिडिओ मध्ये पहा! शिवाय फक्त चालण्याचा व्यायाम मधुमेहींसाठी पुरेसा नाही. आदमी हिंदी नक्की कोणता कोणता व्यायाम करायला हवा हे देखील आमच्या चॅनल वर जरूर पहा.
@ltejas864 ай бұрын
पाय दुखू नये म्हणून काय करायचे ते व्हिडिओ मध्ये पहा. शिवाय फक्त चालण्याचा व्यायाम मधुमेहींसाठी पुरेसा नाही. त्यांनी कोणकोणत्या प्रकारचा व्यायाम करायला हवा तेही आमच्या चॅनल वर जरूर पहा.
@timbishk4 ай бұрын
डायबिटीस मुळे जर पायाला सतत मुंग्या येत असतील शिवाय टाचाही दुखत असतील तर यावर एखादा आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे काय ... असल्यास संपर्क
@manoharmore22654 ай бұрын
@@ltejas86 .kj
@anjalijorapur29194 ай бұрын
पायासाठी कोणत्या Dr कडे जावे Dr che nav sanga mi ठाण्यात राहते मला डायबेटिस आहे पाय प्रचंड दुखतात numbness ahe mungya येतात
@JustForHearts4 ай бұрын
पायाचे तज्ज्ञ असतात (podiatrist) त्यांच्याकडे करावी किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलच्या मधुमेह विभागात पण होऊ शकेल.
@damodarsuryawanshi28354 ай бұрын
विमल सुर्यवंशी नाशिक माऀडम मला डायबिटीस आहे माझे गुडघे खूप दुःखात
@pramodborkar58972 ай бұрын
तळवे दुखत असले वा जळजळ होत आसेल तर काय उपाय करायचा ?
नाही . घरात फंगल ग्रोथ असेल किव्ह मॉइस्चर जास्त असल्यांनी hote
@vinathavale4 ай бұрын
@@JustForHearts ok
@subhashjadhav63253 ай бұрын
युरिक एसिड वाढल्याने देखील पाय दुखतात का
@JustForHearts3 ай бұрын
Kuthe duktat?
@ameetmutha2173 ай бұрын
मी diabetic patient असून फक्त जास्त लघवी होणे हाच त्रास आहे. डोळे ही आता बरे आहेत. blood sugar level सुद्धा २५० च्या आत असते. बाकी काही त्रास नाही. कुणालाही सांगितले नाही तर सुगर फक्त tablet घेताना आठवते.
@JustForHearts3 ай бұрын
आपले वय किती आहे ?? २५० शुगर जास्त आहे , सातत्यांनी वाढलेली शुगर पुढे जाऊन त्रास होतोच
@aratimaind4124 ай бұрын
Payachya test karnya sathi Dr konte aahe nav label ka?please.
@JustForHearts3 ай бұрын
पायाचे तज्ज्ञ असतात (podiatrist) त्यांच्याकडे करावी किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलच्या मधुमेह विभागात पण होऊ शकेल.
@sunilwaghmare82064 ай бұрын
माझ्या डाव्या पायाची टाच मागील तीन ते चार महिन्यापासुन दुखत आहे.
@JustForHearts4 ай бұрын
युरिक एसिड लेवल तपासून बघा
@padmakarpatil21692 ай бұрын
Dr टाच दुघिवर एक व्हिडिओ बनवा
@JustForHearts2 ай бұрын
Nakkich
@vasundhararajput67972 ай бұрын
Payachya test kothr hote
@JustForHearts2 ай бұрын
पायाचे तज्ज्ञ असतात (podiatrist) त्यांच्याकडे करावी किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलच्या मधुमेह विभागात पण होऊ शकेल.
@bharatibandodkar19273 ай бұрын
डॉ मी भारती बांदोडकर राहणार गोवा . ५ वर्षे झाली मला डायबेटीस आहे. आणि पायाचा बोटांच्या खालील भाग खूप जड होतो . एकेकदा आपणच कमी होतो . रात्रीची झोप येत नाही .कृपया पायाकरिता काय उपाय सांगाल का ?
@JustForHearts2 ай бұрын
तुम्ही पायाच्या तपासण्या केल्या आहे का ?
@sunildeshmukh387720 күн бұрын
मॅडम आधार वाटतो तुमच्या माहिती मुळे आणि शुगर असाध्य रोग नाही
@JustForHearts19 күн бұрын
धन्यवाद😊, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चॅनल ला subscribe केलत का?😄
@sadhanakhisti6313 ай бұрын
या सर्व टेस्ट कुठे होतात पुणे मधे.
@ltejas86Ай бұрын
कोणत्याही हॉस्पिटल च्या मधुमेह विभागात किंवा पायाच्या स्पेशालिस्ट कडे (podiatrist) होतील.
@poojashinde52984 ай бұрын
Khaycha soda khau shakto ka? Diabetes sathi
@JustForHearts4 ай бұрын
Kay trass hotoy tumhala ??
@gangadharkamble31974 ай бұрын
Himoglobin kami aslyash gul sengdane khave ka
@JustForHearts4 ай бұрын
आळीव पण घ्या आहारत
@bharataswar315729 күн бұрын
Dr. चा सल्ला फुकट उपलब्ध आहे काय?
@JustForHearts26 күн бұрын
तुम्ही ही कमेंट तरी फुकट केली आहे का, यासाठी देखील तुम्हाला इंटरनेटचे चार्जेस भरावे लागले...मग डॉक्टरांचा सल्ला फुकट कशासाठी? 👀😃
@rajanbhagwat99084 ай бұрын
CGM la दर 15 दिवसांनी 5000 खर्च येतो का
@pushpakhupchanpostikladyna59423 ай бұрын
Dr limaye mala urine chya private part la khaj yete, sugar 150 aat asali tari khaj yete. kay upay sangal na mala.
@JustForHearts3 ай бұрын
या साठी तुम्ही एक वैयक्तिक consultation बुक करावे. तुमची सर्व माहिती बघून मग सल्ला देता येईल. You can Send your no on Whats app: 9422989425
@jyotiawhad55224 ай бұрын
Mazi sugar controlled ahe tari pan paay dukhtat
@kishortembhurnikar702324 күн бұрын
पोडिटिॣक डॉ ची पत्ता मिळू शकेल का
@JustForHearts23 күн бұрын
कोणते डॉक्टर?
@spkulkarni16733 ай бұрын
Sugarfree ghene yogya ahe ka
@JustForHearts2 ай бұрын
Nahi . Gheu naka
@archananagdeve38582 ай бұрын
Mam मला कधी पाय कधी हात तर कधी माने चे नसा दुखतात रोज काही ना काही दुखते
@JustForHearts2 ай бұрын
Sugar keti astat? Exercise kay karta?
@shubhdesai51024 ай бұрын
Podiatrists kuthe avilable aahet mahiti sanga
@JustForHearts3 ай бұрын
आपल्या प्रश्न समजला नाही, कृपया परत सांगावे
@jyotiawhad55222 ай бұрын
Mazi sugar control madhe ahe tari pay dukhtat ani mazhi sugar nehimich control madhe aste
@JustForHearts2 ай бұрын
Weight jast ahe ka?
@kavitavibhute18992 ай бұрын
Tal pay khup char char karatat
@JustForHearts2 ай бұрын
Manje nakki kay mugya yetat ka duktat?
@kanchangandhre30424 ай бұрын
पायाच्या सर्व tests पुण्यात कुठे होतात
@JustForHearts4 ай бұрын
पायाचे तज्ज्ञ असतात (podiatrist) त्यांच्याकडे करावी किंवा एखाद्या चांगल्या हॉस्पिटलच्या मधुमेह विभागात पण होऊ शकेल.