मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ | 30 Diabetes Friendly Breakfast Options | Dr. Tejas | Marathi

  Рет қаралды 678,296

Just For Hearts

Just For Hearts

Күн бұрын

Follow us on Amazon - www.amazon.in/... - For product reviews , product recommendations & HealThy Shopping
To Chat with experts - Whatsapp us on 94229 89425
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ | 30 Diabetes Friendly Breakfast Options | Dr. Tejas | Marathi
मधुमेहींनी नाश्त्याला टाळावे असे 10 पदार्थ आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिले. आता पाहूया मधुमेहींनी नाश्त्याला खायला हवे असे सोपे पर्याय...
मधुमेहींची साखर फार वेगाने न वाढवणारे 30 पदार्थ!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/

Пікірлер: 957
@JustForHearts
@JustForHearts 8 ай бұрын
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view धन्यवाद
@hemlatapanamukkat2190
@hemlatapanamukkat2190 7 ай бұрын
😊
@anilshinde502
@anilshinde502 6 ай бұрын
😊
@user-kh8hl9kt6k
@user-kh8hl9kt6k 5 ай бұрын
Madam..thank..to.you.golden..gift..for..you
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 4 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती मॅडम❤️🌹धन्यवाद
@prernamhapankar1661
@prernamhapankar1661 Ай бұрын
😊😊😊
@shailajajoshi2066
@shailajajoshi2066 Жыл бұрын
मॅडम, तुम्ही न्याहारीसाठी खूप चांगले पदार्थ तुम्ही सांगितले आहेत, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . नक्कीच हे पदार्थ करुन पाहू.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@neetashukrey7911
@neetashukrey7911 Жыл бұрын
खूप छान चौफेर आणी पूर्ण माहिती असते तुमच्या प्रत्येक VDO मधे. धन्यवाद. सरस्वती चा तुम्हाला भरभरून आशिर्वाद आहे.
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!! खूप छान वाटले. Keep in touch
@ajitakulkarni5634
@ajitakulkarni5634 10 ай бұрын
छान माहिती सांगितली.मला गणपतीत गोड खाल्लं गेल्याने शुगर वाढली. त्यामुळे आपण सांगितलेला आहार फाॅलौ करेन.
@JustForHearts
@JustForHearts 10 ай бұрын
नक्की करा फॉलो तुम्ही आमचा चॅनेल subscribe केले का ?
@shivalipokhare8486
@shivalipokhare8486 7 күн бұрын
Thanks for sharing 🙏🏻 खूप छान रेसिपी सांगितल्या ,इतर कोणाचे रेसिपी बघायची गरज नाही , खूप हेल्प झाली .Satisfied 😊👍🏻
@JustForHearts
@JustForHearts 7 күн бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
@pradnyakulkarni8192
@pradnyakulkarni8192 Жыл бұрын
Mam...खूप सुंदर रेसिपीज,तुमच्या मुळे diabetes सोबत राहणे भीतीच वाटत नाही....खूप सुंदर ..आणी useful रेसिपीज....thank u so much mam
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@mangaljadhav6728
@mangaljadhav6728 16 күн бұрын
Khup chan mahiti dili ahe
@JustForHearts
@JustForHearts 15 күн бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@nivruttivalwe1982
@nivruttivalwe1982 Жыл бұрын
आपण खुप छान माहिती दिली आहे.आपले मनापासून धन्यवाद.आपण एक उच्च दर्जाचे डॉ.आहात. धन्यवाद!!!
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@pranavsaroj7860
@pranavsaroj7860 10 ай бұрын
ङाँक्टर मँङम ...किती छान छान रेसिपीज ,आज मी खिचङी केली छिलका ङाळ मेन तांदूळ अतिशय कमी त्यात कोबी गाजर टाँमँटो कांदा ...मस्तच झाली भात खाल्याचे समाधान मिळाले Thank you ❤
@JustForHearts
@JustForHearts 10 ай бұрын
खूप छान ! तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा.
@shubhadakode9638
@shubhadakode9638 Жыл бұрын
Nice and useful information thanku so much 🙏
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
उत्तम आरोग्य कमावण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सातत्य राखणं खूप गरजेचं आहे तुमची आरोग्यविषयक ध्येय गाठण्यासाठी आम्ही म्हणजेच जस्ट फॉर हार्ट्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीतले योग्य आणि उत्तम पर्याय निवडण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतो.जस्ट फॉर हार्ट्स ला Amazon Product Recommendation Platform वर फॉलो करा Follow here: www.amazon.in/shop/justforhearts
@urmilaborse
@urmilaborse Жыл бұрын
मॅडम नाश्त्याला तुम्ही खूप छान पदार्थ सांगितले.जरूर follow करूं धन्यवाद.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@bansichattar4752
@bansichattar4752 Жыл бұрын
@@JustForHearts .ध
@aryanpatil7928
@aryanpatil7928 Жыл бұрын
😊😊😊
@narayanzadap582
@narayanzadap582 5 ай бұрын
​@@JustForHeartsgood
@yojanakolekar1011
@yojanakolekar1011 Ай бұрын
Namakar Madam which fruits we should eat you had not told pl tell You had given nice information to all of us Thanks you
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
kzbin.info/www/bejne/aHmkm3-aerCVobMsi=l11mzCQ2O1NIIull
@6drrajan
@6drrajan Жыл бұрын
Well said Madam . You talk with lot of care . That is what's needed. Good Luck.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Thank you so much. Keep sharing with your friends and family. lets spread awareness together.
@vandanapatil1697
@vandanapatil1697 3 ай бұрын
मॅडम, खुप छान आणि महत्वपूर्ण माहीत दिली. धन्यवाद. अंड्याचे आप्पे हा छान पदार्थ आज शिकायला मिळाला.
@JustForHearts
@JustForHearts 3 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
@laxmannarule547
@laxmannarule547 Жыл бұрын
44
@omkarshivgan5475
@omkarshivgan5475 9 ай бұрын
Hii😊
@shobhanashinde1465
@shobhanashinde1465 9 ай бұрын
😊
@shubahangitillu5091
@shubahangitillu5091 8 ай бұрын
I am unable to take appointment of Dr Tejas on wa
@bhartipatil2319
@bhartipatil2319 Ай бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
@varshapingle4548
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏🙏 मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद मॅडम 🙏
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@kavitarajora4012
@kavitarajora4012 7 күн бұрын
Khup Chan padharth aahe
@JustForHearts
@JustForHearts 5 күн бұрын
Yes please follow.
@madhurijogalekar7720
@madhurijogalekar7720 Жыл бұрын
मॅडम नाश्त्याला खूप पदार्थ सांगितलेत...धन्यवाद🙏🙏
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
करून बघा आणि शुगर पण चेक करत रहा.
@mdvk25
@mdvk25 26 күн бұрын
मला या मार्गदर्शनाची खुप गरज होती. Thanks madam
@JustForHearts
@JustForHearts 25 күн бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@shrikrishnakulkarni2082
@shrikrishnakulkarni2082 Жыл бұрын
Thanks mam very useful information
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Thank you for your feedback. Do share with your friends and family.
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Thank you so much
@rewatikavishwar7555
@rewatikavishwar7555 29 күн бұрын
khuppach chhan mahiti dilit dr thank u
@shakuntalakatare5468
@shakuntalakatare5468 Жыл бұрын
छान‌‌
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@mrunmayipatil9115
@mrunmayipatil9115 Жыл бұрын
Madame doctor, Thank for your valuable information. Mrunmsyi patil.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@rajanisahasrabuddhe9870
@rajanisahasrabuddhe9870 Жыл бұрын
खूप छान बरं वाटलं ऐकुन आभार
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
फॉलो करून बघा आणि आम्हाला पण कळवा काय बदल वाटतो ते
@tanujachavan971
@tanujachavan971 6 ай бұрын
Dr. 🙏 mi tumcha ha video pahila khup useful ahe mazyasathi mala diabetes ahe 🎉
@govindtakalkar9893
@govindtakalkar9893 Жыл бұрын
माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sugandhaniphadkar5700
@sugandhaniphadkar5700 14 күн бұрын
सुंदर माहिती 🌹 धन्यवाद मॅडम 🙏🏻
@JustForHearts
@JustForHearts 11 күн бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेर करा.
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 Жыл бұрын
आपले आभार व धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@shekharorpe2503
@shekharorpe2503 4 күн бұрын
Khup chhan 🙏🙏🙏
@JustForHearts
@JustForHearts 4 күн бұрын
Thank you.
@bhaushahebthube1861
@bhaushahebthube1861 Жыл бұрын
Mast
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@prashantpagar649
@prashantpagar649 27 күн бұрын
Nice information
@JustForHearts
@JustForHearts 26 күн бұрын
Thank you so much.
@vandanajoshi8696
@vandanajoshi8696 3 ай бұрын
Thank u First tym ashee mahiti mila li Nahi ter Webinar ahe join kara Tumhala sangte Pan tumhi सर्व detail sangitle Thank u Mee pervaach Kale chane vha peeth karun aanla Va tyavhi dirdi banavlee
@JustForHearts
@JustForHearts 3 ай бұрын
Are wah khup chan. Amche channel warche bakiche video pahile ka?
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*ताई , तुम्ही फारच छान माहिती दिलीत, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. पण एक शंका आहे. त्याचे तुम्ही उत्तर द्याल,अशी मी आशा बाळगतो.मधुमेही व्यक्तीने जर काजूगर खावेसे वाटले, तर काजूगर खाल्ले तर चालतील का. प्लीज ताई, तुम्ही उत्तर दिलेत, तर बरे होईल.* *कल्याण (पाश्चिम)*
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
धन्यवाद! मधुमेहींनी काजूगर म्हणजेच ओले काजू खायला काहीच हरकत नाही. एका वेळी साधारण ६-७ काजूंचा गर (ओले बी) खाऊन चालेल.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
असेच आमचे विडिओ पाहत राहा आणि आपल्या शंका दूर करा. चॅनेल ला subscribe करायला विसरू नका .
@kamalnhujbal561
@kamalnhujbal561 Жыл бұрын
Per dibitix diet plan saga.
@SuryakantGadade-fo8yk
@SuryakantGadade-fo8yk Жыл бұрын
धन्यवाद मॅडम, सांगितलेल सगळे पदार्थ उत्कृष्ट आहेत.पुन्हा धन्यवाद.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sunitadeshchougule4035
@sunitadeshchougule4035 Жыл бұрын
Nice recipes
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Thank you 😊
@shayamzakanekar5714
@shayamzakanekar5714 Жыл бұрын
लै भारी धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@anjalisamuel1268
@anjalisamuel1268 Жыл бұрын
Very useful. Information 👍👍👍👍👍❤️🙏
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Many thanks
@prakashgaikwad4341
@prakashgaikwad4341 Жыл бұрын
आपण दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे. धन्यवाद. तथापि दुधापासून तयार होणारे कोणते पदार्थ मधुमेहींनी खावे व कोणते वर्ज्य करावेत यावर प्रकाश टाकावे ही विनंती🙏.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@aarushsakpal5095
@aarushsakpal5095 Жыл бұрын
very very nice recipes...all worried what to eat what not to eat Thanks mam...🙏
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Thank you! I hope now it's clear what to eat and what not...
@vinayakmanve8752
@vinayakmanve8752 Жыл бұрын
​@@ltejas86 gvcvc thanks 8vvg88 v v8vc gv8vv87gvgv8vvv. Vv⁸vgv vvcvcvvvcgvvvvvcgv gv v vgv v8g v. Vvcvcg vvvvc8v8vch8vg vvgvvg8vc8vvvcccccvv8vv⁸vvcvv⅞vvv8vvvvvvvvv vvvvgvvvvvvvv8 vvg8vvvv8vvv8 v8v8vvvcvvvcvv7vvc8vcccv8vvv8vcv8gvvgvvvvvvggvvvvvvvvv vvvv7v vvvvcvvgvvvvv vvvvv vvv8vvvg8vvvvgvcvgvvvv8vy8y88vvvvvvvvuvgv8vvgvvvvvvgvvgvvcvvvggvvv88vgvg9vvvv vvggvvvvy8vgvvvcvcvv8vvvvcv8 vvvvvvvvvv8vvvvvcgvvc8vgvvcvvvvvv8v8vvgvvvv8 vvvvvvvvvv8v v8v8vvvcvvvcvv7vvc8vcccv8vvv8vcv8gvvgvvvvvvggvvvvvvvvv 8vv vvcvv vvvvvvv88vvgvvvvvc vvggvv7vvvvv8vvvv. Gvvvvvvvvgvvvvgcvvvvvvvvvgvvvvgvgv v vgggvvvgvvvvvvv⁸vvvv8vvgv8v vv⁸vvvv8v8vv8vvvv8vvvvvv8gvvvvvvvvvvvvvvvv8cxcccxxxxxxx8xc88xxxx7xx88xcxxc8xxxxxxxc8xxxxxxxxxxxxxxxxcxxxxxxx8xxxxxxxxxxxx7x7vvvvvvvvvvvvcvvvvvv8vv vvv vv8vvg 8gvvvvvvg88vv8 8vvv v v7vggvvvvvv7vv8gvv88v d b 8vvv88vvvvv v8vvgv8vvvvvvv 8vvvvgvvv8g gvvv. Vvv78vvgg8v8v⁸v7ghug⁸vy7gggq😊
@madhavishetye5624
@madhavishetye5624 3 ай бұрын
Thanks
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*मॅडम तुम्ही फारच सुंदर माहिती आणि नाष्ट्यासाठी अनेक छान प्रकार तुम्ही सांगितले,तरी पण अनेकांना चटपटीत,चमचमीत खावेसे वाटते,त्यासाठी कडधान्याची उसळ हा चांगला पर्याय असेल.असे वाटते.*
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Yes...
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
@@JustForHearts *धन्यवाद! मॅडम 👍⚘*
@ramabhaware5470
@ramabhaware5470 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@chayakharatebbye9857
@chayakharatebbye9857 Жыл бұрын
Qarz
@parashuramjoshi296
@parashuramjoshi296 Жыл бұрын
​@@JustForHearts😅
@urmilaborse
@urmilaborse Жыл бұрын
मॅडम तुम्ही बी.पी.diabetics साठी diet plan चा व्हिडिओ बनविला आहे का.प्लीज बनवा.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
उच्च रक्तदाब आणि आहार - काय खावे, काय टाळावे?kzbin.info/www/bejne/pmm9lqmNrr-clac उच्च रक्तदाब - जीवनशैलीमधील धोक्याचे घटक - kzbin.info/www/bejne/bWrYd2qpmbh6aK8 घरच्या घरी रक्तदाब तपासणे - काय काळजी घ्याल?kzbin.info/www/bejne/p5m1qqGhbJ59i8U
@niveditachaudhari6498
@niveditachaudhari6498 Жыл бұрын
खुप ऊपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@hiramanthakare5163
@hiramanthakare5163 Жыл бұрын
Madum Aaj pahle time video pahila Ani sugars chay ardhay tention kani zhaley 55o paryent mazhi sugar rhaychi atta Kami Karen thanks madum
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Great to know this. Please go through all videos as you get time डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@leelachandgandhi1830
@leelachandgandhi1830 3 ай бұрын
धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts 3 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा
@ujjwalaalpe1415
@ujjwalaalpe1415 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली कुळीथ किंवा हुलगे चालतात का मधूमेही साठी मी त्याचे सुप करते सगळी पिठे मिसळून
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
कुळीथ चालतील. सुपात तुम्ही जी पिठे मिसळता, ती धान्यांची असतील तर शुगर वाढू शकते .
@suchetasavant277
@suchetasavant277 2 ай бұрын
Hi Madam khup chaan mahiti dilit thank u🙏
@JustForHearts
@JustForHearts 2 ай бұрын
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
@vijaymamarde1458
@vijaymamarde1458 Жыл бұрын
THANK YOU FOR THE DETAILED INFORMATION FOR REDUSING SUGAR
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Many thanks for your feedback!
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Thank you
@ativeergorwade7875
@ativeergorwade7875 Жыл бұрын
Could u provide diet plan for diabetic patients if yes how to contact u
@sheelaprabhudesai3193
@sheelaprabhudesai3193 Жыл бұрын
@@JustForHearts मी हा पहिलाच vdo पहिला.बाकीचे vdo पाहायचे आहेत.
@vandanajoshi8696
@vandanajoshi8696 3 ай бұрын
God bless u Good girl Helpful n caring girl
@JustForHearts
@JustForHearts 3 ай бұрын
Thanks a lot. Do share with your friends and family.
@kirandeepk5787
@kirandeepk5787 Жыл бұрын
Very helpful…. I will definitely follow 😊. Thanks a lot
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Thanks for your feedback!! Do try and let us know how it helps
@nanditakhandekar6985
@nanditakhandekar6985 Ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली मॅडम मी नक्की follow करेन 🙏
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
@ShubhangiGaikwad-xl2uk
@ShubhangiGaikwad-xl2uk Жыл бұрын
Madam very good information But for working ladies it may be impossible specially those who early morning duty
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Yes you are right. But whatever possible you can make pre preparations at night which will make process easy.
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 Жыл бұрын
उपमा.पोहे.चालणार नाहीत. का
@dhanajipat7508
@dhanajipat7508 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली.मधुमेहींसाठी या माहितीचा चांगला उपयोग होईल.धन्यवाद.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@laxmanwaghmare2674
@laxmanwaghmare2674 Жыл бұрын
मॅडम छान माहिती सांगितली thank you so much
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमचा चॅनेल subscribe केले का ?
@kedarrajopadhye6954
@kedarrajopadhye6954 Жыл бұрын
After finishing half century, I am joining diabetics club.. Your information is very useful.. Henceforth.... I will follow your recommendations.... Thank you.
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Glad to know this. Do follow us and let us know how it made difference in your lifestyle.
@madhurideo5277
@madhurideo5277 Жыл бұрын
मधुमेही नी मका , पिवळ्या मक्याचे दाणे ,बेबी कॉर्न , पांढरा मका ,मक की रोटी खावी का ,किती प्रमाणात ,बेबी कॉर्न , पांढरा मका वापरला तर चालतो का
@madhurideo5277
@madhurideo5277 Жыл бұрын
आपले जस्ट फॉर हार्ट छानच , उपयुक्त माहिती मिळते
@madhurideo5277
@madhurideo5277 Жыл бұрын
धन्यवाद
@rimalanjekar4299
@rimalanjekar4299 Жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन ,पदार्थ चांगले सुचवले धन्यवाद !!❤😊👍💐🙏💐
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
नक्की करून बघा आणि तुमच्या शुगर मध्ये काही बदल झाला असेल तर कळवा.
@vmmadge
@vmmadge Жыл бұрын
May I ask for your exact qualifications? Dietetics/Diabetology?
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Sure. मधुमेह प्रतिबंध या विषयात डॉ. तेजस यांनी पुणे विद्यापीठातून PhD केली आहे. शिवाय त्या IDF या नामांकित संस्थेद्वारे प्रमाणित मधुमेह प्रशिक्षिका आहे.
@smitasawant9347
@smitasawant9347 3 ай бұрын
खूप छान पदार्थ सुचवलेत , धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts 3 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@dineshsmahajan9607
@dineshsmahajan9607 Жыл бұрын
Mam , एखादे session विविध प्रकारच्या पदार्थांचा glycemic index आणि त्यांचा glycemic load आम्हाला समजावून सांगण्यासाठी घेता आला तर please आपण घ्याल काय ? 🙏
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
होय, नक्कीच!
@dineshsmahajan9607
@dineshsmahajan9607 Жыл бұрын
@@ltejas86 thank you so much mam
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद .
@rajshreeshinde-hy4fw
@rajshreeshinde-hy4fw 2 ай бұрын
Thank you very much
@JustForHearts
@JustForHearts 2 ай бұрын
You are welcome
@jyotiyadav2397
@jyotiyadav2397 Жыл бұрын
Oats & makhane breakfast sadhi chaltil ka?
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Oats are grains. White oats are refined and can spike sugar. Check sugar to confirm
@deepadhaygude2622
@deepadhaygude2622 7 ай бұрын
खुपच छान आणि उपयुक्त माहिती 👍धन्यवाद मॅडम 🙏🏻
@JustForHearts
@JustForHearts 7 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@gopaljoshi8759
@gopaljoshi8759 Жыл бұрын
दुधात कोलेस्ट्रॉल असते मग पनीर मधे नसते का
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 2 ай бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद..
@JustForHearts
@JustForHearts 2 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@sameerbhavsartandle7509
@sameerbhavsartandle7509 Жыл бұрын
नाश्ता करण्याऐवजी सरळ सरळ जेवणच करा दिवसातुन फक्त दोनदाच जेवा डॉ दिक्षित सरांनी सांगितलेली लाइफस्टाइल आत्मसात करा शंभर टक्के शुगर रिव्हर्स येईल माझा स्वतःचा अनुभव आहे माझा Hba1c तिन महिन्यांत 14.2 वरुन 6.2वर आला आता माझा Hba1c 5.7 आलाय मागील एक वर्षापासून माझा मधुमेह कंट्रोल मधे आहे आणि तेही विना औषध
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
प्रत्येक जण वेगळा असतो. डाएट पण वेगळं असत . तुमची शुगर कंट्रोल मध्ये आहे . दुसऱ्याला ते सूट होईलच असे नाही.
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 Ай бұрын
हे खरे आहे
@bellasb311
@bellasb311 28 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत , मनापासून धन्यवाद 🙏.... चिकन चे पदार्थ चालतील का?
@JustForHearts
@JustForHearts 25 күн бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@jyotsna12
@jyotsna12 Жыл бұрын
Uric acid वाढलेले असेल तर फक्त प्रथिनयुक्त आहार चालेल...?
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Breakfast सारखे एखादे meal योग्य प्रकारची आणि योग्य प्रमाणात प्रथिने घेऊन plan करता येते. Uric Acid वाढले असता आहारात प्रथिने नाही, तर प्युरीनचे प्रमाण कमी करावे लागते.
@maneshkalpande7761
@maneshkalpande7761 Жыл бұрын
Madam, diabetic madhe weight kase vadhvave
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
शुगर कंट्रोल मध्ये ठेवून आणि योग्य प्रकारचा आहार घेऊन, weight training प्रकारचा व्यायाम करून.
@maneshkalpande7761
@maneshkalpande7761 Жыл бұрын
@@ltejas86 खूप खूप धन्यवाद मॅडम
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Dhanyawad
@alpanadharmapal9979
@alpanadharmapal9979 11 ай бұрын
Very well information for suger level for control
@JustForHearts
@JustForHearts 11 ай бұрын
Yes. Have you subscribed our channel?
@pravinahirrao1803
@pravinahirrao1803 Жыл бұрын
भगर चालेल का
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
हो, थोड्या प्रमाणात व प्रथिनयुक्त पदार्थांबरोबर (उदा. दही किंवा पनीर) घ्यावी.
@kshitijakulkarni3122
@kshitijakulkarni3122 Жыл бұрын
Hirvya mugache dose chan hotat
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Yeah!!
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@rajanijoshi5559
@rajanijoshi5559 9 ай бұрын
फारच सुंदर माहिती दिलीत ...खूप खूप आभार 🙏🙏
@JustForHearts
@JustForHearts 9 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@ashokgawde8760
@ashokgawde8760 Жыл бұрын
माझ्या वडिलांना जेवल्यानंतर ४५६ पेक्षा जास्त डायबेटिस आहे. जेवणापूर्वी १६०पेक्षा जास्त डायबेटिस आहे काय करू . तज्ञ डॉ.चे उपाय चालू आहेत . तरी त्रास होतो . मार्गदर्शन करावे . ही विनंती.वय ८८वर्षे. इन्सुलिन चालू आहे .गोळ्या पण चालू आहेत.
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
इन्सुलिन सुरू आहे की tablets?
@ashokgawde8760
@ashokgawde8760 Жыл бұрын
@@ltejas86 इन्सुलिन चालू आहे आणि गोळ्या पण चालू आहेत
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v Жыл бұрын
मुगाची खिचडी मुख्य अन्न म्हणून द्या
@meenadalvi8930
@meenadalvi8930 Жыл бұрын
Khoop Chhan sangitele, very helpful
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!
@archanadeshpande4856
@archanadeshpande4856 Жыл бұрын
काबुली चणे. हिरवे वाटाणे मधुमेहींना चालतात का?पांढरे वाटाणे पण चालतात का?
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Yes you can have.
@geeta2761
@geeta2761 2 ай бұрын
फार सुंदर माहिती दिली आहे
@JustForHearts
@JustForHearts 2 ай бұрын
धन्यवाद
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 Жыл бұрын
मी ज्वारीची भाकरी व खपली गव्हाची चपाती खातो
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
नाश्त्याला का? ज्वारीने बऱ्याचदा शुगर वाढते. एकदा चेक करून पहा.
@avinashkhopade4708
@avinashkhopade4708 7 ай бұрын
Khup mast video! Dhanyawad!
@JustForHearts
@JustForHearts 7 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@avinashkhopade4708
@avinashkhopade4708 7 ай бұрын
@@JustForHearts ho, nakki.
@maltibachhav7050
@maltibachhav7050 Жыл бұрын
दररोग एक काकडी खाल्ली तर चालेल का ? तसेच संत्री देखील चालेल का?
@pratibhab4900
@pratibhab4900 Жыл бұрын
डॉक्टर तेजस तुम्हि खुपच चांगली माहिती दिली धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@gitanjalikarandikar3461
@gitanjalikarandikar3461 Жыл бұрын
मधुमेह झाल्यावर जेवणानंतर जेवढा वेळ जास्त जातो तेवढी रक्तातील साखर वाढते की कमी होते?
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
Ideally कमी व्हायला हवी; पण जर औषधांचा डोस अपुरा असेल तर वाढूही शकते.
@vanitamhatre852
@vanitamhatre852 Жыл бұрын
​@@ltejas86 0
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Tumcha replya lakshat ala nahi ....savistar sanga.
@madhurideo5277
@madhurideo5277 Жыл бұрын
सात दिवस नाश्ता ,दुपारचे जेवण , रात्री चे. जेवण ,मधले वेळचे चहाबरोबर चे खाणे काय काय खावे
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*ताई, तुम्ही छान माहिती दिलीत, त्यासाठी तुमचा आभारी आहे, पण एक शंका आहे . त्याचे उत्तर तुम्ही द्याल, अशी आशा बाळगतो. मधुमेही व्यक्तीने काजूगर खाल्ले तर चालतील का.ताई, प्लीज सांगाल का.*
@yojanakolekar1011
@yojanakolekar1011 Ай бұрын
Namaskar Madam , Which fruits we should eat pl tell
@JustForHearts
@JustForHearts Ай бұрын
kzbin.info/www/bejne/aHmkm3-aerCVobMsi=l11mzCQ2O1NIIull
@urmilajadhav8483
@urmilajadhav8483 Жыл бұрын
Tq mam...bcz mi karle n dudhi lach important dile .. paneer la n dryfruit la ghabrat hote
@sonalideshpande3996
@sonalideshpande3996 Жыл бұрын
Very good info doc I am happy i can eat all usals and my favourite besan stuff
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Yes. Do include it in your diet. Just remember the trick to include it in the diet.
@ramagan3805
@ramagan3805 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान समजावून सांगितले आहे
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@vinayajoshi1338
@vinayajoshi1338 18 күн бұрын
छान माहिती दिली
@JustForHearts
@JustForHearts 18 күн бұрын
Thank you.
@sunitamane212
@sunitamane212 Жыл бұрын
खूप खूप खूप खूप धन्यवाद छान सांगितले आहे
@satvashilaparte5534
@satvashilaparte5534 11 ай бұрын
9:41 9:44
@SSS-rl4xt
@SSS-rl4xt 2 күн бұрын
Namaskar Tai 🙏, I am 55yrs old , suddenly this month I have been diagnosied with diabetes ,my fasting sugar isv150 and afterwards 200 , I take one roti with tea as a breakfast is good, pl suggest what to have in diet every day so that I will reduce my sugar level ,pl guide me
@user-of5us9ig7f
@user-of5us9ig7f Жыл бұрын
Khup Chan mam Thank
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Thank you ! Have you subscribed our channel?
@sharadchandrajoshi1023
@sharadchandrajoshi1023 Жыл бұрын
एक नंबर माहिती!धन्यवाद!ऊद्या पासून फाॅलो करणार
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@bharatigoregaokar2355
@bharatigoregaokar2355 Жыл бұрын
Thank you dr. Tejas limaye
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
@vijayachoudhary2098
@vijayachoudhary2098 7 ай бұрын
Aulya mahiti dilyabaddal thanks dr.🙏
@JustForHearts
@JustForHearts 7 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@neetakeer150
@neetakeer150 Жыл бұрын
Thanku madam
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@teyjusangre9317
@teyjusangre9317 11 ай бұрын
Mam khupach chan mahiti sangitali Dhanaywad
@JustForHearts
@JustForHearts 11 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@vilasdilpak4583
@vilasdilpak4583 Жыл бұрын
.nice information.what is range of HBA1C and low and high sugar how identify
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
मधुमेहींसाठी HbA1c तपासणी - का, कशी, केव्हा? kzbin.info/www/bejne/iZumfZuXeKl9i8U मधुमेहींची रक्तातील साखर कोणत्या वेळी किती असावी?- kzbin.info/www/bejne/iZumfZuXeKl9i8U
@alhatsunil3720
@alhatsunil3720 Жыл бұрын
खूपच छान माहिती धन्यवाद मॅडम.
@ltejas86
@ltejas86 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@JustForHearts
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद . असेच विडिओ पाहत राहा, आपल्या शंकांचे निरसन करा आणि निरोगी आयुष्य जगूया.
@shrikrishnakulkarni2082
@shrikrishnakulkarni2082 11 ай бұрын
खुप छान माहिती धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts 11 ай бұрын
dhanyawad
@samikshagurav6441
@samikshagurav6441 6 ай бұрын
Khu khu thanku dr🙏
@JustForHearts
@JustForHearts 6 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 49 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 57 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 11 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 49 МЛН