एवढी मोठी संपत्ती आहे तरी मानधन घेतात किती स्वार्थी लोक आहेत सर्व राजकीय नेत्यांनी मानधन हे गोरगरीब जनतेच्या विकासावर वापराव
@KunalNandokarАй бұрын
🎉🎉
@Santosh1239 Жыл бұрын
उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पार्टी चे खासदार आहेत 🙏🚩💛🧡👑
@prithvirajsisal98777 ай бұрын
त्यातली प्रत्येक खाजदार यांनी ज्यांना आर्थिक आणि मागास जे लोक आहेत त्यांनी 1 कोटी आर्थिक मदत द्यावी. तसे केले तर ते पुन्हा भारतातील श्रीमंत पैकी दिसतील😊
@ashokborse32283 ай бұрын
छत्रपती उदयनराजे भोसले यांची संप्पत्ती पूर्वजांनी रक्तसांडून स्वराज्य आणि स्वाभिमानाने मिळवलेला ठेवा आहे. बाकीच्यांबद्दल बोलून माझी जीभ आपवित्र कशाला करू. 🙏🙏 🚩🚩जाणता राजा, सर्व जातीधर्माचा राजा जय शिवराय 🚩🚩
@ravirajsarade.33446 ай бұрын
छञपतींचे वंशज आहेत ❤ आमची निष्ठा छञपतींच्या गादिशी🎉🎉
@Aryan-ni4nr2 ай бұрын
Business
@AshokAuti-u2l6 ай бұрын
😮😊😊😊
@शाहूनगरीन्युज-श9छ9 ай бұрын
लोकांचे टाळू वरचे लोणी खायचे आणि स्वतः ला जननायक,कार्यसम्राट, जलनायक ,लोकनेता म्हणून स्वतःची लाल करून घ्यायची
@yogeshkamble625010 ай бұрын
...... ही तर फक्त सांगितलेली संपत्ती आहे, अजुन लपवलेली संपत्ती किती असेल 🤔🤔😇😇😇😱😱
@Yashwant-todmal8 ай бұрын
मंगलप्रभात लोढाची किती संपत्ती आहे
@Pruthviraj07Ай бұрын
400+ crores
@anantjadhav316310 ай бұрын
उदयनराजे कडे राजगादी मुळे संपत्ती आहे पण बाकीचे खासदार कुठून श्रीमंत झाले😢
@DaulatSuryavanshi7 ай бұрын
भारतीय जनता पार्टी
@mjgaminghindi.6 ай бұрын
Chh. Shrimant Udyanraje Bhosle Maharaj King 👑👑🦁
@kavitavibhute189911 ай бұрын
Aadhi pan yevdhe hote ka chair milaleki zale
@DadaAwaghade-px2ri2 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@_surajNangare10 ай бұрын
राजे भोसले हे तर गर्भश्रीमंत आहेत. त्यांच्या कडील संपत्ती कष्टाची आहे. त्याच्या हक्काची आहे. पण बाकीचे नेते आमदार खासदार मंत्री हे तर भ्रष्ठ असणार
@swapnilbhalerao69889 ай бұрын
त्यांच आम्ही काय करायचं ? ते आम्हाला काय मदत करणार नाही .
@CalmJapaneseMaples-sv2hw4 ай бұрын
तुम्ही दिलेली माहिती त्या खासदारांच्या पि ए ची होती मला वाटतयं
@dattatraytupsundar1904 Жыл бұрын
मला वाटतय त्या मानाने कमीच संपत्ती आहे.
@aashishdhore3159 Жыл бұрын
Yanche naav aarthik magas prvargaat pahije
@paragkulkarni500311 ай бұрын
Supriya Sule 25000+ cr ???
@santoshrajput605210 ай бұрын
सामान्य मानसाची चौकशी होते पन यांची चौकशी नाही होत ..... सत्ते पे सत्ता .......
@darshantavhare824611 ай бұрын
भाजप चे आहे पण येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार साहेबासोबत सुध्दा घरवापसी येण्याची शक्यता आहे