महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या संशयीत ड्रोन वरचे उत्तर असू शकते. पहा ड्रोन कसे जॅम होतात, खाली पडतात

  Рет қаралды 43,581

Rahul Kulkarni Official

Rahul Kulkarni Official

Күн бұрын

अवघ्या महाराष्ट्रात रात्री/ दिवसा दिसणाऱ्या ड्रोनची चर्चा आहे. या ड्रोन मुळे लोकांची झोप उडालेली आहे. चोरीच्या घटनांशी लोक या ड्रोनचा संबंध जोडत आहेत. हे ड्रोन पहिल्यांदा पुण्यात दिसले होते. त्यांची जोरदार चर्चा झाली. म्हणून अजित पवारांनी ॲंटी ड्रोन तंत्राज्ञान खरेदी करण्यासाठी बजेटची तरतूद केली आहे. त्या पैश्यातून पुणे पोलिस अॅंटी ड्रोन तंत्रज्ञान खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या ॲंटी ड्रोन गणचे प्रात्यक्षिक आज तुम्ही एनडीटीव्हीवर पाहणार आहांत….हे महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या संशयीत ड्रोन वरचे उत्तर असू शकते. पहा ड्रोन कसे जॅम होतात, खाली पडतात

Пікірлер: 32
@tufan_bebhan
@tufan_bebhan 10 күн бұрын
कुलकर्णीचे विषयातील वैविध्य आणि जनतेसाठी महत्व बघता पुलिटीझर किंवा मॅगसेसे पुरस्कार पटकवणारे पाहिले मराठी पत्रकार ठरू शकतात👍👍🚩🚩
@rusheekaeshsg9201
@rusheekaeshsg9201 9 күн бұрын
डाव्यांचा स्पॉन्सर अवार्ड म्हणा की सरळ सरळ काशाला इकडून तिकडून फिरवून बोलता 😂😂
@arunotavkar
@arunotavkar 4 күн бұрын
बरोबर आहे पोलिसांनी आणि गृह खात्याने एक नियमावली बनविली पाहिजे कारण आता जो तो drons स्वस्तात मिळतात आणि फ्लाय करतात.आम्हा फोटोग्राफर ना एक नियमावली आणि प्रक्रिया द्यावी जेणे करून त्यावर कंट्रोल होईल. हे गरजेचे आहे.एक जागरूक नागरिक आणि व्यवसायिक फोटोग्राफर आहे.
@ravindranighote7128
@ravindranighote7128 10 күн бұрын
आता बसा फिरत गावामध्ये नकली बंदूक घेऊन ,,, 😂😂
@mangeshpatil1201
@mangeshpatil1201 9 күн бұрын
Insightful
@OfficialUmeshBhandare
@OfficialUmeshBhandare 5 күн бұрын
Good work rahul sir👌👍
@rohanjoshi273
@rohanjoshi273 7 күн бұрын
Drone brobr mic 🎤 pn jyam jhala na rao😂😂😂 जसा drone चा दुरुपयोग होतोय तसाच या अँटी drone gun 🔫 चा ही होऊ शकतो... सावधान
@omkkarsuttar6335
@omkkarsuttar6335 9 күн бұрын
तिच्या आयला काय नवीन उद्योग करावा म्हनलं तरी बोंबच हाय लेका......... राजरोस चोऱ्या हुत्यात ती पोरं घावत नाहीत. आणि ड्रोन मधून चोरी करायला कुणाला किडा उटला आहे.......... पोलीस समोर चोरी हुत्यात , ड्रोन घेऊन कुणाला खाज नाय एवढी......
@chetankumar8392
@chetankumar8392 9 күн бұрын
कमाल
@shrishailkanagi6832
@shrishailkanagi6832 9 күн бұрын
Impressive
@mrhmyt5747
@mrhmyt5747 9 күн бұрын
सांगोलचे आम्ही 4 पर्यंत जागे असतो आमच्या गल्लीत चोर आलते वंदेमातरम चौक ,रेल्वेलाइन
@avimango46
@avimango46 10 күн бұрын
ड्रोन च्या झालेल्या सुळसुटासाठी वरचा आणि वाममार्गाने मिळणारा पैसा कारणीभूत आहे 😢
@rusheekaeshsg9201
@rusheekaeshsg9201 9 күн бұрын
जावई शोध 😂😂
@Y_Brooo
@Y_Brooo 10 күн бұрын
मग रात्री का ड्रोन फिरत, खुप गावात बगितले आहेत ड्रोन, ते कोणचालवत होत, सांग मग? ?पोलीस यांना रात्री अपरात्री कमलगत होत म्हणून काहीही उत्तर देत होते आमच्या पुढची गोष्ट आहे 😡😡😡
@sandeepkaskar139
@sandeepkaskar139 9 күн бұрын
These innovation’s are very much useful for National security. Request all the sensible Officer’s and reporters to think twice “Is it really required to display such demonstrations and details on social media? Are you really helping in National security?
@lokeshjadhav7879
@lokeshjadhav7879 9 күн бұрын
It is not new invention .Finland , Sweden are using more sophisticated drone systems. US navy is far ahead in drone war .
@FRESHSTART.1
@FRESHSTART.1 10 күн бұрын
Sanglit ya kdhi tr Rahul sir
@pramod9036
@pramod9036 5 күн бұрын
Drone jam करता करता आवाज पण जाम झाला
@rammali1359
@rammali1359 9 күн бұрын
🙏🙏👌🏻👌🏻
@justsolutions5342
@justsolutions5342 9 күн бұрын
Dronejam walyancha business vadnaar😅hech lok te ratri che drone patvat astil😂
@Nk-hi1kt
@Nk-hi1kt 9 күн бұрын
Moment fast asnarya drone la kiti fast kill karte antidrone gun
@anandshinde2547
@anandshinde2547 2 күн бұрын
अहो कुलकर्णी तुम्ही प्रश्न विचारला आहे,... समोरचा उत्तर देत आहे..... त्याचे उत्तर पूर्ण होऊ द्या..... मग तुमची अक्कल पाजळत बसा
@Antosh20
@Antosh20 9 күн бұрын
रशिया युक्रेन ऑर्डर
@FRESHSTART.1
@FRESHSTART.1 10 күн бұрын
Tumi pune centric aahet ka
@NandkishorKharat-mz1wy
@NandkishorKharat-mz1wy 4 күн бұрын
जालना भोकरदन पण होते
@maheshpatil-he8ny
@maheshpatil-he8ny 9 күн бұрын
Anti jamming la kasi daad dete hi gun..nahitar hatatale khelne hoeil
@avimango46
@avimango46 10 күн бұрын
द्रोनाचार्य वरुण घेतलं का?
@sandiprakh505
@sandiprakh505 10 күн бұрын
Avo ratri beedla firat hotarajuri ....
@kp-fh1pv
@kp-fh1pv 10 күн бұрын
kiti ghabartat loka, kay ghanta karnar ahe he drone ?
@kishorpawar7400
@kishorpawar7400 9 күн бұрын
फालतु मुलाखत
@EklavyastudySamarth
@EklavyastudySamarth 10 күн бұрын
इस्त्रायलचा पाडल का
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 59 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 109 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 87 МЛН
First Time in China: Crazy Airport Experience! 🇨🇳
55:24
Passenger Paramvir
Рет қаралды 1 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 3 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 59 МЛН