२० वर्षांनी हार, नवख्या उमेदवाराचा विजय; येणारे दिवस आपलेच म्हणत Bacchu Kadu यांनी पराभव स्वीकारला

  Рет қаралды 391,019

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@VitthaleMundhe
@VitthaleMundhe 3 күн бұрын
बच्चू भाऊ तुमचं कार्य सगळं एकदम चांगला आहे पण तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधामध्ये बोलत होता एकदम आनंदाची गोष्ट झाली तुम्हाला एक झटका पाहिजेच होता
@pramoddongre5008
@pramoddongre5008 Күн бұрын
@@VitthaleMundhe अहो नाही साहेब तो पण त्या राऊत सारखा वाचाळवीर आहे.
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Күн бұрын
😂😂😂😂.स्वतः ला फार मोठा गेम चेंजर समजत होता.. हरलं की घोटाळा.. दुसऱयाला पाडलं तेव्हा क्रेडिट घेत होता त्या राणा बाई ना असच पाडलं न आनंदित झाले होते..करावे तसे भरावे तेही इथंच... आत्ता 2029 पर्यंत बसा.....😂😂😂😂
@anandajadhav5657
@anandajadhav5657 3 күн бұрын
अहंकार नडला मी म्हणजे सर्व हा भ्रम
@gajanannaso2239
@gajanannaso2239 3 күн бұрын
Right
@Manxyzabc
@Manxyzabc 3 күн бұрын
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 3 күн бұрын
याला शांतीदूतचा खूप पुळका येऊ लागला. जनतेने चांगले केले याचा पूर्णपणे गांधी होण्याआधी याला सत्तेपासून दूर केले.
@pramoddongre5008
@pramoddongre5008 3 күн бұрын
स्वतःला अती शहाणा समजल की असच होते.
@yashwantloke2304
@yashwantloke2304 3 күн бұрын
अरे हा तर ७ -८ दिवसांपूर्वी आमच्या अपक्षांचाच मुख्यमंत्री होणार असे बोलला होता. आणि आता हि काय अवस्था झाली आहे.
@HarshalBachhav-lo3gk
@HarshalBachhav-lo3gk 3 күн бұрын
अति माज, बोलण्यात असलेली गुर्मी त्याच्या हा परिणाम झालं तें योग्यच आहे यांच्याने पाय जमिनीवर आणि टाळक ठिकाणावर येईल 🙏
@Manxyzabc
@Manxyzabc 3 күн бұрын
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
@sudhirdeshmukh7167
@sudhirdeshmukh7167 3 күн бұрын
माज तोच करतो ज्याच्यात घमेंड आहे, याचा चुकीचा अर्थ घेऊ नये 😂
@HarshalBachhav-lo3gk
@HarshalBachhav-lo3gk 2 күн бұрын
@@sudhirdeshmukh7167 स्वताबदल असलेला अतिआत्मविश्वास आणि मी ठरवेल तेच खरं ही वृत्ती बच्चूभाऊना पराभव करून गेली 🙏
@shantaramdambale8143
@shantaramdambale8143 2 күн бұрын
खरय हत्ती होऊन लाकड फोडली मुंगी होऊन साखर खायला हवी घंटा वाजव आता
@damodharshelke7018
@damodharshelke7018 2 күн бұрын
😂
@sanjaykendre1140
@sanjaykendre1140 3 күн бұрын
बच्चु भाऊ आपला अहंकार आपल्या ला नडला आहे डोक्यावर घेऊन नाचले असते मतदार पण हट्ट धरला आणि हट्ट केला महणून आपण हरले मान्य केले पाहिजे🙏
@VDarwha
@VDarwha 3 күн бұрын
चालू माणूस.. जैसी करनी वैसी भरनी 🙏🙏
@vinodsonawane7823
@vinodsonawane7823 3 күн бұрын
हे महाशय तेच ना ज्यांनी हिंदू मुलीचे लग्न एका मुस्लिम मला सोबत लावले होते.
@AnandKhatri-l7j
@AnandKhatri-l7j 3 күн бұрын
Right bhachu promote love jihad
@dhanadaifetewale5555
@dhanadaifetewale5555 3 күн бұрын
हो तेच
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 3 күн бұрын
याचा वैचारिक खतना झाला असेल.
@dost78
@dost78 23 сағат бұрын
ही कुठली बातमी आहे?
@gangadharmangrule1277
@gangadharmangrule1277 3 күн бұрын
दुसऱ्या चे आपण गेम करताना कधी कधी आपला पण होतो
@NandkumarBadadhe
@NandkumarBadadhe 3 күн бұрын
@SuyogPote
@SuyogPote 3 күн бұрын
❤😂
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 3 күн бұрын
टरबूज्याच्या एका फोनवर गुवाहाटीला पळुन गेला आता जा परत गुवाहाटीला म्हणाव
@VijayHajare-l4h
@VijayHajare-l4h 3 күн бұрын
​@@jeevanjambulkarnavneet rana chya virodhat dinesh boob la ubhe kel naste tar he divas baghaychi vel aali nasti. Akela devendra dushman par bhari hai.
@revenant8061
@revenant8061 2 күн бұрын
​@@jeevanjambulkar Tarbuj? Izzat dya ata 😂
@UmeshDake-g2w
@UmeshDake-g2w 3 күн бұрын
तेल ही गेल तुप ही गेल😂😂
@gajanannaso2239
@gajanannaso2239 3 күн бұрын
😂😂😂😂
@classandclass4976
@classandclass4976 3 күн бұрын
भिजलेल्या कोंबडीसारखा गार पडलाय 😂
@mukeshbadgujar1820
@mukeshbadgujar1820 3 күн бұрын
😂
@SIP2121
@SIP2121 3 күн бұрын
🤣🤣🤣
@navnaththokale9490
@navnaththokale9490 3 күн бұрын
😂
@vishalmore7307
@vishalmore7307 3 күн бұрын
😂
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 3 күн бұрын
😂😂😂😂😂😂 नाद कमेंट्स
@vindo_rocks
@vindo_rocks Күн бұрын
जो हिंदू हित की बात करेगा... वही देश पे राज करेगा!
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm 3 күн бұрын
रानाचा game केला होता लोकसभेत तोच वार पालटला विधानसभेत 🎉🎉🎉
@navnathwagh1237
@navnathwagh1237 3 күн бұрын
मनोज जरागेला वारंवार भेटण्याचे परिणाम आहे
@Shivraj12325
@Shivraj12325 3 күн бұрын
मनोज दादा पाटील यांना भेटले मनून कमी मतांनी पडले कळलं का
@MrudulSxxx
@MrudulSxxx 3 күн бұрын
@@Shivraj12325 ओबीसी झवले मराठ्याना 🤫🤣
@mayurjadhav3584
@mayurjadhav3584 3 күн бұрын
Barobar
@appa24education68
@appa24education68 2 күн бұрын
Barobar obc kay ahe he kalale
@nationalistcreator
@nationalistcreator 2 күн бұрын
​@@Shivraj12325राजकारण कळतं का रे तुम्हाला ? बच्चू भाऊ विदर्भातून येतात, जिथं मराठा नाही कुणबी असतात. कुणबी मराठा एकच हे जरी खरं असलं तरी मौलनांना साथ देत नाहीत कुणबी
@r_xeaditz1115
@r_xeaditz1115 3 күн бұрын
एका जातीला हाती धरल्यामुळे पराभव झाला भाऊ
@ankushjumde3281
@ankushjumde3281 3 күн бұрын
Obc विरोध करायचं नाही ✌️✌️
@digambarRaut-g8u
@digambarRaut-g8u 3 күн бұрын
एका जातीला धरून जातीवाद नडला भाऊ....
@Shivraj12325
@Shivraj12325 3 күн бұрын
Panku ani dhanu तेच करतत मग त्यांना का नाही nadt
@digambarRaut-g8u
@digambarRaut-g8u 3 күн бұрын
@Shivraj12325 नाही भाऊ तुम्ही कोणत्या जातीचा आहे हा विचार करू नका फक्त एकदा चिंतन करा बचू भाऊ ने जास्त जातीवाद केला का धनु भाऊंनी...
@RajatkingNag
@RajatkingNag 2 күн бұрын
Obc 53% visrlas ka bhavdya Mag dhanu aani panku padnar Kashi one side detat tyana vote ​@@Shivraj12325
@SwarajAndre-w8e
@SwarajAndre-w8e 3 күн бұрын
आभिनंदन पडल्यामुळे
@vishnujadhav7266
@vishnujadhav7266 3 күн бұрын
सगळ्या पक्षांना, मंत्र्यांना ब्लॅक मेल करत होता, बर झाल.
@MH-qb6le
@MH-qb6le 3 күн бұрын
बच्चु भाऊ आपण मराठा आरक्षणावरून भुजबळ साहेबांना नडला तिथेच आपला पराभव निश्चित झाला होता 🙏🙏🙏
@ADK226
@ADK226 3 күн бұрын
100%
@kiransatpute7397
@kiransatpute7397 3 күн бұрын
बरोबर 👌🏻
@AbhishekShendge-c7m
@AbhishekShendge-c7m 3 күн бұрын
अगदी बरोबर बोलात 😂
@dnyaneshwarlavhe3209
@dnyaneshwarlavhe3209 3 күн бұрын
बरोबर
@mamabhacheenterprices6412
@mamabhacheenterprices6412 3 күн бұрын
दिवा फडफड करत आहे तेव्हाच समजले लवकरच विझून जाईल. आणि तसेच झाले. सारखा काळ्या रानात भेटायला जायचा. जा तिकडचं...
@Ash22702
@Ash22702 3 күн бұрын
पुन्हा भुजबळ साहेबांचा नाद नको करू...❤❤😂😂
@avadhutjadhav2360
@avadhutjadhav2360 3 күн бұрын
उगवलं तेच पेरलं उद्धव साहेबांनी मंत्री केलं होत bjp च्या नादाला लागून आमदारकी पण गेली साहेब
@Manxyzabc
@Manxyzabc 3 күн бұрын
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
@anandabanbheru8793
@anandabanbheru8793 3 күн бұрын
बिजेपी ने ऊध्दूदीन ठाकरे चा माज जिरवला हा कोन आहे 😂😂😂
@rajuthombre6874
@rajuthombre6874 2 күн бұрын
अगदी बरोबर 😂
@vishalpatil6644
@vishalpatil6644 3 күн бұрын
भाऊ गुहाटीला जाताना मतदारांना विचारलं का आपला वापर होणार होता हे माहित असून कुठल्या धुंदीत होता तुम्हालाच माहिती
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Күн бұрын
लाचार...नक्की काहीतरी शर्ट मध्ये पडेल म्हणून गेले...तोंड वर करून सांगत होते तेव्हा..😂😂😂😂
@vishaldakre976
@vishaldakre976 3 күн бұрын
अहंकार..... माजलेले कार्यकर्ते...... अचलपुरातील चांगले पोर बिघडवणे...... गेमा करणे......लोकसभेला लोकांचा मनातील candidate पाडणे...........अहंकार ही पतन का कारण है
@jayantdeshpande881
@jayantdeshpande881 3 күн бұрын
खुप मग्रूर पण बोलायचे, यांचे कार्यकर्ते सुद्धा धमाकावयाचे, सरकारी कर्मचारी वर्गाला नेहमी उर्मट भाषा वापरून धाक दाखवत होते. नवनीत राणा यांना पाडण्यात मोठी भूमिका.
@AS_Creations-x8d
@AS_Creations-x8d 3 күн бұрын
लोकसभेत आपण जे केले तेच आपल्या बरोबर झाले बच्चू भाऊ
@anikettambe-dj5gr
@anikettambe-dj5gr 3 күн бұрын
एका जातिला घेऊन कधीच विजय होनार नाही 😅😅
@vivekm7971
@vivekm7971 3 күн бұрын
Maratha kunbi ekatra zale tr 50% + ahe..ugach saglikade jatiwadi comment karu naye
@AjitkanaseOfficial1008
@AjitkanaseOfficial1008 3 күн бұрын
कोणत्या जातीचा आहे हा
@vivekm7971
@vivekm7971 3 күн бұрын
@@AjitkanaseOfficial1008 Kunbi
@AjitkanaseOfficial1008
@AjitkanaseOfficial1008 3 күн бұрын
@@vivekm7971 आणि तायडे साहेब कोणती cast
@gauravingule8818
@gauravingule8818 3 күн бұрын
Ha Maratha nahi Kunabi aahe
@UddhavKangule-xo3tz
@UddhavKangule-xo3tz 3 күн бұрын
तिसरी आघाडी काढला होता. एका जातीचे काम करत होता....झाला का सुपडा साफ.😂😂
@kiransatpute7397
@kiransatpute7397 3 күн бұрын
🤣😂
@dnyaneshwarlavhe3209
@dnyaneshwarlavhe3209 3 күн бұрын
बरोबर
@AjitkanaseOfficial1008
@AjitkanaseOfficial1008 3 күн бұрын
कोणत्या cast चा आहे हा
@akshayraurale4264
@akshayraurale4264 3 күн бұрын
​@@AjitkanaseOfficial1008 मराठा आहे 😂😂 हिंदी साईडर मत याला मिळालेच नाहीत सर्व हिंदी बोलणाऱ्यांनी पाडल 😅😅
@AjitkanaseOfficial1008
@AjitkanaseOfficial1008 3 күн бұрын
@@akshayraurale4264 आणि तायडे साहेब कोणती cast
@PawanWagh-fp8hc
@PawanWagh-fp8hc 3 күн бұрын
फक्त एका जातीवर बोला म्हणून कार्यक्रम झाला
@editorrushya7028
@editorrushya7028 3 күн бұрын
Kontya
@editorrushya7028
@editorrushya7028 3 күн бұрын
कोणत्या
@yashwantloke2304
@yashwantloke2304 3 күн бұрын
अरे हा तर ७ -८ दिवसांपूर्वी आमच्या अपक्षांचाच मुख्यमंत्री होणार असे बोलला होता. आणि आता हि काय अवस्था झाली आहे.😊😊
@adeshmhatre157
@adeshmhatre157 3 күн бұрын
सतत सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात बोलणार
@Kris_s_ir
@Kris_s_ir 3 күн бұрын
आता बोल 😅😅😅
@milindgulhane302
@milindgulhane302 3 күн бұрын
नेहमी बकरी लाच याने मारले ,कधी वाघाला मारायचे होते ?
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 2 күн бұрын
बोलायचं काय मारत होता
@vishwasraopatil5334
@vishwasraopatil5334 2 күн бұрын
सरकारी अधिकारी,कर्मचारी यांच्यावर नेहमी हात उचलत होता. कर्मचाऱ्यांना ज्यांचे शासन असेल त्यांचे आदेश पाळावेच लागतात.तेथे राजकारण आणू नये.लक्षात ठेवा एका कर्मचाऱ्यामागे त्याचे सतरा मतदार असतात.
@प्रसादपाटील-ब9ट
@प्रसादपाटील-ब9ट 3 күн бұрын
लाव अजून हिंदू पोरींची मुस्लिम पोरांशी लग्ना 😂😂
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 3 күн бұрын
असली कामे करणाऱ्याला आयुष्यात कधीही मत देऊ नये हिंदूंनी. या अडाण्याला अस्मानी किताब मधे काय लिहिले आहे, त्यांचा इतिहास काय त्यांची ideology काय आहे हे माहीत नसेल.
@MCaustralia00
@MCaustralia00 Күн бұрын
Barobar bolle tumi . Yanach lagn lavl hot na teva koni mhatle hote ek divas yachi payri bharnar . Aaj game zala bacchu bhau tumcha
@MCaustralia00
@MCaustralia00 Күн бұрын
Kiti tari kutre hindu yala changle mhanat hote hindu muliche lagn muslim mulashi lavun dilyavr bagha re kutranno tumcha bacchu padla aata😅😅😅😅
@Gjjgvyjjkkkbv
@Gjjgvyjjkkkbv 3 күн бұрын
या पुढे कोणत्याच आमदारने, मंत्र्याने कोणत्याही जातीच्या आंदोलन ला पाठिंबा देऊ नये यापासून विभक्त राहावं, कारण तुम्हाला सर्व जातीच्या लोकांनी निवडून दिलं असत ना की एका विशिष्ट जातीने
@GopalHodgir
@GopalHodgir 2 күн бұрын
👌✌️👍💪
@bajrangwagawad2214
@bajrangwagawad2214 3 күн бұрын
ओबीसीला नजर अंदाज करून दादाकडे जाणे महागात पडलं
@dattatraykhandekar5087
@dattatraykhandekar5087 3 күн бұрын
भेटतो का जारंगे ला भेट अजून
@kiransatpute7397
@kiransatpute7397 3 күн бұрын
😂🤣🤣🤣
@avi_satpute8499
@avi_satpute8499 3 күн бұрын
​@@kiransatpute7397😂
@gajanannaso2239
@gajanannaso2239 3 күн бұрын
😂😂
@bajrangwagawad2214
@bajrangwagawad2214 3 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 3 күн бұрын
बाबा मुख्यमंत्री पण भेटले होते. काय झालं.... उगाच दिंडोरा पेटवू नको.
@vikramakut5492
@vikramakut5492 3 күн бұрын
साहेब, गुजरातला जायला नको होते तुम्ही. कर्म कधी न कधी फळ देतेच. आता प्रायः चित्त घ्या.🙏💐🚩🇮🇳
@sahebraodarade4954
@sahebraodarade4954 3 күн бұрын
तुला रावणा सारखा गर्व झाला होता म्हणून तुझा गर्व हरण केला. बस बाकी काही नाही.
@sunitarathod4907
@sunitarathod4907 3 күн бұрын
जास्त अहंकार झाला होता, जनतेने जागा दाखवून दिली.
@deepakpawar7670
@deepakpawar7670 3 күн бұрын
नवनीत राणा यांना पाडलं होत तुम्ही त्यामुळे तुमचा गेम झाला😂😂😂
@rajeshvishe9928
@rajeshvishe9928 3 күн бұрын
मनोज जरागे संगत नडली जरांगे मध्ये हवा भरल्याचे परिणाम
@Uddhavkolekar
@Uddhavkolekar 3 күн бұрын
जरांगे पाटलासोबत आणखी जा आता निवांत
@kiransatpute7397
@kiransatpute7397 3 күн бұрын
🤣😂😂😂
@srikuberganeshlakshmi
@srikuberganeshlakshmi 3 күн бұрын
पाटील नसते आया बहिणी लाड्या निजल्या असत्या सर्वच जाती च्या आभार माना #मराठा_अजुन_जिवंत
@marutinyaharkar3533
@marutinyaharkar3533 3 күн бұрын
204 maratha amdar patil
@appa24education68
@appa24education68 2 күн бұрын
204 maratha amadarachi list pathava kunakade asel tar
@S.S.K.999
@S.S.K.999 3 күн бұрын
या अंतरवलीत जरा नंगे सोबत एक मठ बांधून बसू तुतारी वाजवीत.
@subhashpatil3864
@subhashpatil3864 3 күн бұрын
जा्रांगेच्या नादी लागले आणी स्वतःचा सुफडा साफ करून घेतला.obc ने झटका दिला
@mukeshnagawade
@mukeshnagawade 3 күн бұрын
Khup chagle zale ....
@PushparajDeshmukh
@PushparajDeshmukh 3 күн бұрын
अहंकार
@dnyaneshwarlavhe3209
@dnyaneshwarlavhe3209 3 күн бұрын
बच्चु भाऊ ओबीसी समाज मतदार चा फटका बसला तुम्हाला तुम्ही जरांगे चे समर्थन करीत होते जरांगे फॅक्टर फॉल्प झाला
@anandhonmanepatil
@anandhonmanepatil 3 күн бұрын
जरांगे पाटील फॅक्टर मुळे ओबीसी समाज नी तुमची गेम केली 😅
@shrikisanyetalkar8183
@shrikisanyetalkar8183 2 күн бұрын
तेरे जीत भी तेरे साथ रहुंगा तेरे हार मे भी साथ रहंगा दुनिया चाहे जो भी भोले तेरा फॅन था हुं और रहूंगा जय प्रहार भाऊ ❤️🙏
@S.r-krishna2672
@S.r-krishna2672 3 күн бұрын
अहंकार,अतिआत्मविश्वास या गोष्टी टाळायला हव्या होत्या.शासकिय अधिका-यांशी अरेरावी केली कि असे होते.
@thanos72
@thanos72 3 күн бұрын
अरे बच्चू तिकडे उपोषणाला जाऊन बस त्यात जरांगे पाटलासोबत तो एकटाच पडला बिचारा
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 3 күн бұрын
ते तूं सांगण्याची गरज नाही वाटते
@prabodhawate4006
@prabodhawate4006 3 күн бұрын
होणारच होता ज्याचं खायच त्याच्यावरच उलटायच.स्वतःला खूप शहाणा समजतो.लोकांनी जागा दाखवून दिली.अहंकारी.
@ashishpatokar9762
@ashishpatokar9762 3 күн бұрын
तुम्ही पण लय हवेत उडत होता.....
@pravinchintamani6534
@pravinchintamani6534 3 күн бұрын
विवरचना करून गुवाहाटी ला गेलेलं आठवतंय ना...😅😅
@SurendraPatil-e9k
@SurendraPatil-e9k 2 күн бұрын
खूप छान झालं भाऊंनी शासकीय अधिकारी कर्मचारी यांनासुध्दा खूप त्रास दिला
@ExcitedIcyComet-rc9fi
@ExcitedIcyComet-rc9fi 3 күн бұрын
काही काम करायचे नही पराभव नंतर EVM वर रडायचे
@manikhake1132
@manikhake1132 3 күн бұрын
संभाजी भोसले आहे तुझ्या जोडीला.
@जातापंढरीसी
@जातापंढरीसी 3 күн бұрын
सुपडा साफ म्हणणारा नडला कडु साहेब, हिच चुक एका समाजाच्या बाजूनं राहून राजकरण जमत नाही.
@gakomti3281
@gakomti3281 3 күн бұрын
18 पगड आपल्या हक्काच मतदान आपण जरागेच्या जवळकी केली त्या मूळे 18 पगड जाती आपल्या पासून दूर गेल्या या मूळे आपण हरलात. आपलं काम चांगलं होत पण जरागे च्या वागणुकी मूळ गेम झाला.
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 3 күн бұрын
हाड रे
@madhukarshinde8528
@madhukarshinde8528 3 күн бұрын
🤣🤣🤣ज्या मतदारांनी तुझी मस्ती जीरवलीयं ............... त्या सर्व सुज्ञ मतदारांचे.... जाहीर आभार मानले की नाही? 🤣🤣🤣
@shivajithorat6557
@shivajithorat6557 Күн бұрын
साहेब, धीर धरा भविष्यकाळ तुमचाच आहे. राजकारणाला आपली खूप गरज आहे.
@Taakra92
@Taakra92 3 күн бұрын
उर्मट लोक पडलेच पाहिजेत !
@navinreddyyengod3695
@navinreddyyengod3695 Күн бұрын
गर्वाचे घर खाली.
@vishnuraut5114
@vishnuraut5114 3 күн бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद उद्धव साहेब यांना त्रास दिला त्याचं फळ आहे
@varshaskitchenette5475
@varshaskitchenette5475 3 күн бұрын
Udhav sahebana mag kashache fal milale 🤔🤔🤔🤔
@DPP5899
@DPP5899 3 күн бұрын
जा की गुवाहाटीला 1उमेदवार निवडून यायचा पत्ता नाही आणि म्हणे आम्ही मुख्यमंत्री प्रहारचा करणार
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 2 күн бұрын
😂😂
@mahadevjamdade5520
@mahadevjamdade5520 3 күн бұрын
येथे फक्त ओबीसी फॅक्टर चालला आहे 😅
@kendrebaliram2619
@kendrebaliram2619 3 күн бұрын
साहेब ज्या वेळेस तुम्ही ओबीसीला मधून आरक्षण मराठ्यांना द्या म्हटलं त्यावेळेस तुमचा पराभव झाला
@AdhikarikAwaaz
@AdhikarikAwaaz 3 күн бұрын
आज जिंदगीत कधी निवडून येणार नाही😊 याले साठे श्राप पुडके परिवाराला
@vijaymengane1490
@vijaymengane1490 2 күн бұрын
प्रहारच्या मूजोर कार्यकर्त्यांमुळेच बच्चू भाऊंचा पराभव झाला
@HinduRakshak-t6h
@HinduRakshak-t6h 3 күн бұрын
दुसऱ्याच वाटोले केल की स्वताच पण होत... याच जन्मी याच देहि
@mangeshjadhav9999
@mangeshjadhav9999 3 күн бұрын
अतिशय वाईट बातमी वाटली, काम करणारे, आणि बोलणारे नेते,संपविले
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 3 күн бұрын
भाऊ तुमचं काम चांगलं आहे,सर्वोत्कृष्ट आहे पण ओबीसी नाराज झाले बहुतेक
@Kris_s_ir
@Kris_s_ir 3 күн бұрын
अतिशय उर्मट माणूस
@rushikorde5831
@rushikorde5831 3 күн бұрын
तु एका जातीचे काम करतो
@bbalkrishnaudugade9936
@bbalkrishnaudugade9936 3 күн бұрын
बच् कडू आपल्या सारखा नेता विधानसभेत बोलताना असे सारखे वाटायचे की आपल्या मनातील गोष्टी कोणी तरी मांडत आता ती उणीव सारखी जाणवत राहील.पंरतु बघु कडू आप आगे बडो हम आपके साथ है.
@Manxyzabc
@Manxyzabc 3 күн бұрын
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 3 күн бұрын
सिंदेची चाटत उद्धव सोबत गद्दारी केली.. आता वेगळ काय होणार
@yogeshbhendolkar3795
@yogeshbhendolkar3795 3 күн бұрын
Khar aahe
@sanjiv3135
@sanjiv3135 3 күн бұрын
Aani udhhav sahebanni kuna sobat gaddari keli mhanun tyanchya sobat pan ase zale???
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 2 күн бұрын
अति गर्विष्ठ पणा लोकांनी आमदार म्हणून निवडून दिलं तरी मंत्रिमंडळात बोलण्याची भाषा कशी होती त्यामुळेच तुम्हाला हे फळ मिळालं
@sanjaychauhan1093
@sanjaychauhan1093 3 күн бұрын
भुजबळ साहेब झिंदाबाद, मुळे, पडले, जय, भुजबळ साहेब
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 3 күн бұрын
ओबीसी पॅटर्न बोला आणखी विरोधात जय ओबीसी ❤
@ramsontakke6316
@ramsontakke6316 3 күн бұрын
अहंकार नडला मी काहीही करु शकतो तसेच obc चा विचार केला नाही.
@trimbakpatil1081
@trimbakpatil1081 3 күн бұрын
माज जास्त झाली जोती साहेब
@rushikeshwaghmode4879
@rushikeshwaghmode4879 3 күн бұрын
जैशी करणी वैशी भरणी... सतेत असताना ठाकरे साहेब नी मंत्री पद देऊन ही पाठीत खंजीर खुपसला .. दगाफटका राजकारण केला म्हणून तुम्हला फळ मिळाल
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 күн бұрын
तुम्ही पडलात याचा खूप आनंद झाला. तुम्ही धडाडीचे काम करणारे आहात. पण मुख्य बाब म्हणजे तुमच्याकडे विनय म्हणजे नम्रता नाही. नम्रता नसेल तर सोन्याचे दागिने सुद्धा शोभून दिसत नाही. विद्वत्ता सुद्धा विनयेनेच शोभते असे सुभाषित आहे. सरकारी कर्मचाऱ्यावर तसेच इतरावर हात उचलणे या गोष्टी सुद्धा तुमच्याकडून झाल्यात. जनता तुम्हाला त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून देतात त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे जस वागणं, आचरण , वावर इत्यादी सर्व गोष्टीकडे त्यांचे लक्ष असते. ही बाब लोक प्रतिनिधीला दुर्लक्षित करून चालणार नाही.
@laxmiputradesai3753
@laxmiputradesai3753 3 күн бұрын
दादागिरी कधी चालणार नाही
@aabawaghmode6097
@aabawaghmode6097 3 күн бұрын
बरा ह्याजा माज जिरला चांगल झाल लै बारीक किडा होता ह्या मी जाईल एकदे मी जाईल तिकडे घेतला किडा वासून मतदारांचे खूप खूप आभार🙏🙏
@jaybhavani144
@jaybhavani144 3 күн бұрын
ह्याला पण खूप माज आला होता आपले विदर्भातले 81 आरोग्य सेवक चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या विभागामध्ये नेले याबद्दल फोन केलो फोन उचलायला तयार नाही मदत करायला तयार नाही पडला
@Manxyzabc
@Manxyzabc 3 күн бұрын
खोटे अपंग ज्यांनी सरकारी नोकऱ्या घेतल्या त्यांच्या वर कार्यवाही करणार होता 🤐🤐🤐 आंदोलनं करणार होता काय झालं?? 😵 नुसते स्टंट करून जमत नाही👾आम्हाला पण वाटलं कामाचा माणूस आहे पण काही नाही स्टट ओन्ली
@rahulpawar1247
@rahulpawar1247 3 күн бұрын
एक ओळीत सांगायचे झाले तर : बचूभाऊ ची दर वेळी बदलणारी भुमिका/ विचार हे कारण असू शकते
@parmeshwarkolekar4557
@parmeshwarkolekar4557 3 күн бұрын
आपली चूक जरंगे भेट भवली आपला आवाज विधान भवनात घुमणार नाही याच दु ख
@rushikeshgadge7573
@rushikeshgadge7573 3 күн бұрын
मुख्यमंत्री होणार साहेब
@tukarammundhe8327
@tukarammundhe8327 3 күн бұрын
मनोज जरांगे यांना भेटत राहा
@kailasjamkar4214
@kailasjamkar4214 3 күн бұрын
दे जरागे पाटलाला सपोर्ट
@manohargelye8977
@manohargelye8977 3 күн бұрын
आठव तू एकदा मंत्री होतास कोण. होते तुला मंत्री बनवणारे
@memarathimaharastracha9702
@memarathimaharastracha9702 3 күн бұрын
लय अंहकार होता एवढा कुठे अहंकार
@satishdeshpande2882
@satishdeshpande2882 3 күн бұрын
B कडू चा यावेळी पराभव होणार होता. चांगले झाले.
@ashokbhande1803
@ashokbhande1803 2 күн бұрын
आता काही दिवस तरी शांत रहा..
@hariommhaske4098
@hariommhaske4098 3 күн бұрын
जरांगे ला सपोर्ट करत होता तुम्ही म्हणून पडला
@SwpanilBhange
@SwpanilBhange 3 күн бұрын
बच्चुभाऊ तुमच्याकडं पण खूप मोठ्या चुका झाल्या त्यामुळे तुम्ही चांगले आहेत चुका सांभाळून घ्या
@pratikkolhe6884
@pratikkolhe6884 3 күн бұрын
शिवसेना फोडताना फडणवीस यांच्या म्हणण्याने समर्थन देणारे हेच होते ... कर्म बोलते भाऊ 😅😅😅😅
@NitinMali-fl1po
@NitinMali-fl1po 3 күн бұрын
आपण OBC विरोधी ॲक्टिंग केली ती ॲक्टिंग महागात पडली म्हणून कडू साहेब OBC समाजाच्या नादाला लागू नये. तुम्हीच काय भले भले पाडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही OBC आहेत हे लक्षात ठेवा
@VISHALBROTHERS
@VISHALBROTHERS 3 күн бұрын
या वेळेस महाविकास आधाडी ने पण उमेदवार दिला आणि महायुती ने पण उमेदवार दिला. म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला
@ujwaladeshmukh2432
@ujwaladeshmukh2432 3 күн бұрын
कासोधा आंदोलन,दिव्यांग मोर्चा सोडून गुवाहाटी,फडनावीस,जरांगे अशा भलत्या भानगडीत पडले। म्हणून पडले। कोणतीही नवीन व्यूहरचना दोषी नाही।
@prabhakargaikwad452
@prabhakargaikwad452 3 күн бұрын
सामाजिक न्यायाची भूमिका न घेता जातीवादी भूमिका घेतली म्हणून पराभव
@BalasahebJagtap-bd2gk
@BalasahebJagtap-bd2gk 3 күн бұрын
बच्चु दादा नव्याने सुरूवात करु ❤❤❤❤❤❤
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 2,8 МЛН
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 31 МЛН
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН