दादांनी चार इमारती बांधल्या, कॉन्ट्रॅक्टरना मोठं केलं, Sharad Pawar यांचा पठ्ठ्या नॉनस्टॉप बोलला

  Рет қаралды 63,847

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 93
@Vishuxyz999
@Vishuxyz999 2 ай бұрын
खरंय साहेबांचा अपमान होऊ न देणं बारामतिकरांच्या हातात आहे✌️
@tusharkakade5072
@tusharkakade5072 2 ай бұрын
अजितदादा पवारांना निवडून देणार ⏰⏰✌️✌️
@sachinNarute-dy3wj
@sachinNarute-dy3wj 2 ай бұрын
अहो पवार साहेब गरीब शेतकऱ्यांचे देव आहेत
@sanjaybhosale2593
@sanjaybhosale2593 2 ай бұрын
70 हजार करोड चा घोटाळा कुठे गेला
@vijayborkar9627
@vijayborkar9627 2 ай бұрын
एकनिष्ठ लोक साहेबाच्या मागे आहेत .
@hanumantbankar327
@hanumantbankar327 2 ай бұрын
दादा पवार साहेबांचे मुळे आहे.विद्या प्रतिष्ठान कोणी ह्याला माहिती नाही १९७२ व्हिपी.काढले साहेबांनी
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
टिळावाला पण मलिदा गँगचा लाभार्थी आहे.😂
@akashgangawane6618
@akashgangawane6618 2 ай бұрын
😂त्याचा kanfad फोडायला लागते 😂
@mayurshedge
@mayurshedge 2 ай бұрын
😂😂
@VijayOmase-b7p
@VijayOmase-b7p 2 ай бұрын
अजीत घरी जा पवार तुजा बापय
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 ай бұрын
शरद पवार साहेब फक्त महाविकास आघाडी येणार
@Sahaji9465
@Sahaji9465 2 ай бұрын
मेनेज केलेली मुलाखत
@pritampardeshi1493
@pritampardeshi1493 2 ай бұрын
७०हजार घोटाळे केले
@ssk4115
@ssk4115 2 ай бұрын
दादांनी नियम डावलून पाणी आणले म्हणतात.. म्हणजे त्यांनी शेजारच्या तालुक्याचे पाणी पळवाले... इंदापूर, फलटण, दौड... सावध व्हा
@WamanDarade
@WamanDarade 2 ай бұрын
वहिणींना कोणता अनुभव होता. पार्थला कोणता अनुभव होता
@rajudive6764
@rajudive6764 2 ай бұрын
ताराने 70 हजार कोटीचा घोटाळा केला त्याचं काय
@sachinpharande7220
@sachinpharande7220 2 ай бұрын
महायुती हटाव महाराष्ट्र बचाव
@sureshmurkute3427
@sureshmurkute3427 2 ай бұрын
अरे बाबा सरकार आलं तर दादा निधी आणन सरकारच नाही आलं तर दादा कुठून निधी आणन
@janardhandodmise256
@janardhandodmise256 2 ай бұрын
साहेब झिंदाबाद 🌹🙏
@Amit43451
@Amit43451 2 ай бұрын
yugendra pawar
@bajrangwaghmare1421
@bajrangwaghmare1421 2 ай бұрын
अजितदादा बीजेपी मध्ये गेल्यामुळे लोक चिडलेत
@rajashreekakade141
@rajashreekakade141 2 ай бұрын
Only शरद पवार साहेबच शरद पवार म्हणाजे बारामती आणि बारामती. म्हणजे शरद पवार साहेब हेच सूत्र कायम राहणार
@PopatDhavale-x3p
@PopatDhavale-x3p 2 ай бұрын
8:20 अजित दादांना कोणत्या ग्रामपंचायत सदस्य झाले सरपंच झाले का पंचायत समिती सदस्य झाले तेहि वरच्या पातळीवर निवडणूक लढले त्यांना पवार साहेबांच आशिर्वाद होते
@Capt_X
@Capt_X 2 ай бұрын
बारामती विधानसभा मतदार संघामध्ये दादा समर्थकांना दादा चांगला वाटणं काही चुकीचं नाही, पण महाराष्ट्र मधल्या जनतेला विचारलं तर हे बेणं जनतेला नकोय. कारण सगळ्यांना माहित आहे
@sachinkoratkar1741
@sachinkoratkar1741 2 ай бұрын
आमच्या tax मधून अजित पवार विकास करणार ती विकासकामे तो मलिदा गँग मार्फत स्वतः घेणार दम लोकांना देणार, बारामती तालुक्यात 20 गुंठे जमीन विकायला निघाली तरी घ्यायला जाणारा नेता सुद्धा अजित दादा😂😂😂
@RatnaDhamdhere
@RatnaDhamdhere 2 ай бұрын
Yes right
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 2 ай бұрын
मलीदा गॅग
@yuvrajgholap8688
@yuvrajgholap8688 2 ай бұрын
दादांच्या मागेपुढे करणारे आता बोलतायत....महायुती चे सरकार येऊ द्या परत मागे मागे करतील ...
@jayawantsawant3895
@jayawantsawant3895 2 ай бұрын
मलींदा गॅंगचा फायदा हेच लोक अजीत दादा बरोबर, पण शरदचंद्र पवार यांनीच अजितदादा आणले हे विसरू नये बारामती करांनी युगेंद्र दादा अजितदादा पेक्षा चांगले करू शकत नाही
@rajudive6764
@rajudive6764 2 ай бұрын
एवढा नदी शरद पवार आणू शकतात योगेंद्र दादांचा पाठी
@sampatkarade4678
@sampatkarade4678 2 ай бұрын
सतर हजार कोटेचे काय झाले
@yuvrajgholap8688
@yuvrajgholap8688 2 ай бұрын
नवीन आलेल्या ला कोण ओळखत राज्यात...
@vithaltambe4970
@vithaltambe4970 2 ай бұрын
हे सर्वानाच माहीत आहे साहेबाच्या सावलीत केलेली कामे आहेत, दादा कुणामुळं आहे एवढंच सांगा, तुम्ही सर्व दलालच आहे 😅😅😅
@sampatkarade4678
@sampatkarade4678 2 ай бұрын
दादाला पडला आहे
@LaxamanKhare
@LaxamanKhare 2 ай бұрын
विज बिल झिरो आलेल नाही अजून चालूच आहे
@akashgangawane6618
@akashgangawane6618 2 ай бұрын
त्याला सांगा मावळ मध्ये खासदार kila स्वतःच्या च्या पोराला डायरेक्ट खासदार किला उभे केले होते 😂कुठला अनुभव होता त्याच्याकडे ते चालते का तुला चालला अनुभव सांगायला 😂
@rajudive6764
@rajudive6764 2 ай бұрын
900 कोटी कशी आणू शकतात
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 2 ай бұрын
निवडणूक पुरतेच वापर केला जातो आहे
@jedhekaka4061
@jedhekaka4061 2 ай бұрын
आता तुम्ही का रडून मत मागता
@sudhiradhav4670
@sudhiradhav4670 2 ай бұрын
Dada clean bold honar
@sharaddesai3303
@sharaddesai3303 2 ай бұрын
Only sharad pawar saheb
@gajananrukade1285
@gajananrukade1285 2 ай бұрын
कोण ना कोण काम करणारंच आहेत मग तेच ते का?
@rajudive6764
@rajudive6764 2 ай бұрын
तुला किती पैसे भेटले ते सांग
@rajudive6764
@rajudive6764 2 ай бұрын
ओपन दादा कोणाला निवडून आले
@nitinalhat6187
@nitinalhat6187 2 ай бұрын
अरे बाबांनो कुणीही या आणि त्या जरा नग्या ला न्याय दया त्याची मागणी पूर्ण करा प्रत्येक निवडणूक वेळी ते येतंय आणि घोळ करतंय जरा नंग्या हटाव व स्वतः ची ताकद दाखवून इलेक्शन करा
@rajudive6764
@rajudive6764 2 ай бұрын
अहो एवढे कामगिरी शहरात होतात मोठे मोठे काम
@sudhiradhav4670
@sudhiradhav4670 2 ай бұрын
Question of maharashtra election save maharashtra from central
@mosesasade1529
@mosesasade1529 2 ай бұрын
Dadachya ghari shetakari gelela dakhava.
@shishupalkedar6083
@shishupalkedar6083 2 ай бұрын
नाही
@HV-ng1ei
@HV-ng1ei 2 ай бұрын
आरं घरच बघा पवारांच्या बारापीढ्या बसुन खातील असी असणारी परस्थिती आहे लई घासत बसुन का आपल्या मुलाबाळ्या बघा पवार कुंटुबाची शेतीवाडी उसमळे द्राक्षम ळे शेता ये रस्ते कॉकीटचे दहाबारा गुठ्यांची डझनभर विहीरी आरमशिर शेती आहे आपण फाटके मानस आहे जास्त लक्ष दादाव साहेबा देण्यापेक्षा जरागे सांगतात तसेचकरा मुलाबाळ च कल्याम करा
@rajudive6764
@rajudive6764 2 ай бұрын
तुम्हाला पैसे भेटल्यानंतर तालुका पाठीत जाईल का
@azizshaikh2306
@azizshaikh2306 2 ай бұрын
Malida Gang Hatva, samany jante sathi Yugendr Dada la vidhan sabhet pathva.
@ShivajiMane-x8x
@ShivajiMane-x8x 2 ай бұрын
Aare. Baba. Baramticha. Vikas. Pàwarsàhebni. Kela. Aahe. Ha. Malida Gangcha. Aahe
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 ай бұрын
साहेब नाही कोणी नाही फक्त दादा
@ashoksalunkhe450
@ashoksalunkhe450 2 ай бұрын
व्वा सुपेकर भारी फक्त दादा n c p
@sharaddesai3303
@sharaddesai3303 2 ай бұрын
Scripted
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 2 ай бұрын
एकच वादा अजित दादा अजित दादा
@atulkalkhaire
@atulkalkhaire 2 ай бұрын
हे सर्व आमच्या गावातील पुढारी आहेत.. बाकी जनता सुज्ञ आहे
@Kingkholi03
@Kingkholi03 2 ай бұрын
😂😂😂 फक्त वस्ताद ❤️🔥🙏🏻
@rahulpisal9496
@rahulpisal9496 2 ай бұрын
Are Kay murkha loka ahet ...4 imarat koni na koni contractor bandharach na atleast dada ne. Bmc sarkhe marwadi contractor tar mothe nahi kele na ?
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 2 ай бұрын
हा ज्योतिषी काही पणं बोलतो पणं देवा भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार होणारच
@Sahaji9465
@Sahaji9465 2 ай бұрын
अजित पवार ची मॅनेमेंटमध्ये विचारत आहे
@ShivajiDhage-l9k
@ShivajiDhage-l9k 2 ай бұрын
Tu dada na shiku nkoo
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 ай бұрын
अजित दादा 265000 मतांनी येणार
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 ай бұрын
फक्त दादा
@rahuldesai6891
@rahuldesai6891 2 ай бұрын
😂
@ankushjagtap5485
@ankushjagtap5485 2 ай бұрын
Only ajit dada.
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 ай бұрын
मलिदा गॅंग पोसायचे काम साहेबांनीच अगोदर केले आहे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 ай бұрын
अजित दादा म्हणजे बारामती
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 2 ай бұрын
Dada heranar
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 ай бұрын
बारामती म्हणजे अजित दादा
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 ай бұрын
साहेबानी यूगेंद्रला बळीचा बकरा बनवायचे ठरवले आहे
@gajendrasinhjadhavrao9212
@gajendrasinhjadhavrao9212 2 ай бұрын
Ajit pawar yanni sahebbanna dhilelya salyapramane loak tyyanach thambavatil
@swarajya7848
@swarajya7848 2 ай бұрын
Ajit dada is next CM ❤️❤️
@babulalsayyad8495
@babulalsayyad8495 2 ай бұрын
AA xw x
@tusharkakade5072
@tusharkakade5072 2 ай бұрын
अजित दादा पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील कारण लोकांसाठी काम करत आहेत ❤❤
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 2 ай бұрын
नो तुतारी, ना फुलारी फक्त घड्याळ
@PrabhakarGaikwad-z5j
@PrabhakarGaikwad-z5j 2 ай бұрын
Dada ata 10000000000 presentage. Padnar
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН