शरद पवारांनी संभाजीराव काकडे यांना जनता पक्षात असताना खासदार म्हणून विजयी केले.
@user-qy5yi8ql6y6 ай бұрын
😂😂😂😂😂
@chhayapansare52996 ай бұрын
1977 ला जेव्हा जनता लाट होती तेव्हा लाला हे स्वबळावर निवडूक जिकंले शरद पवारांनी व शंकर राव बाजीराव पाटलांनी त्यावेळी खुप खुप विरोध केला होता जेव्हा 19मार्च lला निवडूक झाली व लोकसभेचा मानकरी नांगरधारी शेतकरी हे चिन्ह घेवून निवडून आले तेव्हा काँग्रेस चे चिन्ह होते गाय वासरू त्या पक्षाचा पूर्ण पराजय झाला व त्याच वेळी 12 विची पहिल्या सत्राची परीक्षा 23मार्च ला होती त्यावेळी बारामतीचे T.C. कॉलेज चीं तोडफोड झाली होती व सगळीकडे फलक लावले होते ह्या शरद्याला सांगा संभाजी आला ह्या शंकराल्या संभाजी आला आणि ह्या सर्व गोष्टीचे आम्ही साक्षीदार आहोत कोणतरी लिहिते आता त्यांची सात्ववन पर भेट हे 100%चुकीचे आहे सत्ते साठी ही व्यक्ती काहींही करू शकते लाला नां जावून दोन वर्ष तेव्हा नाही गेले ओ सांत्ववन करायला? आता सर्व लोक संपवले म्हणुन दादांच्या मागे हात धुवून लागले आता घरच्यांना संपवायच्या मागे लागलेत पण तो वरचा देव सर्व पाहतो आहे.
@user-qy5yi8ql6y6 ай бұрын
Bully mitr ahe tr mg 55 vrsh Kay zalt
@user-qy5yi8ql6y6 ай бұрын
Bully/gullya
@tradewith_vir86356 ай бұрын
हर वार का पलटवार ... शरद पवार शरद पवार 🔥
@bipinnikam48916 ай бұрын
पवार साहेबाबद्दल वाईट कंमेंट वाचून वाईट वाटते पण बाप हा बापच असतो हे लक्सयात असू दे ओन्ली पवार साहेब ❤️❤️❤️
@yogirajjadhav16586 күн бұрын
तुमचं आडनाव तर निकम दिसत आहे 😮
@bomkarj6 ай бұрын
शरद पवार यांनी स्व. संभाजीराव काकडे यांचे राजकीय अस्तित्व संपवून टाकले..ऐक गोरगरीब जनतेचा नेता व कुटुंब ( काकडे परिवार) ला राजकारणातून व समाजकारणातून संपवले..त्याचा बदला " जनता " घेणारच...
@sandippanmand37286 ай бұрын
Rajkarnat koti kaymcha dushman nasto re
@x-muslimspartans-jayshrira77696 ай бұрын
Kakade family la badla genacha ha chance punha
@sachinkale39344 ай бұрын
गोरगरीब जनतेचा नेता नव्हते १५०० एकर बागायती जमिन व उस वहायला रेल्वे होती काकडेकडे
@tusharkakade50726 ай бұрын
शरद पवार हे भेट घ्यायला आले होते त्यावरून पुढचे कयास लावू नयेत
@chhayapansare52996 ай бұрын
काकडे ते काकडेच खरी बारामती काकडेचीच.
@KrishnaLaxmanTate6 ай бұрын
श्रद्धेय लाला उर्फ संभाजीराव काकडे हे गोरगरिबांचे आश्रयदाते होते गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सढळ हाताने मदत करत ते राजकारणी पेक्षा समाजसेवक जास्त होते आशा श्रद्धेय लाला ना विनम्र अभिवादन
@PrakashPatil-ts8nj6 ай бұрын
भेटीगाठी वाढत आहे याचा अर्थ पायाखालची वाळू सरकताना दिसत आहे😊
@Ruturaj_patil_10016 ай бұрын
आता त्यांचा वारसदार गौतम भैया काकडे बैलगाडा क्षेत्रातील सर्वात नामवंत व्यक्तिमत्त्व ✌🏻❤️🩹
@sunilkulkarni48106 ай бұрын
मुलीच्या निवडून आणण्यासाठी आयुष्य भर ज्या राजकीय घराण्याना त्रास दिला त्यांचे उंबरे झिजवत आहेत यालाच म्हणतात नियतीचा खेळ
@shekharshinde73096 ай бұрын
अरे काळ्या कुलकरण्या तू कशाला कुईकुई करतोस रे बडव्या
@JabardastClips6 ай бұрын
त्रास ??? पवारनी निवडणूक हरयाला पाहिजे होत्या का मग???😅
@YesIcan37196 ай бұрын
घंटा सांत्वनपर भेट होती राजकीय नव्हती
@Madankakade246 ай бұрын
अतिशय कमी शब्दात सुंदर मांडनी म टा चे आभार
@drbharatgyn6 ай бұрын
मोदी सुद्धा जे पवार मित्र आणि गुरू असल्याचे सांगतात त्यांचे कोणाशी वैर असू शकते का?
@user-qy5yi8ql6y6 ай бұрын
Dev Manus ahe Sharad pawar....
@parthkakade55296 ай бұрын
@@user-qy5yi8ql6y😂
@rajaramshelar77816 ай бұрын
नियतीने घेतलेला हा सर्वात मोठा बदला आहे
@vijaysinhhardade72906 ай бұрын
काहीही कमेंट करू नका ही भेट सांत्वन पर होती
@drbharatgyn6 ай бұрын
दादांनी काकडेंशी जुळवून घेतले ते पवारांच्या सल्यानेच.
@tat44356 ай бұрын
गौतम भैया काकडे का...👍👍 गौतम भैय्या ला ओळखतो मी राव...
@rameshshinde-x5u6 ай бұрын
संभाजीराव काकडे 1977 व 1989 ला लोकसभा निवडणूक जिंकले 1984ला शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला
@rameshgiri95676 ай бұрын
काकडे कुटुंबाने अजित पवारला मदत केली पाहिजे
@anilbasarkar45746 ай бұрын
दिवस वेळ घटका बदलत असते. याचा विचार कार्यर्कत्यांनी आत्मविश्वासाने मतपेटीतून मतदान करून दाखवुन दिले पाहिजे.
@udayjoshi40166 ай бұрын
कालाय तस्मै महा
@SandeepAatole-ck1xm6 ай бұрын
नियत
@shubhampattekar41426 ай бұрын
नियती यालाच तर म्हणतात.
@UdayNatu4 ай бұрын
Lala Kakade was always helpful to all people who visit his house.Very Good Heart person who has no enemy.
@dadagolhar72196 ай бұрын
शरद पवार साहेब यांनी बीड ला कायम डावललं पण थोड्या दिवसात कळलं उस उत्पादकांना कोनी टोडवा ऊस मी 10वर्ष तोडला आता बंद केलेला 5 वर्सी झाले बीड करणा राजकारणी सगळे सारखे आहेत पण तुम्ही सुधरा नका जाऊ यांचे ऊस तोडायला जे जातीवर येऊन बोलतात
@SudhirS4774 ай бұрын
Well new generation esp. staying outside Baramati in other parts of Maharashtra this is unknown or very little known. Lot of time passage has happened in between. Many have forgotten that.
@dadasbapu84986 ай бұрын
वेळ सर्वावर येते आज त्यांचेच पाय धरावें लागतात
@Aruc25616 ай бұрын
Baramati चे नाव देशात चिरंतन राहायचे असेल तर पवार साहेब यांच्या बरोबर लोकांनी राहून बारामती कोणाची हे दाखऊन द्यावे...
@pramodchavan33346 ай бұрын
हे संभाषण ज्या व्यक्ती सादर केले त्याच्या आवाजामुळे मटा चे विडिओ बघावेसे वाटते
@subhashvader11786 ай бұрын
गेल्या 30 वर्षात काकडे असू दे थोपटे असू देत जिल्ह्यातील एकही नेतृत्व वाढवून दिले नाही अशा शरद पवार ना आज भेटण्याची वेळ काय आहे
@ravindrakakde25676 ай бұрын
शरद पवार साहेब
@सुर्यरावसुर्यराव6 ай бұрын
सोमेश्वर कारखाना एकट्या काकडेंनी स्थापन नाही कैला. शिवाय तुम्ही काकडे व पवार यांच्यावर माहिती देताना इतर तुल्यबळांचे विस्मरण का करता जाणीवपुर्वक?
@sachinghadge69946 ай бұрын
बैलगाडा वाला गौतम भैया मोठ्या घरातला आहे.
@mahadevunde2426 ай бұрын
in 1985 ; Sambhajirao became MP , only because of Sharad Pawar. You should study the politics neatly. In Dec 1984 , Sharad Pawar elected as a M P from Baramati with second highest votes in India. Rajiv Gandhi was at number one. But , Sharad Pawar resigned the MP seat in Feb 1985 for Maharashtra assembly election. Then , in bye election , Sambhajirao became M P , due to support of Sharad Pawar only , else it was possible to Sambhajirao. This is the fact.