साहेब तुम्ही चुकला माझे मतदान तुमच्या उमेदवारांना नाही
@mhmaharashtra30353 сағат бұрын
मी अमल महाडिक यांना मतदान करणार होते पण आता हे बोलणं ऐकून मी ऋतुराज पाटील यांनाच मतदान करणार
@JayKumar-p5o3p3 сағат бұрын
Right 👍
@Pruthvirajpatil5272 сағат бұрын
Pahil 18 purn kar
@sharadpowar1112 сағат бұрын
Mahadik yanchi layki nahi
@sandypatil9292Сағат бұрын
@@mhmaharashtra3035 good decision bro.... खालचा पातळीवर जाऊन बोलतात लाजा वाटायला हवे यांना. म्हणे आमचा बायका आमच्याजवळ अहेत आहेत. बंटी पाटील साहेब कुठ तुमचा बायकांचा मागे लागलेत.स्वतःची बायकांची पण अब्रू अशी घालवून घेत्यात.
@ganeshmalode3661Сағат бұрын
Right
@vjabhishek16074 сағат бұрын
तुमचं राजकारण संपल 😂
@OmprakashKalavane4 сағат бұрын
भाजप संपली हो कोल्हापुरातून
@nitpatil274 сағат бұрын
कृपया याला बोलावू नका .. याचा कोण ऐकत नाही आता. जिथे गेला थितल्या सीट यांनी पडलाय
@rushikeshchavan17984 сағат бұрын
अवघड आहे महाडिक च😂
@mpscgktricksbyatharvcochin35094 сағат бұрын
राजकीय टीका जरूर करा पण कोणाच्या कुटुंबावर बोलू नका
@rhitptil52374 сағат бұрын
हो का mg धनंजय मुंडे बद्दल बोललं तर चालत का
@mpscgktricksbyatharvcochin35094 сағат бұрын
@rhitptil5237 कोणी पण असुदे पण बोलू नये
@patilrahul5152 сағат бұрын
बरोबर
@SagarHarpude4 сағат бұрын
मोदी ला विचारा त्याच्या घरच्या महिला कोठे आहेत😂😂😂
@sunitasonawane77713 сағат бұрын
😂
@patilrahul5153 сағат бұрын
😂👍🏻
@ashwinisalokhe23432 сағат бұрын
😂
@Ompatil003Сағат бұрын
😂😂
@pramodrane1473Сағат бұрын
😂
@pravinpatil44944 сағат бұрын
मुन्ना सर्व कमेंट्स वाच...तुझी लायकी कळेल 😂😂😂
@KK-tv8frСағат бұрын
मी पण हीच कमेन्ट करणार होतो
@dp56334 сағат бұрын
याच्यामुळे भाजपचे सगळे उमदेवार पडतील😂
@inTraPoly-nw8jf2 сағат бұрын
याच्यामुळे नाही... विशाळगड प्रकरण मुळे फरक पडणार
@imranpatait42554 сағат бұрын
कोल्हापुर च्या जनतेन ह्याला पुर्ण नाकारलेला, पडलेला खासदार हयो 😂😂😂
@udaydesai96343 сағат бұрын
मुन्ना साहेब आपला (तोल) गेलाय..! अखंड महाराष्ट्राने पाहिले....😮
@NarendraPandav-d9j4 сағат бұрын
बाईल वेडा दिसतोय 💥महाडिक काय हे 💥एवढ्या खालच्या पातळीत बोलतो 💥
@vaibhavmardane15084 сағат бұрын
हे अस बोलून हाय नाही ती पण इज्जत घालवणार
@Kolhapuri62503 сағат бұрын
या मुन्ना ...ने. ..अमल महाडिक यांची वाट लावली आहे
@inTraPoly-nw8jf2 сағат бұрын
नाय रे विशाळगड प्रकरण मुळे वाट लागली
@dhananjaykhot94363 сағат бұрын
कोल्हापूर मधून महाडिक संपला
@MalaKayVatatay4 сағат бұрын
आमच्या घरातील महिला अजून आमच्याकडे आहेत म्हणजे? बोलन क्या चाहते हो? भाषा जपून वापरा, त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतोय,तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते कळत नाही ,
@ShabbirTamboli-i5w2 сағат бұрын
@@MalaKayVatatay आता परत बोलनार। माझ्या। बोलन्याचा। विपर्यास केला
@pradeepjadhav2985 बीजेपी। ला नाही। अमल साहेब याना
@ShabbirTamboli-i5w3 сағат бұрын
@@pradeepjadhav2985 झूठा। तो मुन्ना है। परसो बोला। कल माफी मांगी और आज बोलता है मैं वैसा नही बोला
@sirajfakir57454 сағат бұрын
आपल्याला बोलायला काही नाही म्हणून समोरच्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावर बोलणे हे चुकीचे आहे
@shivkanyatanvibhosale184 сағат бұрын
जे बोलले ते कसं झालं ते सर्व कोल्हापूर करांना माहीत आहे... आणि आज ही महाराज आणि महाराजांचं संपूर्ण कुटुंब बंटी पाटील साहेब यांच्या सोबत आहेत..❤ उगाच काही मुद्दा नाही म्हणून तो मुद्दा घेतला काय...😂
@ruturajshinde6004 сағат бұрын
लोकसभेला महाराज अस्मिता नव्हती का
@मीमावळकरजयशिवरायजयभिम4 сағат бұрын
फडणविस साहेब या नेतांची थोडी शिकवणी घ्या कारण हे असले नेते वाचाळवीर आहेत
@mayabhise318323 минут бұрын
त्यांनीच बोलायला सांगितलं असेल
@balkrushanashinde36524 сағат бұрын
घरगुती विषय हा घरगुतीच राहू द्या त्याचा राजकारण करू नका नाहीतर अवघड होईल तुम्हाला
@sureshmane6313 сағат бұрын
यांच्या बोलण्याने महायुतीचे उमेदवार पडणार नक्की.
@prashantlole35413 сағат бұрын
बंटी पाटलांनी या विषयावर एकदाच प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर त्याचं राजकारण केलं नाही
@aniketkamble53034 сағат бұрын
मुन्ना कोण होतास तू काय झालास तू😅😅😅
@Chavan4504 сағат бұрын
पागल झालंय हे 😂
@maheshkoshti31514 сағат бұрын
महाडिक ने विकासावर बोलणं म्हणजे 😂😂😂😂😂😂😂😂😂
@inTraPoly-nw8jf2 сағат бұрын
आणि पाटलांनी विकास करणे म्हणजे 😅😅😅😅😅😅😅😅😅😅 रस्ते बघा कोल्हापूरचे चाळण झालीय
@sandypatil92922 сағат бұрын
बंटी पाटील तुमचा घरचा महिला बद्दल कधी बोलले नाहीत...आणि तुम्ही त्यांचा घरावर जाता. जेवढं तुम्ही डिवचाल तेवढं मस्ती उतरवणार बावड्याचा वाघ हे लक्षात ठेवा.
@vaibhavmardane15084 сағат бұрын
कशी सारवा सारव करायची हे पण कळत नाही
@ravindraulape59533 сағат бұрын
मुद्दा राजकारणाचा पाहिजेल कुणाच्या घराचा नको. स्वाभिमानी कोल्हापूरची जनता आहे ह्या मुद्द्याला कोण ही समर्थन देणार नाहीत.
@ganeshmasake27323 сағат бұрын
बंटी पाटील च्या घरात काही असेल पण अशी टीका योग्य नाही
@MeerasabShaikh-h7c4 сағат бұрын
साहेब हे तुम्हाला शोभत नाही विकास कामावर बोला
@ऋतुराजपाटील5474 сағат бұрын
काय बोलतेस ते तुझा तुला समजना मुना तुझा मुले कोण निवडून येत नाही पुन्हा 😂😂👌
@mohanbongale84483 сағат бұрын
महाडिक लां राज्यभर प्रचारा साठी फिरवा म्हणजे भाजपचा दोनशे पार होईल
@netajigharage14142 сағат бұрын
20var yeil😂😂😂😂😂😂😂
@drabhijitjadhav69572 сағат бұрын
आज लक्षात आलं.. एखादा माणूस पैशा कडून कितीही मोठा असला, पदाने कितीही मोठा असला, तरीसुद्धा तो वैचारिक दृष्ट्या किती थर्ड क्लास असू शकतो ते आज समजलं..
@shivbramha76284 сағат бұрын
साहेब काय बाई बाई करताय.... लोक नाही मतदान करणार तुला
@sujaypatil5408Сағат бұрын
सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब कोल्हापूर किंगमेकर 💯🎯
@SandipShinde-r6d4 сағат бұрын
हे उमेदवार पाडण्यासाठी बाहेर पडला वाटतं बुलबुल नाका यांना
@ShobhaPatil-o1w4 сағат бұрын
निवडणूक आयोगाने उगीचच खुलासा मागितला,, चेष्टा मस्करी करू नका आता
@shivkanyatanvibhosale184 сағат бұрын
साहेब तुम्ही चुकलात...आता उगाच सारवा सारव करू नका...तुम्ही एकदा पुन्हा तुमचं भाषण ऐका...बंदोबस्त करतो म्हणलं तुम्ही... आणि आता तुम्ही परत एकदा चुकीचं बोलतंय...राजकारणावर बोला पण, एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि घरगुती गोष्टीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही आणि तस् बोलायचं पण न्हवत...आज हे बोलून तुम्ही आहे ती मते पण गमावला...माझी ही गॅरंटी आहे. तुमचा उमेदवार नक्की पडणार...😢
@BajiraoPatil-1200hs5cx3 сағат бұрын
बरोबर आहे कुणाच्या कुटुंबातील गोष्टीवर बोलन बरोबर नाही, राजकिय ठिका करा पण हे बोलणे बरोबर नाही, एगदा चुकल की चुकल ते मान्य करावे लागेल,पण दुसर्याच्या कौटुंबिक बाबतीत आपण बोलन चुकीचे आहे
@Rajsonmale28594 сағат бұрын
खोटं बोलण्यात महाडिक पटाईत
@shubhamanuse292159 минут бұрын
🔴लाज वाटते का लाज दुसऱ्याच्या पर्सनल life बद्दल बोलताना 🔴
@SanjayBhate-v1f3 сағат бұрын
आयुष्यभर घाणरडे राजकारण.
@ra82082 сағат бұрын
कोल्हापूर हे असली भाषा चालत नाही मुन्ना. पडणार 💯
@ajinkyanaik61013 сағат бұрын
आर हे तर पार बिघडल..yz सारखे करायला लागला
@amanpinjari67683 сағат бұрын
अजून जोरात आपटेल अमल आता 😂
@Kolhapuri62503 сағат бұрын
अजून आहेत... म्हणजे कधी जाणार आहेत
@BajiraoPatil-1200hs5cx3 сағат бұрын
😂😂
@jivandesai1161Сағат бұрын
बंटी पाटील यांची काळजी वाटत असेल व्यवस्था करा
@Amitpatil00253 сағат бұрын
फिरता चषक😂
@safetyforindia33004 сағат бұрын
विकासाचा अजेंडा तुमच्याकडे नाही य mhanun बॅटेंगे तो katenge सुचतंय
@mohsinherlekar543 сағат бұрын
आता कुठल्या पक्षात जाणार मुन्ना
@rajendrakamble2243 сағат бұрын
हा चालू माणूस दिसतोय तुझा आमदार डिपॉझिट जप्त. होणार हे नक्की.
@Xcmgygm-ed1th2 сағат бұрын
अहो पण बंटी पाटील यांच्या पेक्षा ज मीडिया ने तुमच्यावर जास्त टीका केली त्याच काय
@adinathpalake4 сағат бұрын
आत्ता काय खरं नाही बंटी साहेब म्हंटलेलं ठिणगी टाकू नका नाहीतर वनवा पेटवेन
@BhikajiKamble-ld4ex4 сағат бұрын
काय बोलता त्याचा विचार करा
@omkarkamble74102 сағат бұрын
राजकारण बाजूला राहूदे.. पण बंटी साहेबांनी कधी कुणाच्या कुटुंबातील विषय भरसभेत मांडले नाहीत.. पण मुन्ना साहेब तुम्ही चुकताय आशा पद्धतीच खालच्या पातळीवरच राजकारण, घाणीर्ड राजकारण करू नका या मूळ उमेदवार निवडून येई नात
@mohanbongale84483 сағат бұрын
महाडिक तु काय लेवलचा आहे ते कळले
@amitmore89814 сағат бұрын
साहेब ही सारवासारव करून काय फायदा नाही तुम्ही चुकला
@मीमराठी-त8घ2 сағат бұрын
आम्हाला तुमची कीव येते 😂
@kinpat88252 сағат бұрын
साहेब नका एवढे अस्वस्थ होवु. घरच्या महिलांपर्यंत जाणे बरोबर नाही. अशाने आमच्या कोल्हापूरचे नाव खराब होईल. आपल्याकडून इतक्या खालच्या स्तरावर जाणे अपेक्षित नाही
@satappakadav5872Сағат бұрын
अंमल महाडिक हारले तर तुमची ही भाषा कारणीभूत ठरणार आहे ... पर्वा बोलला ते बोलला आणि आता परत पर्सनल वर आणि घसरला....
@Prathmesh171Сағат бұрын
तुमच्या देशातील 1 no. च्या नेत्याची महिला कोठे आहे ?
@ajinkyapawar87212 сағат бұрын
तुम्ही असं म्हटलं आहे की इकडेच पैसे घ्यायचे आणि तिकडे प्रचाराचा चालणार नाही यावरूनच कळतंय तुम्ही काय बोलला
@devdattpatil74863 сағат бұрын
राजकारणावर बोला वयक्तिक गोष्टीवर बोलणं चुकीचं आहे
@YuvrajSathe-v4h4 сағат бұрын
बंटी भैया जिंदाबाद
@akshaypatil46352 сағат бұрын
मुन्ना साहेब भाजप मध्ये गेल्यापासून जरा बिथरले आहेत
@aksharafunlife76783 сағат бұрын
काय बोलतो हा याच बोलणे बंद करा नाहीतर येणारया शिटा सुद्धा पडतील असे वाटते
@DeejaysamkСағат бұрын
बंटी साहेब जे बोलले ते कार्यक्रत्याना बोलले आणी तो विषय संपला आहे आता , माहिती नसेल तर बोलू नये आणी यांची पार्षभूमी काय हे सगळ्या कोल्हापूर ला माहिती आहे , कोल्हापूर ची जनता सुज्ञ आहे लोक बरोबर याचा करेक्ट कार्यक्रम करणार आणी यावेळी अमल महाडीक् या असल्या बोलण्या मुळे पडणार हे मात्र नक्की......
@ashwinisalokhe23432 сағат бұрын
चूक मान्य करायला लाज वाटते का8?
@tanvirpatil69113 сағат бұрын
Kay tumcha vikas.... Petrol-104 Cylinder-1200/ Diwali madhe edible oil- 150/ Dal- 170/ ha vikas bgha tumcha ani mag bola saheb...
@nitinkhandekar9335Сағат бұрын
कस आहे.....आपल ठेवा झाकून आणि दुसऱ्या च बघा वाकून......
@amolpatil-ds8qt2 сағат бұрын
कोणावरही असे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं खुप महागात पडेल हे कोल्हापूर आहे आपली जनता तुमची जागा दाखवेल.........
@karanpatilvlogs95273 сағат бұрын
Narendra Modi La He Bolun Dakhav Mardachi aulad Asashil Tar😂😂😂😂😂😂 Yane Mahayuti La Padyach Tharavala ahe vatat porgyala Ticket dila nahi mhanun😂😂😂😂😂
@dattajishinde79083 сағат бұрын
काय ही राजकारणाची पातळी
@rkpatil54542 сағат бұрын
Bjp वाले माजलेत
@jivandesai1161Сағат бұрын
तुमची लायकी तूमचया भाषेतूनच समजती
@himmatjadhav14572 сағат бұрын
Now my vote for ruturaj patil
@atultandalavade79682 сағат бұрын
आशी ही बनवाबनवी सगळी
@mayurpatil66962 сағат бұрын
साहेबांना अलीकडे आपण काय बोलतो हेच कळेना.... कृपया अमल महाडकांनी यांना आपल्या प्रचारसाठी अनु नये नाहीतर आहे ते पण मत पडायची नाहीत ...
@ravikarigar26283 сағат бұрын
तुम्ही अमल महाडिक चा गेम करणार फिक्स आहे
@shubhangipawar88954 сағат бұрын
Kiti khot boltay
@yogeshparit67623 сағат бұрын
महाडिक साहेब 1500 रुपये दिले म्हणजे प्रत्येकाच्या टॅक्स मधले पैसे कट करून दिले याचा विचार करा झालेला विषय काढून परत उकरून काढायची सवय तुम्हाला लागले असेल तर ते शेवट तुमच्या जास्त तुम्हाला फटका बसेल
@krushnatpatil30552 сағат бұрын
तुझा मनाचं बोलणं बास कर मुन्ना किती लबाड आहेस हे कोल्हापूर जिल्हाला महिती आहे
@TRADER094 сағат бұрын
महायुती साज सरकार जाण्याला एकमेव जबाबदार 😅😅
@ds..618Сағат бұрын
विरोध असावा पण येवढ्या खाचला पातळी वर नक्किच नसावा.. आपल्या पण घरात बायका आहेत.. तुम्हाला सत्ता कधीच मिळणार नाही 😂