Chandu Chavan : "अभिनंदनला न्याय मिळाला, आम्हाला का नाही?" पाकिस्तानातून परतलेला जवानाचं गंभीर आरोप

  Рет қаралды 178,856

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 726
@bharatmagar1407
@bharatmagar1407 4 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब.... यांना न्याय द्या......आज तो लहान मुलाला घेऊन आंदोलन करतोय....ही महाराष्ट्र साठी खूप वाईट गोष्ट आहे....
@vk9359
@vk9359 4 күн бұрын
शेंबड्या आर्मी मधे राजकारनिघालतो का
@Deadly-evo9
@Deadly-evo9 4 күн бұрын
Pahile yecha problem kay ahe ye mahit kar pappu harla mhanun Kadhi zarange yeto kadhi yechya sarkhe nakli loka yeta
@rapidash1995
@rapidash1995 3 күн бұрын
Mukhya mantri ni bangdya ghatlya ahet modi ni dilelya !
@lochangawde9826
@lochangawde9826 3 күн бұрын
Pan hyana support karnya saathi koni tyanchya barobar ka nahi chalat.
@Sudhir6280
@Sudhir6280 2 күн бұрын
तो राज्य सरकारचा कर्मचारी आहे का
@Chanduchavan123
@Chanduchavan123 5 күн бұрын
मी सैनिक चंदू चव्हाण न्याय यात्रा काढली है न्यायची भिक ⚖️कलंक मिटवण्यासाठी ⚖️🙏🏼
@thebundlecart
@thebundlecart 5 күн бұрын
चंदू सर तुम्ही एकनाथ शिंदे ना जास्त भेटण्याचा प्रयत्न करा तेच तुम्हाला मदत करू शकतील 🙏
@anandnikamvlog7222
@anandnikamvlog7222 5 күн бұрын
देव करो तुमची इच्छा पूर्ण होवो.
@Amol-i4s
@Amol-i4s 5 күн бұрын
Sharad Pawar, Eknath Shinde na bheta... Baki konach kamache nahit
@Siddhu_2003
@Siddhu_2003 5 күн бұрын
​@@thebundlecart 😂 त्यो स्वतः च अडकलाय यात तो काय घंटा बाहेर काढल
@vaibhavrokade7917
@vaibhavrokade7917 5 күн бұрын
Full support bindass ladha
@udhavavhad6733
@udhavavhad6733 5 күн бұрын
धुळ्याच्या आमदाराने या गरीब सैनिकाची समस्या काय आहे ती सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे आहे कारण या सैनिकाने देशाची देशसेवा केलेली आहे
@datta786
@datta786 5 күн бұрын
12 lakh कर्ज काढून घेतले आणि हा गरीब 😂😂😂😂😂😂
@thanos72
@thanos72 5 күн бұрын
कर्ज गरीब च काढतो bullya... शेमन अक्कल नाही तर माय नको घालू तुझी कुठबी झवण्या​@@datta786
@deshbakt6964
@deshbakt6964 4 күн бұрын
​@@datta786ho re andhbhkta Tula modi ahankar chi chochle disat nahi
@Deadly-evo9
@Deadly-evo9 4 күн бұрын
Tyala mhan pahile pappu bhaktana follow karna band kar Ex service man category madhun easily job bhetel yela Pan yela khara politics karaycha ahe Ha itka udya marto ahe Mag abhinandan sir ka yechya sarka udya marat nahi ahe
@sachinnalage3365
@sachinnalage3365 4 күн бұрын
कर्ज आहे दादा आणि ते फेडायचे आहे कळका ​@@datta786
@gamingNoob-uy7mb
@gamingNoob-uy7mb 5 күн бұрын
चंदु सर तुम्ही लढा बिनधास्त. न्याय मिळणारच
@sufipore
@sufipore 4 күн бұрын
चंदू चव्हाण ला सर म्हणायाची काही जरुर नाही
@mahadevrawool764
@mahadevrawool764 5 күн бұрын
देशासाठी लढा आणि आता पोटासाठी लढा..लाज वाटली पाहिजे सरकारला.
@deshbakt6964
@deshbakt6964 4 күн бұрын
Sarkar modi hi saksham ahe surakshit hatha madhe desh ahe modi jawana peksha shetkari peksha desha peksha motha ahe ekta Hitler ani Amit shah Pakistan China shi ladto tyala kaye garaz rashtrabhkti chi ahe na andhbhakt modi bhakti sathi
@DynamoGaming-oi6pm
@DynamoGaming-oi6pm 7 сағат бұрын
धन्यवाद सर VDO बनवल्या बद्दल, या जवानाला न्याय मिळालाच पाहिजे, खूप दिवसापासून संघर्ष चालु आहे या जवानाचा. जय हिंद
@prathameshgole6762
@prathameshgole6762 5 күн бұрын
खरच खूप वाईट वाटत देशाची सेवा करणारे जवानच आज न्यायासाठी रस्ता वर फिरता येत कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र या राजकारण्यानी
@mohandobala2251
@mohandobala2251 4 күн бұрын
खरच खुप वाईट वाटते देशाची सेवा करणारे जवान आज न्या यासाठी रस्ता वर फिरता येते कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्रा 😂😂😂😅😅😢
@samjadhav07
@samjadhav07 2 күн бұрын
लाज वाटते का😂😂 कर्ज घेतलं याने फेडायच सरकारनी वा😂😂 देश भक्त वर्दी ची तरी लाज ठेवा. घरचे कपडे घालून कोणाचे लवडे लावायचे लाव.
@shivamb9604
@shivamb9604 4 күн бұрын
न्याय मिळणार चंदू सर सपोर्ट आहे आमचा.
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 5 күн бұрын
मुलगा व पत्नी ची निरागसता बघुन फार वाईट वाटतय😢😢
@mh18mrkomalpatildhulekar84
@mh18mrkomalpatildhulekar84 4 күн бұрын
चंदू भाऊ यांना न्याय मिळायलाच हवा ❤
@kedar6658
@kedar6658 4 күн бұрын
जिथे एका सैनिकाची एवढी हेळसांड होत असेल तिथे सामान्य नागरिक काय अपेक्षा करणार न्यायाची😢😢😢
@shivrajrathod5887
@shivrajrathod5887 3 күн бұрын
भीक मागत आहे भाऊ सामान्य नागरिक
@pratapwaghmare7780
@pratapwaghmare7780 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स एक सैनिकाला न्याय देण्यासाठी धन्यवाद ...
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 5 күн бұрын
सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली भारताचा जवान आहे न्याय मागतोय न्याय द्या नायतर बांगड्या भरून फिरा
@kk31886
@kk31886 18 сағат бұрын
याला मोकळं सोडून चूक केली आहे.. भारतीय सैन्याने.. अजून १-२ वर्ष सजा द्यायला पाहिजे होती आणि शिस्त शिकवायची होती. भारतीय सैन्याचे नाव खराब करत आहे..
@sandeepsathe8029
@sandeepsathe8029 5 күн бұрын
Tv वरील सर्व मराठी चॅनल वाल्यांना विनंती आहे ते इतर कार्यक्रम दाखवण्यापेक्षा अशा जवानांचे जीवन चरित्र दाखवा,शहीद झालेल्या जवानांच्या घरातल्या लोकांच्या मुलाखती दाखवा
@suryakantjadhav5357
@suryakantjadhav5357 5 күн бұрын
Justice ⚖️ for Chandu Sir❤
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 4 күн бұрын
या जवानासाठी महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे
@shivrajrathod5887
@shivrajrathod5887 3 күн бұрын
टिपणी करून नाही चालणार चला जाऊ त्यांचा सोबत
@608viaharshvardansalunkhe7
@608viaharshvardansalunkhe7 5 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे..जय जवान जय किसान
@navnathkadam6813
@navnathkadam6813 5 күн бұрын
सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी चंदू चव्हाण यांना न्याय मिळवून द्यावी ही विनंती
@themindofsocialwork2507
@themindofsocialwork2507 Күн бұрын
चंदू भाऊ तुमच्या सोबत असलेल्या तुमची अर्धांगिनी त्या माउली ला माझ् दंडवत प्रणाम जे तुमच्या सोबत आहे आणि साथ देत आहे 🙏
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 4 күн бұрын
चंदू भाव आम्ही तुमच्या पाठीशी आहे कधीही हाक द्या आंदोलन करायला ❤❤
@ravindraghule8029
@ravindraghule8029 4 күн бұрын
एक जवान असे आंदोलन करतोय ही लाजिरवाणी गोष्ट आहे राज्य आणि देशा साठी😢 एक लहान मुलगा बायको सोबत घेऊन आंदोलन फार वाईट
@Dayanand207
@Dayanand207 4 күн бұрын
सरकार चा जाहीर निषेध, जय हिंद
@bharatrathod4399
@bharatrathod4399 3 күн бұрын
तुला विषय काय आहे हैं माहित आहे सरकार चां निषेध नंतर कर अस बी तुला सरकार चां विरोधच करायचं आहे पण थोड चांगल्या कामा साठी कर
@Imbhushan
@Imbhushan 5 күн бұрын
धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स 🙏🏻
@saritajadhav245
@saritajadhav245 5 күн бұрын
I support chandu.chavan
@दिपकसोनवणे-न9ल
@दिपकसोनवणे-न9ल 4 күн бұрын
जाहीर निषेध नरेंद्र मोदी,गृह मंत्री अमित शहा,मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व जाहीर निषेध करतो
@sufipore
@sufipore 4 күн бұрын
करत बस ! आर्मी ने काढून टाकले आहे !! मुख्यमंत्री काहीही करु शकत नाही !!
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 5 күн бұрын
Full Support 📢 Chandoo 🤠😎
@sandeepgaikar4559
@sandeepgaikar4559 4 күн бұрын
खूप लाजिरवाणी गोष्ट आहे मुख्य मुख्यमंत्री दखल घेतली पाहिजे पुर ताकदीने या जवान चा मागे उभे रहा
@swapnildeshmukh5671
@swapnildeshmukh5671 5 күн бұрын
I suport Chandu Chavhan..
@gajubade2858
@gajubade2858 4 күн бұрын
आमचं अगदी मनातून सपोर्ट करत आहे
@Kisan-1511
@Kisan-1511 4 күн бұрын
ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप किंवा गुन्हे आहेत ते राज्य चालवू शकतात मात्र , एक देश सेवा केलेला आपलं घरही चालवू शकत नाही , ही कोणती लोकशाही आहे , की रस्त्यावर भिक मागून न्याय मिळत नाही.....
@solunkeamol8335
@solunkeamol8335 5 күн бұрын
न्याय द्या चंदु चौव्हान ला मुख्यमंत्री जि लाजा वाटु द्या
@laxmandhebe2549
@laxmandhebe2549 4 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@somnathmore9477
@somnathmore9477 4 күн бұрын
सरकार चे जाहीर निषेध.....‌जय हिंद.
@Lonewolf25igi
@Lonewolf25igi 5 күн бұрын
मुख्यमंत्री ना विनंती आपल्या जवानाला त्वरित नौकरी देण्यात यावी
@gajanandeshmukh4348
@gajanandeshmukh4348 Күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही चंदु सरांना न्याय द्या
@dilepjadhav9796
@dilepjadhav9796 2 күн бұрын
चंदू साहेब, तुम्हाला, न्याय, मिळेल,हीच, शिवरायांच्या, चरणीं प्रार्थना करतो,,
@DrrajuNaik-q8d
@DrrajuNaik-q8d 4 күн бұрын
सैनिक देशाची शान आहे
@yuvrajpol7625
@yuvrajpol7625 4 күн бұрын
फौजी चंदू चव्हाण साहेब आम्ही तुमच्यासोबत जय जवाण जय किसान
@mahendrabiraris
@mahendrabiraris 4 күн бұрын
जनता तुमच्या पाठीशी आहे चंदू भाऊ
@shivajipednekar4113
@shivajipednekar4113 4 күн бұрын
😢 असे असेल कोण आर्मीत जाईल... का मरायचं या भिकार असंवेदनशील जनते साठी व भिकार सरकार व राजकारणी लोकां साठी... सर्वा नी सावधान...
@Bakya_Bhai_6300CC
@Bakya_Bhai_6300CC 2 күн бұрын
Nko evdhi gardi zaley army madhye jayal
@BHALERAO-11
@BHALERAO-11 4 күн бұрын
राज्य सरकार से गुज़ारिश है कि जवान को तातकाल प्रभाव से बर्खास्त जवानों को न्याय दिलाने कि कृपा करे
@rajanpawar6332
@rajanpawar6332 5 күн бұрын
2019 ला देशाची सत्ता मीळवण्यासाठी 40 जवानांचे बळी घेतले त्याच्याकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?😮
@surajkkr3280
@surajkkr3280 5 күн бұрын
गप रे चमचा 😅
@thetan_arena_king_harry
@thetan_arena_king_harry 4 күн бұрын
2024 la ka nahi zal as.😂
@विषयलईभारी
@विषयलईभारी 4 күн бұрын
1👍
@bharatrathod4399
@bharatrathod4399 3 күн бұрын
गपय 😂😂 बाबा यामी तुला घंटा मेळ लागेना त्याच काय चाललंय राहुल गांधी सारखा काहीं पण नको बरतळू
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 5 күн бұрын
हे सरकारच भ्रष्ट आहे.. येथे सामान्य जनतेला तर नाहीच आणि आता सैनिकांना पण न्याय भेटणं अवघड झालं आहे.. लाज वाटत नाही राज्य सरकार आणि केंद्र सरकरला..,🙏🙏🙏
@shivawankhade3091
@shivawankhade3091 5 күн бұрын
I support chandu bhau
@Indian_3638
@Indian_3638 5 күн бұрын
न्याय दया बिचाऱ्याला
@mobilefutiyaaaa3807
@mobilefutiyaaaa3807 2 күн бұрын
Bichari te nahit bhau ...apan ahot jyanchya mule desh surkshit ahe tyancha mage ubhe pan rahu shakat nahi ..aplya yevdhe bichari kon nahi.
@Uttampatil1
@Uttampatil1 4 күн бұрын
🇮🇳 देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना अशा पद्धतीने न्याय मागायला लागतो आहे हे खूप दुर्दैवी आहे. जय शिवराय🚩
@santoshsathe3245
@santoshsathe3245 4 күн бұрын
वा.. देशसेवा हिच ईश्वर सेवा आहे.. अस म्हणतात... काय पाप केलं होतं.. या सैनिकाने.. कि ज्याचा परीवार आज रस्त्यावर यायची वेळ आली.. यांना न्याय मिळाला पाहिजे. भ्रष्ट अधिकार्यांना खरच या देशात जास्त किंमत आहे..
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 4 күн бұрын
धुळे che खासदार,,,,,आमदारांना लाज वाटली पाहिजे
@dipakpatil-lf5dm
@dipakpatil-lf5dm 4 күн бұрын
भारत सरकारला एवढं विनंती करु इच्छितो की त्या बाई कडे आणि लहान मुली कडे बघा त्यांचा भविष्याकडे बघा 🙏
@ramanarwade4014
@ramanarwade4014 4 күн бұрын
सैनिकाला न्याय मिळाला पाहीजे .सैनिक हा देशाचे संरक्षण करीत असतो.
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 Күн бұрын
आर्मीने दखल घ्यावी
@ashokmagare497
@ashokmagare497 3 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब या जवानांकडे लक्ष घाला हा भारतीय जवान आहे अन्यथा कोणी ही आर्मी मध्ये भरती नाही होणार
@prabhakaringale6980
@prabhakaringale6980 3 күн бұрын
सर्व मराठी नागरीकांनी जर या सैनीकाला आर्थिक मदत केली तर नालायक नेत्यान पुढे असे आदोंलन करन्याची गरज पडनार नाही तरी एखादी एनजीओ पुढे येवून त्यांनी फंड जमा करन्यास मदत करावी
@akashkhatal9455
@akashkhatal9455 4 күн бұрын
सरकार झोपा काढताय काय..... काय न्याय नाही देत.... न्याय देता येत नसेल तर भ्रस्ट सरकार पाय उतार व्हावे.... चंदू ❤️❤️❤️❤️
@LovelyAutoRace-fc8tn
@LovelyAutoRace-fc8tn 5 күн бұрын
चंदू चौहान दिल से सलाम चंदू चौहान गृह मंत्री मंत्री मंत्रालय बनाना
@Ajay.-...0096
@Ajay.-...0096 Күн бұрын
मुख्यमंत्री साहेब चंदू चव्हाणला न्याय द्या एका सैनिकाला न्याय द्या
@Yuvrajchavan_07
@Yuvrajchavan_07 4 күн бұрын
Salute to his wife 🙏👍 In his bad time She is there like a real life partner 🫡🫡🫡
@shahrukhkamble497
@shahrukhkamble497 4 күн бұрын
धन्यवाद त्या देवाला ज्याने सोबत थांबणारी धाडशी बायको या भावा ला दिली.भावा तुला न्याय मिळणार
@vijaykasewadphotography1225
@vijaykasewadphotography1225 4 күн бұрын
अभिनंदन श्रीमंताचा मुलगा आहे तू एक गरीब माणूस असल्यामुळे तुला न्याय मिळणार नाही काहीतरी काम करून आपल्या जीवन जग. या देशात श्रीमंताला वेगळा आणि गरिबाला वेगळा न्याय आहे न्याय आहे त्यामुळे आपलं जीवन खराब करून घेऊ नको तुला कोणत्या प्रकरणात अडकून टाकतील.
@sureshmandhare4325
@sureshmandhare4325 4 күн бұрын
सुषमाताई अंधारे व संजय राऊत साहेब या प्रकरणाकडे लक्ष द्या
@gbeatsunlimited5399
@gbeatsunlimited5399 3 күн бұрын
तुमची लढाई चालू ठेवा आम्ही youtube परिवार तुमचा पाठीशी आहे
@thebundlecart
@thebundlecart 5 күн бұрын
एकनाथ शिंदे ना भेटा सर कोणाची ओळख असेल तर त्यांची भेट करून द्या 🙏
@veerasfunnyvideos6685
@veerasfunnyvideos6685 5 күн бұрын
Olathe karali pahije te social media var aahet te sarkar neecha aahe
@roshangangurde5704
@roshangangurde5704 4 күн бұрын
एकनाथ शिंदे काही करू शकत नाही कारण ते जवान मोदी चा चुकीचं रुणनीती विरोधात बोलत आहे
@mahendrasingparihar4125
@mahendrasingparihar4125 Күн бұрын
चंदूभाऊला न्याय मिळवून द्या...ही कळकळीची विनंती
@Harshadabdar5258
@Harshadabdar5258 4 күн бұрын
मराठी माणसाला कुठेही इज्जत नाही फक्त मराठा लोकांचा वापर करून घेतात आतातर महाराष्ट्रात राहने कठीण झाले आहे मराठी माणसाला एक सांगणे आहे की आता राज ठाकरे यांना निवडणून दिले पाहिजे
@nileshchavan8044
@nileshchavan8044 4 күн бұрын
चंदू जी तुम्ही मंत्रालय समोर उपोषण करा आणि तुमच्या सारखे अजून असतील त्यानं पण सोबत घेऊन आंदोलन करा
@sherkhanpathan8059
@sherkhanpathan8059 Күн бұрын
ही महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. 😢😢
@amitkadam7817
@amitkadam7817 5 күн бұрын
काय वेळ आली आहे. 😡😡😡😡🙄🙄🙄
@rajendraraut9791
@rajendraraut9791 2 күн бұрын
हे खुप वाईट आहे .यांना न्याय मिळालाच पाहिजे .मुख्यमंत्री साहेबांनी या मध्ये लक्ष घालायला पाहिजे.
@divsanparadke8781
@divsanparadke8781 4 күн бұрын
चंदू भाऊ यांना न्याय मिळाला पाहीजे
@somnathmane4565
@somnathmane4565 3 күн бұрын
कमीत कमी मदतीचा तरी हात द्या ते मायच्या कडेवर निरागस बाळ आणि आंदोलन .........😢😢😢😢खूप वाईट वाटत सरकारने दखल घ्यावी.....
@Vanita-h8r
@Vanita-h8r 4 күн бұрын
सरकार जवानांची व शेतकऱ्यांची गळचेपी करत आहे.न्याय मिळेल एकी पाहीजे.
@JayvantGimbhal-et5in
@JayvantGimbhal-et5in 21 сағат бұрын
देशासाठी लढला त्यांना न्याय द्या🙏🙏
@ImranKhan-z8j4g
@ImranKhan-z8j4g 5 күн бұрын
Desh aap k saat hai u will win inshaallah. Sehat ka bhi khayal rakhe aap log plzz sir...🎉
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 4 күн бұрын
Great army man chandu saheb
@bipinpatil508
@bipinpatil508 5 күн бұрын
एकनाथ शिंदे कडे जावा नक्की मदत मिळेन... मोठं मनाचा माणूस आहे...
@sangitakathuria6190
@sangitakathuria6190 4 күн бұрын
😂
@sangitakathuria6190
@sangitakathuria6190 4 күн бұрын
हो आत्ताच त्याने गडकरी रंगायत रिपेअर करायचे 5करोड हप्ता मागितलाय . याची मदत नक्कीच करेल तो. खूप मोठा माणूस आहे. भरपूर खोके आहेत त्याच्याकडे.
@शिवव्याख्यातेप्रशांतमराठे
@शिवव्याख्यातेप्रशांतमराठे Күн бұрын
चंदू दादा तुम्ही एकदा राहुल गांधींना भेटा ते तुम्हाला न्याय मिळवून देतील
@AazadSR_bharat
@AazadSR_bharat 3 күн бұрын
जय हिंद सर हम आपके साथ हैं ❤️🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@GaneshKhade-qz1se
@GaneshKhade-qz1se 5 күн бұрын
भारतीय सैनिक चंदू चव्हाण यांच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जातीने लक्ष घालून या सैनिकांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करावे....
@MalhariPowar
@MalhariPowar 4 күн бұрын
जय हिंद ह्या सैनिकाला न्याय मिळाला पाहिजे❤❤
@Dilwala2.0
@Dilwala2.0 2 күн бұрын
यांना न्याय मिळालाच पाहिजे. किमान त्या चिमुकल्या सोबत तरी न्याय करा रे! 😢
@shivawankhade3091
@shivawankhade3091 5 күн бұрын
Chandu bhau la न्याय द्या
@nilkanthsontakke52
@nilkanthsontakke52 2 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजेत या सैनिकाला 😢😢
@SurendraKhade-z1r
@SurendraKhade-z1r 5 күн бұрын
राजकारणी काय मरून पडले का काय या साहेबाचे म्हणने एकूण घेत नाही बहिरे झाले काय सरकार का दिवंगत झाले
@mahendrasingparihar4125
@mahendrasingparihar4125 Күн бұрын
लहान बाळाला बघून खुपच वाईट वाटतय..😢 आज पर्यंतचा इतिहास आहे नेत्यांच्या मुलांवर अशी वेळ कधीच येत नाही. एखादा आमदार खासदार निवडून आणायला सगळे गाव मस्ती येते. मग त्याच गावातील पूत्राला न्याय देण्यासाठी का एक होत नाहीत..
@Pgmayuri
@Pgmayuri 4 күн бұрын
त्याच म्हणणे बरोबर आहे छोट्या बाळाला घेऊन आंदोलन करत आहे नाही काही तर माणुसकीच्या नात्याने त्याच्या मागण्या कडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
@rajujadhav2380
@rajujadhav2380 2 күн бұрын
नक्कीच चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 3 күн бұрын
भारतीय जनता व सैनिकांनी पाटींबा दिऊन आंदोलन केले पाहिजे
@madhusudanlahane8038
@madhusudanlahane8038 2 күн бұрын
हि शोकांतिका आहे आपल्या सैनिकांची. अशाने अन्यायाने कोणाचीही सैन्यात भरती होण्याचे धाडस नाही.
@sanjaythorat3845
@sanjaythorat3845 Күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे सर
@mrunalchaudhari7866
@mrunalchaudhari7866 4 күн бұрын
मित्रांनो या जवाना सोबत या 🙏
@machhindramhaske3855
@machhindramhaske3855 9 сағат бұрын
पत्रकार बन्धुनो तुम्हाला विनंती प्रकरण उचलून धारा न्याय द्या
@santoshjadhav1992
@santoshjadhav1992 5 күн бұрын
भावा लां न्याय मिळाल पाहिजे महारष्ट्र हे अद्भूत राज्यं आहे आणि या राज्याचे लोक लढायु असतात.
@RamKadam-m2e
@RamKadam-m2e 4 күн бұрын
जय जवान जय किसान नारा देते सरकार एका जवानाची व्यथा ऐकून घ्यायला वेळ नाही.. लहान मुल कडेवर घेऊन ताई रस्त्यावर आणि सरकार म्हणते.माझी लाडकी बहीण योजना ..
@krutikadeshmukh8632
@krutikadeshmukh8632 4 күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत . येथे खऱ्याला न्याय मिळण्यासाठी झगडाव लागत .
@jayeshdevre9647
@jayeshdevre9647 5 күн бұрын
Justice for Jawan Chandu Chavan 😢
@gopalgirnale5740
@gopalgirnale5740 3 күн бұрын
ज्यावेळेस अशी घटना त्यावेळेस सरकारनी फास्ट निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरून त्या व्यक्तीना न्याय मिळेल चुक असेल तर चुक आणि बरोबर असेल तर बरोबर..... त्या व्यक्तीला त्रास होऊ नये
@kiranborude9568
@kiranborude9568 4 күн бұрын
विश्व गुरू देश कडे वाटचाल...
@ravibedre6167
@ravibedre6167 2 күн бұрын
डोळे उघडा माय बाप सरकार या मुलाला न्याय द्या🙏🙏🙏
@Cub-uy9gm
@Cub-uy9gm 4 күн бұрын
देश भक्त चंदू चव्हाण व सर्व पीडित जवानाना न्याय मिळायलाच पाहिजे
@patilramrao8801
@patilramrao8801 3 күн бұрын
न्याय मिळा लाच पाहिजे
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН