एक फुली पाच हजार... मतदार विकले गेले... पैशा मुळे... लाचार झाली जनता
@shriramjatkar11046 сағат бұрын
Valu king... thekedari... vasuli... geli bar zal
@jyotikadam98476 сағат бұрын
💯💯💯
@sanjaymugade96687 сағат бұрын
आपला पराभव आम्हाला मान्य नाही साहेब पण तुम्ही लोकशाही टिकून ठेवण्यासाठी लढत रहा
@rajendraugaleofficial6 сағат бұрын
खूप वाईट झालं
@BalasoJadhav-l5z9 сағат бұрын
थोरात साहेब जिंदाबाद
@sudhakargule81187 сағат бұрын
बाळासाहेब हे महान नेते आहेत. ते पराभूत झालेत यात मोठी गडबड आहे.
@malludebanwad-zq4uf6 сағат бұрын
मोठ काहीच नाही लाडकी बहीण योजनेचा विजय आहे पराभव अटळ होता या वेळेस
@bhausahebdhongade26139 сағат бұрын
फक्त जनतेची दिशाभूल म्हणून परिवर्तन..झाले....😢😢😢
@DagduKshirsagar-vk8vb6 сағат бұрын
बाळासाहेब तुम्ही निवडणूक हारला नाहीत ... तुमचा संयम तुमचे स्वच्छ चारित्र्य आजपर्यंतचे निष्कलंक राजकारण आणि मनाचा मोठेपणा आणि पक्षाशी एकनिष्ठता हा च तुमचा विजय आहे....
@mangeshautade75768 сағат бұрын
Evm हटाव मोहिम राबविण्यात यावी
@SantoshWaykar-ul9iw9 сағат бұрын
भाजपाने थोरांतांचा करेक्ट कार्यक्रम केला
@mahendratambe37818 сағат бұрын
जनता लाचार झाली, पैशाचा पाऊस पडला.
@surajkkr32808 сағат бұрын
थोरात काय झोपडपट्टी मध्ये राहतो काय 😂😂
@rajendraugaleofficial6 сағат бұрын
@@surajkkr3280😂😂😂
@AzharPathan-l3t6 сағат бұрын
जो माणुस 40 वर्षापासुन एकाच पक्षासोबत एकनिष्ठ राहिला कोणत्याही भ्रष्ट्राचाराचा दाग या माणसावर नव्हता आणि अश्या माणसाचा पराभव झाला याचे खुप वाईट वाटतय . आणि जे लोक सत्तेची मलाई खाण्यासाठी तीन तीन पक्ष बदलले अश्या लोकांना लोक निवडून देतात हे पाहून दुख होतय आज . बालासाहेब तुम्ही खरंच खुप संयमी व्यक्ती आहात .
@Patil000kdgdjsi5 сағат бұрын
Bhai Kay bolych Udhav thakre cm pahije hote😢
@ashokBadeofficial8 сағат бұрын
हा माणूस नीवडुन यायला पाहिजे होते खरोखर
@ashwinioza85558 сағат бұрын
Absolutely
@surajkkr32808 сағат бұрын
कशाला काय विकास केला याने
@spgaming-q4r7 сағат бұрын
थोरात साहेब काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदाचे तुम्ही महायुती राजाभाऊ वाजे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा मी समर्थक पण संगमनेर मध्ये तुम्ही नको कारण हिंदुत्वासाठी तुम्ही काय केले मी बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचा विचार एक जय हिंदू राष्ट्र घरात रंकाळा कष्ट पाच वर्षे का जनतेच्या उष्ट पुढील वर्षी असेल तुमच्या हिंदूत्व तर तुमच्यासाठी लव ताकद जय हिंदू राष्ट्र जय महाराणा जय शिवराय विखे किस खेत की मुली त्याला नका मानू हिंदू धर्माबद्दल फक्त अभिमान बाळगा चाळीस वर्षाचा इतिहास तुम्ही घातला फक्त हिंदू धर्मामुळे अभ्यास करा थोरात साहेब p पुढच्या पंचवार्षिक ला आम्हाला भेटा
@fardinshaikh99237 сағат бұрын
वीखे च्या आईचा पुच्चा एवढ्या सय्यमी नेत्याला पाडल 😢 थोरात साहेब तुम्ही आमच्या मनावर राज्य करता ❤️❤️
@rajendraugaleofficial6 сағат бұрын
उपरवाला जो चाहता है वही होता है,
@balasahebgargund49248 сағат бұрын
छोटी राज्ये विरोधकाला मोठी राज्ये आम्हाला इव्हीम वर शंका नको
@surajghane50656 сағат бұрын
साहेब आपण चाळीस वर्षे आमदार होता तरी तालुका टँकर मुक्त करता आला नाही .याच आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे
@sharadpatil65179 сағат бұрын
EVM मुळेचं भाजप जिंकले
@yogeshraut6298 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत EVM 😢
@surajkkr32808 сағат бұрын
लोकसभा वेळी कुठे पिऊन पडेल भाऊ तू
@Smk-eb3dh7 сағат бұрын
Ho barobar. Loksabhela pan ghotala kela naahi tar 200 peksha kami asti
@sagarnagane96686 сағат бұрын
मी मागच्या आठवड्यात संगमनेर होते खूप छान काम केले आहे संयमी व्यक्ती आहे वाईट वाटले मला चाळीसगाव तालुका
@VishalD-u1k8 сағат бұрын
जयश्री थोरात ला विचारा आधी कोण कुणाचा बाप आहे 😂😂
@pankajmaske19868 сағат бұрын
Nice leader Thorat
@sowrgavmahore90988 сағат бұрын
कॉग्रेस जास्त मुस्लिम मुस्लिम करत आहे आणि तुम्हच्या मुळ ठाकरे च नुकसान झालं
@ajaypande63588 сағат бұрын
राजकारण पैसे शिवाय हाेत नाही तुम्ही पण पैसे वाटले आणि हाे पराभव झाला ताे स्वीकारला पाहिजे तुम्ही ४० वर्ष निवडून येत हाेते तेंव्हा काय EVM नव्हते का ❓
@GaneshKopanar-i2u7 сағат бұрын
जय श्रीराम जय मल्हार
@BhalachandraPhanase-j9q7 сағат бұрын
थोरात साहेब
@ravasahebchougule33139 сағат бұрын
तुम्ही साहेब 1947 पासून फक्त घरी पाठवला प्रत्यक्षात काय झालं तेही सांगा गरीब महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळतात तुम्ही 3000 रुपये देतो म्हणता पण तुमचा अडीच वर्षे सरकार असताना तुम्ही का दिलं नाही याचा देखील उत्तर लोकांना पाहिजे ना काँग्रेसच्या कालावधीत देखील महागाई होतीच पण लोकांनी तेही स्वीकारलेच ना तुमच्याबद्दल मला भरपूर आदर आहे तुम्ही त्या भागात विकास काम केल्यास आम्ही ऐकतो पण पक्षी म्हणून काँग्रेस पक्षाने लोकांच्यासाठी काय केलं ते सांगा तुमचा पराभव आमचेही जिव्हारी लागलेला आहे साहेब काँग्रेसने फक्त जनतेचा वापर केला जनतेला काँग्रेस कडून काहीही मिळालेलं नाही
@sdhanasekaran15996 сағат бұрын
Great 👍 Congress leader zindabad
@somnathsonawane87707 сағат бұрын
संगमनेर करणहो लाज वाटू दया काही तरी एवढ्या माणसाला पड़ल
@khatalvikram70856 сағат бұрын
अरे दादा तुझ्यावाणी याचे कार्यकर्ते लय लाचा रे
@rajendraugaleofficial6 сағат бұрын
@@khatalvikram7085😂😂
@Patil000kdgdjsi5 сағат бұрын
Evm jhol
@pravinnadapude353342 минут бұрын
ईव्हीएम ने हरले की म्हणणार मत पत्रिकेवर घ्या... त्यात हरले की म्हणणार हात वर करून मतदान घ्या, त्यातही हरले की म्हणणार आता आवाजी पध्दतीने मतदान घ्या...लयच भारी आहे साहेब या मविआ वाल्यांच......🚩🚩🚩🚩👍👍👍
@rohandabhade35807 сағат бұрын
👑थोरात साहेब👑
@yogeshmatkar26497 сағат бұрын
Ekach saheb balasaheb thorat ❤
@sanjaymuneshwar23358 сағат бұрын
जनतेला काही घेण देण नाही, फक्त मत देण्यासाठी पैसा घेणे व बाजूला होने
@rohitpatilshinde76798 сағат бұрын
साहेबांनी छत्रपती संभाजीनगर नाम करणाला विरोध केला होता 😂😂😂
@Dattapanchal-q2r7 сағат бұрын
Tuhmi jinkala ki Lokshahi changli. Sujay dada only.
@pramodmojad82947 сағат бұрын
हुशार अभ्यासु व्यक्तीमत्व.....विश्वास बसत नाहीत
@malludebanwad-zq4uf6 сағат бұрын
40 वर्ष निवडून आलोत एक बार हरल्यास काय झाल
@somnathvadaje607410 минут бұрын
झुंडशाही घराणेशाही हुकूमशाही संपवल्या बद्दल सर्व संगमनेरकर यांचे महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन
@numaninamdar45514 сағат бұрын
पराभव मान्य करा साहेब सगळे एकाच माळेचे मनी
@AAS-gl2uq3 сағат бұрын
हात जोडून एकच विनंती आहे की देशातून ही ईव्हीएम हद्दपार झालीच पाहिजे
@SakharamBansode-nn6rn8 сағат бұрын
घराणे शाही किती दिवस चालणार
@satishnaphade80738 сағат бұрын
राजकारण करावं तर फडणवीस ने
@aabhi118b65 сағат бұрын
अहो बस झालं तुमचं ।।लोकसभेला हे नाही आठवलं तुम्हाला न सुनामी आलीये वढून ताणून नाही
@bhaskarargade35967 сағат бұрын
जुने कार्यकर्ते बदलून तरुण कार्यकर्ते तयार करणे गरज आहे
@ravindrapatil63526 сағат бұрын
विधिमंडळातला एक उत्कृष्ट नेता आणि अनुभवी व्यक्ती गरजेचा असतो
@चांदगुडेमहादेव7 сағат бұрын
ईव्हीएम हटाव , देश बचाव
@Yogesh-nt8vp8 сағат бұрын
नवा चेहरा पाहिजे होता घराणेशाही बंद कराची आता
@surajkkr32808 сағат бұрын
अरे तात्या विंचू 🦂, जनता विकासाच्या बाजूने आहे 🙏
@CRICKETSHORTS-l9d3 сағат бұрын
शमण्या भाजपने काय विकास केला. नुसतं लाडक्या बहिणीचा 1500 घ्या आणि घरात बसा प्रकल्प गुजरात गेले कसे. का प्रकल्पांना पाय होते म्हणून गेले पळत ? आता य युवकांनी घ्या केळ. भावा महागाई बघ. जरा विचार कर केळ्या😢
@kirantambe37198 сағат бұрын
महसूल मंत्री असताना पैसे घेवून शेतकऱ्यांचा विरोधात निकाल दिले त्याच्या पापाची फळ भोगा आता
@RishikeshGawade-k4y7 сағат бұрын
तुम्ही 40 वर्षात काय विकास केला हे दाखवा म्हणून तुमचा पराभव केला जनतेने
@ravimisal14986 сағат бұрын
🚩🚩🚩🚩
@avinashjaybhaye86289 сағат бұрын
Hindu❤ vijay......deva la nav thevale
@KeshavKhemnar6 сағат бұрын
Congratulations Thorat saheb 🎉
@DhanshriGaykawd7 сағат бұрын
चाळीस वर्षे झाले सांगता तुम्ही तळेगाव दिघे गटाला एक महिना झाला आहे लोकांना प्यायला पाणी नाही साहेब काय बोलता तुम्ही
@nd41196 сағат бұрын
खूपच शांत माणूस आहे हा .... संगमनेर करानो तुम्ही खूप चूक केली.
@NitinSonawane-k3s5 сағат бұрын
Ghanta
@KnowledgeCity98 сағат бұрын
अती तिथे माती झाली, काही लोकांना खुश करण्या साठी गुन्हे गार लोकांना पाठीशी घालायचं काम, लोक वाट बघत होते फक्त
@kalyanraojorvekarpatil98627 сағат бұрын
अत्यंत दुखःत घटना घडली संगमनेर मध्ये....आज कायम आपल्या कॅमेऱ्यात डोकावणारे दिसतं नाही.. साहेब त्यांना आधीच बाजूला केले असते तर निकाल वेगळा असता दुर्दैव
@kirankumbhar71158 сағат бұрын
पृथ्वी आहे तो पर्यंत तुम्ही च राहव साहेब दुसऱ्या घरातील नाही पाहिजे 😅😅😅😅😅😅
@ओबीसीएल्गार6 сағат бұрын
गोवंश हत्या करून बिफ चे जे होल सेल मध्ये एक्स्पोर्ट होत त्याकडं थोड लक्ष दिलं असतं तर...संगमनेर च नाव सगळ्या राज्यात खराब नसतं झालं...
@RamdasGaikwad-br7ih8 сағат бұрын
जनता सुज्ञ आहे जनतेला माहिती आहे गडबड करून सत्तेवर आले आहे.लोकसभेत झटका बसला म्हणून मशीन चा दुरूपयोग झाले असण्याची शक्यता आहे
@Jinks247 сағат бұрын
अनाकलनीय निकाल..
@patilg8235 сағат бұрын
40 वर्ष झेलल भाऊला .... आत्ता मात्र लायकी दाखवली याची काय आहे ती संगमनेर च्या जनतेनं... ओन्ली अमोल भाऊ खताळ पाटिल 🏹🚩💫✨✌️💯🌹🎉❤
@rajendraugaleofficial6 сағат бұрын
कार्यकर्ते बघा कसे बघतायेत 😂😂
@varpesitaram21902 сағат бұрын
साहेब 2008 मध्ये काही काळ तुम्ही शिक्षण मंत्री होता तेव्हा तुम्ही D.Ed पास झालेल्या विद्यार्थ्यांना C.A.T exam सुरू करून आम्हा विद्यार्थ्यांच खुप नुकसान केले अणि स्वताच्या शाळा मध्ये विद्यार्थ्यांना कमी पगारात नोकरी करण्यास भाग पाडले तुमच्या त्या निर्णया मुळे झेडपी च्या किती तरी शाळा बंद झाल्या.
@Travelling_0077 сағат бұрын
आराम करा आता साहेब तुमचं तत्त्वज्ञान काही कामाचे नाही लोकांनी नाकारले आहे हे स्वीकारा
@deepakgurav73698 сағат бұрын
म्हणजे यांचा जनतेवर विश्वास तर नाहींच पण प्रेम सुद्धा नव्हते आणि जनतेत हिंदूंनाच गृहीत धरले होते तेच नडले आणि पडले 😅
@AabaSawant-ld9yw8 сағат бұрын
थोरात साहेब E VM घोटाळा झाला
@ShamravShinde-s7p7 сағат бұрын
लाचार जनता एक दिवस भिकारी होणार.
@khatalvikram70856 сағат бұрын
जनतेने तुमच्याच पैसे घेतलेतुमचंच कुठे ठोकून दिला
@tanajidhobaletd60397 сағат бұрын
हे मशीन विजय खरेच सर्व सामान्य जनतेच्या वाटते का हे पडतील म्हणून
@ganeshyelmame25695 сағат бұрын
मी सिन्नरचा मतदार आहे पण साहेबांचा पराभव मान्य करत नाही समोरचा नक्कीच चुकीच्या पद्धतीये निवडून आला आहे
@sks76206 сағат бұрын
पुण्यात प्रत्येक मताला 5000 रुपये दिले आहेत
@datta_handwriting8 сағат бұрын
Fakt tujya mana mde येतय शंका आम्ही महायुती सोबत होतो 😂😂😂😂🚩✌️
@kadirpathan88222 сағат бұрын
प्रत्येक विधानसभा मतदारसंघ मध्ये 70 कोटी खर्च केले कमळा नें कुठन आले
@Pailwanempire7 сағат бұрын
हार स्वीकारा आता तरी....
@vloggerpk23986 сағат бұрын
Ladaki Bahin Game changer😊
@CRICKETSHORTS-l9d2 сағат бұрын
फडणवीस शिंदे अजित दादाला लाडक्या बहिणीचा पैसा ग***** घाल भ्रष्टाचार केलेला पैसा नको आम्हाला. महिलांनी आता 1500 घ्या आणि घरात बसा. गुजरातला प्रकल्प पळवून नेले ते जनतेला कळत नाही जनतेला फक्त हिंदुत्व कळतं. जर जनता फक्त हिंदुत्व वर बोलत राहिली तर महाराष्ट्र आता भिकेला लागेल. 2 लाख युवकांच्या नोकऱ्या गुजरातला पळवून नेल्या . जर भाजपने जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली व युवकांना नोकऱ्या प्राप्त करून दिल्या तर मी पुढच्या वेळी भाजपला मतदान करील. भाजपने जी दिलेली आश्वासनं पूर्ण केली तरच. आता 800 चा गॅस 1200 वर जाईल थोड्याच दिवसात बघा. लाडकी बहीण योजना 30 हजार कोटी कृपया कोठून आले . निवडणुकीच्या वेळी वाटायला पैसे कुठून येतात😢
@prashant-shelke4 сағат бұрын
Tumhe part nahi yanar atta rajkaran सोडून द्या
@sampattarate304638 минут бұрын
फक्त पराजय जरांग्या मुळे झाला !ओ बी सी ने शरद पवार च्या विरोधात मतदान केले ,हे त्रिकाल सत्य आहे ,😂😂😂
@pravinsurve61586 сағат бұрын
0:38 0:39
@arunmnayak6 сағат бұрын
Right man in wrong party
@manojkale12556 сағат бұрын
स्वच्छ निष्कलंक विकासाभिमुख आमदार नेता नको फक्त पैशाचा खेळ पाहीजे लोकांना
@SwatiAnarthe-z2d8 сағат бұрын
Bai chy nadat sagle gamavle Thorat saheb
@prabhakarnew23447 сағат бұрын
suprime. courtani. dakhal. ghyawi. hi. vinanti
@BabasahebGadekar-m6o8 сағат бұрын
साहेब तुम्ही का कमी पैसेवाले आहे का. तुम्ही काय बोंब मारली 70 वर्षे कशाला ठणठण बोंबलतात. अरे बाबा तुमचा लोकशाहीला मोठा धोका आहे. चारोळी चा डावा आता चालू झाला नाचता येईना अंगण वाकडा. थोरात साहेब तुम्ही महायुतीचे अभिनंदन करायला पाहिजे. आता तुमचा मोठेपणा आहे. बडबड कशाला करता.
@khatalvikram70856 сағат бұрын
लोकशाहीला धोका नाहीसाहेबांच्या अस्तित्वाला सध्या धोका आहे
@KBKAILAS8 сағат бұрын
जे गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी
@lokeshdhalet4339 сағат бұрын
साहेब आत्ता घरी बसा ❤
@patilg8235 сағат бұрын
तालुका साधं टँकर मुक्त करता नाही आला ... 😊
@मराठी7777 сағат бұрын
पैशाचा वारे माफ वापर झाला
@satishnaphade80738 сағат бұрын
अहो तीन क्या वर जमत नाही
@laxmikantshete30498 сағат бұрын
गेली निवडणूक तुम्ही जिंकली साहेब... तेंव्हा पण EVM मशिन होती. जनतेचा कौल मान्य केला पाहिजे यातच तुमच्या सारख्या मोठ्या नेत्यांचा मोठेपणा आहे
@WaghmareAshok-sl7pf8 сағат бұрын
समविचारी पक्षांना दूर हाकल्याने महा विकास आघाडी हरली....
@ShamravShinde-s7p7 сағат бұрын
लोकांनी शेवटी हुकुमशाही ला मदत केली
@balasahebkatore377 сағат бұрын
बस. संगमनेर चे प्रवारा नदित खेकडे पकडीत दात वासुन
@umeshbhavsar27567 сағат бұрын
पडले ना
@KalpanaPatole-ho2fr6 сағат бұрын
Thorat saheb age bado
@Sopan-g3z13 минут бұрын
आरे थोरारात पराभव माने कर
@Msikajiskasj-j1d7 сағат бұрын
Quality kam zal 😂😂
@wardhan-x1t6 сағат бұрын
Harla ki janatela shivya detayet.laj vatli pahije
@HarshalShelke-l9p7 сағат бұрын
Tu gari bas ata
@dr.santoshnevase10558 сағат бұрын
या पुढे निवडणुकीला उभं कोण रहाणार , मतदान ला पन नाही येणार