उद्या जर कोकणात उद्योग क्रांती घडली तर त्याचा पहिला पुरस्कार आपणास द्यावा लागेल 🎉 भारी काम करतो आहेस दादा ❤.....
@mayursatoskar852711 ай бұрын
लकिदा खूप छान व्हिडिओ ❤❤❤ दादा गेल्या वर्षीच वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे संपूर्ण तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अशीच एक टाकाऊ पासुन टिकाऊ अशी स्पर्धा घेतली होती.तेव्हा माझ्या शेजारच्या दादाच्या मूलीनी मला सांगितले करवंटी पासून काहितरी बनवूया मग आम्ही बाऊल,चमचा,साबणाचे भांडे,पाण्याचा जग,मोठा चमचा, टाकीतून पाणी काढण्यासाठी जे भांडे वापरतो ते,तबला, मोबाईल,पेन, पेन्सिल साठी स्टॅण्ड अशा काही वस्तू बनवलेल्या.आणि यासाठी प्रथम क्रमांक मिळाला होता.माझ्या मनात असा विचार आहे कि करवंटी जाळुन टाकण्यापेक्षा त्याची काहितरी कलाकृती बनवावी.म्हणजे आपल्या कलेला वाव मिळेल आणि ४पैसे मिळतील.❤❤❤हल्लीच कणकवलीत करवंटी पासून वस्तू बनवण्यासाठी प्रशिक्षण होत.काहि घरगुती प्राॅब्लेममुळे जाऊ शकलो नाही पण you tube हा असा गुरू आहे कि त्यामार्फत आपण खुप काही कला अवगत करु शकतो.कोरोनाच्या वेळी मी सकाळी कामावर जायचो पण दुपारी आल्यावर काय करु काय करू असा प्रश्न पडायचा.मग विचार केला आपल्या जवळ air compressor , spray gunआहे .मग जुनी कपाट कशी पुन्हा रंगवायची यांचे व्हिडिओ बघितले.,step by step सगळ शिकलो.आणि लकिदादा lockdown मध्ये मी ८कपाट रंगवली.खुप त्रास होतो पण एक कलाकार असल्याने कोणत्याही वस्तुला जेव्हा आपण एक नवीन रूप दिल्यानंतर जो आपल्याला आनंद होतो जसे मातीपासून गणेशमूर्ती घडवताना आनंद होतो अगदी तसंच.❤❤❤ लकिदा खूप खूप धन्यवाद ❤
@Rider-qv6rh Жыл бұрын
लकी दादा खुप छान सगळीकडचे विडीवो दाखवत असतो प्रत्येक उद्योगाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो एक नंबर विडीवो एकदमच भारी वाटलं विडीवो बघुन असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
@JustRahulVlogs11 ай бұрын
आज चा जीवनशैलीत अशा सर्व नेचरल गोष्टी ची खुप गरज आहे 👍 Khup छान वीडियो आणि tevdhi ch सुंदर माहिती 😊
@sandeepansurkar25085 ай бұрын
नमस्कार दादा तुमचे videos फार उत्तम असतात. तुमच्या करता एक सल्ला देऊ इच्छितो. या व्यवसायांना प्रमोट करण्यापूर्वी एकदा customer बनून यांची शहानिशा करून बघा. मी स्वतः एक शॉप owner आहे ठाणे जिल्हा मधे. एका कोकणी आणि त्यातल्या त्यात मालवणी माणसाला उद्योग करताना पाहून जेवढा अभिमान विडिओच्या सुरवातीला वाटत होता तेवढाच वाईट अनुभव यांच्या सोबत व्यवहार करताना आला. राणे साहेब सांगतात कि तुमची पहिली ऑर्डर हि wholesale दरातच तुम्हाला भेटेल, irrespective of order quantity. जेव्हा तुम्ही फायनल ऑर्डर प्लेस करता तेव्हा साहेब लक्षपूर्वक दुर्लक्ष करतात. प्रत्येक जण हा नफा मिळवण्या करता व्यवसाय करत असतो. अशा वेळी आपण सर्व order स्वीकारत नाही हे आम्ही चांगलेच जाणतो. परंतु व्यवसाय करतानाचे काही etiquettes असतात जे प्रत्येक व्यावसायिकाने काटेकोर रित्या पाळायला हवे. तुम्ही काही हि कारणामुळे जर ऑर्डर accept करायला असमर्थ असाल तर ग्राहकाला कमीत आपली किमती २ मिनिट देऊन एक response रिस्पॉन्स तरी द्यावा. व्यवसाय करताना अनेक अमराठी लोकांशी संपर्क येतो. तेव्हा जाणवत कि मराठी माणूस व्यवसायात परप्रांतीयांच्या तुलनेत मागासलेला का आहे. वाचणाऱ्यांनी कृपया हा गैरसमज करून घेऊ नये कि राणे साहेबानी माझी ऑर्डर स्वीकारली नाही म्हणून frustate होऊन मी negative comment करतो आहे. माझा स्वतःचा घरगुती लाडूंच manufacturing युनिट आहे, माझ स्वतःच घरगुती लाडूंच manufacturing युनिट आहे. त्यामुळे माझा व्यवसाय हा कोणत्याही साहेबाच्या मेहेरबानी वर अवलंबून नाही. परंतु एखादा कोकणी माणूस व्यवसाय करायच स्वप्न हाताशी घेऊन जेव्हा साहेबांसारख्या कोकणी व्यवसायिकांसोबत व्यवहार करायचा प्रयत्न करेल तेव्हा अशा छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मनोबल खचवण्यासाठी पुरेशा असतील.
@Kalifornia30Farms Жыл бұрын
Coconut Master आणि धनंजय खूप चांगलं काम करत आहेत। मानापासून शुभेच्छा!
@rohitkhedekar4464 Жыл бұрын
I used coconut master product and all are really authentic... 100% recommended
@sagaronline26511 ай бұрын
from where to buy their products?
@sushmamhatre210311 ай бұрын
खरच नारळा पासून खूपच छान छान वस्तू बनविले आहे आणि आता दादा मीठ ठेवायला भांड पण तुम्ही बनवायला सांगा खूपच छान केल आहे त्यांनी तुमच्या मालवणी युट्युब माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले आभारी आहे
@dr.coconutmaster11 ай бұрын
Nakki mam
@muradallishaikh23111 ай бұрын
धन्यवाद ...आपण आमच्मा संकल्प प्रतिष्ठान चा उल्लेख केला. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा !
@MalvaniLife11 ай бұрын
Dhanyawad......
@DhananjayShraddha Жыл бұрын
Mastch lucky dada
@vaishalidhule890711 ай бұрын
Khoop chan video Lucky Chan mahiti milali mhanje aaplyakade karvanti faqat jalayla vaprat asato tar hyacha chan upyog kela aahe tyach pramane kahi lok bolali ki mahag aahe pan ghenari lok hyachya peksha mahag asale tari nakkich ghenar all the best 👌🏼👌🏼👍🙌🙌
@DhananjayShraddha11 ай бұрын
Ho aaplya helth sathi tr nkkich aapn te gheu shakto.
@prakashvichare9842 Жыл бұрын
मस्त! अजुन एक छान व्लॉग.
@paraghaldankar4988 Жыл бұрын
humble entrepreneur, best wishes.
@samirnarvekar6131 Жыл бұрын
Product khupach sunder ahet
@rekhagurav7932 Жыл бұрын
अप्रतिम विडिओ, कोकणातील उद्योजक असेच प्रगती करोत. 👌👌
@manojbhagare2300 Жыл бұрын
लगे रहो❤❤❤👍
@abhaysarmalkar9419 Жыл бұрын
सुंदर
@lalitawaghewaghe204311 ай бұрын
छान 👌👌
@nitinpawar2505 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ
@bkdate8838 Жыл бұрын
Lucky I m Bhalchandra date from Vadodara Gujarat and watching your vlogs and you are showing and giving very useful information to all the viewers keep it up and grow your subscribers
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much sir... thanks for your support and kind words ❤️
@jyotigurav183011 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला आहे Product खुप छान बनवले आहेत
@mangeshsatam1109 Жыл бұрын
Very innovative things, great
@nandakadam5075 Жыл бұрын
Dada chaan video mast khobrel ani shengdana tel 👍👍
@pintyadada1378 Жыл бұрын
Nice video 👍👍
@ravinajadhav367411 ай бұрын
Video khup Aavdla Chan aahe.
@aakankshadesai4071 Жыл бұрын
Lucky ,you should join politics ,people like you are required and needed for betterment of society,the way you make an effort to show and grow businesses of people is highly appreciated
@drsubhashshenage3838 Жыл бұрын
खुप छान
@prachiparab782311 ай бұрын
धनंजय फारच छान उपक्रम
@shantarammahajan388811 ай бұрын
चहा प्यायचे कप बनवा दादा खूप डिमांड नक्कीच राहील!!
@ranjanasalkar6640 Жыл бұрын
Khup chan keep it in 🎉🎉
@aparnasarang2412 Жыл бұрын
अरे वा खूपच छान माहिती
@suhaaskondurkar000111 ай бұрын
अप्रतिमच
@vinayakparab9782 Жыл бұрын
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
@prashantmodak9422 Жыл бұрын
Mitraa khup chaan ani mahitipurn asaa video banavlaas
@amitvengurlekar11 ай бұрын
सुंदर व्हिडिओ भावा🎉
@vijaypatilsataramaharashtr34175 ай бұрын
Very nice
@rupeshdesai7933 Жыл бұрын
Mast informative video
@PramodPatil138 Жыл бұрын
Supar job ❤
@AmitParadkar-u8l Жыл бұрын
सुंदर ❤❤❤❤❤
@manojjoshi525111 ай бұрын
Lucky dada 🎥viedows very much kalwa
@shraddharasam9202 Жыл бұрын
लकी दादा, धन्यवाद
@shailajapatil551511 ай бұрын
Tarfala sakat cha Kai upyog ahe?
@surendraparvatkar426311 ай бұрын
Malvani life madhe changle changle video 3:21 banavtat tumi konknath maasemariche pann video ekdhum changle aahe assech changle navin ..navin video banvat raha
@BlindVloggerSairaj11 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@shailajapatil551511 ай бұрын
Chotas machine ala ahe,त्याची माहिती द्या,घरगुती साठी
@umeshkeluskar722811 ай бұрын
Jeva tyane filtar kele Teva tya telachi gunvatta sampli
@MalvaniLife11 ай бұрын
Filter mean what ???? Ek paper madhun fakta te galun yet.... yamule sampte ka gunwatta???
@strikerop8815 Жыл бұрын
❤❤👍
@anaghadamle2263 Жыл бұрын
Mumbait kuthe milel?
@asmitabandkar8407 Жыл бұрын
छान udhoyg. छान माहिती. 👌👍
@sharayumhatre6548 Жыл бұрын
मुंबईत पाठवू शकता का??
@PranaliDabholkar-q8v Жыл бұрын
Malvanla kuthe ahe he?
@dr.coconutmaster Жыл бұрын
Pendur
@rameshdesai7955 Жыл бұрын
Mumbai kuthe milel ? Courier ne pathwal ka?
@siddheshrane9262 Жыл бұрын
Yes👍🏻
@dr.coconutmaster Жыл бұрын
Ho milu shakel.. parcel pn patau shakto
@anantparab320011 ай бұрын
देव बरे करो
@user-4dg Жыл бұрын
6:15 ... शेंगदाणा आणि शेंग यात फरक आहे भाऊ .....60 ₹ हा अखंड भुईमूग शेंगेचा दर आहे. व शेंगदाण्याचा दर दुकानात 140 ₹ च्या आसपास आहे....जरा विचारपूर्वक वाक्यरचना असावी....
@dr.coconutmaster Жыл бұрын
Nakkich...
@shailajapatil551511 ай бұрын
Kuthe ahe
@mp-vy2pz Жыл бұрын
नाही परडवणार तेल एकूण लोकसंखेपेकी 1 टक्का सुद्धा हे तेल घेता येणार आहे
@dr.coconutmaster Жыл бұрын
Samjal nhi
@mp-vy2pz Жыл бұрын
@@dr.coconutmaster तेल भरपूर महाग आहे सर्वसाधारण लोकांना नाही घेता येणार
@dr.coconutmaster Жыл бұрын
Healthy oil ahe sir...no preservatives...tumchya jav pass chya area madhe ghanya vrach oil kas ahe check kra...tumhi jar bajarat milanarya oil brorb compair krat asat tr..tya madhe ani ya oil madhe khoop different ahe...
@vikaspekhale497911 ай бұрын
Very very nice & informative video....
@vaishalidhule890711 ай бұрын
Mumbait he tel aankhin mahag aahe ghenari lok ghetat 👌🏼👌🏼👍