पावलोपावली भीती, घबराहट, नैराश्य, ताणतणाव ,धडधड यातून बाहेर काढणारा हा हा खरोखर प्रभावी उपाय आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त असा हा सत्संग आहे. माऊलीजी माझा नमस्कार !.....
@maheshdharmadhikari55672 жыл бұрын
हें सर्व त्रास मला होतात खुप त्रास होतोय मला
@PriyaTelang-mr3kj9 ай бұрын
😊😅❤
@aparnakhadye98745 ай бұрын
मला hi khup tras होतोय@@maheshdharmadhikari5567
@pushplatapatil20943 жыл бұрын
खूप सुंदर सत्संग माऊलीजी.. शिबीर केल्यापासून माझी सगळ्याप्रकारची भिती निघून गेली.. आता मी अगदी आनंदी जीवन जगत आहे.. खूप खूप धन्यवाद माऊलीजी आपले..
@Ap-el9jj2 жыл бұрын
ओके सर गुडनाईट
@rekhaalat311410 ай бұрын
सर खूप छान माहिती सांगितली आवडली धन्यवाद नमस्कार
@suryabhankakde30873 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी नकारात्मक विचार करू नका, भविष्याची चिंता करू नका, सतत आनंदी रहा, असे सांगणारे अनेक लोक you tube वर ,आपल्या आजूबाजूला असणारे नातेवाईक ,मित्र,सगळेच सल्ले देतात परंतु यातून बाहेर कसे पडायचे हे मात्र कोणीच सांगत नाही परंतु माऊलीजी आपल्या या सत्संगातून आणि प्रत्येकच व्हिडीओ मधून प्रश्न आणि उत्तर कारण आणि उपाय दोन्हीही सोबतच मिळते खुप खुप छान धन्यवाद माऊलीजी उपाय
@AngadSolunke3 жыл бұрын
Yes 1001% right👍👍👍
@dnyaneshwarrajgirwad3033 Жыл бұрын
Ho guru mauli
@sakhupatil61323 жыл бұрын
मनापासून धन्यवाद माऊली.. तुम्ही मोफत झुम साधना घेता.. त्यातून रोज उत्साही राहते आणि आनंदी असते... रोज नवीन हास्य शिकवतात... खुप मज्जा येते माऊलीजी.. लैय भारी हां हां हां 😄😄😄
@antarashety42413 жыл бұрын
खूप छान माऊली
@amolchavan34293 жыл бұрын
मी भुत भविष्य ची चिंता करनार नाही वर्तमानात राहीन .... जय गुरूदेव माऊली जी
@adv.sanjaywagh56573 жыл бұрын
ज्ञानयोगत फक्त आनंदच आहे.. ज्यानी शिबीर केले त्यांनाच याचा अनुभव आहे.
@ShindeShinde-xs5rgАй бұрын
सर तुम्ही खरंच जादू केली मला सकाळपासून छातीत धडधड जीव घाबरायचा माझा❤❤❤
@balulokhande61103 жыл бұрын
खुपच सुंदर अनुभव या सत्संगातुन आला खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishakhakhole84433 жыл бұрын
खूपच छान , विचार, सर्व प्रयोग सकारात्मकतेचा विचार करूनच आम्ही आमलात आणला तर च १०० टक्के परीवर्तन होणारच ..श्रद्धा , सातत्य कायम असेल तर कोणत्याच गोष्टीची अडचण नाही .. 🌹🙏👍 जय गुरुदेव... 🙏🌹👍
@AmolBhosale-g6f23 күн бұрын
छान 😊 मस्त आवडलं खर आहे.
@प्रांजलदेशमुखपाटील3 жыл бұрын
यात सांगितले गेलेल्या प्रयोगाची आम्ही सहपरिवार करून बघितले आम्हाला खुप छान वाटले मन एकदम शांत व फ्रेश झाले
@maheshwadikar64683 жыл бұрын
Hii
@sanjayshelar92213 жыл бұрын
जय गुरुदेव mauliji खूप छान सत्संग ज्याची आज समाजाला गरज आहे
@AngadSolunke3 жыл бұрын
माऊलींजी आपल्या मुळेच मी आज आहे आणि उद्या ही सुखाने राहणार, जय गुरुदेव.
@vinodkumarshende2653 жыл бұрын
Don't be think negetively. Expect the real situation.don t fill bad. Think good fact. And live in present situation. Then u fill better.
@vinodkumarshende2653 жыл бұрын
Everyday is beterthan previous day
@aradhanapingle56003 жыл бұрын
माऊलीजी तुम्ही खूप अचूक वर्णन करता मनाचं, अगदी सगळ्याच समस्यांवर उपाय तुम्ही खूप छान सांगता, मन हलकं आणि प्रसन्न होतं, धन्यवाद पुनश्च
@AbhijeetJagdhane-cl6ocАй бұрын
माऊली तूम्ही जे सांगतात ते करून पाहील खरच खूप छान वाटल तूमचा आभारी..... 😊
@sheetalvaidya9843 жыл бұрын
खूप छान सांगता सर मला खूप बरे वाटते ऐकुन
@KNMali-b3b3 ай бұрын
सर माझ्या अयुष्यात फार वेळा विश्वासघात झाला आहे. मी भरपुर लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे.मी बर्बाद झाले आहे नात्यातील.लोकांनीच धोका दिला आहे त्यामुळे मनात भिती घर करून.बोली आहे.
@SandipLokhande-rf3gz3 ай бұрын
माणूस खचून गेला की आत्मविश्वास संपतो नक्कीच
@santoshshete14465 ай бұрын
आपण अती उत्तम मार्गदर्शन केले आहे
@geetachakankar76553 жыл бұрын
प्रत्येक वेळेला खूप सुंदर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन 🙏
@pradnya26283 жыл бұрын
खरच माऊलीजी माझी भीती दूर झाली. श्वास नॉर्मल झाला आणि छाती वरच ओझं दूर झालं. हरी हरी हरी 🙏🙏🙏
@sharadakamble50292 жыл бұрын
Same here tai
@ganeshpadwal15712 жыл бұрын
मला पण असं होते काय करायचं
@subhashpedage4034 Жыл бұрын
Nice
@aparnakhadye98745 ай бұрын
@@ganeshpadwal1571मला hi khup tras होतोय
@aparnakhadye98745 ай бұрын
Khup Chan sangtay 🙏🙏
@maulijee3 жыл бұрын
अनमोल व अप्रतिम माहिती व हे करून छान अनुभुती आली
@dr.rajeshsabu13753 жыл бұрын
Full of positive energy and happiness
@balasahebdeshmukh89172 ай бұрын
अगदी बरोबर.....
@tukaramshinde46173 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आपले शिबीर केल्यापासून भूतकाळातील वाईट गोष्टीचा विचार व भविष्याची चिंता ही राहतच नाही. दररोजच्या संत्सगामुळे व सर्वासोबतच्या झूम साधनेमधील भ्रसिका,सुर्यनमस्कार व विविध ध्यानामुळे मन हे आनंदाने वर्तमानकाळातच आनंदाने राहते.
@AngadSolunke3 жыл бұрын
होय
@Myname301023 жыл бұрын
Kiti informative video aahe Maaulijin cha. 🙏... Lok asha video la dislike kartaat🙄... Surprising
@गणेशजाधवपाटील-भ3म3 жыл бұрын
श्वासाबरोबर राहिले तर आपोआप मनाची एकाग्रता होते आणि निर्विचार अवस्था येते... रोजच्या झुम साधनेतून मी अनुभवतो आहे. धन्यवाद माऊलीजी 🙏
@माणुसकीचीभिंतपाटोदा3 жыл бұрын
Yes
@anitarelekar80103 жыл бұрын
खरं असेच होत
@varshanarkhede1023 жыл бұрын
L
@ganeshvlogs95993 жыл бұрын
Zoom chi link ahe ka
@rupalibiradar7233 жыл бұрын
ज्ञानयोगाशी जोडल्या गेल्यापासून खरंच आयुष्यातला खरा आनंद मिळाला नकारात्मकतेतुन सहज बाहेर येत आले
@akshaykhedkar37843 ай бұрын
Sir actually mazyabrobr hech hoty but tumche advice me lkshat theven thank you so much sir ❤❤
@bhikajisalvi57543 жыл бұрын
स्नेहल साळवी धन्यवाद माऊलीजी तुम्ही खुप साधे, सोपे, सहज करता येतील असे उपाय सांगता करून घेता आम्ही केले 🙏🙏🙏
@vijayjadhav786011 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
@santoshwaghmode87096 ай бұрын
माऊलीजी तुम्ही खरंच ग्रेट आहात तुमचे वर्णन कशातही करता येणार नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Vikramgonate2 ай бұрын
गुरुदेव आपण जे सांगताय ते अगदी बरोबर आहे तो अनुभव मला आलंय आपण जे सांगताय त्या प्रमाणे मी करत आहे. धन्यवाद गुरुजी
@swatimalekar4252 Жыл бұрын
नमस्कार माऊलींची तुमचा संत्सग ऐकून मला खूप छान वाटतं जय गुरुदेव
@dadaraoshindepatil66653 жыл бұрын
खूप छान सतसंग आहे माऊलीजी जय गुरू देव
@जयराजकाळे3 жыл бұрын
कित्ती सहज वाटले खुप छान
@balkrishnalohote7216 Жыл бұрын
खूप खूप उपयोगी असा हा व्हिडिओ आहे, अनेक धन्यवाद माऊली!
@JYO1404 Жыл бұрын
Khup chaan dada 🙏🙏🙏🙏me khup disturbed zale hote 😇thank u so much dada 🙏mala khup madat zali hya video chi
@shriyashinde54293 жыл бұрын
माऊलीजी शिबीरातुन खुपच सकारात्मकतेने जीवन जगु लागलो
@AngadSolunke3 жыл бұрын
खूप motivational पाहिले ते फक्त क्षणिक च,,,...पण माऊलींजी आपण जे तत्वज्ञान सांगता ते काळजाला फिडते माझ्यासारखा पागल आत्तापर्यंत कोणालाच माफी मागितली नाही, तुमच्या ज्ञानाने माफी मागायला लागलो ,जय गुरुदेव💐💐
@vinodkumarshende2653 жыл бұрын
Halo Angadji. Aaple comment wachle. Aapan 6 varshapasun mauli chhanal la jodale gele aahet. Ekadhya vakticha hatun chook ghadli ter tayane sorry mhannyas kahich harkat nasawi. Tyamule samorchya vaktichya manat aaplya vishyach gairsamaj door hoto. Wa aaplyalahi aapan chook keli he manala salat Rahat nahi. (This is my personal thought )
@ishwaripingle18773 жыл бұрын
करुन पाहिले छान वाटलं
@amolpatil89692 жыл бұрын
खूप छान माहिती मी खूप डिप्रेशन मध्ये आहे खूप भीती वाटते corona झाला होता 1 year ago
@gunwantikhar42723 жыл бұрын
खूप छान परिणामकारक उपाय आहेत....🌹🙏🏻जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻🌹
@madhuragitte38413 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन केले आहे अ
@madhukarbangar71713 жыл бұрын
अति सुंदर माउली जी. जय गुरुदेव.
@shivajijadhav49513 жыл бұрын
उत्तम माहिती खरंच खूप मोलाचा सल्ला
@rajendrasadale38649 ай бұрын
जय गुरुदेव माऊली ।। मी पण ह्याच दडपण मधून जात आहे आपण दिलेली गुरुकिल्ली फार आवडली आपला आभारी आहे माऊली धन्यवादमाऊली ।।
@charukamble5558 Жыл бұрын
खूपच छान, अप्रतिम माऊली 👌👌जय गुरुदेव 🙏🙏
@shivajidalvi11214 ай бұрын
❤❤❤❤ sir khup sundar mast🎉🎉
@preranapanjari96813 жыл бұрын
खूप छान अनुभव येतो माऊली जी, खूप खूप धन्यवाद, जय गुरुदेव 😊🙏💐
@jyotipadalkar6638 Жыл бұрын
मला आज हाच ञास होत होता तुमचा व्हिडिओ बघितल्यावर आराम वाटला धन्यवाद
@rajeshbhosalepatil15413 жыл бұрын
Yess maulijee 🙏👍 Very nice satsang
@saylidumbre73013 жыл бұрын
जय गुरुदेव. Yess आज प्रत्यक्ष झूम साधनेत माऊलीजींसोबत "ओम" सोबत राहून निर्विचार अवस्था अनुभवली. खूप सुंदर अनुभव होता. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
@madhavrampurkar53213 жыл бұрын
विश्वास ठेवून केले तर नक्कीच फरक पडतो
@kirtinikalje35243 жыл бұрын
खूप छान आणि सोपे उपाय सांगितले आहेत.धन्यवाद माऊलीजी.
@TALENTO_999 Жыл бұрын
Thanks mala tumchya ya video mule kuppch faydha zala
@jayshreekishnani74782 жыл бұрын
अगदी वेळेवर विडीयो पहायला मिळाला. नक्की प्रयत्न करीन
@jayshripawar24603 жыл бұрын
Anmol mahiti dili mauliji
@sam-hp2hv Жыл бұрын
सर फक्त मी तुमचे हे ऐकून माझ्या मनातली पूर्ण भीती निघून गेली same problem hoata❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sudhakarmunde39223 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏 खूपच छान सत्संग👌💐🙏
@nilampawar7387 Жыл бұрын
धन्यवाद दादा खुप छान माहिती दिली 😊
@aniketdighe78613 жыл бұрын
Khupcha chhan satsang ahe Mala ha anubhav dnyanyogamule ala ahe ani Mauliji chya ashirvadane prernadayi vicharanmule Mi varthmNat rahate Jay gurudev mauliji 🙏🙏🙏👌👌👌💐💐💐
@sangmeshwarhudge56252 жыл бұрын
धन्यवाद सर खूप सुंदर माहीत दीलात त्या बंद्दल आपले आभार
Thanks sir tumchyamule Mazi bhiti Kami zali... thanks sir
@adityahamane350 Жыл бұрын
गुरुदेव तुमचे सकारात्मक विचार ऐकून माझं मन प्रसन्न झालं चिंतामुक्त झाल तुमचे खुप धन्यवाद माऊली🙏🙏
@sunillalpotu46374 ай бұрын
खूप उपयुक्त विश्लेषण.....जय गुरुदेव!
@ankitashirke3457 Жыл бұрын
Mala he same asch hot hote Tumchya Vedio cha fayda zala 🙏😊
@jivankumar96833 жыл бұрын
परिपूर्ण सत्संग तुम्हाला आमच्या मनातील भाव बरोबर कळतात माऊलीजी
@jayshreekishnani74782 жыл бұрын
अगदी खरंय
@rupaliretwade84433 жыл бұрын
खूपच छान माऊलीजी
@HanmantPawar-ov9ln7 ай бұрын
तुमचे फार फार आभारी आहोत.
@manojkathar26763 жыл бұрын
मनात विश्वास निर्माण झाला खरंच खुपच प्रेरणादायी आहे माऊलीजी
@aniketsandage8683 жыл бұрын
Mast
@Anujwani10.23 жыл бұрын
खुप खुप आभार तुमचे माऊलीजी🙏
@CarlJohnson-dv2if Жыл бұрын
खरच मला असच वाटत असत.
@MYDEARMEMORIES-y9c Жыл бұрын
खरचं खूपच छान विचार,
@SonuTV272 жыл бұрын
खूप छान, धन्यवाद
@avinashgaikwad64402 жыл бұрын
खरोखरच खूप छान आहे
@vijaysasankar26934 ай бұрын
एकूनच मन शांत होतय सर.... काल अस झाल होत रात्री 3 दरम्यान...हे बघितले आणि वाटतेय की यातून आपण नक्की बाहेर पडू... फक्त मला कुणी एकून घेणारे नाही😢
@manisharakshe77703 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी प्रणाम खूप खूप धन्यवाद 🌺🙏🌺
@anujarajguru27433 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी, मी पूर्णपणे वर्तमानात आहे.🤗
@Rutu_shedge3 жыл бұрын
Mi ha upay kela mala khup chan vatal mi ha prayog rooj niymit karel
@dattatraynaik10903 жыл бұрын
🙏 नमस्कार माऊली सुंदर विचार आहे
@sam-hp2hv Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ❤❤
@ashapatole7183 жыл бұрын
खूप छान वाटले.जय गुरुदेव
@sushilvarma19123 жыл бұрын
चारही उपाय परिणामकारक आहेत
@ganeshrathod73012 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@rajeshbhosalepatil15413 жыл бұрын
Thank u maulijee.
@meenapatil81163 жыл бұрын
नमस्कार माऊली. धन्यवाद.
@rainmadhavkamblemadhavkamb1082 жыл бұрын
एकदम बरोबर
@supriyaraut36603 жыл бұрын
बरोबर आहे माऊली. स्वतःच्या मनावर स्वतःच ताबा असला पाहिजे
@ushapatait44953 жыл бұрын
खुप छान सुदंर
@shobhapatil681111 ай бұрын
खूप छान आसं झालं तर त स झालं तर आशा निरर्थक विचाराने मी पणं बेचैन होते पणं आता प्रयत्न करीन काय होईल ते होईल झाल्यावर बघू परमेश्वरा वर सोपवून द्यायचं खूप खूप धन्यवाद माऊली