No video

Manoj Jarange Vs Chagan Bhujbal । शरद पवारांना का भेटले छगन भुजबळ? । आरक्षणाची कोंडी फुटणार? ।

  Рет қаралды 39,514

DS NEWS

DS NEWS

Күн бұрын

Manoj Jarange Vs Chagan Bhujbal । शरद पवारांना का भेटले छगन भुजबळ? । आरक्षणाची कोंडी फुटणार? । #news
#marathareservation #maratha #manojjarange #manojjarangepatil #sharadpawar #chaganbhujbal #maharashtra #मराठा #मराठा_आरक्षण #udhavthakkarey #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #bjp #shivsena #ncp # #manojjarange #obc #obcreservation #rahulgandhi #narendramodi #amitshah #udhavthakkarey #adityathackeray #maharashtra #devendrafadnavis #eknathshinde #bjp #ncp #congress #sharadpawar #ajitpawar #prakashambedkar #sushmaandhare #sanjayraut #newsupdate ##reporter #ब्रेकिंगन्यूज़ #brekingnews #amolkolhe #shivsena #shivsenaubt #rajthackeray #mns #supriyasulefc #मराठवाडा #mumbai #munbai #pune #sambhajimaharaj #janganana #जात #dharma #politics #maharashtrapolitics #maharashtranews #india #indian #cityzens #election #art #artist #kolhapur #बातमी

Пікірлер: 375
@bhagwatpayghan-zk4ui
@bhagwatpayghan-zk4ui Ай бұрын
भुजबळ ज्या पक्षात जाईल त्या पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@avinashmachave9377
@avinashmachave9377 Ай бұрын
😊😅😅😅
@rajubhople1661
@rajubhople1661 Ай бұрын
छगन भुजबळ ज्या पक्षात जाईल त्या पक्षाचा वाटोळं होईल एक मराठा लाख मराठा
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
पवार साहेब असेच भुजबळ शिवसेनेचे आमदार फोडून 1994 ला तुमच्या कडे आला होता..आणि त्या बदल्यात तुम्ही त्याच्या मनाप्रमाने 1994 चा GR काढून मराठ्यांची वाट लावती..आता परत 2024 मध्ये एकत्र आला आहात आता अजून काय वाटुळ करायचय मराठ्यांचं तुमच्या राजकारनापायी... 🙏
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@markaddaji9016
@markaddaji9016 Ай бұрын
आता मराठा समाज एकत्र आला आहे
@Rdhealth234
@Rdhealth234 Ай бұрын
आता जर पवार नी मराठ्यांना धोका दिला तर, मराठे पुढच्या पाच पिढ्या निवडून येऊ देणार नाहीत.
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Pawar saheb totally anti marathakunbi reservation
@rammore4761
@rammore4761 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण ओ बि सि तुनच लडगे जिंतेगे हम सब जरागे आता कसं पाटील मनतील तसं आता नाही तर कधीच नाही सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु सर मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Excellent
@user-sz4fi4my2c
@user-sz4fi4my2c Ай бұрын
एक मराठा 6 कोटी मराठा ❤
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@babanbhor1373
@babanbhor1373 Ай бұрын
महाराष्ट्रातील स्फोटक वातावरण या छगन ने केले
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@Sagar160-w3o
@Sagar160-w3o Ай бұрын
Loading....*मी, मनोज जरंगे पाटील, सदैव माझ्या राज्याच्या लोकांच्या हितासाठी, समृद्धीसाठी, आणि संपूर्ण समाजासाठी काम करीन. जय महाराष्ट्र!*
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
एकच नंबर ☑️
@PanduLokhande973
@PanduLokhande973 Ай бұрын
एका वाक्यात सांगतो इथून पुढे फक्त मनोज दादा सांगतील तोच शब्द आमच्यासाठी आदेश असेल कारण त्यांचं मराठा समाजासाठी योगदान हे शब्दात न सांगता येणार आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@shuddhodhanjivaidya2846
@shuddhodhanjivaidya2846 Ай бұрын
जय भवानी जय शिवाजी, छगन भुजबळ यांचा राजकीय हेतूने उद्धेश होता हे उघड आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@bandukhande2392
@bandukhande2392 Ай бұрын
Aray 6kkya 6gya tuch karnibhut aahes ya paristhitila
@sarjeraokale5744
@sarjeraokale5744 Ай бұрын
गोची झालीय कुठं पण उभारले मराठे हिसका दाखवणार हे समजलय वेळ गेल्यावर
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 Ай бұрын
खूप छान विश्लेषण केलं सर आपण एक मराठा कोटी मराठा
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@vpl001
@vpl001 Ай бұрын
भुजबळ योग्य व्यक्तीला भेटले आहेत, मराठा समाजाला आरक्षण न मिळू देण्याचा हुकमी एक्का म्हणजे पवार साहेब, तेच भुजबळांची मदत करणार, महाराष्ट्रात एकही नेता मराठा समाजाच्या बाजूने नाही
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@ankushingale1897
@ankushingale1897 Ай бұрын
छगन भुजबळ ज्या पक्षात प्रवेश करेल तो पक्ष संपणार
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@nagnathmuthal9683
@nagnathmuthal9683 Ай бұрын
जय शिवराय एक मराठा सहा कोटी मराठा एकदम योग्य बोलत आहोत सर
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Ай бұрын
सर्वात प्रथम छगनला संपविण्याची गरज आहे.जरांगे पाटील जिंदाबाद ्
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@sureshjadhav7954
@sureshjadhav7954 Ай бұрын
भूजबल साहेंबाचे आभार/विरोध केला म्हणून मराठा एक झाला
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक आणि निर्भीडपणे प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@annakhade4107
@annakhade4107 Ай бұрын
आता आम्हाला कुणबी मराठा समाजाला हया 288 बाडगुळाची गरज नही आम्ही आमच आरक्षण घेऊ एक मराठा लाख मराठा
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@skadam124
@skadam124 Ай бұрын
हे भाजपचे वाटोळे करण्यासाठी पाठवलेले पार्सल भाजपला समजले नाही
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@balapa890
@balapa890 Ай бұрын
रोखठोक बातमी दिली आपले खुप खुप अभिनंदन व आभार 🙏🚩
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक रोखठोक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@sanjaybhosle632
@sanjaybhosle632 Ай бұрын
Rights मराठा खडा तो सरकार से बडा नाद करायचा नाही
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक आणि रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 Ай бұрын
खरी वस्तु थीती आहे सर👌👌🙏🙏
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@gajananmagar5716
@gajananmagar5716 Ай бұрын
सवीधानीक पदावर बसलेल्या मानसाला कोनत्याही एका समाजाचा द्वेश करता येत नाही,आस हाके साहेब म्हनतात,तरी पन भूजबळ साहेब,,,,,,,,,,,,
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@rajendradange3219
@rajendradange3219 Ай бұрын
वाद तुम्हीच लावायचा, अन् निस्तरायचे दुसऱ्यांनी हीच छगन नीती!
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@sanjayhire1173
@sanjayhire1173 Ай бұрын
त्याला बेडका सारखी सवय पडली या तळ्यातून त्या तळ्यात त्या तळ्यातून या तळ्यात स्वर्गीय बाळासाहेबांना झाला नाही तर मराठ्यांना काय होणार
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@HDG25
@HDG25 Ай бұрын
भुजबळ कोणत्याही पक्षात गेला तर तो पक्ष सुपडा साफ होणार
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@bhausaheb1347
@bhausaheb1347 Ай бұрын
अजीत पवारांची वाट लागली आता शरद पवारांची वाट लावायची बाकी आहे म्हणून शरद पवारांना भेटायला गेला आता बेसन खायला जेलमध्ये जायचा वेळ आली आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@Jijanatkar
@Jijanatkar Ай бұрын
शरद पवार यांनी भुजबळ चे ऐकून मराठा ची वाट लावली आहे.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Ай бұрын
काल बारामती च्या सभेमध्ये एक मराठा लाख मराठा घोषणा ऐकून छगन ला समजलं की आता त्याच्या जाहीर सभा संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही होऊ शकत नाहीत म्हणून हा आज पवार साहेबांच्या पायाशी गेला😂😂
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@KandeAmar
@KandeAmar Ай бұрын
Correct
@VishalKshirsagar-ug2xx
@VishalKshirsagar-ug2xx Ай бұрын
हे सत्य परिस्थिति आहे एक मराठा लाख मराठा
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@user-ek7jj5rg7f
@user-ek7jj5rg7f Ай бұрын
केंद्रात तुमचे सरकार आहे महाराष्ट्रात तुमचे सरकार आहे आणि तुम्ही मंत्री आहेत हल्लाची भाष भुजबळांनी केली मग जबाबदार कोण आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक आणि निर्भीडपणे प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@uttamshinde335
@uttamshinde335 Ай бұрын
समर्पक व योग्य विश्लेषण....👌
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
75वर्षे मराठा समाजाला आरक्षण नाही. मराठे कुणबी आहेत. Obc आहेत.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Ай бұрын
भुजबळ आणि राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाचे 12 वाजलेच पाहिजेत.. हा त्या दोघांचा पायगुण आहे 🚩🔥😄😄😄✋🎺
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@vijaypol3268
@vijaypol3268 Ай бұрын
छगन भुजबळ साहेबांनी ,मंत्री असताना ,तिरायात व दोन्ही समाजाला समान न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते.पण ते न करता,आंदोलन पेटत कसे राहील हेच पाहिलं.हेच भुजबळ साहेब चुकले.तरी पण अजूनही पुढाकार घेऊन,दोन्ही समाजा मध्ये समन्वय साधावा.व पुन्हा मोठे नेते व्हा.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक आणि निर्भीडपणे प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@prabhakartekale8121
@prabhakartekale8121 Ай бұрын
भुजबळ हा नाटकी आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@rameshdaud9350
@rameshdaud9350 Ай бұрын
संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला कोणत्याही समाजावर वैरभावना ठेवुने चुकीचे आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@ajinathzinjade8304
@ajinathzinjade8304 Ай бұрын
अगदी योग्य मुद्दा मांडलाय आपण...
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@user-uz6fi2qq4k
@user-uz6fi2qq4k Ай бұрын
धन्यवाद साहेब एक दम खंर बोलै ,🙏🙏🙏
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@mr.marathe_official
@mr.marathe_official Ай бұрын
Great job sir ❤ 🫡 👍 जय शिवराय 🚩
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@NarayanSolanke-yf4qf
@NarayanSolanke-yf4qf Ай бұрын
भुजबळचि गोचचि झाली आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@GovindJadhav-e3r
@GovindJadhav-e3r Ай бұрын
सत्य बोलले साहेब तुम्ही
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
भुजबळ ला निवडणुकीत लोक नाकारतील
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@prashantmore6349
@prashantmore6349 Ай бұрын
Bhujabalsahebanchi गोची झालीय त्यांचीचौकशी करा त्यांची एव्हढी संपती कुटून आली ते पण पहा
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@prakashbhosale1621
@prakashbhosale1621 Ай бұрын
मा.शिंदे सर गोची तर नक्कीच झाली घरी एक तास बसविले आहे ते योग्यच आहे.तो कावराबावरा झालेला दिसत होता सर तुम्ही जे विश्लेषण केले आहे ते खूप छान आहे.,
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक आणि रोखठोक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@AwsmTany5822
@AwsmTany5822 Ай бұрын
काल बुकला बुकला आणि आज गेला लगेच पाय चाटायला त्याला आता माहीत झाले पूर्णच निवडून येणार नाही ज्या माणसाच्या जीवा मोठा झाला त्यालाच काल दुखत होता
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@madhukarsirsufale8009
@madhukarsirsufale8009 Ай бұрын
वडेट्टीवार,यांची,खरी नेमकी काय भूमिका आहे, हे काय खरं आहे काय?,निवळ.... आहे.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@kalyanrode8293
@kalyanrode8293 Ай бұрын
भु ...साहेबांनी समजुण घ्याव ....लोकशाहीला अता आपली गरज नाहिए ....मराठा अता एक झालाय ....अता मराठा मतदान करतेवेळी ..इक्कटाच राहाणार आहे ......आणी जे वातावरन राज्यात निर्मान झाल आहे ...त्याच कारण एकमेव ..भु...बळ आहे .......अशी चर्चा जनमानसात आहे ....हा दाग अता कधीही मिटणार नाही ...आपण मंत्री राजानामाही देत नाही ....आणी बरच काही जनता बघतीय .....आणी जो मानुस चार ठिकानी बेसन भाकरी खातो ..खातो त्पाच ठिकानी धोका ...जनतेन ओळखल आहे मराठा समाज जातीवाद करत नाही ... बरच सामान्यामत आहे .......भु....बळानी राज्यात दुरावा ...निर्मान .....केला ....
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक आणि निर्भीडपणे प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 Ай бұрын
पवार साहेब तुम्ही जी चुक केली आहे ती आता सुधारणा करण्याची वेळ आली आहे आता पुन्हा मराठ्यांची वाट लावू नका ही विनंती नाही तर जे भाजपा चे झाले ते च तुमचेही होईल हे लक्षात ठेवा एक मराठा कोटी कोटी मराठा💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@MahadevUgle
@MahadevUgle Ай бұрын
छगन भुजबळ च्या पक्षात जाईन त्या पक्षाचा वाटोळ होतंय आता कसं रंगेल पाटील म्हणतील तसं एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
भुजबळ हे सामाजिक भान नसलेले आहे.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@sanjaychavare880
@sanjaychavare880 Ай бұрын
मा.शरद पवार यांना उघड पाडण्यासाठी भुजबळ भेटीला गेले होते.झालेल गेले मराठा विसरतील मनात ठेवतील आताच्या घडामोडी वर कशाप्रकारे भुजबळ बोलतोय हे विसरणार नाही.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Ай бұрын
मराठा आरक्षण चा खरा marekari शरद pawar आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 Ай бұрын
छगन भुजबळ यांच्या आडचनित 100%वाडझालेलि आहे हे नक्की ते घर का ना घाट का अशी वेळ त्यांच्यावर आली आहे .जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@namdevraopokharkar2695
@namdevraopokharkar2695 Ай бұрын
राज्य व केंद्र या डबल इंजिन सरकाराने मनावर घेतले तर तो प्रश्न त्वरीत सुटू शकतो । पण ते न करता खापर दुसरेवर व हे सज्जन ! अस हे चाललय !
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@gorakhkhandve6927
@gorakhkhandve6927 Ай бұрын
खुपच सुदंर मुद्देसुत विश्लेशन
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@MahadevUgle
@MahadevUgle Ай бұрын
😮 छगन भुजबळ या पक्षात जाईल त्या पक्षाचे वाटोळं होतंय
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@balajimore9817
@balajimore9817 Ай бұрын
भुजबळ जिथे जाईल तिथे घान करतो
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 Ай бұрын
काय कराव मग बिन आई बापाच्या लेकरावनी अवस्था झालीय राव
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@BhagwanBahir-qj1yo
@BhagwanBahir-qj1yo Ай бұрын
Reality speech sir
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@VishnuChavan-mi4mz
@VishnuChavan-mi4mz Ай бұрын
छगन भुजबळ चा खर्च राजकारण संपलेलं आहे आराम करावे❤❤❤
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण देण्यात गोंधळ करावयाचा आहे.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@chandrakantdighe6594
@chandrakantdighe6594 Ай бұрын
७५ वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षणापासून ठेवण्याचे काम आपण सर्व मराठा आमदार, खासदार मंत्री मुख्यमंत्री यांना जबाबदार धरत आलो हे खरे आहे कारण ते राजकारणी आहे मात्र या ही पेक्षा मोठे दुर्दैव मराठा समाजाचे हे आहे की आरक्षण च्या मुद्यावर निर्णय झालेल्या तयार झालेल्या मराठा नेत्यांबाबत आहे या सगळ्यांना १००टक्के माहीत आहे की ५० टक्के च्यावर जावून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. हे एवढे मोर्चे काढणारे पुढारी संघटक गेले कुठे की ज्यांना हेही माहीत आहे की मराठा हा कुणबी आहे आतापर्यंत एकूण मराठ्यांपैकी जवळजवळ ५० ते ६० टक्के मराठा समाज कुणबी दाखले घेऊन ओबीसीत गेलाय. असे असताना उर्वरित समाजाला सुध्दा ओबीसीतूनच आरक्षण देण्यात यावे यासाठी आग्रही असू नये ही फार मोठी शोकांतिका आहे. सगळ्यांनी एकत्र येवून जरांगे पाटलांना साथ देणे गरजेचे होते. पण न्युनगंडाने पछाडलेले हेही नैते राजकाणीच निघाले हे समाजाचे मोठे दुर्दैव आहे. ही वेळ जर तुम्हाला सांभाळता आली नाही तर तुमचीही दूकानदारी संपली म्हणून समजा. हा गोल्डन चान्स या तथाकथित मराठा नेत्यांनी व समन्वयकांनी दवडू नये. सरकारी धोरण असेच राहीले तर तुम्ही भावी आमदार व्हाल तेव्हा साथ देवून आंत व्हा हीच कळकळीची विनंती मी एक वरीष्ठ मराठा बांधव म्हणून करीत आहे. धन्यवाद. दिनकर शिंदेसाहेब ऐवढे कृपया समजून सांगा मराठा आरक्षणावर काम करणाऱ्या नेत्यांना.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रोखठोक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@prakashmore4810
@prakashmore4810 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र 🚩🚩
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@rameshdaud9350
@rameshdaud9350 Ай бұрын
धन्यवाद सर खरी माहीती दिल्याबद्दल
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@prashsnde8425
@prashsnde8425 Ай бұрын
🚩🚩जरांगे पाटील 🚩🚩 🔥🔥👍👍👍👍🔥🔥
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@kailaskumkar2301
@kailaskumkar2301 Ай бұрын
अगंदी बरोबर सर
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@happylifevlogs64
@happylifevlogs64 Ай бұрын
लवकरच आपले 100000 लाख subscriber
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@amitpoundkar7914
@amitpoundkar7914 Ай бұрын
शरद पवार सोडवण्याचा प्रयत्न करतील सोडतील परंतु ते सहजासहजी सोडणार नाही कारण का त्यांच्या हातात सत्ता पाहिजेल आहे आणि त्या सत्तेसाठी ते या सगळ्यांना गुंडाळून टाकतील
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 Ай бұрын
जय शिवराय आपले म्हणने आगदी बरोबर आहे सर. मराठा ‌व कुणबी एकच आहे. हे सरकारी नोदी सापडलेल्या आहे त अशा नोदी ओ.बी.सी.नोदी नाहीत हे लक्षात ठेवा.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@shuddhodhanjivaidya2846
@shuddhodhanjivaidya2846 Ай бұрын
This is reality सर, very fine explanation 👍
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 Ай бұрын
छगन भुबळ राजकारण उतरती कळा....... 100%
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/e5SWcqRrd8h7r5Ysi=WoOARx3DB2vse54U कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@user-y410
@user-y410 Ай бұрын
ठक आणी महाठकाची भेट
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Whole mharshtra voters support only marathakunbi reservation
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Ай бұрын
सत्य आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@kushinathadsure870
@kushinathadsure870 Ай бұрын
छगन भुजबळ हा पावराचा माणूस आहे,bjp संपवण्याची सुपारी घेऊन महायुतीत गेले आहे,भुजबळ मुळे महायुतीचा पराभव होणार हे नक्की.जय शिवराय.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@dtraj99
@dtraj99 Ай бұрын
किती बेशरम नेता आहे. आदल्या दिवशी पवारांना नको नको ते बोलला आणि दुसऱ्या दिवशी पाय दाबायला घरी गेला.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@udhavbhise8333
@udhavbhise8333 Ай бұрын
गंभीर सामाजिक प्रश्नांवर केवळ राजकारण चालू आहे. आता नवीन सामाजिक भान असलेले सर्व समाजघटकातील उमदे, अभ्यासू नेते पुढे निवडून आणणे अतिमहत्वाचे आहे. सरळ २८८ चा नीट हिशोब लावणे गरजेचे आहे. आता कसं पाटील म्हणतील तसं. जय जिजाऊ जय शिवराय
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@balirammudhale9652
@balirammudhale9652 Ай бұрын
छगन भुजबळ एक बालीश नेता आहे, मंत्री, सरकार मध्ये राहून गल्लीतल्या भांडणासारखे स्टेज वर बोलला ते अत्यंत चुकीचे आहे.जमत नसेल तर राजनामा देणे ही नैतिकता होती, सरकार मध्ये राहून समाजामध्ये अशांतता यानीच पसरवली,खरं तर गप्प राहून wait and watch करायला पाहिजे होतं
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 Ай бұрын
❤❤❤
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/e5SWcqRrd8h7r5Ysi=WoOARx3DB2vse54U कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@sanjayhire1173
@sanjayhire1173 Ай бұрын
सोशल मीडियावर एवढ्या घाण कमेंट लोक करतात कमेंट वाचून त्याला हार्ट अटॅक का येत नाही
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@rkengineering6467
@rkengineering6467 Ай бұрын
ह्या सगळ्याच राजकारण्यांनी आत्ता राजीनामे द्यावे व देश राष्ट्रपती राजवटीत चालवावा 5वरषे मीलटरी राजवट कंटाळा आला राजकारण व राजकारण्यांचा
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@gangadharpawar.shriramshri4387
@gangadharpawar.shriramshri4387 Ай бұрын
भुजबळ कारणीभूत आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/e5SWcqRrd8h7r5Ysi=WoOARx3DB2vse54U कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@vijaydavane2989
@vijaydavane2989 Ай бұрын
भुजबळांची गोची झाली आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@KandeAmar
@KandeAmar Ай бұрын
छगन जाळ्यात अडकला आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Ай бұрын
मंडल आयोग हाच बंडल आयोग आहे.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@satishkharale3269
@satishkharale3269 Ай бұрын
सगळे मराठा विरोधी करेट कार्यक्रम होणार
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@balajideshmukh4723
@balajideshmukh4723 Ай бұрын
🙏🙏⚘️⚘️👍👍
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn Ай бұрын
पवार.साहेब.१९९४.नाही.२०२४.आहे.नादाला.लागाल.याच्या.तर.तुमचा.करेक्ट.कार्यकृम.करतील.मराठे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/e5SWcqRrd8h7r5Ysi=WoOARx3DB2vse54U कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@PadmakarBadalgave
@PadmakarBadalgave Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@birdsland8823
@birdsland8823 Ай бұрын
छगन भुजबळ हा आणखी किती आग 🔥 लावायची हे शरद पवार साहेब यांना विचारण्यासाठी गेले होते
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Dinkar shinde saheb best analysis
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन सकारात्मक प्रतिक्रिया देत प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
Obc काय कोना एका जातीची मक्तेदारी नाही.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@babanraojadhav3630
@babanraojadhav3630 Ай бұрын
छगन भुजबळ याची गोची झाली आहे
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@sampatkadu7562
@sampatkadu7562 Ай бұрын
जय कुणबी जय मराठा जय शिवराय.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@dhanajideshmukh6275
@dhanajideshmukh6275 Ай бұрын
शरद पवार यांचे एनारे विधानसभा निवडणुकीत छगनला जवळ केले तर पवार साहेब यांना आडच होवू शकते
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@parmeshwarsalunke5179
@parmeshwarsalunke5179 Ай бұрын
छगन ला त्याच्या भविष्याची चिंता म्हणून हि भेट होती
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@ramkishankakde7587
@ramkishankakde7587 Ай бұрын
हा ना घर का ना घाट का...झाला.. हे अगोदर करायला हवं होतं.. आता त्याचा काहिच उपयोग होणार नाही... छगु संपला आता
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/e5SWcqRrd8h7r5Ysi=WoOARx3DB2vse54U कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@GorakhKashid-vw3hq
@GorakhKashid-vw3hq Ай бұрын
छगनची चांगलीच गोची झाली आहे.
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन रोखठोक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@yogeshkumkar2883
@yogeshkumkar2883 Ай бұрын
घरी बसणार आहे छगन
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
@rameshrandive7331
@rameshrandive7331 Ай бұрын
छगन भुजबळ घरी जा झोपायला आता
@dinkartshinde3288
@dinkartshinde3288 Ай бұрын
आपण DS NEWS ला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. दिलेली माहिती आवडली असल्यास kzbin.info/www/bejne/hmbKmoZ5fsSll6csi=aSQMv-PG0VbvE2k2 कृपया, वरील व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना अवश्य शेअर करावा ही विनंती.
Harley Quinn's desire to win!!!#Harley Quinn #joker
00:24
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 15 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 80 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 8 МЛН