मुलाखत छानच झाली. पण आपण वीणाताई यांना चांगल्या दहा पुस्तकांची यादी विचारणे आवश्यक होते. सर्वांना लगेचच ही नावे कळली असती.
@tushargaikwad5040 Жыл бұрын
Think bank हें अस व्यासपीठ आहे..जे मराठी भाषेतून ज्ञानाची विद्वत्ता आणी युवा पिढीला सत्सदविवेकबुद्धीने विचार करण्यास प्रेरणा देते...धन्यवाद पूर्ण team चे....
@shreekantkulkarnilove9431 Жыл бұрын
आणि*
@chitralekhadeshmukh4302 Жыл бұрын
गोनीदा म्हणजे माझ्या वडीलांचे दैवत होते त्यांचे सर्व लेखन व्याख्यानं या सर्वांत ते आवर्जून सहभागी होत.आणि तुम्ही म्हणालात तसं त्यांनी मला मुलगी पेक्षा माणूस म्हणून वाढवलं.गोनिदांचे नित्य स्मरण आमच्या घरी होत असे!!!या सर्वांचा आता सार्थ अभिमान कौतुक खूप जिव्हाळा वाटतो.अतिशय उत्कृष्ट मुलाखत!! आपलं अभिवाचन तर खूप आवडते नेहमीच!हे तर असे वाटते कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनि या बाबा गेला वैभवाने बहरून आला...राजी !!!!! किती जिव्हाळ हाक आहे!
@padmashric7023 Жыл бұрын
मी वीणा देव यांचे 'परतोनि पाहे' हा ललित लेखांचे पुस्तक वाचले आणि त्यामुळे संजीवनी, पद्मा गोळे, गो नी दांडेकर यांचा परिचय झाला त्यांच्या साहित्याचा सुद्धा परिचय झाला. परतोनि पाहे वाचल्यानंतर ही मुलाखत बगितली आणि आता पुढे काय वाचायचे आहे याचा थोडा अंदाज आला आहे. धन्यवाद लोकांना वाचायला प्रेरित केल्याबद्दल.
@jyotikudalkar6476 Жыл бұрын
म्रुणाल देव यांनी मराठी बोलण्यावर टिका करण्यावर शिक्षा करावी असा विचार मांडल्याबद्दल अभिनंदन.या अनुषंगाने माझा अनुभव सांगावयास वाटतो. मी मराठी माध्यमात शिक्षण घेतले. परंतु कॅालेजमध्ये इंग्रजी माध्यम तेथे तोंडी परीक्षेत मी सहजच एक वाक्य मराठीत बोलले तर परिक्षकाने खूपच अपमानास्पद बोलले.त्यामुळे विषयाचे ज्ञान असूनसुद्धा माझी तोंडी परिक्षा मनासारखे झाली नाही
@sheetalsawant4865 Жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी खूप छान साहित्यिक मुलाखत ऐकायला मिळाली. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
@1915164 Жыл бұрын
Think bank समूह आणि विनायक पाचलग सर यांचे आभार , चॅनेल्स च्या गर्दीत काय सकस ऐकावं अस जेव्हा वाटतं तेव्हा think bank वर ऐकत रहावं असं वाटतं बिलकुल कंटाळा येत नाही तासभर ऐकलं तरी ! रिमोट ची गरजच नाही , शुभेच्छा सदा सर्वकाळ
@madhuripendse7329 Жыл бұрын
स्टोरीटेल वर मी गो नी जाँची सगळी पुस्तकें पूर्वी वाचलेली पुन्हा ऐकली आणि प्रचंड आवडली..वाचन संस्कार झालेल्या मला हे आवडेल का अशी शंका होती पण मी ऐकतच राहीले...ही मुलाखत ऐकून ही खूप आनंद झाला .. वीणा ताईंचे साहीत्य ही वाचले आहे त्यांचा निर्मळपणा खूप आवडला🙏🏽
@shrikantchaudhari40568 ай бұрын
8-10 वर्षां पूर्वीचा प्रसंग आहे.गोनिदा यांच भाकडा नांगल धारणावर लिहिलेलं "आम्ही भगीरथाचे पुत्र " मला पुस्तक मिळत नव्हतं.थेट वीणा ताईंना विचारलं त्या म्हणाल्या की पुस्तक तर out of print आहे. पण मी नागपूर हुन रेल्वे ने घरी परत जात आहे मी त्यांना भुसावळला भेटायला गेलो आणि जेवायचा डबा देण्याचं भाग्य मिळालं थोडं बोलायचा योग आला. खुप छान वाटलं.
@neelampatil195 Жыл бұрын
मुलाखत अतिशय सुंदर झाली वीणाताई आभार,काका व विनायक धन्यवाद .थिंक बॅकसाठी शुभेच्छा..
@sanjaybondre4498 Жыл бұрын
थिंक बॅक धन्यवाद 🙏, मराठी भाषा दिनानिमित्त खुप सुंदर मुलाखत ऐकवली आहे...
@drmaheshpaul9733 Жыл бұрын
विनायक हे खुप छान. मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे हे मराठी साहित्यातुन आपल्या पिढीला पहायला एव्हाना ऐकायला मिळत. मराठी भाषा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
@aparnadesai8667 Жыл бұрын
मराठी भाषा दिनानिमित्त उत्तम भेट मिळाली
@anjalikulkarni9837 Жыл бұрын
खूप छान मुलाखत खूप आनंद झाला
@rdkrdk2038 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ 👌👌👌
@alokdikshit960221 күн бұрын
Veena मॅडम ना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
@shyamkulkarni8755 Жыл бұрын
फारच छान, छान च का ❓, तर डॉ. वीणा देव यांचा आवाज खुप दिवसांनी ऐकायला मिळाला. आणि पूर्वीच्या काळातील एक मराठी कविता आणि साहित्य वरील त्यांचे कार्यक्रम आठवणी जाग्या झाल्या. त्यांची प्रदिर्घ मुलाखत आपण घ्यावी. किमान दोन भागात घ्यावी हीच इच्छा जय हो
@pramatheshnimkar2203 Жыл бұрын
सुंदर मुलाखत. जर आपल्याकडे अशा काही पुस्तकांच्या याद्या असतील तर नक्की सांगा
@pramodjoshi534911 ай бұрын
Apratim Maaast Chhaan GoNiDa was great
@shridhardhekne8837 Жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी फार छान मुलाखत पहायला, ऐकायला, अनुभवायला मिळाली. Backlog भरुन निघाला.
@arunkumar8252 Жыл бұрын
फार छान मुलाखत आहे.वीणा देव यांची साधी सुंदर ,सहज बोलणं खुप भावलं.
@jyotigore-rz3vz Жыл бұрын
खूप छान! धन्यवाद.
@self.d.journey3205 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, पण महाराष्ट्रातील सरंजामशाही मानसिकता असलेल्या नेत्यांना मराठी भाषा ही ज्ञानभाषा करण्याची बिलकुल इच्छा नव्हती, तर दुसरीकडे मराठी भाषिक गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येऊ शकले नाही. जपान व जर्मनी हे महाराष्ट्रापेक्षा काही प्रमाणात मोठी असलेली राष्ट्र आज कुठे आहेत, हे आपल्याला दिसत आहेत.
@kalyaniwyawahare5010 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.
@gayatrbhuskute825 Жыл бұрын
गोव्यात आता चित्पावनी मराठी बोलीभाषा,ही नाहीशी होणारी भाषा जिवंत राहावी,अशी चालू झालेली आहे.जी मान्यवर महादेवशास्त्री जोशी आणि मान्यवरह.मो.मराठे यांच्या साहित्यात थोडी आलेली आहे.
@gayatrbhuskute825 Жыл бұрын
चित्पावनी बोलीभाषा
@zhingaru518 Жыл бұрын
भाषेचं म्हणतात तुम्ही ते खरं आहे, बाहेरचे इतके लोक गोव्यात आले आहेत आणि गोव्याची पार वाट लावली आहे.पण हे कोणाला ची. खटकत नाही.
@vidyadharpathak3078 Жыл бұрын
Think bank हे मराठी आहे का ? विटाळ (vital) मराठीत असं आलं त्याला मी काय करणार ? मराठीचे मारेकरी मराठी लोकच आहेत . इंग्रजीच्या कुबड्या घेतल्याशिवाय आम्हाला बोलताच येत नाही हीच आमची शोकांतिका आहे.
@omis6109 Жыл бұрын
ही शोकांतिका नाही तर मराठी बद्दल गळे काढणारे पुढारी आणि माराठीं शालातील.शिक्षक, यांनी केलेला मराठी भाशेचा विश्वासघात आहे म्हणजे त्यांनी आपली मुले मराठी माध्यमात शिकवली नाहीत पण गळे मात्र मराठी भाष या नावाने काढायचे यात सचिन तेंडुलकर वडील मराठीचे प्राध्यापक, पुढारी उद्धव ठाकरे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस मराठी माध्यमात शिकवणारे शिक्षक, अनेक साहित्यिक, समाज कार्यकर्ते पुरोगामी ज्यांनी आपली मुले बाळे नाते पोते सर्व इंग्लिश माध्यमात शिकवले पण तोंडाने फुकट मराठी भाषेचे खोटे गुणगान स्वार्थ, मते यासाठी करणारे आहेत
@vidyadharpathak3078 Жыл бұрын
@@omis6109 विश्वासघात ही शोकांतिकाच असते . तुम्ही जी नावे घेतली त्यांच्या विषयी काही न बोलणे बरे. पण महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस देखील मराठीला विसरू लागला आहे हे कटू वास्तव आहे. केवळ राजकारणी लोकांना दोष देऊ नये. सगळे महाराष्ट्रीय याला जबाबदार आहेत .
@narendrabhagwat9108 Жыл бұрын
जी भाषा १५ कोटी लोक बोलतात ती भाषा जपली जाणारच आहे..पुण्या- मुंबईत मिळणाऱ्या माहितीवरून भाषा नष्ट होईल असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.... फक्त पुणे आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे....!
@drabhijeetgurav1550 Жыл бұрын
correct
@omis6109 Жыл бұрын
हे खरे आहे पण तुमची मुले नातू नाती कुठल्या माध्यमात शिकली किंवा शिकत आहेत ते सांगा, सर्वश्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सचिन तेंडुलकर ज्यांचे वडील मराठीचे प्राध्यापक होते, देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेत्यांची मुले बाळे इंग्लिश मध्यामा त आहेत, आपले पूर्वीचे मुख्यमंत्री जाहीर सभेत मराठी बद्दल गळे काढतात पण आपल्या मुलाबाळांना मराठी माध्यमात शिकवत नाहीत, मराठी शाळेत शिक्षकांची मुळेच इंग्रजी माध्यमात शिकली किंवा शिकत आहेत.. खोटे वाटल्यास शोधा
@prakashnirmal209421 күн бұрын
भाषा अचानक मरत नसते. ती हळूहळू एकेका क्षेत्रातून मरत जाते. पुणे, मुंबई ही महाराष्ट्रातील महत्वाची केंद्र आहेत. नागपूर आणि विदर्भातून तर तिची कधीच पिछेहाट झाली आहे. Cbse शाळा सर्वत्र आहेत, त्या मराठीच्या मारेकरी आहेत.
@Prakash2259820 күн бұрын
@@prakashnirmal2094होय... हळूहळू मराठी सण, प्रथा, शब्द, खाद्यपदार्थ यांवर हिंदीचे आक्रमण होत आहे... पण दुर्दैवाने मराठी लोकांना लक्षात येत नाहीये
@narendramarkale790820 күн бұрын
मराठीतून बोलणे म्हणजे मराठी जिवंत आहे असे समजणे चूक आहे. विद्यालयात, महाविद्यालयात, नोकरीच्या ठिकाणी मराठी बोलणे व मराठीतून व्यवहार होणे व ते प्रतिष्ठेच समजणे आवश्यक आहे
@sankkham Жыл бұрын
Marathi manusamule marathi mage geli. Marathi lokach Hindi madhe bolatat pahile dukanat and itar thikani
@Dkisap Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oIG9oZJ_eNKZnqc मराठी साठी इथे कार्यवाही झाली पाहिजे!!!
@sparklinglotus Жыл бұрын
ढेकर कोण देतंय? 🤮
@milindponkshe Жыл бұрын
तुम्हाला सर्दी पडसे झाले असेल तर त्या दिवशी कार्यक्रम रेकॉर्ड करू नये हि विनंती
@prachipatil1286 ай бұрын
मान्यवर आणि त्यांच्या तारखा ह्याही बाबी महत्त्वाच्या आहेत नाहीत का ?
@avinashbhave6718 Жыл бұрын
प्रथम थिंक बॅंक नाव बदला
@shridhardhekne8837 Жыл бұрын
जसे भारतीय भाषांमधील काही शब्द इंग्रजी भाषेत स्वीकारले गेले आहेत तसेच काही इंग्रजी शब्द आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकारले गेले आहेत. एखादी संकल्पना दुसऱ्या भाषेत व्यक्त केली गेली असेल तर प्रत्येक वेळी आक्षेप घेतलाच पाहिजे असे नाही.
@kalpeshpatil3869 Жыл бұрын
Stop imposing Marathi language on others its an individual thing …we should respect all languages
@sarangbsr Жыл бұрын
Stop imposing Hindhi on others. Stop licking the ass of Hindhi. Hindhi is not our language. Hindhi is not the national language of India. We're Indians, not Hindhians. Cowbelt Hindhi speakers should respect all other Indian languages.