आमरस बाधू नये म्हणून 3 उपाय , आंबे खाण्याचे 10 फायदे

  Рет қаралды 70,219

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Күн бұрын

आमरस करण्याची रेसिपी recipe आपल्याला नवीन नाही. आंब्याचा सीझन हा आपल्याकडे एक उत्सव म्हणून साजरा केला जातो असे म्हटले तरी चालेल. एवढी फळं आहेत परंतु दुसऱ्या कोणत्याही फळाचा असा रस काढून तो चपाती, पुरी, पुरणपोळी इत्यादींसह खाल्ला जात नाही. स्वीट डिश मध्ये आमरस आपले स्वतंत्र अस्तित्व राखून आहे. आयुर्वेदाने आंबा या फळाचे अनेक गुणधर्म वर्णन केले आहेत. त्यातून आपल्या शरीराला आंबा काय काय फायदे देऊ शकतो हे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तसेच आंबे अथवा आमरस खाल्ल्याने काही जणांना त्रास होतो. यास आंबा बाधणे असे म्हणतात. तो का बाधतो व त्यावर उपाय काय यावर या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तसेच
आंबा उष्ण की थंड?
आंबा वजन वाढवतो का?
आमरसात दूध घालावे का? हे सुद्धा आपण पाहणार आहोत.
‪@drtusharkokateayurvedclinic‬
आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
ghee benefits/ तूप /घी फायदे
• Benefits of ghee/ दूध ...
RO Water good or bad
• RO filter/ फिल्टरचे पा...
दुधासंदर्भात काही महत्त्वाचे
• दूध पिण्याचे नियम, कशा...
शरीरातील उष्णता कमी करणारे उपाय
• उष्णता कमी करणारे 5 उपाय
ताक पिण्याचे फायदे
• हे आजार ताकाला घाबरतात...
याशिवाय वांग घालवण्यासाठी, केस वाढवण्यासाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, केसांच्या आरोग्यासाठी , त्वचेच्या आरोग्यासाठी, तसेच मुतखडा- किडनी स्टोन, IBS-आयबीएस, पोटाचे विकार, पित्ताचे आजार, वाताचे आजार, गुडघेदुखी, संधिवात, आवळा खाण्याचे फायदे, धन्याचे औषधी उपयोग, ओवा जिरे फायदे इत्यादी अनेक विषयांवरील व्हिडिओज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी चॅनलला अवश्य भेट द्या, तसेच हा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.
#आमरस
#आंबा
आंबा फायदे
आंबा रेसिपी
आमरस आणि दूध
दूध आणि आंबा
आंबा व वजन
आमरस recipe
आंबा व हृद्य
आंबा व त्वचारोग
आंबा थंड की गरम
कैरी
पन्हे
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.

Пікірлер: 160
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 4 ай бұрын
डॉक्टर खूपच छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@shivajiappakale1409
@shivajiappakale1409 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
@shobhaladdha2864
@shobhaladdha2864 3 ай бұрын
Good news
@AnantThakare-bk5dp
@AnantThakare-bk5dp 4 ай бұрын
सर आपण खुपच छान माहिती सानगीत ली त्याबधल खुप खुप धन्यवाद.🙏🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@sheelarajpathak1884
@sheelarajpathak1884 4 ай бұрын
छान माहिती.मिळाली.मन:पूर्वक धन्यवाद!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही शेअर करा! 🙏🙏
@user-ey8bz6dk7u
@user-ey8bz6dk7u 4 ай бұрын
खूप छान ! योग्य वेळी योग्य माहिती दिली धन्यवाद ❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही शेअर करा!
@PallaviMendhi
@PallaviMendhi 4 ай бұрын
सर तुम्ही आंब्याची खुप छान माहिती सांगितली. आंब्याच्या काही शंका व गैरसमज होते. ते तुमचा व्हिडिओ पाहुन दुर झाला.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
🙏🙏 आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! हा व्हिडिओ आपल्या परिचितांनाही शेअर करा.
@AnudhaSalunkhe
@AnudhaSalunkhe 4 ай бұрын
"😅​@@drtusharkokateayurvedclinic
@pratimagajare5257
@pratimagajare5257 4 ай бұрын
खूप छान. उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! Do share and subscribe!👍
@dnyandeogolande8991
@dnyandeogolande8991 4 ай бұрын
Very good information about amba fruit. Thank U.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांनाही पाठवा.
@hemap9418
@hemap9418 4 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@jayshreejadhav5102
@jayshreejadhav5102 4 ай бұрын
Khup chan mahiti...Thanku
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!!
@jayadeshpande6944
@jayadeshpande6944 4 ай бұрын
Koop chan mahiti milali..dhanyvad.docter..
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा.. खूप खूप धन्यवाद!!
@kalpanakulthe5156
@kalpanakulthe5156 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली.सर धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@user-tp5hn3ln1f
@user-tp5hn3ln1f 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@aparnajoshi354
@aparnajoshi354 4 ай бұрын
Farach upukta mahiti milali dhanyawad
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करावी, धन्यवाद🙏🙏!
@sushmaphalke4454
@sushmaphalke4454 4 ай бұрын
Thank you Dr. ,Aapan mahtvach aani changli mahiti Dili
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@smitapingulkar3372
@smitapingulkar3372 4 ай бұрын
धन्यवाद सर खुपच छान माहिती दिली.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@Priya-ds6on
@Priya-ds6on 4 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आंब्या बद्दल
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिये बद्दल मनापासून आभार, ही माहिती इतरांनाही नक्की पाठवा. खूप खूप धन्यवाद !!
@AshokMahajan-r3w
@AshokMahajan-r3w 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही नक्की पाठवा. धन्यवाद!!🙏🏻
@apurvabujone9588
@apurvabujone9588 3 ай бұрын
अरे व्वा सर खूपच अस्सल माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद....
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद! आयुर्वेदाबद्दल अशीच नवनवीन आणि शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा!
@ananbabu27
@ananbabu27 4 ай бұрын
🎉खूप छान माहिती दिलीत .धन्यवाद .😊
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@pr-nx1ec
@pr-nx1ec 4 ай бұрын
छान माहिती व वर्णन 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद!
@jyothigangadharnaik1322
@jyothigangadharnaik1322 4 ай бұрын
एक प्रश्न आहे की आंबा तुप लावुन खाला तर चालतो का ❓काही म्हणणे आहे की आंबा गरम असल्या मुळे तुपासोबत खाल्यामुळे बाधत नाही
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आंबा बाधू नये,आमरस नीट पचावा, म्हणून काही ठिकाणी आमरसात तूप टाकण्याची पद्धत आहे. आणि आंबा हा गुणधर्माने थंड असतो.
@jyothigangadharnaik1322
@jyothigangadharnaik1322 4 ай бұрын
धन्यवाद चांगली माहिती दिली त्याबद्दल 🙏🙏🙏
@ujwalahese4546
@ujwalahese4546 3 ай бұрын
आंब्याची माहीती खूप सुंदर दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@tatyapawar1827
@tatyapawar1827 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर🎉🎉❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 3 ай бұрын
धन्यवाद ! छान व्हिडिओ !
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@ashokgadekar2755
@ashokgadekar2755 3 ай бұрын
Good information. Thanks Lot.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@kamleshsalkar9924
@kamleshsalkar9924 4 ай бұрын
Best ❤ very informative..🙏👍
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! आपल्या परिचितांना हा व्हिडिओ शेअर करा! Stay connected, keep watching!
@umajangam9396
@umajangam9396 4 ай бұрын
खूपच छान माहिती दिली.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@kavitakulkarni631
@kavitakulkarni631 4 ай бұрын
खूप छान
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@minasapate3806
@minasapate3806 4 ай бұрын
खुप छान माही तीन👌👍🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@JyotiakashShahapurkar
@JyotiakashShahapurkar 4 ай бұрын
Khup sundar mahiti dili sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@pramodinipanchabhai6885
@pramodinipanchabhai6885 4 ай бұрын
खूप छान...धन्यवाद सर..
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 4 ай бұрын
छान माहिती दिलीत डॉक्टर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद!! ही माहिती इतरांनाही पाठवा!!!
@haribhauharawane1593
@haribhauharawane1593 4 ай бұрын
खूप खूप छान.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@user-ze4tr7od8y
@user-ze4tr7od8y Ай бұрын
धऩवद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@kavitakharade3127
@kavitakharade3127 4 ай бұрын
Khup chan
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@user-pz1of9tf7b
@user-pz1of9tf7b 3 ай бұрын
Very nice information 👌
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
Thanks a lot.
@tanujatalwalkar2768
@tanujatalwalkar2768 4 ай бұрын
खूप छान पध्दतीने आपण माहिती सांगितली डाॅ.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!
@rajanijadva7388
@rajanijadva7388 4 ай бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌🙏❤❤❤❤❤ सर 🙏 नमस्कार सर डोक्यात चाई वर उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@prmahadik1860
@prmahadik1860 3 ай бұрын
Very good information .I am diabetic patient. Can I use to eat mango and how much
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
आंबा खाल्ल्याने साखर वाढते.
@nagoraogiram9190
@nagoraogiram9190 4 ай бұрын
Khupch mst
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@sumanghadge3234
@sumanghadge3234 3 ай бұрын
Good
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@prakashawate9563
@prakashawate9563 4 ай бұрын
खूप छान माहिती🙏👍
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@BalasahebGhumare-eg6bp
@BalasahebGhumare-eg6bp 4 ай бұрын
मधऔषध घॆतल्यऻनंतर दुध आणि तुप किती वेळाने घेतले तर चालते
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
एका तासाने घ्यावे.
@SanjayJadhav-pp3ri
@SanjayJadhav-pp3ri 4 ай бұрын
Very nice information sir ❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 11 күн бұрын
dr , दूध केळ , एकत्र खाल्ल्यास योग्यआहे का , दूध केळ चपाती बरेच जण खातात
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 9 күн бұрын
kzbin.info/www/bejne/sIGafJWMnt2fqK8 दूध कशाबरोबर खाल्लेले चालत नाही? सविस्तर माहितीसाठी वरील व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@anthonya2026
@anthonya2026 3 ай бұрын
Aambe khalyane diabetis la chagle ki wait
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
हो आंबे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते.
@BhalchandraDarekar
@BhalchandraDarekar 4 ай бұрын
Dr आपण फारच छान माहिती दिलीत त्यामुळे आमचे काही गैसमज दूर झाले
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
@anjanisanzgiri3344
@anjanisanzgiri3344 4 ай бұрын
पायाचे पोट्र्या खुप दुखतात त्याच्यावरती उपाय सांगा Dr saheb.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
वात, पित्त, कफ यांचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXClu6jkHGMgdnDD58SCU1J
@prakashghadge8871
@prakashghadge8871 3 ай бұрын
शुगर जेवणा नंतर २००असेल तर आंबा खालला तर चालेल का
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
आपल्या आहारात योग्य ते बदल करून शुगर आणखी चांगली कंट्रोलमध्ये आणल्यास आंबा खाऊ शकता. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@jayshree9735
@jayshree9735 4 ай бұрын
Mast
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
🙏 Do share this video to your family and friends! Stay connected, keep watching!
@subhashbagle8757
@subhashbagle8757 4 ай бұрын
सद्गुरू जी धन्यवाद... सद्गुरू जी आपको मेरा शत शत नमन हैं ईश्वर आपकी हर मनोकामनाएं पुर्ण करें यही प्रार्थना करता हुं.... सद्गुरू जी उत्तम माहिती दिलीत आपण... एक शंका अशी आहे की आंब्यांचे श्रीखंड ( आम्रखंड ) आणि आंबा आईस्क्रीम ह्या दिवसात खुप खाली जातातच त्या बद्दल माहिती सांगावी ही विनंती....
@krishnawaghere8183
@krishnawaghere8183 4 ай бұрын
Koop chhan
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@krishnawaghere8183
@krishnawaghere8183 4 ай бұрын
Yes sir I like ur information very genuine
@ganeshlokhande9180
@ganeshlokhande9180 4 ай бұрын
नमस्कार डॉक्टर, खूप छान माहिती दिली आपण, धन्यवाद. एक शंका आहे, युट्यूबवर एका व्हिडिओ मधे असे सांगितले होते की आमरस बाधू नये म्हणून आमरसात गावरान तूप टाकावे, हे बरोबर आहे का?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
हो, टाकू शकता.
@ganeshlokhande9180
@ganeshlokhande9180 4 ай бұрын
@@drtusharkokateayurvedclinic thanx for ur valuable advice
@laxmangaikwad7859
@laxmangaikwad7859 3 ай бұрын
🙏
@kundagajbhiye8049
@kundagajbhiye8049 4 ай бұрын
मला अस्थमा आहे मी आंबा खाऊ शकतो का
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आंब्याने काही प्रमाणात कफ वाढण्याची शक्यता असते, तेव्हा अस्थमा असेल तर आंबा जपूनच खावा. अर्थात सविस्तर case history घेतल्यावरच अधिक काही सांगणे योग्य ठरेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@awardedetoshort946
@awardedetoshort946 4 ай бұрын
👌
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@carolfernandes3045
@carolfernandes3045 4 ай бұрын
सर दिवसाला किती आंबे खाल्ले पाहिजे
@nardeR7115
@nardeR7115 4 ай бұрын
आवळा व दुध सुध्दा आहे. च्यवनप्राश बरोबर दूध चालते .
@chhannulalkotangale9322
@chhannulalkotangale9322 4 ай бұрын
फ़ारच chhan सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@anandraogaonkar176
@anandraogaonkar176 4 ай бұрын
शुगर असेल तर अंबा खाता ये तो क r
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे, डायबिटीस किती कंट्रोल मध्ये आहे, यावर हे अवलंबून असेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@rna1879
@rna1879 3 ай бұрын
डायबेटीस वर इलाज काय?
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 ай бұрын
🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@user-wl2rx4vv9m
@user-wl2rx4vv9m 4 ай бұрын
छान आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@jyotsnarajgor8622
@jyotsnarajgor8622 4 ай бұрын
Sir prediabetic amba khavu shakte?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आंबा खाल्ल्याने शुगर वाढू शकते, त्यामुळे प्रीडायबेटिक असाल तर त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. आंबा खावा, आमरस खाऊ नये. तसेच आंबा खाल्ल्यानंतर थोडीशी सुंठ पावडर घ्यावी. याशिवाय आहार विहाराचे नियम पाळावेत, जेणेकरून साखर वाढणार नाही.
@balajiubale7707
@balajiubale7707 4 ай бұрын
मधुमेही नी आबा खावी का
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
शक्यतो टाळावा.
@MH_14_LEGEND
@MH_14_LEGEND 4 ай бұрын
फिशरचा त्रास असणाऱ्या नी आंबा खावा का❓
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
कमी प्रमाणात खाल्ल्यास हरकत नाही.
@dayakale2292
@dayakale2292 4 ай бұрын
आंब्याने एलर्जी वाढते का युरिक ऍसिड वाढते का
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आंबा कमी प्रमाणात खाल्ल्यास असे होण्याची शक्यता नाही. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@bharatikondvilkar4090
@bharatikondvilkar4090 4 ай бұрын
Diebites asel ter kiti amba khava
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
तुमचे वय, प्रकृती आणि सध्याची तुमची शुगर लेव्हल यावर हे प्रमाण ठरते, धन्यवाद!
@amrutakulamruta5550
@amrutakulamruta5550 4 ай бұрын
आमचा घरी आमरस मध्ये काळी मिरी कुटून घालतात आयुर्वेदिक कारण माहित नाही कृपया सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आंबा हा गोड असून पचायला जड आहे, त्याचे व्यवस्थित पचन व्हावे याकरिता तुमच्याकडे आमरसात मिरे पूड घालण्याची पद्धत असावी.
@apekshashejwalkar8000
@apekshashejwalkar8000 4 ай бұрын
रोज २ आंबे खायला हरकत नाही ना? जेणेकरून उष्णता वा वजन वाढणार नाही.
@pradippatekar29
@pradippatekar29 4 ай бұрын
आंब्यामुळे उष्णता वाढते का.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आंबा हा प्रकृतीतः थंड असला तरी अति प्रमाणात खाल्ल्यास याने त्रास होतो असे आयुर्वेदीय ग्रंथात तसेच या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहे. खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!
@amrutborse3667
@amrutborse3667 3 ай бұрын
Khubchand video banola
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@renukadaphale5669
@renukadaphale5669 4 ай бұрын
डाॅक्टर आंबे खाल्ले तर वजन वाढते ना
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
हो. वजन वाढवण्यासाठी आंब्यांचा चांगला उपयोग होतो. धन्यवाद!
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 4 ай бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद. सर. 👍🏼🙏🏼
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@MangalBadgire
@MangalBadgire 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा!
@jyothigangadharnaik1322
@jyothigangadharnaik1322 4 ай бұрын
माहिती अतिशय सुंदर दिली तुमचे धन्यवाद 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@vijayasawant720
@vijayasawant720 4 ай бұрын
Khup chan mahiti dili
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद!
@sambhajishelke9402
@sambhajishelke9402 4 ай бұрын
Khup Chan mahiti.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांनाही शेअर करावी! धन्यवाद! Stay connected, keep watching!
@veenadhawan3088
@veenadhawan3088 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
या उन्हाळ्याच्या सिझनमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद!
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 80 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 37 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 35 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 80 МЛН