Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्यावरुन गोंधळ,Bharat Gogawale Ram Kadam चांगलेच भडकले

  Рет қаралды 8,754

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MarathaReservation #BharatGogawale #RamKadam
मराठा आरक्षासंदर्भात सर्वपक्षिय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला विरोधीपक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले. सत्ताधाऱ्यांनी सभागृहात विरोधकांना चांगलंच घेरलं. भरत गोगावले आणि राम कदम यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 33
@abhijeetborse
@abhijeetborse 3 ай бұрын
माझा आया अब विरोधी पक्ष मुका होहून गेला 🙊
@popatsawant9490
@popatsawant9490 3 ай бұрын
गोगावले परत येणार नाही
@babaraobhosle2463
@babaraobhosle2463 3 ай бұрын
शरद पवारांनी कोणालाच विचारात घेतल नाही त्यावेळेस .तुम्हीही मराठा आरक्षण देऊन टाका आरक्षण प्रश्नच संपेल.
@vithallokare2222
@vithallokare2222 3 ай бұрын
भाजपा आणि मिंदेंगटाची राज्यात व केंद्रात (मोदी सरकार) आहे,मराठा समाज आणिओबीसी समाजासआरक्षण द्याला तुम्हाला कोणी थांबवले आहे,सभागृहात नाटके करायाचे बंद करा
@prashantkadam1719
@prashantkadam1719 3 ай бұрын
द्यावं की नाही एवढं विरोधी पक्ष याने सांगावं
@Bailpremi19
@Bailpremi19 3 ай бұрын
चाळीस वर्षापासून मागणीच नव्हती.
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 3 ай бұрын
विरोधी पक्षाला काय अडचण होती बैठकीला जाण्यासाठी
@sanjaykadam6591
@sanjaykadam6591 3 ай бұрын
दोनशे सहा आमदार सरकारचे आहेत नालयकानो तुम्ही देयचय तर धा नाहीतर आम्ही देनारे होनार आहे नाटक करताय सत्तेतले आमदार उगाच कालवा करुन मराठा तारणहार आहे आसे वागून काही फरक पडत नाही
@akashniras8397
@akashniras8397 3 ай бұрын
हे सर्व नाटक आहे
@krishnaghadge3076
@krishnaghadge3076 3 ай бұрын
अरे मग तुम्ही निर्णय घ्या आणि देऊन टाका आरक्षण नाहीतर सांगा काय दिवे लावले मिटींग मध्ये.
@sanjaykadam6591
@sanjaykadam6591 3 ай бұрын
हे पंताचे आभ्यासक आहेत
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 3 ай бұрын
Hukum sahi sarkar
@ramkishan13188
@ramkishan13188 3 ай бұрын
Deposit japt honar gogvlya natak karat ahe ata kahi upyog nahi tuze 50 khoke Maratha samajala de
@mayursargar9437
@mayursargar9437 3 ай бұрын
Tula mantri kel nahi
@Bailpremi19
@Bailpremi19 3 ай бұрын
अशी ही बनवा बनवी , ओबीसींचे अरक्षण धोक्यात.....
@KidsIndia4
@KidsIndia4 3 ай бұрын
Jante la he vede samjtat..
@nandaG-bs9dj
@nandaG-bs9dj 3 ай бұрын
NATAK MAST ❤
@VIJAYCHAVAN-me1gp
@VIJAYCHAVAN-me1gp 3 ай бұрын
Shinde na BJP ko Tadipar Kara
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 3 ай бұрын
Sattecha maz gaddarana
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 3 ай бұрын
Bjp hatab des bachav
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,9 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,5 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 33 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24