आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद... आपल्या या प्रेमामुळेच आम्हाला असे वेगळे वेगळे प्रयोग करण्याची ऊर्जा मिळत राहते.... 🙏🏻 ही चित्रफीत जास्तीत जास्त पसरवा असेच प्रेम देत रहा... खुप खुप धन्यवाद सर्वांना 🙏🙌🏻
@madhuripatilpatil9556 Жыл бұрын
तुझ्या मुळे त्यांची दुःख समजायला थोडी मदत झाली.
@prasadmestri9745 Жыл бұрын
भावा खरंच हा एपिसोड अप्रतिम आहे❤
@neelambom5875 Жыл бұрын
आई बहीण मुलगी ❤❤❤❤❤
@liyanborse Жыл бұрын
👍💯💯💯
@arpitastudio6850 Жыл бұрын
खूप चांगला विडिओ बनवला भावा...❤❤
@pruthvirajsalunkhe9064 Жыл бұрын
भावा ती खूप मोठा धाडसी माणूस आहेस ,तुझ्या या प्रयत्नातून समाजाचा दृष्टिकोन नकीच बदलेल.
@OfficialShubhamLife Жыл бұрын
💯%❤
@Ruturaj12325 Жыл бұрын
Right ❤
@swapnilravindra3346 Жыл бұрын
ही पण एक शोकांतिका आहे की असे विषय मांडायला धाडस लागतं .
@theindiancharm5231 Жыл бұрын
Love you bhava जे तु सांगितल या व्हिडिओतून की नारी शक्तीचा खरोखर सन्मान करायलाच पाहिजे.
@chandrakantkharate8015 Жыл бұрын
In near future I am going to work or help such lady or her child to educate . Pl give the mobile no of social worker of saheli group.
@tejaskulkarni3529 Жыл бұрын
अश्या विषयाला वाचा फोडणारा मित्रा तू खरा समाजसुधारक आहेस ... तुझ्या ह्या धाडसाचं खरंच कौतुक 🙏🙏
@vinodjunghare3427 Жыл бұрын
phakat paise kamave bhavane
@abhimangodge58233 ай бұрын
❤
@Vijaybokare10 ай бұрын
एवढे कमेंट बघितली पण कोणी पण काही वाईट, फालतू बोललं नाही. हे बघून खूप आनंद झाला , या स्त्रियांना जी इजत दिली हे बघून खूप छान वाटलं, खरचं अभिमान वाटतो मराठी संस्कृतीत जल्मला आल्याचा, जय जिजाऊ जय शिवराय 🧡🚩
@jdhananjay6284 Жыл бұрын
हा भाग बनवल्याबद्दल तुमच्या टीमचे विशेष कौतुक! सगळ्यांत जास्त भावलेली गोष्ट म्हणजे सर्व स्त्रियांचा प्रामाणिकपणा आणि प्रांजळपणा. सेवेकरी मॅडम व सहेली संघ यांनासुद्धा मनापासून सलाम. आपली फुकटची कुरकुर आणि (नसलेले / तयार केलेले प्रॉब्लेम्स) यांच्यासमोर काहीच नाही. या आणि अश्या सर्व स्त्रियांना चांगलं आयुष्य लाभू दे हीच इच्छा.
@sahebrao...493611 ай бұрын
खुप वाईट पण वाटले आणि वेशा बद्दल आदर पण निर्माण झाला...एका सहा महिन्याच्या बाळावर अत्याचार झाला माणूस एवढ्या खालच्या पातळीला कसा जाऊ शकतो.हा व्हिडिओ पाहून खूप मन स्ट्राँग झालं माझं मला चार मुली आहेत त्यांना खूप चांगल्या हुद्द्यावर घेऊन जायचं आहे कारण जास्त स्त्रिया घरातील वातावरण चांगले नाही म्हणून इकडे वळतात..खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही तुमच्या टीम चे आभार..
@darshansonule9830 Жыл бұрын
भावा तू ग्रेट आहेस,,, खरच काही लोक वेश्यां व्यवसायाला नावं ठेवतात,तुझ्या माध्यमातून त्यांची परिस्थिती लोकांसमोर आली,
@ghanshyammoresonar2095 Жыл бұрын
"मेरे लडकी को डॉक्टर बनाना हे मेरेको" अक्षरशः अंगावर शहारे आलेत ऐकून ❤️.
@vaishaligavane2906 Жыл бұрын
आज तुझा खरोखर अभिमान वाटला....तू ज्या प्रकारे त्यांना बोलत केलंस....त्यांची वेदना आमच्या पर्यंत पोहचवली..आणि तुझ्या डोळ्यातही दिसली....वयाने माझ्या मुला एवढा असशील.....पण आज मला तुझं कौतुक वाटलं असा episode तुला करावासा वाटला
@Amol-qd7bk Жыл бұрын
अस दुःख अशी वेळ परमेश्वरा कोणाच्याही वाट्याला नको रे देवा 😢🙏🙏🙏
@Avi5678-o6u Жыл бұрын
Kharay kharay
@bapudeore5512 Жыл бұрын
परमेश्वर असेल तर ना असता तर हे दिवस यांच्या वाटेला आली असते का ❓
@vaishaliraut7777 Жыл бұрын
😢😢😢
@rohinikulkarni5571 Жыл бұрын
@@bapudeore5512accha .vihswas asel tar Ishwar bhrattao kalale ka
@Banjo_Premi_Kavi Жыл бұрын
💯
@avinashmali7029 Жыл бұрын
मागे वृध्दाश्रम विषय मांडला खूप छान होता..भावा तु समाजातील एकदम ज्वलंत विषय मांडतो..तुला सलाम ❤😊
@vilambkharat3744 Жыл бұрын
गमावण्याचं आणी जगण्याचं एकत्रित आयुष्य या स्त्रिया जगतात. या वीर माता आणी भगिनींना शत शत नमन. आणी हों मराठीकिडा तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.
@snehal...7057 Жыл бұрын
पहिल्यांदाच इतका खोल अन् उत्कृष्ट मांडणी असणारा video पाहिला....मराठी किड्याला सलाम....❤
@sandeepjadhav3492 Жыл бұрын
True
@Mikealfa1234 Жыл бұрын
दादा एक वेळा वयाची 18 वर्ष पुर्ण झालेले व बालगृहातील बाहेर पडलेल्याअनाथाचे दुखः सुद्धा मांड अमृता करवंदे ही अनाथ मुलगी खूप छान काम करत आहे या विषयावर अनाथ मुलानं साठी त्याच्या हक्काचा लढा देऊन 1% अनाथ आरक्षान मिळऊन दिले आहे. त्याचा फायदा सर्व अनाथ मुलांना होत आहे
@Balumama_sevak_Rk_17.34 ай бұрын
भाऊ मी नक्कीच प्रयत्न करील
@vaishalihirole44038 ай бұрын
फिल्म मध्ये जे बघतो त्यापेक्षाही खूप दुःखदायक जीवन जगत असतानाही इतकं आनंदी राहून आयुष्य जगता येते हे दाखवून दिलास तू,, खरा समाजसुधारक 🙌👏
@Iamvengeance3760 Жыл бұрын
एवढं ऐकूनच डोळ्यात पाणी आलं जेव्हा त्या काकू बोलल्या की मी रोज मरण मागते देवाकडे त्यावरूनच कळलं की किती त्रास सहन करतात प्रत्येक दिवशी. धन्यवाद तुझं आणि तुमच्या टीमच ज्यांनी हा विषय मांडला आणि ह्या सर्वांची नव्याने ओळख करून दिली समाजाला.🙏🏻
@jayrammalimali86156 ай бұрын
❤❤❤
@akshaykumbhar4364 Жыл бұрын
तुझ्या या प्रयत्नातून व्हिडिओ बघणारा 10% समाज जरी सुधारला त्यांचा विचार बदलला त्यांचे मन बदलले तर या व्हिडिओचा खरंच सार्थक झालं खूप चांगला विचार घेऊन तू समाजापुढे आला आहेस❤
@yashwantjadhav62739 ай бұрын
त्या महिला किती हसत हसत मनमोकळेपणाने संवाद साधत आहेत त्याच्या मागे किती मोठा दुःखाचा डोंगर असेल? Kudos to all these ladies.
@sagar-jw2dd Жыл бұрын
भावा तुझ्या धाडसाला सलाम.तू नेहमी असे वेगवेगळे विषयावर व्हिडिओ घेऊन येतोस.यातून लोकांना नाण्याची दुसरी बाजू समजते.
@vinayakshinde1596 Жыл бұрын
🙏🏻 टाईमपास म्हणता- म्हणता फार गंभीर विषयांना हात घालतोयस.... खूप खूप धन्यवाद शुभेच्छा... सर्व team साठी .... great job मित्रांनो ....
@riyapatil1320 Жыл бұрын
मी पण एक स्त्री आहे. खरच खुप कौतुक वाटते त्या महिलांच की त्या ईतके सहन करून आपल्या समाजाला किवा आपल्या अनेक महिलांना सुरक्षित ठेवतात. Hat's off😮❤
@jagannathsuryawanshi3295 Жыл бұрын
एक स्त्री एक नारी म्हणून तिचा आदर मान सन्मान व्हायलाच हवा।। तिलाही एक सुंदर जग असत।।
@shubhampanpatil28503 ай бұрын
👏
@ashwlambe1115 Жыл бұрын
तू खूप भावनिक आहेस. माणूस म्हणून तू आज खरा कळलास. खूप मोठा हो. असंच सामाजिक भान जप. शेवटी डोळे पाणावले. देव त्यांचे भले करो. ❤
@sanjivanipatil1897 Жыл бұрын
जिथे वाटा थांबतात....तिथे तू आणि तुझी टीम जाता..तिथे नुसत्याच भावना या वांझ ठरतात. 😢😢 तुमच्या वाटा मात्र उजळून जाव्यात या नवरात्रोत्सवाने... 🎉🎉
@Avinashpatil269 ай бұрын
फुल्ल ब्लॅक काही बोलावं काही सुचतच नाही खरोखर अशीही दुनिया असते आणि त्यांचं दुःख दाखवण्याचं काम भावा तू केलं तुला मनापासून सलाम
@vikramrathod7744 Жыл бұрын
समाजातील खरे वेदना आणि मानवी जीवन आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😢
@successkey2001 Жыл бұрын
नवरात्रीचे नऊ आवतार पृथ्वी वरच आहेत प्रणाम माते . ह्या स्त्रीयांना ताकद दे, आरोग्य दे , आणि दादा सारखे तरुण जन्माला येऊ दे जे लोकांना योग्य मार्ग दाखवतील 😢😢😢😢😢😢
@premlalingale425711 ай бұрын
त्यांचं काम जरी छोट वाटत असले तरी विचार खूप मोठे आहेत त्या सॅल्यूट आहेत त्या महिलांना 👌🏽👍🏼✌🏽
@rupeshdoiphode948 Жыл бұрын
सुर्ज्या...... किती महत्वाचा विषय घेतलास.काल पर्यंत यांना पाहून दुर्लक्ष करणारे आपण उद्या पासून "स्वच्छ" नजरेने पाहू.👍
@rahultamanekar1638 Жыл бұрын
दादा खूप चांगलं काम केलस .ऐकून घेण्याची मानसिकता नसलेला विषय सुद्धा 25 मिनिट ऐकत च राहिलो .नव्या युगातील तू खरा समाजसुधारक आहेस .
@mahebubpathan20837 ай бұрын
तुमचे दुःख ऐकून खूप वाईट वाटले ..... तुमच्या त्यागाला आणि सहनशक्तीचा सलाम .... व्हिडिओ बघून डोळ्यात आणि आले
@Amhi_Swamibhakt. Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ..❤ स्वामी सर्वांना सुखी ठेवो...यांचं दुःख दूर करो🙏
@ar4058 Жыл бұрын
ह्या माऊलींचे मनोगत एकता एकता वेळ कसा गेला कळलंच नाही.खुप खुप आभार 🙏
@subhashpowar3723 Жыл бұрын
खूप छान दादा तुमच्यामुळे अश्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहेच यशस्वी प्रयोग करत राहा खूप खुप शुभेच्छा❤
@janm27290 Жыл бұрын
Hats off to Marathi Kida for such a brilliant documentary. आज Navratri चा द्वितीय दिवस - Brahmacharini चा! ह्या महिला खर्या अर्थाने Brahmacharini. निदान आजचा दिवस आपण त्यांचा मान राखूयात.
@prathmeshbhandare9149 Жыл бұрын
सलाम आहे या स्त्रियांना ज्या कित्येक बलात्कार होण्यापासून समाजाला वाचवतात 💯💯🙏
@dhanashrikadam3713 Жыл бұрын
Khar bolala bhau
@bhosale8393 Жыл бұрын
आपले विचार बदला आधी बलात्कार automatic थांबेल
@tejasbhoplemusic2276 Жыл бұрын
@@bhosale8393khara bolla bhau❤❤
@shantanunarsale2045 Жыл бұрын
खरं आहे 💯👍
@siya757511 ай бұрын
ज्यांना बायका मुली बहिणी आहेत ते पण बलात्कार करतात. बलात्कार असे options आहेत म्हणून रोखले जातात हा समज चुकीचा आहे. बलात्कार एक विकृत मानसिकता आहे कधी कधी ego आहे
@rafz74486 ай бұрын
सलाम भावा..ह्या महील्यांच्या भावना तू ज्या पद्धतीने समजा पुढे, तुझ्या कौशल्याने समोर अणल्यात ते खरच भरिये..त्यांना कुठेच तुच्छ असे तू वाटू दिले नाहीस आणि त्याचे प्रश्न ,दुःख जाऊन घेतलेस. अशाच अनेक दुर्लक्षित लोकांना भेटून समाजा पुढे त्यानंच जगणं,विचार,मत उलगडून त्यांना समोर आणायची आज फार गरज आहे...तुला खूप खूप शुभेच्छा👏🏼👏🏼
@nivartigiram680 Жыл бұрын
मराठी किडा टीम ने एका वेगळ्या विचाराने पाहणाऱ्या विषयाला एका चागल्या फ्रेम मध्ये बसउन त्यांच्या जीवनातील संघर्ष दाखवला ग्रेट वर्क टीम.
@MUSIC-BEAT-WORLD Жыл бұрын
marathi youtuber is rising level of youtube jai maharashtra
@nandkumarmedhane4216Ай бұрын
आता पर्यंत खुप बातमीदार बघितले मी,पण भावा तुमच्या सारखे मला कोणीही इतक्या आपुलकीने तुम्ही,यां लोकांशी बातचित केली,खरी परिस्थिती जगा समोर मांडली,मला हा व्हिडिओ तुमचा खुप आवडला,,,,, माझ्या कडुन तुम्हाला तुमच्या, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,,, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
@bhavnarajput4107 Жыл бұрын
I'm Maharashtrian and I'm currently living in pune. I just heard about pudhwar pet, I just wanted to thank you for interviewing them and let them speak about themselves. They are so genuine and truthful. Just doing their work peacefully. 💕🌼 I hope they are happy. May bappa blessed you all🙏😊
@nseniftybankniftytrader4086 Жыл бұрын
but whats the change?u like they like everyone likes? but reality is different than interviews
@ManojPrashad-g1o Жыл бұрын
वेळ, मजबुरी चां हा आघात यांच्यावर
@nareshdohale4700 Жыл бұрын
Hum
@sumedhak522 Жыл бұрын
It's Budhwar peth not pudhwar
@mahendraaganatra9524 Жыл бұрын
Try to get job like cooking in NGO Restaurant hostels with this women's will get a good environment to work and a respectable salary
@pratikmagar7027 Жыл бұрын
मराठी किडा च्या टीम ला सलाम... अश्या नाजूक विषयावर व्हिडिओ बनवून तुम्ही समाजाला खूप चांगला संदेश दिला💯... अशेच व्हिडिओ बनवत रहा... धन्यवाद.
@Storiesbyvj2828 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मित्रा...नाण्याची एक बाजू माहीत होती तुझ्या या व्हिडिओ मुळे दुसरी ही समजली....तुझ्या धाडसाला सलाम.....
@susmitadattatraygaikwad9418 Жыл бұрын
Huge respect man 🫡.. need some more ppl like you who actually dare to touch such sensitive yet important topics ..
@pandurangkhot Жыл бұрын
Hi
@NOBODY08989 Жыл бұрын
जे वासणे ने हपापलेले आहेत त्यांची वासना तुम्ही शांत करता स्वतःला त्रास होऊ देता पण यांची वासना भागवता ग्रेट आहात तुम्ही ❤
@ud72210 ай бұрын
भावा तुला खरोखर सॅलुट मित्रा तुझे किति आभार मानायचे तेवढे कमि आहे आणि त्या मडम social worker कमित कमि प्रत्येक मानसाने यांना त्या ही कोणाच्या आई बहिण आहेत येवढ तरी समजल तरी त्यांना Respect देतील आसे वाटते समाजाची वेदना तुम्ही लोकांन पर्यंत दाखवली त्याबदल खरच सॅलुट
@TheBestTaste Жыл бұрын
Navratri च्या दिवशी तू हा Video upload करून, प्रत्येक स्त्री मधील देवी तत्त्वाचा मान राखला. प्रत्येक स्त्री मधील देवी आणि दैवी तत्त्वाला माझे नमन 🙏🏻
@kgdkgd4170 Жыл бұрын
खरतर असेही पत्रकारिता असावी समाजातिलाच उपेक्षित व दुर्लक्षित या घटकांकडे ही समाजमाध्यमानी लक्ष द्यायला हवं.मानलं भाऊ तुला जितकी तारीफ करावी तितकी कमी आहे तुझी खरच उत्तम काम 👏👏👏
@sangitadaulatkar39545 ай бұрын
ददतु आज जो विषय घेतला तो फार आवश्यक आहे. यामुळे नवीन पिढी हा व्हिडीओ पाहून खाही तरी बदल घडून येईल यात खाही दुमत नाही. दादा तुला आणि आणि ज्या महिलानी हिंमत दाखून साफ मनानी विचार वेक्त केले करीता त्यांना माझा सलाम.
@sawantchaitanya4951 Жыл бұрын
डोळे उघडलेस भावा आज खूप गैरसमज दूर झाले। एवढे प्रॉब्लेम असून सुद्धा हे लोक हसत जगतात आणि नाइलाजाने हे ह्या जागी आले हे ऐकून सुद्धा खूप वाईट वाटलं ।
@prakashchoudhari3155 Жыл бұрын
6 महिण्याचं बाळ वाईट वाटले, पोलीस भाडखाऊ हे सिद्ध झाले भावा व्हिडिओ धाडसी केला भावा धन्य आहे
@shaikhaslam243 ай бұрын
मराठी कीडा संपूर्ण टीम चे खूप खूप आभार....उत्कृष्ट मांडणी,हृदयाला स्पर्श करणारा विषय... व्हिडिओचा शेवट, डोळ्यात पाणी आणणारा.
@aniketshinde5187 Жыл бұрын
अवहेलना केलेल्या समाजाची दाहक वास्तविकता दाखविल्याबद्दल मराठी किडा टीम च आभार
@hiteshwaghade4780 Жыл бұрын
खरचं भावा मानलं तुला एवढ्या संवेदनशील विषयाला तू समाजा समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे समाजा मध्ये थोडा तरी बदल होईल अशी अपेक्षा करतो.. समाजात इज्जत आहे भावा तुला. Love u bro always keep it up.
@kishangholap7627 Жыл бұрын
दादा खरच तुम्ही जो विषय लोकांच्या समोर आणला,तो खूप छान आहे, महत्वाची माहिती दिली,या महिलांनी आपले सुख आणि दुःख सर्वांच्या समोर मांडले, यातून मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे महिलांचा आदर केला पाहिजे, 🙏🙏❤
@sanketvikramsinhshinde5356 Жыл бұрын
महाराज आजची परिस्थिती बघता तुमची क्षणो क्षणी आठवण आल्या खेरिस राहत नाही. असमर्थ ठरलो महाराज ज्यांच्या दरबारात कधी एक बाई देखील कधी नाचली नाहीं आज त्याच आपल्या महारष्ट्रात अश्लीलतेचा नंगा नाच सुरु आहे. राज अस राज्य घडाव जिथं आया बहिणी स्वाभिमान जगव्यात अस स्वप्नातलं स्वराज्य जिथं कुटलीच महिला परिस्थिमुला हतबल होऊन निव्वळ नाईलाज म्हणून अस काही करणार नाही. अस राज्य स्वराज्य.... स्वप्नातलं स्वराज्य ....
@alasandeswapnali5238 Жыл бұрын
शेवट बघून अंगावर काटा आला खरंच त्यांचं म्णणं पण कळलं 🥺 thank you त्यांची आत्म कथा आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी खुप खुप thank you
@mangesh_bhujbal Жыл бұрын
ह्या महिलांचे आयुष्य आणि त्याचा प्रवास ऐकून असे वाटते आजकालच्या मुली किती माजल्यक सारखे वागत आहेत..मुलगा त्रास देत नाही तरी ह्या मुली ४ मुलांसोबत फिरतात..खऱ्या वेश्या आहेत कोण हे ठरवायला आता ४ दिवस मला विचार करावा लागेल. 😊 प्रत्येक तरुण मुला आणि मुलीने पहावा असा व्हिडीओ आहे हा…
@aryanmore77447 ай бұрын
Aara dada shezari ek mulga hota ek number cha halkat ghari sex worker walya baika gheun yaaychay aani 30-40 Mithra asicheth amhi 2 mitrani bagithla hota shla underwear wr astat aani tutun padatat eka baikala
@shubhamwr4 ай бұрын
Tu ase bolat aahes ki jas mulanchya 3-4 girlfriend kdhich nstat. Girlfriend asli tri dusrya mulinkade ghanerdya najrene bghnyach kiti jan sodtat?
@Swamiom88 Жыл бұрын
आज आम्ही मुली & महिला वर्ग यांचामुळे खूप जास्त सुरक्षित आहोत..respect ❤❤
@nilimakhot1522 Жыл бұрын
Tya je krtat te potasathich ...no doubt....pn he as boln chuk aahe ...as bolun ek stree ch purn stree vargala kmi smjte....js ki apli value itkich nhiy na
@shrinathgunjal3616 Жыл бұрын
बरोबर
@jagadishpatil4399 Жыл бұрын
तुम्हाला तरी समजल निदान....छान
@naserkhan7080 Жыл бұрын
सरासरी या विषयावर कोणी बोलत नाही.तुम्ही अत्यंत उपेक्षित समाजात जाऊन त्यांच्या भावना सामान्य समजा पर्यंत पोहचल्यात.धन्यवाद🙏 व्हिडीओ आवडला भाऊ!👍
@bharatigavali9272 Жыл бұрын
Salut dada kharach ha नाजुक विषय असून खुप छान पद्धतीने हाताळला या स्त्रियांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन कदाचित बदलेल😊
@Sweetdj1021 Жыл бұрын
स्त्री हि भोगायची नाही तर अनुभवायची गोष्ट आहे.... हे जो पर्यंत पुरुषांना कळणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही....🙏
@tejasbhoplemusic2276 Жыл бұрын
❤❤❤🙏🙏🙏
@aapagurav3288 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
@AwplSunilJadhav77 Жыл бұрын
भावा शेवटी तू आजींचा आशीर्वाद घेतलास खरोखर भावा तुझा विचारांना सलाम ...मराठी किडा चा संपूर्ण टीम चे खूप खूप आभार तुम्ही ह्या समजा आरसा दाखवला एक पुरुष असून स्त्री चा भावना व त्यांना सर्व स्पष्ट पणे विचारून घेतलं खरच खूप धाडशी माणूस आहे बाबा
@CreativeLife-ub5dk11 ай бұрын
भावा तुझी विचार करण्याची .... शैली खूप आवडली मला... आणि तू खूप धाडसी आहेस....love u
@pradeepnaturetraveller4113 Жыл бұрын
भाऊ, आजची बुधवार पेठेतील सत्य व भावनांना हात घालून तू खरोखर खूप मोठे सत्य जगासमोर मांडले, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार व अभिनंदन 🙏🏽🙏🏽🙏🏽
@gurudaslambar576 Жыл бұрын
समाजातील वेदना आमच्यापर्यंत पोहचवलात... त्याबद्दल आपले आभार.❤
@DattaAkhare-555Ай бұрын
खूप संवेदनशील विषयाला हात घातला भावा.❤🙏 या स्त्रियांविषयी आपल्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आज या स्त्रिया पोटा-पाण्यासाठी हे काम करत आहे.. ह्यांना चांगले किंवा वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही.
@surajshende3125 Жыл бұрын
सूरज! तुझ्या या धाडसी व मार्मिक उपक्रमाला सलाम मित्रा. 'ती एक स्त्री आहे व तीला ही वेदना होतात.' तुम्ही तीचा सन्मान करा अशी तीची मांगनी नसावी; मात्र , तीचा तिरस्कार करु नये एवढीच तीची माफक अपेक्षा असावी......
@Sachingavli13 Жыл бұрын
जिंकलस रे भावा खूप आवघड विषय खूप सुंदर माडलास स्त्री आपल्या घरातली असो की बाहेरची तिचा सन्मान करा भावांनो खूप भारी संदेश दिलास मित्रा
@dattatraybhurle122221 күн бұрын
खरंच भाव तू खूप मोठा वैर समज दूर केला आहे लोक ज्या दृष्टीने बघतात तो बदलून जाईल❤❤
@saturn7947 Жыл бұрын
This actually inspired me as a women. This are some strong women who are working to feed their family. So instead of complaining about how hard my life is for my stupid problems I'll try to work hard towards the opportunities I've been presented with.
@goainformation1227 Жыл бұрын
Aapka vichar galat hai....are baba ye log koi bi mehnat mazuri karke apne our family ka pet bar sakte hai...garkam kar sakte hai..kam karne se desh ka bi bala ho jayenga...production bad sakenga factory ka ....keti me kam kar sakte hai...
@nivartigiram680 Жыл бұрын
@@goainformation1227Jaya lokani he karayla bhag padal, tumhala vaty te lok, samaj tyana tumhi mantayet te kam karu detil ?
@vinodjunghare3427 Жыл бұрын
Saheb, Tumche Subcsriber 952 K Aahet , Aani vishay veshyancha aahe tar views 2.5 M aahet ???? Sadhyache Tumchya sarkhe youtuber Lokanche Dukh vikun paise Kamavat aahet.... Tya veshyana kay madat keli te pan ek video banvun samajala sanga ..... aani maza video josh talk marathi var 13 lakh lokani baghitla ..tya vishyavar youtube varun paise kamavle astil ...parntu je mentally frustration aani deportation madhye gele aahet aani tyana mentally support chi garaj aahe ashya lokana NGO cha number provide Kara...me tumhala Patni pidit Purushnachya vyatha mandayla 100 peksha jast message kele aahet...online you tube aani paise kamavaaychya naadat samajik bandhan visaru naka saaheb.... vinod junghare josh talk ...99877772424
@adityanavgire3 ай бұрын
You got this wrong dude, no women imo want to engage in sex work but because of their compulsion, they're dragged here. Am I saying they're bad, absolutely not. It's just you're being way too optimistic here.
@saturn79473 ай бұрын
@@adityanavgire thank you for pointing that out that they have been dragged into this profession. I clearly forgot to mention that. When I was writing the comment I was more focused on their hardship & how lucky I have been to not encounter this but also many other traumatic situations not only women but children and men as well go through. Thus the comment was more about me not seeing how sheltered and protected I was. Forced prostitution is vast subject thus cannot mention everything in one comment.
@dhananjaylakhe2660 Жыл бұрын
खरच तुझा खूप अभिमान आहे मला . या बद्दल समाज बोलायला सुद्धा तयार होत नाही... त्यांच्या बोलण्यातून समाजातील काही लोकांचे विचार स्पष्ट होताना दिसतात.....
@NILGIT1217 күн бұрын
आपण हा विषय खूप खूप चांगल्या प्रकारे समाजासमोर मांडल्या बद्दल आपले धन्यवाद.
@namitaupadhye4182 Жыл бұрын
मन उदास सुन्न झाल विडिओ बघून ..समाजाची अशी एक बाजू बघून 🙏🏻
@aniketkamble1615 Жыл бұрын
काळजाला भिडणारा व्हिडिओ आहे 😥, समाजातील खरी परिस्थिती दाखवली.😥👍🙏🏻
@manthanbulbule8304 Жыл бұрын
शब्दहिन झालं.....🤐 मी व्हिडिओ पाहिल्यानंतर जणू समजतील दुसरी बाजू बघील अस वाटल त्यातील एका ताईंच आपल्या मुलांना साठी स्वप्नं बघून no word's 😓 thanks दादा ❤
@tejasamrutkar5240 Жыл бұрын
आतापर्यंत मराठी किडा चा सर्वात छान video होता Transgender चा....आता हा असणार.... मित्रा तुझ्या हिमतीला आणि दृष्टीकोणाला सलाम.... BEST VIDEO ON NAVRATRA FIRST DAY
@vishwajeethkadam Жыл бұрын
Barobar
@vashaliguldekar Жыл бұрын
@@vishwajeethkadam😢 19:22 ्व
@toufikpathan Жыл бұрын
मागील काही दिवसांपासून समाजातील खूप सुंदर मुद्दे उचलता आहात . मागील पण किन्नर चा मुद्दा आता हा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय वयक्तिक माझं तरी ❤
@Travel_with_200Power28 күн бұрын
मराठी किडा टीम ला सलाम अशा नाजून आणि सो कॉल्ड सभ्या समजल्या जाणाऱ्या समजला ज्या विषयावर बोलायला शब्द सुचत नाही अशा ज्वलंत विषयवार तू बोललाच नाही तर त्यांच्याकडे इतर लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन तू बदलास
@kirtibavane1283 Жыл бұрын
खुप छान🙏🙏तुम्ही त्यांची मुलाखत घेऊन त्यांचं मन मोकळं केलं,किती गुदमरत असतील त्या पण....salute आहे तुम्हाला.
@anildongare3480 Жыл бұрын
दादा खूप छान विषय घेतला दादा तूम्ही या सगळ्याची ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही दादा😢😢 सहा महिन्याची बाळाचा ऐकून तर खूप धका बसला भाऊ😢😢😮😮
@vivekkshirsagar79837 күн бұрын
मनोगत ऐकून खरेच अंगावर काटा येतो सलाम भावा खूप छान विडिओ बनवला
@rushikoli3795 Жыл бұрын
६ महिन्याच्या मुलींवर अत्याचार केले अंगावर काटा उभा राहिला ज्याने पण केलं असेल तो कधीच आयुष्यात सुखी नाही राहणार 😢
@Pgavare123 Жыл бұрын
Kharach yar...kasalya prakar chi vasana asel Kahi lokanchi...
@sagarsonawane7824 Жыл бұрын
@@gajud3835संविधान सगळ काही nhi करू शकत आपल्यात बदल करा काही तरी
@thetiger247 Жыл бұрын
Sukhi rahanar nahi ase bolun kahich hot nahi Tya naradhamala jagich marun takla pahije
@shubh...777 Жыл бұрын
@@gajud3835mg tu banav navin kayda laagu karu saglyanna nyay bhetel.
@Prathmesh171 Жыл бұрын
@@gajud3835ha deil na 100 varshani
@rohitraut8792 Жыл бұрын
भावा हा काही तरी नवीन प्रयत्न आहे .समाजातील लोकांना यांच्याबद्दल चा जो गलत आणि गैर समज आहे तो दूर करण्यासाठी केलेलं कार्य अतिसय धाडसी आहे भावा. सलुट आहे भावा तुला 👌👍👍❤️
@ganeshkude763 Жыл бұрын
मानाचा मुजरा भाऊ तुमच्या पूर्ण टिमला खुप चांगले विचार तुम्ही या वीडियो मधुन् खुप काहि वाईट प्रसंग लोकन समोर आनले .... ! खुप चांगले काम करत आहे दादा तुम्ही
@Meet2mit Жыл бұрын
हे सर्व ऐकून मन पूर्ण होरपळून निघालं
@swapnilkadu639 Жыл бұрын
What a social message by Marathi Kida consistently. Keep your indomitable spirit alive!!
@bolbacchansatya26677 ай бұрын
आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या व्हिडिओ मधे हा व्हिडिओ Gem आहे, उत्तम 💯
@rameshmasuleofficial Жыл бұрын
सूरज.....हे घटक युट्यूबर्स मध्ये सहसा पाहायला मिळत नाहीत...हे घटक एका समाजसुधारक मध्येच असतात आणि ते तुझ्यात प्रकर्षाने जाणवतात...सलाम तुझ्या कार्याला भावा....🤞🙌🔥
@vaishnavikalmath915 Жыл бұрын
Hats off to you buddy! Thank you for making all of us realise how beautiful our lives are and the problems we gave are nothing when compared to these. Such a strong set of women. I really feel so grateful for whatever I have and for everything that God has planned for.
@vinodjunghare3427 Жыл бұрын
Saheb, Tumche Subcsriber 952 K Aahet , Aani vishay veshyancha aahe tar views 2.5 M aahet ???? Sadhyache Tumchya sarkhe youtuber Lokanche Dukh vikun paise Kamavat aahet.... Tya veshyana kay madat keli te pan ek video banvun samajala sanga ..... aani maza video josh talk marathi var 13 lakh lokani baghitla ..tya vishyavar youtube varun paise kamavle astil ...parntu je mentally frustration aani deportation madhye gele aahet aani tyana mentally support chi garaj aahe ashya lokana NGO cha number provide Kara...me tumhala Patni pidit Purushnachya vyatha mandayla 100 peksha jast message kele aahet...online you tube aani paise kamavaaychya naadat samajik bandhan visaru naka saaheb.... vinod junghare josh talk ...99877772424@@nanasurbhiyya6686
@nanasurbhiyya6686 Жыл бұрын
He
@chandangandhi2524 Жыл бұрын
👍
@pratiksawant5393 Жыл бұрын
Totally agree 👍
@niteshchothe0 Жыл бұрын
Jivna madhe kahich tension nai aahe ek number aaissshh keli aahe aaple kam ek dum bhari. Hote mastch 👌🤗😜👌🤗😜😂😂😄😄😄🤣🤣
@PoojaPawar-fz7dg11 ай бұрын
खरंच दादा खूप मोठं काम करतोयस तू, आजपर्यंत तेथे जाणारा व्यक्ती त्याच्या वयक्तिक कामासाठी असतात, पण तू तेथे त्यांच्या भावना कशा पद्धतीने कोंडून राहिल्या आणि त्या लेडी कोणाकडे स्पष्ट ही करू शकत नाही. तर तू तेथे जाऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांचाही तुला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.. आणि तसेच आमच्या पर्यंत त्यांच्या भावना पोहचवल्या.. खरंच खूपच सुंदर वर्क.. 👌🏻 God bless you 🙏🏻💐
@AuthenticAbhi1 Жыл бұрын
नाभूतो ना भविश्यती असा विषय वर व्हिडिओ बनवलाय भावा तू, कोणी विचारहि करू शकणार अश्या विषयाकडे तू समाजाचं लक्ष वेधलं आहेस, सलाम तुझ्या कार्याला
@The_ASUR_30 Жыл бұрын
भाई तुला आणि मराठी किडाच्या टीम ला मनापासून धन्यवाद. कारण तुमच्या या प्रयत्नांमुळे या माय-माऊल्यांच्या खडतर आणि कष्टादायी आयुष्याची माहिती ही सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचली. पुरुषी अहंकार मिरवणाऱ्या समाजात स्त्री ला कायमचं खालच्या पातळीवरच पाहिलं गेलं आहे. एक उपभोगाची साधन आणि मुलं जन्माला घालण्याची मशीन समजलं गेलं आहे. निदान तुमच्या या व्हिडिओ मुळे त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन थोडा तरी बदलेल अशी अपेक्षा आहे. बाकी मी कॉलेज ला असताना मुंबईतील ग्रँट रोड येथील यांच्या वस्तीतील सामाजिक काम केलेल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. एक खारीचा वाटा म्हणून यांच्या साठी तेंव्हा जे काही करता आलं त्यामुळे स्वतःला थोडा नशीबवान समजतो. आणि पुन्हा काही करता आलचं तरी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेन. पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या टीम ला. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rambabrekar133610 ай бұрын
मित्रा, खूप छान टॉपिक , हे लोक आपलेच आहेत ...सरकार ने काही तरी करायला पाहिजे . They Deserve Respect !!
@akshaydushman2795 Жыл бұрын
मराठी किडा👏👍सलाम...👍👍👍यांनाही त्रास असतो, मन असते, आनंद असतो, मुलं बाळ असतात... त्यांनाही चांगलं जगावं वाटतं... याची सर्वांना माहिती दिली....शुभेच्छा👍🙏
@Bond00kkz Жыл бұрын
त्यांचं पण मन आहे त्यांचं पण जीवन आहे... समाजामध्ये यांच्याविषयी दृष्टीकोन नक्कीच बदलणार खूप मस्त काम केलं भाऊ❤
@Pritu_0099 ай бұрын
पोटात गोळा येतो ह्यांच्या व्यथा ऐकुन... एकूनच इतकं भयानक वाटत तर खऱ्या जीवनात किती वाईट परिस्थिती आहे.जगदंबा तुम्हाला सुखी ठेवो 😢🙏
@sweetsweet6880 Жыл бұрын
खरंच तुमच्याबद्दल आज मनातला आदर दुप्पट झाला आहे... तुम्ही तृतीपंथी समाजावर सुद्धा व्हिडिओ केला होता, खरंच धाडस लागते हो...
@prachiwelhekar1037 Жыл бұрын
Plz त्याची लिंक असेल तर शेअर करा
@LikethisComments Жыл бұрын
जो माणूस खरच आपल्या घरातील आई बहीण आणि मुली वर प्रेम करतो आणि इज्जत करतो तो वैक्ती कधीच परस्त्री कडून शरीर सुखची अपेक्षा करूच शकत नाही
@oamyway975 Жыл бұрын
Very correctly said. They can do the job of Maids and Poli bhaji and many more small scale jobs. But they don't want to do that. They want easy and loads of money. Shit thing, Stupid Emotional Video
@VarshaSangade-q7x Жыл бұрын
भाऊ तू खूप great आहेस खरच .हा वेवसाय सोडून कुटल पण काम केलं तर चालेल की . Plz यामधे सुधारणा झाली पाहिजे . कितेक मुली यामधे बळी पडत आहेत भाऊ .