ज्ञानयोग गोपाळकाला हा सात्विक आहार मी आणि माझा परिवार शिबिरात सांगितल्या प्रमाणे 2016 पासून घेत आहोत आणि आज आम्ही सर्वजण आरोग्यदायी, उत्साही, ऊर्जादायी आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहोत 💯✌️
@shantappasalgare41853 жыл бұрын
खूप छान सध्याची ही काळाची गरज आहे लोक विविध आजाराने त्रस्त आहेत तरी आपल्या जीवनशैलीत बदल करण्यास तयार नाहीत डॉक्टर, गोळया औषधोपचार या दुष्चक्रातून बाहेर आली पाहिजेत
@harishkokate51283 жыл бұрын
मी याआधी भारतभर फिरून खूप ठिकाणी खूप शिबिर केलेली आहेत पण माऊलींचे चैतन्य वनातलं शिबिर केल आणि माझा प्रवास पूर्ण झाला...! शारीरिक मानसिक भावनिक अध्यात्मिक वैचारिक पातळीवर प्रतेक पातळीवर शब्दातीत अनुभव....! माऊली खरच परमेश्वराचे अवतार आहेत..!
@ramdasmane7502 Жыл бұрын
शिबिराची फी किती आहे
@Surajkumar-e4u5u3 ай бұрын
@@ramdasmane7502 2000आणि मग आयुष्यभर मोफत असते❤ जय गुरुदेव
@doyalyogachamp21732 жыл бұрын
जय गुरुदेव , मी आज पहिल्यांदाच आपले विचार ऐकले आहेत , हा व्हिडिओ पहिला आहे, मला खूप छान वाटले ऐकून , मी फार आजारी असते जवळ जवळ 2 वर्ष झाली मी आणि माझी पती औषधांवरच आहे , पण आजपासूनच आम्ही हा ज्ञानयोग गोपाळकाला सुरू करणार आहोत , या अमूल्य ज्ञानासाठी तुमचे खूप आभार,,
@vaishalizombade9110 Жыл бұрын
Kase aahet aapan
@shivajijadhav49515 жыл бұрын
माऊलीजी आम्ही असे जेवण करत आहोत माझ्या मिस्टरांचा आणि माझं वजन नॉर्मल झाले आहे आणि आम्ही खूप आनंदी जीवन जगत आहोत खूप छान मी आपल्याला सर्व भाज्यांचे फोटो पण पाठवले आहेत आणि मी रोज तसे जेवण करीत आहे खूप छान धन्यवाद माऊली.. सौ भारती जाधव
@poojaengel96343 жыл бұрын
Wawww congratulations both of for Ur new life
@javinash4793 жыл бұрын
@shivaji Jadhav ..kay precaution ghetli?
@vidyapatil8112 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आणि पूर्ण खरे आहे हे माझे बद्धकोषता पूर्ण नष्ट झाली .माऊली खूप खूप आभार
@hemlatamahajan1284 Жыл бұрын
❤❤❤ जय गुरुदेव माऊली जी आजचा सत्संग खूपच छान आहे मी पण आज पासून आहारात बदल करेल ❤❤आणि संपूर्ण आरोग्य मिळवेल
@tukaramshinde46175 жыл бұрын
*जय गुरुदेव माऊलीजी* *माझा सर्वात आवडता टेस्टी व आरोग्यपूर्ण आहार ज्ञानयोग गोपाळकाला*
@vidyakadire7638 Жыл бұрын
Mast
@divyaparmar22365 жыл бұрын
I am college student and I never trusted you but when I did this dnyanyog shivir then I came to know that this is best shibir and you are are best guru thank you
@sanjaypacharne5504 жыл бұрын
It
@appasahebswami97903 жыл бұрын
@@sanjaypacharne550 pop
@shitaloak4362 Жыл бұрын
Trust नसताना शिबिराला कसं गेलात😮
@ankushsontakke42435 жыл бұрын
खरंच छान माहिती सांगितली ,माझ्या आहारात नकीच बदल कारेन नव्हे करतोच
@pundlikkarade39864 жыл бұрын
आम्ही खूप आनंदी जीवन जगत आहोत आणि मी रोज छान जेवण करीत आहे खूप छान धन्यवाद माऊली..
@dattubaviskar1680 Жыл бұрын
जीवन निरोगी आणि आनंदी जगण्याचा गुरुमंत्र धन्यवाद माऊलीजी
@sharadsagave9433 Жыл бұрын
👏Jai Gurudev Mauliji ❤️🌹👏 I have started to have vegitables from last 4 months... Nowdays I am feeling very good...and feeling completely healthy & strong...I have done 6 days nivashi shibir for two times & once 5 days Balshibir with my beautiful daughter... Thanks alot Mauliji for this vidio👏🌹❤️👌 These days my life and my family life totally changed 👍👌👏🌹🌹👏
@narendratirathkar5897 Жыл бұрын
आपली जेवणाची पद्धती ५० वर्षा पुर्वी अशाच प्रकारची होती. माऊलींने पुन्हा आपल्या जुन्या पद्धती बद्दल जागृती करुन दिली. आभारी आहोत. सर्व वडीलधारी मंडळी जेवतांना थोडासा नैवेद्य बाजूला काढून व ताटा भोवती पाणी फिरवूनच जेवणास सुरवात करीत असत. धन्यवाद.
@vidyadumbre31994 жыл бұрын
Jai gurudev maulijee मला संधिवाताचा खूप त्रास होता. 1992 पासून, मी जास्त चालू शकत नव्हते, माझ्या सर्व जॉइंट्स ला सूज येत होती, मी जमिनीवर बसू शकत नव्हते. माझे डाव्या पायाचे टाचेचे हाड वाढलेले होते ते x ray मध्ये दिसत होते. पण एक वर्षांपासून आपल्या ज्ञानयोगशी जोडली गेले आणि माझे सर्व आजार दूर झाले. आता मी मांडी घालून जमिनीवर बसू शकते, रोजची कामे खूप सहज करू शकते आणि रोज 5 किलोमीटर 1 तासात चालू शकते.आहे ना जादू. खूप आनंदी आणि खुश आहे. फक्त माऊलीच्या आशीर्वादामुळे. कोटी कोटी प्रणाम माउलीजी. खूप खूप धन्यवाद 👏👏😃😃
@sunitasuryawanshi30179 ай бұрын
अप्रतिम छानच बघायला mi मिळाले बरोबर आहे ❤जय गुरूदेव माऊली 🦚🦜
@priyankarukar60585 жыл бұрын
Ho mauliji me experience ghety it is really effective thank you
@sangitasakre7264 Жыл бұрын
माउलि आरोग्य संपन्न आहार अति मोलाचा सल्ला धन्यवाद
@shivnathhinge67995 жыл бұрын
असा आहार घेतल्यामुळे माझ्या पोटाच्या तक्रारीच संपूर्ण संपल्या जय गुरुदेव माऊलीजी धन्यवाद
@balunimse92135 жыл бұрын
Z
@devrajkangude29683 жыл бұрын
kay prblm hote aaple potache
@rajeshrigolhar76885 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन केले . खूप खूप धन्यवाद
@shreekantlaulkar59405 жыл бұрын
गोपाळकाला गोड झाला, माऊलींनी गोड केला, जय गुरुदेव, खूप छान माहिती
शिबिर करण्याच्या आधी माझा विश्वास नवता पण तुम्ही सांगता ते केले आणि सुगर नॉर्मल झाली. आता तर खूप जोडले gelo maulijee tumchya sobat
@vaishalipatil60927 ай бұрын
Tumca फोन नंबर पाठवा
@archanapadhye2873 Жыл бұрын
खूप छान माहिती होती.sir आजपासूनच follow karte sir.
@shashikantdevjirkar41444 жыл бұрын
खरंच खूप छान माहिती आहे आणि हा अनुभव मला नक्कीच घेयायचा आहे काशी दर्शन झाल्या सारखे वाटते
@dinkardhartarkar61924 ай бұрын
माऊली खुप छान मार्ग दर्शन केले खुप खुप धन्यवाद
@dr.rajeshsabu13755 жыл бұрын
*शिबिर केल्यापासून मी व माझे कुटुंबीय असा ज्ञानयोग गोपाळकाला खात आहोत* *आम्ही आरोग्य अनुभवत आहोत*
@pryankasanjaydhake73415 жыл бұрын
O
@sangeetanagpure2505 жыл бұрын
Dr. Rajesh Sabu
@vaishalibhosale74324 жыл бұрын
सर माझे वय वर्षे चाळीस आहे. मला जुन महिन्यात पॅरालिस अॅटेक आला आहे. अजुनही मी पुर्ण बरी झाली नाही. बरी होण्यासाठी काही उपाय सांगा प्लीज
@ranjanapagare54974 жыл бұрын
@@pryankasanjaydhake7341 aàaààààaàààààà9
@ravindranetkar33023 жыл бұрын
Khup chan
@sunetrahalagi451610 ай бұрын
मलाही गोपाल कालयाची पद्धत आवडली मी पण आता रोज असच फाॅलो करीन धन्यवाद
@vijaykothimbire85745 жыл бұрын
फारच छान माहीती दिली आहे 🙏 धन्यवाद. मी पण वरील प्रमाणे सुरुवात करत आहे.
@pragatitandel98013 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सांगितली माऊली. खूप खूप धन्यवाद
@suryabhankakde30875 жыл бұрын
*जय गुरुदेव माऊलीजी* *मला हे शिबीर करण्यापुर्वी अपचनाचा ञास* *होयचा मी कधीच कच्च्या भाज्या खायचे नाही* *परन्तु माऊलीजींचे शिबीर केले व हा* *गेपाळकाला सुरु केला तेव्हांपासुन ईतके छान आरोग्य मी आनुभवतोय* *खरच या माऊलीजींच्या गोपाळ काल्यामुळे* *माझा आरोग्याच्या बाबतीत नविन जन्मच* *झालाय आसं मला वाटतय..* *धन्यवाद गुरुदेव*
@gajananlondhe6715 Жыл бұрын
आहरासंदर्भात खूप उपयुक्त.. विशेषत: बद्धकोष्ठता ,मूळव्याध हे सर्व प्रश्न सुटतील आणि निरोगी जीवन जगता येईल
@ravikumarkachare97755 жыл бұрын
खूपच पॉवरफुल आहे हा गोपाळकाला. असा आहार घेतल्यावर कुणालाही वजनवाढी साठी किंवा वजन कमी करण्यासाठी वेळ, पैसा व ऊर्जा खर्च करायची गरज नाही. मी एक आठवड्यापासून हा अनुभव घेत आहे. या एका बदलामुळे कितीतरी शारीरिक, मानसिक व सामाजिक प्रॉब्लेम दूर होतील. ।।जय गुरुदेव।। 🙏🤗
@sandeepbarge34065 жыл бұрын
रात्री पूर्ण जेवण घेता का
@sheetalsalunkhe31613 жыл бұрын
Sarv parkar chya khachya bhajya khycha ka
@yogeshpawar4456 Жыл бұрын
Eeqeq4r3 tr er4 re4
@pawranaman50295 жыл бұрын
खुपच छान कल्पना आहे मी आजपासुनच सुरु करेल
@jayshrishitole28975 жыл бұрын
Mla yacha khup fayda zala ahe
@kashinathsinkar76684 жыл бұрын
आपले सर्व व्हिडिओ खूप उपयोगी आहेत आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार
@MGwomen005 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मी माऊलींच्या आहाराचे पालन केले मी 9 कीलो वजन कमी केले त्यामुळे निरोगी व आनंदी जीवन जगत आहे मला गोपाल काला खूप आ्वडतो धन्यवाद माऊलीजी
@chhayagawali57183 жыл бұрын
किती महिन्यात
@MGwomen003 жыл бұрын
@@chhayagawali5718 1.5 month mdhe
@chhayagawali57183 жыл бұрын
@@MGwomen00 ty🙏
@shalinisansare4322 жыл бұрын
@@chhayagawali5718 l
@dhanashreekale28062 жыл бұрын
With exercise Or without Exercise?
@vaishalidarvhekar14674 жыл бұрын
Khupch chhan ahe tumche sarv video.. Thanku so much
@rushikeshsontakke3385 жыл бұрын
मस्त..! आपल्या शिबिराच्या माध्यमातून मला या आहरची कल्पना आहे. मी हा आहार 2 वर्षांपासुन घेत आहे. खुपच सुंदर अनुभव येतो
@arpitakadam69234 жыл бұрын
Tumche vajan kiti kami zale?
@akashgshinde9977 Жыл бұрын
खुप छान माऊलीजी…. अतिशय महत्वपुर्ण माहिती दिली… 🙏खुप खुप आभार🙏
@ऐश्वर्याथुटे5 жыл бұрын
खुप प्रभावी असा हा गोपाळकला आहे. मी स्वता याचा अनुभव घेतला आहे
@shwetadabhadkar3653 Жыл бұрын
किती किलो वजन कमी झालं १ month मधे?
@jayashridhamane6268 Жыл бұрын
खूप छान सांगितल आहे माऊलीजी 👌👍 Iam will do it definitely
@jayprakashraut41274 жыл бұрын
खुपच ज्ञान आमच वाढवलं, कळते पण वळत नाही पण प्रयत्न करायला पाहिजे निसर्गातील अन्य जीव कच्चे अन्न खातात त्यांना डाॅक्टर लागत नाही हा विडीयो बघुन पटले. धन्यवाद
@vijayjadhav78609 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
@omkargambhire70893 жыл бұрын
Good knowledge about food. Thank very much . Your true Indian krushi
@mohanphadke54925 жыл бұрын
Khuph Chan diet sangitlat Mauliji. Me ek athavdya pasun ase jevan chalu kela .Khup fayda Jhala.Dhanyavad Mauli
@vilasbhosale34534 жыл бұрын
Khup sundar
@sunandagangurde3474 жыл бұрын
खुप छान ज्ञानयोग आहार.. गोपाळकाला...👌👌👌🙏🙏🙏
@shubhangipimpalwar4738 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे 🙏🌷शुभांगी लक्ष्मीकांत पिपळवार नागपूर 🌹धन्यवाद माउली🙏🌷🙏🌹🙏🌸🙏☘🙏🚩
@ashokpagare52715 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती देत असतात . तुम्हाला धन्यवाद गुरुमाऊली
@aparnashikhare43792 жыл бұрын
अगदी बरोबर आहे, आम्ही अनुभव घेतला आहे 6 दिवसीय निवासी शिबीर करून खूपच फायदे झाले आहे,2किलो वजन कमी झाले माझे,मानसिक स्वास्थ्य लाभले,चेहरा फ्रेश,टवटवीत झाला असे खूपच छान फायदे झाले आहे, गोपाळकाला ने👌👌👌👍👍👍💐💐💐💐
@priyanapte11803 жыл бұрын
👍ग्रेट ज्ञानयोग- गोपाळकाला। 💐💐🙏
@majhikalamajhiolakh Жыл бұрын
Dhanyavaad Sir, ya aaharaccche khupach फायदे zalet 🙏🙏
@trust39073 жыл бұрын
Appreciable guruji🙏
@jayshriwabale9190 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे खरे आहे पोटापासुनच सगळे आजार चालू होतात नक्की च करून बघणार आहे हे जेवण 🙏🙏🙏🌹🌹🌹
@neetahasarmani64234 жыл бұрын
बाहेरचे लोक भारतातला आहार घेत आहेत आणि भारतातले अति हुशार लोक चायनीज युरोपीय खात आहेत
@pratibhawalawalkar42173 жыл бұрын
Chhan mahiti
@Dnyan1683 жыл бұрын
पण आताच्या भाज्यांवर खताचे फवारे असतात
@anitamhaskar36123 жыл бұрын
हो barobr ahe
@mandakinikadam3020 Жыл бұрын
निता बरोबर
@chhayawasnik2997 Жыл бұрын
Right
@Raghunathmankuskar2 жыл бұрын
फारच छान माहीती दिली आहे 🙏 धन्यवाद. मी 1 week madhe 2kg kami kele
@rutujaghuge86975 жыл бұрын
Very nice diet.. And very useful information
@priyankakodilkar15105 жыл бұрын
कुठे आहे शिबीर
@joshanadasle7988 Жыл бұрын
कुठे आहे शिबीर
@ashapatil85165 күн бұрын
फारच छान माहिती मिळाली.
@anantthakare95895 жыл бұрын
माऊली जय गुरू देव. द्यानयोग गोपाळकाला खूपच सुंदर आहे आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏.
@VaishaliWaghmare-gm9rs Жыл бұрын
Khupch chan माहिती दिली धन्यवाद
@devanannaware99945 жыл бұрын
Jai gurudev 🙏🙏khup chan maulijee
@kalidastiwatane5472 Жыл бұрын
Jay gurudev i like it video thanks nakich tumhi sangitlya pramane jevanat badl kare ani gopalkalaya pramane khail thanks Maliki.dhanyawad.
@saudaminiranade5973 жыл бұрын
गुरुजी ,तुमचा गोपाळकाला खूप आवडला , प्रोटीन चा स्त्रोत असलेले कडधान्य मोड आणलेले कच्चे पचत नाहीत तर त्यांचा समावेश गोपाळकाल्या्त कसा करावा ,कृपया माहिती द्यावी
@prakashraut60483 жыл бұрын
फार उपयुवत माहिती सर धन्यवाद
@ratnmalabhavsar62855 жыл бұрын
Unique and valuable
@madhuragitte38415 жыл бұрын
शिबीर केल्यापासून आमचा संपूर्ण परिवार आनंदी आहे माऊलीजी
@subhashlondhe9800 Жыл бұрын
छान मार्गदर्शन
@shobhawakse38002 жыл бұрын
Dhanyawad Mauli 🙏👍👍👍👌👌👌kay bhari J1 ahe atta klal
@motilalchaudhari57355 жыл бұрын
J 1 A1 जय गुरुदेव।
@snehalpande8386 Жыл бұрын
Khup Chan mahiti, I am Starting this!!!
@sushilvarma19125 жыл бұрын
*ज्ञानयोग गोपाळकाला खुप छान आहे*
@ramchandrajadha1023 жыл бұрын
ज्ञानयोग गोपाल काला .👌 खुप छान ज्ञान योग मार्गदर्शन👏👏
@baliramnavale77493 жыл бұрын
@@ramchandrajadha102 to too to 4 ye 6 our ye 64 ye 40 try 00 6 rr tut et too eetun trust that tu too to too too too too 5 too 4 TT 55546 rye 5 too 659 you too too too 6 our
@suhasdhawade4579Ай бұрын
खुप छान माहिती धन्यवाद सर
@vishwasnatkar11565 жыл бұрын
*my whole life has changed because of Dnyanyog dhyan shibir*
@subhashgore14364 жыл бұрын
Khup chan
@kiranshevale7403 жыл бұрын
He shivkrupa Luther v kahi ahe parts v vel Sanga🙏
@kiranshevale7403 жыл бұрын
Luther Clashing ahe?
@sharadghuge4582 жыл бұрын
Very nice 🙏 sir
@ashwiniwalunj1428 Жыл бұрын
Mala number dya
@shalinisawant25184 жыл бұрын
Khupach chan mahiti . अति सुन्दर!
@durgadaspawarsaheb56955 жыл бұрын
I reduced 8 kg of my extra weight. By taking this GOPALKALA
@ravindranetkar33023 жыл бұрын
Very nice
@santoshtayde43853 жыл бұрын
Writing in marathi
@dhanashreekale28062 жыл бұрын
Fkt Gopalkala ki Gym exercise pn krt hotat ?
@ashwiniwalunj1428 Жыл бұрын
Madam number dya
@bhosaled.35864 жыл бұрын
आजच व्हिडिओ पाहिला..... त्वरीत हा "ज्ञानयोग आहार" सुरू करतो..... आपले मनापासून आभार.....
@kishananarwad47534 жыл бұрын
,
@savitrijadhav88053 жыл бұрын
Ho sir ajpadun mi gopalkala suru kela ahe ...khoopch chavisht lagto thanks sir
@manojkathar26765 жыл бұрын
Easy and best way for health
@pushapgunthe13304 жыл бұрын
Thank you sir
@jyotinaik27704 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली खूप छान
@eknathkanse11213 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी ज्यांच्या दाढी किडल्याल्या आहेत v दुखत असेल तर त्यांनी कसे खावे
@surekhaaundhakar57493 жыл бұрын
त्या
@marathivinodikathakathan-72534 жыл бұрын
खूप छान मी पन आता असाच आहार घेईल
@vaishalidarvhekar14674 жыл бұрын
खुपच छान.. Thank you so much
@AjitNarsale-o6j11 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@वेदिका-घ7भ3 жыл бұрын
Thank you🙏🙏👍👍
@आशापाटिल-श1ब3 жыл бұрын
छानआहे गोपाळकाला पाठवूनद्यामाऊलीजीजय गूरूदेव
@ekomkarceramics5 жыл бұрын
Nice information bro jai ho Ur looking like a youg boy like 31 age boy
@pandharinathchawade80963 жыл бұрын
अतिशय छान व अत्यावश्यक माहिती मिळाली, हे मी माझ्या जिवनात आचारणात आणण्याचा जरूर प्रयत्न करणार...!
@sunitadhole54522 жыл бұрын
Khub Chand mahiti dhanyvad
@maulijee5 жыл бұрын
Mla piles cha problem hota. Dnyanyog Gopal Kala suru kelya pasun Golya ghet nahi Ani problem pan hot nahi. Thank you for your valuable guidance
@shivtejcakerecipes72256 күн бұрын
धन्यवाद माउली जी
@vijayakmeshram7414 жыл бұрын
छान माहिती सायनस बद्धल काही सांगू शकता का
@yashwantdurge72055 ай бұрын
Tik h sir, mi aajpasunch ashi ahar genar, thank you sir
@प्रा.सोनालीनिकम4 жыл бұрын
जय गुरुदेव
@sujatajadhav524311 ай бұрын
जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ
@MaulijeeDusane5 жыл бұрын
आपले वजन जेवढे आहे त्यावर एक शुन्य ठेवा व तेवढे ग्रम कच्च्या भाज्या खा. म्हणजे 45 किलो वजन असेल तर 450 ग्रम भाज्या खा. वजन कमी असणाऱ्यांनी दुपारी कच्च्या भाज्या खा, संध्याकाळी नाॅर्मल जेवण करा.
@meenakshideshmukh4494 жыл бұрын
माउलीजी माझं वय 61आहे.. जेवल्याबरोबर पोट छातीपर्यंत फुगते कडक होते नंतर थोड्यवेळांनी बरे वाटतं. आणि पोटात दुखतं पण. प्लिज उपाय सांगा गोळ्या खुप् घेतल्या आतापर्यंत