धण्य हों ,डा. बाबासाहेब आंबेडकर .जीन्होने ओबीसी के पांच हजार जातीयों को , ओबीसी नाम देकर ,एक दुसरे को ,भाईबहन जैसे रीष्तेदार बणां दीयां !
@jagdishpatil9824 Жыл бұрын
लोक राज्याला विनम्र अभिवादन जय भीम नमो BUDDHAY जय शिवराय जय जिजाऊ
@pralhadsonawane2154 Жыл бұрын
अशाप्रकारची जनजागृती आजच्या घडीला आवश
@pralhadsonawane2154 Жыл бұрын
अशाप्रकारची जनजागृती आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे
@gpkh-xg8qc Жыл бұрын
डाॅ. राणासाहेब धन्यवाद. शाहु महाराजांच्या जीवनावर उत्कृष्ट विवेचन. फुले-शाहू-आंबेडकर हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर आधुनिक भारताचे वैचारिक शिल्पिकार आहेत.
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
छान मांडणी केली आहे, विवेक शिल अभ्यासपूर्ण, जय जिजाऊ जय शिवराय,
@suryakantnatkar9380 Жыл бұрын
अभिनंदन। .. खुपच सुंदर विचार समाजाला माहिती दिली आहे. असा राजा होणे नाही.. त्यांना कोटी कोटी प्रणाम..
@shivajikamble9091 Жыл бұрын
खुपच छान विवेचन केल्याबद्दल तसेच श्रावणी म्हणजे काय हे प्रथमच समजले. जय शिव,फुले,शाहू,आंबेडकर.
@arjunubale1919 Жыл бұрын
मानवतावादी राजे राजश्री शाहू महाराजयांच्या स्मृतीस विनम्र🙏 मॅक्समहाराष्ट्र विजयसोनवणे डॉक्टर अशोक राणातुम्हा सर्वांना धन्यवाद
@lotanlingayat4063 Жыл бұрын
जय बहुजन जयमुळनिवासी जयसंविधान जयभारत🙏🙏🙏
@सुपरमॅन-ध3भ Жыл бұрын
अतिशय छान मांडणी
@pramodkamble5059 Жыл бұрын
अप्रतिम , अभ्यासपूर्ण विवेचन. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय छ्. शाहूजी महाराज जय महात्मा फुले विश्वरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर . जय भारत .
@lotanlingayat4063 Жыл бұрын
छान मांडणी केली आहे. धन्यवाद 🙏💐
@krishanashapane764 Жыл бұрын
छत्रपति शाहूजी महाराज यांच्या जयंती च या खूब खूब सुभेच्या
@shantaramsardar7931 Жыл бұрын
Very very Good speech and thought
@mangeshjadhav9757 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहित मांडणी आपण केली आहे सर..आशा आहे की या महाराष्ट्रातील 60% ओबीसी समूह प्रबोधित होऊन स्वतहाबरोबरच या देशाला ब्राह्मणी विकृत व्यवस्थेतून मुक्त करतील व या देशाला प्रगतीच्या वाटेवर नेतील...
@jaikisan6367 Жыл бұрын
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे लिखाण घरोघरी पोहोंचवले पाहिजे...
@rameshingle2921 Жыл бұрын
👍👍👍 डॉ अशोक 🙏
@KrantiSury3943 Жыл бұрын
वाह ग्रेट सर खूपच छान अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण मांडलेय डाॅ साहेब आपण सर्व बहुजन समाजासाठी ✍🙏छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन जय जोती जय भिम जय सविधान सर 🙏🙏
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Dr अशोक ji खूप खूप अभिनंदन khup shan विश्लेषण बाबासाहेब यांचे लेखनाचे vachan करा मंजे समजेल
@prabhakarpatil3941 Жыл бұрын
इतिहास बहुत सही लगा इस का मतलब जब तक भारत में ब्राम्हण भारत में रहेंगे तब तक भारत का बहुजन समाज मुल निवासी शिक्षा या रोजगार किसान मजदूर वर्ग की परिस्थितियों को कभी भी सुरक्षित और सुधार नहीं हो सकता इसके लिए कोई इलाज करने की आवश्यकता है वैसे डॉ आंबेडकर ने संविधान में डा आंबेडकर ने बहुत बड़ा इलाज किया है पंरतु केन्द्र में भी 75 साल से भारत का संविधान ब्राम्हणो के हाथ में ही हैं अब अगर संविधान के अनुसार भारत के मुल निवासी भारतीय के लिए हक़ अधिकार नहीं मिलते तो भिमा कोरेगांव या भास्कर कुलकर्णी या संभाजी महाराज ने सात आठ षड्यंत्रकारी ब्राम्हणो को हाथी के पैरों से और तोप से निपटाया था जय शिवराय जय जिजाऊ
@bhikankarankale4124 Жыл бұрын
जोपर्यंत बहुजन समाजातील तरुण खास करून मराठा समाजातील तरूणांनी फक्त शिवाजी महाराज नाहीत तर शाहू महाराज, सर्व बहुजन संत व सर्व बहुजन समाज सुधारकांचे आत्मचरित्र व त्यांचे लेखन जर वाचले तर निश्चितपणे समाजात नवचैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
@indukumarnirbadkar2899 Жыл бұрын
मराठा केंव्हा बहुजन झाले? बहुजन तर आरक्षणधारी आहत.
@samsanglikar6704 Жыл бұрын
@@indukumarnirbadkar2899 झेमन्या तुला नाही समजणार शूद्र म्हणून शाहू महाराज ह्यांना पुरोनोक्त मंत्र का बोलले ह्याचा अभ्यास कर तू गावचा टुकार असणार कारण तो भिडे बामण भडकवणार आणि तू काठ्या उचलून आयुष्य बरबाद करणारा येडझव्या आहेस बस फुकट्या गावच्या पारावर बसून नाव ठेवत..😂😂
@Indian-1234-d7h6 ай бұрын
भाजपचा पायाच ओबीसी समाज आहे मराठा नाही
@shreekantbore173 Жыл бұрын
Thanks max Maharashtra for very good video
@chetanpatane7142 Жыл бұрын
Sir yogya veli aalat khup, khup, aabhar, sir.
@shreekantbore173 Жыл бұрын
Very nice speech. Nowlegeing
@sunitagaikwad6298 Жыл бұрын
अशोक राणा सरांनी खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर. मुलाखत छान. 👌👌👍
@rajendrakathare2146 Жыл бұрын
मैक्स महाराष्ट्रच खूप खूप अभिनंदन लोकशाहीचा चौथा स्तंभ हा मीडिया आहे पण आतापर्यंत मीडिया खोटा इतिहास लिहिला आणि सांगितले त्यामुळे जनतेला खरी माहिती नव्हती मैक्स महाराष्ट्र हे चांगली माहिती देत आहे जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right congregation namo bhudday very good thanks
@surendragaikwad9293 Жыл бұрын
Chatrapati. Shahu maharaj ki jay jaibhim
@balirammore6871 Жыл бұрын
Dhanyvad Sir ,Jay Johar Jay Bhim Jay Sanvidhan Jay Aadivasi Jay Mulnivasi Jay Bharat SC ST OBC Minorities Zindabad .
@ashoksamrat1336 Жыл бұрын
Great king shahu Maharaj .🌹🙏🙏🙏
@Anuragpatil775 Жыл бұрын
Jay sahu jay bhim
@Lion-emperor Жыл бұрын
सॅल्यूट सर
@bapukadam7868 Жыл бұрын
आपले कर्तृत्व मोठे असेल तर कोणी काही म्हटले तरी फरक पडत नाही
@vikaskalekar647711 ай бұрын
धन्यवाद अशोक राणा सर
@sdmusicstudiomumbai8769 Жыл бұрын
Very good
@rameshingle2921 Жыл бұрын
👍👍👍Dr Rana Sir 👍👍🙏
@rohitkambli4765 Жыл бұрын
सर संपुर्ण जगात कोनता ही साधु संत रूषी मुनी अगर तपस्सेला बसला तर तो पुडे बुध्दच होनार कारन शेवटच टोक हे बुध्द अवस्था आहे , दुसर कारन , संपुर्ण जगात मुक्तीचा ऐकच मार्ग आहे , तो मार्ग म्हंजेच भगवान बुध्दाची साधना आहे , दुसरा कोनताच मार्ग नाही
@poonamborkarpoonamborkar3560 Жыл бұрын
OBC che prabhodhan zale pahije.
@dhruvaate874 Жыл бұрын
जबतक हिन्दु रहोगे शुद्र ही रहना होगा।क्योकि वर्णव्यवस्था हिन्दु धर्म का प्रमुख सिद्धान्त हे।
@राष्ट्रहीत Жыл бұрын
कितने बेशरम हो तुम लोग हम obc एक भी तुम असंस्कारी लोगो की बात सुनते नही मगर पाहिले ये बता तेरा क्या फायदा है जो हमे बारबार हमारे फायदे दिखाकर खुदकी मजाग उडा लेता है, हम इतने मुर्ख नही हमारा फायदा हमे ना समझे और तू इतना होशियार नही की तू हम obc को समजे, आब 24 से त लोगोकी हिंदू धर्म को तोडणे की दलाली बंद होगी क्यू की तुम्हारा कोई सूनही नही रहा तो विदेशवाले पिछवाडे पर तुम्हारे जुत्ते मारेंगे Obc तो अभि निकला है पाहिले नही था तो किस आधार पर obc को शूद्र कहता है बे 22 फतवे वाले नकली बौद्ध Obc कॅटगीरी तो इस जातीवादी घटना ,और अवसरवादी राजनीती , हिंदुओ को तुकडो मे बाटने की साजीस का हिस्सा है obc मे तो ब्राम्हण सहित अनेक जाती है, ओर भी आपणे राजनैतिक फायदे के लिये हर साल नये नाम जुड जाते है जातीवाद तो खतम हुवा, मगर देश की घटना जातीवाद शिखाती है ,कास्ट सर्टिफिकेट देश की घटना देती है कोईभी हिंदू धर्म ग्रंथ कास्ट सर्टिफिकेट बटता नही कोई भी हिंदू धर्म ग्रंथ जातीवाद शिखाता नही ,हिंदू धर्म मे कर्म के आधार पर वर्ण थे जो जैसे कर्म करेंगा वैसे उसका वर्ण होगा,वाल्या का वाल्मिकी ऋषी हिंदू धर्म मे होता है और रावण ब्राम्हण हॊकर भी राक्षस कर्म से कहलाता है, कृष्ण भगवान थे उसका मामा कर्म से राक्षस था, मगर देश की घटना ही जातीवाद का में कारण हो चुकी है कितना आच्छा कर्म करो, sc st obc ओपन बन नही शकते ,जातीवाद के विरोध मे बोलनेवाले जाती का सर्टिफिकेट फायदा लेणे के लिये लाईन लागकर जातिका सर्टिफिकेट निकलते हैबौद्ध जितने शुद्ध और पवित्र थे उतने ही तुम बुद्धी अपवित्र हो भगवान बौद्ध और उनका पंथ हिंदू धर्म से अलग नही है, ना आप लोगो ना पहिले हिंदू धर्म से कोई नाता था ना आज बौद्ध से है आप लोग आपणे मतलब के लिये धर्म धर्म बदलते रहते हो जीस धर्म मे जाते हो ऊस धर्म मे गंधगी फैलाते हो तुम लोगो की धर्म पहचान नही गंधगी है जीस धिरे धिरे भारत के लोग पहचान रहे है
शाहूमहाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.डॉ. राणासाहेब खेदाने नमुद करावे लागते की अशा महान राजाची जयंती मरठा समाज करत परंतु आंबेडकरी जनता अभिमानाने करते.हे आपण सांगायला हवे होते...........
@vasantbarde4274 Жыл бұрын
Hon.ble,,sir,,,who are the Adivaashi? Please make a videos detail
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Rana साहेब khup खूप धन्यवाद ओबीसी मराठा यांनी sate vekarave nahi तर काही खर नाही
@mukundchouray71062 ай бұрын
जयंतीनिमित्ताने महर्षि शाहू महाराजांना विनम्रपणे अभिवादन. डॉ. राणासाहेब ईथे खेदाने नमुद करावेसे वटते की मराठा समाज कधीही महाराजांची जयंती साजरी करीत नाहीत. आंबेडकरी समाज अत्यंत अभिमानानेजयंती साजरी करतो.
@vilasnikam53225 ай бұрын
आपला परखडपणा आणि दमदारपणा वाखाण्याजोगा आहे.
@rohinishardul2824 Жыл бұрын
मांडणि छान अभ्यास छान पण क्षुद्र हे आपण क्षुद्र आहोत हे मानायलाच तयार नाहीत हाच तर खरा मुद्दा आहे
@राष्ट्रहीत Жыл бұрын
अच्छा तो आम्ही ओबीच स्वतः च स्वतःला शुद्र मानायचे म्हणजे आम्हाला कोण्ही चोर म्हटले तर आम्ही चोर आहोत हे कबूल करायचे वा मग तुम्ही निच आहात हे जर तुम्हाला कबूल असेल तर लोकांनी निच म्हटल्यावर तुम्हाला राग येऊ नये
@kiransawant2251 Жыл бұрын
ब्राम्हण सोडून बाकी सर्व शूद्र असं ब्राह्मणी धर्म सांगतो.
@SureshPandharkar-oe8ql Жыл бұрын
हे मान्य करणारे व न करणारे कोन आहेत.
@unprofessionalkitchen Жыл бұрын
वैदिक युग का घालमेल or क्या बालू की भीत पे खड़ा है हिन्दू धर्म । ये किताब OBC के लिए पड़ना बोहत जरूरी है. सुरेंद्र कुमार अज्ञात शर्मा जी की है किताब
@vishvaskale-hz7sxАй бұрын
जसे जीन्हांनी पाकीस्तानची रचना केली तशी आंबेडकर साहेबांनी बुध्धीस्तानची मागणी ब्रिटीशांकडे केली असती तर देशांत शांतता राहीली असती व सर्वाची प्रगती झाली असती
@pralhadsonawane2154 Жыл бұрын
21:05
@rameshubale5216 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shivajinavale65495 ай бұрын
रद्दी पुस्तकांचे इतिहास संशोधक ह्यांचे इतिहास संशोधन घाला चुलीत
@tveer3702 Жыл бұрын
जेव्हा मुलाचं किंवा मुलीचं लग्नाची वेळ येते तेव्हा प्रत्येक जण स्वतःची लायकी आणि जात दाखवतो 😅 जरांगे-पाटलांची ची मागणी पूर्ण होईल किंवा थांबेल तेंव्हा परत आहेच ते आहे....
पुण्यात पेशवे ओ बी सी च्या गळ्यात शुद्र समजुन मडके लटकवीत होते काय?
@kisangosavi6253 Жыл бұрын
Excellent lecture given by Dr Rana saheb which can be leason obc,Maratha and all backward samaj to teach internal mind and also they talk about reservation in private sector then saturation balance coming and also gavt can give subsidy to farmer and loan to young person who start business then India will go ahead.
@ravindrakadam4472Ай бұрын
If he did not donate, he was cast into another caste and the ransom was recovered
@dhruvaate874 Жыл бұрын
ओबीसी समाजास हे माहीत नाही काय ?
@anilpatil7939 Жыл бұрын
Obc पाण शेती कारातत्त् मराठा पाण शेती करतात, ते पान obc मध्ये पाहिजे त
@neelaghanekar2789 Жыл бұрын
Abhyas Kami aahe panchgavya dudh,dahi,tup,Shen v gomutra.😂😂😂 Aapan kay mhanala te tapasa.gaichya govarinche purvi dant manjan hot ase.ti rakh.
Mi boudha asun hi mi aj paryant mangalwari kadhihi non veg khat nahi ganapati bappa morya Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule jatiwad vadhato jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@jayantmisal4004 Жыл бұрын
शूद्र मनुष्य या समाज नहीं होता... मनुष्य के आचार, विचार, सोच, प्रवृत्ती शूद्र होनेपर ही उस व्यक्ती को शूद्र समजना चाहिये.. फिर ओ किसी भी जाती धर्मका हो...