स्पष्ट, निर्भीड आणि चिंतनशील भूमिका मुलखतीतून मांडलीत सर ! तेवढेच महत्त्वपूर्ण प्रश्न मुलाखतकर्त्यानी विचारले. मनापासून अभिनंदन!!🌹🍁
@ishansangamnerkar4707 Жыл бұрын
अनमोल माहिती डाॅ राणांमुळे समाजाला कळली. धन्यवाद.
@ratangosavi54007 ай бұрын
राणा सर, आपण अत्यन्त वास्तव वादी अशी माहिती दिली आहे, धन्यवाद!
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
खुप सुंदर उच्च कोटींची माहिती दिली आहे, सर , आमच्या ज्ञानात कणा कणानं वाढ होते, जय जिजाऊ जय शिवराय🚩
@AnilKawade-tn6by Жыл бұрын
खुपचं वेगळी व महत्वपूर्ण माहिती व त्याची आजच्या काळातील प्रस्तुतता सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@atulranpise1486 Жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. 👌👍 धन्यवाद साहेब 🙏
@vasantjadhav7049 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आहे सर्व भारतीयांनी विचार केला पाहिजे
@vijayjadhav144411 ай бұрын
डाॅक्टर अशोक राणा आणि मॅक्स महाराष्ट्र चे आभार. खरं काय याचा अंदाज आला. इतिहासकार म्हणवणारे पुरावे नष्ट करू शकतात यावरून या जमातीची मानसिकता उघडी झालीय
@ankushjadhav1427 Жыл бұрын
बहुजनांनी ब्राम्हणांची गुलामी सोडून दिली तरच त्यांची प्रगती होऊ शकेल.
@prakashkavathekar651 Жыл бұрын
आज पर्यंत माहित नसलेली माहिती महाराष्ट्राला मिळाली सर. धन्यवाद.
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
अपरिचित ईतिहास मांडला. धन्यवाद...
@kesarinathvaity1370 Жыл бұрын
तरी आम्ही ब्राह्मणाना आजही माणतो. याचं दुःख वाटते. कधी आम्ही सुधारणार
अभ्यास कर रे सोट्या.. उगाच ह्यांच्या नादी लागू नको. नोकरी/धंदा साठी ही लोक येणार आहेत का कामाला😊
@amarshinde6064 Жыл бұрын
@@swapnilpatil8441 patalichj usatli paidas distoy
@swapnilpatil8441 Жыл бұрын
@@amarshinde6064 Ka? Tuzya wadilani tyanchya lagnachyaweli te lagna lawnarya 'Bramhanala' 'Mam Bharya Samarpayami' ase mhatle hote ka? Tuch shodh ghe ki tu jungle zadichi kiwa itar kunachi paidaish aahes te.
@ashitmate9297 Жыл бұрын
@@anilm2395 का खर टोचल व्हाट इंडो-इरानियण आर्य ब्राह्मण ला
@vishwajitkamthe2956 Жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती साहेब❤❤
@bhargavnaik7107 Жыл бұрын
राणाजी, तुम्ही ही माहिती देत आहात याचा संदर्भ द्यावा।
@gurunathhilam9463 Жыл бұрын
Khup chhan sir thank you sir
@sharadmore7909 Жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती धन्यवाद साहेब
@rampatil5837 Жыл бұрын
परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली ही बाब शंकास्पद आहे. कारण एकदा पृथ्वी निक्षत्रिय केली तर दुसऱ्यांदा क्षत्रिय कसे निर्माण झाले. एकविस वेळा ही गोष्ट खुप लांब आहे
@राष्ट्रहीत Жыл бұрын
तुला इतिहास वाचायची गरज आहे भीमट्या
@sidhumule64454 ай бұрын
परशुराम ची आई वेशया होती तीन क्षेत्रीय गमन केलया मुले परशाने क्षेत्रीय हत्याकांड केला
@sunilbagul7664 Жыл бұрын
अगदी योग्य माहिती दिली आपण
@madhukarkadam8396 Жыл бұрын
6 जून 1674 हेच विश्रवमानयता आहे पुनः पेशवेकालीन मजबूरीने चालविण्याचा शासनाचा निच प्रयत्न सुरू आहे
@Bhaivlogs0714 Жыл бұрын
माझा राजा जन्मापासूनच राजा आहे त्याच्या राज्याभिषेकाची कथा मात्र खुप दुःखद आहे
@hrk32122 ай бұрын
Kahi dukhad nahi ulat abhimanachi bab aahe ki ek Hindu raja maharashtrala milala baki sahlya afwa aahet
@RAJ125rv11 ай бұрын
सर खूप छान
@sushil.nyc17673 ай бұрын
जय शिवराय
@nileshshingade3576 Жыл бұрын
कुठे महा पराक्रमी शिवाजी महाराज आणि कुठे ही महा विषरी झाहरीली मनुवादी गिधाड समाज प्राणी लोकांना अज्ञानी, पशू तुल्य बनवून जातीयवाद विषमतावादी चे विष कालवून जाती भेद भाव विषमता द्वेष वर्ण उच्च निचत आ मत्सर तिरस्कार पस रावणाचे आणि शिवाजी चे स्वराज्य रयतेचे राज्य आणि महा विषरी झाजरिली गिधाड च पाप शोषण विकृति च राज
@rampatil5837 Жыл бұрын
राणासाहेब खुप छान माहिती आहे.
@ismailmaniyar87023 ай бұрын
या व्हिडिओवर पूर्णपणे समाधान मिळत आहे
@sitaramsonkamble1810 Жыл бұрын
Dr Ashok Rana, thanks for your valuable information to us. You have tried to explain each and every information about Shiwaji Maharaj, our great king, in a short time. Thanks sir 🌹🌹🌹
@dr.sandeep7718 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@सतिशघावटेमर्दान4 ай бұрын
आजही अनेक जागृत विद्वान विद्रोही साहित्याचा अभ्यास करताना दिसतात, आपल्याला कोणाच्या रांगेत असल्याचे आवडेल ?
@goodhuman6936 Жыл бұрын
अतिशय छान माहिती
@anandgaikwad9524 Жыл бұрын
97% बहुजन पैकी बौद्ध सोडल्यास बाकी समाज झोपला आहे.
@राष्ट्रहीत Жыл бұрын
तुम्ही दिवसा उसात पैदा झाले म्हणून जागे आहेत बाकी झोपेत आहेत
@apbrand6055 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक हा बौद्ध पद्धतीने झाला होता.. 🙏 हे आणखीन लोकांना माहिती नाही.. हेच दुर्दैव..
@ChMuBaHiJaPa Жыл бұрын
जैन पद्धतीने झाला होता, असे कोठेतरी लिहिले असेल तर जरा शोध घ्या. बौद्ध पद्धतीने झाला असे सिद्ध झाल्यावर परत वाद नको व्हायला.
@shashankvanjari1865 Жыл бұрын
😁😁😁😁😁
@बारगीरशिवशंभुंचा Жыл бұрын
😁😁😁😁😁😁
@manojjamane22862 ай бұрын
Shaakt पदधतीप्रमाणे झाला होता.तो हिंदू तांत्रिक पंथ आहे
@gautammhaske1343 Жыл бұрын
सदर व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभे सर्व...... नी पहावा
@shivajiwanjale9769 Жыл бұрын
Khup chan Sir👍
@NRMane-ri2nt11 ай бұрын
गागाभट्ट याने पायाच्या अंगठ्याने महाराजांचा राज्याभिषेक केलं होतं असं जे ऐकले आहे ते खरे आहे काय हा माझा प्रश्न राणाजिंना आहे . हे कितपत खर आहे .
@सतिशघावटेमर्दान4 ай бұрын
छत्रपतींचा आपल्याकडून वैचारिक दृष्ट्या अवमान व्हावा, असे विदेशी भटाची इच्छा आहे; नाही तर कृष्णाला कापला गागा किस खेतकी मुली है!
@vinodshirsat943910 ай бұрын
छत्रपतीनी राज्यभिषक करवुन घेतला म्हणजे ब्राम्हण धर्माच्या विरोधात जाऊन राज्यभिषक केला
@adv.d.s.kulkarni2924 Жыл бұрын
फार कळकळीनेे व तळमळीने केलेले राजकीय विश्लेषण
@dnyaneswaredakhore58823 ай бұрын
शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक हा बौध्द धम्म नुसार झाला होता..
@vbansode9154 Жыл бұрын
साहेब हिंदू हा अरबी शब्द आहे असे ऐकले आहे मुगल भारतीय समाजाला हिंदू म्हणतं होते
@shashankvanjari1865 Жыл бұрын
Babasaheb Ambedkar swatla hindu mhanvun ghet hote. Mi hindu mhanun jqnmala alo tari hindu mhanun marnar nahi he tech bolale hote.
@MahendraPallavi-z3h5 ай бұрын
सनातन बुद्ध धंम्मा चा आहे एसधंम्मोसनातन हे बुद्ध धम्म पदा मधे आहे सनातन हि ब्राह्मणा चा नाहि
@clodhopper-dodo Жыл бұрын
Now a days new information about historical events come. There are more writers than readers.
@anandgaikwad9524 Жыл бұрын
ना हिन्दू चा ना सनातनी धर्माचा एकही पुरावा उपलब्द नाही.
@राष्ट्रहीत Жыл бұрын
अधर्मी 22 फतवे वाल्या नकली बुधु चा मात्र पुरावा आहे 1956
@mangalavisave4406 Жыл бұрын
लोकहो जागे व्हा. कधी जागे होणार. सणवार, पूजा विधी या निमित्ताने ब्राह्मण जनतेकडून कशाप्रकारे लुबाडणूक करतात. शिवाजी महाराजां ना सोडले नाही. तर सामान्य जनतेचे काय? हे सामान्य जनतेने च विचार करावा. जय शिवराय, जय भवानी 🙏
@jagadishlambe92915 ай бұрын
👌✔️
@Rpatqd6bi Жыл бұрын
खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ब्राह्मणांना शिक्षा द्यायला हवी होती
@bhimsenshirale3190 Жыл бұрын
आपण सत्य चिकित्सा केली, त्यामुळे मनूवाद्यांनचे पोट दुखू लागले.
@AmitParopkari10 ай бұрын
I've genuine question, if this 'Rajyabhishek sohala' was so humiliating and expensive , Brahmins looting Ch. Shivaji Maharaj, then why to do it? Why did Maharaj do it?? He was already ruling king, then why not just declare so? Why was Brahmin ceremony needed? It was Mughal rule anyway? He could have done it the mughal or islamic way?? Surely he might have considered it? Let me know if you can shed light on it.
@atulparte43085 ай бұрын
Amit Paropkari I totally agree with you. I don't think Chatrapati Shivaji Maharaj was so weak to take this insult. I have noticed that when the above guest raises questions about present political situation and try to defame present dispensation .I am sure they have Hindu hate.
@shirishthakare984211 ай бұрын
पुतळे आणि सोहळे यावर खर्च केल्यापेक्षा तोच पैसा शिक्षण रोजगार यावर लावावेत. कुणी अपूर्ण मंदिरात प्राण प्रतिष्ठा आणि कुणी नको त्या दिवशी राज्याभिषेक. राज्यकर्ते बेशरम झाले आहेत. जनतेच्या पैशात फुकट जल्लोष आणि लूट.
@sudhirdhumal14165 ай бұрын
तुम्हाला माहिती आहॆ का काँग्रेसच्या काळात, राजकारण्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्था काढल्या आणी सरकारी शाळाकडे दुर्लक्ष करून त्या आपोआप भाषा बंद पडतील यावर भर दिला आणी सरकारी शाळा बंद पडल्या
@shirishthakare98425 ай бұрын
@@sudhirdhumal1416 कबूल आहें. कॉंग्रेसी आणि गैरकांग्रेसी राजकरणी लोकांनी शिक्षणाची वाट लावली. डॉ. पंजाबराव देशमुख सारखे लोक अपवाद आहेत.
@yourstruly20224 ай бұрын
राजाभिषेक कि राज्याभिषेक? कृपया योग्य शब्द सांगावा
@udaypatil5904Ай бұрын
पण मग सांप्रत काळात, अनेक विद्वान ब्राह्मण महाराष्ट्रात असताना काशी वरून का मागवावे लागले पुरोहित
@vilashowal948211 ай бұрын
ब्राम्हण धर्म कोणी व कधी स्थापन केला?
@सतिशघावटेमर्दान4 ай бұрын
अंधभक्तांना छत्रपतींच्या पुनर्जन्माची प्रतिक्षा आहे, असे वाटते.
@Rpatqd6bi Жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराजांनी त्या ब्राह्मणांना शिक्षा का दिली
@milindjoshi70255 ай бұрын
Jar dusara abhishek bauddhane kela mhtle, tar to nichhalpurine kela hota, jo bramhan hota. Ani tyani abhishek ashakrta kela hota, ki philya abhishekat kahi truti rahilya hotya.
@republic980 Жыл бұрын
Rana sir hya vishayavar sadetod bhashya kelya baddal abhinandan asech bolat rahave janatechya nakki lakshat alya shivay rahanar nahi
@ravimate8106 Жыл бұрын
Chan mahiti dili nahitar khare tar veglech pustake vachun mothi hotat
@premrajmore8230 Жыл бұрын
We are because he has
@sunsaxz10 ай бұрын
हा संपूर्ण व्हिडिओ हा छत्रपतींची बदनामी करण्यासाठी बनवला गेला आहे
@hrk32122 ай бұрын
Lokanna ullu banawa asech ..jatiche vish pasrava
@amolt.s.3942 Жыл бұрын
Dr. राणे साहेब अफजल खान वध होता
@hareshdethe8874 Жыл бұрын
मला अशे सांगायचे आहे की भारत देशाचे पंतप्रधान मोठे की भारतीय देशाचे संविधन मोठे आहे का 🔐🔐
@kailaschauthare-rp9dr Жыл бұрын
Marathyana kalayla hav na he , hindu hindu mhnun shivaji maharajana fkt hindu purt mryadit thevl jaty.
@resourcetimeeffort5863 Жыл бұрын
लुटले?? म्हणजे शिवाजी महाराज पण धर्म सत्ते पुढे हरले... शिवाजी महाराज यांच जातीव्यवस्थे विषयी काय मत होत?
शिवाजी महाराज ब्राह्मणवादी, वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवणार होते हे 100 सत्य आहे, आपण त्यांना पुरोगामी ठरवून चूक करतो आहोत... त्यांनी ब्राह्मणांवर इतका खर्च केला यावरूनच हे सिद्ध होते, आपण त्यांच्यातले चांगले दुसरे गुण पाहिले पाहिजेत जस की त्यांचं शौर्य, स्त्रियांविषयीचा आदरभाव, पण त्यांना पुरोगामी सर्वधर्मसमभावी ठरवण्यात काही अर्थ नाही कारण तो काळच तसा होता
@swapnilpatil8441 Жыл бұрын
@@carname7391 Mag 'Swarajya Sansthapak Chhatrapati Shivaji Maharajani' 'Aadilshahila' madat karnara 'Bramhan' 'Krishna Bhaskar Kulkarni' ka todla? 'Swarajyarakshak Chhatrapati Sambhaji Maharajani' tyanchyashi gaddari karnarya 9 'Bramhanana' hattichya pai deun ka chiradale?
@dineshdeshmukh2232 Жыл бұрын
राणा सर आपण फक्त ब्राह्मण द्धैषाने पिडीत आहे दरवर्षी शिवजयंती आली की आपल्या सारखे पुरोगामी ओरडत असतात महाराजांच्या राज्य कारभारात ब्राह्मण चे योगदान आहे हे विसरून चालणार नाही
@ChidambarPotdar2 ай бұрын
असले जाती यवादी व्हिडीओ करू नका युवकांना प्रेरणादायी व्हिडीओ करा ह्या जातीने काय केले आणि त्या जातीने काय केले
@anilm2395 Жыл бұрын
कोण आहेत हे नव- इतिहासकार😅. इतके दिवस फारसे कधी नाव पण ऐकले नाही ह्यांचे. असो. व्हिडिओ बघून अस वाटल की Dr राणा हे शिवराज्याभिषेक वेळी तिथे होते. गागा भट/मोरोपंत पिंगळे नी ह्यांच्या कानात सर्व गोष्टी सांगितल्या असाव्यात.
@vaibhavniranjane4573 Жыл бұрын
Pn je purave aahet tyanusar tumche bramhani jatiwadich hote Ani tyacha pelava honarch
@anilm2395 Жыл бұрын
@@vaibhavniranjane4573 तुम्ही लोकांनी अभ्यास का नाही केला मग? फुले नी तर केव्हा पासून शाळा काढल्या होत्या ना.. आजकाल आपण भलेही देशासाठी/धर्मासाठी काहीही केले नसेल तरी आधी होऊन गेलेल्या लोकांना शिव्या देऊन लाईक्स मिळवायची स्पर्धा लागली आहे. हे मान्यवर त्यातीलच आहेत. हजारो/लाखो मूळ कागदपत्र ही फारसी, मोडी भाषेत आहेत. ह्यांनी किती वाचली असतील अस वाटत आहे तुम्हाला? एकही मूळ कागदपत्र न दाखवता मी/तुम्ही पण व्हिडीओ बनवू शकतो की :)
@KiranRaut12373 Жыл бұрын
एक इंग्रज अधिकारी त्यावेळी हजर होता आणि त्याने त्याच्या डायरीत लिहून ठेवले आहे असं श्री अशोक राणा सर म्हणतात .
@anilm2395 Жыл бұрын
@@KiranRaut12373 विचारून बघा राणा सरांना :). काही नसणार त्यांच्याकडे
@shashankvanjari1865 Жыл бұрын
Brigade Che ase anek itihaskar ahet kokate sarkhe
@बारगीरशिवशंभुंचा Жыл бұрын
यडपट लोकं यांना ईतिहासाचा ई सुद्धा माहिती नाही 😁😁😁😁😁😁
@ajitwelling Жыл бұрын
डॉक्टर राणा एकसारखे दोन्ही हात खाली हलवून नक्की काय करता आहेत..? म्हणजे काय हलवता आहेत? सहज म्हणून विचारल ? 😆
@Sadgguru Жыл бұрын
Nashib tuji chaddi nahi kadun ghetli
@amarshinde6064 Жыл бұрын
He channal khotarde ahe
@anandgaikwad9524 Жыл бұрын
भट ब्राम्हण खरा आहे का?
@amarshinde6064 Жыл бұрын
@@anandgaikwad9524 aare tu yanche sarav videos bg mg mala sang "bramhan ro sirf bahana hai asli nishana hindu hai" as chally yanch