मुंडे साहेब यांचे सारखे IAS, IPS अधिकारी असतील तरच सुशासन उत्कृष्ट पणे चालू शकेल. व त्यामुळे सामान्य जनतेस न्याय मिळू शकेल. सरांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद सर 🌹🌹🙏🏻🙏🏻
@Preamble19502 ай бұрын
मुंडे साहेब salute तुम्हाला व तुमच्या प्रामाणिक कार्याला.❤
@PrabhakarIngle-zu4lh2 ай бұрын
सर आपण मुख्य निवडणूक आयुक्त असायला हवेत
@ramkrishnatajane31542 ай бұрын
असे वाटते परंतु सरकार मध्ये जे बसलेले आहेत ते हे घडु देतील?
@quest4newhorizon2 ай бұрын
प्रत्येक तरुणाने मनापासून ऐकावे आणि follow करावे असे उत्कृष्ट भाषण. नितांत गरज आहे तरुणांना
@bhagwankorgaonkar60392 ай бұрын
सन्मा. श्री. तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला नवी मुंबई महापालिका आयुक्त पदावरून मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून नेमणूक केली असते तर फार छान झाले असते. अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी.
@AnantEnterprises-c7g2 ай бұрын
माननीय तुकाराम मुंडे साहेब आपणास मनापासून नमस्कार आपल्यासारखे प्रामाणिक व अभ्यासू आयएएस व आयपीएस अधिकारी बहुसंख्य या देशामध्ये असते तर भ्रष्टाचार हा आपल्या देशामध्ये जन्माला आला नसता व राजकीय नेत्यांना याचा वचक बसला असता जय हिंद जय महाराष्ट्र
@allinonemi-e7v2 ай бұрын
खरोखरच अभ्यासु व्यक्तिमत्त्व म्हणजे तुकाराम मुंडे साहेब न झुकणारे साहेब
@shivajilingampalle5332 ай бұрын
जो बोले तयसा चाले त्यांची वंदावी पाऊले
@rangoliartsofajitaurwadkar47422 ай бұрын
असे I A S ऑफिसर आपल्या देशाला पाहिजेत तरच हे राजकारणी वाटणीवर येतील
@Preamble19502 ай бұрын
@@Package_wala_chu असे तुमच्या मनात किती राजकारणी आहेत जे सामजिक, राजकीय, वैयक्तिक पातळीवर भ्रष्ट नाहीत, अश्या भ्रष्ट राजकारण्यांची बाजू भ्रष्ट लोक सुरुवतीपासूनच घेत आहेत ते नेहमीच प्रामाणिक लोकांना त्रास आणि त्यांच्यातील उणिवा शोधून काढण्यात धन्यता मानतात.... जे नैतिक ईमानदार नाहीत ते कुणासोबत च ईमानदार नाहीत....
@divyarajbansode202 ай бұрын
काही अराजकता माजणार नाही जर मुंडे साहेब यांच्या सारखे अधिकारी असतील तर.... नेत्यांच्या मतानुसार निर्णय घेणे...याची परिनीती देशभरात दिसतच आहे.
@arjunchaudhari41212 ай бұрын
सर तुम्ही नेहमी रोखठोक निर्णय घेतात म्हणून तुमच्या सारखे अधिकारी या लबाड राज्यकर्तेना चालत नाही खर तर तुमच्या सारखे अधिकारी या राज्याचा प्रमुख पदी नियुक्ती झाली पाहिजे उत्तम उदाहरण अरविंद केजरीवाल
@ashabajpai12552 ай бұрын
❤👍🌹💐🙏🙏🇮🇳🇮🇳खोके सरकार,स्थिर सरकार,मतदाता चे मता च,विचार,झल पहिजे, मुंढ़े जी च मार्गदर्शन आवश्यक आहे,🙏🙏
@babaraoingole45982 ай бұрын
एक नंबर अधिकारी मातीसी जान ठेवणारा माणूस
@Preamble19502 ай бұрын
@@Package_wala_chu हे मुंडे साहेब त्यांनी त्यासाठीच अभ्यास केलेला असतो, की त्यांना कुणी त्यांचं काम शिकवू नये आणि त्यांना काम शिकविण्यासाठी स्वतः ला आधी UPSC ची exam चांगल्या मार्क्स ने पास व्हाव लागते.😂 तेव्हां ते त्यांचं एकतात. इतर कुणीही त्यांना अक्कल पाजणाऱ्या कुणालाच उभ पण करत नाहीत, त्यांना यांच्या चेंबर मधे No Entry 🚫🚫🚫 असते.. त्यामुळे असा कुणी प्रयत्न करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी घालने आहे....
@jagdishrajguru38272 ай бұрын
@@Package_wala_chuअरे मुंढे साहेबांनी जिथं जिथं काम केलं आहे तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यावर तुला कळंलकी,त्यांच्या भ्रष्टाचार विरहित जनताभिमुख कार्यक्षम कारभारामूळेच जनतेने त्यांना हिरो बनवलं आहे. तुझ्यासारखे काही जळके भ्रष्टाचारी नेत्यांच्या बाजूचे स्वतः:चे फायद्यासाठी असणारंच.
@jagdishrajguru38272 ай бұрын
मुंढे साहेबांनी जिथं जिथं काम केलं आहे तिथं तिथं त्यांच्या भ्रष्टाचार विरहित जनताभिमुख कार्यक्षम कारभारामूळे जनताच त्यांना हिरो बनवते. अर्थातच तुझ्यासारखे काहि जळके स्वतः:च्या फायद्यासाठी भ्रष्टाचार्यांचे पाय चाटणारे असणारंच. @@Package_wala_chu
@jagdishrajguru38272 ай бұрын
@@Package_wala_chuमुंढे साहेबांनी जिथं जिथं काम केलं आहे तिथल्या भ्रष्टाचार विरहित जनताभिमुख कार्यक्षम कारभारामूळे जनताच त्यांना हिरो बनवते अर्थातच तुझ्यासारखे काहि जळके स्वतः:घ्या फायद्यासाठी भ्रष्टाचा-यांचे पाय चाटणारे असणारंच.
@eknathkunjir12812 ай бұрын
श्रीमान मुंढे साहेब यांचेसारखे असंख्य अधिकारी बनले किंवा असले तर महाराष्ट्र सुधारण्यास वेळ लागणार नाही
@shamraodahake19732 ай бұрын
15:39
@shamraodahake19732 ай бұрын
आम्हाला आपल्या कार्याचा व प्रशासकीय कामाचा अतिशय अभिमान आहे....... जय हो
@sambhajigolait1922 ай бұрын
मला वाटते जास्तीत जास्त संख्येने आपल्या सारख्या लोकांनी देखील आदरणीय मुंडे साहेबांसारखा विचार करायला हवा...! सर्व अधिकारी, सर्व राजकारणी व संपूर्ण जनता एकाचवेळी प्रामाणिक होवू शकत नसेल...! तर जास्तीत जास्त चांगले लोक प्रत्येक क्षेत्रात निर्माण झाले तर आणि तरच सुशासन येवू शकते....!
@sanjuappadeshmukh8422 ай бұрын
सुसंस्कृत, बेरोजगार,ऊचचशिक्षित, पेपर फुटिचे बळी ठरलेले तरून,सेवानिवृत्त अधिकारी यांनी एकत्र येऊन विधानसभा लढवावी .जनता आपल्याला नक्कीच साथ देईन.
@RajanGiram2 ай бұрын
Janta sath nahi denar Mh madhe Aap cha Darun parabhav
नक्कीच देशाप्रती स्वाभिमान भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन आमदार खासदारांचे वेतन व पेन्शन योजना आम्ही कधीच घेणार नाही असे घोषणापत्र लिहून देऊ आणि सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉ, वकील, इंजिनिअर अशाच अनेक प्रामाणिक योगदान देणारी एक टीम अशा महान व्यक्तींच्या माध्यमातून मजबूत फळी तयार झाली तर जनता नक्की साथ देईल सर्वसामान्य माणूस हा नक्कीच विचार करील असे वाटते सरांना प्रेम पुर्वक नमस्कार
@Madhavrao-rm5et2 ай бұрын
जगण्यातून सुशासनाच्या प्रेरणा शोधणारे अनेक जण असतात.सुशासनातून जगण्याच्या तर्हा शोधणारे कधीतरीच भेटतात.धन्यवाद!
@jibhaupatil72892 ай бұрын
मा, मुंडे साहेब, या कारणाने, आपण नाशिक, मनपा मधे, आयुक्त आसतांना फार मोठे आशे काम करत होते, त्यामुळेच आजही सर्व सामान्य नागरिक तुमच्या कामाची लोक आजही आठवण काढत आहेत, तुमच्या सारखे आजही आशे आधिकारी देशात नसतील,अशे मनापासून मला वाटते, धन्यवाद साहेब, 🎉🎉🎉
@anilmathure86762 ай бұрын
मुंढे साहेब,तुम्ही मुंबई महापालिकेत या. भरपूर झमेले मिळतील.
@narayanwaghumbare64622 ай бұрын
अतिशय सुंदर आपण काम केलेला आहे अशा प्रकारचे अधिकारी असतील तर जनतेला न्याय मिळेल
@ankushpatilshinde68232 ай бұрын
व्वा साहेब सुशासन कसं हवंय हे आपल्या प्रवचनातुन कळालं याला चं खरं प्रवचन म्हणतात
@jibhaupatil72892 ай бұрын
साहेब तुमच्या सारखेच आज, मुख्यमंत्री आज या राज्याला गरज आहे, जसे, कै, मा, टी एन शेंषन, निवडणूक आयुक्त होते, तसे निवडणूक आयुक्त आज जन्माला येणार नाहीत, साहेब,
@anand21522 ай бұрын
खरा माणूस आहे हा आमच्या जालन्यात परत पाठवा ❤
@aditikulkarni66552 ай бұрын
तुमच्या सारखे सगळे अधिकारी पाहिजे
@DevidasKotkar-z8p2 ай бұрын
👌👌👌 अतिशय छान आणि आत्मचिंतन करायला लावणारे व्याख्यान
@Haribhau-w2p2 ай бұрын
अप्रतिम
@vilashowal94822 ай бұрын
❤🎉 उत्कृष्ट अधिकारी
@bhimraowaghmare13822 ай бұрын
सर आपले विचार खुप विचारणीय आहेत. यातून आजची परिस्थिती सर्व उजागर होते . सुशासनसाठी नागरिकांचे खुप मोठी जबाबदारी आहे .
@ucp89752 ай бұрын
नेत्यांवर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही.जोपर्यंत लोक प्रतिनिधी परत बोलवणे अधिकार नाही.
@gauravpadvankar592 ай бұрын
सर तुम्ही देशाचे मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री झाले तर आपल्या देशाची गरिबी दूर करून देशात लोकांना रोजगार देऊन आपल्या देशाला महासत्ता बनवाल तुमच्या कामाला सलाम 🙏🙏🙏🙏
@jagdishbadre69582 ай бұрын
मुंडे साहेब,समाजाचा व राष्ट्राचा विकास करणाऱ्या अधिकाऱ्याची म्हणजे आपल्या सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी देशाला आवश्यक आहेत भ्रष्ट शासनकर्ते स्वतः च्या स्वार्थासाठी काम करतात.आपण प्रवाहाच्या विरोधी नसून संवेधानिक व जन कल्याणकारी कार्य करणारे अधिकारी आहात. आपले कार्याबाबत सलाम.
@madhavgaikwad53572 ай бұрын
एक दम कर्तव्य दक्ष अधिकारी व योग्य मार्गदर्शन सर्व नागरिकांना नि बोध घ्यावा धन्यवाद सर❤ गायकवाड
@sunilgurav88562 ай бұрын
असे I A S ऑफिसर आपल्या देशाला पाहिजेत तरच हे राजकारणी वाटणीवर येतील व भ्रष्टाचारला आला भशेल
@mohamadhusainshaikh32812 ай бұрын
मा तुकाराम मुडें साहेब आपन " प्राशासनातील कोहीनुर चमकनारा तारा/ हीरा " आहात सर आपल्या प्रा शासनातील आपन केलेल्या उत्तम कामगीरीने जनतेचे जीवन उजळुन निघत आहे।आपले अभीनंदन ।
@quest4newhorizon2 ай бұрын
आपल्या सर्व group वर पाठवावे असे महत्वाचे भाषण.
@bhaunirmal37312 ай бұрын
आदरणिय तुकाराम मुंढे साहेब आपल्या विषयी आम्हाला सार्थ अभियान आहे .
@mandliksharad042 ай бұрын
श्री तुकाराम मुंढे साहेब यांच्या सारखे आय एस आय अधिकारी यांची आपल्या देशासाठी खूप आवश्यकता आहे म्हणून असा देशातील प्रामाणिक अधिकारी यांनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन करून नागरिकांना मार्गदर्शन करून
@jagdishbadre69582 ай бұрын
तुकाराम मुंडे साहेब हे संवैधानिक व जबाबदारीने कल्याणकारी अधिकारी आहेत.महाराष्ट्राला असे अधिकारी हवेत, "जयभीम जय संविधान"
@pranhansramtekeyes59552 ай бұрын
सर, सोप्या भाषेत मार्गदर्शन केलात, आपले खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏
@jayeshwagh67192 ай бұрын
Great person 🎉
@janardhanmore94882 ай бұрын
Great.munde.sir.
@trimurtitailor73332 ай бұрын
साहेब तुम्हाला मानाचा मुजरा करतो
@sanjuappadeshmukh8422 ай бұрын
शासनाला प्रामाणिक, सुसंस्कृत अधिकारी नको असतात मग देश कसा प्रगती पथावर जाऊ शकतो?
@dattatraychavan692 ай бұрын
महाराष्ट्रातील अनेक कॉलेजेमध्ये व सामाजिक संस्था यांनी म.mundhesahebanche यांचे व्याख्यान आयोजित करण्यात यावे कारण हे एक हुशार व्यक्ती आहेत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होणार आहे साहेब आपणास शुभेच्छा
@drarundawle30492 ай бұрын
अगदी बरोबर,पुढारी लोकांवर दर 5वर्षानी जनतेपुढे जावे लागते पण एकदा नोकरीत लागले की निवृती पर्यंत त्यांच्या वर आपले कोणी वाकडे करू शकत नाही अशी भावना होते.
@amitnarvekar95322 ай бұрын
अतिशय छान व आत्मपरीक्षण करण्यासारखी गोष्ट आहे
@rajendraghotkar93172 ай бұрын
बरोबर सर जी
@satishchandrajoshi4422 ай бұрын
Mr. Munde has guided ordinary citizen like me as to how I should get my grievance redressed. I will now go to the Ward Officer of my area and find out whether there is a system like and request him to introduce the same for the citizens living in the Ward. Thank you Mr. Munde.
@mohanpatil-sn4xe2 ай бұрын
असे अधिकारी निर्माण करणं खुप गरजेचे आहे तरच सामान्य जनतेला न्याय मिळेल
@doctordreamergunj97762 ай бұрын
मुंडे साहेब आपल्या सारखे अधिकारी खूप कमी आहेत महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे love you sir 🙏🙏🙏🙏
@latusapkalevlogs63192 ай бұрын
Khup chhan 👌 spich
@ril32652 ай бұрын
Nice person 🎉
@VitthalRajage-f5c2 ай бұрын
Adarash officer Respected Tukaram Munde Saheb congratulation for Walk with Commissioner Thank You Sir ❤❤
@bhikankarankale41242 ай бұрын
साहेब आपण सरकार व लोक यामधील जो फरक आहे त्याचे विश्लेषण खूप चांगले केलेले आहे. दुर्दैवाने डेमोक्रॅसी मध्ये मत देण्या व्यतिरिक्त लोकांना फारच कमी अधिकार आहेत.
@ShantaramSardar-ce3kp2 ай бұрын
Sir तुम्ही कितीही हुशार असलात तरी तुम्हाला अनपढ, गुन्हेगार आणि निव्वळ गाढव लोकांच्या under काम करावे लागते त्यासाठी राष्ट्रपती सारखी समकक्ष पोस्टवर तुमच्या सारखी व्यक्ती हवी.
@TheHinduDharmaProtector2 ай бұрын
मुंडे साहेब नक्कीच मुख्यमंत्री होणार
@vilaslad47802 ай бұрын
मुंढे साहेब सुशासनासाठी तुमच्या सारखे प्रशासणात हाताच्या बोटावर मोजण्या ईतके तरी आहेत का ?संपुर्ण यंत्रणाच बिघडवली गेली आहे आणि बरबठलेली आहे सत्ताधाऱ्यांची बटीक बणलेली तर सुशासण कूठुन येणार?
@archanagokhale48292 ай бұрын
अशी व्हिजन व काम करण्याची इच्छा सर्वांना मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना!
@ramkrishnamali52822 ай бұрын
सर तुमाला परमस्वर चांगलं आयुष्य देवो
@nehachoughule33192 ай бұрын
एकदम दिलखेचक भाष्य!👍👍👌👌🌹🌹
@manojjadhav82962 ай бұрын
मुंडे साहेब... मना पासून सेलुट ❤
@quest4newhorizon2 ай бұрын
👍अगदी बरोबर. मालक असल्यासारखे वागतात
@mominhamid4028Ай бұрын
Khup changali mahiti deta sir soulut sir
@TheHinduDharmaProtector2 ай бұрын
माझे स्वप्न आहे तुकाराम मुंडे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे
@Shubhangisamre2 ай бұрын
नाईस व्हिडिओ ! धन्यवाद
@pradeepsontakke67322 ай бұрын
सर खरोखर आज या विचाराची देशाला भूक लागलेली आहे
@MAROTITHOTE-yv9gm2 ай бұрын
Very good thinking.
@sonalighorpade84112 ай бұрын
Atishay sundar sir ❤
@pratiksharma32032 ай бұрын
Lots of Respect for you Sir🙏🏻🙏🏻🙏🏻 have seen your lots of videos hats off you You are Like T.N. session for Maharashtra
@limbajikhatke99662 ай бұрын
अप्रतिम!!
@hitendramahale84062 ай бұрын
साहेब आपल्या सारखे अधिकारी असतील तर मला नक्की खात्री आहे की भारतात भ्रष्ट कारभार संपण्यास वेळ लागणार नाही राज्य कर्ते म्हणतात भ्रष्टाचार ही किड आहे तिला नष्ट करण्यास फार वेळ लागेल तर हे राज्य कर्त्यांचे सोंग आहे असे मला वाटते आपल्या ला साहेब मानाचा मुजरा
@shrirangbainabaipandurang77722 ай бұрын
सर,आपण नवी मुंबई चे म्युनिसिपल कमिशनर होता तेव्हा मी पण वॉक वुईथ कमिशनर चे माध्यमातून घणसोली,नवी मुंबई इथे बस डेपो जवळ सामील झालो होतो.धन्यवाद साहेब! माझे अनेक मित्र त्या आठवणी अजून कडतात.
@gajendrajain14942 ай бұрын
Sir ,carry on ,one day you will be winner.
@VitthalRajage-f5c2 ай бұрын
Good speech Defination Management Democracy Example of painting of three walls. 1336/1337.Sir weekly Lectture want to for students and citizen.Mrs Deepa Munde collector of distric Beed I likes that video because I could not attendant as senior Citizen In Indian an Extra Ordinary officers necessary to the Bharatmata Jay Hind Jay Bharat 😂❤
@NitaKawale-e1e2 ай бұрын
Very nice speech sir
@bhauraobagde88392 ай бұрын
सर तुमच्या सोबत काम करायला आवडते.असे आमचे बिडीओ साहेब म्हणत होते .
@bokaresir9072 ай бұрын
Tukaram sir Only, Love for urs Thoughts and works.
@navnathkharat98172 ай бұрын
"Excellent Officer "
@saisagarmahamuni59432 ай бұрын
अतिशय सुंदर आणि सुटसुटीत स्पष्टीकरण करूण समजून सांगितलं सर.. मन:पूर्वक आभार.. धन्यवाद तुकाराम_मुंढेसर..❤
@SubhashBulle-ye9dc2 ай бұрын
सर तुमच्या सारख्या ऑफिसरला या देशातले भ्रष्टाचारी नेते टिकू देत नाही सर आज देशाला तुमच्या सारखे ऑफिसर ची गरज आहे यू आर ग्रेट सर
@manojdodke43052 ай бұрын
Sachha imandar deshpremi jagruk Kary tatpar adhikari ani saksham mamniya shree TUKARAM MUNDE JI sarkhe pratek jilhyat. Ase adhikar imiltil tar desh mahasatta ani vishwasguru honar ch. JAY jawan ⚔️ JAY kisan ⛏️ JAY Bharat 🌲🇮🇳 JAY SANVIDHAN 🌲🌼🌲
@mahendrashah63462 ай бұрын
You are true born person, salute to you, you are after retirement as political leader.
@bharatdodake75672 ай бұрын
Khupach sundarj
@santoshbait85312 ай бұрын
सर्व सामान्य माणूस वेवस्थेचा न्याय समजून न घेता १) प्रवाहाचा कल २) प्रसिद्ध माणूस ३) धनिक ४) धाक ५) तात्पुरती सुविधा ६) जाती चे धर्माचे, पंथाचे , भासे चे लोक आपलेसे वाटणे.७) पक्षाच्या कार्या त असणाऱ्या वेक्तीचा प्रभाव, अश्या अनेक प्रकारच्या कारणा मुळे उत्तम उमेदवार निवडण्यात अडचणी येतात. त्यातच गुंडगिरी च्या विरोधात लोकं जात नाहीत. गोटालेबाज अनेक प्रकारच्या क्लृप्त्या लढवून लोकाना दिशाहीन करतात.
@vishwanathwaghmare97812 ай бұрын
Great job sir ❤
@varsharanimungase36282 ай бұрын
Each and every officer must be like this to develop India 👍
@shrirangbainabaipandurang77722 ай бұрын
good gavernance sathi प्रत्येक नागरिकांनी अभ्यास पूर्ण जागरूक असणे आणि इतर नागरिक यांना जागरूक करणे म्हणजे मा.मुंडे साहेबांचा जीव ओतून केलेल्या भाषणाचे फलित झाले असे म्हणता येईल.धन्यवाद!
@mahesh31sonawane2 ай бұрын
Khup sunder sir we respect you
@madhvraokale30412 ай бұрын
मुंडे साहेबांसारखे अधिकारी मुख्य निवडणूक आयुक्त पाहीजेत
@surekhajadhav75412 ай бұрын
Very good excellent sir
@hitendrapawar33892 ай бұрын
सत्य आणि सतत्य जपता हात तसेच जपा
@AnjaliKhatawkar2 ай бұрын
मुंडे साहेब I praud of you
@dipaksalvi95622 ай бұрын
Great sir🎉🎉
@ulhaschaudhari33932 ай бұрын
Good guidelines
@mangeshchaudhari29532 ай бұрын
One true officer...
@GangabaiPatil-c2l2 ай бұрын
सरांच्या विचार धारेची एक पुस्तिका तयार करा भारताच्या संविधानात यातील काही महत्वाचे मुद्दे घेण्यासारखे आहेत . परंतू ही विचारधारा जनजनात जागृत होण्यासाठी ही पुस्तीका तयार होण महत्वाची आहे. आणि प्रसार माध्यमातून याच प्रसारण व्हायला पाहीजे.
@karunadongre3182 ай бұрын
Sir आपले 10 min margdarshan पाहिजे होते
@sandeepdeore-ig3zr2 ай бұрын
Salute to you Sir
@ganpatnagupillay48872 ай бұрын
I heard he is good Officer. He got so many posting. Reasons may be unknown. Govt. Must explain the reason for transfer and posting. Means about three years should serve in one station. However my perception is that council and employees are not allowing the works properly. And not imlementing IAS / CO of municipality. Finally we are victims. Therefore we must elect good Nagersevak. Thanks