Podcast : भीमा कोरेगावचा इतिहास इतिहासाच्या पुस्तकातून का शिकवला जात नाही? निखील वागळे यांचा सवाल

  Рет қаралды 68,024

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

भीमा कोरेगावचा इतिहास इतिहासाच्या पुस्तकातून का शिकवला जात नाही? निखील वागळे यांचा सवाल
भारतात इतिहासाचे लेखन कशा पध्दतीनं होतं? शाहीर आणि इतिहासकार यामधे काय फरक आहे. उच्चवर्णीय लिखित इतिहासात त्रुटी काय आहेत? इतिहासाचे पुर्नलेखन झाले पाहिजे. भीमा कोरेगावचा इतिहास पाठ्यपुस्तकात आणण्यासाठी काय करावे लागेल? याविषयी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केलेलं वैचारिक मंथन
#Nikhil wagle #BattleofBhimakoregaon #Historybook
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Helo: studio.helo-ap...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Пікірлер: 218
@bapuavchite7463
@bapuavchite7463 2 жыл бұрын
निखिल सर तुम्ही सत्याचे सेनापती आहात आणि आम्ही सर्व बहुजन तुमचे युद्धे तुमच्या मागे सावली सारखे आहोत धन्यवाद जय भिम ूढ
@sushilagajbhiye4488
@sushilagajbhiye4488 2 жыл бұрын
Right congratulations sir?
@krunalgaikwad289
@krunalgaikwad289 2 жыл бұрын
@@sushilagajbhiye4488 ío
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 2 жыл бұрын
☸️👌💯%✔️500 महार विरोने पेशवाई और मनुवादी गुलामी को खत्म कर अपने राजाओ की हत्याओ और अपमान का बदला लेने के साथ ही छत्रपती प्रतापसिंह भोसले महाराज को पेशवा की कैद से आझाद कर फिरसे स्वराज्य की स्थापना की थी ! जयभीम ! जय शिवराय !!🇮🇳❤🙏
@swatitorne3372
@swatitorne3372 2 жыл бұрын
Namo Buddhya jai bhim Sir good job for you sir
@amolrandive7580
@amolrandive7580 2 жыл бұрын
Manu gulamgiri manu gañdu
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 2 жыл бұрын
वागले साहेब बरोबर बोलत आहेत, जय जिजाऊ जय ृशिवराय,
@kailasbansare4953
@kailasbansare4953 2 жыл бұрын
निखील सर आपण खरोखरच महान आहात आणि आपण आंबेडकरी विचारवंत असल्याचे आम्हाला भूषण आहे
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 2 жыл бұрын
तुम्ही आणि रविश कुमार सारखे निर्भीड पत्रकार या देशात आहेत म्हणून लोकांमध्ये *जनजागृती* म्हणजे *क्रांतीचे बीज* *जिवंत* आहे. धन्यवाद.... 🙏🏽
@shrirambapat7763
@shrirambapat7763 2 жыл бұрын
😀😃😄😁😆
@NRK208
@NRK208 2 жыл бұрын
Jara lokanna olkhayla shika
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 2 жыл бұрын
🤣🤣
@makarand7925
@makarand7925 2 жыл бұрын
खोट बोलीन रेटून बोलीन म्हणजे निखील वागळे,भीमा कोरेगाव ची लढाई इंग्रज सैन्य आणी पेशवे यांच सैन्य यांच्यात झाली.आणी उर्वरित भारतात जसा अन्य संस्थानिक ,राजे यांचा इंग्रजांनी पराभव केला तसा इंग्रज सैन्याने भीमा कोरेगाव येथे पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला हे वास्तव सांगण्याची हिंमत निखील वागळे मध्ये नाही.निखील हा बाजारू पत्रकार आहे.दोन समाजात तेढ निर्माण करायची काही विचित्र बोलायच आणी प्रसिध्दीच्या झोतात रहायचंय एवढाच निखीलला माहीती.
@wamangaikwad418
@wamangaikwad418 2 жыл бұрын
जयभीम सर, खरचं प्रत्येक तरुणांनी आपले विचार आत्मसात करावे अशी अपेक्षा..!
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 2 жыл бұрын
सत्य इतिहास कधीच बदलू शकत नाही. कारण तोच खरा इतिहास असतो. तो जिवंत असायला हवा. यासाठी जागृत असणे महत्वाचे आहे.
@makarand7925
@makarand7925 2 жыл бұрын
भीमा कोरेगावची लढाई ही इंग्रज सैन्य आणी पेशवे यांच सैन्य यांच्यात झाली.भारतात जसा संस्थानिक, राजे यांचा इंग्रज सैन्याने पराभव केला तसा पेशवे सैन्याचा पराभव झाला.हा वास्तव इतीहास निखिल सांगत नाही.कारण वास्तव आणी निखील यांचा ३६ चा आकडा आहे.
@dadaraokhandagale9149
@dadaraokhandagale9149 2 жыл бұрын
वागळे साहेब आपण सत्य बोलत आहात.आपले टी व्ही वरील डीबेट फार चांगले होते.
@smstarnews5637
@smstarnews5637 2 жыл бұрын
योग्य विचार आहेत. नितीनजी वागळे सर मनापासून धन्यवाद जयभीम नमो बुद्धाय्
@rajaramkamble9794
@rajaramkamble9794 2 жыл бұрын
वागळे सर तुमच्या सारखा आज पत्रकार मिळु शकत नाही हीच तर खंत आहे धन्यवाद सर🙏🙏🌹🌹
@ganpatkadam9687
@ganpatkadam9687 2 жыл бұрын
वागळे साहेब आपले म्हणणे 100 टक्के रास्त आहे .लोकांमध्ये असलेला गैर समज दूर होऊ शकतो .त्याच बरोबर राज्यघटना अभ्यास क्रमात असायला पाहिजे .26 जानेवारी 1950 रोजीच राज्यघना अभ्यासक्रमात असती तर एव्हाना देश महासत्ता झाला असता .आज ही लोकांना त्याचे हक्क आणि कर्तव्ये माहित नाही
@ashokgayke5205
@ashokgayke5205 2 жыл бұрын
हो भावा तुझ मत एकदम योग्य आहे. संविधान आभ्यास क्रमात शिकवल आसत तर ह्या भाडखाऊ भ्रष्टचार्याना भ्रष्टचार करताच आला नसता. पण ह्या काॅग्रेस वाल्यांनी जणतेला त्यांचे हक्कच कळू दिले नाही.
@spsonkamble7329
@spsonkamble7329 2 жыл бұрын
निखिल वागळे साहेब म्हणजे संविधान रक्षक आणि बाबासाहेबांचे अनुयायी ,जयभीम सर . आम्ही तुमच्या कायम पाठीशी आहोत .
@ajaysaware3774
@ajaysaware3774 2 жыл бұрын
वागळे सर,हिंदी मध्येही आपण व्हिडिओ केलं तर फारच चांगलं होईल. कारण तुमचे विचार देशभर पासरण गरजेचं आहे.
@prashantwankhade1
@prashantwankhade1 2 жыл бұрын
लोकशाहीला जिवंत ठेवणारा निर्भड पत्रकार निखील वागळे सर
@makarand7925
@makarand7925 2 жыл бұрын
शेपूट घालणारा जातिवाद पसरवणारा खोटारडा पतारकार
@dasrathgaikwad6041
@dasrathgaikwad6041 2 жыл бұрын
वागळे सर आपल्या पत्रकारिता ही डोळ्यात अंजन घालणारी पत्रकारिता आहे.आपल्या पत्रकरीतेला सलाम नव्हे वंदन.
@paramanandasapur9091
@paramanandasapur9091 2 жыл бұрын
Excellent निष्पक्ष, निर्भिड, ज्वलंत प्रश्नांचे सरकारवर बाण सोडणारे उत्तम पत्रकार "निखिल वागळे" ....
@sonumusice.999
@sonumusice.999 2 жыл бұрын
महाराष्ट्र ला हा तुम्ही खुप मोठा सल्ला दिलात आणि हे टेक्निकल दृष्टीने बरोबरच आहे,ते म्हणजे जय शिवराय आणि जय भीम म्हणजे दलित आणि मराठा एकोपा जर टिकून राहिला तरच महाराष्ट्र शांत राहील आणि मनुवादी हे होऊ देणार नाहीत
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 2 жыл бұрын
नितीन वागळे साहेब एकदम बरोबर बोलत आहेत जय महाराष्ट्र
@gorakhtakankhar7926
@gorakhtakankhar7926 2 жыл бұрын
निखिल वागळे सर आपण मधी गायब घालतात आम्ही विचार करत होतो जो आमच्या बापाचा विचार करणाऱ्या निखिल भाऊ गायब कुठे झाले तर तुम्ही आलात आम्हाला समाधान आहे आणि येणारा काळ जसा तुमचा पत्रकारिता बंद केली होती ती पत्रकारिता तुम्हाला स्वतः पुन्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे चालू करून देतील यात शंका नाही जय भीम
@vikassawant005
@vikassawant005 2 жыл бұрын
Jai Bhim , Jai Shivray , Jai Savitri Jyoti , ३nhi charitra वाचली आहेत 🌹
@anilgaikwad1132
@anilgaikwad1132 2 жыл бұрын
वागळे साहेब तुमचे परखड विचार असेच दर दिवस ऐकायला मिळावे हि ईच्छा.
@ShodhMajha
@ShodhMajha 2 жыл бұрын
खरचं, वागळे सर आधुनिक भारताचा इतिहास असं Mpsc ला ही syllabus मधे आहे,आणि प्रत्येक Mpsc इतिहास च्या पुस्तकात सुरुवात 1818 ने झाली आहे परंतु त्यात एकही माहिती दिलेली नाहीं सविस्तर का देत नाहीत.का लपवलं जातो.
@ramdassabale6612
@ramdassabale6612 2 жыл бұрын
Jaybhimsir
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
कारण तो बिनबुडाचा इतिहास आहे..आणी mpsc च्या पाठयापुसत्कत् बिनबुडाचं काहीही ऍड करत नाहीत 😂
@makarand7925
@makarand7925 2 жыл бұрын
वागळे यांची नियत खोटी आहे . जर नियत साफ असेल तर त्यांनी भीमा कोरेगाव येथे झालेली लढाई ही इंग्रज सैन्य आणी पेशवे यांच सैन्य यांच्यात झाली आणी त्यात पेशवे सैन्याचा पराभव झाला आणी इंग्रज सैन्य विजयी झाले हे सांगाव.पण वागळे हे वास्तव सांगू इच्छित नाहीत ते त्याला जातीय स्वरूप देउ इच्छितात.जर भीमा कोरेगाव येथे पेशवे यांच्या ऐवजी दुसर सैन्य असत आणी तीथे असाच पराभव झाला असता तर वागळे यांची भूमीका वेगळी असती.
@kk59596
@kk59596 Жыл бұрын
​@@swapnil155lavdya tuja shattacha itihas aahe aai zavadya. Tu kutra aahes.
@ganeshakahde1997
@ganeshakahde1997 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती दाखवणे गरजेचे आहे . सध्या देश आणि राज्य वाईट काळात जात आहे . समाज सुधारक यांचे विचार मांडणे गरजेचे आहे . सामान्य लोकांचा विचार मांडणे आवश्यक .
@sumitahire8176
@sumitahire8176 2 жыл бұрын
Jai Bhim sir...aaj babasaheb aste tar nakkich tyani tumcha khup kautuk kela asta....khara shishhya💙💙
@roshansawant423
@roshansawant423 2 жыл бұрын
निखिलजी आपल्या विचारांना सलाम 🙏
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 2 жыл бұрын
Jai Bhim
@vivekshelke9437
@vivekshelke9437 2 жыл бұрын
खूप छान माहिती! केवळ हिंदू म्हणून आम्हाला नोकरी मिळणार नाहीच. यासाठी जी विकृती तरुणांना आकर्षित करून बिघडवते त्या तरुणांनी आपले आत्मपरीक्षण, चिंतन करावे. याविरोधी मोठे उठाव झालेच पाहिजेत मी आपल्या सगळ्यांसोबत आहे.
@sanjay.kamble.8958
@sanjay.kamble.8958 2 жыл бұрын
निखील वागळे म्हणजे निर्भिड पत्रकार आणि सत्य विचार... आज अशा पत्रकारांना सरकार बाजूला करते. कारण सरकारला परखड विचार मांडणारे लोक नको असतात. आपण सर्वांनी अशा पत्रकाराच्या मागे उभे राहून त्यांना सपोर्ट करावा. जय भीम.. जय महाराष्ट्र.
@gajananratnaparkhe4539
@gajananratnaparkhe4539 2 жыл бұрын
सलाम वागळे सर...
@finegentleman7820
@finegentleman7820 2 жыл бұрын
You are the pride of Maharashtra journalism.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 2 жыл бұрын
Great Sir, Jay Bhim Jay Savindhan 🙏
@healthworkout5084
@healthworkout5084 2 жыл бұрын
वागळे साहेब तुमच्या क्रांतीला तुमच्या कार्याला सप्रेम जय भीम आम्ही तुमच्या सोबत आहोत
@beinghuman4427
@beinghuman4427 2 жыл бұрын
Full support nikhil waagle sir. We agree with you 👍🔥
@chinatamaniwaghmari9219
@chinatamaniwaghmari9219 2 жыл бұрын
वागले सर तुमसे मनापासून आभार
@bharteemore4910
@bharteemore4910 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏Namo Buddhay,Jaibhim. Sir u are very great sir. Thank you for being Thankful for Babasaheb Acts.
@gl555bass6
@gl555bass6 2 жыл бұрын
Jay Bhim 💙🙏
@mahasengandle785
@mahasengandle785 2 жыл бұрын
निखिल वागळे हे सत्यवादी, निर्भिड आवलिया पत्रकार आहेत. त्यांचे हे जुने भाषण पण ताजेतवाने वाटते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहे व त्यांच्या मनात समतेचे चिंतन अव्याहत पणे चालू असते असे दिसते आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.
@ranjitbansode3646
@ranjitbansode3646 2 жыл бұрын
निर्भीड पत्रकारातील एकच नाव 👍👍
@jagdishjadhav7123
@jagdishjadhav7123 2 жыл бұрын
Lion of nikhil wagle sir.....Jay maharashtra
@bhagwatbhosale6468
@bhagwatbhosale6468 2 жыл бұрын
वागले सर तुमी वीलश्रन लडा आपल भाषन छान आहे
@baburaodhawse2316
@baburaodhawse2316 2 жыл бұрын
Very 2 nice prbhodhn khup chan kele aabhinandn welcome jaybhim jay savidhan thank you
@vilasjadhav1899
@vilasjadhav1899 2 жыл бұрын
Jay bhim great job sir 🙏👍🙏
@samadhanjanrao5445
@samadhanjanrao5445 2 жыл бұрын
जयभीम,ज्य्शिव,राय
@ashapanchal9830
@ashapanchal9830 2 жыл бұрын
Jay Bhim
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 2 жыл бұрын
SUPERB NIKHIL SIR SERV DHARM SAMBHAV MANNARA MANUS KHARE PATRKAR
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 2 жыл бұрын
Good speech 👌🏼👌🏼
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 2 жыл бұрын
धर्मात कट्टरवाद आणला कि तो धर्मांध होतो प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि समता हवी असते प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतोच पण दुसर्या धर्माचा आदर करणे हा खरा धर्म आहे निखिलने स्पषटपणे आपले विचार मांडले आहेत धन्यवाद
@sudhirshejwal7207
@sudhirshejwal7207 2 жыл бұрын
तुम्ही खरे पत्रकार आहात
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 2 жыл бұрын
माननीय वागळे सर आपण सत्य बोलता त. म्हणून तर सरकारला अडचण होते. तुम्हाला जयभीम- वाल्याचा सत्य पाठिंबा आहे. जयभीम- जय संविधान. 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gurupalekar3140
@gurupalekar3140 2 жыл бұрын
वागळे सर खरे बोलत आ हे. दंगल भडकली नंतर सत्तेवर येतात.
@dipakmore6252
@dipakmore6252 2 жыл бұрын
Sir.. Your great.. 🙏 Jay Bhim ⚔️
@NitinJadhav-zw5fl
@NitinJadhav-zw5fl 2 жыл бұрын
Great nikhil sir
@amolmukare9251
@amolmukare9251 2 жыл бұрын
Jay bhim
@prashantwankhade8387
@prashantwankhade8387 2 жыл бұрын
You are great Ambedkar vaadi journalist Jai bhim
@nagnathfirange9010
@nagnathfirange9010 2 жыл бұрын
सुपर सर.......💯 बरोबर आहे सर....
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
भाऊसाहेब तोरसेकर यांनी तुम्हाला विचारलेले सणसणीत प्रश्न देखील पाठ्यपुस्तकात यायला हवेत
@uttamsorate985
@uttamsorate985 2 жыл бұрын
Good Nikhil Wagale Saheb
@vishaljamdhade9899
@vishaljamdhade9899 2 жыл бұрын
Your great sir 👏 👍
@enggfundas2937
@enggfundas2937 2 жыл бұрын
I really appreciate your dedication and determination for truth/ constitution. Salute to you Mr. Wagle...
@netralideshmukh1744
@netralideshmukh1744 2 жыл бұрын
Awesome
@saya2023
@saya2023 2 жыл бұрын
सही...👍
@vilasbhalerao9698
@vilasbhalerao9698 2 жыл бұрын
Nice keep it on 👍👍👍
@dharmeshgaikwad4016
@dharmeshgaikwad4016 2 жыл бұрын
Nikhil ji 👍
@rajusardar2694
@rajusardar2694 2 жыл бұрын
एक निर्भीड पत्रकार एक सच्चा माणूस
@rajuwankhade698
@rajuwankhade698 2 жыл бұрын
Right ❤
@laxmanshinde4580
@laxmanshinde4580 2 жыл бұрын
I am very proud of you Nikhil sir Jai bhem
@siblings___14
@siblings___14 2 жыл бұрын
Vagale sir tumhi khup khare ani nirbhid patrkar ahe tumchi khari garaj ya deshala ahe
@vilsongore750
@vilsongore750 2 жыл бұрын
Nikhil sir tumhi khare manus ahat
@ganeshgade5158
@ganeshgade5158 2 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या निर्भीड नेतृत्वाची अत्यंत गरज आहे आम्हा सर्व जणतेला व राज्याला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे तुमच्या जनजागृती च्या कार्याच मनपुर्वक आभार
@santoshkadam3771
@santoshkadam3771 2 жыл бұрын
Great sir
@sandeepsonawane7748
@sandeepsonawane7748 2 жыл бұрын
Jay bhim sir🙏🙏🙏
@vinayjadhav3086
@vinayjadhav3086 2 жыл бұрын
साहेब तो इतिहास पेशवाई जींकली असती तर आला असतात पाठयपुस्तकात
@sainathbansode621
@sainathbansode621 2 жыл бұрын
बरोबर बोलताय सर
@Akashw-pd1uw
@Akashw-pd1uw 2 жыл бұрын
Nice
@namdevsawant167bsawant8
@namdevsawant167bsawant8 2 жыл бұрын
Greatest analysis sir
@arunsuradkar6788
@arunsuradkar6788 2 жыл бұрын
Very good sir. 🙏🙏
@purvakulkarni1938
@purvakulkarni1938 2 жыл бұрын
कारण पाठयपुस्तकात तरी खरा इतिहास शिकवला पाहिजे म्हणून😀
@swami496
@swami496 2 жыл бұрын
जाे पर्यंत लेखनी प्रचार व प्रसार बामणांचया हातात आहे ताे पर्यंत बहुजनांचा उधदार हाेणार नाही या साठी कृपया विदराेही तुकाराम हु किलड हेमंत करकरे हि पुस्तके वाचा
@asifdeshpande3649
@asifdeshpande3649 2 жыл бұрын
हीच तर खरी गोम आहे...
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 2 жыл бұрын
दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू होते की नव्हते याचा निर्णय करण्यासाठी शासनाने इतिहास तज्ज्ञांची समिती नेमली होती आणि दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नसल्याचा समितीचा निष्कर्ष स्वीकारून हा प्रश्न निकाली काढला होता. त्याचधर्तीवर महाराष्ट्र शासनाने भिमा कोरेगाव चकमकी संदर्भात इतिहास तज्ज्ञांची तथ्य शोध समिती (fact-finding committee) स्थापन करून या वादाचा सोक्षमोक्ष करावा. यासाठी तत्कालीन देशी आणि ब्रिटिश शासकीय अभिलेखागारात (भारतीयसंदर्भात) अभिनिवेशविरहित भरपूर संदर्भ उपलब्ध आहेत. मतांची बेगमी करण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेऊ नये.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 2 жыл бұрын
खोटा इतिहास फार काळ टिकत नाही, म्हणूनच ,लाल महालातून कोंडदेव याचा पुतळा हलवण्यात आला. इतके वर्ष ज्या बहुजनांच्या हृदयात भिमा कोरेगाव नावाचा धडा , महाराष्ट्रात पाठ्यपुस्तकात येणे गरजेचे होते ,ते झाले नाही, परंतु येथून कोण असे होऊन देणार नाहीत,ते पाहिले जाईल , असा धडा हा पाठ्यपुस्तकात येण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बहुजन प्रयत्न करतील, वागळे साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 2 жыл бұрын
अहो साहेब भिमा कोरेगाव ची लढाई ही अमानवी जुलमी राजवटी विरोधातली होती. चकमकीसाठी एवढा मोठा स्तंभ उभारला जातो का ? विचार करा.
@sashank28
@sashank28 2 жыл бұрын
Khup chan bhashan....
@Rupali559
@Rupali559 2 жыл бұрын
सर बरोबर बोलता तुम्ही
@nagrajjogdand1441
@nagrajjogdand1441 2 жыл бұрын
Jaibhim jai mahar, only jaibhim only Babasaheb only bhimrao only mahar regiment, salute.
@ramdongre7474
@ramdongre7474 2 жыл бұрын
Yes sir Real History should comes out and which gives us motivation and leads to development.
@pruthwirajjadhav4832
@pruthwirajjadhav4832 2 жыл бұрын
Jay bhim jay savidhan.... 💙🇮🇳
@bhagwantambewagh9430
@bhagwantambewagh9430 2 жыл бұрын
पठ्य पुस्तकंच नव्हे संपूर्ण अभ्यासक्रमच संविधान यावर खास विषय समाविष्ट करायला हवा 👍
@angelsprince4353
@angelsprince4353 2 жыл бұрын
Vagale sir ... great
@veenajadhav489
@veenajadhav489 2 жыл бұрын
Sir Amhi tumchha barobar ahot
@bhimrovmule8368
@bhimrovmule8368 2 жыл бұрын
एसि आपल्या जागेवर आहेतमुस्लिम आपल्याच जागेवर आहेत पण इतकाच काय आहे सर मनापासुन क्रांती कारी जय भीम जय बुद्ध जय सवीधान
@vishwanathalhat6138
@vishwanathalhat6138 2 жыл бұрын
Good thoughts. God bless u
@sunnychavan3741
@sunnychavan3741 2 жыл бұрын
Very nice
@harshwardhanshinde7401
@harshwardhanshinde7401 2 жыл бұрын
Nice speech sir
@Mooviefanclub
@Mooviefanclub 2 жыл бұрын
Vagle saheb ur great. Jay shivaji Jay bhim
@Ram_bidkar_official
@Ram_bidkar_official 2 жыл бұрын
कोणी काहीही म्हणो मात्र आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 2 жыл бұрын
Jay Bhim 💙💙
@hemantvaitee2990
@hemantvaitee2990 2 жыл бұрын
निखिल sir मी तुमच्या मताशी सहमत आहे. ग्रेट बाबासाहेब आंबेडकर. ते दलितांचे देवच आहेत.
@beinghuman4427
@beinghuman4427 2 жыл бұрын
All bahujananche dev ahet
@amolwankhade4427
@amolwankhade4427 Жыл бұрын
Verry.good.gerylajem
@beinghuman4427
@beinghuman4427 2 жыл бұрын
जय भीम जय शंभुराजे ☸️
@rajendrasalve4572
@rajendrasalve4572 2 жыл бұрын
Nikhil wagleako Nila slam
@anandauthale4840
@anandauthale4840 2 жыл бұрын
Nikhil Vagle Sr Ha Prashna Sharad Pawar Na Vicharla Tar Far Bare Hoil.
@rupalimore1290
@rupalimore1290 2 жыл бұрын
Jay Bhim 🙏🇪🇺🙏
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 2 жыл бұрын
बरोबर सर.
@Water_Forest_Land
@Water_Forest_Land 2 жыл бұрын
👌
@samyakshambharkar3885
@samyakshambharkar3885 2 жыл бұрын
नमो बुद्धाय जय भीम सर
@sunilwavhal6004
@sunilwavhal6004 2 жыл бұрын
जय भिम
@mayadevigaikwad4731
@mayadevigaikwad4731 2 жыл бұрын
Jai bhim vagale sar
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,7 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН