मी स्वतः यांचा सेंद्रिय गूळ वापरात आहे . अतिशय उत्तम चव आहे. गेले जवळपास 2 ते 2.5 वर्ष आम्ही हाच गूळ वापरतोय. नैसर्गिक असल्यामुळे खूप गोडवा आहे. दिलीप जोशी तुम्ही खूप चांगला उपक्रम राबवला आहे. तुम्हाला शुभेच्छा
@AbhijitNavare Жыл бұрын
अरे वा... हो गुळ चांगला आहे...बाजारातील गुळापेक्षा नक्कीच वेगळा आहे...पण पूर्णपणे सेंद्रिय एवढ नक्की....
@sanjaykulkarni3241 Жыл бұрын
khup chan
@AbhijitNavare Жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏
@madhavideshpande6208 Жыл бұрын
खूपच माहिती मिळाली दिलीप जोशी यांच्याकडून. अत्यंत कौतुकास्पद कामगिरी ! 🌟🌟 शेतीला अध्यात्मिक जोड ! 🙏🏻🙏🏻
@AbhijitNavare Жыл бұрын
हो...नक्कीच...धन्यवाद 🙏☺️
@krishnajimutalik6393 Жыл бұрын
Changla upkram .Hardik shubhechha.
@AbhijitNavare Жыл бұрын
धन्यवाद 🙏😊
@ashishshiralkar7685 Жыл бұрын
हा माहितीपूर्ण व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद. 7:11 हा क्षण त्यांनी अभिमानाने गूळ कसा दाखवला हे सर्वोत्तम आहे. मी निश्चितपणे दिलीप जोशी यांच्याशी संपर्क साधणार आहे. Thank you 😊
@AbhijitNavare Жыл бұрын
वा...अगदी बरोबर निरिक्षण आहे...तसच ते कॅमेर्यासमोर आत्मविश्वासाने बोलत होते हे विशेष कारण हे जगातल्या अवघड कामांपैकी एक आहे....धन्यवाद 🙏☺️
@AMOL-r8j Жыл бұрын
👍👍👍👍👍
@TheAmbajogai Жыл бұрын
नैसर्गिक शेती काळाची गरज आहे
@AbhijitNavare Жыл бұрын
हो...नक्कीच...
@mayurkalebere3188 Жыл бұрын
Mi swata ha gul baryach wela ghetla ahe. Amhi joshi kaka na personally olakhato. Khup changala kam te karat ahet. Tumhi video kela tyabaddal pn dhanyawad 😊
@AbhijitNavare Жыл бұрын
वा...हे ऐकून खुप छान वाटल....हा व्हिडीओ केल्यामुळे मलापण खुपकाही शिकायला मिळाल...जोशी काकांकडे मोठी जमीन दिलीतर ते त्याच सोन करतील....धन्यवाद 🙏😊
@arvindpatil7214 Жыл бұрын
Namaskar Abhijit. Very nice video. Love to see more of your Such video and food vlogs.
@AbhijitNavare Жыл бұрын
Thank you very much 🙏☺️
@deepakkunnure3445 Жыл бұрын
सेंद्रीय गुळ सर्वोतम पण खात्रीने मिळाला पाहिजे.मी५ वर्ष वापरतोय.तो गोडीला कमी असतो.तो उतम...
@AbhijitNavare Жыл бұрын
ह्यांच्या गुळाची गोडीपण चांगली आहे..
@goodluckproperties810811 ай бұрын
Hello sir he music konte aahr link Mille ka ?
@AbhijitNavare11 ай бұрын
मला नेमक नाव आठवत नाही...पण तुम्ही KZbin studio मधे... Audio Libraryमधे.... Country Music सर्च करा... .. आणि नंतर calm निवडा...तुम्हाला हे आणि अशा प्रकारचे ट्रॅक मिळतील....