इंडोनेशियात रामायण महाभारत यांचे प्रयोग होतात त्यामुळे वाजपेयींनी एकदा तिथे गेल्यावर त्यांना विचारलं तुम्ही मुस्लिम आहात तर मग रामायण महाभारत कसे बघतात तेव्हा तिथल्या अध्यक्षांनी उत्तर दिले होते आम्ही फक्त धर्म बदलला संस्कृती नाही सांस्कृति तीच आहे .हा फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात.
@yashwantbhagwat915923 сағат бұрын
भारी
@SunilDeodhar-q7kКүн бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण इंदो्नेशिया बद्दल बरीच नवीन माहिती मिळाली अनय जी धन्यवाद
@NihonDeshaКүн бұрын
नमस्कार अनयजी, मी जपान मधुन आपले व्हिडिओ पाहतो. आपले विवेचन आणि विषय मांडण्याची पध्दत खुप छान आहे. आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलता आणि आम्हाला शहाणे करता या बद्दल धन्यवाद !!
@nitinshelke4508Күн бұрын
Well Said 👌
@mh48Күн бұрын
आपले धन्यवाद
@555कोव्हिडКүн бұрын
🙏
@hariomtest4058Күн бұрын
मोदीजी नी हे दाखवून दिले की मुस्लिम विरोधी नाही तर देश विरोधी इसिस विरोधी जिहाद विरोधी देशप्रेमी साठी म्हणतात की सबका साथ सबका विकास ज्यांना पाकी बद्दल आदर आहे त्यांनी निघून जावे
@hanumantathombre5144Күн бұрын
,🙏🙏🙏👍👍👍
@chintamanisahasrabuddhe7240Күн бұрын
नमस्कार, सविस्तर आणि प्रभावी माहिती दिल्याबद्दल आभार प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना
@sunitatakawale5615Күн бұрын
खूपच आवडला vdo. इंडोनेशिया ची उत्तम विस्तृत माहिती मिळाली. भारताची भूमिका ही कळली. खूप छान माहिती दिलीत.
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 💐🙏
@JustComments-m3gКүн бұрын
वा! इतके अभ्यासू विवेचन ऐकायला मिळाले त्याबद्दल थॅंक्यू. नाहीतर टीव्हीवर तेच ते राजकारण ऐकून बधीरता येते.
@vinayakphadnis2131Күн бұрын
👍 हा व्हिडिओ अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. विश्लेषण पण अप्रतिम आहे आपण नेहमीच वैविध्यपूर्ण व्हिडिओ करता. पण आजचा इंडोनेशिया बाबत जो व्हिडिओ सविस्तर करताय त्याबद्दल अभिनंदन. या क्षेत्रात आपण * दादा माणूस * आहात. या विषयातील " भाऊ तोरसकर " आहात 👌👍😆
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@deepagokhale3406Күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण खूप चांगली माहिती..
@anupritapatwardhan7160Күн бұрын
खुप महत्वाची माहिती मिळाली.धन्यवाद...
@geetarao8856Күн бұрын
धन्यवाद अनय जी. या विषयाचे स्पष्टीकरण फारच चांगले आणि प्रभावी वाटले
@Raju-HPКүн бұрын
नेहमीप्रमाणेच चांगली माहिती.. 👍👍
@shirishdeshpande6659Күн бұрын
फारच छान समजून सांगितलं
@meenawagh6157Күн бұрын
अतिशय माहितीपूर्ण विवेचन
@nimabhanu8325Күн бұрын
कीती surekh माहिती ग्रेट 👌
@ravibokhare4702Күн бұрын
🌹🙏🏿🌹🙏🏿🌹बरीच विस्तृत --समर्पक माहिती मिळाली ----आपले आभार 🦾🌺🪷🦾🌺🪷👏🏿
@sanjay15alone75Күн бұрын
सुंदर विवेचन 👍🙏
@sanjayjoshi256622 сағат бұрын
फारच विस्तृत माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली
@anitajoshi5239Күн бұрын
खूपच छान समजावून सांगितले. त्यामुळे आमच्या सारखे च नॉलेज वाढते.
खूपच आवडला, कधी एकदा सकाळ होते व नातवंडांचा पृथ्वीचा गोल हातात घेऊन "इंडोनेशियाचे" स्थान पहाते असं झाले आहे. आपले व्हिडीओ ऐकून पुन्हा एकदा भूगोलाचा अभ्यास करण्याची उर्मी निर्माण झाली आहे, होत आहे. जे अर्थात शक्य नाही हे कळत असूनही. असो, श्रवणभक्तीही नसे थोडकी. नमस्कार व शुभेच्छा. आपल्याला व तंत्रज्ञानाला.
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
@vaidhyanathanbalasundaram1224Күн бұрын
Very informative video
@meenagharpure6076Күн бұрын
Very informative 👍
@subhashkhomne2022Күн бұрын
इंन्डोनेशिया विषयीची सविस्तर माहिती दिल्या बद्दल खूप खूप. धन्यवाद .
@madankulkarni6847Күн бұрын
इंडोनिया बाबत आज खूप माहिती मिळाली जय हिंद.
@ndkulkarni41213 сағат бұрын
🌹🙏खूप छान माहिती दिली. धन्यवाद अनय जी. 🌹
@YoutubeSubhashJoshiКүн бұрын
काय जबरदस्त माहिती दिलीत anay..
@arvindkulkarni129318 сағат бұрын
खूप खूप महत्त्वाची माहिती सांगितली तुमच्या व्हिडिओची मी नेहमीच वाट पाहत असते
@raseshwarichonkar5513Күн бұрын
Excellent analysis as usual
@nishikantsuryawanshi6354Күн бұрын
Good news🎉
@vrindabaride668618 сағат бұрын
इंडोनेशिया बद्धल खूपच माहिती समजली जी माहीत नव्हती धन्यवाद
@nitinshelke4508Күн бұрын
Superb 👌👌👌
@mukunddeo373411 сағат бұрын
अनय,खूप छान माहितीपूर्ण विश्लेषण .
@aniruddhabhave96Күн бұрын
सुशील जी एकदा अभ्यासपूर्वक सर्व आकडेवारी समोर आणली पाहिजे
@sandeepj590822 сағат бұрын
सुशील जी?
@pournimadhotre8550Күн бұрын
अनय तुमचे व्हिडिओज की महत्त्व पूर्ण माहिती देणारे असतात . किती सहज पणे तुमच्या कडून माहिती मिळते.
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@rameshjadhav2165Күн бұрын
Excellent information.
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@shamalraorane580021 сағат бұрын
Khup chan mahiti milali.
@vijaytiwari-nq7crКүн бұрын
Namaskar 🙏
@prasadchitnis839618 сағат бұрын
उत्तम माहीती
@swatishidhore3970Күн бұрын
खूप छान विषय 👌
@sanjaypande6408Сағат бұрын
१८००० बेटे ही फार उद्बोधक माहीती.
@sandeepj590822 сағат бұрын
या घडामोडी कडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला
@alaknandamasurekar232321 сағат бұрын
छान माहिती
@vinayakphadnis2131Күн бұрын
🇮🇳 नमस्कार अनयजी सुप्रभात 🙏 🇮🇳 आज २६ जानेवारी " भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जयहिंद ! भारतमाता की जय ! वंदेमातरम् 🇮🇳👍
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@sanjaypande6408Сағат бұрын
छान निवेदन.
@madhavvalase8950Күн бұрын
खूप छान माहिती मिळाली... !!! (हे केवळ सध्याचं सरकारच करू शकत अन्यथा... कल्पना न केलेली बरी).... !!!
@ravindrawagh360020 сағат бұрын
👍👍👍
@kedarambekar8302Күн бұрын
👌👍🙏
@shaileshdeshpande5523 сағат бұрын
🙏👌👍🙏
@sangeetachopde3687Күн бұрын
समुद्री रस्ता .....ओके....ओहो खूपच महत्वाचा देश आहे हा तर भारतासाठी, जयशंकर जी खूप positive काम नक्कीच करत असतील
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@aparnakothawale3376Күн бұрын
baniya ani firangi lutarunsathi khas upyukt asa marg , ki baki duniyela yanche karname kalnar nahit !navala mulnivasiyani bhalun jata naye !
@sanjayjoshi256622 сағат бұрын
श्री अनय जी यांचे व्हिडीओ मी माझे परदेशातील नातेवाईकांना पाठवत असतो
@shriramgajananbapat7791Күн бұрын
बळी ला वामनाने पाताळत पाठवले अशी पुराणात गोष्ट आहे. भारताच्या दृष्टीने पाताळ म्हणजे आजचा मेक्सिको. बळी व त्याच्या बरोबरचे लोक बोटींनी गेली. जाताना त्याचे जहाज बिघडले. त्यावेळी बळी बरोबरचे काही लोक जावा बेटावर राहिले. म्हणून तिथे भारतीय संस्कृती आहे.
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@veenauvach9611Күн бұрын
👌👌👌
@machindrakawade-tg7dzКүн бұрын
अनयदा जवळ जवळ महिन्या भरा नंतर तुम्हाला ऐकतोय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो 20 दिवस, गंभीर आजार झाला होता, आता बरं झालं आहे, अजून पंधरा वीस दिवस अंथरुणावरच आहे खूप मिस केलं तुम्हा सर्वांना
@hanumantathombre5144Күн бұрын
लवकर बरे व्हा
@mh48Күн бұрын
धन्यवाद... काळजी घ्या आणि लवकर पूर्ववत व्हा
@shreyasshintre1005Күн бұрын
Get Well Soon.
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏
@sandhyasawant172920 сағат бұрын
Take care
@mahendrachavan1984Күн бұрын
आदरणीय मोदीजी खुपच दुरदृष्टी ठेवून कोणतेही काम करतात . इंडोनेशियात .... इंडिया + आशिया = इंडोनेशिया .
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@NitaJoshi-he7jyКүн бұрын
नमस्कार
@rajanikantdaptardar3419Күн бұрын
भारताचे परराष्ट्र धोरण किती पुढचे पहाट आहॆ स्पष्ट आहॆ. मोदीजी मूळे च हे आहॆ....
@suhasbhonde1675Күн бұрын
🙏
@UjwalaAmbekar-d3rКүн бұрын
नमस्कार🙏🙏
@icchablisscosmicbliss9948Күн бұрын
Deradicalisation loading
@gokulprasadkesarwani5153Күн бұрын
इनडोशिया या. देशा पुर्वी इनडोचायना होते
@shivajimane3281Күн бұрын
Sadhyacha kal pahata, velich rajkarani lokancha udhog hanun padala nahi tar Bharat sudha muslim bahul desh hoil. Sanskriti Hindu jivant rahil ka?
@YoutubeSubhashJoshiКүн бұрын
अठरा हजार बेटांमध्ये मानवी वस्ती किती असेल सर?
@prashantwasalwar1165Күн бұрын
nice question ❤
@pramodkashikar4379Күн бұрын
ही माहिती इतर कोणत्याच चैनल वाल्यांना का सांगता येत नाही हेच कळत नाही आपल्याला जे समजतं या प्रकरणी समजत नाही हे दुर्दैव आहे
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 💐🌹🌹
@ChanduKaleКүн бұрын
त्यांची भाषा बहासा इंडोनेशिया. बहासा = भाषा. एअरलाइनचे नाव गरुडा. सुहार्तो = सुहृद, सुकार्नो = सुकर्ण. एक शहर Jogjakarta म्हणजे योग्यकर्ता (j चा उच्चार य). Djokovidjojo म्हणजे योगविजय.
@parasnathyadav3869Күн бұрын
जय श्री राम 💐🌹🌹🌹🙏
@Hindukush9Күн бұрын
जकार्ता, मुंबई वगैरे किनार्यावरील शहर २०५० नव्हे, ❌ बहुतेक २०२५-२६ मध्येच बुडणार आहेत 🤕 😏🥸
@dilipkhanvilkar611212 сағат бұрын
ब्रम्होस क्षेपणास्त्रे, इंडोनेशिया भारताकडून घेत आहे; याबद्दल, आपणं काहीच बोलला नाहीत.
@yashwantbhagwat915923 сағат бұрын
आपण म्हणतो ना, किस चक्कीका आटा आप खाते हो? तसं विचारावसं वाटतं तुम्हाला, कुठून मिळवता ही माहिती?
@Pathfinder650515 сағат бұрын
You tube search karun😊
@rohinia5316Күн бұрын
अनयजी इंडोनेशिया संबंधी छान माहिती मिळाली पण पंडित ? नेहरूंचा विषयी जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तुम्ही प्लीज काही न बोलता हे चंद्रशेखर नेने सरांवर सोपवा आता ही तुम्ही नेहरूंच्या भूमिकेविषयी बोलणं टाळावं हे बरं
@jayprakashbolinjkar336Күн бұрын
2050 पर्यंत जकार्ता सारखे राजधानी शहर समुद्रात बुडणार आहे आणि त्यांनी आतापासूनच राजधानी दुसरीकडे वसवणे सुरू केली आहे,तसेच त्यासारखे आपली मुंबई पण बुडणार आहे तर आपल्याकडे त्यासाठी काय योजना सुरू आहेत ? मला वाटते आता ज्या प्रमाणे मुंबईचा विकास चालू आहे त्यावरून आपल्या राज्यकर्त्यांना मुंबई बुडणार यांचे काही गांभीर्य नसावेच.जय विकास.
@555कोव्हिडКүн бұрын
मुंबईची भौगोलिक स्थिती ही जाकार्ता पेक्षा वेगळी आहे... राजधानी हलवण्याची कारणं खुप वेगळी आहेत
@Pathfinder6505Күн бұрын
Ha pahuna chapter ahe, bharata cha republic Day karun lagech pak la visit karanar hota, that means donhi desha na same latitude disali aste Videsh vibhaga til chanaksha sachivani ha pak duara radda karayla lavala. Hindustan ani pakadya na saman tarazut tolay cha plan hota. Sakhol vishleshan karit ja ki rao. Shetavi doghe hi miya bahi hey visarun chalnar nahi.
@aparnakothawale3376Күн бұрын
Indonesiacha hi ata , mularambh arambh sangata yenar nahi ase disat ahe ! mul hindu , mag pachimi nirmit muslim dharmiya ,ani ata american sainnyamule american dna ani hindu mishrit muslim jeens cha indonesia , mhanaje konacha paypos konachya payakhali , ashi videern paristhiti banali ahe , obamachya ' 'be'bharavashyavar ! mhantat na ,apale tyanech nak kapale ! goryanche sadake doke mhanaje , indonesian vanshacha ase mhanat , african type obamala president kele ani 5 varshat afrika ani indinesiache tibd dabun tyana bukke marat , apale hat dhuvun ghetale, petrol chya darodyat ! ditichi daittya pore asach dhumakul ghalnar !
@sandhyarailkar1498Күн бұрын
तुष्टीकरण नवीन प्रयोग 😭
@surendragawas3183Күн бұрын
द्वेष करताय का य ? हरकत नाही, पण त्यात देश हितच असणार आहे.
@vinayakkulkarni1835Күн бұрын
आपला अभिप्राय वास्तवाशी सुसंगत वाटत नाही.
@sunitatakawale5615Күн бұрын
आता यात काय तुष्टीकरण दिसलें,काही कळले नाही.
@pspol3273Күн бұрын
जोगळेकर.. जरा मोदी ला जाऊन विचारा की निवडणुका आल्या की कटोरी बतोगे घोषणा कोणाविरुद्ध देतात?.. तुम्ही जे सांगत आहात ते खरे असेल तर निवडणूक आल्यावर मोदी अक्कल गहाण ठेवतात का??
@dkolekar2934Күн бұрын
मोदीजी है तो मुमकिन है.
@anantuttarwar5129Күн бұрын
kzbin.infozOARivbsk-k?si=SGcZ-aTOjVofSi8p
@Dharmaputra-bf3myКүн бұрын
विश्व गुरु ला शांततेचा नोबेल पुरस्कार हवा आहे. त्याने यूनुस बंगाली याला बोलावले नाही हे आम्हा हिन्दू वर अनंत उपकार आहेत anayjee