No video

Millennials & Midlife Crisis | TATS EP 48 |

  Рет қаралды 79,218

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Midlife crisis सगळया millennials ना तिशीत होतोय का? Midlife crisis मध्ये नक्की काय काय होतं आणि आपल्या आयुष्यात त्याचा परिणाम होतो? ह्या काळामधून मार्ग कसा काढायचा आणि आपल्या family चा आणि partner चा role ह्या phase मध्ये किती मॅटर करतो? peer pressure कसं handle करायचं? या सगळ्यावर आपण आपला मित्र नील सालेकर(Content creator,Actor) शी गप्पा मारल्या आहेत.
Credits:
Guest: Neel Salekar (Content Creator, Actor)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Mohit Ubhe.
Edit Assistant: Shrutika Mulay.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.c...
#AmukTamuk #marathipodcasts
Chapters | Midlife Crisis
00:00 - Introduction
04:13 - What is midlife crisis and fear
15:03 - Performance and peer pressure
27:19 - Fear of adapting to changes
40:04 - Life after marriage
55:17 - Life and values

Пікірлер: 130
@harsh-simplelife
@harsh-simplelife 4 ай бұрын
विषय खुपच भारी.....शाळा संपल्यावर पुढील १५-२०‌ वर्ष कसे निघून जातात हे समजतच नाही...असं वाटतं कालच १० वीचा सेंडप झाला....२५-३५-४५-५५ .....संपलं आयुष्य...लोक १५ हजार -२५-५०-१ लाख पगारावर खूष असतात आणि आयुष्य संपवितात.... मुळात वय वाढतं तसं काही नवीन करायला भिंती वाटते.....असं वाटत या जन्मात नाही होणार काही पुढच्या जन्मात करु... पण पुढचा जन्म कोणी बघितला
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 4 ай бұрын
मित्रांनो, तुमचे सर्व भाग मी बघतोच. आजचाही भाग बघताना मी तुमच्या पिढीचे ताण तणाव, लाईफ स्टाईल आणि वयानुरूप बदलत जाणे हे मी समजून घेत होतो. आमच्या वेळेपेक्षा आत्ताचे कामाचे तास, ताण खूप जास्त आहेत हे आम्हाला पूर्ण माहीत आहे. निसर्ग हा आपल्या सर्वांसाठी मोठ्ठा गुरू आहे. वयाचा ठराविक टप्पा ओलांडला की आपोआप विचार बदलायला लागतात आणि मग कृती ही बदलू लागते. नील चे विचार प्रामाणिक आणि प्रगल्भ वाटले. सर्वांना अनेक शुभेच्छा..
@jayashreedeshpande4509
@jayashreedeshpande4509 4 ай бұрын
ओंकार, सुरुवात तुझ्या खळखळून हसण्याने झाली! तुझ्या हसण्यामुळे आमच्या पण चेहऱ्यावर हसू येतं माहितीये? तुम्हा दोघातही ही जादू आहे! असेच आनंदी रहा! पॉडकास्ट बद्दल नेहमीच बोलत असतो, आज वाटलं की ही गोष्ट पण सांगितली पाहिजे! 😊👌💐❤
@amuktamuk
@amuktamuk 4 ай бұрын
Thank you so much! आम्हाला खूप मस्त वाटलं हे ऐकून 🌸
@snehalpolmakeuploverofficial
@snehalpolmakeuploverofficial 4 ай бұрын
Podcast ऐकला... नील येणार आहे हे जेंव्हा रील मधे पाहिले होते तेंव्हाच ठरवलं होतं की हा एपिसोड पहायचाच....आपले 30शी मधले सगळे प्रॉब्लेम्स तुम्हा तिघांचा तोंडून ऐकताना खरचं खुप मजा आली .. आणि खूप काही शिकायला मिळालं... महत्वाचं म्हणजे genuine असणं, त्या नंतर आयुष्यात acceptance असणे खूप गरजेचे आहे.... हे शिकायला मिळाले ... त्या नंतर बऱ्याच गोष्टी की relations हे एकमेकांना सांभाळून घेऊन प्रगती करायला हेल्प करतात त्यामुळे चिडचिड न करता एकमेकांसोबत लाईफ एंजॉय करावे .. हे भारी वाटलं.. खरं तर आपणच आपल्याला conversation मधून सापडतो हे पटवून दिले त्या साठी thanks ..... आणि इतका साधा परंतू तितकाच कठीण विषय घेऊन तुम्ही podcast केले त्या साठी पण thanks... आणि तुम्हा तिघांना all the best for 60ठी 🤪
@nirmalavarghude6308
@nirmalavarghude6308 4 ай бұрын
नेमके काय कॉमेंट करावी समजेनासे होऊन गेले,, हसता हसता एक क्षण डोळ्यात पाणी आले 😢,,आयुष्यभर याच गोष्टीत अडकून पडले मीही ,, शिकुनही जॉब भेटला नाही ,,आता tailoring काम करते पण मन हातून निसटून गेलेल्या गोष्टीत च अडकून पडले,,,खूप वाईट वाटत राहते जेव्हा बरोबरचे सगळे पुढे निघून गेले,,,आपण अजून तिथेच उभे आहोत असे वाटते ,,पण वय मात्र निघून चाललेय ,,,खूप relate करतो हा व्हिडिओ ,,
@shubhangimandke-suryawansh9837
@shubhangimandke-suryawansh9837 4 ай бұрын
Feeling same everyday..... पचतावा पाठ सोडत नाहीय....खूप काही करता आल अस्त ...तरीही खूप काही राहून गेलंय!!
@madurasart9152
@madurasart9152 4 ай бұрын
We are on same boat.... now think I am not alone like this 😢
@priyasathe769
@priyasathe769 4 ай бұрын
खूपच सुंदर आणि विचार करायला लावण्यासारखा झाला हा podcast..... माझी आई नेहमी म्हणायची जेव्हा तुम्ही आई-वडील व्हाल तेव्हा आमचे म्हणणे तुम्हाला पटेल आणि आम्ही काय बोलतो ते समजेल तोपर्यंत काही समजणार नाही😂will power....hard work...positive attitude.... communication आणि आपल्यावर विश्वास हे खूप महत्त्वाचे आहे😊👌 आणि मिठीचा फंडा एकदम झकास 🤗
@dr.kimayaparkhe
@dr.kimayaparkhe 4 ай бұрын
खूप छान एपिसोड 🙌🏻 हा व्हिडीओ बघून शेवटी मन शांत झाल्याची फिलिंग आली ❤️ उत्तम विचार, निल साठी respect आधीपेक्षा खूप वाढला ह्या एपिसोड नंतर 💯
@1234CDAB
@1234CDAB 4 ай бұрын
Love the honesty and vulnerability in this one. Great job!
@sujatamehta4197
@sujatamehta4197 4 ай бұрын
ओंकार दादा खूप छान पद्धतीने तू प्रश्ण विचारतो.. तुमचे प्रश्ण practical असतात.. Really helpful to us... नील दादा किती grouded आहे यार.. भारी 🙏
@Priyakulkarni285
@Priyakulkarni285 4 ай бұрын
Literally i was laughing like hell😂.. डोळ्यात पाणी आले... Whatever he said that's each sentence is true ... पण एक बोलू का मित्रांनो.. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी.. ❤.. अजून 10 yrs ने तुम्ही फारच succesful असाल नक्कीच... फक्त आरोग्याची छान काळजी घ्या.. कारण एक उत्तम आरोग्य असेल तर जीवनात तुम्हाला खूप सुखांचा अनुभव घेता येईल.. असे नको व्हायला की आता पैसे भरपूर आहेत पण आरोग्य साथ देत नाही. सगळ्यात IMP आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य असते... त्यापुढे काही नाही... Thanx to neel khup hasavles 😅 God bless you all 🎊 keep it up 😊
@unknownguy279
@unknownguy279 4 ай бұрын
@1.10.00 absolutely 💯.....त्या कॅसेट मी digitally convert करुन घेतल्या शेवटी ....( स्वतः sound card आणलं , 2 RC cable तयार केली , आणि real time record केली ) .....नंतर लोक मला म्हणाले आम्हालाही convert करुन दे 😂😂😂😂....but yes we all are going through this change 😊
@bipinshinde7213
@bipinshinde7213 4 ай бұрын
या जगात जर अन्न निर्माण नाही झालं तर लोक काय करतील.जास्त महत्त्व कशाला असावं शेतीला की बाकी विकासाला.शेतीला दुय्यम समजणाऱ्या आजच्या माणसाला तुम्ही काय सांगाल?आणि अन्न उगवल नाही तर तुम्ही कोणता व्यवसाय करून,कला विकून पोट भरणार?
@gagadonim3354
@gagadonim3354 4 ай бұрын
Ha fukat cha abhimaan ahe Mitra. Nahi pikavnar tar kay karnar mag? Evdha soppa asta tar sagle shetkari shrimat aste
@rajendrapawar2527
@rajendrapawar2527 4 ай бұрын
सर्व भाग छान असतात. उच्च प्रतीचा दर्जा सहजतेने आला नक्कीच खुप मेहनत आहे . Gen x विचार समजण्यासाठी व आमच्या मुलांना समजुन घेणे सोपे होईल. मन पुर्वक धन्यवाद
@ankitabhirud104
@ankitabhirud104 4 ай бұрын
Chaan vishay aantay.... please voluntary childlessness baddal pn charcha hou dya
@amuktamuk
@amuktamuk 4 ай бұрын
या विषयाचा नक्की विचार करू!
@shwetapalkar8369
@shwetapalkar8369 4 ай бұрын
Even though I am not in a midlife crisis yet, I could relate to most of the things discussed in the video 😂 Also Omkar's laugh is very infectious.
@shivamahadik13
@shivamahadik13 4 ай бұрын
यारर... नील तु तर मला मनातून मनापासून मोकळ केलस. जे तु सांगितलस ते सर्व मी करतो. घरामध्ये लहान होऊन जातो कारण मला तस राहून बाहेरच्या प्रेशरचे विचार नाही आणयचे आहेत. भाऊ मला एकदम realise केलस जे मी करतो ते बहेरपण चाललंय. भारी वाटल भाई❤
@hemantkulkarni4483
@hemantkulkarni4483 4 ай бұрын
Neel is really honest in this podcast. This podcast completely changed my perspective towards Neel. He is such a composed and talented guy. Loved this show.
@ketakivaibhavkulkarni1696
@ketakivaibhavkulkarni1696 4 ай бұрын
इतकं relate झालं माहितीये आजचा एपिसोड ......नील तू खूप भारियेस यार म्हणजे अस वाटत होतं ना की तू exactly माझ्या डोक्यात जे काही चाललय तेच बोलतोयस.....आणि जे काही तू व्यक्त झालास ते सगळ अगदी खर होत म्हणजे असा पडदा नव्हता की शूट आहे छान छान च बोलायच आहे अस काही नव्हत आजच्या एपिसोड मध्ये ....मी आणि माझा नवरा पण आता 30शी ला आलो आहोत आणि आता अश्या स्टेज ला आहोत जे तुम्ही आज एक मेकांशी बोललात अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली prospective बदलला आज जीवनाकडे बघण्याचा....आणि म्हणतवाच म्हणजे आमच्या age च्या लोकांनी सांगितलं ना त्या मुळे जास्त आवडलं हेच 40-50 च्या कोणी सांगितलं असत तर पचनी नसत पडल..... आता असाच एपिसोड तुम्ही सगळे 60 चे झालात की करा म्हणजे तेंव्हा पण आम्हाला असच relate होईल 😂😂😂😂
@sushmajoshi6235
@sushmajoshi6235 4 ай бұрын
तुमचा पॉडकास्ट मध्ये ना एक मैत्रीची महेफिल असल्या सारखं वाटतं
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 4 ай бұрын
ओंकार, माझा मुलगा तुमच्याच वयाचा आहे. तुम्हाला मी नक्की समजून घेऊ शकते. तूमचे आईवडील, त्यांची शिस्त, त्या पिढीची तत्त्व, मूल्यं ह्याबद्दल तुम्ही खूप मनापासून बोललात, ते सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करताहात. ते सगळं तुम्हाला उपयोगी पडेल. हे तुम्हाला जाणवतंय ही खूप छान गोष्ट आहे. तूम्हाला नक्की त्या सगळ्या गोष्टी जमिनीवर, शांत, खंबीर, आनंदी, यशस्वी आयुष्य देतील ह्यात शंका नाही. तुम्हाला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा🎉❤
@MeenaKarambelkar
@MeenaKarambelkar 4 ай бұрын
तरूण पिढीचे मानसिक ताण चांगले मांडलेत. त्यावर प्राणायाम आणि ध्यान हा उत्तम ऊपाय आहे.त्यात तज्ञ असलेल्या व्यक्तीकडून मानसिक ताणतणावावर योग हा ऊपाय या विषयावर एक एपिसोड जरूर ठेवा.
@sushmajoshi6235
@sushmajoshi6235 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मस्त पॉडकास्ट होता आणि प्रत्येक व्यक्तीला relate करणारा होता खूप हसू पण आले तुमच्या निखळ गप्पा ऐकून आणि जिथे जिथे relate होत गेलो तिथे अश्रू सुद्धा आले
@pradnyakharat828
@pradnyakharat828 4 ай бұрын
Omkar kiti goad ani pranjal hasto!❤🙃gives some positivity always.
@rupakulkarni5566
@rupakulkarni5566 4 ай бұрын
ओंकार आणि शार्दुल मी आत्ता खऱ्या अर्थाने मिड लाईफ मध्ये आहे. मी कॅसेट पण ऐकल्या आहेत आणि Spotify पण ऐकते आहे. घरी दिवा पण लावते आणि पार्टीज पण करते. करिअर मध्ये पण एका टप्प्यावर पोहोचले आहे. तरी मनातून कुठेतरी कधीतरी एकटेपणा जाणवतो. नीलने त्याचे म्हणणे खूप छान सांगितले पटण्यासारखे बोलला आहे तो अगदी. आता खऱ्या अर्थाने जे मिड लाईफ मध्ये आहेत त्यांना पण एकदा बोलवा. खूप शुभेच्छा.
@gaurinikumbh
@gaurinikumbh 4 ай бұрын
❤😄 Khup raw ani transparent podcast hota 😊 nehmi pramane podcast chi suruvat shardul ani omkar chya khalkhalun hasnyane zali he pahun bhari vatal 😄❤
@neetamane5646
@neetamane5646 4 ай бұрын
आपल्या आई बाबाचे ऐकावेच हे सांगितले कारण त्यांनी खुप उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात म्हणून ते आपल्याला सांगतात म्हणून त्यांचे ऐकायला पाहिजे सर्वांनीच .
@abhaythegodfather
@abhaythegodfather 4 ай бұрын
उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले आहेत म्हणून त्यांचं ऐकू नका, त्यांना तुमची काळजी आहे, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून ऐका. पण फक्त ऐका. त्यांचा सन्मान करा. पण निर्णय स्वतःच्या बुद्धीनेच घ्या, त्यांच्या अनुभवावर नाही. कारण त्यांनी एका वेगळ्याच जगाचे उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात. आणि तुम्ही ज्या जगात आहात तिथे वेगळेच उन्हाळे पावसाळे आहेत.
@unknownguy279
@unknownguy279 4 ай бұрын
Luxury is buying time for yourself....absolutely correct 👍
@ashishchopade2877
@ashishchopade2877 4 ай бұрын
काल (२३ मार्च २०२४) कोथरूड ला Live podcast ला जाण्याचा योग आला . ओंकार आणि शार्दुल दोघांनाही लाईव्ह बघण्यात आनंद मिळाला ! दोघेही अगदी 'grounded' आहेत आणि अमुक तमुक च्या प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@amuktamuk
@amuktamuk 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!!! 🙌🏻
@Aashupatil86
@Aashupatil86 4 ай бұрын
Khuup deep zala episode...khup majja ali ... thinking process wala episode ahe
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 4 ай бұрын
आजचा भाग खुपच सुंदर झाला, विषय मस्त आणि तुमच्या पिढीसाठी महत्त्वाचा तसेच थोडं रिलॅक्स करणारा❤😊
@akashwalunjepatil5363
@akashwalunjepatil5363 4 ай бұрын
Episode as usual खूपच भारी होता कारण आता चांगले episodes करन हे तुमच्या दोघांच्याही "डाव्या हाताचा खेळ" झालेला आहे but still I don't know the efforts and hardwork of yours behind the camera. पण एपिसोड बघुन एक सांगता येईल की mid-life crisis खर तर तिशीच्या पण अलीकडे आलेत अस मला personally वाटत कारण हा episode बघतांनी तो मला पण इतका relate झाला ना आणि मी 25 वर्षांचा आहे. जसं neel बोलत होता की त्याला दिवा लावल्यानंतर एक positive vibes जाणवतात तस मला ही बाबा महाराज सातारकर यांचा हरिपाठ ऐकल्यानंतर जाणवत जो ऐकण्याची सवय मला अलीकडच्या काळात लागली आहे.
@ReshmaPatil-ls5xy
@ReshmaPatil-ls5xy 3 ай бұрын
खर तर अनेक गोष्टी मध्ये आनंद असतो....तो फक्त शोधला पाहिजे
@hemeshtandel7860
@hemeshtandel7860 4 ай бұрын
नमस्कार, मी तुमचे पोडकास्ट नियमित बघतो.तुमचे एपिसोड हे नेहमीच काहीतरी knowledge देतात. हा तुमचा पहिला एपिसोड असेल जो मी अर्धवट बंद करतोय, कारण मला पहिल्यांदा अस वाटतय की काहीतरी guidance मिळण्यापेक्षा तुमच्या आयुष्यात काय चाललंय त्यावर गप्पा होतायत.
@Anagha_Padte
@Anagha_Padte 2 ай бұрын
What a lovely conversation!!!
@kay.rao.swapnil
@kay.rao.swapnil 4 ай бұрын
लईच BT महोत्सव आहे हा..पण उत्तरं प्रेरणादायी ए !कमाल..लईच प्रेम😂❤️
@manishkokil7210
@manishkokil7210 4 ай бұрын
So transparent and serious and open minded discussion ..
@SharvDeshmukh
@SharvDeshmukh 4 ай бұрын
I always enjoy your podcasts. Please do one postcast on special needs parents. Unfortunately no body talks about it. Having a special needs kid , how it affects on couple, how it affects on siblings, how it affects on entire family. It will be good to have Marathi podcast on this topic. Thanks
@asavarilingras6313
@asavarilingras6313 4 ай бұрын
Arati Ankalikar Tikekar yanahi asha episode madhe bolawa. Tyancha ya wishayawaril Chaturang Loksatta madhe alela lekh changala hota.
@TheAniketj
@TheAniketj 4 ай бұрын
25:25 la ekdum true bollay Neel. Having honest conversation with others is in fact self reflection.
@vaishalisamant5306
@vaishalisamant5306 4 ай бұрын
Its really eye opener to behave with our children
@user-zb7rh3su3n
@user-zb7rh3su3n 4 ай бұрын
I love Neel and I follow him in social media. What he has said that is bang on, on point. Not only males but even females face this pressure. Please keep on doing such podcasts.
@hrutsaswade
@hrutsaswade 4 ай бұрын
What an amazing episode....dhamaaalll. Especially the marriage part discussion was sooo engaging and entertaining...Neel put his thoughts and experience..which are same for everyone...bestttt😍
@anurraadak
@anurraadak 4 ай бұрын
30:40 bhari mhantley ani omkar ne khup chan sangitley ❤❤❤
@jasmintadvi8988
@jasmintadvi8988 4 ай бұрын
So relevant podcast...as a millennial I could feel most of us going through this mid life crisis.
@bhartichavan888
@bhartichavan888 4 ай бұрын
Me bahutek sarwach tumche episodes pahilyet ani saglech kharach khoop chan topics tumhi gheta...ani tey wichar karayla lavnare astat ...pan hya Episode la agdi comment kelya shivay rahavena mhanj khoop majja aali...khoop enjoy kela ha Episode...ha topic masta jara wegala ani halka zala...masta❤❤
@sayalilad3059
@sayalilad3059 4 ай бұрын
This is definitely by far one of the BEST episodes. Laughed my heart out to it. Thank you so much for such amazing yet meaningful content. 😃
@BhaktiB6
@BhaktiB6 4 ай бұрын
One of the best podcast everyone can relate who are in 30s ❤️❤️all favourite in one frame ❤
@dramrutapurohit1335
@dramrutapurohit1335 4 ай бұрын
Khup mast subject aani discussion! Exactly this is what has been happening! Many congratulations for an amazing podcast 🎉
@chaitanyasatwe5561
@chaitanyasatwe5561 4 ай бұрын
Bang on 🎯 - Every word said describes the world we are living inside. Requesting Part 2 for the same ! 👏🙏🏻
@mugdhamoraale
@mugdhamoraale 4 ай бұрын
खूपच छान झाल्या गप्पा! एक्दम engaging ❤
@aditimehendale920
@aditimehendale920 4 ай бұрын
Khupach kamaal episode and the most relatable ❤
@puneri_abhimaan
@puneri_abhimaan 4 ай бұрын
Hi TATS team, khup masta kaam kartay tumhi.. please make an episode on ADHD in kids and adults. Hya vishaya baddal khup kami awareness ahe Thanks
@AMOL111222
@AMOL111222 4 ай бұрын
मस्त विषय घेतलाय...आणि गप्पा पण छान रंगल्या आहेत...
@sourabhforyou6903
@sourabhforyou6903 4 ай бұрын
मिठीतच game आहे bhai❤️
@dhanashreedaware6742
@dhanashreedaware6742 4 ай бұрын
2nd half of the video is worth to listen..completely agree 👍
@snehalvaidya5350
@snehalvaidya5350 4 ай бұрын
Dear Omkar Haa episode changla Hotach pan real mid life crisis is after 40 yete Karan mule adolescence age medhe astat tyanchya problem vagile apan career wise ek leadership role medhe ti khup responsibilities aste aai vadil Aaplya ajun aged hotat tyache mental and physical , aajar pan yeah pan sambhalawe lagte yaa saglat aaple pana harwvun jaate hey tya episode discuss jhale pahaje hote.
@madhurakhaire6583
@madhurakhaire6583 4 ай бұрын
खुप सुंदर गप्पा झाल्या आणि खुप मजा आली ❤❤❤❤
@priyankamane6492
@priyankamane6492 4 ай бұрын
khup khup relatable aahe he . thank you khup kahi shikayla bhetala
@ranjeetabitkar
@ranjeetabitkar 4 ай бұрын
Hi, each of your discussions given are beautiful and in depth knowledge about the subject. Which gives the audience a clear idea about the subject and problem. Considering all you can make any episode on mobile for use in kids, young generation and in all age groups.
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 4 ай бұрын
Kalapramane badlave tar lagnarch ahe. Pan Aai- vadilanchi shikavan pan tumhi lakshat thevali ahe. Kiva te je sangtat te kiti right ahe, he tumchya generation la pattay. Hech khup bhari ahe. Pan goshti itkya zapatyane badlat ahet ki khup sajag ani update rahavch lagte, nahitar Nil mhanala tase acceptance thevla nahi tar ahe tithech thambave lagte ani nantar vel nighun geli ki confidance pan kami hoto, angat khup hushari asunhi. Attachya generation che kharch khup kautuk ahe. Tyatun middle class madhun ani struggle karun pudhe yenarya mulanvar tar khup jast baggege ahe. Maza mulga IT field sodun tyachya avdichya field madhe ( full time Musician) mhanun kam karto. Tar tyache hardwork me baghat aste. Gharchi kalji ghet swatala ghadvane sope nahi. Khup chan vishayavar gappa zalya. Amha parents na pan khup shikayla milte. Thanku so much to three of you❤😊
@indrayaniyadav2629
@indrayaniyadav2629 4 ай бұрын
Socks ulte karun takne he universal ahe! Mast zalay Episode!
@umamore6751
@umamore6751 4 ай бұрын
Mastch bhavano, khup relate karatoy ha video real life shi
@gauribasarkot2130
@gauribasarkot2130 4 ай бұрын
दिव्याची गोष्ट माझ्या बाबतीतही same अशीच घडली आहे साधारण गेल्या २महिन्यापासून...
@rupali9860
@rupali9860 4 ай бұрын
Khup chan prodcast👍.... Totally realistic 👍....
@tejashreeshinde7996
@tejashreeshinde7996 4 ай бұрын
Awesome...... too the point and explained millennials truly loved it
@raneshhokam4550
@raneshhokam4550 4 ай бұрын
Thank you for this podcast. नील खूपच मनापासून बोललाय. Mid Life Crisis मधून जाणारा प्रत्येक व्यक्ती हे relate करू शकतो. Creators चा मुद्दा ऐकताना तर अगदी आपल्या विषयी बोलतोय असं वाटलं. 'माझ्या मागचे पुढे गेले आणि talent असून मी बसलोय असाच' ही भावना फारच वेदनादायक असते. ह्या भावनेतून Procrastination सुद्धा करू लागतात आणि मग हातून काहीच घडत नाही. Procrastination चा मुद्दा तुमच्या एखाद्या podcast मध्ये तुम्ही घेऊ शकता का please? कुणाशी discuss नाही करू शकत. वेळ वाया जाणं हे justify करताना खूप घालमेल होते. please जमत असेल तर घ्या हा विषय.
@amitatre3914
@amitatre3914 4 ай бұрын
Perfect Topic Perfect Discussion..👍
@harshaligaikwad37
@harshaligaikwad37 4 ай бұрын
Very very nice Neel............very realistic and open conversation. Chaan vatla
@dskadam6111
@dskadam6111 4 ай бұрын
विषय भारी चर्चा खरी❤❤❤
@Vaishnavik14
@Vaishnavik14 4 ай бұрын
I just love all the topics you are putting hand into❤️Thank you for the positivity
@susmitawani9558
@susmitawani9558 4 ай бұрын
Hii millanials as parents and future parenting, change in generation ya vr please ek podcast kra
@avinashpatil4934
@avinashpatil4934 4 ай бұрын
Relatable & Felt Connected❤
@rahulchaudhari1406
@rahulchaudhari1406 4 ай бұрын
Mast chan vatle abhinandan 😊
@jaiinamdar6479
@jaiinamdar6479 4 ай бұрын
Khupach maja ali ❤ 😂 Such an honest and genuine discussion and how every bit is relatable!
@leenaraskar9440
@leenaraskar9440 4 ай бұрын
छान
@prajaktasalunkhe9239
@prajaktasalunkhe9239 4 ай бұрын
Khupach 👌episode ahe
@veersinghr5167
@veersinghr5167 4 ай бұрын
Please have a discussion on Andropause with some experts and coping strategies for men in andropause with their partner undergoing menopause
@buddha3507
@buddha3507 4 ай бұрын
Could relate every bit of it....mostly!!!
@shivamdhanetravel
@shivamdhanetravel 4 ай бұрын
Thank you for this subject❤😊🙏🏽
@manasijoshi5055
@manasijoshi5055 4 ай бұрын
What a conversation!!!! ❤
@ShalmaliBhogale
@ShalmaliBhogale 4 ай бұрын
Khupppppcchhhh masttaaa
@dramrutapurohit1335
@dramrutapurohit1335 4 ай бұрын
Alzheimer's, dementia, depression in old age and coping strategies yaavar video kara😊
@Akash.130
@Akash.130 3 ай бұрын
Bhai ajun ek asa episode kara
@sagarhursale6743
@sagarhursale6743 4 ай бұрын
Podcast relatable❤
@amoghanargund7009
@amoghanargund7009 4 ай бұрын
@amuktamuk ek podcast apan home gardening kasa karave ani zadanchi kalji kashi ghyavi yavar ala tar khup chan hoil. I know apan/tumhi he vishay kadhi ghetle naiet. Pn mulatch yacha vishai mhaiti kami uplabdh aslya mule he suggestion dyavase watle
@prachimayekar8712
@prachimayekar8712 4 ай бұрын
4:47 प्रत्येकजण is struggling 😅😂
@shilpakulkarni6885
@shilpakulkarni6885 4 ай бұрын
Khoop chan❤️❤️
@simrangomes9458
@simrangomes9458 4 ай бұрын
Amazing Podcast !
@AdwaitS362
@AdwaitS362 4 ай бұрын
GEN Z Sathi pan ghya asach vihay kadhitari.........Quarter Life Crisis mhanun!!!!!😅😅😆
@Pari-dz6vv
@Pari-dz6vv 4 ай бұрын
Podcast was nice .. enjoyable,light hearted .but felt incomplete, didn't discuss several social, mental, emotional, physical aspects of mid life crisis...besides it was more tailored to guests experiences. Plz consider doing another podcast on same topic which involves a more broader n indepth discussion for both genders preferably by professional counselors
@omkarmudras756
@omkarmudras756 4 ай бұрын
I think accept cha jaagi consider everything asa bola pahije.
@ayodhyachavan7002
@ayodhyachavan7002 4 ай бұрын
Mst re😊khup chan
@user-ed6hc7kw9z
@user-ed6hc7kw9z 4 ай бұрын
दिवा लावणं relate झालं
@Akash.130
@Akash.130 3 ай бұрын
26:31 maz hi asach hota mi vichar tevhach krto jevha dusranshi bolto
@Shubharakulkarni07
@Shubharakulkarni07 4 ай бұрын
Best❤😊
@sawari587
@sawari587 4 ай бұрын
Mast zhali ❤
@truptikhaire2186
@truptikhaire2186 4 ай бұрын
Very much realistic, true
@truptikhaire2186
@truptikhaire2186 4 ай бұрын
खूप छान
@sharu5578
@sharu5578 4 ай бұрын
I loved this podcast. It is soooooo relatable. Feels good to know all of us are in the same boat 😊😊😂😂😅😅. Maja ali khoop❤
@amuktamuk
@amuktamuk 4 ай бұрын
आम्हालपण खूप मजा आली 🙌🏻
@Amukeshd.777
@Amukeshd.777 4 ай бұрын
बघा बघा movie बघा पोरांनो 🎥वीर सावरकर 🎥 बघा रे 🙌🏻 ❤🔥स्वातंत्र्य वीर सावरकर 🔥❤ रणदीप हु्डा सलाम हैं आपको🙌🏻 छूपाया हुआ झूठ सामने लाने के लीये 🙏🏻
@AdwaitS362
@AdwaitS362 4 ай бұрын
Kadak🤣
@nisargpustakparyatan
@nisargpustakparyatan 4 ай бұрын
Kas olakhatare manatal. As watataye mitransobat basun sagal share karat aahe
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 39 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 9 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 39 МЛН