मिथ्य की सत्य । रायगडावर हत्ती कसे आणले? | Myth or Fact | How elephants were brought on Raigad fort?

  Рет қаралды 17,767

STT History

STT History

Күн бұрын

Buy History Books from kitabwala.net/
मिथ्य की सत्य ही भारतीय इतिहासातील काही मिथकांची सत्यता तपासण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओंची मालिका आहे ज्या सामान्यतः समाजात सांगितल्या जातात. या कथा सत्य किंवा मिथक आहेत का आणि या कथा जर मिथक असतील तर त्या पसरवण्याचा हेतू काय होता हे थोडक्यात समजून घेण्यासाठी या भागांचा उद्देश आहे.
ह्या विडिओ द्वारा समजून घेऊ कि शिवराज्याभिषेकासाठी आणलेले हत्ती, हे गडावर कसे चढवले होते.
मिथ्य की सत्य a.k.a. Myths or Facts is a series of informative videos to fact check certain myths in Indian history which are commonly told in society. These episodes are intended to understand briefly if these are facts or myths, and if these stories are myths, then what was the intention to spread them.
Through this video we will understand how elephants were brought on the hill fort of Raigad during the grand coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj.
Join this channel to get access to perks:
/ @stthistory

Пікірлер: 33
@pratikkadam3569
@pratikkadam3569 Жыл бұрын
अतीशय उत्तम प्रकारे लॉजिकल आणि फॅक्च्युअल रीजन तुम्ही दिेले आहे असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. 👌👌
@mayursmahajan
@mayursmahajan Ай бұрын
Indrajeet sirana fakt aaikat rahava asa vatta. Khup sundar explanation!
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 16 күн бұрын
This is what is necessary studying history, good, logical and rational reasoning with information about the behaviors of animals like Elephants. For Oxinden never knew elephants so his doubt is understandable. His observations and recording everything down is now so precious to us. The only eyewitness account foreigner had made. I think, Manucci met Maharaj with Mirza Raje near Purandar and they talked about where Rome or Italy is. Further west to Persia and Turkey but not as far as Portuguese and English. Maharaj, would have been very amused, why these people come so far from their countries to India with all interesting and advanced things. Thank you for good information.
@sushantpatil5374
@sushantpatil5374 Жыл бұрын
इंद्रजित सर ❤️🚩 खुप छान माहिती
@swapniljadhav1436
@swapniljadhav1436 Жыл бұрын
Ek number
@bhagwansumant2302
@bhagwansumant2302 Жыл бұрын
Indrajit Sir nice justification. Aapan dilele uttar samarpak aahe. Asech vdo share kara. Dhanyavaad.
@satishpatil8110
@satishpatil8110 2 ай бұрын
हत्तीचं पिलू,पालखी या शब्दाचा किस पाडलेला ऐकून कंटाळा आला 😊 याबाबत सविस्तर निनाद बेडेकर यांना ऐकावं......
@sandeshsalunkhe8038
@sandeshsalunkhe8038 Жыл бұрын
खूप छान....
@SocialMedia-io1tz
@SocialMedia-io1tz Жыл бұрын
Thank you
@sargamsharma4656
@sargamsharma4656 Жыл бұрын
Jai Shivray Just one request I wanted to join the channel but your UPI payment is having error
@mohansuralkar2797
@mohansuralkar2797 Жыл бұрын
Video बघण्याआधीच like kela
@bhamaremrudu23
@bhamaremrudu23 Жыл бұрын
शहाजी राजे चे ३ लग्न झाले होते. त्यांचे जिजामाता खेरीज दुसऱ्या पत्नी पासून चे वंशज या वर व्हिडिओ करा
@deepakpacharne2738
@deepakpacharne2738 Жыл бұрын
Sir ....mob no miss zala Dipak Pacharne Mehkar
@rameshpatil4652
@rameshpatil4652 Жыл бұрын
अधिक माहितीसाठी निनाद बेडेकर यांचे व्याख्यान ऐकावे
@shubhamingale4588
@shubhamingale4588 9 ай бұрын
Maharaja ncha favourite hatti konta hota
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 3 ай бұрын
छत्रपती शिवाजीराजे न उलगडलेले कोडेच आहे.
@vishalpandule5585
@vishalpandule5585 5 ай бұрын
Mala vatat, etihasacha abhyas ha prerna ghenyasathi ani zalelya chuka punha hou naye yasathi asava, to amba khanya peksha koya maojnya kade jasta asta kama naye.
@sagarmandavkar6610
@sagarmandavkar6610 Жыл бұрын
नेसरी चा खिंडीत जी लढाई झाली त्या मधे फक्त सात च जण होते क... त्या बद्दल माहिती हवी आहे
@bhamaremrudu23
@bhamaremrudu23 Жыл бұрын
मेधा भास्करन यांची पण interview घ्या.
@nishantshelke7058
@nishantshelke7058 Жыл бұрын
तरी एक तर्क अजून लावता येईल सर, राज्याभिषेक सोहळ्याला लागणाऱ्या हत्तीसाठी त्यावेळी जे शास्त्र त्यांनी संदर्भाला घेतलं असेल त्यानुसार जी शुभ लक्षणं असतात ती लहान पिल्लाला आहेत की नाहीत हे ठरवता नसतं आलं...
@sarthakkaruskar7982
@sarthakkaruskar7982 Жыл бұрын
Maharaj cha mrityu kasa zala?
@shubhamingale4588
@shubhamingale4588 9 ай бұрын
Tya hatti ch naav kay hot
@kailasbodke4588
@kailasbodke4588 Жыл бұрын
Hatti..dongaravar.chadhu.shakato...mi.discovery..channlela.baghitale..aahe.
@श्रीमंतयोगी
@श्रीमंतयोगी Жыл бұрын
Bhau nusta dongar Ani dongravar bandhlela Killa yat farak aahe
@abhijeet_unde_12
@abhijeet_unde_12 Жыл бұрын
@@श्रीमंतयोगी bhau tech ki mang killya var chadhane soppe aaste na karan vaat aste var chadayla
@श्रीमंतयोगी
@श्रीमंतयोगी Жыл бұрын
@@abhijeet_unde_12 tas nast bhau as tr mag ghode sudha purn varti nele aste na tevha purvi ghode sudha eka vishisht jage var aanunch thevayche Karan killyavr Jo payricha marg asaycha to evdha sopa nasaycha jr tas ast tar shatru he easily yeil
@श्रीमंतयोगी
@श्रीमंतयोगी Жыл бұрын
@@abhijeet_unde_12 me vahcan karun clear karto pan sarvach gadavar ghode var navte jat raigadachya babtit me jara confused aahe baghto pustkanmade 🙏
@STTHistory
@STTHistory Жыл бұрын
तेव्हा किल्ल्यांच्या वाटा या पालखी साठी सुद्धा सहज असत, त्या अवघड फक्त शत्रूसाठी होत्या कारण त्यांना येण्यास अटकाव असायचा, पण ज्या गोष्टी स्वराज्याच्यासाठी किल्ल्यावर न्यायच्या असायच्या त्यांच्यासाठी कसलीही अडचण नसायची. मग ते हत्ती असो वा घोडा वा पालखी. सिंहगडावर सुद्धा अनेक हत्ती होते याचे दाखले मिळतात।
@ganeshakarpe366
@ganeshakarpe366 Жыл бұрын
नेसरी युध्दात प्रतापराव सोबत कोण सहा लोक होते याबद्दल सागावे.कारण काही लोक बोलतात दिपाजी राऊत, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे आणि बाकीचे तीन जण उमरणीच्या युध्दातच होते नेसरी च्या युध्दात नव्हते असे बोलतात त्याबद्दल कृपया माहिती द्यावी
@श्रीमंतयोगी
@श्रीमंतयोगी Жыл бұрын
वेडात मराठे वीर दौडले सात.. सातच? बाकीचे कुठे गेले?? मा.म.मा.साहेब हा प्रश्न चित्रपटाच्या एखाद्या प्रोमोमध्ये नक्कीच विचारणार पहा, आहों इकडून तिकडून हजारभर वर्षांच्या काळात रोज चकरा असतात, त्यामुळे काय इतिहासाला आणि साक्षात महाराजांनीही माहीत नसतील ती नावं मा.म.मा. साहेबांनी आपल्याला उलगडून दाखवली आहेत. चायला, आधीच गेली काही वर्ष त्या नेसरीच्या खिंडीत पडलेल्या सात वीरांची फिरणारी नावं हे ते सात वीर नाहीत हे बोंबलून थकलो, त्यात आता हे आणखी एक. आठवत नसेल तर थोडक्यात सांगतो, कारण मा.म.मा. साहेब नवा चित्रपट घेऊन येतायत म्हटल्यावर बहुतांशी जण एकदम हर्षभरीत होऊन सालाबादप्रमाणे "त्या" सात नावांची (एखाद्या वृत्तपत्राची बातमी वाटली ना? असो) पोस्ट फिरवायला लागतील, म्हणून आधीच हा लहानसा शैक्षणिक धडा- १) विसाजी बल्लाळ २) दीपोजी राउतराव ३) विठ्ठल पिलदेव अत्रे. ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्दी हिलाल ६) विठोजी शिंदे आणि ७) सरनौबत कुड्तोजी उर्फ प्रतापराव गुजर. ही सात नावे, पैकी पहिली सहा नावे नेसरीच्या खिंडीत प्रतापरावांसोबत धारातीर्थी पडल्याचा कसलाही पुरावा नाही. किंबहुना यातलं एक नाव, विठोजी शिंदे हे सर्जखानाशी लढताना आधीच मारले गेले होते, ते नेसरीत असणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. शक्य तेव्हाच जेव्हा त्यांना पुन्हा जिवंत करून मृत्यू आल्यास.. मग ही सहा नावे खोटी आहेत का? अजिबात नाही. ही नावे, या व्यक्ती खरंच प्रतापराव गुजरांसोबत सैन्यात होत्या. जयराम गंभीरराव पिंड्ये नावाच्या शिवरायांच्या समकालीन कवीने पर्णालपर्वत ग्रहणाख्यान नावाचं एक काव्य रचलं आहे ज्यात कोंडाजी-अण्णाजी दत्तोंनी पन्हाळगड जिंकून घेतला ती मुख्य हकीकत आहे. या हकीकतीनंतर, जेव्हा पन्हाळा हातचा गेला हे पाहून आदिलशहाने अब्दूलकरीम बहलोलखानास महाराजांवर पाठवलं, आणि वाटेतच उमराणीला प्रतापरावांनी बहलोलचा पराभव केला तीही हकीकत दिली आहे. वर उल्लेखलेले सहाही जण या युद्धात प्रतापराव गुजरांसोबत असल्याचा या काव्यात उल्लेख आहे. उमराणीला हाती आलेला बहलोल सोडून दिला म्हणून महाराज वैतागले, आणि नंतर नेसरीचा प्रसंग घडला आदि जयरामाने काहीही दिलेलं नाही. पण कोणीतरी उगाच या सहा मुख्य सरदारांना नेसरीच्या प्रसंगाशी जोडून अफवा उठवली जी वाऱ्यावर वेगाने पसरते आहे. प्रतापराव गुजर सहा सैनिकांनीशी मारले गेले हे केवळ एका इंग्रजी पत्रात असून इतरत्र याला कुठेही दुजोरा नाही. त्यातही, त्या सहा जणांची नावे इतिहासाला माहीत नाहीत. तेव्हा, कोणी हा मेसेज पुन्हा पसरवल्यास त्याला सत्य सांगुया. पुराव्यांवर आधारित इतिहासावरच विश्वास ठेवूया. हा वरचा मुख्य धडा झाला, आता परिशिष्ट: गेले इतके दिवस इतके ऐतिहासिक चित्रपट येत आहेत की बहुदा मरहूम औरंगजेब गुपचूप जमिनीवर येऊन सगळ्याच लेखक/निर्माता/दिग्दर्शकांना पौस्ता देऊन गेला असावा. कारण आता वर दिलेले तथाकथित सात जण बाजूला ठेऊन नव्या सिनेमात नवेच सहा (प्रतापराव सोडून) जण धरून आणलेत कोणीतरी, ज्यांच्या अस्तित्वाचेच इतिहासाकडे पुरावे नाहीत. १) सूर्याजी दांडकर, २) मल्हारी लोखंडे, ३) चंद्राजी कोठार, ४) जिवाजी पाटील, ५) तुळजा जामकर, ६) दत्ताजी पागे हे ते नवे सहा जण. बहुदा आधीची चुकीची का होईना पण इतिहासात किमान खरोखरच असलेली नावं आवडली नसावीत, अन मग हातात एक खुळखुळा असताना तो फेकून देऊन दुसरा हवा म्हणून भोकाड पसरणाऱ्या पोरांसारखं ते सुद्धा बदलून घेतलं. या सगळ्यावर वरताण म्हणजे प्रतापराव!! "गनिमास गर्देस मेळविल्या तोंड दाखवू नका" असं महाराज म्हणाले तेव्हा प्रतापरावांनी अंघोळ वगैरे काही न करण्याचा विडा उचलून थेट भेट घेतली गनिमाची. याहूनही वरताण प्रो मॅक्स म्हणजे शिवरायांच्या रोलमध्ये असलेला माणूस. "मरहट्टे ना तो चूपचाप आते है, ना जाते है" वगैरे डायलॉग्ज महाराज म्हणाले तर गालावर हात ठेवून, डोळे मोठे करत Haaawwwwww म्हणत आश्चर्याचा धक्का बसल्यासारखं एकदा नक्कीच करा थेटरात. असो, गुस्ताखी मुआफ हो, पळतो आता. एकीकडे असे महाराज अन एकीकडे तसे प्रतापराव पाहिल्यावर कदाचित पुढेमागे सिद्धार्थ जाधवला अफजलखान अथवा भाऊ कदमला बहिर्जी नाईक वगैरे पहावं लागेल, त्यापेक्षा.. 🙏🏻 - कौस्तुभ कस्तुरे
@ganeshakarpe366
@ganeshakarpe366 Жыл бұрын
@@श्रीमंतयोगी खूप खूप धन्यवाद
@श्रीमंतयोगी
@श्रीमंतयोगी Жыл бұрын
@@ganeshakarpe366 🙏
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 53 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 36 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 53 МЛН