कायम विनाअनुदानित शाळांना आपण मुख्यमंत्री झाल्याबरोबर 1160 कोटी रुपये दिले आणि आता देखील 1104 कोटी रुपये दिले साहेब आपले मानावे आभार तेवढे थोडे आहेत तुम्ही आणि केसरकर साहेब आमच्या लेखी देव आहेत आम्हाला सुद्धा जुनी पेन्शन द्या आणि जे सेवानिवृत्त झाले त्यांना पन्नास पन्नास लाख रुपये तरी किमान द्या पगार न घेता बरेच लोक सेवानिवृत्त झालेले आहेत साहेब त्यांचेवर दया करा
@bhausahebahire89353 ай бұрын
आदरणीय केसरकर साहेब पुंन्हा या 🎉🎉
@vasudeowankhede85463 ай бұрын
मुंबईतील श्रीमंताच्या लाईट व्हेईकल चे टोल माफ केल्या पेक्षा शिक्षण सेवकासाठी काही केलं असतं तर बर झालं असतं
@DailyEducation243 ай бұрын
आमच्या बेरोजगार अभियोग्यता धारक शिक्षकांच्या वेदना कधी कळणार 2022ची प्रलंबित भरती या देणाऱ्या सरकारने पुर्ण करावी ही विनंती 🙏
@shwetayalgude80693 ай бұрын
2017 ची भरती अजून चालू आहे ती पूर्ण करा उमेदवारांची वये वाढत आहेत
@kesharvekhande27613 ай бұрын
दुसरा पेज सुरू करा. शिक्षक भरती केली नाही साहेब गरीब विद्यार्थ्यांchya भवितव्याचा विचार करा
@n.d.godase38823 ай бұрын
जुनी पेन्शन लवकर चालु करा म्हणून किती सांगितले तुम्हाला तरी देत नाही.हा काय न्याय झाला का.
@SVKOfficial443 ай бұрын
साहेब तुम्ही अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद साहेब आम्हाला पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री झालेले आणि दीपक जी केसरकर साहेब शिक्षण मंत्री झालेले आहे हे पाहायचे आहे वन्स मोर अनाथांचा नाथ एकनाथजी शिंदे साहेब आणि दीपक जी केसरकर साहेब🎉🎉🎉🎉
@siddharthtayade53663 ай бұрын
Shikshan sevak raddha kara
@jayshreecholke95323 ай бұрын
लाडका शिक्षक चालला पाहिजे तर कंत्राटी शिक्षक भरती बंद करून सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांनी अभियोग्यता दिलेली आहे आधी त्यांची भरती करा.
@mahendrabhure84573 ай бұрын
शिक्षण सेवक रद्द
@DailyEducation243 ай бұрын
बोलून काय आपल्या देशात राजकारणी खुप दर्जेदार बोलून मन जिंकतात केसरकर साहेब असेच नेहमीच बोलले 55000 भरती करतो इतिहासातील सर्वात मोठी भरती करतो मग ती झाली का उर्वरित शिक्षक भरती लवकरात लवकर केली तर पुन्हा निवडून देऊ
@Royalstargaming-yv4gy3 ай бұрын
55 हजार शिक्षक भरती पूर्ण करा खोटी आश्वासन नको आम्हाला
@asmaquazi99423 ай бұрын
Right 👍
@ravikiranbhalekar37143 ай бұрын
2017 ची व 2022 ची 55000 भरती झाली😮 आता Election mdhe योग्य निर्णय घ्यायला हवा अभियोग्यता धारकांनी
@OmprakashSavandkar3 ай бұрын
भेटला विठ्ठल माझा शिक्षकाचा देवदूत
@Constitution.113 ай бұрын
शिक्षण सेवक रद्द करा साहेब
@AmbedkarCollegeOfLawWadala3 ай бұрын
सर्व एकत्र
@ShivajiChibhade-l3n3 ай бұрын
Saheb aaplya leadership madhe sarkar madhe chan Kam kartay...aata paryant chya CM peksha aaple Kam khup chan aahe..sinde saheb hech bhavi CM hotil...Karan manus kamane olakhla jato..te sinde sahebani aaplya aadich varshat kelelya kamatun disun yete...🎉
@shwetayalgude80693 ай бұрын
शिक्षक भरती आधी करा
@yogeshvasane90083 ай бұрын
शिक्षणसेवकाच्या प्रश्नचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा साहेब......
@jayshreecholke95323 ай бұрын
1500 रुपये महिन्याला देऊन कोण लखपती होत नसतं साहेब
@Royalstargaming-yv4gy3 ай бұрын
@@jayshreecholke9532 हक्काची नोकरी द्या
@sukhdeowaghmare19713 ай бұрын
पण साहेब तुम्ही 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देतो असे सांगून दिली नाही. त्यामुळे हे लोक म्हणजे सेवानिवृत्तीधारक हवालदिल झाले.
@rachanashitole68623 ай бұрын
Permanent kara cmykpk madhlyana
3 ай бұрын
शिक्षकांसाठी काय योजना केल्या आहेत शिक्षक लाडके नाही काय ,भरतीचेच काय वय निघून जात आहे
साहेब सर्व कायम आहे तर कंत्राटी शिक्षक का घेता?5सप्टेंबर 2024तो Gr रद्द करून 55000हजार भरती पुर्ण करतो म्हणाले ते आम्हला दिलेलं आश्वासन पुर्ण करा. तुमच्या वर खुप विश्वास वाटतो
@ramanjadhav64533 ай бұрын
2005 पूर्वी नियुक्त साठी कमीटी केली ते कमीटी नाही का
@mrunmayeesonune96243 ай бұрын
60ch retirement ch kara please March April 2024पासूनच
@dineshpadvi22663 ай бұрын
Very good shinde parlement
@MahamadrafiqMujawar3 ай бұрын
Saheb,2005 पूर्वी च्या शिक्षकांनी काय केलंय.9 वर्ष पगार शिवाय काम करून शाळा अनुदान वर आणल्या.म्हातारपणी पैश्याची गरज असताना पुन्हा पेन्शन नाही. अश्रूंनी चिंब 26000 पेन्शन धारक,अनेक बांधवांची दयनीय अवस्था..
@shaikhfashiya71043 ай бұрын
ब भरती एक ही पूर्ण केली नाही या सामान्य लोका ना काय माहित नसत या गप्पा अभयोग्यता धारकाला सांगा दोन मिनटं टिकू शकत नाही
@parthbahsal57243 ай бұрын
शिक्षकांना काय बोनस आहे का ❓दिवाळी चा
@prernabarhate28843 ай бұрын
😂 असावा
@gajananrajmane42383 ай бұрын
Sh शिक्षक भरतीच काय झालं
@shatrughnachavan65823 ай бұрын
पुन्हा हे सरकार यावे व श्री दिपकजी केसरकर साहेब पुन्हा शिक्षकमंत्री व्हावेत हिच इच्छा..
@prakashkabhe70323 ай бұрын
Tet ctet pass yanha shikshak padi niyukt kara sir . And bharti 2013 pasun band hoti. Amche Bed 2013 la jhale amchi kay chuk sanga na bharti 2022 la jhali amche khup nuksan jhale age waste jhale. Ata shikshak sathi age vadh karavi hich vinanti
@PrasadNikam-sn7gp3 ай бұрын
अनिल पाटील चिकट्गावकर् सर आहे ते😅😅
@PrasadNikam-sn7gp3 ай бұрын
23:45
@Priyabhagat-a2e3 ай бұрын
आम्ही युवा प्रशिक्षण आहोत... बेरोजगाव रून कुठे तरी रोजगार मिळाला... But 6 महिन्या नंतर काय करावे???....आहे त्या शाळेत रुजू करुन घ्या सर आजन्म आम्ही तुमचे ऋणी राहू.... असे पण शाळेत आम्ही खुप काम करतोय.... सगळं काही 1 महिन्यात शिकण्याचा प्रयत्न केला 🙏🏻🙏🏻
@Royalstargaming-yv4gy3 ай бұрын
@@Priyabhagat-a2e आणि आम्ही टीईटी ctet Tait सारख्या exam देऊन घरीच बसायचे का?
2 phase kra clachar sahita meladhe all work complete kra then after election give us preferences
@shivajikhule82123 ай бұрын
शिक्षक भरती चे अधिकार संस्था चालकांना द्यावीत ही विनंती
@jayeshnimbhore36953 ай бұрын
Ka brashtachar karayla
@NarmadaPathak-y8o3 ай бұрын
Aata ghari basa
@Aai123333 ай бұрын
Saheb jara kesarkar la sanga khote kami bol mhanun...55k bharti karnar hota ha manus , tumhi rajkarni nuste god god bolun baji marun neta ani ekde garib berojgar yuvak yuvati rojgarasathi chataka sathi vat baghat aahe
@moteprakash20553 ай бұрын
तुम्हाला घरी बसावं लागेल
@mahendramandhare66813 ай бұрын
Bjp to gaya aaa..
@yogeshvasane90083 ай бұрын
शिक्षणसेवकाच्या प्रश्नचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा साहेब......