मॅडम किती छान सांगता तुम्ही प्रत्येक वाक्य पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं, Healing not blaming... Really feeling very positive and confidant that we can heal our relations if we work on it, instead of blaming. Thanks a lot maam for this very useful video😊🙏
@vishwassarak4818 Жыл бұрын
L
@sausanakhtar74042 ай бұрын
Very useful for mother n daughter
@drkulkarni123 Жыл бұрын
मुलगी म्हणजे खरं म्हणजे, आईला , तिच्या वाढत्या वयात माहेरची माया देणारी असावी, अशी प्रत्येक आईची इच्छा असेल..नाही का
@monicamalkar6500 Жыл бұрын
मॅडम किती छान सागीतलात... तुम्ही ,मला दोन मुली आहेत ,
@PoonamKanase-rf2hx29 күн бұрын
तिला कितीही समजावले तरी तिचा अल्लडपणा खूप वाढतो ती प्रचंड विनाकारण येत जाता गुदगुल्या करते व दोन्ही बहिणींच्या खोड्या करत ' ' आमचे एकत्र कुटुंब आहे
@shobhadishes3840 Жыл бұрын
डॉक्टर ताई मुलगी म्हणजे आईच्या वाढत्या वयात तिचा आधार किंवा माय प्रेम माहेरची आठवण थोडी तरी असावी असे प्रत्येक आईची इच्छा असते माझी मुलगी इंजिनियर आहे पण तुम्ही सांगता त्याप्रमाणेच ती वागत तुम्ही सांगितले खूप खूप छान वाटलं असेच मुलींबद्दल तुम्ही सांगितले तर खूप मुलींमध्ये बदल होतील आणि आई आणि मुलीचे नाते घट्ट होण्यासाठी खूप काही व्हिडिओ बनवा धन्यवाद ताई
@suneetikher Жыл бұрын
तुमचे एक वाक्य, जुन्या आठवणी गिरवण्यापेक्षा पाटी पुसून स्वच्छ करा व पुढे चला, अतिशय आवडले. खरे म्हणजे हे मी माझे ब्रीदवाक्यच करणार आहे. अतिशय धन्यवाद
@myfluffy9465 Жыл бұрын
👌🏻👌🏻
@PoonamKanase-rf2hx29 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन
@pradnyamoghe7200 Жыл бұрын
डाॅक्टर मॅडम , खूप छान explain केलं आहे . 🙏👍
@sausanakhtar74042 ай бұрын
Very useful for mother n daughter.
@Yogawithmedha Жыл бұрын
Thank you mam खूपच उपयोगी असं मार्गदर्शन
@PRADNYESHKADAM6345 Жыл бұрын
Correct 💯 Communication gaps need to be filled .
@sandhyaranisawle9602 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
अगदी मनातलं सांगितले.धन्यवाद..👌👍🙏
@mach50565 ай бұрын
Very nice
@padmashreephatak4181 Жыл бұрын
फार छान शब्दात विषय समजावलाय. धन्यवाद
@PsychologySundays Жыл бұрын
Thank you so much for your encouraging words.
@yogitadesale9060 Жыл бұрын
Thank you so much Mam.. मी देखील आईवर रागावले होते लहानपणी मला न समजून घेतल्याबद्दल, पुरेसं प्रेम न दिल्याबद्दल..... पण आता तुम्ही सांगितल्यावर मला तिचे प्रॉब्लेम्स दिसत आहेत.. मी joined family ते वाढले आहे आणि माझ्या आईनी खुप सहन केलंय..... Luv u Mummy🙂😢❤❤
@PsychologySundays Жыл бұрын
I am glad you realized mother's love. Now you may convey it to her ❤
@yogitadesale9060 Жыл бұрын
@@PsychologySundays Definitely Mam🙏🏻🙏🏻....
@swaminikoparkar7752 Жыл бұрын
वा! वा! खूप च छान..!!! तुमचे सगळे video खूप काही शिकवून जातात..
@PsychologySundays Жыл бұрын
धन्यवाद 🙏 चॅनल ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावे अशी विनंती ☺️
@swaminikoparkar7752 Жыл бұрын
@@PsychologySundays :- केली सुरुवात..👍🏻
@shitaldeshmukh7192 Жыл бұрын
Maza mulila mi nehami changle saganach try karate pan ti khup rag karate .mulaga 6yrs aahe mulagi 13yr aahe .....ti nehami bolate tu tyachever prem karate
@mayurghule4044 Жыл бұрын
Dr kuph nice information I am excited for next New video
I have shared a google form link. Please fill the same and submit. I am unable to share my address and contact here.
@vaishnavipanchpor162 Жыл бұрын
So well explained 👏👏
@urvipandit4902 Жыл бұрын
I want to do this
@sudheersawant7247 Жыл бұрын
Nicely explained 👌
@rameshingale9395 Жыл бұрын
Nice
@myfluffy9465 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻👌🏻👍🏻👍🏻
@swatilakule2839 Жыл бұрын
खूपच छान madam तुमचे सगळे व्हिडिओ खूपच positive आहेत Maza mulaga 7 yrs cha ahe त्याला कितीही प्रेमाने , समजावून सांगितलं तरी तो अभ्यासाला बसवलं तरी,1तास 2तास झाले तरी तो लिखाण complete karat nahi काहीतरी idea sanga ,please
@PsychologySundays Жыл бұрын
त्याचा स्वभाव, घरातील वातावरण, मित्र, सख्खे किंवा नात्यातील इतर भावंडांसोबत नकळत होणारी तुलना, त्याची बौद्धिक क्षमता, अभ्यास करवून घेण्याच्या पद्धती, पालकांसोबत असणारा संवाद अशा अनेक बाबी आपले योगदान देत असतात. त्यामुळे सामान्यतः idea सुचवता येणार नाही. तुम्ही वैयक्तिक पातळीवर तज्ञाकडून मार्गदर्शन घ्यावे.
@swatilakule2839 Жыл бұрын
Ok madam But, तो अजून लहान आहे ना , त्यामुळे माझ्या मिस्टरांच मत आहे की करेल तो अभ्यास ज्यादा मागे लागायचं नाही मुलांच्या, त्यामुळे ते तयार नाहीत तज्ञांचा सल्ला घ्यायला,पण माझी मुलगी दुसरीत आहे तीच लिखाण आणि concentration pan चांगलं आहे, पण मुलाचीच काळजी वाटते ,तो हुशार आहे,grasping power pan चांगली आहे,पण अस वाटतंय तो खुप कंटाळा करतोय, आणि concentrat होत नाहीय
@bakuldeshpande4393 Жыл бұрын
Awaited ❤😊😊 thanks ma’am
@swapnalimore29 Жыл бұрын
💝😍🥰👩👧
@aslampathan5395 Жыл бұрын
👌🙏
@drkulkarni123 Жыл бұрын
Information in Description is very nice and elaborate in this mother daughter relationship. Liked that. Really appreciate the simple yet effective presentation
@PsychologySundays Жыл бұрын
Thank you so much for your kind word of appreciation.
@dnyaneshwardhumal3192 Жыл бұрын
Vadil aani mulaga duravale naat video banva mam please 🙏🏾
@PsychologySundays Жыл бұрын
@@dnyaneshwardhumal3192 होय, अनेक नात्यांबद्दल व्हिडिओ करणार आहे.. Keep watching and share with your friends and family
@kirankarande8189 Жыл бұрын
मॅडम आम्हा माय लेकिंमद्धे पण दुरावा आलेला आहे म्हणून मला तुमच्याशी बोलायचं आहे किंवा भेटता आलं तर फार बरं होईल प्लिज मॅडम मला तुमचा फोन नं. मिळेल का , मी खूपच टेन्शन मद्धे आहे मॅडम , किंवा मग तुम्ही तरी मला फोन करा मॅडम प्लिज 😢😢
@PsychologySundays Жыл бұрын
To contact me Click the link below and fill the form forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
@PoonamKanase-rf2hx29 күн бұрын
मार्गदर्शन करा प्लीज
@PsychologySundays29 күн бұрын
Kindly submit the Google form given in the description box so that individual guidance can be discussed.
@PoonamKanase-rf2hx29 күн бұрын
मला दोन मुली आहेत माझी मुलगी १२ वर्षाची आहे ती घरी असताना खूप दंगा करत त्रास देते व्ययक्तिक म ला तीला गुदगुल्या करायला आवडतात पण मला ते असह्य होते . ती लहान १ मोठ्या बहिणीला विनाकारण गुदगुल्या करते व खोड्या करते त्यावेळी समजवल तर ती जास्तच करते व नको तेथे स्पर्शही करते ते इतरांना असहय वाटतात पण त्यात तिला आनंद वाटतो अशा वेळी एक आई म्हणून काय कराव
@shrishailgulmire4983 Жыл бұрын
आई गेल्यावर खुप गोष्टी कलल आणी मुलीला हव तेव्हाही माय दिली गेली नाही
@surekhakengale5304 Жыл бұрын
मँडम मला तुम्हाला भेटायच आहे कसे भेटू शकते सांगा किवा नंबर मिळेल का??
@PsychologySundays Жыл бұрын
To contact, Kindly click the link below and fill the form and submit. forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
@dinkarpatil2161 Жыл бұрын
Mula kiti asayalal pahije?
@PsychologySundays Жыл бұрын
Kindly watch my video on "मुलं हवीत का नको" Probably that may answer your question ☺️
@royalcomedykatta995 Жыл бұрын
Madam address send Kara
@PsychologySundays Жыл бұрын
Kindly click the link below, fill the form and submit to contact me.. forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
@lalitapatil8538 Жыл бұрын
Please mam तुमचा adr सागा ना मला भेटायचं आहे तुम्हाला🙏🙏 👌👌
@PsychologySundays Жыл бұрын
Kindly click the link below and fill the form and submit to connect with me. Thanks forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
@ashwinisoman4196 Жыл бұрын
मॅडम मला तुमच्याशी बोलायचं होत कस बोलता येईल
@PsychologySundays Жыл бұрын
Kindly click the link below and fill the form and submit to connect. Thanks forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9
@akshaydeshmukh760 Жыл бұрын
मुलांचा नंबर कधी
@PsychologySundays Жыл бұрын
very soon.. keep watching 🙂
@madhaviathavale9219 Жыл бұрын
आपण जरी पाटी कोरी केली तरी, समोरच्याने केली नसेल तर???🥺
@PsychologySundays Жыл бұрын
दुसऱ्याचे वागणे आपल्या हातात नाही. आपल्याला जे होईल तेव्हढे केले तर अंतर नक्कीच अर्धे होते. आणि आपल्याला होणारा त्रास पण कमी होतो.
@royalcomedykatta995 Жыл бұрын
Madam phone number
@PsychologySundays Жыл бұрын
To contact , kindly fill the form and submit Google form link- forms.gle/z5wxvGom1N8pZSZA8
@royalcomedykatta995 Жыл бұрын
Madam address Sand Kara
@PsychologySundays Жыл бұрын
Kindly click the link below, fill the form and submit to contact me forms.gle/eWiBJBn4ZJB5JxyW9