खूप छान माहिती दिली.सर तुमच्या या माहितीने सर्व मुली हुशार होतील अशी आशा करते. खुप धन्यवाद 🙏🙏
@tanajikhedekar41433 жыл бұрын
प्रिय सर नमस्कार.सर आपण इतकी छान माहिती दिली.की ती अवणैनीय होती.ज्ञान दिल्याने वाढत म्हणतात.ते खरं आहे.आपल ज्ञान खूप उंच पातळीचे अनुभव संपन्न आहे.व ते देवून असंख्य माता भगिनीचा अशीवौद घेत आहात.पुण्य मिळवण्यासाठी काय फक्त भजनच करावं लागतं असं नाही. गरजुना दिनदुबळेना अशा प्रकारे मदत केली तरी परमेश्वर पावेल. आपल्या कायौला सलाम.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
धन्यवाद
@saudagarchavan6578 Жыл бұрын
साहेब तुमचे खुप ग्रेट विचार आहेत आणि खुप मोठे व्यक्ती महत्त्व तुमच्या मुळे सर्वांना मोलाची माहिती मिळाली धन्यवाद❤
@kondibhaujadhav8864 Жыл бұрын
सर नमस्कार मी आज आपला मुलींना प्रॉपर्टी मध्ये समान हिस्सा हा व्हिडिओ पाहिला खूप सविस्तर माहिती दिली खूप खूप आवडला धन्यवाद
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
धन्यवाद
@sumitvgirme52664 жыл бұрын
साहेब फार स्पष्ट व सध्या व सोप्या शब्दात सांगितले आपले मनपूर्वक आभार.🙏
@shalakarairikar93994 жыл бұрын
Sir apla noumber parhva
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
धन्यवाद
@pralhadchoudhari1752 жыл бұрын
Very systematically narrated. It will help society in creating harmony between relations.
@dnyaneshwarkandekar67313 жыл бұрын
नमस्कार सर. 🙏😊 अत्यंत छान उत्तम पद्धतीने तुम्ही समजाऊन सांगितले आहे. Very Good Information 💐💐💐
@भाषाकायद्याची2 жыл бұрын
अधिक माहितीसाठी अवश्य पहा kzbin.info/www/bejne/b5jKk5ysfJKEldU
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
धन्यवाद
@prakashsuralkar57774 жыл бұрын
खुप सविस्तर विष्लेशन करुन अगदी सोप्या भाषेत माहिती दिली. धन्यवाद सर.
@rajendrashinde546510 ай бұрын
Great Sir
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
Oral partition jar 1952 sali 2 bhavanmadhe jhale asel ani tyachi nond jar ferfarvar asel.tyavar talathi tasech amaldarachi sahi asel tar ase oral partition gruhit धरले जाईल का
@NitinPatil-zm4lf6 ай бұрын
Sir pls Make an video on शेत नकाशा दुरुस्ती व हद्द काय खूप गरजेचे आहे हा विषय
@chayabramhane42274 жыл бұрын
Sir khup khup chan mhaiti sagitli
@ashoksalunkhe218 Жыл бұрын
Chhan information ..
@raghunathkuwar4 жыл бұрын
सरजी, अत्यंत उपयुक्त माहिती सादर केली आहे. कारण वारसांचा संबंध प्रत्येक खाते दाराशी येतो त्यामुळे अत्यंत महत्वाची माहिती सर्व सामान्य माणसाच्या निगडीत माहिती दिली आहे त्यामुळे आपले मनःपूर्वक अभिनंदन सर.
@anushreekarmalkar1357 Жыл бұрын
Khup chan mhati Dili thank u sir
@sureshshinde40124 жыл бұрын
साहेब दी सासवड माळी सुगर fakatari माळीनगर खंडकरी आणि जमिनमालक या चौकशीचे काय निर्णय झाला याचा व्हिडिओ काढावा ही नम्र विनंती.
@sambhajiraojadhav72233 жыл бұрын
Useful and important information
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
धन्यवाद
@leenafalkedhenge13233 жыл бұрын
खूप सुंदर व अभ्यास पूर्ण सर, धन्यवाद
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
धनीवाड
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
धन्यवाद
@poojarupesh86912 жыл бұрын
Sir maze wadil 2019 mdhe gele tyanni kontihi ville banvali navti , wadiloparjit jamini war tyanni nave lawle nahit..amhi 4 bahini 1 bhau aahe ...bhawane wadil gele ki 10 diwast rahte ghar aai chya nawawar karu ghetle ..amhi tanyamadhe rahto tyane flat aaichya nawawar karun to nominee zala aahe pan atta aaila tras deto nit rahat nahi nehmi bhandan karto wadilanchya pention hi aaikadun emotional blackmail karun kadhun gheto. Sir Amchyakadun(bahinikadun ) tyane hakksoda patrawar sahya ghetlya aahet ... pan atta bahini ghari aalya ki tyanna haklwun lawto bhandan karto yawar kahi karu shakto ka please sir rply kara aaicha pan chal lawla aahe tyane . Aaila mulinshi bolaych nahi as bolto..n aaila marto bolto aai kahi bolat naahi. Kahi karu shkto ka
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
अशी जवळच्या नात्यातली फसवाफसवी खूप क्लेशदायक वाटते. तुम्ही हक्कसोड पत्रक करून मोठी चूक केली. तरीही तुम्ही सर्व बहिणी एकत्र येऊन वकिलांचा सल्ला घेऊन हक्कासोड पत्रक रद्द करून जमीन वाटपाचा दावा करू शकता. तुम्हाला वडिलार्जित मिळकतीमध्ये जन्माने मिळालेले हक्क असे इतके सहज जात नसतात. तुम्ही गप्प राहाल तोपर्यंत भाऊ मजा करेल, पण तुम्ही वाद सुरू केला ती तोही परेशान होईल.तुम्ही बहिणी एकत्र विचार करा, तुमचे घरच्यांशी बोला आणि जवळचे एखादे वकील पाहून पुढे काय करायचे ते ठरवा. आईचे navavaril घरात फ्लॅट मध्ये सुध्दा तुमचा हक्क आहे व असणारच, ते नॉमिनेशन आईला रद्द करायला सांगा. तुमच्या बहिणी पैकी कुणाकडे आईची व्यवस्था होत असेल तर तिला घेऊन या, व बतीचे पेन्शन चे ATM Card पण घेऊन या. खरेतर माता पिता संरक्षण कायदा झालेला आहे त्या अंतर्गत आईला त्रास देणाऱ्या मुला विरूद्ध जवळचे उप विभगीय अधिकारी महसूल यांचे कोर्टात सुधा केस दाखल करता येते. तुम्हाला आणि आईला, भरपूर हक्क आणि अधिकार आहेत. ते तुम्ही वापरू शकता. मात्र आपल्याच माणसाच्या विरूद्ध लढणे सोपे नसते. हक्क विरूद्ध जवळचे नाते, बहिणी विरूद्ध भाऊ या लढाईत आई कुणाच्या बाजूला उभी राहील ते प्रथम ठरवा आणि पुढे जा.
@sharadwalanj3513 жыл бұрын
Sir Vadiloparjit milkat , astana don bahinnini don bhavanpaiki ekach bhavachya nave realease deed kel asel tr bahininche right ekach bhavala rahnar ki donhi bhavanna distribute honar
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
बहिणींना त्यांचा हक्क कुनाच्या लाभात सोडायचे याचे पूर्ण अधिकार असतात. कारण त्यांच्या हिस्याची कशी विल्हेवाट लावायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी एकाच्या नावाने हक्क सोडले असतील तर त्यांनाच जाईल तो हिस्सा.
@sharadwalanj3513 жыл бұрын
Thanks sir
@santoshthakur16076 ай бұрын
Respected sir, Mother gifted her self acquired flat to unmarried daughter and son, after that unmarried daughter died. As per Hindu succession act sec 15c, her mother is the class I legal heir, gifted property return back to mother. In this case does mother need to produce heirship certificate to get title of flat in her name Kindly guide sir, your answer very valuable me as student of law Regards
@pralhadkachare-legalliteracy6 ай бұрын
Legally proving that she is mother is important, heirship certificate may not be required. However, these days, officers may press for it, there is no specific compulsion in present legal frame.
@afsarshah20812 жыл бұрын
Sir Muslims madhhe jar Dusri bayko asel tar teela court madhe.. Nikah zala Aahe mhannech.. Thewleli bayko.. Marreg certificate siddh karave lagel ka... Advice please
@vilasahire78187 ай бұрын
Hi Sir wdiloparjit jmin aajobani mulala watni ptra1986 madhe kele .aata aaji&aatya watni magtat, tyana milel ka? Samati ptra kele nahi.
@pralhadkachare-legalliteracy7 ай бұрын
२० डिसेंबर २००४ पूर्वीचे वाटप असल्याने आता वाटप दावा केला तरी हिस्सा मिळणार नाहीं आत्या वगैरेंना. पण हे सर्व दिवाणी कोर्टात चालेल. त्यांना त्यांचे हक्कासाठी कोर्टात जाण्याचा अधिकार आहे, त्या गेल्याच कोर्टात तर तुम्ही तुमची वरील प्रमाणे जी खरी व गुणवत्तेची बाजू असेल ती कोर्टात मांडावी.
@vilasahire78186 ай бұрын
Thank you sir.
@suryakatsalunke254 жыл бұрын
Best Mahiti .👌👌👌
@drkulkarniayurveda1786 Жыл бұрын
Great sirji
@nandikanikam63173 жыл бұрын
Mahilansathi jari kayde aale tari pushkal vela durupyog kela jato vatnit tila sahbhagi n karta fakt tichi hakkasod sahi ghetli jate mulila natyancha vichar karta kahi bolta yet nahi.aapla vidio khupch chan v savistar aahe.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
धन्यवाद, उत्तर लिहायला विलंब झाला. क्षमस्व. आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने या विषमतेमुळे महिलांचे अवलंबित्व खूप वाढले. देशाच्या संविधानात सर्वांना समान न्यायाचे v saman हक्काचे तत्व असूनही, कायदे व प्रत्यक्ष व्यवहार किती विषमतेचा आहे हे फार क्लेशदायक वाटते. महिलांनीच त्यांचे हक्क समजावून घेऊन ते शाबित करून घ्यायला पुढे यायला हवे. खूप वाद आम्ही पाहतो, पण एका बाजुला कायदा व दुसऱ्या बाजूला समान हक्काचा संघर्ष यात दुभंगली जाणारी मन आणि भावविश्व हे फार त्रासदायक बनत. खरे तर हे सर्व पुरुषी मानसिकतेने हसत हसत स्वीकारलं तर किती बरे होईल. असे मठ्या मनाचे खूप लोक भेटले, भाऊ बहिणींना समान समान मानणारे v तसे वाटप करून देणारे पण खूप लोक आहेत. प्रश्न आहे हे सर्वमान्य होणार कधी ?
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
Question madhe kahi truti astil tar mala vichara sir🙏
@आपलाजणआवाजन्युज2 жыл бұрын
आपल्या या मार्गदर्शनामुळे सर अनेक मुलींना त्यांचा हिस्सा हक्क मिळू शकतो त्याबद्दल आपले करावे तेवढे अभिनंदन करायला ही शब्द कमी पडतील एवढी अनमोल माहिती आपण प्रसिद्ध करून अनेक मुलींना आपले हक्क मिळण्यास आपल्या या अगदी मराठी भाषेमध्ये सुलभतेने आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपला जन आवाज न्यूज चैनल च्या वतीने आपले आभार व आपले अभिनंदन साहेबा
@kakasahebpatil13862 жыл бұрын
भारतात मुलींना दुहेरी वारसा हक्क कधी बहाल करण्यात आला
@nanjijudal66202 жыл бұрын
Mi 2013 pasun दिंडोशी कोर्टात केस लढत आहे पण अजून काही आम्हाला न्याय मिळत नाहीये Redevelopment chya malnarya paishtat dekhil mulina hi nilave asa kayda dekhil lagu aahe parntu आम्हाला काहीच आमच्या bhavani काहीच दिले नाही मी kuthye जाऊ न्याय मागायला मला हेल्प मिळेल का?
@aakashjadhav8068 Жыл бұрын
सर माझ्या आई च्या वडीलाने शेती स्वत च्या पैशाने विकत घेतली आहे आणि शेती धरणात गेली आहे आणि 7/12 वर आई च्या वडिलांचे नाव आहे आणि आई चे भाऊ बहींनीना हिस्सा नाही देत आहे काय कराव लागेल
@lalitapawar39263 жыл бұрын
Sir majha bhavane all jamin aaplya baycochya nave keli. Majha babana torcher karun ghetle. Te aajun jeevant kele. Me magel mahnun thane majhe Mr. Off jhalyavar kele. Me case karu shakte but babasathi me sadya gapp aahe. Mala hakkasathi kay karu sanga.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
भाऊ असे वागतात हे वाचून खूप दुःख होते. शेवटी नातेवाईकांतली ही बाब नाजूक असते. तुमचा हक्क आहे तो न्यायालयात जाऊन तुम्हाला शाबीत करून घेता येईल पण तुम्ही तुमच्या घराचा अंदाज घेऊन आपण निर्णय घ्यावा. जवळचे एखादे वकिलाला भेटून तुम्हाला दावा करता येईल.
@shrirangkadam3783 жыл бұрын
सर अंतीम हुकूमनामा 2006 ला झाला आहे तर 2005 चा कायदा लागू होईल का??
@monalikhairmode27993 жыл бұрын
Sir maje sasre dailises peshant hote amhi amcha krtvyat kuthe hi kami padlo nahi mala 2 lahan mule ahet pan kartvy kart astna mulanvr anyay kela ani ata 6 mahine zale sasre varlet tyancha property madhe hissa maghat ahet amhala ata nyay milel
@monalikhairmode27993 жыл бұрын
Sir amhala nyay milel ka karj kadhun amhi upchar kelet . Ani ajun hi karj phedtoy
@umeshgund297911 ай бұрын
सर आजोबानी आमच्या वडिलानचे नावे 1988ला रजिस्टर वाटणी पत्र करुन दिले आजोबा 2012 साली मयत झाले आत्या हिस्सा मागत आहेत मिलेल का त्याना
@pralhadkachare-legalliteracy11 ай бұрын
वातानिपत्र २० डिसेंबर २००४ पूर्वी झालेले दिसते, त्यामुळे अत्याना हिस्सा मिळणे अवघड वाटते.
@TukaramVirkar-zy7gq4 ай бұрын
तुमचा मोबाईल नंबर द्या मला
@narayankulkarni35253 ай бұрын
बहीणचे निधन झाल्यानंतर भाच्याला किती टक्के हिस्सा मिळू शकतो.
@maneeshapradhan9383 Жыл бұрын
Sir🙏🏻, me aaj tumcha ha vdo baghitla ani ha god sent vdo ahe hey lakshat ala. Maazi property case atyant complicated ahe ani kadachit Hindu succession act madhye hya mule kahi navin tartudeekaravya lagtil. Pun maazi Case tumhala sangayla mala Tumchya shi bolava lagel tur aaplya shi kasa sampark karta yeel ? Khup urgent ahe Sir
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
ईमेल ----- legalliteracy1@gmail.com
@madhukaraware4324Ай бұрын
1992साली वाटप मुलगी सोडून झाली असेल तर काय निकाल लागू शेकतो ते सांगा
@pralhadkachare-legalliteracyАй бұрын
पूर्वीचे झालेले वाटप शक्यतो री - ओपन नाही केले जात.
@AdvSantoshCZalteSillodDistAura2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@shaileshgaikwad11962 жыл бұрын
Sir majhe ajoba 1995 madhye warle majhya attya married hotya already. Tyancha hakka property war bastoy kay?
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
सर्व कागदपत्र एखादे जवळचे वकिलांना दाखवून चर्चा करा, इतक्या तोकड्या माहितीवर काही मत देणे योग्य नाही ठरणार.
@sagarkandekar88303 жыл бұрын
सर खूप स्पष्ट सांगितले तुम्ही. एक प्रश्न होता - माझ्या वडिलांनी सन १९९० मध्ये ५० गुंठे जमीन एका व्यक्तीकडून खरेदी घेतली होती मात्र इतर हक्कात त्या व्यक्तीच्या बहिणीचे नाव वारसाने सन १९७० पासून लागले आहे.ती स्त्री १९९३ साली मयात झाली असून तिच्या वारसांनी नोंद केली नाही व त्याच्या ठावठिकाणा नाही.आजही तिचे नाव सातबारा इतर हक्कात आहे तर तिचे नाव कमी करण्यासाठी काय करावे ? आम्ही त्याचे मोबदला देऊन हक्कसोड करण्यास तयार आहोत पण त्याच्या तपास नाही.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
एक तर ती महिला हयात नाही व वारस उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे नाव पोकळीस्त समजून कमी करायला पाहिजे . ज्यांच्याकडून विकत घेतली त्यांची मदत घेऊन तहसीलदार यांना अर्ज करून ते कमी करता येऊ शकेल. अर्ज देऊन पहा.
@harishgaikwad35393 жыл бұрын
Good Information
@vilasashtekar12444 жыл бұрын
सर, आपण दिलेली माहिती अतिशय महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक आहे, त्याबद्दल आपले आभार. या अनुषंगाने माझे प्रश्न असे आहेत की, (1) वडिलोपार्जित शेत जमिनीमध्ये बहीणींचा हिस्सा देण्याबाबत मा. न्यायालयाने कोर्ट डिक्री पास केल्यानंतर त्यानुसार वकिलांमार्फत तहसिलदार आॅफिसकडे नांवे दाखल करण्यासाठी कोर्ट डिक्रीच्या नोटराईज्ड प्रतिसह अर्ज केला. तो अर्ज संबंधित तलाठ्याकडे आला तर किती दिवसात नावे दाखल करून उतारे देणे बंधनकारक आहे? (2) एकदा मा. न्यायालयाने डिक्री पास केल्यानंतर त्याचे पालन करणे सर्वांना जसे दोन्ही पार्टी तसेच तहसिलदार व तलाठी आणि त्यांचे वरिष्ठांना आवश्यक असताना तहसिलदार अथवा तलाठी आक्षेप नोंदवून आणखी काही मुद्दे उपस्थित करू शकतात का? जर त्यांनी काही आक्षेप उपस्थित केले ते किती दिवसात अर्जदाराला लेखी स्वरूपात कळविणे बंधनकारक आहे? आणि (3) नावे दाखल करण्याबाबतचे प्रकरण सादर होऊन 9 ते 10 महिने होऊनही जर तलाठी यांनी नावे दाखल करण्यास विलंब लावत असेल किंवा काही आक्षेप असल्याचेही कळवत अथवा तोंडी सांगत नसेल किंवा काही कारणे त्यामध्ये तांत्रिक कारणे सांगून आज - उद्या, आज- उद्या करत असेल आणि कोर्ट डिक्री प्रमाणे नावे दाखल करत नसेल तर काय करावे? तसेच सदरहू प्रकरण हे कर्नाकट बेळगाव येथील असून ज्या वकिलांमार्फत प्रकरण सादर केले आहे. परंतु त्यांचेकडहीे कधी समक्ष - तर कधी मोबाईलव्दारे वारंवार संर्पक साधला असता ठोस कार्यवाही बाबत अद्याप त्यांच्याकडूनही खात्रीशीर व अपेक्षित माहिती मिळत नाही. तरी कृपया उचित मार्गदर्शन व्हावे ही विनंती. धन्यवाद.
@pralhadkachare-legalliteracy4 жыл бұрын
इतका विलंब व्हायला नको. नोंद होत नसेल जिल्हाधिकारी साहेबांना समक्ष भेटून तक्रर करता येईल. आता संगणकीकरण झाले. आपण नोंद करण्याचा अर्ज दिला तेव्हा पोहोच पावती घेतली का ? ती पोहोच असल्यास पाठपुरावा करणे सोपे होईल.
@vilasashtekar12444 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर, अर्जाच्या एका प्रतीवर संबंधित आॅफिसचा सही व शिक्का घेतलेला आहे.
@rajsandanshiv94858 ай бұрын
सर्वात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद सर मी संपूर्ण व्हिडिओ अतिशय एकाग्रतेने ऐकला कायदेविषयक संपूर्ण माहिती मुलींच्या खूप छान पद्धतीने सांगितली..... सर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. माझ्या वडिलांचे स्वकष्टार्जित घर आहे वडिलांचे वय आता 75 आहे त्यांना त्या घराचे बक्षीस पत्र करायचे आहे मला दोन भाऊ होते त्यापैकी एक भाऊ वारला आहे तर बक्षीस पत्र केल्यावर ती विधवा सून काही ऑब्जेक्शन घेऊ शकते का म्हणजे कायदेशीर काही हक्क मागू शकते का? सर प्लीज रिप्लाय द्या
@pralhadkachare-legalliteracy8 ай бұрын
वडिलांचे स्वकष्टर्जित घर ते त्यांचे इच्छेनुसार कुणालाही देऊ शकतात, कुणाच्याही हरकतीचा काही प्रश्न उद्भवत नाही.
@rajsandanshiv94858 ай бұрын
Ty sir
@shraddhatambe24434 жыл бұрын
Sir, khup Chan video aahe mala hopes Nirman zaalyawar aahet mala nyay milel
@pralhadkachare-legalliteracy4 жыл бұрын
धन्यवाद, शुभेच्छा
@bebishinde71084 жыл бұрын
Khupchan mahiti milali🙏🙏👍
@fakename82382 жыл бұрын
Sir mazya mamani ajobanchya chya paisyatun & aaji chya pension chya paisyatun jamin vikat ghetlya... Tar tyat mazya aaila hissa bhetel ki nahi...?
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
जमीन वडिलार्जित असेल तर हिस्सा मिळतो
@fakename82382 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Jamin aajoba expire zalya nantr ghetli aahe. Mag hissa nahi bhetnar ka...?
@liladharlingayat26622 жыл бұрын
@@fakename8238 sir krupaya mala uttar deu shakta ka...??
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
Retrospective चा अर्थ17 jun 1956 नंतर वडील मयत असतील तर असा आहे का ?
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
खरे तर नवीन तरतूद ही Retrospective नाही तर ती Retroactive आहे. वडील हयात की मृत, मुलगी हयात की मृत हे महत्वाचे नाही तर नवीन तरतूद ही २० डिसेंबर २००४ रोजी जी वाडीलर्जीत मिळकत रीतसरपणे वाटप झालेली नसेल ती सर्व सहधारकाना सारखेपणणे वाटप होऊन मिळेल.. ज्या मिळकतीचे या तारखेपूर्वी रितसर् वाटप झाले असेल, अगदी ते फक्त मुला मध्येच झाले, मुलीना काहीच मिळाले नाही अशी केस असेल तरी असे वाटप रि ओपन करता येत नाही, जे वाटप झाले ते फायनल असे समजण्यात येते .........तुम्ही आणखी शंका असेल तर सर्व कागदपत्र घेऊन एकदा अशा केसेस चलविणारे तुमच्या जवळचे एखादे वकिल यांना दाखवा व त्यांचेशी चर्चा करून पहा ..........
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
आपण ज्या पद्धतीने संपुर्ण विषय समजावून सांगितला याचा अर्थ आपल्याला या संदर्भात पूर्ण ज्ञान आहे.शेवटचा एकच प्रस्न आपणास विचारू इच्छित आहे.
@amrut123453 жыл бұрын
Sir १९९८ मधे वडिलां ne संपूर्ण जमीन माझा नावा वर् keli पोरी २ आहे ते सुखी ने नांदत आहे असे लिहू न keli aaj aai vadhil varle संपूर्ण देख पासुन् अंत विधि पर्यंत mi bhaghitle aaj ...te court मधे माझा virudha kes takli आहे जमीनासाठी तर् निकल konakdhe लागेल plz sanga साहेब 🙏🙏🙏
@भाषाकायद्याची2 жыл бұрын
अधिक माहितीसाठी अवश्य पहा kzbin.info/www/bejne/b5jKk5ysfJKEldU
@dattatraywagh93872 жыл бұрын
Sir plz mala tumcha number phije thoda information phije hoti bahini cha saman kayada satih vicrych hota jara
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
प्रथम email करा: legalliteracy1@gmail.com
@gpp33415 ай бұрын
नमस्कार सर, कृपया मार्गदर्शन करा, जर चार भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांची 4.5 एकर शेती वडील गेल्यावर चार भावांनी बहिणीला हिस्सा न देता वाटून घेऊन एक वर्षापू्वी परस्पर विकली. यामध्ये बहिणीला न्याय कसा मिळेल?
@pralhadkachare-legalliteracy5 ай бұрын
हे वाटप चुकीचे वाटत असेल तर दिवाणी न्यायालयात बहिणीचा अविभाजित हिस्सा निश्चित करून तो मिळावा यासाठी वाटपाचा दावा करणे उत्तम.
@gpp33415 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर
@ashishpatil83334 жыл бұрын
छानमाहिती
@ashishsonawane45483 жыл бұрын
खूप छान अशी माहिती सविस्तर पणे दिलेली आहे. धन्यवाद. मला एक प्रश्न आहे कृपया थोडी माहिती द्यावी. वारसा हक्क नुसार हे स्पष्ट होते की, वडील मयत झाल्यानंतर मुली पण मुलाप्रमाणेच वारसदार असतात, परंतु वडील हयात असताना ते वडिलोपार्जित जमिनीतून मुलींचा हक्क नाकारू शकतात का ? म्हणजेच वडील स्वतः मुलींना आपल्या वडिलोपार्जित संपत्ती मधून बेदखल करू शकतात का ?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
नाही, वडिलार्जित मिलकातीमध्ये हक्क जन्माने निर्माण होतो, त्यातूनकुनालही बेदखल करता येत नाही.
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
कसे नाकारू शकतील, हा हक्क वडिलांच्या मृत्यूवर अवलंबून नाही, मुळासारखाच मुलीना हा हक्क जन्माने मिळालेला आहे
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
वडील हयात असोत की नसोत वाडीलर्जीत मिळकतीतून कुणीच मुलीना बेदखल करू शकत नाही
@vasanttakbhate Жыл бұрын
माहीती आवडलि
@parkar5434 жыл бұрын
आमच्या प्रॉपर्टी चा वाटप 1982 ला झाले आहे परंतु 2 बहिणी 2004 च्या पूर्वी मयत झाले आहे तर त्यांच्या वारसांना समान हक्क लागू होऊ शकेल का ????
@pralhadkachare-legalliteracy4 жыл бұрын
वाटप २० डिसेंबर २००४ पूर्वी झालेले दिसते. त्यामुळे समान हिस्सा मिळेल असे वाटत नाही. हा सुधारणा अधिनियम येण्यापूर्वी मुलीला वडिलांचे हिस्स्यातील जो भाग मिळाला असता तो वारसांना सुद्धा मिळू शकेल. याबाबत आपल्या जवळच्या एखाद्या विधितज्ञाशी कागदपत्र दाखवून चर्चा करावी .
@parkar5434 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद साहेब
@parkar5434 жыл бұрын
परंतु
@mk.official808 Жыл бұрын
सर माझ्या वडिलांना 10 एकर जमीन होती. माझ्या वडिलांनी ही 2001च्या अगोदर 4 एकर माझ्या नावे व 3 एकर आईच्या नावे केली आहे. आणि आत्ता माझ्या बहिणी वाटा मागत आहेत. वडील हयात नाहीत आता, मला ३बहिणी व आई आहे. सर्व जमीन वडिलोार्जित आहे. तर जमिनीचे हिस्से कसे पडतील?
@swapnilhingane55052 жыл бұрын
1977 साली रजिस्टर वाटणी पत्र रद्द होईल का आणि त्यात बहीण हिस्सा मिळेल का
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
बहुतेक नाही
@swapnilhingane55052 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@vandanamohite67402 жыл бұрын
Sir bhau shetit 100% madhe aamha doghi bahinina 10% ghya ase mhanto aahe aamhi kay karawe kahi kalat nahi please madat kara
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
तुम्हाला कायद्याने सारखा हिस्सा असायला हवा . आता १०% घ्यायचे की समान हिस्याचा आग्रह धरायचा ते तुम्ही आणि तुमचे घरचे लोक एकत्र बसून ठरवा .. नात्यात दुरावा येणार नाही ही पहावे .....
@vandanamohite67402 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy aamhi khupach samjuti ne ghetoye pan to 100tale 10/20 takke ghya ase mhanto aahe
@gulabraomuke15863 жыл бұрын
सुंदर विवेचन वडिलांनी स्थावर संपती त्यांचे जीवन काळात जर फक्त मुलाचे नावावर खरेदी केलेली असेल तर मुलींना अधिकार कसा मिळेल
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
वडिलांची स्वकष्टार्जित मिळकत कुणाला द्यायची हा त्यांचा अधिकार आहे, ते सर्व मुलांना, किंवा फक्त मुलांना, किंवा फक्त मुलींना किंवा त्यांच्या इच्छेने कुणालाही देऊ शकतात. वडिलार्जित मिळकतीचे नियम स्वकष्टार्जित मिळकती ला लागू होत नाहीत.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
नाही मिळणार मुलींना काही
@sandipkumbhar5984 Жыл бұрын
मुलगी ने तिच्या आई वडिलांना वृद्धापकाळात सांभाळले नसेल .त्यांना आधार दिला नसेल पण हे सगळ मुलग्या ने केलं तरीदेखील मुलगी ने कायद्याने हक्क मागं चुकीचं.....
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
दोन वेगळे कायदे आहेत,,,,,,,,,,,हिंदू वारसा कायद्याने मुलीला मुलाइतका हक्क असतो, माता पिता हक्क संरक्षण कायद्यप्रमाणे माता पिता यांचे काळजी घेणे अपेक्षित असते, तुमचा काही जासतीचा खर्च झाला असेल, होत असेल तर तो हिस्सा देताना बहिणी कडून वसूल करावा, उगीच कोर्ट केसेस करून सर्वानाच त्रास करून घेण्यात अर्थ नाही. तुमचे म्हणणे रास्त असले तरि केंद्राचे कायदे तर आपण बदलू शकत नाहीत .
@TruptiRandive-os3hs3 ай бұрын
Mala Ani majha patila majhe sasu sasre khup tras detat, pratek 2/3 varshala majhi sasu swatala mhanun son anti Ani nandela deti jawal jawal 100000 lakhala amhala pratyek warshi nandela kharch karayla lawte, amhi Kay bolalo tr mhantat ticha nima wata ahe, watani pn nahi karat, amhi Ghar sodal tr lok amhala naw thewtat mhatarya aai and wadilana sambhalat nahi, Tila paise pn jatat Ani hakk pn rahatoy amhala khup tras hot ahe ya sagalyacha
@sanjaybhosale80432 жыл бұрын
maharashtrat agricultaral land la ha kayada chalato ka karan agriculltural land sathi pratek rajyal adhikar ahe kayade karanyacha pl.give amswer
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
होय, सर्व मिलकातींना हा कायदा लागू आहे.
@gaurishraikar19632 жыл бұрын
सर भावाने वडिलांचा फ्लॅट गिफ्ट डीड द्वारे नावावर करून घेतला आहे तर त्या फ्लॅटवर बहिण अधिकार सांगू शकते का
@SwamiSamarth223 жыл бұрын
Sir majhya aai chya vadilanla 3 bayka hotya pan pahilya Baylo la Mul navte 2 baykola 2 muli aahet va 3 rya baykola 2 mule aahet parantu 2 mulani sarv property registered will tayar karun ghetli aahe ajoba kadun pan 2 number chya baykola la mention nahi Kel fakt Sneh sambadh hote VA tya tun 2 muli jhalya asa kelay tar Apala hissa milel ka
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
सर्व मिळकत आजोबांची वडिलार्जित होती की स्वकष्टार्जित, मृत्युपत्र ला आव्हान द्यायचे असेल तर दिवाणी दावा करून बरेच भांडावे लागेल. मिळकती वडिलार्जित असतील तर हिस्सा मिळू शकेल. तुम्ही सर्व कागदपत्र एकदा जवळच्या एखाद्या चांगल्या वकिलाला दाखवून चर्चा करून पहा.
@adhikpawar18433 жыл бұрын
सर टलाट्यने वेळोवेळी दिलेला चतूरसीमा दाखल्यामंधे दिलेल्या चतूरसीमा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राय धरल्या जातात का
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
Certified copy असेल तर ग्राह्य धरली जाते व आवश्यकता पडल्यास गाव नकाशा घेऊन तलाठी याना साक्षीदार म्हणून बोलावण्याची विनंती कोर्टाला करता येते
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
शंका असल्यास न्यायालय तलाठ्याला कोर्टात गाव नाकाशासह बोलावून त्यांचा शपथेवर जबाब घेऊ शकते, तशी कोर्टाला विणतीही करता येते, शक्यतो असा पुरावा कोर्ट स्वीकारते
@tukaramvirkar64494 жыл бұрын
सर माझ्या आजोबांनी 1986रोजी तहसिल वाटप केलं आहे या वाटपात आत्यांना सहभागी केलं नव्हत आता नवीन कायदा 2005प्रमाणे त्या हिस्सा मागत आहे यांनी प्रांत कडे आपील केलं आहे 14डिसेंबर 2020ला हजर राहायचे आहे तर प्रात वाटप रद्द करतील का मार्गदर्शन पाहीजे आपले
@pralhadkachare-legalliteracy4 жыл бұрын
आता अपील चालू असेल तर त्यावर अंदाज बांधने ठीक नाही. तुम्ही तुमची बाजू मांडा, निर्णय काय होतो ते पहा.subjudice बाबीवर चर्चा योग्य ठरत नाही.
@tukaramvirkar64493 жыл бұрын
@@sachinkhandve743 9850933304
@narkerajesh3 жыл бұрын
Dear Mr Tukaram As per Latest supreme court judgement on 11 august 2020,supreme court clearly said that if partition was done before 20 dec 2020 ,sisters can not challenge that partition. So you can tell that as per supreme court judgement it can be challenged provided your watap patra is authentic and not bogus.
@tukaramvirkar64493 жыл бұрын
@@narkerajesh राजेश सर मराठीत सागीतल तर कळेल मला
@harishchandranalage14893 ай бұрын
1981 साली तहसीलदार यांच्याकडून खाते फोड झाली असेल तर बहिणींना आता त्यांचा हिस्सा मागता येईल का?
@pralhadkachare-legalliteracy3 ай бұрын
जर रीतसर वाटप 20/12/2004 पूर्वी झालेले असेल तर मग हिस्सा नाही.
@harishchandranalage14893 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व जमिन मोठ्या भावाच्या नावावर आली होती त्यांनंतर मोठ्या भावांनी उर्वरित तीन भावांना समान हिस्से करून तहसीलदार यांच्याकडून 1981 ला खाते फोड करून दिली परंतु त्यावेळेस मोठ्या बहिणीने हिस्सा मागितला नाही व आता सदर जमिनीवर दावा दाखल केला आहे आता बहिणीला हिस्सा मिळूं शकतो का?
@mk.official808 Жыл бұрын
सर माझ्या वडिलांना 10 एकर जमीन होती. माझ्या वडिलांनी ही 2001च्या अगोदर 4 एकर माझ्या नावे व 3 एकर आईच्या नावे केली आहे. आणि आत्ता माझ्या बहिणी वाटा मागत आहेत. वडील हयात नाहीत आता, मला ३बहिणी व आई आहे. सर्व जमीन वडिलोार्जित आहे. तर जमिनीचे हिस्से कसे पडतील?
@mk.official808 Жыл бұрын
मार्गदर्शन करा सर
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
जवळचे एखादे वकिलांना भेटा, बहिणी वाटपाचा दावा लावू शकतात, एकत्र बसून घरातल्या घरात काही मिटत असेल तर पहा.
@mk.official808 Жыл бұрын
20/12/2004 तारखेचा फरक पडत नाही का सर
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
Reply dya sir majhya question cha
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
नाही, आईने केलेले वाटप जुने म्हणजे २००५ पूर्वीचे दिसते, त्याच्या नोंदी झाल्या असे दिसते, त्या अपील होऊन बदलल्या नसल्याने आता ते वाटप पुन्हा रीओपन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.....
@prakashjiwani71352 жыл бұрын
सर आपलीं प्रत्येक माहिती शान आडीओ मघे प्राबलम आहे आवाज वाढेल असं उपाय करावेत
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
Yes, thanks, noted.
@travelblogger44212 жыл бұрын
१९६१ साली पंजीच्या मृत्यूनंतर आजोबांना क्या नावावर जमीन लागली.७/१२ मधे फक्त आजोबांचं नावं आहे पण आजोबांना ३ बहिणी होत्या. २ मयत आहेत एक जिवंत आहे .मयत आहे त्यांची मुलं हिस्सा मागतात आणि जिवंत आहे ती स्वतः..तर त्यांना हिस्सा द्यावा लागेल का
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
यावर केलेले व्हिडिओ पाहा, काही वाटप वगैरे झालेले आहे का, या बाबी पहाव्यात, मग ठरवा. मी कायदा काय आहे हे सांगितलेले आहे व्हिडिओ तुमाचींकेस त्यात बसते का पहा,नाहीतर सर्व कागदपत्र घेऊन जवळचे चांगले, वकील साहेबाना भेटा.
@PadurangvDuduskar9 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracyhu ki
@sanjaybhosale80432 жыл бұрын
mana pasun abhari ahot sir
@sachingaikwad03582 жыл бұрын
सर माझा एक प्रश्न आहे माझा वडिलांचे स्वकष्टाचे मकान आहे आणि त्याच्या कडून मी ते मकान registry करून विकत घेतले आहे आणि माझ्या बहिणी ने त्या मकणावर कब्जा केला आहे ,,मला सांगा की तिच्या कडून कब्जा काढण्या साठी काय करावे लागेल
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
शक्यतो आपसात बसून मिटेल असे पहा, नाही तर दिवाणी न्यायालयात जाऊन eviction suit दाखल करावा लागेल.
@sindhunikam34092 жыл бұрын
Sir khup Chan 🙏
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
धन्यवाद
@narayankulkarni35253 ай бұрын
वडिलोपार्जित घरात मुलींना किती टक्के हिस्सा मिळतो.
@pralhadkachare-legalliteracy3 ай бұрын
यापूर्वी केलेले या चॅनेल वरील व्हिडिओ पाहा, आपले आजूबाजूला एखादे माहितगार वकील साहेबाना भेटा, कागदपत्र दाखवा आणि चर्चा करा.
@manojsahane89163 жыл бұрын
सर हक्क सोड झाल्यावर भाऊ, बहिणीला व आईला त्रास देत आहे तर बहिणीला तिचा आधार परत मिळेल का
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
अधिकार सोडताना १० वेळा विचार करायला हवा. एकदा अधिकार सोडला, पुन्हा तो मिळवायचा तर कोर्ट कचेरी करावी लागेल. तुमचा अधिकार ज्या मिळकतीत होता ती वडीलार्जित असल्यास तुम्ही वकिलांचा सल्ला घ्या तुम्हाला ते रद्द करता येईलच तुमचा हिस्सा मिळवता येईल,केवळ हक्कसोड पत्रक केले म्हणजे सर काही गमावले असे होत नाही तुम्हाला दावा दाखल करून हिस्सा मागावा लागेल वेळ लागेल, नात्यात कटुता येईल,जे करायचे ते विचारपूर्वक करा.
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
खरे तर ही संपतीच्या विभाजनात भाऊ लोकांच्या मनाचा मोठेपणा दिसला पाहिजे, सर्वानी सर्व पातळीवर समानता स्वीकारली पाहिजे .. पण तसे होताना दिसत नाही .. संपतीचे विभाजन झाले की नात्यांचे विभाजन व्हावे हे ठीक वाटत नाही.. खरे तर आपल्या संस्कृतीत रक्ताची नाती परकी होऊच शकत नाही, काही दिवस राग लोभ चालू राहील.... हककसोड असो की वाटप असो .. काही अपवाद वगळा, बाकी आई -बहीण -भाऊं ही रक्ताची नाती अतूट राहतात, भाऊ -- मुलगा हाच त्यांचा आधार असतो .. अजून तरी हे असे आहे .. भविष्याचे कोण काय सांगणार ?
@nandabhandare69692 жыл бұрын
सर मला माझ्या आईने मला न कळवता वडील ची संपत्ती मला न देता सर्व भावाच्या नावे केली. तर मला हिंसा मिळवणया साठी मी काय करू.
@diliptambe11353 жыл бұрын
नमस्कार साहेब. माझं नाव दिलीप सुदाम तांबे आहे माझ्या वडिलांचे नाव सुदाम रामा तांबे आहे आमच्या खात्यामध्ये अशोक शिवराम तांबे यांचे नाव टाकण्यात आले आहे या संदर्भामध्ये मला थोडी माहिती हवी आहे मी तलाठी ऑफिस मध्ये दोन वेळा अर्ज करून माहिती विचारली आहे नाव कसं काय टाकण्यात आला आहे पण मला अजून पर्यंत काही उत्तर आलेले नाही त्याबद्दल उपाय सुचवा. धन्यवाद.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
7/12 दिसून येणारे सर्व v विशेषत: अशोक शिवराम यांचे नावाखाली असणारा फेरफार काढून वाचा. प्रत्येक नाव दाखल करताना फेरफार नोंद केली जाते. त्याशिवाय नाव येऊच शकत नाही.
@sunitapatil37489 ай бұрын
आज त्या गोड पळवाटा वापरत आहे😢
@ashutoshkote46872 жыл бұрын
सर वडिलांच्या स्वकस्टर्जित प्रॉपर्टी वर मुलीचा अधिकार असतो, आमच्या मामाने फसवणूक करून बक्षीस पत्र करून घेतलं आहे मग काय करावे
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
दिवाणी न्यायालयात त्या बक्षीस पत्रास आव्हान देता येईल. प्रथम घरात एकत्र बसून मिटते का पहा, मिटत नसेल तर चंहगळे वकील पाहून त्यांचेशी चर्चा करा व पुढे काय करायचे ते त्यांचे सल्ल्याने ठरवा .
@kids35023 жыл бұрын
Mala 5 muli va lahan mulaga aahe mala maji swata kamavaleli jamin mala mazya lahan mulachya navavar karayachi aahe(bakshish patra) tya sathi mulinchi bakshish patra sathi mala manyata ghayvi lagel ka maze vay 72 aahe please reply Sir
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
स्वकष्टार्जित मिळकत आपण आपल्या इच्छेप्रमाणे कुणालाही देऊ शकता, त्यासाठी कुणाचीही संमती किंवा मान्यता घेण्याची आवश्यकता नसते. वडिलार्जित मिळकती साठी समान वारस हक्काचे नियम आहेत.
@sagarmankar2773 жыл бұрын
sir vadiloparjit vadilanchya shetila aatya varas lagtil kay
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
हो लागू शकतो पण त्यासाठी या चानेल वरील व्हिडीओ क्र.११ पहा
@rajuchandanshive34412 жыл бұрын
हे सर्व सांगितल पण वडील आपली प्रॉपर्टी त्याला आवडेल त्या मुलाला .देऊ शकतो जे मनुरूग्न पालक मुलीला हिंसा देत नाहीत.तुमचा फोन नंबर द्या
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असेल तर करता येते, मात्र वडिलार्जित प्रॉपर्टी असेल तर फक्त मुलालाच नाही देता येणार ती मुले आणि मुली यांना ती सम समान द्यायला हवी. आणि मृत्युपत्र असेल तर फक्त त्यांचा स्वतः: चा हिस्सा देता येईल. मुलींचा हिस्सा राहतोच. काही वाद असल्यास वाटपाचा दिवाणी दावा लावता येऊ शकेल. हवे तर सर्व कागदपत्र एखाद्या वकिलांना दाखवून घ्या.
@ManvikVhandale Жыл бұрын
Aamche vatani 2004 chya adhich zhali aahe ata mazhi aatya hissa magat aahe te aamchyakadun gheu shakte ka jaminichi satbara Ani ferfar pan 20 dec 2004 chya adhi lagla aahe
@tukaramvirkar64494 жыл бұрын
तुमची हिडीओ मधले काही महत्वाचे मुद्दे ऐकल्या शिवाय मला झोप लागत नाही 👌👌👌
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
आपल्याला सगळी कागदपत्रे पाठवली असती व माझा प्रस्न सुटला असता please sir
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
स्कॅन करून पाठविणे शक्य असल्यास पाठवा .. मी पाहतो
@gajanan_shinde792 жыл бұрын
वडीलोपर्जित व्यवसायामध्ये मुलीचा हक्क असतो का जर वडिलांनी वडीलोपर्जित व्यवसायातून प्रॉपर्टी केली असेल मुलीला हक्क मिळतो का.
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
वडिलोपार्जित जे असेल त्यात हिस्सा मिळतो, तरी पण त्यात काही संदेह असेल तर सर्व कागदपत्र एखाद्या अशा केसेस चालविणारे वकिलांना दाखवून त्यांच्यशी चर्चा करणे उचित ठरेल.
@prathameshmane87083 жыл бұрын
सर माझी जमीन माझ्या आई ला वारसा हकाने मी ले ली आहे व ती वारल्या नंतर ती जमीन आमच्या वडीला च्या भावानी तुकडे जेड असा खोटा नीकाल आनुन ते खात आहत तरी ती जमीन वारसा हकाने मला मीळायला हवी (सर सर्व जमीन ७०गुटे ) आहे आनी यावर मी काय केले पाहीजे ते सागा.....................आपला विश्वासू (शुभम माने )़........🙏🙏
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
काय खोटा निकाल आणला तो शोधा, त्याविरुद्ध अपील व्हायला हवं होत, अजूनही प्रयत्न करा......
@satishpakhale9900 Жыл бұрын
आजोबांची स्वाकष्टर्जित 2 एकर शेती मामाने खरेदी घेतली आहे तर तर आता ति जमीन मामा विकत आहे तर आईला त्यामध्ये वाटा मिळेल का वाटा कसा मिळेल
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
आजोबाची तो जमीन स्वकष्टार्जित असेल तर काही करता येणार नाही. मात्र तो वडिलार्जित असेल तर हिस्सा मागू शकता.
@kailasborge13113 жыл бұрын
नमस्कार सर 11/8/2020 ची मे सुप्रीम कोर्ट याचे आदेश मराठीतून पाहीजे तुमच्या कडून मिळेल काय मि कैलास बोरगे
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
नाही,
@kailasborge13113 жыл бұрын
धन्यवाद
@DJ-vg8iw3 жыл бұрын
कृपया खालील विषयावर मार्गदर्शन करावे🙏 वडीलांच्या मृत्युनंतर(1996) *वडीलांच्या आईने* 1997 मध्ये वडीलांच्या मालकीच्या जमीनिंवर - माझ्या आईचे आणि 3 अविवाहित भावंडांची(1भाऊ आणि 2 लहान बहिणी) नावे लाऊन घेतली पण माझे आणि माझ्या मोठ्याबहिणीचे विवाह 1997च्या आधीच झाले असल्याने आमची नावे लाऊन घेता आली नाहीत तर आता आम्हा दोघींची नावे पण लाऊन घ्याची आहेत आणि बाकी हिस्सेदारांची काय हरकत नाही आहे ते ही तयार आहेत आमची नावे लाऊन घ्यायला तर त्यासाठी काय procedure करावी लागेल आणि कोणाकडून ती procedure करून घ्यावी लागेल? (पण भाऊ ज्याचे नाव वडिलांच्या जमिनींवर 1997 मध्ये लाऊन घेतले होते - तो आता हयात नाही आहे)... कृपया यावर मार्गदर्शन करावे🙏
@sapanasalvi1112 жыл бұрын
कितीही कायदे बदललेले असले तरी एक भाऊ आणी एक बहीण असेल तरीही तिला भाऊ काहीच देतं नाही पण तरी तयाची जबाबदारी पत्रेच पंचाईत समिती कडून घेतली जावी
@gaurishraikar19632 жыл бұрын
बेटा माँ बाप की सेवा करे,वृद्ध औऱ बीमार होने पर हॉस्पिटल में कर्ज लेकर उनका इलाज करवाये,अपनी आवश्यकताओं को कम करके उनका ध्यान रखने का फर्ज निभये,और माँ बाप की मृत्यु के बाद विवाहित बेटी आधा हिस्सा लेने के लिए आ जाय???वाह रे कानून और न्याय व्यवस्था???
@vijayg1580 Жыл бұрын
To behen bhi legi jimmedari. Tum uska haq do wo uski jimmedari uthayegi. Uska haq chinane ke liye ye faltoo dalil mat do
@nileshpote53622 жыл бұрын
माझ्या वडिलांचे निधन झाले आहे। माझ्या वडिलांचे 3 फ्लैट आहेत ते भावाने भाड्याने दिले आहेत। भाड़े तो घेतो । मी काय करावे। प्लीज मार्ग दर्शन करा।
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
सर माझ्या prasnache उत्तर द्या ना प्लीज
@pralhadkachare-legalliteracy2 жыл бұрын
काय प्रश्न आहे ??
@yuvrajraorane384710 ай бұрын
काय साहेब नुस्ते सर्व चंगले झाले म्हंटत माझ्या आत्यानी मारेपर्यंत भावना साही दिली नाही आता त्यांची पोरे पण तशीच आहेत त्या संपत्ती चा ना माझ्या वडिल्यांच्या आजर्पणत उपयोग zala na aata mala hot aahe ulat mazya aatyanche mr aani mule pan government servent aahet aathyanchya domastic court case pan vadalani aani tyanchya bhavani baghyatya aahet vadilanche aajarpan baghitale aahet
@pralhadkachare-legalliteracy10 ай бұрын
तुमचे म्हणणे बरोबर आहे, हे सामाजिक वास्तव आहे. आपण चर्चा केला तो संसदेचा कायदा आहे. हा कायदा होताना असे सर्व मुद्दे संसदेत बरेच खासदारांनी सुद्धा मांडले होते, पण आता तो कायदा बहुमताने झाला, त्याला आपण नाकारू शकत नाही.
@yuvrajraorane384710 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Mazya Aajobancha Mrutyu 1987 sali zala aahe aatyache lagn pan 1995 chya aadhi zale aahet aaji pan 2000 madhe varlya aahet mag tyana v tyanchya varsanaa 2005 cha kayada lagu hota kaay
@anitapadhare21744 жыл бұрын
Sir 🙏, माझ्या वडिलांचे 1993 ला निधन झाले. 6 महीने नंतर भावाने 2 ही बहीणीच्या पौपटी वर सह्या घेतल्या. तर आता आम्ही कोटात गेलो तर काही पाँपटि मिळेल ❔ 🙏
@pralhadkachare-legalliteracy4 жыл бұрын
व्हायला हरकत नाही. तुमचे ७/१२, त्यावरील फेरफार, काढून एखाद्या वकिलाला दाखवून पहा.
@कोलीवाडागाणे3 жыл бұрын
सर माझ्या आईचे नाव कमी करण्याचा अर्ज 6/3/2004 या साली देण्यात आला, पण माझ्या आईचे वडील ज्यावेळेस मृत्यु झाले त्या वेळी 2 मुले आणि 1 मुलगी हे वारसदार म्हणुन नावे लागली होती, पण माझ्या आईचा मृत्यु 1996 साली झाला पण आईचे नाव कमी केले 6/3/2004 साली पण वारसदार म्हणुन माझे नाव लावण्यात नाही आले तर मी काय करावे लागेल...🙏🙏🙏
@कोलीवाडागाणे3 жыл бұрын
आजोबा पासुन अजुन कोणतीही वाटणी झालेली नाही, पण आईचे नाव कमी करण्याचा अर्ज दिलाय वारसदार म्हणुन माझे नाव वारसदार म्हणुन लावले नाही तर मी कोर्टात केस करू शकतो का, पण आईचे नाव 2004 पर्यत होते..
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
वारस नोंद झाली तेव्हाच तुमचे नाव नोंदले नाही म्हणून तुम्ही हरकत घ्यायला हवी होती. आता बराच उशीर झाल्याचे दिसते. तुम्ही तुमचे नाव का लावले नाही ही घरात बाकी लोकाना विचारले नाही का , काही वाद आहेत का ? त्या दोन्ही वारस नोंदीचे फेरफार काढून टीवर अपील करू शकता . जवळचे वकिलाना सर्व कागदपत्र नेऊन दाखवा, चर्चा करा व के करायचे ते ठरवा.
@somnaththite3 жыл бұрын
👍🙏
@anilsapkale67873 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@anilsapkale67873 жыл бұрын
यावल खोरठा चालू है हम यावल कैसा सामने वाले पार्टी 33 वकील आए अनुसया भास्कर सपकाळे आई मां जी नंबर 2019.32नंबर माझी वकील वीकली गेले गरीब आय माला मदद कोरा धन्यवाद
@vikaspatole6493 жыл бұрын
Helo सर माझ्या आजोळ ची वडिलोपार्जित जमीन आहे आजोबा जिवंत आहेत, आजोबांना 4 मुले व 3 मुली आहेत, मुलींची लग्न झालेली आहेत. आजोबा कडून हे 4 जण मामा जमीन त्यांच्या नावावर करून घेऊ शकतात काय बहिणींना माहीत न होता? तसे जर होत असेल तर न होण्यासाठी ky करावे?
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
कायद्याप्रमाणे जर आजोबांची जमीन/घर/इतर अचल मिळकत वडिलार्जित असेल तर मूळे, मुली या सर्वांना समान हिस्सा मिळायला हवा. जर 20डिसेंबर 2004 पूर्वी या मिळकतीचे रजिस्टर वाटप झालेले नसेल तर आता सर्वांना समान हिस्सा मिळायला पाहिजे. जरी मामांनी त्यांचे नावावर करून घेतले किंवा करायचा प्रयत्न केले तरी वाटपाचा दिवाणी दावा लावता येईल मुलींना.
@yashodakapure49773 жыл бұрын
Sir please khandkri setkri bdl sanga
@prakashsuralkar57774 жыл бұрын
माझी आई व आईचे वडील 20 december 2004 पुर्वी वारलेले आहे. आईच्या वडीलांची वडीलोपार्जीत property ची वाटनी त्यांचे वारस आता करणार आहेत. त्या property मंधे आमचा वाटा आताच्या कायद्याने राहील का. मार्गदर्शन करावे ही विनंती.
@pralhadkachare-legalliteracy4 жыл бұрын
आत्ताच्या कायद्यात पुर्वमृत मुलीचा मुलगा/मुलगी यांना वारस म्हटले आहे . वाटप झाले नसल्यास हिस्सा मिळायला हरकत नाही . प्रथम प्रेमाने आपसात मागून मिटत असेल तर पाहावे . नाहीतर अधिक माहितीसाठी आपण गुगल करून २००५ ची दुरुस्ती वाचावी, व्हिडीओ मध्ये संदर्भ दिले आहेत ते पाहावेत व आपल्या विधी सल्लागारास केस समजावून सांगावी व त्यांचे सल्ल्याने पुढे काय करावे लागेल ते पाहावे . हार्दिक शुभेच्छा .
@prakashsuralkar57774 жыл бұрын
धन्यवाद सर. आपला खुप आभारी आहे.
@DJ-vg8iw3 жыл бұрын
वडीलांच्या मृत्युनंतर(1996) *वडीलांच्या आईने* 1997 मध्ये वडीलांच्या मालकीच्या जमीनिंवर - माझ्या आईचे आणि 3 अविवाहित भावंडांची(1भाऊ आणि 2 लहान बहिणी) नावे लाऊन घेतली पण माझे आणि माझ्या मोठ्याबहिणीचे विवाह 1997च्या आधीच झाले असल्याने आमची नावे लाऊन घेता आली नाहीत तर आता आम्हा दोघींची नावे पण लाऊन घ्याची आहेत आणि बाकी हिस्सेदारांची काय हरकत नाही आहे ते ही तयार आहेत आमची नावे लाऊन घ्यायला तर त्यासाठी काय procedure करावी लागेल आणि कोणाकडून ती procedure करून घ्यावी लागेल? (पण भाऊ ज्याचे नाव वडिलांच्या जमिनींवर 1997 मध्ये लाऊन घेतले होते - तो आता हयात नाही आहे)... कृपया यावर मार्गदर्शन करावे🙏
@sheelakulkarni12474 жыл бұрын
नमस्कार सर खूप महत्वाचि माहिति दिलित
@mangeshbhise66903 жыл бұрын
माझ्या आत्या 1968 मध्ये मयत आहेत व त्यांचे वडील (माझे आजोबा ) 1982 साली वारले सध्या वाटपाचा दावा कोर्टामध्ये सुरु आहे. दाव्यामध्ये आत्याचे वारसांची नावे आहेत. पण सिटी सर्हेला नाहीत. दावा निकाली होण्यास अनंत कालावधी लागेल . वारसाना मिळकती मध्ये रस नाही. हक्कसोड पत्रासाठी उतार्यावर नावे नाहीत. ९.९.२००५ ला ना मुली ना त्यांचे वडील हयात आहेत.अशा परिस्थिती मधे योग्य मार्ग काय