आजोबांनी विकलेली जमिन परत कशी मिळवायची ?

  Рет қаралды 42,174

जाणून घेऊया कायदा

जाणून घेऊया कायदा

Күн бұрын

आजोबांनी विकलेली जमिन परत कशी मिळवायची ??
नमस्कार 🙏 आपण या व्हिडिओमध्ये आजोबांनी विकलेली जमीन जर तुम्हाला परत मिळवायचे असेल तर त्यासाठी कोणकोणत्या कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे किंवा कोणकोणत्या कायदेशीर मार्गांचा आधार घेऊन आपण ती जमीन परत मिळवू शकतो त्याच बरोबर जमीन वहिवाट आणि मालकी यासंदर्भात देखील फार उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न
करणार आहोत.
#janungeuyakayda #grandfathersoldproperty
#easement #possession #ownership
वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी ८९९९७२७७१४ या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
सल्ला फी फक्त ३५० रुपये.
गुगल पे आणि फोन पे नंबर ७०३८७९५६३७
व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी
७०३८७९५६३७ या WhatsApp नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
खरेदी खत कसे रद्द करावे ?हा व्हिडिओ पाहण्यासाठी 👇 लिंकवर क्लिक करा
• How To Cancel Sell Dee...
जमीन मोजणी व कायदा .हा व्हिडिओ पाहण्यासाठी 👇 लिंकवर क्लिक करा.
• जमीन मोजणी कायदा | मो...
Email advkishorpatil15@gmail.com

Пікірлер: 81
@santoshwalvekar2775
@santoshwalvekar2775 10 ай бұрын
लिमिटेशन ऍक्ट किती वर्षाचा आहे साहेब
@ramrakhonde6308
@ramrakhonde6308 Жыл бұрын
Thank you sir khoop jangli mahiti dili
@shivasakhare
@shivasakhare Жыл бұрын
Mahiti khup changali dili ahe sir khup khup dhanyewad
@palandejyoti6094
@palandejyoti6094 Жыл бұрын
My father got land from his grandmother(motherside).at the time kulkayada implemented by govt.cousin of my father got transferred same land on his name by forge signature
@jayshreedesai9515
@jayshreedesai9515 4 ай бұрын
मी सौ जयश्री राम देसाई माझ्या सासऱ्याने जमीन विकली आहे 250 रुपये ला विकली आहे 150 रुपये दिले 100 रुपये बाकी आहे ती जमीन जत तालुका डपळापूर कवठेमंकाळ येथे आहे ती जमीन काढायची आहे
@VISHWA677
@VISHWA677 4 ай бұрын
😂😂
@ravimhatre5765
@ravimhatre5765 9 ай бұрын
Amcha aajjiche vadil kul hote pan jamin kashit nasaly mule jamin geli tyacha kai hoau shakto ka
@YuvrajGaikwad-USA45
@YuvrajGaikwad-USA45 4 ай бұрын
छान
@mpscgeet
@mpscgeet 2 жыл бұрын
ज्यांनी विकत घेतली त्यांचं काय मग त्यांना पैसे कोण देईल.
@09umeshgavade68
@09umeshgavade68 7 ай бұрын
Nice video sir
@shantilalkharade4347
@shantilalkharade4347 Жыл бұрын
आजोबांनी जमीन विकली.तयास आता पंचवीस वर्षे झाली.आता दावा केला तर फायदा होईल का.
@shivasakhare
@shivasakhare Жыл бұрын
Khup chyan sir
@bapuraoggvcshivdas7184
@bapuraoggvcshivdas7184 10 ай бұрын
जात ईनाम वर्ग 2ची जमीन चार बलुतेदार यानादेण्यात आली होती ती परत घेता येईल का.
@mhlakhanpawar4237
@mhlakhanpawar4237 Жыл бұрын
Aapli jamin dusryala karayla dili tar tyane tyacha navavr karun ghetli ta milel ka
@pyeshudasd8451
@pyeshudasd8451 Жыл бұрын
Sir Mulshi talukyat vadilanai jamin amhala n sangta vikli asun te jamin TATA ne dili hoti tr mulgi mhanun me case karu shakte ka?
@pratapnimbalkar5433
@pratapnimbalkar5433 3 жыл бұрын
Nice Information Sir
@DattatrayLondhe-wl9tv
@DattatrayLondhe-wl9tv Жыл бұрын
आजोबानी खरेदी दिलेली जमीन परत मिलन्यासठी लिमिटेशन ची मर्यादा किती
@YuvrajGaikwad-USA45
@YuvrajGaikwad-USA45 4 ай бұрын
सुपर
@vishwanathmadane1771
@vishwanathmadane1771 2 жыл бұрын
Case laws भेटतील का सर
@ShanidevaGrAndShetiYojana
@ShanidevaGrAndShetiYojana 2 жыл бұрын
जमीन आजीची वडिलोपार्जित होती ...ती आजीने विकली त्यात माझ्या काकाने ,वडिलांनी किंवा आत्यानी कोणीही स्वाक्षरी दिली नाही, ती जमीन परत मिळेल काय...खूपच कमी भावात विकली
@akshay_pubg-yt3917
@akshay_pubg-yt3917 2 жыл бұрын
कसं काय वीकली
@nitinpadmor2928
@nitinpadmor2928 Жыл бұрын
सर धरण प्रकल्प मध्ये गेलेली शेती ही परत नावावर होते का
@vitthalsatwadhar8651
@vitthalsatwadhar8651 2 жыл бұрын
सर जर 20वर्षा पासून शासनाला दिलेल्या जमिनी वर आमचा ताबा आहे तर आता काय करावे
@ganeshchavan-qx3rq
@ganeshchavan-qx3rq Жыл бұрын
सर आमची जमीन बी लुटली आहे मिळु शकते का जमीन ईनामी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@xxx456bj
@xxx456bj 2 жыл бұрын
Nice
@JanardhanPathade-b3b
@JanardhanPathade-b3b 2 ай бұрын
माझी वडिलोपार्जित घर माझ्या मोठ्या भावाच्या नावे होते माझ्या मधव्या भावाने माझ्या हिस्याची जागा त्याच्या नावावर करून घेतली तर मला वारसा हक्क परत मिळेल काय माझे दोन भाऊ व आई मला सहकार्य करत आहेत प्लिज replay sir
@vickygaikwad6681
@vickygaikwad6681 3 жыл бұрын
आणि ही जमीन आमचे पणजोबा पासून आहे
@kausalyakalokhe5658
@kausalyakalokhe5658 Жыл бұрын
सर माझ्या आजोबांची जमीन आजोबांनी नाही पण आजोबा गाव सोडून पुण्यात राहायला गेले ते परत गावाला गेलेच नाही ती जमीन गावातील लोकांनी आपल्या नावावर करून घेतली तर आता काय करावे ?
@ajaybhosale7691
@ajaybhosale7691 2 ай бұрын
सर आमचे आजोबांनी जागा घान ठेवली होती पण बाकी वारस यांच्या सही न घेता त्यांनी सात बारा त्यांच्या नावाणे केला आहे आणि 32 ग केला आहे तरी वारीस दाराणा काही करत येईल का
@kshamanavare3568
@kshamanavare3568 Жыл бұрын
आजोबा यांनी त्यांची जमीन ही वडिलोपार्जित होती.ती जमीन चुलत भाऊ यांनी ३२ग ने खरेदी घेतली. १९५६ ला.ती जमीन परत मिळेल का.
@kuldipkhandebharad9011
@kuldipkhandebharad9011 3 жыл бұрын
वडील आणि मोठ्या भावाने जमिन विक्री केली आहे मी लाहान आहे माझी तक्रार चालेल का
@Janungheuyakayda
@Janungheuyakayda 3 жыл бұрын
हो
@Dipakubale-ll9rt
@Dipakubale-ll9rt 3 ай бұрын
Sps
@dhanrajkoli5102
@dhanrajkoli5102 Жыл бұрын
दादा आमची जमीन दतकाची होती ते माझ्या वडीलांनी वीकलीय तर परत मीळेल का
@rajupatil553
@rajupatil553 Жыл бұрын
सर आमची जमीन सिलीग मधी गेली आहेआमाला काय करावे लागल
@jayashripawar878
@jayashripawar878 Ай бұрын
सर माझ्या पतीने एका सावकाराला जनरल मुखत्यार पत्र करून दिले होते, पण त्या सावकाराने माझ्या पतीची वडिलोपार्जित जमीन हि त्या सावकाराने त्याच्या बायकोच्या नावावर खरेदी करून व नोंदून दिली आहे तर काय करावे लागेल
@pramodchavan3685
@pramodchavan3685 8 ай бұрын
सर माझ्या आजोबांनी गाव सोडले ते कोणाला न साघता कुठेतरी निघून गेले ती त्यांची जमीन चुलत भावाने आपल्या नावावर करून घेतली वडील मुंबईत त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांच्या नावे केली तर मी काय करावे प्लीज सल्ला द्या
@HindaviSS
@HindaviSS 8 ай бұрын
वडिलोपार्जित जमीन होती परंतु आजोबांनी हिस्स्याची जमीन विक्री केली वाटप पत्र झालेले नाही इतर वारसांची सही नाही दस्त रद्द कसे करावे
@mahindrawagh7863
@mahindrawagh7863 2 жыл бұрын
Kon he katpati karnar ak tar cort lawkar Nikal det nahi
@bkwandre752
@bkwandre752 2 ай бұрын
Saheb jo karar kela ahe to stamp paper self nahi to dusrayachya nave ahe .mag te chalel ka.
@bajiraomasal
@bajiraomasal Жыл бұрын
मुले अज्ञान असताना वडिलांनी वडिलोपार्जित जमीन विकली असेल तर जमीन परत मिळू शकते का..?
@amolppalkar1920
@amolppalkar1920 2 жыл бұрын
नमस्कार 🙏 माझे वडील मयत झाल्याने वाडवडीलोपार्जीत जमीन आजोबांनी माझ्या इतर 3 काकु (चुलत्या) यांच्या नावे विक्री खरेदी खत करुन दिले.. त्यामुळे माझ्या विधवा आईचा हिस्सा संपुष्टात आला.. तर काय करावे लागेल?
@dipalisalunkhe1303
@dipalisalunkhe1303 2 жыл бұрын
Same problem
@hanumantkakade4485
@hanumantkakade4485 14 күн бұрын
Same happened here
@walmikthakare5576
@walmikthakare5576 3 жыл бұрын
वडीलाची जमिन वडील हईयात असतानी मुलाने वीकलि परंतु वारसदार आमचेच आहे पन जमिन गैर अर्जदार करत आहे यावर पर्याय सांगा
@samadhanpagare2668
@samadhanpagare2668 2 жыл бұрын
सर माझ्या आजोबा ची जवळ जवळ 15 ते 20 एकर जागा गहाळ केली online उतारे सुरू झाले तेव्हा नावे अले 1 महीन्यान्न्तर नावे नाहीत काय केल पाहिजे
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Жыл бұрын
आमच्या आजोबांनी वडगाव शिंदे गावठाणातील जमीन विकली आहे परंतु खरेदी खत मिळाले नाही माझे वडील चुलते आत्या यांची सही केली नाही फक्त आजोबाचा अंगठा घेऊन फसवले आहे परत मिळेल का
@ArjunPawar-lv7zn
@ArjunPawar-lv7zn 2 жыл бұрын
सर जमीन नावावर नसेल आणि त्यांनी शेताची विक्री दस्तावेज केला असेल तर तो दस्तावेज रद्द होईल का
@LM-uh3jr
@LM-uh3jr 2 ай бұрын
स्वकष्टाची आजोबांची जागा आजोबा विक्री करण्यासाठी सक्षम नसताना वारसांच्या नकळत आजोबांना परस्पर सबरजिस्टार ऑफिसमध्ये नेऊन धोक्याने सह्या घेऊन खरेदी खत केले तर चालते का ?
@uttamsonavane1982
@uttamsonavane1982 Жыл бұрын
नमस्कार सर माझे पंजोबा.. बाबाजी सोनवणे यांना काशा,नामा ,कान्ह्या, जैतू असे चार मुले होती कुटुंब प्रमुख म्हणून जैतु मोठे असल्याने त्यांचे नाव दाखल केले पुढे जाऊन जैतू हेच वारस लागले आहेत आणि तीन मुले काशा,नामा ,कान्ह्या, गाळून टाकले आहे, जुन्या फेरफार मध्ये बाकीच्या तिन्ही लोकांचे नाव आहेत पण जैतू व त्यांनतर त्यांचीच पुढची पिढी जमिनीवर हक्क गाजवत आहेत माझी मदत करा,... मी कशी आमची नाव सातबार्यावर लाऊन घेऊ , यासाठी काय करावं लागेल
@mansukhchordiya2044
@mansukhchordiya2044 3 жыл бұрын
Namaskar
@ShanidevaGrAndShetiYojana
@ShanidevaGrAndShetiYojana 2 жыл бұрын
सीलिंग कायद्यात गेलेली जमीन परत कशी मिळवायची
@Kolekar-mg4sf
@Kolekar-mg4sf Жыл бұрын
Sir mg आजोबानी विकलेली जमीन परत घेताना पैसे द्यावे लागतात का ज्याच्या नावावर आहे??
@SUBHASHLOHITPURE-wx6oc
@SUBHASHLOHITPURE-wx6oc 5 ай бұрын
Sir please. Mo no number milel ka, mazya pn Aaichi Jamin dushryani kharedi Keli Aahe, 2000 sali , Jamin milel ka
@GaikwadMahendraGaikwad1980
@GaikwadMahendraGaikwad1980 3 ай бұрын
साहेब मी आपणांस कॉल करू का..
@vk2841
@vk2841 3 жыл бұрын
सर, जर जमीन प्रकल्पात संपादित झाली असेल तर वडिलोपार्जित जमीन प्रकल्पात संपादीत झाली, आजोबांनी आम्हाला न विचारता पैसे घयून ताबा दिला, यात आपल्याला काही करता येइल का
@santoshsankpal465
@santoshsankpal465 Жыл бұрын
सर आमच्या पूर्वजांची जमीन गावामध्ये मांगवाडा म्हणून आहे पण ती आमच्या समाज्याच्या एकही व्यक्तीच्या नावावर नाही जवळ जवळ 60-70 वर्षापूर्वी आमच्या लोकांना मारून ती हिसकावून घेतली, तर सध्या ती पुन्हा मिळविण्यासाठी काय करावे लागेल ... विनंती
@Funnyvideo-er9th
@Funnyvideo-er9th Жыл бұрын
नमस्कार सर 🙏 आमच्या आजोबांनी वारसाहक्काची जमीन विकली त्या मध्ये फक्त आजोबांचा आंगठा आहे , तर ती जमीन आम्हाला परत हवी आहे, तर आम्ही काय करावे.
@hushardhum8241
@hushardhum8241 Жыл бұрын
सर आमच्या आजोबांनी 1973 मध्ये त्यांच्याकडुन जमीन घेतली आहे आणि ती जमीन आता ते मागून घेऊन राहिले सर ती जमीन आम्ही कायद्यनूसार घेतलेली आहे ती जमीन सर आम्हाला पाहिजे तर सर तुम्ही आम्हाला सल्ला घ्या
@Pawatej108
@Pawatej108 Жыл бұрын
उसने पैसे व घर खर्चासाठी देण्यासाठी जमीन विकली आहे असे खरेदी खत रद्द होते का?
@Janungheuyakayda
@Janungheuyakayda Жыл бұрын
नाही
@phsawantsawant6858
@phsawantsawant6858 Жыл бұрын
सावकाराने आजोबा कडून गहाणखत ऐवजी खरेदीखत करून घेतले आहे, म्हणून आजोबाने ताबा सावकाराला दिला नाही,तोआजही आमचा आहे,तो दस्त रद्द करता येईल का... सावंत
@vickygaikwad6681
@vickygaikwad6681 3 жыл бұрын
सर आमचे आजोबा ने जमीन विकली आहे पण ती जमीन सिडको मध्ये संपादित झाली आहे. आणि त्याचा मोबदला बदल भूखंड सिडको ने दिला तो भूखंड ज्यांनी जमीन विकत घेतली त्यांना मिळाला
@TukaramsTukarams
@TukaramsTukarams 8 ай бұрын
पंजोबा ची जमीन एक माणसाने फसवुन त्याच्या नावावर करून घेतली आहे व त्या नी खरीदी खत मारून घेतली आहे आता त्याच्या नावावर आहे आपील केली तर ती जमीन परत भेटेल का
@satishawari7315
@satishawari7315 3 жыл бұрын
सर माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमीन विकली. पण त्या विक्रीप्टरत वारस म्हणून माझी सही नाही... मला ती परत मिळवता येईल का,
@Janungheuyakayda
@Janungheuyakayda 3 жыл бұрын
हो
@suhanamulla888
@suhanamulla888 Жыл бұрын
इनामी जमिनी ची माहिती पाहिजे असेल तर ती कुठे पाहावी लागेल
@shivkumarjangam8223
@shivkumarjangam8223 2 жыл бұрын
इनाममध्ये मिळालेली जमीन वडिलांनी 15 वर्षापुर्वी विक्री केली त्यावर त्यांच्या मुलीची पत्नीची सही नसेल तर ती जमीन परत मिळवता येऊ शकते का??
@harsh6383
@harsh6383 Жыл бұрын
ईनामामध्ये मिळालेली म्हणजे भोगवटदार वर्ग 2 असेल अशी जमिन हस्तांतरित करता येत नाही
@ganeshgmandale232
@ganeshgmandale232 Жыл бұрын
1982 ला वडीलांच्या मामाने जमीन विकली ,बहिणीचे ना हरकत पत्र न घेता.वडील आणी आजी 1965 पासुन माहेरीच राहीले. आता ती जमीन परत मिळेल का.
@mh.06fun34
@mh.06fun34 Жыл бұрын
सर फेरफार नोन्द 1961 ची सांगते पणजोबांनी 10 वर्षांपूर्वी विकलेली जमीन आहे .पणजोबा वारल्यानंतर 10 वर्षांनी विकत घेणाऱ्या व्यक्तीचं नव 7/12 वर दाखल झाल.ते अस की पणजोब नांतर आजोबा पण ते वारले त्यांच्या न्नंतर सुन वारस लागली .तिने दिलेल्या वर्दी नुसार समोरच्या व्यक्तीचे नव दाखल करता आल. .अस फेरफार नोंद सांगते.... ते कोणत्या कारणासाठी विकली वगैरे काही मेंशन नाही.... आम्हाला जमीन मिळेल का सर...दवा केला तर.करण पणजोबा पासून जमीन आमच्याच तब्यात आहे आम्हीच कसतोय अजूनही. जवळ जवळ 80-90 वर्ष. अशा वेळी काय करता येईल सर.
@vaishalipatil4715
@vaishalipatil4715 2 жыл бұрын
माझ्या सासऱ्यांनी वडीलोपार्जित 25 गुंठे व कुळ कायद्याची एक एकर जमीन विकली आहे त्यांची वारसदार 17 वर्षाची फक्त एकच नात आहे तर तिला ती परत मिळेल का?
@harsh6383
@harsh6383 Жыл бұрын
वारसदार कितीहि असो त्याने काहि फरक नाही पडत कुळकायद्याची जमिन होती तर सहजासहजी नाही विकता येत कागदपत्र पाहुन समजेल
@komalharpude5403
@komalharpude5403 11 ай бұрын
सर. माझ्या. आजोबांनी. चाळीस. वर्षा पूर्वी विकली. असा दस्त. दाखविण्यात आला पण. त्याची. दस्त करताना. केलेला फेरफार. संचिका. उपलब्ध नाही पण हा फेरफार. गावातील. तलाठी यांनी. केला. आणि. विकत. घेण्यारने कर्ज. हक्क. दाखवत. आहे. ही. वडोपाजित. कुळाची. आहे हा.दसत. मला. रद्द करायचा आहे काय. करावे. तुम्ही. आमची. केस. घ्या. आम्हाला. मदद करा. तुमचा. पत्ता मिळाला तर. आम्ही. तुम्हाला भेटू
@shivkumarjangam8223
@shivkumarjangam8223 2 жыл бұрын
सर तुमचा फोन नं मिळेल का??
@vaibhavgandekar9465
@vaibhavgandekar9465 2 жыл бұрын
Nice
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 98 МЛН