प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बोटीत बसतानाच प्रत्येकाला लाइफ जॅकेट घालून बसवले पाहिजे असा नियम करणे गरजेचं आहे
@suniltakalkar9623Күн бұрын
माझ्या मनातले बोलले
@sushantpawar5635Күн бұрын
खरय ...मी 2 दिवसापूर्वीच एलिफंटा या बोटीने प्रवास केला ... 1 तासभर जॅकेट घालून प्रवास क्र्याला कोणी पसंती देणार नाही कदाचित ...असो खूपच दुर्दैवी घटना..ईश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देऊ..
@panhala_vidyamandir22 сағат бұрын
हा नियम आगोदरच आहे पण हे बोटी वाले नियम पाळत नाहीत. तसेच गांभीर्य नसलेले स्पीड बोट चालक जे स्टंट करण्याच्या नादात बोटीला धडकले असतील. 😢 आणि हकनाक 13 बळी
@sachindaundkar487721 сағат бұрын
प्रवासी 100 असतील तर लाईफ जॅकेट फक्त 50 असतात मी स्वतः पाहिले आहे
@thegodfather227119 сағат бұрын
😒 तुम्हाला पोहता येते नसेल तर कशाला जाता बोट मध्ये फिरायला 😏
@vitthalbhondve493523 сағат бұрын
घटना घडल्यानंतर प्रयत्न करण्यापेक्षा त्या घडूच नयेत यासाठी खास उपाययोजना करणं गरजेचं आहे भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻
@BeautifulLifeeКүн бұрын
बोट निघण्या पूर्वी सगळ्या प्रवाश्यांना लाईफ जॅकेट घालणं कम्पल्सरी केला पाहिजे
@ks7153Күн бұрын
अर्थातच speed boat येऊन धडकली असणार..! मृत व्यक्तींना श्रद्धांजली, कुटुंबीयांना ह्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ मिळो, जे hospitalised आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो, ही प्रार्थना 🙏
@rahulbansode280820 сағат бұрын
स्पीड बोट कशी धडकेल. चालवणारा हा शिकाऊ होता का. हे जाणून बुजून चाललेला प्रकार आहे. Evm कारण आहे. विषय news वर जास्त चालणार कोणता त्यासाठी लोकांचा जीव घ्यायला पाहिजे.
@ks715319 сағат бұрын
@rahulbansode2808 त्यासाठी एवढा नर-संहार करणं कितपत practical विचार ठरेल ?! हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे.
@gurunathchoughule5828Күн бұрын
खासगी बोटी जास्त झाले आहेत.त्या बोटीवर बांगलादेशी,उत्तर प्रदेश,बिहारी असे लोक कमी पगारात ठेवले आहेत.आणि मूळ कोळी लोकांना न ठेवता परप्रांतियांना ठेले जातात.याला जबाबदार बोट मालक,मेरीताईम बोर्ड, जबाबदार आहेत.मी पण मर्चंट नेविचा कॅप्टन आहे.
@TripleStorm95Күн бұрын
मनसे चा चाटया 😂
@jaibheem5095Күн бұрын
बजरंग दल, vhp हे काळच आमचे विषय झाले होते.
@pavansapkale9608Күн бұрын
@@gurunathchoughule5828 video pahela kaa tume captain ahe tume to navy walay che boat direct yeun thokli ahe tourist boat la dista na kay bolta he vegla ch kahe pan ☺️☺️yala navy jababdar ahe baki koni nahe dya daru cha tyana quota ajun
@sachingore7240Күн бұрын
Ho agadi barobar,
@pravinpatil9887Күн бұрын
Boat navy chi Kashi asel . They are very experts at handling speed boats.
@atulthorat8003Күн бұрын
देव तारी त्याला कोण मारी😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐... दुःखद घटना.
@kiranborude9568Күн бұрын
ही म्हण इथ बरोबर नाही वाटत
@atulthorat800321 сағат бұрын
@@kiranborude9568 जी लोकं वाचलेली आहे त्यांच्यासाठी ही म्हण आहे. सरकारी यंत्रणा पोहोचण्यासाठी अर्धतासाहून अधिक वेळ लागला त्यामुळे जी लोकं वाचली आहे त्यांच्यासाठी ही म्हण आहे.
@atulthorat800321 сағат бұрын
@@sufipore जी लोकं वाचलेली आहे त्यांच्यासाठी ही म्हण आहे. सरकारी यंत्रणा पोहोचण्यासाठी अर्धतासाहून अधिक वेळ लागला त्यामुळे जी लोकं वाचली आहे त्यांच्यासाठी ही म्हण आहे.
@RANJEETVIBHUTE-u3i17 сағат бұрын
Baki je mele tyanna devane marle ka ?
@alsaifbaig708216 сағат бұрын
Ek num
@JobaidanAmerica23 сағат бұрын
या अश्या गोष्टी मुळेच पूर्वीचे लोकं सांगायचे पाणी आणि आग या बरोबर कधीच खेळायचा नाही
@Gangsterbishnoi32121 сағат бұрын
🥺🥺🥺🥺
@thegodfather227119 сағат бұрын
@@Gangsterbishnoi321😊🙏 हिंदू धर्म रक्षक बिश्नोई भाई राम राम 💪🚩🚩🚩
@Haribhau-w2pКүн бұрын
अतिशय दुर्दैवी घटना घडली भावपूर्ण श्रद्धांजली
@gopal.4634Күн бұрын
ऑनलाईन परीक्षा देऊन पास झालेले नेवी अधिकाऱ्यांकडून असली चूक तर होणारच... देवा त्या बोटी मधील सर्व परवश्यांची जीवाची रक्षा करो हीच माझी देवांकडे प्रार्थना.. अन् त्यांच्या परिवाराला या दुःखातून बाहेर काढावं बा ..
@Radhapatil11Күн бұрын
लवड्या निट बातमी बघ आधी speed boat च trial चालू होत आणि त्या स्पीड बोट च engine खराब झाल्यामुळे स्टिअरींग काम करत नव्हती त्याला navy अधिकारी काय करणार अहेत 😡
@moviesden007Күн бұрын
Yeda zava ahes ka tu
@shejwalkarhemant3110Күн бұрын
I have handled ships that have weight 6 times that of INS Vikrant for the last 35 years, and I can not understand how a Navy speed boat has collision during trials. 😮😮😮
@umeshkokane932217 сағат бұрын
Bcoz it was not a trial. I work in same dept. I know. How do u take trials of new boat or engine? On empty space right, at low trafic time. What kind of trial is that ?
@umeshkokane932217 сағат бұрын
@@moviesden007to barobar boltoy. Adhikari nahi tr je junior sailors ahet te jara oversmart ahet.
@Krushi_GyanКүн бұрын
फालतू कॉमेंट करण्या पेक्षा देवा कडे एकच प्राथर्ना हे दुःख😢 झेपवण्याची त्यांच्या कुटुंबीयांना ताकद दे.. भावपूर्ण श्रधदांजली 💐💐
@nikhilshivtarkar799Күн бұрын
Juo😊😊😢
@rahulbansode280820 сағат бұрын
Evm मुळे यांचा जीव घेतला आहे
@zzzzzz798917 сағат бұрын
@@rahulbansode2808 comment off the year 😂😂🤣
@arunsarvagod1405Күн бұрын
स्पीड बोट नौदलाची नव्हती तर मग नौदलाचे तीन लोक जखमी कसे काय झाले.?
@mera838Күн бұрын
नौ दलाचे तीन व्यक्ति मरण पावले.
@shivamrai535421 сағат бұрын
Baro bar
@rahulbansode280820 сағат бұрын
Evm विषय डायवर्ट करण्यात येतो आहे.
@sandeshpanmand1855Күн бұрын
हे जग जेवढ्या वेगाने भौतिक प्रगती करत आहे.... तेवढेच नव नवीन मानवी जीवनाचे संघर्ष सुधा वाढत आहे....😢😢😢
@xcyberscar4992Күн бұрын
मराठी लोकांनी आपली संख्या वाढवावी महाराष्ट्रात आपले लोक कमी बाहेरचे लोक जास्त दिसाय लागलेत पुणे विमान नगर भागात मराठी लोक दिसत नाहीत
@Jagtap-th9mzКүн бұрын
झोपडपट्टी मध्ये आहे
@rupalikadam3551Күн бұрын
अहो विषय काय आणि तुम्ही कमेंट काय करताय!!
@sanjaymaurya5520Күн бұрын
Jidar jao bas jhagda karo kabhi hindu muslim to kabhi prantiya aur aprantiya
@JaymaharashtramazaКүн бұрын
@@rupalikadam3551 बरोबर आहे बोलतोय महाराष्ट्र १६ मतदारसंघ मराठी लोक अल्पसंख्याक आहे अजून १० वर्षांत १० मतदारसंघ मराठी लोक अल्पसंख्याक होतील म्हणजे पुढील १०० वर्षांत महाराष्ट्रीयन डायनासोर सारखे लुप्त होतील मग काय महाराष्ट्राचे बिहारपुर नामकरण होईल 😂😂😂
@mandartare1767Күн бұрын
Tujya gharatlya baykanna Aju bajuchya pratyek marathi Mansa kade ne magh yedzavya
@hrishikeshmhatre3112Күн бұрын
Ferry boat wale security chi kalji ghet nahit... Safety jacket ghalunach boat madhe entry dili pahije
@sharadsohoniКүн бұрын
बोटीत 80+5=85 स्पिड बोटीवर १० मग १०१ जणांस कसे वाचवले. शिवाय १३ जण बेपत्ताच आहेत. खरी आकडेवारी काय आहे? त्याची माहिती घ्यावी.
@riyazkhan15222 сағат бұрын
Ayla 😮kharch ki raw apghat zala he kharch ahe pan news wale Kay boltat express boat ch janu😮
@SidHirlekar21 сағат бұрын
Aakde vadhaun sangle ki Tv Channel chi Wah Wah hote 😂
@prasadcnavale20 сағат бұрын
बोट मालक घरी असतो कामगारांनी ११० लोक बसवले असले तरी मालकाला ८० च माहीत असतात. आता समजून घ्या..
@riyazkhan15218 сағат бұрын
@@prasadcnavale he b barobar aahe sagli kade karpshan, gaala ,Ani camichion
@umeshkokane932217 сағат бұрын
@@prasadcnavalearey to boat ahe rikshaw nahi. Asa hot nasta mitra. Weight ani balance bighadto tr boat che karmachari hi ghabartat jast basvyla. Ani ticket Kay boat madhe nahi kadhat baher ticket room aste, mojunch detat
@machhindrak8457Күн бұрын
80 jan hote bg 101 kutun aale ani 11jan bepaata. nit tari bola भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@User-pm3ai6v22 сағат бұрын
नशीब विडिओ पुराव्याला आहे म्हणून नाय तर यांनी कोणत्या तरी सामान्य माणसाची स्पीड बोट पकडून त्या वर गुन्हा दाखल केला असता कोणाला तरी वाचवण्यासाठी 😭😭😭😭😭😭
@pritamwadekar2400Күн бұрын
मुळात प्रवाशी बोटीच्या मालकावर वर देखील कारवाई करण्यात यावी. अपघात झाल्यावर लाइफ जॅकेट का देण्यात आले? बोट मध्ये बसताना लाइफ जॅकेट घालून बसणे बंधनकारक असायला हवे..
@ulkaloke8401Күн бұрын
स्पीड बोट बंद करायला हवी.
@rajukhandagale6819Күн бұрын
दुर्घटनेत मृत पावलेले आणि बचावलेले यांची खरी आकडेवारी देण्याची जबाबदारी सरकारची आहे पण इथे गणित जुळत नाही.
@sakshibinnikar381419 сағат бұрын
आमच्या पिंपळगाव चे 3 लोक ह्या अपघातात देवा घरी गेले. नवरा बायको आणि त्यांचा 3 ते 4 वर्ष्याचा मुलगा. आता फक्त सासू सासरे राहिले. संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं...
@PRIYAK-i6y17 сағат бұрын
Konte पिंपळगाव? कोल्हापूरचे का?
@sakshibinnikar381417 сағат бұрын
@PRIYAK-i6y बसवंत पिंपळगाव नाशिक
@er.sarikarajput639216 сағат бұрын
So sad
@AshutoshKulkarni-w3nКүн бұрын
बसणाऱ्या प्रवाशांनी लाईफ जॅकेट चा आग्रह करावा, त्याशिवाय प्रवास सुरू करू नये. हा मुद्दा अनुरत्तीत आहे की ज्यांचे मृत्यू झाले, त्यांनी लाईफ जॅकेट घातले होते का?
@vidyabhatkar4733Күн бұрын
या बोटीवरील प्रत्येकालाच लाइफ जॅकेट दिलेच पाहिजेत. कन्याकुमारीला केवळ10 मिनिट्सच्या प्रवासात बोटीत प्रत्येकाला लाइफ जॅकेट घालूनच बसायला देतात.
@vishalpradipmhatre22 сағат бұрын
मी उरण मधील स्थानिक रहिवासी आहे, बोट एक मेकांना धाडकन बऱ्याच वेळा घडलेल्या आहेत, एक दुर्घटना माझ्या सोबत पण घडलेली आहे, स्थानिक प्रशासनाला त्वरित तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलेल्या आहेत.
@sitaramchodankar8372Күн бұрын
बोटीत ८० जण असताना ११० जणांना वाचवल तर तेरा जणांनी जीव गमावला. म्हणजे ४३ जण स्पीड बोटीत होते?
@indian62353Күн бұрын
??? 🤔🤔
@ranjeetdeshmukh3827Күн бұрын
चिन्मय ला देत जां हो बोल भिडू ❤
@AG__12312 сағат бұрын
तुझ्या आई ला हा नाही का आवडत😂😂
@ShrirangDalvi-r6b16 сағат бұрын
मरण पावलेल्या व्यक्तींच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे धन्यवाद
@kavishwarmokal124Күн бұрын
Naudal jar speed boat tyanchi navhati mhanatey tar kunachi hoti?
@sohamnannavare8531Күн бұрын
Pravas suru karnya chya agodarch sarvana jacket ghalun basvay la pahije Apghat kadhi pan hou shakto
@krishnazole51Күн бұрын
Exactly
@sanjaymaurya5520Күн бұрын
Bhai kisi ko nhi dete h 🤣
@Sandy123Dam22Күн бұрын
Ha Bhai pnp nd maldar safe ahe pn applo nd ajantha danger ahe bhai me nehmi jato ethun pn me extra paise pay krun pnp nd maldar ni jato 😂🤣 but appollo nd ajantha ni bilkul Yeu nka
@sudhirtalegaonkar662715 сағат бұрын
आपल्या भारतात हे असेच चालते लाईफ जॅकेट शिवाय बोटी चार प्रवास कदापि झाला च नाही पाहीजेत ... पण हे फार वाईट झाले...
@Parth1202Күн бұрын
चिन्मयने थोड़क्यात पण समजेल अस स्टोरी संगीतली असती हयाला नाही संगता येत
@rahulbansode280820 сағат бұрын
Evm साठी जीव घेतला
@xcyberscar4992Күн бұрын
मराठी लोकांनी आपली संख्या वाढवावी आपले लोक मायनॉरिटी होत चाललेत पुण्या मुंबई सारख्या शहरात
@Aj-mt1zoКүн бұрын
आपली मराठी माणसं कमी नाय बाहेरच्या स्टेट ची माणसं जास्त वाढली आहे
@sohamnannavare8531Күн бұрын
Tu posashil ka
@Jagtap-th9mzКүн бұрын
खायचे वांद्रे झालेत आणि तू पोर काढून टाक
@SirajKhedgavkar-ym1bzКүн бұрын
@@sohamnannavare8531युपी 25 करोड संख्या पोसते ना आपले लोक ही जाऊया कि देश विदेशात आपली मराठी वाढवावी जशी यानी हिंदी वाढवली
@jabirmujavar1936Күн бұрын
😂@@Jagtap-th9mz
@sandipangne8135Күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मृत व्यक्ती
@dilipredkar236523 сағат бұрын
अजून 31 डिसेंबर बाकी आहे सावधानी बाळगूनच साजरा करा शकयतो पुर्ण फँमेली मोठी फँमेली सोबत एकत्र जाऊ नका वेगवेगळया ग्रुप करून प्रवास करा
@amarsinhbaraskar2592Күн бұрын
Life jacket compoulsuy ghatlya shivay boat nighnar nahi Asa niyam ka lagu hot nahi..?
@akshay_78193Күн бұрын
Life Jacket Compulsory ka navhte?😮 Jivashi khel zala na.. + Pohayla shiklach pahije baba.. kadhi vel yeil sangta yet nahi 😢
@शिवचरित्रकारराहुलपेरणेКүн бұрын
चिन्मय कुठे आहेस बाबा तू
@Maddyking123Күн бұрын
Boat नौदलाची नव्हाती तर 3 नौदलचे कस काय मेले?
@sitaramchodankar8372Күн бұрын
@@Maddyking123 वाचवायला गेल्यामुळे!
@sainathdhavale6207Күн бұрын
Panvati lagliy Maharashtra la. Pan konachi?
@premkad8471Күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब खूप आभार खूप मोठं काम केल
@pratikshigwan886116 сағат бұрын
स्वतःचां लाईफ जॅकेट बरोबर घेऊन यात्रा करावी...... ( १२५०\- रुपयांना भेटतो )......
@pratikshigwan886116 сағат бұрын
सरकारवर भरोरा करण महागात जाणार आहे .......
@ravindrajain64999 сағат бұрын
Jr dhadak denari boat naudalachi nahi tr konachi ahe he ajun pryant kllch asel na,he tr naudalachch kam ahe ki dhadak denari boat konachi, muddamun hi dhadak dilyache klte, avdhya speed mdhe yenyache karan kay? Yachi niyojit pne chaukshi vhavi, ase mi Maharashtra government la 🙏vinnyi krto, jai hind jai MAHARASHTRA
@Sanghpal_JadhavКүн бұрын
कोणी का नाही वाचवलं यांना ?: ईश्वर,अल्लाह, गॉड....😂
@bapushendge610718 сағат бұрын
तुम्ही इथे सुध्दा गु खायला आलाच आहेत
@User-pm3ai6vКүн бұрын
धडक देणारी स्पीड बोट भारतीय नौदलाची होती
@chandrakantmanjrekar2409Күн бұрын
Yavar एक उपाययोजना mahnun Navy cha boat aani Passeenger boat yat Sea madhe ek सीमा thevli pahije nahi tar aasech accident होत rahnar.
@ksmmks7264Күн бұрын
Accident झाल्या नंतर लाईफ jacket काही अर्थ आहे का..😢
@niteshpawar1911Күн бұрын
101 आणि 80 येवढा मोठा फरक कसा?
@DadaraoThakare-m5c23 сағат бұрын
स्पीड बोट चालवनारा दारूच्या नशेत होता 101%.कन्टोर्ल सुटले.
@rahulbansode280820 сағат бұрын
Evm साठी जीव घेतले.
@rohitgaikwad697816 сағат бұрын
स्पीड बोट बद्दल खरी आणि पूर्ण माहिती सांगा
@amitgawand5239Күн бұрын
निष्पाप लोकांचा जीव गेला नेव्ही स्पीड बोट वाला काय दारू पियुन चालवत होता काय जीव कसा परत मिळेल 😢😢
@rutujakadam6573Күн бұрын
आर्थिक मदत करण्याची वेळच का येते ? नंतर मदत करण्याऐवजी आधीच सुरक्षा व्यवस्था बळकट करा.
@bkgrajatozКүн бұрын
तुमच्या मते काय करायला पहिजे होते?
@sudhirshejwal7207Күн бұрын
कुठलीच सेफ्टी नाहीये बोट वाल्यांकड..मी अनुभव घेतलाय आणि मनात तेव्हा हेच आल होत.
@RIYAZHANNUREКүн бұрын
😢ass puna hou ny ..hy Allah kade dua krto 😢😢
@jayeshshelke489Күн бұрын
Boat madhe travel karnarya pratek mansala compulsory life jackets dile pahije jene karun boat la kahi zal tar lok safe rahtil
@ajitmane5160Күн бұрын
Life jacket mandatory ka navte?
@iindia18Күн бұрын
बोटीचा मालक बोटीत फक्त ८० प्रवासी म्हणत आहे मग देवेंद्र फडणवीस १०१ लोकांना वाचविण्यात यश आले आहे असं का म्हणत आहेत... 😢😢😢
@sitaramchodankar8372Күн бұрын
@@iindia18 २१ टक्के इथे ही वाढवले!
@MsSantosh1986Күн бұрын
आम्हाला काय वाटते याच प्रशासनास काही पडले नाही त्यामुळे आमचं सोडा तुमचंच चालुद्या
@cnpcnp-pr2ks18 сағат бұрын
जे झाले ते खुपच वाईट झाले. परमेश्वराने मृत्यू पावलेल्यांना सदगती देवो प्रार्थना🙌👏🙏🙇 आणी माझी नागरिक म्हणून भावपूर्ण श्रध्दांजली.
@jaibheem5095Күн бұрын
स्पीड चालवणारा चे नाव काय आहे.
@MBAaagКүн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🥲🙏🏻
@anantsandanshiv938723 сағат бұрын
क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवतात हे लोक आणि हे बोट व्यवस्थित मेन्टेन नाही राहत
@prasadcnavale20 сағат бұрын
क्षमतेपेक्षा जास्त लोक बसुच शकत नाही बोट लगेच बुडेल.. मेंटेन करायला काहीच नसत त्यात..
@nv1448Күн бұрын
हेलमेट, सीट बेल्ट आणि स्पीड मर्यादा नसेल तर लगेच दंड आकारला जातो . मग यांना लाईफ जॅकेट देणे नौका मालकाचे काम नाही का ?? निष्पाप लोकांचे जीव जातो याला जबाबदार कोण ??
@rupeshbhoir55Күн бұрын
नीट चौकशी करावी, कदाचित स्पीड बोट जीहाद्यानी तर नाय ना कट रचला...🙏🏼
@MrSureshgodambeКүн бұрын
बोटीत 80 प्रवासी असताना मुख्यमंत्री नी 101 लोकांना बाहेर काढल्याचे कसे सांगितलं? नीट माहिती घेऊन प्रतिक्रिया द्यायला हवी मृताना भावपूर्ण श्रद्धांजली
@sitaramchodankar8372Күн бұрын
@@MrSureshgodambe केंद्रात आमचं सरकार आहे. कितीबी वाढवू!
@prakashpatil677222 сағат бұрын
फडणवीस अभ्यास करत रहा पाच वर्षे 😮😮😮
@Your_dad-00722 сағат бұрын
मी एप्रिल महिन्यात एलिफंटा लेणी पाहायला गेलो होतो ना safety jackets आहेत ना कोणती सुरक्षे बाबत सूचना आहेत.
@chillucho303213 сағат бұрын
Speed Boat चा चालक दारू प्यालेला होता काय?
@rohitruiya9156Күн бұрын
😢Om shanti
@rsf14Күн бұрын
काय चालय काय या शहरा मधे, जीव मुठीत घेऊन जगतोय आपण.
@ashwinmhatre1053Күн бұрын
Life jacket compulsory ghalayla pahije pratekani
@nileshtelkarКүн бұрын
Robot reder aal ki ase watate screen minimise karun fakt aawaj aikawa news sathi
@gargidev07Күн бұрын
इतक्या जवळ नौदल असूनही 13 लोकं कशी मरण पावली?
@ChaiMaskaPavКүн бұрын
Malak - 80 loka Devabhau - 110 loka Loka hote kiti ?
@sukhadeowaghole604410 сағат бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 'पनौती सरकार पनौति अपघात मालिका सुरू झाली
@xcyberscar4992Күн бұрын
एक तर आपली संख्या एवढी कमी त्यात आपले लोक असा जीव गमवतायेत
@arunsarvagod1405Күн бұрын
😃😃😃
@Prashantthakur9983Күн бұрын
काल पण navy वाले अश्याच फेऱ्या मारत होते
@bellamadina3384Күн бұрын
The last ship ya hollywood series mdhil last cha scene aathvla jya mdhe Tom Chandler asach aapli ship samor nevun thokto😢
@NiteshNaik-l4o20 сағат бұрын
मग कोण खर बोलतोय आणि कोण खोट बोलतोय
@DipakValvi-tr7oq23 сағат бұрын
नंदुरबार पिपलोड येते 5 जणांना चिरडले होते तेव्हा सरकार ने कोणतीही मदत दिली नाही. आता डायरकत 5 लखा चे मदत केली आहे बोट अपघातात झालेले सर्व लोकांना 😢😢😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली
@darkseid79Күн бұрын
Navy chi ferry boat annadya sarkha chalwat hota...bc evadhi responsibility diliy hatat..dusaryanna thokun jiv ghyayla ka...akkha samudra padlay tari tyala boti lach thokaych hot...kasle annadi bharti kelet kay mahiti
@dilipyadav9042Күн бұрын
Tu boltos 85.boaticha malak bolatoy 80.phadanvis bolatoy101…khara akada kiti?
@ChaiMaskaPavКүн бұрын
Same prashna
@gajananvadke2218Күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@ganeshasrondkar3769Күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांना नक्की किती लोक होते हे माहित आहे सरकारचं बर आहे खून झाला पाच लाख अपघात झाला पाच लाख माणसांची किंमत फक्त पाच लाख काय कमाल आहे ना
@sankalpmore9606Күн бұрын
Ajun bhara navy made UP Bihar wale jyani ayushat samudra pahila nahi. AgriKoli ani Bhandari mulana navy made Aarakshan dya🙏🏻 Marathi mulana sandhi dya
@MayurLondhe-r8mКүн бұрын
Mandhava beach la jatana yach feri botine jatat ka?
@kavishwarmokal124Күн бұрын
Nahi,
@birajdarhanmant7938Күн бұрын
नौदलाने दावा कसा फेटाळला म्हणजे चूक करायची पुन्हा लाज वाटत नाही का स्पीड बोटं हामची नाही म्हणायचं
@BharatiyaRising19 сағат бұрын
Boat mein life jacket kewal sazaa kar display mein rakhtey hain... It should be made mandatory for passengers to wear life jackets while travelling by such ferries and cruise ships. At least people will not die due to drowning when such accidents happen.
@ajitbandkar755321 сағат бұрын
माहिती अपूर्ण घेऊ नका किती passenger होते ते बगा नंतर व्हिडिओ बनवा आणि समुद्रात उतरताना लाईफ जॅकेट घालणं कम्पल्सरी असते
@nileshpatil-mn4og22 сағат бұрын
80 जण प्रवास करत होते हा सांगतो आणि वाचवले १०१ लोकाना वाह
@SanskritinEnglishbyAarti22 сағат бұрын
Speed boat ने धडक दिली मग नौदलाच्या vessel la का दोष दिला गेला आधी?
@vinodpurohit80459 сағат бұрын
Speed boat kon chalvat hota
@roopabellairu568320 сағат бұрын
So sad news aahe. Mumbaivar a khup dukhada vishaya aahe. 😢
@sharayumane724720 сағат бұрын
80=101 vachale+13 dagavale???
@ramakrishnahari6297Күн бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@abhi_sennaКүн бұрын
Are tumhi 85 bolat ahat tithe CM 100+ bolat ahet. Ani ekach video made ashi confusing information kashe kai deta😢
@kavishwarmokal124Күн бұрын
Channel bakwaas jhaley.
@pravinmore6413Күн бұрын
ते जॅकेट घातल्यावर पण माणूस बुडून मरु शकतो का?
@prasadcnavale20 сағат бұрын
नाही.. वरती तरंगत राहतात.
@abhijeetthorat9613Күн бұрын
ती स्पीड बोट कोणाची होती त्याच्यामध्ये किती प्रवासी होते ? ती स्पीड बोट तेथे काय करत होती ? उत्तर अपेक्षित.
@surekhapawar-bhosale540322 сағат бұрын
Speed boat came in like the Iceberg
@deepikasonavane4568Күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
@vikaslokhande57721 сағат бұрын
अमित शहांच्या विधानावर आणखीन व्हिडिओ बनवला नाही वाटते वरतून फोन आला का