Ambadas Danve Exclusive: प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ का केली? दानवेंनी सडेतोडपणे सगळं सांगितलं

  Рет қаралды 125,574

Mumbai Tak

Mumbai Tak

6 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Ambadas Danve Exclusive: प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ का केली? दानवेंनी सडेतोडपणे सगळं सांगितलं
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 400
@pranayshetkar6027
@pranayshetkar6027 4 күн бұрын
प्रसाद लाड नाटकी माणूस आहे
@anilsawant7415
@anilsawant7415 4 күн бұрын
निर्लज्ज... बिकाऊ ..भंगार ..माणूस
@janardhankhoje4992
@janardhankhoje4992 4 күн бұрын
प्रसाद लाड यांना पण निलंबित करायला पाहिजे होत,,,,
@shankarpatil3013
@shankarpatil3013 4 күн бұрын
प्रसाद लाड तु आमचे दैवत छत्रपती बद्दल बोलला त्यावेळेस तु माफी मागितली होती का
@user-nx9fr1kk9d
@user-nx9fr1kk9d 4 күн бұрын
😢😢😮😢😮😢😢😢😢😢😮😢😮😢😢
@narendrathakur7754
@narendrathakur7754 4 күн бұрын
भाजप च्या कोश्यारी पासून फुटकल प्रसाद पर्यंत सगळ्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयक अश्लाघ्य बोललेले असताना कुणी ही माफी तर सोडाच पण साधी दिलगिरी व्यक्त केलेली नाही हे मात्र आपण सर्वांनी कायम लक्षात ठेवायचे.
@shidubhimpure5596
@shidubhimpure5596 4 күн бұрын
बाळासाहेब च कट्टर शिवसैनिक अभिनंदन साहेब
@rajendramurme8682
@rajendramurme8682 4 күн бұрын
Right now
@rajendramurme8682
@rajendramurme8682 4 күн бұрын
Mumbai Aapali Aahe Aawaj ahije
@rajendramurme8682
@rajendramurme8682 4 күн бұрын
1Aawajat mumbai Band Neta kon Aahe
@Kshitij0818
@Kshitij0818 4 күн бұрын
बाळासाहेब नाही लाचार उद्धव ची समर्थक जो हिंदू विरोधी राहुल गांधी समोर झुकला आणि वाकला... बाळासाहेब असते तर आई बहिणी वरून शिव्या देणाऱ्यांची जीभ हासडली असती... शेवटी घराचे संस्कार असे असतील... ह्यांना समर्थन देणाऱ्यांच्या लाचरीची पण कीव येते... कोणाच्या आई बहिणी विषयी पण कोणत्या थराला जातात... वर छत्रपती आणि बाळासाहेबांचे नाव घेतात... अशा लोकांमुळे घाणेरडं होत चालली आहे मराठी आणि हिंदू संस्कृती... मदरसा मधे अशी शिकवण आहे पण... घरातील स्त्री ल मान नाही देत हे लोक...
@gurav3280
@gurav3280 4 күн бұрын
जनता तुमचा सोबत आहे
@sanjeevgawas4683
@sanjeevgawas4683 4 күн бұрын
Shri ravsaheb danve sir great 👍 Salute to them Great. Prasad laad bhikkarchot ek no nalayak mannus
@MadhukarBidve
@MadhukarBidve 4 күн бұрын
दानवे साहेब जिंदाबाद आम्ही तुमच्या बरोबर आहे
@harichandragunjal4753
@harichandragunjal4753 4 күн бұрын
मग नेपाळी गॅग काय फुलांचा वर्षाव करतात काय.अंबादास दानवे हे शेतकरी पुत्र आहेत.त्यांनी काही चूक केली नाही कारण ते बाळासाहेब ठाकरे चे कट्टर शिवसैनिक आहेत.
@nitinpradhan91
@nitinpradhan91 4 күн бұрын
चार दिवस घरी घेवुन जा रे,
@yashwantpardeshi3806
@yashwantpardeshi3806 4 күн бұрын
खरे आहे मुद्दाम काहीतरी कृती करून दानवे यांना उचकला आहे उगाच कुणीही शिव्या देत नाही निलंबन जाणून बुजून केले असे वाटते लाड वर कारवाई का नाही त्याचा हि विचार व्हावा
@gurav3280
@gurav3280 4 күн бұрын
दानवे साहेब जय महाराष्ट्र
@shivajishinde7676
@shivajishinde7676 4 күн бұрын
जय महाराष्ट्र दानवैसाहेब
@kailashpatil5648
@kailashpatil5648 4 күн бұрын
दानवे साहेब जनता तुमचे पाठीशी आहे जय महाराष्ट्र 🚩🚩
@sangitachavan2804
@sangitachavan2804 4 күн бұрын
जय महाराष्ट्र दानवे साहेब
@sangitachavan2804
@sangitachavan2804 4 күн бұрын
प्रसाद लाड नी पण शिवी दिली मग तेला का निलंबित केल नाही
@mds8082
@mds8082 4 күн бұрын
पण जनता पहाते.
@rajendramurme8682
@rajendramurme8682 4 күн бұрын
Right now
@Mallkhamb_Move
@Mallkhamb_Move 4 күн бұрын
Kaa
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 4 күн бұрын
कारण तो फडणवीस चा चाटू आहे😂😂
@user-mk8yc1nb7c
@user-mk8yc1nb7c 4 күн бұрын
सत्यमेव जयते जय जवान जय किसान
@jonathasme1
@jonathasme1 4 күн бұрын
एकदम बरोब्बर बोलले साहेब..कट्टर शिवसैनिक
@abhijitraut9505
@abhijitraut9505 4 күн бұрын
जय महाराष्ट्र
@dubebalasaheb.damodherdube1258
@dubebalasaheb.damodherdube1258 4 күн бұрын
दानवे साहेब आम्ही तुमच्या बरोबर जय भिम जय मल्हार जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र
@maheshpawar7426
@maheshpawar7426 4 күн бұрын
जय शिवराय दानवे साहेब
@milindjadhav6671
@milindjadhav6671 4 күн бұрын
जय भवानी जय शिवाजी...
@rajendramurme8682
@rajendramurme8682 4 күн бұрын
Right now
@Kshitij0818
@Kshitij0818 4 күн бұрын
आई बहिणी वरून शिव्या देणाऱ्याचे समर्थन करून आई भवानी आणि छत्रपती महाराजांना बदनाम करु नका... छत्रपती महाराजांनी शत्रूच्या स्त्रीला पण सन्मान दिला आहे... आणि ह्यांचे संस्कार म्हणजे मदरसा वाले आहे... आई बहिणी वरून शिव्या कॉमन असतील घरामधे...
@harshadswami4046
@harshadswami4046 4 күн бұрын
दानवे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना सचा शिवसैनिक आहेत
@amittambe3486
@amittambe3486 4 күн бұрын
*दानवे साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका जनता तुमच्या बरोबर आहे..!!*
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 4 күн бұрын
माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.
@user-nj7th8ug1u
@user-nj7th8ug1u 4 күн бұрын
माफी मागायची गरज नाही
@rajendramurme8682
@rajendramurme8682 4 күн бұрын
Right now
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 4 күн бұрын
पक्षपाती पण झाला हे नक्की ...........!!!
@user-vy4dk6ym6h
@user-vy4dk6ym6h 4 күн бұрын
प्रसाद लाडचे थोबाड फोडायला पाहिजे
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 4 күн бұрын
Jay Maharashtra saheb
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb 4 күн бұрын
दानवे साहेब मनाचा जय महाराष्ट्र!! खरा खरा जातिवंत कट्टर शिवसैनिक
@MadhukarBidve
@MadhukarBidve 4 күн бұрын
लाड चे लाड कमी करा सरकाओ
@rahulmuthal9633
@rahulmuthal9633 4 күн бұрын
एकच नंबर दानवे साहेब खरा मदॅ
@eagleguru3292
@eagleguru3292 4 күн бұрын
साहेब आम्हाला अभिमान वाटतो तुमचा 🚩
@vishnupatil3222
@vishnupatil3222 4 күн бұрын
दानवे साहेब बरोबर आहेत.
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 4 күн бұрын
जय महाराष्ट्र दानवे साहेब 🚩
@ddeshmukh7906
@ddeshmukh7906 4 күн бұрын
Bjp चा माज अजून उतरला नाही।विधानसभेत उतरेल
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 4 күн бұрын
🔔
@pandharigurav3543
@pandharigurav3543 4 күн бұрын
सभापती ने एक तर पी बाजू घेतली
@satishpachange3014
@satishpachange3014 4 күн бұрын
बरोबर👌
@NandakumarBhosale-hb7je
@NandakumarBhosale-hb7je 4 күн бұрын
दानवे साहेब कोण खरे कोण खोटे जनता सर्व जानते आहे. जनता तुमच्या पाठीशी आहे.
@sachingajre5069
@sachingajre5069 4 күн бұрын
लाड ची आय ची 😂😂😂😂
@user-gr3gt9il5e
@user-gr3gt9il5e 4 күн бұрын
Lad chya aaichi. Bahinichi pu....
@gurav3280
@gurav3280 4 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@anilgaikar3830
@anilgaikar3830 4 күн бұрын
जय महाराष्ट्र दानवे साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐
@sandeepagare5354
@sandeepagare5354 4 күн бұрын
दानवे साहेब बिंदास सर्वा जनता मागे आहे आपल्या..
@DattuMhaske-qg4pv
@DattuMhaske-qg4pv 4 күн бұрын
जय महाराष्ट
@shyambodkhe4992
@shyambodkhe4992 4 күн бұрын
अभिनंदन साहेब
@vishnupisey674
@vishnupisey674 4 күн бұрын
बरोबर आहे राहुल गांधी नी बीजेपीला संबोधून म्हटले त्यात हीन्दुत्वाचा की व्हा हीन्दूचा काही संबंध नाही.
@rajendramurme8682
@rajendramurme8682 4 күн бұрын
BarobAr Aahe
@rushgamingyt7498
@rushgamingyt7498 4 күн бұрын
दानवे साहेब बरोबरच बोलत आहेत
@bhagwanraut6942
@bhagwanraut6942 4 күн бұрын
Jay Maharashtra Danve saheb 👍🙏
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 4 күн бұрын
जय महाराष्ट्र दानवे साहेब.
@ayeshakhanayeshakhan2149
@ayeshakhanayeshakhan2149 4 күн бұрын
Very nice danve si8❤❤❤❤❤
@dilipambavane238
@dilipambavane238 4 күн бұрын
अंबादास दानवे साहेब तुमच्या सोबत महाराष्ट्र आहे तुम्ही बरोबर बोलत आहेत
@RajendraBjelonde
@RajendraBjelonde 4 күн бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@dilipmankar133
@dilipmankar133 4 күн бұрын
दानवे साहेब जनता तुमच्या सोबत आहे. एकदम बरोबर केलेत आपण
@maheshlande8314
@maheshlande8314 4 күн бұрын
दानवे साहेब जय महाराष्ट्र कडक
@arjunphalke750
@arjunphalke750 4 күн бұрын
Ambadasji Danve 🚩✅️✌️🙏
@mds8082
@mds8082 4 күн бұрын
Only उद्धव साहेब
@uttamgopale1147
@uttamgopale1147 4 күн бұрын
लोकसभेत रमेश विधुडी नी जातीवाचक शब्द वापरले तेव्हा ओम बिरला आंधळा आणि बहिरा झाला होता
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 4 күн бұрын
दानवे साहेब एक निष्ठावान शिव सैनिक
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar 4 күн бұрын
अंबादास दानवे अगदी योग्य बोलले आहेत.पण ठिकाण चुकले.विधानभवन च्या बाहेर आले नंतर त्या लाड ला प्रसाद द्यायला पाहिजे होता.
@Mallkhamb_Move
@Mallkhamb_Move 4 күн бұрын
Kaa Tyane Hat Gandi VAR घातले 🎉
@Mallkhamb_Move
@Mallkhamb_Move 4 күн бұрын
Jare
@ChabukswarShivappa
@ChabukswarShivappa 4 күн бұрын
अभिजित कारंडे साहेब एका हाताने टाळी वाजत नाही अंबादास दानवे साहेब नीलबीत केले प्रसाद लाड काय
@KishorTalokar-rq4jd
@KishorTalokar-rq4jd 4 күн бұрын
Barobar aahe Saheb Danve saheb Jay Maharashtra India UBT pahije Thakare Saheb Jay Maharashtra India UBT ❤❤❤
@manojmandole3299
@manojmandole3299 4 күн бұрын
Jay Maharashtra
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 4 күн бұрын
त्याच्याकडे जनता लक्ष देत नाही.
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb 4 күн бұрын
बातमी दार जे आहेत त्यांनी जरा bjp लोकांना पण माफी मागायला लावा शेलार, मुंगटीवर, लाड, पडळकर, खोत, सदावरते, राणे यांची नेहमी भाषा पहा यांना ही मीडिया ने विचारावे
@priyaayare3624
@priyaayare3624 4 күн бұрын
बरोबर आहे.
@narendrathakur7754
@narendrathakur7754 4 күн бұрын
हे मिडिया च हरामखोर आहे. भाजप ला माहिती आहे मिडिया त्यांनी गु खाल्ले ले दाखवत नाहीत. ना त्यावर माईक चे दा़ंडके घेऊन धावत नाही. साहजिकच विरोधी पक्षांचा संयम सुटतो. त्या मुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातून म्हणून आपल्या सर्वांचा संयम सुटलाच पाहिजे.
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 4 күн бұрын
खुप छान अभिनंदन विधानसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र
@siddhiwaghmare5956
@siddhiwaghmare5956 4 күн бұрын
सर आपण विरोधी पक्ष नेते आहात हे विसरून कसं चालेल
@user-hf8iq3ty6r
@user-hf8iq3ty6r 4 күн бұрын
बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक अंबादास दानवे साहेबांचे भाजपाला त्यांची जागा दाखवल्याबद्दल सदस्य आभार
@akashd2843
@akashd2843 4 күн бұрын
लाड ने त्यांच्या स्वर्गीय आई ची माफी मागा म्हटलं आई ची माफी मागायला पाहिजे... बाकी चांगला शब्दांनी धुतला बर केल 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@KiranBichuksle
@KiranBichuksle 4 күн бұрын
Nice sir
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 4 күн бұрын
Congratulations..Danve ji
@panditshejul2349
@panditshejul2349 4 күн бұрын
शेवच अधिवेशन आहे भा.ज.प. येणारा काळ दानवे साहेब तुमचा आहे सबुरी का फल मिठा होता है महाविकास आघाडी जिंदाबाद
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA 4 күн бұрын
Danve 🎉 congratulations, good job, I really enjoyed it. 😁👌👍 पुढच्या वेळी कांसुटी द्या 😂😂😂🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@rajendrabendal3196
@rajendrabendal3196 4 күн бұрын
दानवे साहेब आपण खरोखरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचे वाघ आहात आपण या पुढे पण अशीच डरकाळी फोडत राहा ,
@rahulraj4845
@rahulraj4845 4 күн бұрын
प्रसाद लाडच्या क्रिस्टल कंपनीचा भ्रष्टाचार बाहेर काढा 😡😡😡
@aruningle1901
@aruningle1901 4 күн бұрын
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
@rav-Hx
@rav-Hx 2 күн бұрын
Kadak sar
@nishaanddisha7661
@nishaanddisha7661 2 күн бұрын
दानवे साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत
@mahendratakawale5440
@mahendratakawale5440 4 күн бұрын
Jay mahashtra sheb
@vilasshinde5
@vilasshinde5 3 күн бұрын
त्याच्यानंतर माझ्यातला हिंदुत्व जागा झाला. एकच नंबर भाऊ
@user-bl7ow1qx1b
@user-bl7ow1qx1b 4 күн бұрын
दानवे साहेब आम्ही सोबत आहोत. ह्यांना निवडणुकीत यांची जागा दाखुन देऊ
@balasahebrode5100
@balasahebrode5100 4 күн бұрын
शिवसैनिक कुणाचेही लाड करत नाही.
@thesouloflife6938
@thesouloflife6938 4 күн бұрын
अंबादास दानवे जिंदाबाद
@a.ahackerteam7538
@a.ahackerteam7538 4 күн бұрын
Danve sir you are great
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 3 күн бұрын
अंबादास दानवे साहेब तुम्ही बरोबर केले आम्हा शिवसैनिकाना त्याचा अभिमान आहे कारण या टोळक्याना हीच भाषा कळते
@ramdaspawar-qw5ll
@ramdaspawar-qw5ll 4 күн бұрын
भारतीय जनता पक्ष हिंदुत्वच ठेकेदार नाही त्यांनी स्वातीच्या फायद्यासाठी हिंदू हिंदू करणं सोडून दयाव
@prashantaware4876
@prashantaware4876 4 күн бұрын
Nice I support u
@sitaramdivate252
@sitaramdivate252 3 күн бұрын
❤अं बादास दाणवे साहेब ❤
@subhas720gg
@subhas720gg 4 күн бұрын
यांना केसेस चां खूपच अभिमान आहेः
@vinodpatil8653
@vinodpatil8653 4 күн бұрын
Jay maharastra danave saheb
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 4 күн бұрын
कट्टर शिवसैनिक. दानवे. साहेब असेच लड त. रहा. आखा. महाराष्ट्र पाहतो. आहे
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 4 күн бұрын
दानवे साहेब बरोबर बोलले, जशासतसे उत्तर दिले पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती सरकार पळतो का।
@prakashdhage3631
@prakashdhage3631 2 күн бұрын
अंबादास दानवे तुम्ही सभागृहात शिव्या दिल्यात हे छान कामकेले. तुम्ही खरे शिव सैनिक आहात तुम्ही नक्की मुख्यमंत्री होणार. तुमच्याकडे बघितल्यावर तुम्ही खानदानी खूप पैसे असलेली असामी आहात तुम्ही कोणाला न घाबरणारे आहात. छान असेच चालू ठेवा.
@sugandhamagdum5724
@sugandhamagdum5724 3 күн бұрын
🚩🚩🚩🔥🔥💪💪👌👌👍👍👍
@hemkrushnalanje5051
@hemkrushnalanje5051 4 күн бұрын
Danve saheb❤
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 3 күн бұрын
अंबादास साहेब खरे आहेत खोट बोललेलं हातवारे केलेले त्यांना सहन नाही झाल त्यातुन साहाजिकच तोंडातुन अपशब्द बाहेर पडणारच जय महाराष्ट्र साहेब🚩🚩
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 4 күн бұрын
दानवे साहेब बरोबर बोलत आहे जय हो
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 4 күн бұрын
अंबादास दादा 2 no 🔥🔥🔥🔥🔥🙏🏻
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 4 күн бұрын
Nice 👍🏻
@laxmansonawale2555
@laxmansonawale2555 4 күн бұрын
Coments bagha only danve saheb 👍👍👍👍👍👍👍
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 4 күн бұрын
हा फक्त ट्रेलर आहे, "लाडूचा प्रसाद" अजून भरपुर जनांना मिळणार.
@shivprasadjadhav3375
@shivprasadjadhav3375 4 күн бұрын
Carry on ambadas
@VijayPawara-ol1mr
@VijayPawara-ol1mr 4 күн бұрын
खरा निष्ठावंत शिवसैनिक दानवे साहेब,
@rajendragavande7969
@rajendragavande7969 4 күн бұрын
Danve saheb tumcha abhimaan i salute to you
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,6 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 106 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,6 МЛН